गावाकडच्या गोष्टी|भाग

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 жов 2024
  • नेमकी कसली स्कीम घेऊन आलाय टायवाला...? बघा आजच्या भागात..!
    मागचा भाग बघण्यासाठी इथे क्लीक करा...
    • गावाकडच्या गोष्टी|भाग#...

КОМЕНТАРІ • 1 тис.

  • @KoriPatiProductions
    @KoriPatiProductions  4 роки тому +223

    भाग आवडला तर share करायला विसरू नका..मित्रांना सावध करा.. !

    • @dipakpawar0656
      @dipakpawar0656 4 роки тому +8

      माझ्या मित्राच्या अनुभवावरून मी बऱ्याच जनाला सावध केलय आणि ही सत्य परस्थिती आहे thanks ya विषयावर episode बनवला त्याबद्दल 👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏❤️❤️

    • @gavgolaproduction7098
      @gavgolaproduction7098 4 роки тому +3

      Kdk

    • @gavgolaproduction7098
      @gavgolaproduction7098 4 роки тому +2

      Mast

    • @gavgolaproduction7098
      @gavgolaproduction7098 4 роки тому +1

      एक नंबर 🔥🔥🔥

    • @gavgolaproduction7098
      @gavgolaproduction7098 4 роки тому +7

      मी ११००० ला गंडलो 😒😒

  • @abhijeetjadhav2906
    @abhijeetjadhav2906 4 роки тому +11

    Skim घेउन आलेला, त्त्यानं acting जबरदस्त केलीय रव....👌🏻👌🏻

  • @rohinijadhav024
    @rohinijadhav024 4 роки тому +12

    अव्या च स्वप्न भारी आहे
    वर्षभरात एखाद पोरबाळ अन काय 😂😂😂😂😂😂😂

  • @rajukale2110
    @rajukale2110 4 роки тому +5

    एक नंबर विषय मांडलाय नितीन सर सध्या अक्षरशः धुमाकूळ घातलाय अशा स्किम वाल्या कंपन्यांनी आणि यात सर्वसामान्य पोर हमखास फसतात पुढील भागासाठी सर्वांना शुभेच्छा

  • @rajendrasarak8636
    @rajendrasarak8636 4 роки тому +19

    पुणे येथे तर आसली खूप येतात आणि चुना लावून जातात, आमचे मित्र पण असलं करत आहेत पण आम्ही जवळ करत नाही. मस्त विषय आहे नितीन सर👌👌

    • @vijaykumbhareditor9769
      @vijaykumbhareditor9769 4 роки тому

      माझा एक मित्र हा उद्योग त्याला काही जास्त सांगायला की अतिशहाणपणा करतो

    • @mangeshraut9737
      @mangeshraut9737 4 роки тому

      Rajendra sarak ekda fasvnuk hoil mnun prt prt ny honar,
      Pn tri mi sangel ki network marketing industries khup mothi ani ya mdhe bharpur sandhi ahe aaplyasathi

