खिल्लारे कुटुंब धनगड नसून धनगर आहे असे त्यांनी शपथपत्रावर अपडेट कोर्टाला दिलेला आहे, त्यांचे सगळे सोयरे धनगर आहेत एसटी आरक्षण हा धनगराचा संविधानिक हक्क आहे ते मिळालेच पाहिजे जय मल्हार जय शिवराय जय संविधान
खिल्लारे ने बोगस दाखला काढला त्यावर कारवाई झाली पाहिजे ...जय आदिवासी ❤ ओरन धांगड आणि धनगर मध्ये खुप फरक आहे...धनगरांनी काहीही केलं तरी ते बोगस घुसखोरी होऊ शकत नाही
झिरवाळ कोण आहे ❓विरोध करायला आले तर धनगड यांनी यायला पाहिजे ना, आणि हा तर धनगड नसून बोगसका होईना आदिवासी म्हणतोय तर त्याचा धनगर / धनगड यांच्याशी संबंध कांय ❓याचा अर्थ हा बोगस त्यांच वाट्याचे लाभ वर्षानुवर्षे खात आहे...
वा विरोध फक्त orav ne केला पाहीजे आता तू शिकवणार का आम्हाला ..आदिवासी म्हणल की सर्वआदिवासी आले हे साध कस समजतनाही रे तुम्हाला की उगाच स्वतःला जास्त शहाणे समजता..तुझ शहाणपण तुझ्या घरी ठेव
आदिवासी जनजाती ही त्यांच्या वेगळेपणा मुळे आेळखली जाते.त्याची स्व:तंत्र संस्कृती आहे ते कोनत्याही जाती,धर्मात येत नाही.भारताचे मुळचे रहीवासी असून त्यांना भटकंती करण्याची गरज नाही.धनगर हे भटक्या जाती मध्ये मोडतात.तसेच आदिवासींची भाषा,देव,संस्कृती,पेहराव,सन-उत्सव इ.इतर धर्मातील लोकांपेक्षा वेगळे आहे...typographical error हे कारण दाखवून तुम्ही आदिवासी होत नाही... जय जोहार🇮🇩🇮🇩
मुळातच धनगर समाज 1950च्या अनुसुचित जमातीच्या यादीत 36नंबरवर ओरान/धनगड असे नमुद केले आहे या यआदइवरच बिहार,छत्तीसगड,ओरिसा,मध्यप्रदेश, कर्नाटक इ.राज्यात आदिवासींचे आरक्षण लागू आहे मग महाराष्ट्रात का नाही.
धनगर आणि धनगड एकच आहे हे कोर्टात सिद्ध झालेलं नाही त्यामुळे..... सरकारने आदिवासींच्या नादाला लागू नये.. आधीच पेसा भरती वरून आम्ही तापलेलो आहोत... आणि नोकरीवर सगळे बोगस भरून ठेवलेत.... 12500 नोकर भरती नाही... अरे किती अन्याय सहन करायचा आम्ही.... गैर सांविधानिक मार्गाने सरकारने कोणताही निर्णय घेतला तर याचे परिणाम वाईट होतील... जय जोहार......
धनगर व धनगड एकच आहेत . ज्या चार पाच लोकांचे संभीजीनगरच्या खिल्लारे कुटुंबाकडे धनगड दाखले आहेत ते त्यांच्या भावकीचे पाहुण्यांचे दाखले धनगर आहेत . तसेच कोर्टानं त्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्या वर खाडाखोड करून त्यांनी दाखले घेतले म्हणून फटकारले आहे . मग संविधानात धनगड म्हणून ज्यांना ST आरक्षण आहे ते धनगरच आहेत कारण महाराष्ट्रात धनगड अस्तित्वात च नाहीत . म्हणून अंमलबजावणी ही झालीच पाहीजे
ही बी जे पी ची चाल आहे आरक्षणावरून जाती जातीत वाद लावायचे आणि वाद जास्त झाला की शेवटी समान नागरी कायदा लावायचा मग ओबीसी ST आणि ST बसा बोंबलत हे खूप हुशार लोक आहेत आणाजीं पंताचे वंशज त्याच्या कळ्यात महात्मा फुले आणि आंबेडकर नाही आहेत ते हुशार होते पण आत्ताचे हलक्या डोक्याचे ह्या शेंडी वाल्यांच्या नादी लागून स्वतःचे नुकसान करून घेतील
आमचा नवीन समावेश नाही मित्रा आम्ही All ready St आहोत अभ्यास कर नीट फक्त अंमल बजावणी नाही झाली 70 वर्षांपासून आता ती झालीच पाहिजे यासाठीचा लढा आहे आमचा...आणि ते होणारच ...!! घासून नाहीतर ठासुन....
झिरवळ साहेब हे आदिवासी आहेत.त्यांनी केलेला विरोध हा स्वाभाविक आहे. परंतू यावरून राष्ट्रवादी दादा गट धनगर आरक्षण विरोधी ठरविणे दुर्दैवी. भुजबळ यांनी तर मंत्री असून प्रतिमोर्चे काढले.परंतू मराठा समाजाने तसे मानले नाही. धनगर समाज कार्यकर्ते यांनी संयम बाळगावा.
आम्ही आज पर्यंत कट्टर अजित दादाचे कार्यकर्ते आहोत जर अमोल मिटकरी आणि झिरवळ या दोघांची पक्षातून हकालपट्टी केली नाही तर दादाचे जेव्हढे आमदार आज पर्यंत आम्ही निवडून आणतो तेव्हढे आमदार आम्ही पाडणार आणि मुख्य गोष्ट म्हणजे दादाला बारामती मधून पडणारच जय मल्हार
Kashi Amalbajawani Ugacha Faydya Sathi Shejaryala Baap Bolayche Kaam karta Dhanagar cha Dev Biroba,Khandoba Ha Adiwashi Nahau Ualt Adiwashi Che Dev Sarva Eka Sarkhe aahet Kuthla He Badal Naahi
लक्षात ठेवा 29 राज्यात धनगर समाज निर्णायक स्थिती मध्ये आहे दोन राज्यात धनगर समाजाचे मुख्यमंत्री आहेत पुन्हा महाराष्ट्रा मध्ये शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस च्या काळात धनगड जातिचे प्रमाणपत्र देऊन मराठा आणि धनगर समाजाचे वाटोळे केले
गेली ७५ वर्षे धनगर समाज आपल्या हक्काच्या st आरक्षणा पासून वंचित आहे! आमची मागणी ही st मध्ये समावेश करा ही आहेच नाही; फक्त आमचं जे धनगड ची झालेली चूक दुरुस्त करून आम्हला लागू करा! आणि इतके वर्षे आमचं आरक्षण खाल्लं त्याची माफी मागायला पाहिजे त्या झुराळणे!
