Dhangar-Dhangad reservation | Narhari Zirwal यांच्या जातवैधता प्रमाणपत्राच्या चौकशीची मागणी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 жов 2024

КОМЕНТАРІ • 640

  • @laxmanmantalwad6391
    @laxmanmantalwad6391 Місяць тому +155

    जीरवळ साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है आदिवासी समाज बांधव आपल्या सोबत आहे जय आदिवासी

    • @PandurangPole-fz9mb
      @PandurangPole-fz9mb Місяць тому +9

      झुरळ ल नीट अभ्यास करायला लावा

    • @bhaskarghorpade7724
      @bhaskarghorpade7724 Місяць тому

      तुम्ही नीट अभ्यास करा न्यायालयाने तुम्हाला किती नकार दिला असतांनी सारखे सारखे उपोषण करता अरे तुमच्या पेक्षा त्या मेढारांना अक्कल आहे पण तुम्हाला नाही.​@@PandurangPole-fz9mb

    • @shubham5464
      @shubham5464 Місяць тому +2

      Bhavkica Hisa Sutat nasto lakshat Gyave

    • @dnyanualdar2440
      @dnyanualdar2440 Місяць тому +1

      Dhangar samaj STB madun आरक्षण magat ahe, he राजकीय nete aplya madhye bhadan lawnyach pretna karit ahet, जागो Advashi Dhangar samaj जागो

    • @gajananbhaupahur
      @gajananbhaupahur Місяць тому

      ​तुझ्या समाजाला निट अभ्यास करायला लाव

  • @shortgaming7306
    @shortgaming7306 Місяць тому +151

    झिरवळ साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है

    • @shubham5464
      @shubham5464 Місяць тому +3

      Bhavkica Hisa Sutat Nasto Lakshat Ghayla Pahije

    • @shubham5464
      @shubham5464 Місяць тому +5

      Bhavkica Hisa Sutat nasto lakshat Gheun Bolalo pahije

  • @SharadCrafty
    @SharadCrafty Місяць тому +159

    आम्ही सर्व आदिवासी बांधव झिरवळ साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत

    • @shubham5464
      @shubham5464 Місяць тому +3

      Yanna ST Aarkshan Milel Aahe ghatne Madhe Ka nahi det aahe mg Dhangad Hi jat Maharashtra madhe nahi Ti Dhangar aahe Kritek Varshapusun Aandolan karta Aahet He Lakshat GhyaLa Pahije Zirval Saheb Bhavaki ca Hisa Sutat nasto ho lakshat Ghayla Pahije Aani Sarkar ni Yanna Nyay Dyala pahije

    • @surajjarak5826
      @surajjarak5826 Місяць тому +4

      Brr aamhi pn baghto kon ks det ny te 💥

    • @omkarkhokale9439
      @omkarkhokale9439 Місяць тому +4

      70 ​ वर्षा पासून बागत च रहा 😂😂

    • @manojga1n
      @manojga1n Місяць тому

      ​@@surajjarak5826😂😂😂😂

    • @manojga1n
      @manojga1n Місяць тому

      ​@@shubham5464😂😂😂

  • @nilkanthambekar256
    @nilkanthambekar256 Місяць тому +137

    आम्ही सर्व आदिवासी बांधव झिरवाळ साहेबाच्या सोबत आहे तुम्हाला आदिवासी मधुन आरक्षण भेटणार नाही

    • @diliprithe5562
      @diliprithe5562 Місяць тому +2

      तु कोण आहेत नाही म्हणणार राज्य घटने आधीकार दिला आहेत

    • @PandurangPole-fz9mb
      @PandurangPole-fz9mb Місяць тому +1

      राज्यघटनेत असणार आरक्षण रोखणारा तू कोण मच्छर

    • @nilkanthambekar256
      @nilkanthambekar256 Місяць тому

      @@diliprithe5562 70 वर्षात नाही सिद्ध करू शकले आता काय सिद्ध करणार

    • @sushilkumarmadake8809
      @sushilkumarmadake8809 Місяць тому

      Then Constitution of India will decide it. State Government of Maharashtra's GR will be challenged in the court. Beta see the previous oders of highcourts. Real Aadivasi real not you.

    • @shubham5464
      @shubham5464 Місяць тому +2

      Bhavkica Hisa Sutat nasto He lakshat Ghayla Pahije Tumhi Lokanni

  • @dilvarsingvasave486
    @dilvarsingvasave486 Місяць тому +62

    धनगर आदिवासी नाही.
    धनगर आणि इतर आदिवासी यात कुठलेही साधर्म्य नाही.