    • @sarangsuryawanshi6490
      @sarangsuryawanshi6490 4 роки тому

      Punyt Q net cha Dhanda bharpur jorat ahe

    • @Rohit-yf9or
      @Rohit-yf9or 2 роки тому

      Ebeezs 😂😂😂

  • @ravirajchougule9531
    @ravirajchougule9531 4 роки тому +12

    वा ! विषय आवडला आपल्याला. खूप चांगला विषय निवडला मित्रा.
    सल्ला पुढच्या विडिओ साठी.
    1) MPSC च्या class वाल्यांवर एक असाच व्हिडीओ बनवा. शेतकऱ्याची पोर अधिकाऱ्यांची भाषण ऐकून ऐकून पुण्यात जाऊन राहतात. त्या क्लास वाल्यांचा दोष हार्दिक आहे कि त्या पोराची क्षमता किती आहे हे तपासून त्याला सांगावं कि बाबा रे तू खूप हुशार आहेस, तू जॉईन कर class आणि ज्याची क्षमता नाही त्याला सरळ सांगणे कि तू तुझा वेळ आणि बाबाचा पैसा वाया नको घालवू. इंग्लिश चा गंध नसला तरी ह्या पोरांना ते UPSC चा class जॉईन करून घेतात आणि पोरग काही कळतच नाही म्हणून मग MG रोड, शनिवार वाडा आणि सारस बागेत फिरत बसतात. काय करायचं त्या बापानं.. ह्या विषयाला हात घालायची हिम्मत तुम्ही कराल तर बर होईल.. बऱ्याच पोरांचं आयुष्यात वाचेल. कोल्हापूर, सांगली सातारा आणि इतर ठिकाणची देखील काही वेगळी अवस्था नाही.. हीच अवस्था आहे. ही फसवणूक आहे. मग म्हणतात कि तुमच्या पोरांना अभ्यास केला नसेल त्याला आम्ही काय करू.. अरे त्याला सांगा ना तुझ्यातील चांगला गुण हार्दिक आहे. मग तो त्या मार्गाला जाईल ना.. पण त्यांचा धंदा कसा चालेल मग 😄😄..
    2) दुसरा विषय सर्वांच्या अगदी जवळचा.. आपल्या tv ला लागणाऱ्या जाहिराती.. fair & lovely 😄😄😄😄 आज पर्यंत किती मुलींचा रंग बदला आहे सांगा???
    किती लोकानी bornvita खाऊन शक्ती मिळवली,??
    Tide साबण वापरून किती लोकांचे कपडे नावे झाले????
    Close up लावून किती पोरांनी पोरी पाठवल्या सांगा????
    Wild stone स्प्रे केल्याकेल्या किती पोरी तुमच्या मागे लागल्या?? 😄😄
    चार चाकी गाड्या बघून कोणती विश्वसुंदरी तुमच्या गाडीत येऊन बसली????
    सद्याचा covid 19 चा केवढा मोठा स्कॅम तुमच्या समोर आहे.. किती तरी लॅब नि खोटे रिपोर्ट दिले.. हॉस्पिटल नि लाखात बिल केली.. आयुष्य उध्वस्थ झाली लोकांची.. तरी शासनाने काय केल????
    बोलायला गेलं तर खूप सारी उदाहरणे आहेत..
    मला असं वाटत कि लोकांना ह्यामागचं जे सत्य आहे ते तुम्ही समोर आणायला हवं आहे..
    News channel काय पैसे देईल त्याच गुणगान गतात आणि ज्याला अडकवायचं त्याला अडकवतात.. तुम्ही काय करायचं ते तुम्हीच ठरवा.
    कृपया ह्यापैकी काही गोष्टींवर आपल्याला विडिओ बनवण्याची मि विनंती करतो.. नेटवर्किंग च्या नवा खाली बाजार मांडला आहे मार्केट मध्ये.. तो तुम्ही एक्दम छान मांडला आहे.. पण सत्य समोर आना लोकांच्या.
    धन्यवाद !

  • @mythoughtmylife..1463
    @mythoughtmylife..1463 4 роки тому +15

    कृपया असल्या मार्केटींक mlm मल्टि लेव्हल स्कीम साखळी पद्धती आहे ह्या कंपनी आपलं टार्गेट पूर्ण झालं की कंपनी बंद होतात
    कोणी अश्या ठिकाणी गुंतवणूक करून फसू नका
    आज असा एपोसिड बनवून खूप सुंदर काम केलं असेच समाजाला फसव्या लोकांनपासून वाचवा

    • @mangeshraut9737
      @mangeshraut9737 4 роки тому

      Dk
      सर्वच नेटवर्क मार्केटिंग कंपन्या चुकीच्या नाहीत , जगात एकही अशी गोष्ट या वस्तु नाही जी नेटवर्क शिवाय बनली असेल ,
      2 ,4 नेटवर्क कंपन्या चुकीच्या असतील पण त्यात काही चांगल्या नेटवर्क कंपन्या पण आहेत ज्या मुळे कित्येक लोकांनी आपली बघितलेली आणि न बघितलेली पण स्वप्न पूर्ण केली आहे आणि करत आहे , आणि आता याबद्दल शाळा मधे शिक्षण सुरु होणार आहे आणि कॉलेज मधे पण शिक्षण सुरु झाल आहे .
      नेटवर्क मार्केटिंग / डाइरेक्ट सेलिंग च