अजितदादा तुमच्या लोकांना आवरा. आम्ही आमच्या हक्कासाठी न्यायालयीन लढाई सुरु आहे. तुम्ही विरोध कराल तर पश्चिम महाराष्ट्रातलं राजकीय अस्तित्व संपवू.धनगर समाज कोणाला नडत नाही. जो आम्हाला विनाकारण नाडला तर त्याला सोडत नाही.आमचं अस्तित्व किती आहे... हे तुम्हाला चांगलच माहिती आहे.. विधानसभा सभा दूर नाही... 🫵
आरक्षण नको आहे 36 नंबरला धनगर समाज आहे धनगर आणि धनगर हे एकच आहे महाराष्ट्रामध्ये धनगर नाही म्हणून सत्तर वर्षापासून आम्हाला आमच्या आरक्षणापासून उंची ठेवलेला आहे
शिरवळ साहेब अगोदर धनगर यांचा आरक्षण त्या सूचीमध्ये आहे का ते तर बघा तुमच्यावर काय आणि होणार आहे काही सुद्धा होणार नाही गडबड करू नका धनगर समाजाची काय मागणी आहे ते तर बघा
आम्ही आदिवासी नागपूरच्या निवडणुकीतून विधानसभेच्या फडणवीस साहेबांना आदिवासींची ताकद किती असते ते दाखवू जर आदिवासीचे आरक्षण कोणाला दिलं तर..... जय जय सेवा जय जोहार जय आदिवासी
भारतीय राज्यघटना, अनुच्छेद ३४२ नुसार एखादी जमात अनुसूचित जमातीत विलिनीकरण करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला आहे, कोणत्याही राज्याच्या मुख्यमंत्री किंवा कोणत्याही राज्याच्या राज्य सरकारला नाही.
@@pratapmarkad8182 डॉ. मनमोहन सिंग सरकार आणि नरेंद्र मोदी सरकार, या दोन्ही सरकारांनी धनगर आणि धनगड, ओरान या जमाती एकच आहेत, हा दावा फेटाळला आहे. निवडणूक साठी फक्त राजकारण सुरु आहे. हिंदु विरुद्ध मुस्लिम, मराठा विरुद्ध ओबीसी, धनगर विरुद्ध आदिवासी, हे फक्त राजकारणासाठी विवाद सुरु आहेत. प्रश्न सोडविण्याऐवजी राजकारण करण्यावर भर आहे.
@@surajjarak5826 ओरान, धनगड आणि धनगर एकच आहेत, हा दावा डॉ. मनमोहन सिंग सरकार आणि नरेंद्र मोदी सरकारने, मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. ओरान, धनगड आणि धनगर हे स्वतंत्र आहेत, असे डॉ. मनमोहन सिंग सरकार आणि नरेंद्र मोदी सरकार, मुंबई उच्च न्यायालयाने भूमिका घेतली आहे.
धनगर समाज वेगळा धन गड समाज वेगळा अस झाल होत आम्ही सांगत धनगर आणि धनगड एकच आहेत पण धनगराविरुद्ध निकाल खोटा लागला होता तो झिरळा णो केला होता पण खऱ्याचे खरच होणार देवाजवळ न्याय आहेत देर है लेकिन अधेर नही जय मल्हार संभाजीनगर
आदिवासी मध्ये आरक्षण नाही भेटायला हवं त्यांना वेगल द्या आमचं काही म्हणणं नाही फक्त आदिवासी जमाती मधून आरक्षण नाही मिळू शकत.... जय जय जोहार जय आदिवासी 6:126:12
मला एक कळत नाही आम्ही आदिवासी लोक गेल्या एक वर्षभरापासून पेसा भरती बद्दल आंदोलन करतोय तेव्हा कोणी दखल नाही घेतली..... प्रश्न जेव्हा आमच्या विरोधात जाण्याचा येतो तेव्हा सगळे जागे होतात.... जरांगे यांना धनगर मधले गरीब दिसले आदिवासी मधले नाही दिसले... जर दिसले असते तर पेसा भरती लां पाठिंबा दिला असता.....