  • @rajeshsalunke9692
    @rajeshsalunke9692 Місяць тому +135

    झिरवाळ यांनी आरक्षण देण्यास विरोध नाही केला त्यांनी आदीवासी यांच्या आरक्षण ला धक्का न लागता धनगर आरक्षण द्यावे

    • @dilipbagul001
      @dilipbagul001 Місяць тому

      ​@@harshvardhan15500एक वाघ त्याला बघून सगळे कुत्र्या सारखं बोकायला लागलेत

    • @Prajot2313
      @Prajot2313 Місяць тому +1

      ​@@harshvardhan15500आणि तूम्ही कितीही उड्या मारल्या तरी तुम्हाला भेटणार नाय 😂

    • @Yraypgdargfg
      @Yraypgdargfg Місяць тому +7

      आरक्षण तुमचा ७/१२ आहे का सरकार कोणतंही आरक्षण कोणालाही देऊ शकते

    • @Avinash31194
      @Avinash31194 Місяць тому

      @@harshvardhan15500 आरे येड्या भोकाच्या तुला एवढं तरी कळायला पाहीजे की, सर्व 47 जमाती मिळून 1 करोड लोक आहेत आमचे आदिवासी, आणि तुम्ही 1 जातच 2 करोड आहेत. काही तरी ताळमेळ आहे का आदिवासी आणि तुमचा .इथ आमच्या जमातीलतले लोक मोजकेच असतात आणि तुम्ही लोक पूर्ण महाराष्ट्रभर आहेत..
      जय बिरसा जय आदिवासी

    • @hahahahaqwe
      @hahahahaqwe Місяць тому +11

      ​@@harshvardhan15500शिव्या देऊन तुझे संस्कार दाखवू नको. सुप्रीम कोर्ट, ने निर्णय दिला आहे. उगाच दादागिरी करून संख्येच्या जीवावर उड्या मारू नका जसे मराठा करत आहेत. तुम्ही कितीही करा वळवळ, पुरून उरतो तुम्हाला एकटा झिरवळ.

  • @tulshiramgavit634
    @tulshiramgavit634 Місяць тому +6

    झिरवाळ साहेब देव माणूस आहेत झिरवाळ साहेब साहेब आमच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही हे आम्हाला खात्री आहे जय जोहार जय आदिवासी

  • @jivanpawara3974
    @jivanpawara3974 Місяць тому +71

    झिरवाळ साहेब आदिवासी समाजाचे नेते आहे. जय आदिवासी

  • @marutibhangare6659
    @marutibhangare6659 Місяць тому +84

    धनगर हे 3.5%आरक्षणाचा लाभ घेतच आहे. धनगड ही जमात महाराष्ट्रात अस्तित्वात नाही, नव्हती. धनगर समाजाने आरक्षण जरूर मिळवावे. पण आदिवासी मधून नाही.

    • @SK-xz4qw
      @SK-xz4qw Місяць тому

      Tu kon re zattu sangnara... Tuzi mai ghal tikd ch.... Dhangar he aadivasi ahe...

    • @kiransable8942
      @kiransable8942 Місяць тому +1

      Right 👍🏻

    • @PiratedIndian-by2bq
      @PiratedIndian-by2bq Місяць тому +1

      3.5 nahi milat re

  • @KailasGobhale
    @KailasGobhale Місяць тому +5

    आमचं आदिवासींचे राहणीमान खूप वेगळं आहे..
    आणि धनगर समाजाचे पण राहणीमान खूप वेगळं आहे ते आमच्या आदिवासीत एक टक्के पण मुडत नाहीत

  • @ramdasdhum523
    @ramdasdhum523 Місяць тому +65

    हे एक झिरवाळ आदिवासी नेता आहे निट नाव घेत जा नाहीतर सर्व रस्त्यांवर उतरु

    • @technoideain8786
      @technoideain8786 Місяць тому

      😂 3 कोटी धनगर आहे, अणि त्यांच्य कुऱ्हाडी बोतल्या नहित

    • @rahulkasture2122
      @rahulkasture2122 Місяць тому +3

      उतर 😅

    • @sting4283
      @sting4283 Місяць тому +1

      झुरळ

    • @trailers7722
      @trailers7722 Місяць тому +1

      @@sting4283 मेंढीच्या लेंड्या

    • @maheshraut2422
      @maheshraut2422 27 днів тому

      झिरवळ नाहीये झुरळ आहे तो

  • @ramdasgavit8225
    @ramdasgavit8225 Місяць тому +11

    जय आदिवासी!जय जोहार!जय बिरसा!🏹🏹🏹🏹🏹🏹🏹

  • @ShankarGirhe-s5o
    @ShankarGirhe-s5o Місяць тому +4

    आदिवासींच्या संख्येनुसार आणि विकासानुसार आजही त्यांना वाढीव आरक्षणाची गरज आहे

  • @AmolPatule-yu7ef
    @AmolPatule-yu7ef Місяць тому +39

    जय आदिवासी फडणवीस साहेब यांनी वाट लावली महाराष्ट्राची किती जातीयवाद वाढला या 10वर्षात

    • @akj3388
      @akj3388 Місяць тому

      धनगर आदिवासी नाही असे आदिवासी म्हणत आहेत. फडणवीस नाही.

