5 एच पी सोलार पंप (5 HP solar pump) मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 гру 2024

КОМЕНТАРІ • 931

  • @MrRajeshkhokale
    @MrRajeshkhokale 4 роки тому +23

    खूपच छान सांगताय आपण.. हाडामासाचे शेतकरी.. अतिशय छान..

  • @vasantdeshmukh743
    @vasantdeshmukh743 3 роки тому +15

    जास्तीत जास्त शेतकऱ्यांना याचा लाभ झाला तर देशाची परिस्थिती बदलेल.

    • @ss-zu2gc
      @ss-zu2gc Рік тому

      आधुनिक तंत्रज्ञान शिकण्याची मानसिकता पाहिजे.

  • @vikastorawane7978
    @vikastorawane7978 4 роки тому +11

    फार चांगल्या पद्धतीने आपल्या गावरान बोलीतून सादरीकरण केल आहे... 👍👍

  • @gajananramteke15
    @gajananramteke15 4 роки тому

    Khup chan mahiti dili dada pratyek prashnach utter deun tumhi saglyana samadhani karat aahe tumch chaynal 1 no chalat rahav aani pratyekala utter dyave . Baki chaynal fhakt video taktat aani utter pan det nahi thanks dada

  • @chandrakantsanvatsarkar9541
    @chandrakantsanvatsarkar9541 3 роки тому +4

    माहीती छान सांगितली आहे. धन्यवाद. माझी बोअर साधारणपणे ४०० फुट खोल आहे. तर हा पंप काम करेल का?
    जर करत असेल तर प्लिज मुख्यमंत्री सोलर योजनेचा लाभ कसा घ्यावा ह्याचा पण व्हिडीओ बनवाना....

  • @sami_dhanse
    @sami_dhanse 2 роки тому

    साहेब superb information

  • @प्रविणपाटील-ल2म

    सर मला पण घ्यायचा आहे तर त्या
    कुणाला भेटाव लागेल व काय कागदपत्रे सादर करावी लागेल
    तेवढे सांगा सर 🙏🙏

    • @manojsale7553
      @manojsale7553 2 роки тому

      बोअर वेल किती फुट आहे....?

    • @Mokshbhosle
      @Mokshbhosle Рік тому

      200 foot aahe kiti khharch yeil

    • @kiranbhosale2295
      @kiranbhosale2295 5 місяців тому

      400 foot aahe kiti Kharche yeil

  • @somnathmandlik3897
    @somnathmandlik3897 3 роки тому +1

    Mast vidio Dada

  • @dsg7378
    @dsg7378 3 роки тому +7

    🙏👌❤️💐भाऊ माहीती छान आहे. पण अपूर्ण आहे. त्यामुळे शेतकरी भ्रमीत होतो. संपूर्ण माहीती उपलब्ध करत जा आपले प्रयत्न चांगले आहेत. अशीच नवनवीन माहिती शेतकरी मित्तांना आपल्या कडून मिळावी. 👮‍♂️🌾🇮🇳🚩🚩🚩🚩🚩

  • @shivajibhosale7468
    @shivajibhosale7468 2 роки тому +2

    5 hp कुसुम सोलार पंप बोअरवेल में कितने गहरयी तक चालता हैं

  • @ashokborkar3364
    @ashokborkar3364 3 роки тому +26

    मला ह्या योजनेचा अर्ज भरून दोन वर्ष झाली पण अजून लाभ मिळाला नाही माझी पूर्ण पाने फसवणूक झाली आणि अजून काही खरं वाटतं नाही

    • @papuingale7343
      @papuingale7343 3 роки тому +1

      @@swatisasane9457 तुम्ही पैसे भरलेत का

    • @singham8245
      @singham8245 2 роки тому

      खर आहे आमचं पण

    • @ajitzambare2434
      @ajitzambare2434 Рік тому

      योजनेचा लाभ भेटायच्या आधीच मुख्यमंत्री बदलतोय 😀

    • @prakashchaudhari1620
      @prakashchaudhari1620 9 місяців тому

      ​@@ajitzambare2434😂😂😂

  • @aliajgarprozzonmallauranga9168
    @aliajgarprozzonmallauranga9168 4 роки тому +1

    Khup changli mahiti dili, dhanywad sir.