शिंदे फडणवीस अ. पवार जर तुम्ही धनगर समाजाला आदिवासी मधून आरक्षण दिले तर तुमचा करेक्ट कार्यक्रम होणार त्यांना आदिवासीत आरक्षण द्यायचं असेल तर त्यांना वेगळं 3.5 वेगळं आरक्षण द्यावं
संविधान आमच्यासाठी सर्व श्रेष्ठ आहे आणि संविधान मध्येच जर महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 36 नंबरवर उल्लेख केला आहे तर अंमलबजावणी करायला काय अडचण आहे यामध्ये आदिवासी बांधवांचे आरक्षण हिसकाविण्याचा प्रश्नच नाही
धनगर आणि धनगड फरक आहे भाऊ हे तर समजा आणि आदिवासी कोण आहे हे सर्व जगाला माहीत आहे पण धनगर कोण आहे हे गूगल सांगतो खूप फरक आहे दोघांमध्ये संस्कृती परंपरा रीतिरिवाज राहणीमान वंशवाढ काही समान नाही दोघात तर इतकं तर सर्वांना समजते
आदिवासींना धनगर आरक्षणला विरोध करायच काय कारण हेच समजत नाही आदीवासींना खरेतर उ 5 टक्केच आरक्षण असत पण धनगर लोकसंख्या जास्त असल्यामुळे 7 टके आरक्षण आहे हे ध्यानात घ्या
भाऊ वाद नको, आपल्याला आपले संरक्षित ठेवाचे आहे, बाकीच्यांच्या नादी लागू नका, आपले 7 % सुरक्षित राहिल्यावर बाकी कोण कोणालाही देवो, त्यांना त्यांच्या 3.5% चा आज B प्रवर्ग केला तर तो त्यांच्या बाबतीत होईल, आपल्याला आदिवासी आरक्षणाला त्याचे काही नुकसान नाही.... उगाच राजकारणी आणि निवडणूक पुरता वापर करणाऱ्या लोकांच्या चीठवणी ला बळी पडू नका, ❤❤ विषय समजून घ्या नाहीतर औरंगाबाद चे खिल्लारे चे जात प्रमाणपत्र कॅन्सल झाल्यावर धनगर हेच ST आहेत हे सिद्ध होईल, मग तेंव्हा आपल्यात येण्यास त्यांना कोणीही वाचवू शकणार नाहीत. ❤ आता बर आहे ते आपल्यात न येता B प्रवर्ग वेगळा करून जर हे वादळ परस्पर जात असेल तर त्याचे आपण स्वागत केले पाहिजे. खूप मोठे कट कट कायमची नष्ट होईल. ❤ आणि दुसरे म्हणजे अपल्यासमजासाठी ते नेहमी मदत करतील❤ कारण धनगर ही इमानदार आणि न्याय प्रिय जात आहे...मला त्यांचा खूप अनुभव आहे....खूप चांगले लोक असतात ते तुम्हाला ही नक्की असेल अनुभव.... विचार करा.... उगाच काहीतरी चुकीचे पाऊल टाकू नका....त्यांना ST त पाहिजे होते...पण आता स्वतः तेच ST B साठी तयार आहेत... गोपीचंद पाडळकर पण खूप छान बोलले... त्यांच्या नेत्यांना आदिवासींवर अन्याय होणार नाही याची जाणीव आहे ... आपण उगाच शिव्या शाप घालून विनाकारण हा विषय सिघळवू...❤ माझ्या सर्व आदिवासी बंधूंनी कळकळीची विनंती आहे की आपण स्वतः धनगर आणि आपण सर्व आदिवासी मिळून एक मेळावा आयोजित करा आणि स्वतः ST B चे प्रमनपत्र. आपण सर्वांनी मिळून द्या नाहीतर ते एक न एकदिवस ST त यतीलच मग तेंव्हा नुकसान होईल कारण सर्वच ठिकाणी आरक्षणावर ते उभे राहतील आता जे आरक्षण आहे ते फक्त 3.5% ते त्याच ठिकाणी राहतील आणि आपलेही 7% त्याच ठिकाणी राहील आपले वेगळे आणि त्यांचे वेगळे राहील... म्हणून आपण विनाकारण विरोध न न करता स्वतः आदिवासी आणि धनगर यांचा मोठा मेळावा भरून आपणच त्यांना एस.टी. B चे प्रमाणपत्र द्यायचे.... यातून मैत्री भाव जपला जाईल.... ❤❤ भावना विणती धनगर हे खूप प्रामाणिक असतात आणि त्यांनी ज्याला मित्र मानले त्याला ते जिवापार जपतात हे मी खूप वेळा पाहिले आहे....ते लोभी जमात नाही.... त्यांच्या अहिल्यादेवी होळकर राणी चे पण इतिहास आहे त्यांनी आदिवासींना जमिनी देवून हलाखीचे जीवन जगण्या पासून व चोऱ्या माऱ्या करण्यापासून वाचवले होते आणि सैन्यात पण समवून घेतले होते.... धनगरांचा पाठीशी उभे राहून आपले ST चे 7% वाचवून घ्या... नाहीतर विनाकारण भविष्यात न्यायालयीन लढाईत जिंकणे सोपे झाले आहे. ते जर आपल्यातच आले तर तेही 7% त येतील त्यांचा 3.5% OBC त वर्ग होईल आणि मग आपलाही नाईलाज होईल...❤❤ या बाबतीत विचार करा SC चा प्रश्न वेगळा आहे, आणि इतरांच्या सांगण्यावर भरोसा करण्यापेक्षा स्वतः समजून घ्या यात आपला फायदा होईल ❤❤ धनगर प्रेमाने वागवले तर ते आपल्याच कामाचे आहेत..❤❤ ❤जय बिरसा मुंडा❤
हाय कोर्टाने आणि सुप्रीम कोर्ट ने निकाल दिला आहे, सरकारने जी आर काढला तरी आदिवासी लोक कोर्टात जाउन ते स्टे आणतील आणि निवडणुका लागल्या कि सगळे जसंच्या तसें.
आदिवासी आरक्षणाला धक्का न लगाता धनगर समाजाला आरक्षण द्यावे ओबीसी समाज छगन भुजबळांच्या नेतृत्वाखाली आदिवासी समाजा सोबत आहे जय ज्योति जय क्रांति जय आदिवासी 💛💛💛💛💛💛💛
खिल्लारे कुटुंब धनगड नसून धनगर आहे असे त्यांनी शपथपत्रावर अपडेट कोर्टाला दिलेला आहे, त्यांचे सगळे सोयरे धनगर आहेत
एसटी आरक्षण हा धनगराचा संविधानिक हक्क आहे ते मिळालेच पाहिजे जय मल्हार जय शिवराय जय संविधान
तू पाहिले आहेस का? पुरावे सादर कर. काही फेकू नको कशाला विनाकारण आदिवासी मध्ये तेढ निर्माण करतोस.
Khillare vr कार्यवाही करा ..... बोगस दाखला काढल्यामुळे
Bogas aadivasi
खिल्लारे ने बोगस दाखला काढला त्यावर कारवाई झाली पाहिजे ...जय आदिवासी ❤ ओरन धांगड आणि धनगर मध्ये खुप फरक आहे...धनगरांनी काहीही केलं तरी ते बोगस घुसखोरी होऊ शकत नाही
@@ArunaBagul-yh1oxतू कशाला उरावर वाळू लाऊन घेतोय 😂😂😂😂😂😂
झिरवाळ कोण आहे ❓विरोध करायला आले तर धनगड यांनी यायला पाहिजे ना, आणि हा तर धनगड नसून बोगसका होईना आदिवासी म्हणतोय तर त्याचा धनगर / धनगड यांच्याशी संबंध कांय ❓याचा अर्थ हा बोगस त्यांच वाट्याचे लाभ वर्षानुवर्षे खात आहे...