  • @Vijaythombreofficial
    @Vijaythombreofficial Місяць тому +6

    झिरवाळ साहेब तुम आगे badho maratha tumahare साथ आहे

  • @hbk2007-t8l
    @hbk2007-t8l Місяць тому +21

    धनगर हि जात आदिवासीं मध्ये मोडत नाही हे सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे,
    धनगर समाजाला ऑल रेडी NT मध्ये आरक्षण दिलेले आहे.
    जय आदिवासीं जय जोहार.

  • @sunilbhangare4100
    @sunilbhangare4100 Місяць тому +24

    जय आदिवासी
    आम्ही सर्व आदिवासी बांधव झिरवाळ साहेब यांचे सोबत आहे

    • @PandurangPole-fz9mb
      @PandurangPole-fz9mb Місяць тому +5

      जय धनगर जय मल्हार st आरक्षण आमच्या हक्काचं

    • @sunilbhangare4100
      @sunilbhangare4100 Місяць тому +4

      नाही भेटणार st मधून

    • @rameshmarkal2030
      @rameshmarkal2030 Місяць тому

      @@PandurangPole-fz9mb हा भेटत तुला फक्त हे सर्व राजकारण. चालू आहे तुमच्या नेत्याला पण माहित आहे भेटत महियनुन ते फक्त राजकारण करतात

    • @MansingGavit-kw9dy
      @MansingGavit-kw9dy Місяць тому

      जातीय जणगणना झाली पाहिजे ज्यांची जेव्हढे संख्या आहे त्यांना तेव्हडी हिशोबाने भागीदारी पाहिजे
      जे 100% आरक्षण खात आहेत पाहिले त्यांचा विरोधात बोलायला शिका किवा लढायला शिका
      जय जोहार
      जय आदिवासी

  • @भारत-म8झ
    @भारत-म8झ Місяць тому +15

    आदिवासी आरक्षणाला धक्का लावू देऊ नका एसटी आरक्षण हे आदिवासी चे आहे . धनगर समाज श्रींमंत आहे

  • @avinashpatil2565
    @avinashpatil2565 Місяць тому +27

    जय मल्हार जय पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जय धनगर एकजुटी

    • @pramodwarkade4067
      @pramodwarkade4067 Місяць тому +10

      Aho saheb Tumi Jay malhar mannare Tumi adivasi kase hou sakta . Adivasi aste Tumi tar Jay adivasi manle aste

    • @jivanpawara3974
      @jivanpawara3974 Місяць тому +2

      जय आदिवासीं

    • @technoideain8786
      @technoideain8786 Місяць тому

      ​@@pramodwarkade4067 46 जाती आहेत St मधे प्रतेक जन आदिवासी नहीं

    • @harishbande6082
      @harishbande6082 Місяць тому

      🔔

    • @marutukarande4996
      @marutukarande4996 Місяць тому

      गळ्यात बांध घंटा​@@harishbande6082

  • @daryan8225
    @daryan8225 Місяць тому +12

    कितीही उपोषण करा किंवा मरा, असंविधानिक मागणी कदापि मान्य होणार नाही, आदीवासी समाजामध्ये कोणतेही घुसखोरी खपवून घेतली जाणार नाही,

  • @chandrakantbharsat2419
    @chandrakantbharsat2419 Місяць тому +16

    जय आदिवासी धनगर समाज हा आदिवासी नाही आणि होवू शकत नाही आम्ही सर्व नरहरी झिरवाळ सोबत आहे.

  • @kailaszirwal8545
    @kailaszirwal8545 Місяць тому +38

    धनगर आणी आदिवाशी यांचा काही सबंध नाही.....

    • @sting4283
      @sting4283 Місяць тому

      🕷️

    • @sadashivtakale9083
      @sadashivtakale9083 18 днів тому

      🎉🎉🎉🎉🎉Zhiral Saheb Aapan Sttet Aahat Hech Visarlet Tumhi Aaplech Bandhav Aahet Mhanun Aapalyach Tatatil Ghas Vadala Pahije Hi Bhumika Manushya Prani Aasal Tyeva Hich Vinanti Jay Malhar

  • @ajaykamdi1998
    @ajaykamdi1998 Місяць тому +24

    तुम्ही जिथे उपोषण करता तिथे बॅनर लावला गेला आहे त्यामध्ये एक पण आदिवासी क्रांतिकारी यांचा फोटो नाही आणि यांना आदिवासी मध्ये आरक्षण हवंय..

    • @आपलीमातीआपलीमाणसआपलीसंस्कृती
      @आपलीमातीआपलीमाणसआपलीसंस्कृती Місяць тому +1

      @@ajaykamdi1998 तुम्ही लावता का आमच्या महापुरुषांचे???????