  • @dayanandsable1544
    @dayanandsable1544 5 років тому +4

    खरच लई भारी व्हिडिओ टाकतात भाऊ

  • @dayanandkatale2581
    @dayanandkatale2581 3 роки тому +2

    👌👌 Thank you sir mahiti DilYeBadal 🙏🏻🙏🏻

  • @dangerouskhiladirk8972
    @dangerouskhiladirk8972 4 роки тому +9

    Thank you sir

  • @pravinmandave8059
    @pravinmandave8059 5 років тому +1

    Khoop must mahiti dilyabaddal aabhari aahe bahu asech madat karat ja..👍👍💐💐

  • @gokulpatil7906
    @gokulpatil7906 3 роки тому +6

    भाऊ नमस्कार तुम्ही व्हिडीओ बनवला पण पुर्ण माहिती दिली नाही मला अस विचारायचे आहे की ह्या पंपाला विहिर किती फुट लागेल आणि पाईपलाइनला किती फुटापर्यंत पाणी मारेल आणि कोणत्या योजना मार्फत हा पंप मिळतो हे जर सागिंतल असते तर बर झाले असते 🙏🙏

  • @ejazpathan4556
    @ejazpathan4556 3 роки тому

    Nic video bhaw

  • @sambhajishinde979
    @sambhajishinde979 5 років тому +3

    छान माहिती दिलीत धन्यावाद भाऊ,

  • @MSBTE_PROVIDER_01
    @MSBTE_PROVIDER_01 5 місяців тому +1

    भाऊ 7.5 hp solar pump kiti feet पर्यंत चालतो बोअरवेल मध्ये 500 feet पर्यंत चालतो का

  • @pandurangaghav7951
    @pandurangaghav7951 4 роки тому +4

    चांगली माहिती दिली

  • @altafpatel2479
    @altafpatel2479 3 роки тому

    Yache current aapan gharchya lite kivva fan sathi wapru shakto ka

  • @iloveindia7885
    @iloveindia7885 4 роки тому +5

    पण साहेब ज्या वेळेस मोटर बंद असतो त्या वेळी याचा करंट घरी पण वापरू शकतो का ? उत्तर नक्की देणे ...

    • @शेतीव्यवसाय
      @शेतीव्यवसाय  4 роки тому

      Nahi

    • @iloveindia7885
      @iloveindia7885 4 роки тому +1

      @@शेतीव्यवसाय
      जर वापरायचे असल्यास एक्स्टर्नाल पार्ट जोडून घरी वीज घेता येईल का ?

    • @शेतीव्यवसाय
      @शेतीव्यवसाय  4 роки тому

      करू शकतात

    • @iloveindia7885
      @iloveindia7885 4 роки тому

      @@शेतीव्यवसाय
      त्याला खर्च किती येऊ शकतो

    • @YouTube_storytelling
      @YouTube_storytelling 2 роки тому

      हो पण तु्हाला त्याचे कंट्रोलर दुसरे आणावे लागेल
      ua-cam.com/video/CH8sKwWwThE/v-deo.html

  • @spawar5675
    @spawar5675 20 днів тому

    ३ hp bor cha kiti fhuta varun pani vadu shakte

  • @yogeshpatil-ut6ux
    @yogeshpatil-ut6ux 4 роки тому +3

    छान आहे पंप आमच्या कडे पण दोन पंप आहे

  • @rupeshgangade759
    @rupeshgangade759 7 місяців тому

    Khup chagla sodh lavalya setisati

  • @vivekambad6500
    @vivekambad6500 4 роки тому +3

    सर सर्वात जास्त भिजण पावसाळ्यात असत.... आणि तेव्हाच ऊन कमी पडत.... तेव्हा जर हे सिस्टिम काम कमी करील तर.. अवघड होईलनं