वा विरोध फक्त orav ne केला पाहीजे आता तू शिकवणार का आम्हाला ..आदिवासी म्हणल की सर्वआदिवासी आले हे साध कस समजतनाही रे तुम्हाला की उगाच स्वतःला जास्त शहाणे समजता..तुझ शहाणपण तुझ्या घरी ठेव
आदिवासी जनजाती ही त्यांच्या वेगळेपणा मुळे आेळखली जाते.त्याची स्व:तंत्र संस्कृती आहे ते कोनत्याही जाती,धर्मात येत नाही.भारताचे मुळचे रहीवासी असून त्यांना भटकंती करण्याची गरज नाही.धनगर हे भटक्या जाती मध्ये मोडतात.तसेच आदिवासींची भाषा,देव,संस्कृती,पेहराव,सन-उत्सव इ.इतर धर्मातील लोकांपेक्षा वेगळे आहे...typographical error हे कारण दाखवून तुम्ही आदिवासी होत नाही...
जय जोहार🇮🇩🇮🇩
Betat nhi ky karayach te kara
झुरळाला किंमत देऊ नका
@@techguru6713 right
नाराजी तर धनगर समाज दाखवून देईल येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बारामतीच दाखवून देऊ मग समजेल नाराजी काय असते ते..!!
Shemanaya tula Kaay Watley ke Adiwashi madhe Yeney Mhanaje Dhangarin warti udnye Aahe kaa
मुळातच धनगर समाज 1950च्या अनुसुचित जमातीच्या यादीत 36नंबरवर ओरान/धनगड असे नमुद केले आहे या यआदइवरच बिहार,छत्तीसगड,ओरिसा,मध्यप्रदेश, कर्नाटक इ.राज्यात आदिवासींचे आरक्षण लागू आहे मग महाराष्ट्रात का नाही.
Mulat Madhaya Bharatat Mendhpal la Gaderiya,Gadri, Bhedihar,Pal,Baghel hya Navane Olkahatat aani Madhay Pradesh,Orisa, Zharkhand, Bihar Madhe Oran -Dhangad = ओरान-धांगड ashe Aahe tya Mule Khote Bolun Naye Maga Utar bhartat ओरान-धांगड Cha Vewasehy ha Madha Gola Karney,Wanhushadi Gola Karney aani Wethabigari karney aahe Tar Pashun palan karney naahi Tya Mule Ha Dava Saspecial Khota Tharla aahe
धनगड आहे
मरठवाड्यात मराठ्यांच हेच झालं आहे
@@kunaljadhav16धांगड आहे ते धनगड नहीं.. काहीपण खोटं बोलायचं 😂
धनगरांना कुठल्याच राज्यात st मध्ये आरक्षण नाही... जरा अभ्यास करून बोला
धनगर आणि धनगड एकच आहे हे कोर्टात सिद्ध झालेलं नाही त्यामुळे.....
सरकारने आदिवासींच्या नादाला लागू नये.. आधीच पेसा भरती वरून आम्ही तापलेलो आहोत...
आणि नोकरीवर सगळे बोगस भरून ठेवलेत.... 12500 नोकर भरती नाही...
अरे किती अन्याय सहन करायचा आम्ही....
गैर सांविधानिक मार्गाने सरकारने कोणताही निर्णय घेतला तर याचे परिणाम वाईट होतील...
जय जोहार......
धनगर व धनगड एकच आहेत .
ज्या चार पाच लोकांचे संभीजीनगरच्या खिल्लारे कुटुंबाकडे धनगड दाखले आहेत ते त्यांच्या भावकीचे पाहुण्यांचे दाखले धनगर आहेत . तसेच कोर्टानं त्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्या वर खाडाखोड करून त्यांनी दाखले घेतले म्हणून फटकारले आहे .
मग संविधानात धनगड म्हणून ज्यांना ST आरक्षण आहे ते धनगरच आहेत कारण महाराष्ट्रात धनगड अस्तित्वात च नाहीत .
म्हणून अंमलबजावणी ही झालीच पाहीजे
सगळ्यात समृद्ध जात मीना जातीने आदिवासी मध्ये घुसखोरी केलेली 70 वर्षापासून .. त्याविरुद्ध कधी आंदोलन करणार??
Jo to konihi adivasi madhye arkshan magayala yeto .jya lokanna adivashi cha virod hota tech adivasi cha arkshan khayala ghus khori karat ahet . Amchya adivashi samajane tyachi ghus khori mayna karuch naye. ya rajya sarkar la uttar dilech pahije . Jay seva.
ही बी जे पी ची चाल आहे आरक्षणावरून जाती जातीत वाद लावायचे आणि वाद जास्त झाला की शेवटी समान नागरी कायदा लावायचा मग ओबीसी ST आणि ST बसा बोंबलत हे खूप हुशार लोक आहेत आणाजीं पंताचे वंशज त्याच्या कळ्यात महात्मा फुले आणि आंबेडकर नाही आहेत ते हुशार होते पण आत्ताचे हलक्या डोक्याचे ह्या शेंडी वाल्यांच्या नादी लागून स्वतःचे नुकसान करून घेतील
@@SandipNaik-du9gn कायद्याने होईल सगळं तुम्ही जास्त टेन्शन घेवू नका.
न्यायालय ने स्पष्ट साघीतले धनगर समाज आदिवासी नाही
Supreme court at tumch pn reservation kadhun ghetla hota ata ka magtay mg😅
असंही सरकार संपलेल आहे तुमच्या २५ आमदारांनी राजीनामा देवून टाकला तरी काही फरक पडत नाही.
Spasht sangitlay tr ky sangitlay exact te pn sanga WhatsApp university t degree kru nka
नाराजी धनगर समाज निवडणुकीत दाखवून देईल
फक्त एकदा बारामती धनगर आमदार निवडूण द्या म्हणजे शरद पवारांना कळेल.