    • @SAY_WHY_HOW
      @SAY_WHY_HOW Місяць тому +3

      ​@@आपलीमातीआपलीमाणसआपलीसंस्कृतीआम्ही आमच्या आदिवासी क्रांती विराचे फोटो लावतो...

    • @आपलीमातीआपलीमाणसआपलीसंस्कृती
      @आपलीमातीआपलीमाणसआपलीसंस्कृती Місяць тому +3

      @@SAY_WHY_HOW बर मग??????
      आरक्षणाची रचना फक्त आदिवासींसाठी नाही.

    • @ajaykamdi1998
      @ajaykamdi1998 Місяць тому +2

      @@आपलीमातीआपलीमाणसआपलीसंस्कृती आम्ही आमच्या आदिवासी क्रांतीविरांचे फोटो लावतो...

    • @DattatrayMarade
      @DattatrayMarade Місяць тому +1

      ​@आपलीमातीआपलीमाणसआपलीसस्कृती आम्ही जंगल जमीन यांचे रक्षण करतो त्यामुळे आम्ही खरे आदिवासी आहेत कळाले का

  • @laxmanchavan1370
    @laxmanchavan1370 Місяць тому +6

    एसटीचे 25 आमदार आहेत तर मग बाकीचे काय करीत आहे फक्त झिरवळ यांनीच लढायचे का

  • @bharatgurav9572
    @bharatgurav9572 Місяць тому +9

    धनगर नव्याने आरक्षण मागत नाहीत घटनेत महाराष्ट्राच्या अनुसूचित जमातीच्या यादीत ३६ क्रमांक ला oran, dhangad आहे.. पण धनगड जमातीचा महाराष्ट्रात एक ही माणूस राहत नाही जे पाच खिलारे आहेत ते आमचेच भाऊ आहेत... एका बापाची पाच लेकरे 3 धनगर (ntc) व २ धनगड (st ) कसे असू शकतात.. हे जगातील ९ वे आश्चर्ये आहे... आमची मागणी कलम ३४२(१) नुसार अमाबजावणी आहे तुम्ही कलम३४२(२) नुसार समावेश अशी अफवा पसरू नका...

  • @DnyaneshwarJadhav-o6v
    @DnyaneshwarJadhav-o6v Місяць тому +10

    3.5% आरक्षण धनगर यांना आहे
    यांना कोणतेही नवीन आरक्षण देऊ नये
    जय आदिवासी

    • @user-ev6bn2gc4w
      @user-ev6bn2gc4w Місяць тому

      तु नेमका कोंन् आहे तुज एकायला 😂😂😂

  • @AanadJain-b4o
    @AanadJain-b4o Місяць тому +2

    धनगर हे आदिवासी नाहीच पण धनगर समाज विनाकारण आदिवासी चा हक्क हिसकावण्याच्या प्रयत्न करत आहे

  • @deepakgaikwad2896
    @deepakgaikwad2896 Місяць тому +17

    धनगर समाजाला आरक्षण द्या पण st आरक्षण ला धक्का न लावता

  • @Jadugar.2121
    @Jadugar.2121 Місяць тому +9

    जय आदिवासी ,जय birsa मुंडा,जय नरहरी झिरवळ साहेब

  • @entertainmentadda6052
    @entertainmentadda6052 Місяць тому +6

    आदिवासीच्या वाटेला जाणे शिंदेना परवाडणार नाही, झिरावाल साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @DhanrajGaikwad-sq3ve
    @DhanrajGaikwad-sq3ve Місяць тому +39

    मुर्खा नीट ऐक काय बोलल ते मग बोल..... आदिवासी काय कमी नाही 💪💪💪💪💪

  • @machindrabambale8738
    @machindrabambale8738 Місяць тому +2

    झिरवळ साहेब जिंदाबाद जय राघोजी भांगरे

  • @sunilbanduke
    @sunilbanduke Місяць тому +4

    या दुसऱ्या माणसाला खरचं उपोषणाची गरज आहे,खाऊ खाऊ खूप सुजलाय.

    • @mahigavit1204
      @mahigavit1204 Місяць тому

      😂

    • @Beed_kar_Rushi_007
      @Beed_kar_Rushi_007 Місяць тому

      Tuza bap ahe te dusra manus...😅

    • @aniketdhole4626
      @aniketdhole4626 Місяць тому

      ते सुजलेत तर तुझी का दुकायली मग

    • @DattatrayMarade
      @DattatrayMarade Місяць тому

      फुगलंय ते खाऊन khaun😂

  • @AanadJain-b4o
    @AanadJain-b4o Місяць тому +1

    आम्ही सर्व मा झिरवाळ साहेबांच्या पाठीशी आहे कोणी जर त्यांचा विरोधात बोलले तर त्याची खैर नाही

    • @user-ev6bn2gc4w
      @user-ev6bn2gc4w Місяць тому

      Bollo जुरल साहेब😂😂

  • @vyankatpatil5938
    @vyankatpatil5938 Місяць тому +22

    ऊपोषणकरते यांच अभिनंदन आणि पूर्ण पांठिबा

  • @kailaspatil372
    @kailaspatil372 Місяць тому +18

    प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी अशा प्रकारचे आंदोलन करण्याची गरज आहे.