    • @maheshbailkar8951
      @maheshbailkar8951 4 роки тому

      मित्रा सर्व कंपन्या तसल्या नसतात तुला माहिती करून घ्याची असेल तर Amway ची माहिती घे गेली 22 वर्ष india आणि 62 वर्ष ऑल ओव्हर जगात चालू आहे आणि तेही 110 देश्या मध्ये गेली इतकी वर्षी 3.4 billon बोनस वाटला आहे सो पूर्ण माहिती घेऊन कंमेन्ट कर

    • @mythoughtmylife..1463
      @mythoughtmylife..1463 4 роки тому

      @@maheshbailkar8951 पूर्वी मिळवून बसले आहेत सर्व आणि हो मी माझ्या comment मध्ये कोणत्या कंपनीचा उल्लेख केला आहे का जे तुला इतकं वाईट वाटलं
      आता फसव्या कंपनी आहेत ते बघा त्या विषय बोलो मी कळलं

  • @vishwaskarande7298
    @vishwaskarande7298 4 роки тому +5

    खरी जनजागृती केली सर्वात आवडता भाग

  • @riyajmulani0078
    @riyajmulani0078 4 роки тому +6

    1 no episode......सध्याची खरी परिस्थिती आहे हि.................

  • @abhinay_17d29
    @abhinay_17d29 4 роки тому +4

    म्हणून गावाकडच्या गोष्टी सगळ्यांना पेक्षा वेगळं आहे 👍👍विषयच जबरदस्त असत्यात

  • @rajendraavtade6901
    @rajendraavtade6901 4 роки тому +4

    मस्त वाटते आविनाश माधुरी ची जोडी रिअल जीवनात आसावी

  • @krushnagadhe3537
    @krushnagadhe3537 4 роки тому +4

    पहिला स्टॉक भरणार आणि मग उरले तर लोकांच्या उधाऱ्या देणार...वा बापु 👍👌🤣🤣

  • @samdhule9939
    @samdhule9939 4 роки тому +6

    सध्या अश्या भरपूर फसव्या कंपन्या बेरोजगार तरुणांना लुटत आहे सरकारने त्यावर कारवाई केली पाहिजे राव 👍🙏🙏

  • @jivandeokule7195
    @jivandeokule7195 4 роки тому +4

    पुन्हा एकदा नवीन आणि सामाजिक विषयाला हात घातला तुम्ही...अनेक लोकांना स्वप्ने दाखवून अश्या नालायक लोकांनी लुबाडले... भोळी माणसे यांच्या भुल - थपांना बळी पडतात...सर्व टीमचे आभार आणि शुभेच्छा...

  • @sujitpawar9704
    @sujitpawar9704 4 роки тому +4

    Content👌😊आजच्या समाजाला ह्या awareness ची सुद्धा गरज आहे.

  • @sudhirmore532
    @sudhirmore532 4 роки тому +2

    स्कीम देणारा चांगला घेतलाय नितिनबापू..Good topic..

  • @dattatodkar5870
    @dattatodkar5870 4 роки тому +3

    योग्य विषयाची निवड केलीत त्या बद्दल टीम कोरी पाटी च मनःपूर्वक आभार ...

  • @vishakhasatam8537
    @vishakhasatam8537 4 роки тому +2

    Saglyat best Sarpanch. Ekdam real. Jya stylene te samadhanla bolale hyo bagha madhala manus, mast

  • @dadashrigaikwadjaishanidev9332
    @dadashrigaikwadjaishanidev9332 4 роки тому +5

    निल्या ची लव्ह स्टोरी.. कॅन्टिनीव करा... तुमची सिरीयल जास्त चान्गली चालेल

  • @rajujadhav2904
    @rajujadhav2904 4 роки тому +2

    प्लँन सांगणाराणे येवढ भारी काम केलय कि मला तो खरा वाटाय लागला,वा आणि सर्व टीमही सूंदर

  • @globalacademy2104
    @globalacademy2104 4 роки тому +4

    मस्त विषय निवडलाय राव.... जवळचे लोक स्कीम घेवून आल्याव नाही म्हणता येत नाही... मग हे असा काही झालं की नात्यात दुरावा येतो.

    • @vikasgurav44
      @vikasgurav44 4 роки тому

      सरळ सरळ गंडवल जातंय लोकांना

  • @swapnilpawar5276
    @swapnilpawar5276 4 роки тому +2

    अप्रतिम विषय घेतलेला आहे सर आपण 👏

  • @rahulsawant9868
    @rahulsawant9868 4 роки тому +7

    पल्स..कंपनी ची आठवण आली...अजुन खुप लोकांचे पैसे परत नाही भेटले...