. धनगर जर आदिवासी राहिले असते तर जय आदिवासी असे म्हटले असते
धनगर चा उच्चार पंजाबी भाषेमध्ये धनगड होतो जसे एकरला एकड बोलतात बलराम जाखर ला जाखड बोलतात
संविधान पंजाबीत नाही इंग्रजीत लिहिलंय...😅😅(मुल् प्रत)
इंग्रजीत उच्चार धान्गड असा अर्थ होतो धनगड नाही...😅😅😅
😂😂 संविधान पंजाबीत नाही इंग्रजीत लिहिलंय आणि लिहिणारा अडाणी नव्हता तुझ्या सारखा....😅😅
@@Don-x9btujhi aai Einstein ghali geli hoti nahi ka😂😂
अडाणी सारखा कशाला अधिकचे भाषेचा उच्चार पंजाबी मध्ये असा होतो हिंदीमध्ये असा होतो काहीतरी अर्थाचा अनर्थ काढायचा हे योग्य नाही
@@Don-x9bतू जास्त हुशार आहे तर लिही पंजाबीत 😂😂😂😂😂😂😂
Dada गटाचा विरोध asel tar dadala सत्तेतून बाहेर कडा
हागुन य पहीलं
यावेळीबारामती मतदार जागा झाला आहे.
बारामती तुन डिपॉझिट वाचवा यावेळी धनगर70 वर्ष बाबसाहेबांन्नी घटनेत36 नंबर दिले आहे
हाक्या आमच्या विरोधात.ओबीसी.ओबीसी.म्हणत.होता.तेव्हा.धनगरांना..मजा.वाटली.आता.आम्ही.झिरवळला.साथ.देणार.बघु.कोण.पुढे.येते
आमचा नवीन समावेश नाही मित्रा आम्ही All ready St आहोत अभ्यास कर नीट फक्त अंमल बजावणी नाही झाली 70 वर्षांपासून आता ती झालीच पाहिजे यासाठीचा लढा आहे आमचा...आणि ते होणारच ...!! घासून नाहीतर ठासुन....
हो टाटा इन्स्टिटयूट ने जो सर्व्हे केला धनगरांच्या आरक्षणाविषयी ते वेडे आहेत तू एकटाच शहाणा आहेs
आमची नव्याने मागणी नसून आरक्षण ची अमलबजावणी आहे.
अरे दादा बाकी राज्यांमधे आम्हाला st मधे आरक्षण आहे.. फक्त महारा्ट्रातच नाही..😢
असं प्रत्येक जातीच आहे.. मराठ्यांना तेलंगणा, आंध्र, कर्नाटक, एमपी, मध्ये obc आरक्षण आहे.. पण महाराष्ट्रात नाही 😊
Sc mdhe ahe re
मग ज्या राज्यात तुम्हाला आरक्षण आहे त्या राज्यात जाना ह्या राज्यात कशाला डोक खाता आमच 😂😂😂😂
@@sandipgaikawad1329 बरोबर
Kontyach rajyat nahi nit abhyas kar bala 🙂
झिरवळ साहेब हे आदिवासी आहेत.त्यांनी केलेला विरोध हा स्वाभाविक आहे. परंतू यावरून राष्ट्रवादी दादा गट धनगर आरक्षण विरोधी ठरविणे दुर्दैवी. भुजबळ यांनी तर मंत्री असून प्रतिमोर्चे काढले.परंतू मराठा समाजाने तसे मानले नाही. धनगर समाज कार्यकर्ते यांनी संयम बाळगावा.
मा अजिदादांनी स्वतः आपली पक्षाची भूमिका जाहीर करावी, आपोआपच झिरवाळ साहेब त्यांची भूमिका पक्षा सोबत आहेत की वेगळी भूमिका आहे जाहीर करतील ,
आम्ही आज पर्यंत कट्टर अजित दादाचे कार्यकर्ते आहोत जर अमोल मिटकरी आणि झिरवळ या दोघांची पक्षातून हकालपट्टी केली नाही तर दादाचे जेव्हढे आमदार आज पर्यंत आम्ही निवडून आणतो तेव्हढे आमदार आम्ही पाडणार आणि मुख्य गोष्ट म्हणजे दादाला बारामती मधून पडणारच
जय मल्हार
धनगर समाजाची मागणी नव्याने समावेश करण्याची नसून 36 ची अम्मल बजावणी ची आहे.
बर
Kashi Amalbajawani Ugacha Faydya Sathi Shejaryala Baap Bolayche Kaam karta Dhanagar cha Dev Biroba,Khandoba Ha Adiwashi Nahau Ualt Adiwashi Che Dev Sarva Eka Sarkhe aahet Kuthla He Badal Naahi
अरे अजित pawar हे बारामती मध्ये धनगर यांच्या पाठींबा मुळे आजपर्यंत निवडून येत आहे, विचारा अजित pawar आणि शरद पवार यांना सुध्दा
धनगर
आदिवासी आरक्षणात कोणीही घुसखोरी करु नये नाहीतर आदिवासी काय आहे ते राज्यकर्त्यांना आदिवासी समाज दाखवून देईल
लबाडा हो बस झाल आता 70 वर्षे खालल तरी पोट भरल नाही का आजून जयमलहार
इसका हिसाब चुनाव में हो जाएगा एक भी धन ग़र सामाज का आदमी बोट नहीं देगा अजित गुट को
तुमच्या 1%मताने.कोणालाच.भिती.नाही.खुशाला.कोणाला.द्या.
Samjel bhava kiti % ahe ...... Baramati , satara , solapur , madha , ashe 9,10 loksabhechya jagevr aamche vote nirnayak ahe mg aamhi pn thavrto ky karaych te mg samjel aamchi ky power ahe ti 💥 @@balasahebbidwe3079
इतके मोठे नाही जे आदिवासी ला बोलायला
आपल्या हक्कात आहे ते बोला फक्त
कसला उगाच नाद करता आदिवासींचा
Zata Bhar Dhanagar Kucha Nahi Ukahad Saktey Purey Bharat ke Adiwashi Kishi bhi Sarkar Ko Gira Sakatey Hai
@@kunaljadhav16 घंटा 1 जनरल सीट से चुनाव lado जमानत ज़ब्त हो जाएगी
लक्षात ठेवा 29 राज्यात धनगर समाज निर्णायक स्थिती मध्ये आहे दोन राज्यात धनगर समाजाचे मुख्यमंत्री आहेत पुन्हा महाराष्ट्रा मध्ये शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस च्या काळात धनगड जातिचे प्रमाणपत्र देऊन मराठा आणि धनगर समाजाचे वाटोळे केले
Zirwal राजीनामा द्या
झिरवाल साहेब आगे बढो सर्व आदिवासी तुम्हारे साथ है
तुझ्या घरी बोलव मंग उडायला....
