आषाढी वारी 2024 मुस्लिम समाजाकडून अन्नदान मागील चार वर्षापासून दिवसभर
Вставка
- Опубліковано 30 чер 2024
- #kirtanchal #marathikirtan #marathikirtan #kirtanvishwa #kirtanchal #kirtankar #music #song #किर्तन #वारकरी #मराठी #kirtanchal #marathikirtan #music #kirtanvishwa #song #kirtankar #वारकरी #मराठी #किर्तन #song #kirtanmarathi #kirtankar #dholak #dnyanobamauli #kirtanchali #tukaram_maharaj_abhang_gaatha #tukaram_maharaj_palkhi #tukarammaharaj #tukaramabhang #tukaram_maharaj #tukaram #dnyaneshwariadhyay #dnyaneshwar_maharaj_palkhi #dnyaneshwarmauli #vitthal #pandurang #pandharpur #varkari #varkarisamprday #varkari_chali #varkari_bhajan #varkari_kirtankar #varkarilive #muktabai #aadisakti_bhojpuri_song
#kirtanchal #marathikirtan #marathikirtan #kirtanvishwa #kirtanchal #kirtankar #music #song #किर्तन #वारकरी #मराठी #kirtanchal #marathikirtan #music #kirtanvishwa #song #kirtankar #वारकरी #मराठी #किर्तन #song #kirtanmarathi #kirtankar #dholak #dnyanobamauli #kirtanchali #tukaram_maharaj_abhang_gaatha #tukaram_maharaj_palkhi #tukarammaharaj #tukaramabhang #tukaram_maharaj #tukaram #dnyaneshwariadhyay #dnyaneshwar_maharaj_palkhi #dnyaneshwarmauli #vitthal #pandurang #pandharpur #varkari #varkarisamprday #varkari_chali #varkari_bhajan #varkari_kirtankar #varkarilive #muktabai #aadisakti #music #kolhapur #dattatreya #dattaguru #mahalakshmi #marathi #pune #punekar #buldhana #varkari #varkari_bhajan
#kirtanchal #marathikirtan #marathikirtan #kirtanvishwa #kirtanchal #kirtankar #music #song #किर्तन #वारकरी #मराठी #kirtanchal #marathikirtan #music #kirtanvishwa #song #kirtankar #वारकरी #मराठी #किर्तन #song #kirtanmarathi #kirtankar #dholak #dnyanobamauli #kirtanchali #tukaram_maharaj_abhang_gaatha #tukaram_maharaj_palkhi #tukarammaharaj #tukaramabhang #tukaram_maharaj #tukaram #dnyaneshwariadhyay #dnyaneshwar_maharaj_palkhi #dnyaneshwarmauli #vitthal #pandurang #pandharpur #varkari #varkarisamprday #varkari_chali #varkari_bhajan #varkari_kirtankar #varkarilive #muktabai #aadisakti_bhojpuri_song #aadishakti_aadimaya #राम #रामायण #राधे #राधाकृष्ण #राधेराधे #रामचरितमानस #आळंदी #आळंदी_देवाची #श्याम #श्यामसांवरा #श्यामकीदीवानी #श्यामबाबाकीनगरी #श्यामाश्याम #श्यामसुन्दर #राधाकृष्ण #राधा #राधारानी #राधा_कृष्णा_बांसुरी #ज्ञान #ज्ञान_बढाओ #ज्ञानेश्वरीमराठी #ज्ञानेश्वरी #ज्ञानदीप #ज्ञान_की_बातें #किर्तन #किर्तन_चाल #किर्तन_चाली #किर्तनचाल #किर्तनप्रमाण #सनातन #सनातनधर्म #सनातनीraajnandinivlogs #सनातन_संस्कृति #सनातनसमाचार #सनातनसन्देश #सनातनकेसारथी #सनातनकेसारथी #सनातन_प्रहरी #सनातनी_हिंदू #प्रवचन #प्रवचनकार #प्रवचने #मराठी #अभंग #अभंगwithlyrics #अभंगगौळणगायनस्पर्धा #अभंगवाणी #अभंगचाली #अभंगमराठी #अभंगगवळणी #अभंगगीते #हरीनाम #हरीओम #हरिपाठ #spriritual #hindu #hindutva #hinduism #sanatandharma #pune #punekar #puneetsuperstar #maharaj #india #indian #phylosophy #phylosophie #mumbai #buldhana #jalgaon #akola #nagpur
हाच खरा इस्लाम धर्म धन्यवाद माऊली 🎉❤
या.मुस्लीम.परीवाराला.पांडुरगादेवा.सुकस्मृधी.पैसा.भरपुर,द्या.एवडी.माझी.देवाला.मागणी.जय.हरी.विठ्ठल
मुस्लिम बांधवाना खुप खूप शुभेच्या आणि धन्यवाद
धर्मा धर्मात तेढ निर्माण करून आपली पोळी भाजणारे हलकट राजकारणी असतात त्यांना सिरियसली घेऊ नका.