  • @vaibhavsalunkhe8069
    @vaibhavsalunkhe8069 4 роки тому +3

    एकदम कडक विषय... खूप जन फसलेत असे पैसे गुंतवणूक करून.
    कसे विषय सुचतात हो तुम्हाला?
    एक नंबर....👌🏼
    आता कोरी पाटी ला कोणीही नाही थांबवू शकत.

  • @vishakhamhaskar1234
    @vishakhamhaskar1234 4 роки тому +8

    कोणत ही प्रुफ नसताना कोणीच कुठेच पैसे गंतऊ नका प्लीज कोरी पाटी ला। thanks हा विषय घेतलात मनुन

  • @rajkamble6456
    @rajkamble6456 4 роки тому +2

    चालू घडामोडी वर व्हिडिओ बनवला खूप छान...👌👌

  • @amolsondkar6823
    @amolsondkar6823 4 роки тому +5

    सरपंच🔥 एक नं ऍक्टर आहेत

  • @adhaykamble1124
    @adhaykamble1124 4 роки тому +2

    खरचं आजचा भाग चांगला होता.
    समाज प्रबोधनाचे काम करत आहात .
    पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा .

  • @amitborate9894
    @amitborate9894 4 роки тому +3

    Kalachi Garaj hoti...bar zal Ha subject Tumi nivadala... Lockdown made kup ale ahet MLM Business Wale... Great Nitin Sir👌👌

  • @khanjodesunil4170
    @khanjodesunil4170 4 роки тому +2

    लोक खूप आशा धरून बसतात.आपल्या पोटाला चिमटा देऊन काहीतरी शिल्लक ठेवतात, पण असे फसवे लोक सर्व इच्छा मारून टाकतात.धन्यवाद सर .आपला एपिसोड खूप खूप छान आहे आणि लवकर नवीन एपिसोड टाका कोरी पाटी प्रोडक्शन ऑल टीम थँक्यू.

  • @shubhamwanje398
    @shubhamwanje398 4 роки тому +6

    निल्या आनी‌ वैशालीची लव स्टोरी पूर्ण करा

    • @vishwaskarande7298
      @vishwaskarande7298 4 роки тому +4

      भाव खऱ्या जीवनात आशा कित्येक निल्या वैशाली ची स्टोरी अपूर्ण आहेंत हेंच खरी स्टोरी आहे पूर्ण नाही होऊ शकतं हा मात्र ती सद्या काय करते असं एक भाग नक्कीच बगायला भेटा वा

  • @ravishete1784
    @ravishete1784 4 роки тому +2

    पवार सर खुप छान विषय आहे गावाकडच्या गोष्टी ला मनापासून अभिनंदन आजचा विषय खूप छान होता असे ते लोक गावी गावी खूप जातात

  • @sheshraokale948
    @sheshraokale948 4 роки тому +8

    लयीच भारी विषय आहे हा मी पण अशीच एक स्कीम घेतली आणि खपलो ना राव एक लाख ऐंशी हजारला एक वेळ तर अशी आली की आत्महत्या करावी अस वाटत होत पण बायको आणि वडील यांनी सावरले नाही तर आज कमेंट करायला नसतोच मी अशी स्कीम घेणं म्हणजे आपण आपल्या माणसांची मारने म्हणुन कुणी ही अशी स्कीम कधीच घेऊ नये ही विनंती एकदा पैसे देऊन बसला की काहीच करता येत नाही सहमत असाल तरच लाईक करा

  • @lakhanranoshi6224
    @lakhanranoshi6224 4 роки тому +3

    mast आवडलाच

  • @afrojsayyad1773
    @afrojsayyad1773 4 роки тому +5

    Plz nilya.....aani vaishali Cha episode dakhava......pudhacha ....plz

  • @riteshpatil6879
    @riteshpatil6879 4 роки тому +2

    कोरी पाटी टीम hats off to you
    लोक एपीसोड release व्हायच्या आधी येथे येऊन reminder ON करून कंमेन्ट आणि like करून जातात.
    ही खूप मोठी achivement आहे .