    • @शेतीव्यवसाय
      @शेतीव्यवसाय  4 роки тому +2

      भाऊ एकदातरी हा पंप तुम्ही बघाच
      जे तुम्ही विचारात आहे तेच प्रश्न माझे होते
      हो ऊन नसेल तर पाणी फक्त कमी मारते बंद नाही होणार हे नक्कीच

    • @vikasshelke5544
      @vikasshelke5544 3 роки тому

      पाणी कमी उड़ेल बन्द नही होणार। एक्स्ट्रा पैनल बसून घ्या

  • @vijaykakde2981
    @vijaykakde2981 3 роки тому +1

    saurr urjaa chalit pump mahanje kay ? solarch ka

  • @nitinsable8160
    @nitinsable8160 5 років тому +19

    मला पण हीच माहिती पाहिजेत होती भाऊ
    धन्यवाद

  • @ganeshchate9089
    @ganeshchate9089 4 роки тому +2

    खुप छान माहिती आहे

  • @amleshwarchoudhari5797
    @amleshwarchoudhari5797 3 роки тому +15

    सर अपंग शेतकर्यांना प्राधान्य द्या

  • @prafulldeshmukh5940
    @prafulldeshmukh5940 2 роки тому +1

    nice video dada

  • @lotsofgaming9207
    @lotsofgaming9207 4 роки тому +4

    Sir very useful good video

    • @digitalknowledge6915
      @digitalknowledge6915 4 роки тому +2

      किसान क्रेडिट कार्ड कसे काढायचे पहा ही लींग टच करा आणि सबस्क्राईब करा.
      ua-cam.com/video/fEDiCj6LQ_8/v-deo.html

  • @user-ff6yw6zn2v
    @user-ff6yw6zn2v 4 роки тому +1

    खूप चांगली माहिती दिली सर,

  • @GrShetiYojna
    @GrShetiYojna 4 роки тому +5

    good nice info

  • @gajananramteke15
    @gajananramteke15 4 роки тому

    Arj bharlyananter kiti divsacha kalavadhi lagato shetat solar pump yala

  • @surjw11
    @surjw11 4 роки тому +5

    सर बोर मध्ये हा पंप 400 फुटा पर्यंत चालतो का.... किंवा किती फुट पर्यंत चालतो
    ...ans plezz

  • @dnyaneshwarbhoir1878
    @dnyaneshwarbhoir1878 2 роки тому

    Majhi 500 fhit boar ahe 500 fhutaparyant saur vurjevar sabamrsibal pamp calato ka plise riplay

  • @vithalkhedekar9927
    @vithalkhedekar9927 4 роки тому +3

    छान

  • @prasadbirajdar8480
    @prasadbirajdar8480 2 роки тому +1

    Sir mi pan kusum solar pump yojana la arj kelo ani 16670 rupye bharlo pn ajun mala tyacha labh milalela nahi majhi fasvnuk jhaleli ahe

  • @bhairudiwane7879
    @bhairudiwane7879 4 роки тому +5

    बोअरवेल ची 5 hp मोटार किती खोली वर चालतो . जास्तीत जास्त किती खोलीचे सौर पंप पाणी काढतो

  • @bhaskarpatki6221
    @bhaskarpatki6221 2 роки тому

    सुरवाती पासून सुमपूर्ण. माहिती अर्ज करण्या पासून सांगा

  • @mhatarbamalwade4760
    @mhatarbamalwade4760 4 роки тому +6

    सौर पंप घ्यायचा आहे , त्यासाठी रक्कम किती?ऑनलाईन अर्ज बेबसाईट बंद आहे .