    • @Aadivasi-r1r
      @Aadivasi-r1r 29 днів тому

      काही केळ भेटणा

  • @Suva.C
    @Suva.C Місяць тому +6

    तुम्ही आरक्षण जरूर मिळवावे पण आदिवासी मधून नाही...

  • @Aajuuuu
    @Aajuuuu Місяць тому +1

    मराठा समाज आदिवासी समाजाला पाठींबा जाहीर 🚩🚩🚩🚩🚩

  • @cool-pm9hn
    @cool-pm9hn Місяць тому +44

    झिरवाळ साहेब आदिवासी चे दैवत आहेत

  • @rahulgade4060
    @rahulgade4060 Місяць тому +5

    आदिवासी आम्ही मराठे तुमच्या सोबत आहोत

  • @nikhilkolvate2612
    @nikhilkolvate2612 Місяць тому +4

    आदिवासी समाजाने सुद्धा रेली प्रोग्राम घ्यायला पाहिजे सरकार वर प्रेशर क्रिएट करायला पाहिजे जनेकरून धनगर समाज जास्ती उत उत् नाही करेल जय सेवा जय शिवराय

  • @Akash-bo9kw
    @Akash-bo9kw Місяць тому +20

    झिरवळ साहेब 💯🔥🔥🔥👍

  • @tusharshingade932
    @tusharshingade932 Місяць тому +15

    आता पर्यंत झोपला होता का काही करा पन तुम्हाला नाही भेटत आरक्षण आम्ही कटर आदिवासी आहे येऊन बग जय आदिवासी

  • @mahesh-qy6ov
    @mahesh-qy6ov Місяць тому +5

    शेवटी जाती वाद निर्माण केल ..... काय करणार आम्ही धनगर बाधवांच मान सन्मान करत ये आता सुधा पण खूप मोठा जाती वाद करत ये ... भावांनो तुम्ही सर्व एक आहेत पण आदिवासी वेगळेच ये तुम्ही आमच्यात येऊ नका तुम्ही सप्रेट घ्या..... आदिवासी मधीच का.....

  • @vikaskhade616
    @vikaskhade616 Місяць тому +9

    आदिवासी कोणी पण नाही होत शेठ .. त्याला आदिवासी म्हणून जन्माला यावं लागत..
    याला घुसखोरी म्हणतात साहेब.....संविधान नुसार धनगर समाजाला s t नाही घेता येणार...

  • @bhaktrah6868
    @bhaktrah6868 Місяць тому +11

    तुम्ही लढा आम्ही तुमच्या पाठीमागे आहे तुम्ही जे सांगाल ते आम्ही करायला तयार आहे या सरकारने जर आपल्याला एसटी आरक्षण दिलं नाही तर याला मातीत मिळविल्याशिवाय आपण राहणार नाही खरंच धनगर जर जातिवंत असाल तर या साई ही पक्षाला कोणीही मतदान करू नये

  • @madhukargangurde7684
    @madhukargangurde7684 Місяць тому +1

    एसटी मध्ये जागा नाही😊 आमचीच संख्या वाढली आहे

  • @rameshaher707
    @rameshaher707 Місяць тому +5

    घनगर हेआदिवासी नाहीत हे लक्षात ग्या.

  • @AnantaKhawle
    @AnantaKhawle Місяць тому +7

    हिरवळ साहेब हे स्वतच्या समाजाचे आरक्षण कसे देतील, हिरवळ बोलले तर का जाळुन घेतात. तुम्ही तर सरळ दोन्ही डगरीवर हात ठेवून मराठा समाजाला घोडे लावायला निघाले होते. लाज वाटत नाही.

    • @sopannikam1808
      @sopannikam1808 Місяць тому

      लाज वाटली पाहिजे याना OBC पाहिजे st पाहिजे🔔🔔🍌🍌 हे घ्या

  • @DipakTayade-qu2wz
    @DipakTayade-qu2wz Місяць тому +3

    बरोबर बोलत आहे आंदोलक भविष्यात सुद्धा बऱ्याच पोलखोल होतील

  • @chandrkantgaikwad7721
    @chandrkantgaikwad7721 Місяць тому +1

    धनगर आणि आदिवासी समाज यांच्यात कोणतेही साम्य नाही त्या मुळे धनगर समाज्यानी आदिवासी आरक्षण हट्ट सोडावा

  • @rameshmarkal2030
    @rameshmarkal2030 Місяць тому +24

    तुझ्यावर उड ल होत काय झिरवाळ साहेब

  • @TusharWa
    @TusharWa Місяць тому +4

    झुरळ साहेब एकटा वाघ तुम्हाला मला पुरून उरलं..