  • @kumarborade7502
    @kumarborade7502 4 роки тому +6

    मी पण फसलो आहे अशा स्कीम मध्ये, कष्ट करून कमावलेले पैसे चिरकाल टिकतात,

  • @chaltafirta6365
    @chaltafirta6365 4 роки тому +3

    एकदम भन्नाट episode आहे haa

  • @WINGADLINO2834
    @WINGADLINO2834 4 роки тому +3

    सुंदर एपिसोड आहे 👌👌👌👌

  • @MaheshLahorofficial
    @MaheshLahorofficial 4 роки тому +1

    एक नंबर भाग माझ्या बाबतीत असच घडल

  • @santoshdukare1503
    @santoshdukare1503 4 роки тому +4

    आज 10 वर्ष झाली आमच्या गावात पण अशीच स्कीम आली होती आमचे पैसे बुडाले ,खरंतर या सारखे समाज प्रेभोधन एपिसोड तुम्ही सारखे पब्लिश केले पाहिजे जेणे करून लोकांची फसवणूक थांबेल, खूप छान एपिसोड आहे

  • @sanipote4082
    @sanipote4082 4 роки тому +3

    विषय छान घेतलाय

  • @nileshgaikwad2362
    @nileshgaikwad2362 4 роки тому +3

    भारी एपिसोड होता.Marketing वाले कसे गरीब जनतेला फसवतात व त्यांच्या क्षणिक गरीब लोक ते हुशार लोक सुखाच्या नादात आपली कष्टाची तटपुंजी अमिशास भाळून देऊन टाकतात.... अश्या भरपूर घटना आहेत जयमध्ये लोकांनी आपले उभ्या असयुष्यतील कमाई गुंतवली आहे आणि हात मध्ये एक रुपया देखील आला नाही.
    उत्तम epusid👍💐अश्या फसवणूक केलेल्या कंपन्या चे नाव देखील जाहीर करा.

  • @ramdasdhane9710
    @ramdasdhane9710 4 роки тому +2

    खुपच छान मित्रानों....!!!

  • @rohitkirpanr.k4246
    @rohitkirpanr.k4246 4 роки тому +5

    आमच्या कडे असेच झाले होते लय जणांचे पैसे नेले आणि परत आलेच नाही

  • @rakeshmore6051
    @rakeshmore6051 4 роки тому +4

    संगी आणि सम्या ची love story continue करा.

  • @vishalps31
    @vishalps31 4 роки тому +7

    ह्या मार्केटिंग पायी माझे 16000 गेलेत आणि माझ्या खाली असणाऱ्या बाकीच्यांचे 56000 गेलेत....आता company madhye kam karto 13000 salary....mahina jhala ki मिळतात पैसे बुडत नाही....,😀😀😀😀😀

  • @pradippatil-qq3ek
    @pradippatil-qq3ek 4 роки тому +6

    यार ह्या सोमवार पास्नं त्या सोमवार पातुर वाट बगस्तवर मधी गुरूवार घेतला तर न्हाय का चालणार
    बगा मजी बापू नि सरपंचास्नि इचारून ठरवा
    वाटलं तर आव्या नि संत्या ला मदी घ्या

  • @vinayakjadhav6151
    @vinayakjadhav6151 4 роки тому +7

    मी सुद्धा Twinkle star(citrus check) या कंपनीमध्ये १५०० रुपये महिना प्रमाणे ४८ महिने भरले.आणि कंपनी बंद झाली,
    अशीच फसवी कंपनी होती,आता हि कंपनीची प्रोपरटि सरकार ने जप्त केली आहे
    अशा स्किम देणाऱ्या कंपन्यापासुन सावधान !!!
    ✍️कोरी पाटी प्रोडक्शन भाग आवडला
    धन्यवाद 🙏

  • @sandeepshirgaonkar2196
    @sandeepshirgaonkar2196 4 роки тому +3

    5 चे 50 करण्याच्या भानगडीत बरीच लोक बोंबलत गेली आहेत.... चांगला विषय मांडल्याबद्दल सर आपले आभार

  • @tusharsupekar9108
    @tusharsupekar9108 4 роки тому +4

    हे असले fake business खूप आहेत market मध्ये....waitng 4 next episode..👍👌👌

  • @atulpawar2633
    @atulpawar2633 4 роки тому +2

    Pawar sir ha vishay mahatvacha hotach samajat ..br zal ya varti episode banavlat te