मुस्लिम बंधू सुद्धा पुण्यवान आहेत धन्यवाद गणेश पाटील कव्हळे चिकलठाणा
जर खर्या अर्थाने पाहिले तर इस्लाम हा धर्माची शिक्षण चांगली आहे, परंतु कोणी इस्लाम धर्माची शिक्षण पूर्णपणे घेतली तर इस्लाम धर्मा सर्व कामाची पद्धत , न्याय वेवस्था,एकमेकावर सोबत राहणे, व त्यातील पद्दती, एका मेकाचे आदर बऱ्याच गोष्टी आहे, मूत्र,संडास कसा करायचे पाणी कसा पियाचा जेवण व इतर विषयाचे सुद्धा method/ पद्धत दाखून दिलेला आहे. अनेक गोष्टी प्रत्येक धर्मा मधे आहे, तर आपला कर्तव्य आहे की आपण ज्या देशात राज्यात गावात राहतात तिथे आपले धर्माने शिकविले संस्कार सोबत म्हणजे एका मेकांचा आदर, बोलण्याची पद्धत, इमानदारी, माणुसकी, दान करणे, अनेक स्थंबला लक्षात घेऊन एकतेचा संदेश दयावा.
हे बोहरा मुस्लिम असेल हिंदुशी खूप जुळून असते हे हा बोहरा समाज सर्वात चांगला मुस्लिम समाज मानला जातो 🙏
❤❤हे एकता चे खरे रूप आहे हे देखील मिडिया ने दाखविले पाहिजे ❤❤ धन्य आहे हमारे भाई
ऐक तेच प्रतिक आहे राम कृष्ण हरी माऊली
मी मुस्लिम आहे पण माझी मना पासून खूप इच्छा आहे वारी मध्ये चालण्याची. देवा साठी इतके चालतात खूप मोठी गोष्ट आहे रडू येत आई वडील मुल चूल शेत सर्व सोडून येतात ❤❤❤
लय भारी भाऊ तुम जितना करोंगे ईश्वर अल्लाह दुगना देंगा तुम एक दोंगे वह दस लाख देंगा व्वा क्या बात है मन प्रसन्न प्रफुल्लित झाले
परमेश्वराने कधी भेदभाव करत नाही
या मुस्लिम समाजाला भगवान देवांनी खुप धन देओ
अशा धार्मिक लोकाना मी मोठा भाऊ मानतो जय महारष्ट्र
हिंदू मुस्लिम एकता ठेवून छान वाटतं
जे वारकरी आहेत ना ते कधीच कोणाला विचारात नाही तू कोणत्या जातीचे त्याच्या साठी फक्त पुंडलिकाची भक्ती आणि वारी महत्वाची असते बोला राम कृष्ण हरी
मानवता हाच धर्म आहे माणूसकी हे कर्म
हीच तुकोबा आणि संत शेख महंमदांची परंपरा 🙏🇮🇳❤
हिंदू मुस्लीम भाई भाई संपूर्ण देशामध्ये असे विचार पोहचले पाहिजेत ॥ राम कृष्ण हरी ॥🚩🚩👍👍🙏🙏
ही सेवा बघताना खूप खूप आनंद झाला❤