  • @Aakanksha-xo9dp
    @Aakanksha-xo9dp Місяць тому +11

    आदिवासी एकजुटीचा विजय असो झिरवाळ साहेब जिंदाबाद

    • @rajeshRaje1722
      @rajeshRaje1722 Місяць тому

      Beautiful 😍 🥰 but racist. Understand Child of cockroach 🪳😅

    • @rajeshRaje1722
      @rajeshRaje1722 Місяць тому +1

      Beautiful 😍 But racist.understnd Child of cockroach 🪳🪳😅

  • @padamnathmisal9290
    @padamnathmisal9290 Місяць тому +3

    Jai मल्हार दादा❤❤

  • @आपलीमातीआपलीमाणसआपलीसंस्कृती

    कोर्टाने सांगीतल आहे धनगर आरक्षण संसदेतून घ्या.

  • @Advanilpawar07
    @Advanilpawar07 Місяць тому +4

    विचार करा एक झिरवाळ यांनी विरोध केला तर तुम्हाला इतका इतका आला, तुमच्या समाज्याच्या काही लोक मराठा समाजाला विरोध करतात तर मराठा समाजाची काय भावना असेल..

  • @trailers7722
    @trailers7722 Місяць тому +24

    मेंढ्यांना ST त प्रवेश नाही

    • @shevresainath8597
      @shevresainath8597 Місяць тому

      Nit bol bhava.... तुझा राग असेल तर नीट बोल.पण उगाच काही पण नको बोलू.....हाथ जोडतो

    • @bollywoodstetus...2136
      @bollywoodstetus...2136 Місяць тому

      तुझ्या त्या माणसाला सांग कि सरळ बोलायला ​@@shevresainath8597

    • @PandurangPole-fz9mb
      @PandurangPole-fz9mb Місяць тому +7

      झुरळ ल पेस्ट कंट्रोल करा

    • @Don-x9b
      @Don-x9b Місяць тому

      😂😂😂 मस्त जोक आहे एक काम करा चढा एकमेकांवर..😅😅
      मेंढी विरुद्ध काय 😂😂 आदिमानव...😅😅

    • @rameshmarkal2030
      @rameshmarkal2030 Місяць тому +4

      @@shevresainath8597 हो का मग आधी आदिवासी समजाची आवका द लढत आहे ना तुझा ते नेता त्याला सरळ बोलायला शिका व आधी

  • @DipakTayade-qu2wz
    @DipakTayade-qu2wz Місяць тому +3

    धनगर ऑलरेडी आदिवासी आहेतच त्या मूळ त्यांना घायचा प्रश्न नाही तर आहे ते त्यांना द्यायचं आहे 100% पाठिंबा ही अन्याय दूर करण्याची लढाई आहे

    • @DattatrayMarade
      @DattatrayMarade Місяць тому +2

      कश्यावरुन आदिवासी आहेत ,

    • @chandrakantbhondve404
      @chandrakantbhondve404 Місяць тому

      महाराष्ट्रात "धनगड"जमात अस्तित्वात आहे हे तुमच्याच आदिवासी संघटनांनी दाखवून दिले..
      तुम्हीच दाखवून दिलेले "धनगड" हे धनगरांचे सोयरे निघाले...
      तूच सांग मग आता धनगर कोण आहेत 😂😂

  • @SachinValvi-vy7hv
    @SachinValvi-vy7hv Місяць тому +5

    झिरवळ साहेब भा बद्धल बोलायची लायकी आहे का? आदिवासी आरक्षण पाहिजे असेल तर आदिवासी चा पोटात जन्म ग्याव लागते रे बाबा.... जय आदिवासी ❤ जय जोहार 🏹🔥

  • @Avinash31194
    @Avinash31194 Місяць тому +28

    केळ घ्या😂
    ते आमचं आम्ही बघून घेऊ तू आम्हाला शहनपणा शिकू नको.
    जय बिरसा जय आदिवासी जय भीम जय संविधान

    • @surajjarak5826
      @surajjarak5826 Місяць тому +3

      Are nit bullya ..... Babasahebani aamhla st madhe samavist kely fakt aamalbajanvni bakiy .....