  • @marutishiraskar447
    @marutishiraskar447 4 роки тому +3

    सध्याची कंडीशन अशीच आहे त्यामुळे अशा लोकांपासून सावध होणं गरजेचं आहे

  • @pratikshasawant6840
    @pratikshasawant6840 4 роки тому +3

    Khup chan hota भाग .....
    Saglyanchi savapn khup chan hoti..
    Bapunch tar 1 no.😂stock 🍻
    Baki kahihi asl tari. ..paise ani changli life pahije asel tar kashtala paryay nahi. ...ya paise double karnyachya scheme. ..he sagl khot ast. ..koni kadhi asha gostinna bali padu naka. .....khup chan वस्तुस्थिती dhakvli..🙇

  • @Dhanu3785
    @Dhanu3785 4 роки тому +6

    दुबई ला काय असतं.......... ते तिकडं गेल्यावं कळनं (बापु)

  • @sudampawar8149
    @sudampawar8149 4 роки тому +2

    Super bhavano

  • @alkb1759
    @alkb1759 4 роки тому +3

    परत सम्यालाच बकरा बनवणार वाटतंय... 😂 सम्याचा चेक बाउन्स व्हणार नाही ना

  • @amitbhoir7945
    @amitbhoir7945 4 роки тому +2

    खूप चांगला विषय निवडला आहे... मला नक्की विश्वास आहे कि ह्या विषयातून तुम्ही सर्व समजला चांगला संदेश देणार आहात...
    कोरी पाटी🙏

  • @काळाचीगरज-न1ढ
    @काळाचीगरज-न1ढ 4 роки тому +3

    स्कीम स्कीम या स्कीम मुळे किती लोकांचे घर डुबले,,,,,,

  • @amarkoli7498
    @amarkoli7498 4 роки тому +2

    गावाकडच्या गोष्टी या माध्यमातून खूप काही नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने समाजामध्ये प्रबोधन करताय त्या बदल कोरी पाटी च्या सर्वंचे अभिनंदन..
    आश्चच नवनवीन गोष्टी घेऊन या.

  • @tejasautade8197
    @tejasautade8197 4 роки тому +3

    खुप जण असे बुडाले अगदी मी पण
    हि ब्रेनवॅाश पध्दत आहे

  • @chandrakantshinde7760
    @chandrakantshinde7760 4 роки тому +4

    गंडवल गेलं पैसे आता काय खरं नाय सम्याच

  • @rahulsolankar9404
    @rahulsolankar9404 4 роки тому +3

    बरोबर आहे मार्केटमध्ये अशा हजारो कंपन्या आहेत ते सर्वसामान्यांना लुटतात

  • @pravinchavan1088
    @pravinchavan1088 4 роки тому +3

    ग्रामीण भागात लुटायचे उद्योग लय चालतात ,गरीब माणस विश्वास ठेवतात आणि फसतात

  • @muktchand
    @muktchand 4 роки тому +3

    Khup changla subject ahe lok nust aikun kunitri mitran sangitl mhnun paise guntavun bstat swata engineer asun... shiklela asun nit mahiti ghet nahit kharch ti company evdh paise dete ka nai yacha tyach knowledge ghetl tr ase prakar honar nahit

  • @mh50karadkr66
    @mh50karadkr66 4 роки тому +4

    आजची स्टोरी खूप छान होती असे खूप लोक माणसांना फसवत आहेत

  • @sandeepshirgaonkar2196
    @sandeepshirgaonkar2196 4 роки тому +3

    सोमवारची वाट बघतो आता आम्ही....

  • @NaGeShGaMinGLiVe
    @NaGeShGaMinGLiVe 4 роки тому +2

    बघून मला काहीतरी आढवल.....
    😍😍😍😍😘😘
    😘😘😘😘😘😘

  • @amoldhokane3781
    @amoldhokane3781 4 роки тому +4

    मी पण फसलो आहे ह्या स्किम मध्ये

  • @revappakumbhar4953
    @revappakumbhar4953 4 роки тому +3

    नितीन साहेब खरच तुम्ही खुप छान विषय निवडला आहे भोळया लोकांना कसे पैसाचे लालच दाखवून फसवणूक करतात दे तुम्ही दाखवून दिले आहे नितीन साहेब धन्यवाद

  • @kishorkalbhor1361
    @kishorkalbhor1361 4 роки тому +3

    ग्रामीण भागातील सध्याच्या परिस्थिती आणि लोकांना कसे फसवले जतो. त्याबद्दल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. आणि असेच नवनवीन एपिसोड घेऊन या.