  • @pandurangkayande7772
    @pandurangkayande7772 3 роки тому

    Bor che pani kiti futavarun motor pani var gheu shakate

  • @vikasgandekar1664
    @vikasgandekar1664 4 роки тому +4

    मला सुद्धा सोलर घेयाचा आहे,8 महीने जाले, मी ऑनलाइन फॉर्म भरण्याची वाट पहातोय, कधी होईल चालु, काही आईडिया असेल तर दया कृपया

    • @शेतीव्यवसाय
      @शेतीव्यवसाय  4 роки тому +1

      भाऊ बंद आहे सध्या
      शक्यतो चालू होईल एप्रिल मध्ये

  • @shivajimundhe7372
    @shivajimundhe7372 4 роки тому +1

    खुपच चांगली माहीती दिली बौ

  • @poteyogesh740
    @poteyogesh740 4 роки тому +3

    सर ही योजना फक्त दाखवायला आहे प्रत्यक्षात अस काही मिळत नाहीok
    कारण मला 1 वर्ष झालए ऑनलाईन अर्ज करुन

  • @कृषिउपजीविका

    खूप छान
    #कृषिउपजीविका

  • @pramodsawant188
    @pramodsawant188 4 роки тому +3

    Online kuth apply karyche bhau

  • @dhebesachin8749
    @dhebesachin8749 4 роки тому +2

    Nakich setkaryala fayda hohil kupch chan mahiti sagatli ahe

  • @devendrasinhsurve6233
    @devendrasinhsurve6233 4 роки тому +6

    Looks good ☺️

  • @yuvadarade9473
    @yuvadarade9473 3 роки тому

    लय.भारी.माहिती

  • @riyamahajani2939
    @riyamahajani2939 3 роки тому +3

    Pump Should i Have been placed where land is clear and structure is not strong.

  • @suniljadhav4434
    @suniljadhav4434 2 роки тому

    2022 sathi yojana kadhi padnar te sanga

  • @shivajiauti6537
    @shivajiauti6537 4 роки тому +3

    नवीन कनेक्शन साठी नाव नोंदणी चालू आहे का ???
    नासिक जिल्हयात चालू आहे का ????

    • @शेतीव्यवसाय
      @शेतीव्यवसाय  4 роки тому

      मुख्यमंत्री सोलर योजना सध्या ऑनलाईन चालू नाही फॉर्म भरणे चालू झाल्यावर मी विडिओ टाकून कळणार आहे फॉर्म भरणे लवकरच चालू होणार आहे..🙏

  • @TRENDOFSTOCK
    @TRENDOFSTOCK 3 роки тому +2

    ज्या भागात लाईट कनेक्शन आहे तिथे ही योजनेचा लाभ मिळतो का?

  • @jaypalgirase4721
    @jaypalgirase4721 4 роки тому +3

    भाऊ आमच्या कडे त्या फक्त १२००० रुपयाला मिळतात

  • @s.b..4808
    @s.b..4808 3 роки тому

    Jaminet pani kashe baghwe yanchi mahiti pan dalvi

  • @ravindramundhe2970
    @ravindramundhe2970 4 роки тому +3

    हि मोटार दिवसाचं चालती का रात्री पण चालती

  • @samaychavan1153
    @samaychavan1153 4 роки тому +2

    Mi basavnar website saga chu zali ka

  • @sandipkadam1313
    @sandipkadam1313 4 роки тому +8

    सर नवीन आर्ज कधी सूरू होनार

    • @digambardhaware914
      @digambardhaware914 4 роки тому +2

      नवीन योजना कधी सुरूहोणार
      हेतर ते सांगत नाही फक्त VIDEO
      दाखवतात

    • @शेतीव्यवसाय
      @शेतीव्यवसाय  4 роки тому +2

      भाऊ 1महिन्यात time aahe bhau
      नक्की अजून time fix Nahi bhau

    • @digambardhaware914
      @digambardhaware914 4 роки тому

      @@शेतीव्यवसाय ह्या सरकारची चालच कळायना शेतकरयांचया योजना वर योजना बंद कराय लागलेत

  • @rahulbirajdar8821
    @rahulbirajdar8821 3 роки тому

    Ya sathi ky ky krav lagel plese ditals sanga mla sir .mla ghyach ahe

  • @kakasahebpadle3830
    @kakasahebpadle3830 3 роки тому +5

    3 एचपी पंप त्यासाठी किती खर्च येईल

  • @prabhakarshinde8059
    @prabhakarshinde8059 3 роки тому +1

    दादा सांगताना योजने अंतर्गत पंचवीस हजारांत सोलर पॅनेल किती क्षमतेचे म्हणजे किती वॉटचे तसेच ते काय पनल साईज असले बारकावे थोडक्यात दिले तर बर होईल