Bogas lok😊😂
😂😂😂😂
फक्त धनगर
धनगर समाजा चया st आरक्षणाची होणार अजित पवारपण मान्यता देणार जय मल्हार
मागणी नाहीच अंमलबजावणी पाहिजे
अराजकता निर्माण होईल, महाराष्ट्र अशांत होऊन जाईल...
गेली ७५ वर्षे धनगर समाज आपल्या हक्काच्या st आरक्षणा पासून वंचित आहे! आमची मागणी ही st मध्ये समावेश करा ही आहेच नाही; फक्त आमचं जे धनगड ची झालेली चूक दुरुस्त करून आम्हला लागू करा! आणि इतके वर्षे आमचं आरक्षण खाल्लं त्याची माफी मागायला पाहिजे त्या झुराळणे!
Mag maratha badal kay
Mag intake varsh adiwashi mhanayla laaj kasli vatat hoti
Ha Zirwala Tujhya Maicha Nawra Aahe na Aani Tyane Tujhya Aaila Huskawun Kadhely tya Mule Tujha Zirwal Saheb Anwar Raga Aahe Watata
माननीय हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय मान्य करायला हवा
जय मल्हार आमंचा वाटा आम्ला दैया 💐🙏 जय मल्हार 🙏
आदिवासिंच्या वाटी आल्यानं तुला पळन्यासाठी वाट हि भेटत नाहि तु तर वाटा भीक मागतो वाटा म्हणला तर वाट लावून टाकिन आदिवासी म्हणतात आदिवासी उग नव 🏹🏹🏹🏹🏹🏹
उच्चार वगैरे काही नाही फक्त फसवेगिरीसाठी आहे.
अजित पवार यांनी जर लवकर त्यांच्या नेत्यांना नाही अडवले तर कदाचित दादा एकही धनगर तुम्हाला मतदान करणार नाही
जय आदिवासी!जय जोहार!जय बिरसा!🏹🏹🏹🏹🏹🏹
आदिवासी हा जन्मातच झाले पाहिजे
Sc ने किती वेळा सांगितले कि धनगर आदिवासी नाही तरी हे लोक मताच्या राजकारण करण्यासाठी सगळं करत आहेत..... धनगर हे जात आहे जमात नाही...
तू गेलताका आरक्षण वाटत होती त्यावेळेस की धनगर जमात नसून समाज आहे
Only dhangar aarkshan
अजितदादा तुमच्या लोकांना आवरा. आम्ही आमच्या हक्कासाठी न्यायालयीन लढाई सुरु आहे. तुम्ही विरोध कराल तर पश्चिम महाराष्ट्रातलं राजकीय अस्तित्व संपवू.धनगर समाज कोणाला नडत नाही. जो आम्हाला विनाकारण नाडला तर त्याला सोडत नाही.आमचं अस्तित्व किती आहे... हे तुम्हाला चांगलच माहिती आहे.. विधानसभा सभा दूर नाही... 🫵
आरक्षण नको आहे 36 नंबरला धनगर समाज आहे धनगर आणि धनगर हे एकच आहे महाराष्ट्रामध्ये धनगर नाही म्हणून सत्तर वर्षापासून आम्हाला आमच्या आरक्षणापासून उंची ठेवलेला आहे
धनगर हे आदिवासी होऊ शकत नाही कारण हे सगळे मत चे राजकारण आहे अगोदरच धनगरांना आरक्षण आहे
या अजित पवार पाडू आपण बारामतीला
झिरवळ यांनी धनगड यांना विरोध का करत आहेत हे बरोबर नाही
शिरवळ साहेब अगोदर धनगर यांचा आरक्षण त्या सूचीमध्ये आहे का ते तर बघा तुमच्यावर काय आणि होणार आहे काही सुद्धा होणार नाही गडबड करू नका धनगर समाजाची काय मागणी आहे ते तर बघा
धनगर समाजाला एसटी आरक्षण नाही दिले तर सरकारचा जाहिर निषेध
सरकारला माझी हात जोडुन विनंती आहे सगळेच आरक्षण काढुन टाका सरसगट समान कायदा करुन टाका
अमरावती जिल्हा फूल सपोर्ट
बिलकुल होणे शक्य नाही.
धनगर हे आदिवासी नाहीत मुळात जन्माला आदिवासी मध्ये यावं लागतं तेव्हा आदिवासी मध्ये आरक्षण मिळतय
आम्ही आदिवासी नागपूरच्या निवडणुकीतून विधानसभेच्या फडणवीस साहेबांना आदिवासींची ताकद किती असते ते दाखवू जर आदिवासीचे आरक्षण कोणाला दिलं तर..... जय जय सेवा जय जोहार जय आदिवासी
हे सर्व झाले जातीच पण बरीच आडनाव ही शिंदे पवार जाधव भोसले जगताप गायकवाड सर्वच जाती मध्ये आढळून येतात मग त्याच काय
अरे दादा आम्ही तुला मत दली म्हणून तू आमदाझाल
अजित पवार गटाचा एकही अमदार निवडुन येनार नाही
सर्वोच्च न्यायालयाचा आदर करायला हवा.
2024 ला बदल झालाच पाहिजे
आदिवासी मध्ये आरक्षण नाही भेटायला हवं त्यांना वेगल द्या आमचं काही म्हणणं नाही फक्त आदिवासी जमाती मधून आरक्षण नाही मिळू शकत....
जय जय जोहार जय आदिवासी
अंबलबजावनी करा
दुसऱ्या चे.कस.भेटेल.ते.हाक्याला.विचार.
Martha Jaatila OBC Madhe Araskahan dya
जय मल्हार काठी न घोंगड घेऊ द्या की र
भारतीय राज्यघटना, अनुच्छेद ३४२ नुसार एखादी जमात अनुसूचित जमातीत विलिनीकरण करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला आहे, कोणत्याही राज्याच्या मुख्यमंत्री किंवा कोणत्याही राज्याच्या राज्य सरकारला नाही.