    • @Beed_kar_Rushi_007
      @Beed_kar_Rushi_007 Місяць тому

      Tu gheto ka kel....🍌🍌

    • @khoresaagar3920
      @khoresaagar3920 Місяць тому

      ​@@surajjarak5826शेट्ट घ्या आदिवासी समाजाची 😅😅

  • @Rawan46-d4y
    @Rawan46-d4y Місяць тому +6

    नरहरी झिरवळ साहेब जिंदाबाद 💪🏻🏹 जोहार जय आदिवासी 🏹🌾

  • @DipakTayade-qu2wz
    @DipakTayade-qu2wz Місяць тому +2

    धनगर आणि धनगड एकच आहेत लबाडीने आज पर्यंत त्यांना दूर ठेवण्यात आलं आता ते हुशार झाले लबाड्या आता चालणार नाही 🙏🙏🙏

    • @DipakTayade-qu2wz
      @DipakTayade-qu2wz Місяць тому +1

      कोणत्याही संघटना नाही तर धनगर धनगड एकच आहे हे कायदा आणि कोर्ट ठरवेल आणि मुख्यमंत्री देतील ते कायद्याने 🙏🙏

  • @santoshthoratpatilofficial3833
    @santoshthoratpatilofficial3833 Місяць тому +2

    आपला समाज आपल्या सोबत आहे दादा..❤

  • @praladbargal2080
    @praladbargal2080 Місяць тому +2

    शरद पवार नेच राष्ट्रवादी काँग्रेस च्या काळात धनगड म्हणून दाखले दिले आणि मराठा आणि धनगर समाजाचे वाटोळे केले

  • @vijaygadade6476
    @vijaygadade6476 Місяць тому

    अगदी बरोबर बोललात आजोबा...... जय मल्हार.....

  • @surajjarak5826
    @surajjarak5826 Місяць тому +7

    सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्य 💥 जय मल्हार

    • @nilkanthambekar256
      @nilkanthambekar256 Місяць тому +1

      @@surajjarak5826 जेव्हा आदिवासी समाज आंदोलन करीन ना सरकार ला परवडणार नाही हे लक्षात ठेवा...जय आदिवासी जय भीम..

    • @dadaraodukare3315
      @dadaraodukare3315 Місяць тому

      Right 👍

    • @king_111.
      @king_111. Місяць тому

      आरक्षण मिळणार नाही जय आदिवासी

  • @anvitshejal1817
    @anvitshejal1817 Місяць тому +2

    इंग्रजीत रायगड,छतीसगड यांचे स्पेलिंग कसे लिहिले जाते .

  • @hiramanpawar5174
    @hiramanpawar5174 22 дні тому

    धनगरा निट बोल झिरवाळ साहेब आमचे नेते आहेत.तुमची आणि आमची संस्कृती वेगळी आहे.जय आदिवासी.

  • @dnyaneshwarbhawari8414
    @dnyaneshwarbhawari8414 Місяць тому +4

    ओनली झिरवळ साहेब जय आदिवासी 🙏🙏🙏

  • @agroman1654
    @agroman1654 Місяць тому +2

    झिरवळ साहेबांना या शाब्ध्दात आदिवासी माणूस बोलूच नाही शकत तुम्ही आदिवासी होऊच शकत नाही...

  • @sanjaythokal1368
    @sanjaythokal1368 21 день тому

    जय आदिवासी झिरवाळ साहेब तुम आगे बढो हम त्तूम्हारे साथ है❤❤❤

  • @ishwarpatil9751
    @ishwarpatil9751 Місяць тому

    धनगर ही आदिवासी आहेतच हे लक्षात घ्या

  • @tukaramhagavane9644
    @tukaramhagavane9644 Місяць тому +2

    झेरवळ साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @bharatguvhade5253
    @bharatguvhade5253 23 дні тому

    कोण रे तू तुला ओळखत नाही आम्ही तुझ राहणीमान वेगळे आमाच राहणीमान वेगळे आणि तुझी लायकी नाही हिरवळ साहेब विषयी बोलायची
    जय आदिवासी जय जोहार ❤❤

  • @govindpolepole1762
    @govindpolepole1762 Місяць тому +6

    जय मल्हार❤ जाहीर पांढिबा❤

  • @sunitabagul7586
    @sunitabagul7586 19 днів тому

    जिरवळ साहेब तुम आगे बढो हम तुमारे साथ है

  • @dnyaneshwarpakale3203
    @dnyaneshwarpakale3203 Місяць тому

    दिंडोरी मतदार संघातील धनगर बांधवांनी झिरवड साहेब यांची भेट घेऊन, सत्तर वर्षापासून झालेला अन्याय समजून सांगावे.

  • @deepaliwarangade230
    @deepaliwarangade230 Місяць тому +5

    झिरवाळ साहेबाना झुरळ म्हणता... आणि वरून स्वतःला आदिवासी बांधव म्हणता... डोकं ठिकाणावर ठेऊन बोला जरा आणि जिभेला आवरा... आणि आमच्यामधे घुसखोरी करू नाका...