  • @mayurilondhe8270
    @mayurilondhe8270 3 роки тому +3

    पाणी नको जाऊ तुमचं कॉन्टॅक्ट द्या

    • @शेतीव्यवसाय
      @शेतीव्यवसाय  3 роки тому

      तुमचा द्या फोन न.

    • @vikramkadam5207
      @vikramkadam5207 3 роки тому

      @@शेतीव्यवसाय greenhouse मध्ये ठिबक आणि fogger साठी उपयोग होईल का 3hp solar चा

  • @Mksaini234
    @Mksaini234 2 роки тому

    Bhaiya hamare bhi lagvana hai solar panels
    Kitna kharcha aayega

  • @nageshwakse7166
    @nageshwakse7166 4 роки тому +7

    किती फुटापर्यंत बोअरवेल मध्ये चालतो.

  • @VilasShirolkar-d8c
    @VilasShirolkar-d8c Рік тому

    ड्रीप सिस्टीम ला त्यांचं प्रेशर चालतंय का

  • @vasantpatil1463
    @vasantpatil1463 4 роки тому +4

    वैयक्तिक पैसे भरून 600 फूट बोरवेलसाठी 5 hp सोलार सेट मिळतो का?

  • @saibababhakt3589
    @saibababhakt3589 9 місяців тому

    Sir 5hp solar lagale ahe mala. Maja borewell 520 fit ahe. Mala kiti cha head vaparavala lagel manje 520 la calel. Please help sir

    • @vijay3284
      @vijay3284 3 місяці тому

      Sir tumacha solar chalto ka bor madhe please reply shetkari ❤

  • @shrirampawara781
    @shrirampawara781 4 роки тому +5

    सर 550 फुट पर्यंत चालत का

  • @bakleani5467
    @bakleani5467 3 роки тому +2

    500 ft पर्यंत चालतो का
    Plz reply 🙏

  • @bhkadam6615
    @bhkadam6615 4 роки тому +3

    Thanks

  • @ganpatwakade7470
    @ganpatwakade7470 3 місяці тому

    ५ h.p. ची बोअर मधील संमर्सिबल पंप किती फुटपासून पाणी ओढु शकतो ते सांगा या बाबत कोणताही शेतकरी सांगत नाही ते सांगा

  • @rtgitaexplorer6082
    @rtgitaexplorer6082 3 роки тому

    Sir aamhala pump basvayacha aaahe plz kahi sanga

  • @shrishringeriagrovisionmps8237
    @shrishringeriagrovisionmps8237 4 роки тому +4

    Boarwell sathi fail ahe hi system CRI ची एजेंसी नको घ्या । यांचे ठेकेदार इंस्टालेशन वेगळे पैसे मागतात

  • @sacchitanandgond7088
    @sacchitanandgond7088 3 роки тому +2

    सर7. 5चा पंप मिळेल ❓ कीती फुटांपर्यंत जास्तीत जास्त

    • @शेतीव्यवसाय
      @शेतीव्यवसाय  3 роки тому

      2 हेट्टर जमीन असेन तर मिळतो भाऊ
      माझा 350 बोर आहे आणि पाईप लाईन 500 फूट आहे एवढ्यावर पाणी मारत आहे