  • @sachinparte1849
    @sachinparte1849 4 роки тому +2

    साहेब चांगला विषय घेतलात. 👍🙏

  • @vinnsK
    @vinnsK 4 роки тому +5

    MLM marketing ने कहर केला होता. जो तो डोकं खायचा...यात गुंतव, त्यात गुंतव...२० तयार कर, प्रॉडक्ट..वगैरे ! अॅमवेने सुरूवात केली होती याची. आजही ही चेन स्कीम बऱ्याच ठीकाणी वापरतात. पण याची आजिबात शाश्वती नाही. सावध रहा.

  • @chetangire9209
    @chetangire9209 4 роки тому +2

    खूप धन्यवाद असे रोजचे पहण्यातले पण नाही मांडले गेलेले विषय मांडल्याबद्दल...

  • @कलाकार-007
    @कलाकार-007 4 роки тому +4

    चैन मार्केटिंग ला बळी पडू नका

  • @shivajithorat6952
    @shivajithorat6952 4 роки тому +2

    लय भारी दाखवला हा.भाग पण 20.मिनटाचा दाखवा की .....सम्याची एखाद्यी लव टोरी दाखवा

  • @shubhamsonawane4809
    @shubhamsonawane4809 4 роки тому +6

    Samya khatoy mar ata saglyancha 😂

  • @rohitpujari1522
    @rohitpujari1522 4 роки тому +4

    असली लय येतात मी गावी आलो तेव्हा पाहिलं होत. खूप जनाचे पैसे घेऊन पळून जातात ....

  • @rupeshghadi7475
    @rupeshghadi7475 4 роки тому +7

    माझा चुलत भाऊ पन मला सांगत होता अशि स्किम.. त्याला मि तेव्हा सांगितल होत हे सगळी फालतु गिरि आहे.. तो माझ्याशि भांडून निघुन गेला... नंतर २-३ महिन्या ने बसला बोंबलत ११००० रुपये बुडाले त्याचे

  • @abhaybhosale1464
    @abhaybhosale1464 4 роки тому +2

    लाखाचे बारा हजार केले....😂😂🤣🤣

  • @samadhankhochare3374
    @samadhankhochare3374 4 роки тому +3

    किती गंडलेत असल्या स्किम मध्ये जमिनी विकल्यात यात

  • @amarsatpute9608
    @amarsatpute9608 4 роки тому +2

    संतोष भाऊ 1 no ,कुठेही भेटला तरी फॅन्स ना respect देतो 🙏❤️love you भाऊ

  • @rohitpatil6150
    @rohitpatil6150 4 роки тому +8

    पुण्यात Naswiz नावाची कंपनी आहे .मित्रांवर बोलण्यावर विश्वास ठेवून 50,000 गुंतवले... पण सगळे गंडावागंडवी ची scheme निघाली...जवळचा दोस्त होता काय बोलता पण नाय आले....!असल्या फसव्या schems फक्त आणि फक्त जवळच्या माणसाकडून येतात..सावधान रहा सतर्क रहा

    • @rrpawar1568
      @rrpawar1568 4 роки тому +1

      भाऊ 50 हजार एवढे का गुंतवले तू

    • @rohitpatil6150
      @rohitpatil6150 4 роки тому

      @@rrpawar1568 मित्रा ती वेळ अशी होती माझा frd बोला मी पण invest केलेत विश्वास ठेव,आणि तो माझा खुप जवळच मित्र होता.

    • @rrpawar1568
      @rrpawar1568 4 роки тому

      @@rohitpatil6150 तरी तू किती दिवस काम केले याच्यात

    • @sarangsuryawanshi6490
      @sarangsuryawanshi6490 4 роки тому

      @@rohitpatil6150 paishychy babtit kon mitr-bitr nasto tychya gandit banbu takun paishe kadhun ghe.