  • @SandipBendkoli-w7j
    @SandipBendkoli-w7j 24 дні тому +1

    नरहरी झिरवळ साहेब हा धनगरांचा बाप आहे ✊✊✊

  • @ekcreation9752
    @ekcreation9752 24 дні тому

    धनगर समाज जात आहे जमात नाही! आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे. जय जोहार

  • @Sanjay-c5f9g
    @Sanjay-c5f9g Місяць тому +1

    आम्ही धनगर समाज माहायुती ला मतं देणार

  • @bardesomnathbhimrajbarde2227
    @bardesomnathbhimrajbarde2227 Місяць тому +2

    Zirwal saheb❤❤

  • @ramnagishe253
    @ramnagishe253 Місяць тому +1

    धनगर समाज अगोदरच एस.टी.अनुसुचित जमाती मध्ये आहे.सर्व धनगरांनी धनगड जातीचे एस.टी.प्रमाणपत्र खिल्लारे सारखे काढले असते तर कोणी विरोध केला असता का?खिल्लारे हे धनगरांचे सोयरे जात भाई आहेत ते मुळात धनगरी आहेत.

  • @sanjaythokal1368
    @sanjaythokal1368 21 день тому

    धनगर समाजाचा व्यवसाय पशुपालन आहे .आदिवासी भटकंती करत नाहीत त्यामुळे
    धनगर हे कधीही आदीवासी होऊ शकत नाही❤❤

  • @shwetachikhale9435
    @shwetachikhale9435 Місяць тому +1

    एकदम खर आहेत

  • @jijabhaushimple7395
    @jijabhaushimple7395 Місяць тому

    एसटी आरक्षण हा धनगराचा संविधानिक हक्क आहे जय मल्हार जय शिवराय जय भीम

    • @DattatrayMarade
      @DattatrayMarade Місяць тому +1

      जय आदिवासी बोल कि अन म्हणतंय आरक्षण पाहिजे तुला काय... हे देऊ

  • @mithunarjun6943
    @mithunarjun6943 Місяць тому +5

    जय मल्हार

  • @vinayakghule1886
    @vinayakghule1886 Місяць тому +1

    एकच मिशन धनगर एसटी आरक्षण

  • @gauravagiwale3972
    @gauravagiwale3972 Місяць тому +1

    आम्ही विरोध नाही करत पन आमच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही

  • @poojabhoye1543
    @poojabhoye1543 Місяць тому +1

    जय आदिवासी❤🎉

  • @sambhajijadhav1467
    @sambhajijadhav1467 Місяць тому +3

    आता कसं वाटतय मराठा विरोध करताना

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg Місяць тому +3

    छगन & झीरवळ हे आरक्षण स्वताच्या बापाचा 7/ 12 आहे आस समजत आहेत

    • @Aakanksha-xo9dp
      @Aakanksha-xo9dp Місяць тому +1

      आमचा हक्काचे आहे

    • @Yraypgdargfg
      @Yraypgdargfg Місяць тому

      ​@@Aakanksha-xo9dpहो का

    • @madhukargangurde7684
      @madhukargangurde7684 Місяць тому

      बरोबर आहे ते धनगरांच्या बापाचं नाही आम्ही का द्यायायच

  • @Akshaywaware-u8b
    @Akshaywaware-u8b Місяць тому +1

    जय मल्हार जय आदिवासी 👑🚩🔥

  • @ashokbirajadar
    @ashokbirajadar Місяць тому +1

    जय मल्हार. 🔥

  • @BhaskarGawali-u7m
    @BhaskarGawali-u7m Місяць тому

    उपोषणाला बसलेल्या सर्वांचे सीटी स्कॅन करून घ्यायला पाहिजे.
    म्हणजे यांच्या डोक्याचे निरक्षण होऊन रोगाचे निदान होईल नंतर त्याच्यावर इलाज चांगला करता येईल.😂😅

  • @dipakshelkande4079
    @dipakshelkande4079 Місяць тому

    Jay Aadivasi....Zhirval Saheb Aage badho

  • @dhananjaygavit7818
    @dhananjaygavit7818 Місяць тому +1

    बसा अजून 10-15 दिवस काय सांगणार आता आम्ही सांगितल्यावर कुठ उपोषण सोडणार आहात आचारसंहिता पर्यंत चालू ठेवा

  • @vishallipanepatil7687
    @vishallipanepatil7687 Місяць тому

    स्वतः वर वेळ आली की आधीवसी आमचे बांधव म्हणायचे आणि मराठयांना हक्काचे द्यायची वेळ आली की तेव्हा मात्र त्याला विरोध करायचा...
    आणि हे धनगर कधी आधीवासी झाले, यांचे जंगलात कधी रहात होते काय?

  • @suryabhanwaghmode1580
    @suryabhanwaghmode1580 Місяць тому +1

    धनगर समाज हा आदिवासी च आहे