    • @gurnuleshivam6380
      @gurnuleshivam6380 3 роки тому

      @@शेतीव्यवसाय kiti ho hoy

  • @mahendrpatil1965
    @mahendrpatil1965 3 роки тому +3

    हा पंप 16500 ला आम्ही घेतला आहे

  • @kanchanpatil9214
    @kanchanpatil9214 3 роки тому +1

    Bore kiti foot hoti

  • @devidassadgar9814
    @devidassadgar9814 4 роки тому +12

    मला कागदपत्र सांगा सर
    नवीन

  • @vilassalunkhe3465
    @vilassalunkhe3465 3 роки тому

    Satara jilha aahe ka yat

  • @vishvdarshannews8872
    @vishvdarshannews8872 4 роки тому +6

    सोलर मला बसावायचं आहे

  • @rajattembhare6734
    @rajattembhare6734 3 роки тому

    Sripankal kiti udavate sanga 5hp la

  • @dpsonawane8221
    @dpsonawane8221 4 роки тому +8

    पम्प घ्यावायाचे आहे

  • @ArjunMohite-vp3jj
    @ArjunMohite-vp3jj 9 місяців тому

    Mi , पैसे भरून 1वर्ष झाले अताची चालू माहिती सांगा

  • @rajlabde4696
    @rajlabde4696 4 роки тому +3

    भारी

  • @shankarrasekar4313
    @shankarrasekar4313 Рік тому

    माझ्या शेती त विहीरीजवळ पोल आहे पण लाईनच राहात नाही शती डिप मध्ये आहे सोलरपऺप मिळेल का❓

  • @dilipkolekar8488
    @dilipkolekar8488 4 роки тому +3

    Dilip Kolekar

  • @laxmansalve3283
    @laxmansalve3283 3 роки тому +1

    फार्म online करण्याची तारीख सांगा सर.

    • @शेतीव्यवसाय
      @शेतीव्यवसाय  3 роки тому

      भाऊ महा dbt पोर्टल वरती बघत रहा भाऊ
      तुम्हाला v तुमच्या जिल्हा आले असेन नाहीतर फोन no. Dya mi phone karto ok

  • @Agrihub24
    @Agrihub24 4 роки тому +4

    किती फूट खोल बोअरवेल आहे सर? आणि 3 hp पंप किती फूट पर्यंत चालू शकतो.
    मो.7057737388

  • @abhisheknawale4540
    @abhisheknawale4540 5 років тому +2

    Chan bhau solar pampachi hich mahiti lagat hoti

  • @vkhutwad9191
    @vkhutwad9191 4 роки тому +5

    सर ,
    माझ्या शेतातील विहिरीवर 3HP मोटर बसवून 1500 फूट पाईपलाईन केलेली असून सर्वसाधारण 30 फूट हेड असेल तर किती HP चा सोलर पंप बसवावा लागेल ?
    नं. 8830213979

  • @विनोदभैय्यापाटीलसमर्थक

    छान भाऊ

  • @shahadevasaramkhandebhradk5631
    @shahadevasaramkhandebhradk5631 4 роки тому +3

    Sir tumcha fon namar sanga

  • @dadasojagtap7744
    @dadasojagtap7744 4 роки тому +1

    Maximum yachi boar depth kiti lagte..,.. government kiti kholi paryant motor sodte...Bhai 5hp shakti solar with choke 350000 madhe install kartat.

  • @kaylasmore420
    @kaylasmore420 4 роки тому +5

    सर मला पण घेयचा आहे मला nan द्या तुमचा

    • @pratappatil2530
      @pratappatil2530 4 роки тому +3

      9766926363 call kra

    • @chandrakantsanvatsarkar9541
      @chandrakantsanvatsarkar9541 3 роки тому +1

      @@pratappatil2530 माझा बोअर ४०० फुट खोल आहे तर सोलर पंप काम करेल का? प्लिज सांगा सर. विजेचा खांब जवळ पास नाही.

  • @laxmanjadhav754
    @laxmanjadhav754 2 роки тому +1

    सर आमचा बोर 520 फुट ऐवढा आहे तर 5 hp चा पंप काम करेल का

  • @vilasmatne3234
    @vilasmatne3234 4 роки тому +3

    चागली योजना आहे

  • @omprakashkakde4564
    @omprakashkakde4564 2 роки тому

    जैन चे प्रॉडक्ट फेल आहे

  • @ज्ञानेश्वरकुऱ्हे

    सर मला पण ग्यायचे आहे तुमचा नंबर द्या