  • @tech_updatz5820
    @tech_updatz5820 4 роки тому +2

    सध्या अश्या विविध कंपन्या बाजारात आहेत म्हणून कोणावर विश्वास ठेऊ नका .

  • @archit_discover2499
    @archit_discover2499 4 роки тому +3

    फुकट कोण कोणाला काही देत नाही
    ८०००० ची मॅग्नेट गादी असुदे की १५०० चे rcm किंवा हेल्थ चेक अप स्कीमवाले
    सध्या UA-cam वर पण बटर , टोस्ट पॅकिंग चे व्हिडिओ आहेत
    कमी कष्टात पैसा कमवायची इच्छा असणारे याला बळी पडतात

  • @nileshpinjan9148
    @nileshpinjan9148 4 роки тому +3

    हे खरे आहे आपण हिच चुका करतो

  • @arjunkolekar7555
    @arjunkolekar7555 3 роки тому +3

    Kadkkk...

  • @girishpawara4383
    @girishpawara4383 4 роки тому +4

    नितीन सर तुम्ही हा टॉपिक एकदम मस्त घेतला आधी तरी असे होत नाही होत पण आता च्या युगात हेच चाले आहे एजंट वर एजंट लावून सर्व्यांची फसकवणुक होते एकाने एका ला फसवले की परत तो दुसऱ्याला फसवतो.....

    • @girishpawara4383
      @girishpawara4383 4 роки тому

      अशाच किस्म मधे १ फसवत होते पण असलेच कामे चालता म्हणून आधीच सावध गिरी मधे राहिलो होतो

  • @akshayshirke3214
    @akshayshirke3214 4 роки тому +3

    मी पण असल्या sceme मध्ये फासलोय ८०००/- गेलते माझे ...फसवणारे पण आपल्याच मित्रातले जवळेच असतात ...😀😀
    मस्त episode ....
    Nad bhariv 🥰🥰🥰👌👌👌👌

  • @shahajichavan3621
    @shahajichavan3621 4 роки тому +2

    Khup chan vishay getlay tumhi

  • @maheshmane5379
    @maheshmane5379 4 роки тому +3

    ज्या कंपन्यांनी गंडा घातलाय त्यांची नाव घ्या एपिसोड मध्ये पण उगाच माहिती न घेता एखाद्या सिस्टिम ला बदनाम करू नका.

  • @sadagurubalumamaofficial5828
    @sadagurubalumamaofficial5828 4 роки тому +2

    खूप छान प्रसंग मांडला

  • @villagelife3943
    @villagelife3943 4 роки тому +4

    अश्या business च्या नादी लागू नका... Network marketing is not good for general people.

  • @sangrampatil2240
    @sangrampatil2240 4 роки тому +1

    Ek no acting sarika me aani maze family fakt tuzy sathi bgto bhag

  • @shitalwante7566
    @shitalwante7566 4 роки тому +3

    आजचा भाग खुप छान होता पण जे भागात दाखवल्या प्रमाणे सध्या कोणत्या तरी स्किम घेऊन येऊन लोकांना फसवुन खुप लोकांची फसगत होत आहे असल्या स्किममुळे लोकांना खुप लोक पैसाला गंडा घालून पसार होत आहेत .खुप छान भाग तयार केला आहात.पण लोकांची यापासून जनजागृती केली पाहिजे. पुढे असे काय होऊ नये यासाठी जनजागृती करा.

  • @शिवगर्जनावाद्यवध्वजपथक

    मस्त भाग आहे सर आवडला खरतर असल्या मार्गदर्शनाची गरज आहे आपल्या ग्रामीन भागातील लोकांना तुम्ही प्रभोधन करताय ही खुप छान गोष्ट आहे.

  • @nandugurav8608
    @nandugurav8608 3 роки тому +4

    He company wale fasvtat..... MI anubhav ghetlay yacha

  • @ganeshgite89
    @ganeshgite89 4 роки тому +1

    Kaddak episode

  • @amenik45
    @amenik45 4 роки тому +5

    नितीन पवार,
    निल्या आणि वैशालीची लव स्टोरी पुन्हा एकदा सुरू करा. त्याशिवाय तुमचे एपिसोड बघणार नाही.

  • @swapnilbobade3862
    @swapnilbobade3862 4 роки тому +2

    खूप लोक फसलेत... छान टाॕपीक घेतलाय तुम्ही...