342 (1) prmane dhangar samajyacya st aarkashana ci aamlbajavni karnyaci magni aahe
@@pratapmarkad8182
डॉ. मनमोहन सिंग सरकार आणि नरेंद्र मोदी सरकार, या दोन्ही सरकारांनी धनगर आणि धनगड, ओरान या जमाती एकच आहेत, हा दावा फेटाळला आहे. निवडणूक साठी फक्त राजकारण सुरु आहे. हिंदु विरुद्ध मुस्लिम, मराठा विरुद्ध ओबीसी, धनगर विरुद्ध आदिवासी, हे फक्त राजकारणासाठी विवाद सुरु आहेत. प्रश्न सोडविण्याऐवजी राजकारण करण्यावर भर आहे.
भावा आमची मागणी विलिनिकरणाची नाहीये आम्ही अगोदरच st madhe ahot फक्त अंमलबजावणी बाकी आहे आणि ते आम्ही घेणारच💥🤞🏻
पण त्यांनी त्यांचे कुत्रे आवरले पाहिजेत ना ....जे आमच्या आरक्षणाला विरोध करतायेत ते ?
@@surajjarak5826
ओरान, धनगड आणि धनगर एकच आहेत, हा दावा डॉ. मनमोहन सिंग सरकार आणि नरेंद्र मोदी सरकारने, मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. ओरान, धनगड आणि धनगर हे स्वतंत्र आहेत, असे डॉ. मनमोहन सिंग सरकार आणि नरेंद्र मोदी सरकार, मुंबई उच्च न्यायालयाने भूमिका घेतली आहे.
धनगर समाज हा अजित पवार गटाला मतदान करणार नाही
धनगर समाज वेगळा धन गड समाज वेगळा अस झाल होत आम्ही सांगत धनगर आणि धनगड एकच आहेत पण धनगराविरुद्ध निकाल खोटा लागला होता तो झिरळा णो केला होता पण खऱ्याचे खरच होणार देवाजवळ न्याय आहेत देर है लेकिन अधेर नही जय मल्हार संभाजीनगर
36 नंबर वरती धांगडा हे धनगर नाही त्यामुळे धनगर आदिवासी नाही
धनगर समाजाला आधीच आरक्षण आहे मग S.T. प्रवर्गात पुन्हा आरक्षण कशाला पाहिजे....
धनगड धनगर दोन वेगवेगळ्या जाती आहेत
म्हणून आदिवासी बांधवांचे हक्काचे STआरक्षण मिळाणार नाही मेले तरी
हो मिळणार ते पण आदिवासी च्या आरक्षण ला थका न लागता थनगड यांचे बोगस दाखले रद्द करुण धनगड न वाचता तेथे धनगर आसे वाचा
आदिवासी मध्ये आरक्षण नाही भेटायला हवं त्यांना वेगल द्या आमचं काही म्हणणं नाही फक्त आदिवासी जमाती मधून आरक्षण नाही मिळू शकत....
जय जय जोहार जय आदिवासी 6:12 6:12
मला एक कळत नाही आम्ही आदिवासी लोक गेल्या एक वर्षभरापासून पेसा भरती बद्दल आंदोलन करतोय तेव्हा कोणी दखल नाही घेतली.....
प्रश्न जेव्हा आमच्या विरोधात जाण्याचा येतो तेव्हा सगळे जागे होतात....
जरांगे यांना धनगर मधले गरीब दिसले आदिवासी मधले नाही दिसले...
जर दिसले असते तर पेसा भरती लां पाठिंबा दिला असता.....
, पण आदिवासी सारखेच त्यांचे सन किवा परंपरा आहे का किंवा ते सामिल झाले का
जलजंगलजमीनसरवखाऊनजातीलझाडतोडहोईल.आदिवासीचयाजमीनीखाऊनटाकतील.असाआहैधनगड
हा सर्व कांगावा आहे...... सारे आदिवासी आमदार, खासदार, एकत्र आले आहेत...... जय आदिवासी
तुमचा पक्ष सांभाळा 😂
शिंदे फडणवीस अ. पवार जर तुम्ही धनगर समाजाला आदिवासी मधून आरक्षण दिले तर तुमचा करेक्ट कार्यक्रम होणार त्यांना आदिवासीत आरक्षण द्यायचं असेल तर त्यांना वेगळं 3.5 वेगळं आरक्षण द्यावं
आदिवासी पण दाखवुन देईल , धनगर समाजाला आदिवासी मध्यें आरक्षण मिळणार नाही
Tiss चा अहवाल सादर करावा
आरक्षण दिले पाहिजे
आदिवासी मध्ये नाही
संविधान आमच्यासाठी सर्व श्रेष्ठ आहे आणि संविधान मध्येच जर महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 36 नंबरवर उल्लेख केला आहे तर अंमलबजावणी करायला काय अडचण आहे यामध्ये आदिवासी बांधवांचे आरक्षण हिसकाविण्याचा प्रश्नच नाही
धनगर समाज वेगळा आहे त्यांना वेगळे आरक्षण द्या आदिवासी हे निसर्ग पूजक अहेत आमची संस्कृति वेगळी आमचे अस्तित्व वेगळे आहे
ते पुरावेन्यायालयात दाखल केले कोणी?
धनगर समाज आदिवासी नाही धनगर जात आहे जमाती नाही
धागड जमात आहे छत्रपती संभाजी नगर मध्ये धागड आदिवासी आहे
Jay mahalar
बारामती कराला शिक्षा द्यायलाच हवी मते देउ नका त्यांना
धनगराला आरक्षण मिळण्याबाबत अजित पवार या का नाराज होतो त्याच्या बापाचं देता का
झिरवाळला आमदारकीला पाडणार
धनगर आणि धनगड फरक आहे भाऊ हे तर समजा
आणि आदिवासी कोण आहे हे सर्व जगाला माहीत आहे
पण धनगर कोण आहे हे गूगल सांगतो
खूप फरक आहे दोघांमध्ये
संस्कृती परंपरा रीतिरिवाज राहणीमान वंशवाढ काही समान नाही दोघात तर
इतकं तर सर्वांना समजते
आरे झिरवाळ साहेबा 1950पासून धनगर एस.टी.प्रवर्गातच आहे.
बंजारा
कैकाडी
पारधी
वडार
समाजाला पण ST तुन आरक्षण देण्यात यावे
पारधी समाज ST मध्येच आहे
जय आदिवासी...
Dhangar samaj adiwasi nahich
आदिवासींना धनगर आरक्षणला विरोध करायच काय कारण हेच समजत नाही आदीवासींना खरेतर उ 5 टक्केच आरक्षण असत पण धनगर लोकसंख्या जास्त असल्यामुळे 7 टके
आरक्षण आहे हे ध्यानात घ्या
मराठ्यांना का विरोध करता मग
He tu tharavnara kon tula ahe 3.5 takke arakshan nt c madhe kasyla ugach dusrachya thtatla balach hiskun khatya
खाऊ घ्या म्हणावं त्यांचा कडून
नाईंन्टी कोनी पाजली झिरवाळला धनगर लोकांना ओळखावे
भाऊ वाद नको, आपल्याला आपले संरक्षित ठेवाचे आहे, बाकीच्यांच्या नादी लागू नका, आपले 7 % सुरक्षित राहिल्यावर बाकी कोण कोणालाही देवो, त्यांना त्यांच्या 3.5% चा आज B प्रवर्ग केला तर तो त्यांच्या बाबतीत होईल, आपल्याला आदिवासी आरक्षणाला त्याचे काही नुकसान नाही.... उगाच राजकारणी आणि निवडणूक पुरता वापर करणाऱ्या लोकांच्या चीठवणी ला बळी पडू नका, ❤❤ विषय समजून घ्या नाहीतर औरंगाबाद चे खिल्लारे चे जात प्रमाणपत्र कॅन्सल झाल्यावर धनगर हेच ST आहेत हे सिद्ध होईल, मग तेंव्हा आपल्यात येण्यास त्यांना कोणीही वाचवू शकणार नाहीत. ❤ आता बर आहे ते आपल्यात न येता B प्रवर्ग वेगळा करून जर हे वादळ परस्पर जात असेल तर त्याचे आपण स्वागत केले पाहिजे. खूप मोठे कट कट कायमची नष्ट होईल. ❤ आणि दुसरे म्हणजे अपल्यासमजासाठी ते नेहमी मदत करतील❤ कारण धनगर ही इमानदार आणि न्याय प्रिय जात आहे...मला त्यांचा खूप अनुभव आहे....खूप चांगले लोक असतात ते तुम्हाला ही नक्की असेल अनुभव.... विचार करा.... उगाच काहीतरी चुकीचे पाऊल टाकू नका....त्यांना ST त पाहिजे होते...पण आता स्वतः तेच ST B साठी तयार आहेत... गोपीचंद पाडळकर पण खूप छान बोलले... त्यांच्या नेत्यांना आदिवासींवर अन्याय होणार नाही याची जाणीव आहे ... आपण उगाच शिव्या शाप घालून विनाकारण हा विषय सिघळवू...❤ माझ्या सर्व आदिवासी बंधूंनी कळकळीची विनंती आहे की आपण स्वतः धनगर आणि आपण सर्व आदिवासी मिळून एक मेळावा आयोजित करा आणि स्वतः ST B चे प्रमनपत्र. आपण सर्वांनी मिळून द्या नाहीतर ते एक न एकदिवस ST त यतीलच मग तेंव्हा नुकसान होईल कारण सर्वच ठिकाणी आरक्षणावर ते उभे राहतील आता जे आरक्षण आहे ते फक्त 3.5% ते त्याच ठिकाणी राहतील आणि आपलेही 7% त्याच ठिकाणी राहील आपले वेगळे आणि त्यांचे वेगळे राहील... म्हणून आपण विनाकारण विरोध न न करता स्वतः आदिवासी आणि धनगर यांचा मोठा मेळावा भरून आपणच त्यांना एस.टी. B चे प्रमाणपत्र द्यायचे.... यातून मैत्री भाव जपला जाईल.... ❤❤ भावना विणती धनगर हे खूप प्रामाणिक असतात आणि त्यांनी ज्याला मित्र मानले त्याला ते जिवापार जपतात हे मी खूप वेळा पाहिले आहे....ते लोभी जमात नाही.... त्यांच्या अहिल्यादेवी होळकर राणी चे पण इतिहास आहे त्यांनी आदिवासींना जमिनी देवून हलाखीचे जीवन जगण्या पासून व चोऱ्या माऱ्या करण्यापासून वाचवले होते आणि सैन्यात पण समवून घेतले होते.... धनगरांचा पाठीशी उभे राहून आपले ST चे 7% वाचवून घ्या... नाहीतर विनाकारण भविष्यात न्यायालयीन लढाईत जिंकणे सोपे झाले आहे. ते जर आपल्यातच आले तर तेही 7% त येतील त्यांचा 3.5% OBC त वर्ग होईल आणि मग आपलाही नाईलाज होईल...❤❤ या बाबतीत विचार करा SC चा प्रश्न वेगळा आहे, आणि इतरांच्या सांगण्यावर भरोसा करण्यापेक्षा स्वतः समजून घ्या यात आपला फायदा होईल ❤❤ धनगर प्रेमाने वागवले तर ते आपल्याच कामाचे आहेत..❤❤
❤जय बिरसा मुंडा❤
हाय कोर्टाने आणि सुप्रीम कोर्ट ने निकाल दिला आहे, सरकारने जी आर काढला तरी आदिवासी लोक कोर्टात जाउन ते स्टे आणतील आणि निवडणुका लागल्या कि सगळे जसंच्या तसें.
kel ghya aadivasi ch 👊🤙🖕👊👊jay johar jay aadivasi
JAY ADHIVASI
Obc वर्ग छोटा आहे त्याच्या मतांवर मुख्यमंत्री होऊ शकत नाही एक नाथ साहेब
आदिवासी आरक्षणाला धक्का न लगाता धनगर समाजाला आरक्षण द्यावे
ओबीसी समाज छगन भुजबळांच्या नेतृत्वाखाली आदिवासी समाजा सोबत आहे
जय ज्योति जय क्रांति
जय आदिवासी
💛💛💛💛💛💛💛
अरे बाबा धनगर समाज हा मुळातच आदिवासी समाजात आहे त्यामुळे आदिवासी आरक्षणाला धक्का लागण्याचा प्रश्न च येतोय कुठे?
@@Raj-it5phtc
Tech maratha badal aahe
Dhangar samaj dhangad madhe reservation magt ah je Agidr ST madhe ah...
Adivasi samaj la issue nsyala.hava
धनगर आदिवासी नाही nomadic आहे