कोकणातल्या गावावरून आमचा परतीचा प्रवास 😊 | बऱ्याच दिवसांनी मुलांची भेट | S For Satish | Ambavali
Вставка
- Опубліковано 23 жов 2024
- कोकणातल्या गावावरून आमचा परतीचा प्रवास 😊 | बऱ्याच दिवसांनी मुलांची भेट | S For Satish | Ambavali #KokanToMumbaiTraveling #KokanBusPravas #KokanVillageToMumbai #sforsatish आम्ही बरेच दिवस गावी राहून आता परतीच्या प्रवासाला आम्ही निघालो. शेतीची कामे आटोपून आम्ही पुन्हा गावावरून पनवेल मध्ये आलो. गेले दीड महिना आम्ही कोकणातल्या गावी होतो. महिनाभर आम्ही खूपच धावपळीत होतो. आई आता गावी आली आहे. बऱ्याच दिवसांनी मुलांना आम्ही भेटलो. आजचा व्हिडिओ खास आमच्या परतीचा प्रवासाचा आहे.
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
Check out my another UA-cam channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy
अण्णा ने खुप मेहनत घेतली . विडिओ बघून रडायला येते .मामींना खुप मिस करतोय .सेजल ताई बद्दल खुप चांगला निर्णय घेतलात .
वर्षा वहिनीच्या बहिणीला तुमच्या शिवाय कुणीही नाही ,तिला तुमच्याकडे च राहुद्या दादा .काळजी घ्या .
बहिणीला आधार दे वर्षा तिला बिचारीला एकटी सोडू नको
खरंच ताई माझ्या मणात पन हाच विच्यार होता की तुम्ही तेजलला तुमच्याकडेच ठेवावं आणि तसचं झालं खुप छान वाटलं ऐकुन आणि दादाचा तुम्हाला खुप सपोट आहे आसेच रहा खुप छान वाटलं, 👌🏻👌🏻👍🏻
Aanna Ne Khupp Sath Deli
Sejal Tai Na cha Chan Nirnay
Ghetla
God Bless All Family
दादा अण्णा खूप सहकार्य करातो.भाऊ असावा तर असा.तुम्ही कोकणची माणसं खूप प्रेमळ असता खरंच तुम्ही सगळेच ग्रेट आहात.सगळे एकमेकांना समजुन घेता.
बहिणीच्या बाबतीत घेतलेला निर्णय खूप आवडला. TC.
Tumhi sarv khupach samjutdar aahat anna tar great maminchi aathavan yetach rahil tya aaplyat ahet asach ajunhi vatat ani tejalla tumchyakde rahnyacha nirnay ghetla to tar greatch nice video
वर्षाने जेव्हा लेकाला विचारले साखरीची आई कुठे गेली हे ऐकून येवढे वाईट वाटले माझे तर डोळे भरून आले आई ती आईच असते तिची जागा कोणच घेऊ शकत नाही तिची आठवण तर येणार आम्हाला येवढे वाईट वाटले की त्या आता आपल्यात नाही कधीच व्हिडीओमध्ये दिसणार नाही आम्ही फक्त आईला व्हिडीओमध्ये बघितले तरी येवढे वाईट वाटत आहे तर वर्षा व तेजल ची अवस्था काय असेल हे मी समजू शकते सतिश दोघींची पण काळजी घे आणि त्या दोघी हयातून लवकर बाहेर पडो हिच स्वामी चरणी प्रार्थना
अण्णा एकच नंबर
Aana the great 👍 aana kharch khup Chan ahe tyachie hase far chan aste v kaka mhanun khup changla ahe varsha bare jhale tejal tujhyakade rahili te tila hi bare watel all the best tejal job sathi 👍 varsha tc you & your family ❤
Great Dada,Tai.God bless you.
Aaplya mansana japayche aste.😍 anna khoop changlach aahe. Varshya bahinichi kalji ghe aani gharatla eaktra pana asach rahu de .🙏🙏🥰😍
Warsha, tejal kalji ghya ekmekinchi mazya bajininno. Aai geli aani baba hi dewwaghari gele astil ter Sare jag samor asle tari anath feel hote ch. Pan samay Sal kami karto. Aani tumha doghinnahi khup changle pati aani sasar labhlay hi tya maay pityachi ch punyai. Kalji ghya. Satishbhawu, khup guni jawai! Mawshinchi aathwan yetech matra. ❤❤❤❤❤❤❤
खूप दिवसात आईचे दर्शन झाले नमस्कार ह्वीडीओची वाट बघत होते विद्या पाटील कराड
Khup vait vatal ekun maI pn aai nahi ahe so me samju shakte tumchya doghinch dukh aaaicha aashirvad sadaiv tumchya pathishi asel jai sadguru🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
बहिणीच्या बाबतीत घेतलेला निर्णय खूप आवडला अशीच एकमेकाला साथ द्या
आईची उणीव लवकर विसरु शकत नाही पावल जड होतात ती सदैव तुमच्या पाठिशी राहिल घरबांधणी नतर पाच दहा वर्षे र हायल पाहिजे होत नियतीचा खेळ वेगळाच असतो आता मुलांच्या मधे रमवचन जा सोप नसत विसरण
Dada tainvishayi khup chan nirnay ghetla
💯💖Bhava Go on and on 👍👍
खूप छान दादा वहिनी..... तुम्ही पण सगळे काळजी घ्या... देव तुमचं भलं करो.....
Anna is great sensiry boy ashich sath de dadala
बापरे किती पाऊस वाट लावतोय रे शेतीची आता आई काय एकटीच करणार शेतीच
Chan hota video
Sweet family ❤
Jodun rahan garjech asat...chaan
Pranjal Varsha sarkhi diste varsha tichya Aaisarkhi special smile😊 Ani aapki mule jewha aple Lahanpni che pic bghtat tewha tyanchi reaction kashi aste na Surprising😊❤Pranjal bolte Aai tewha tu lahan hotis cute❤❤
दोन्ही बहिणींना मेहनती बनवला माउली ने. वर्षा वहिनी तुझा गेल्या वर्षी चा video पहिला की डोळ्यात पाणी आले माझ्या. आई विना काय वाटते ते मला चांगला माहितीय. पण बरे झाले ना गणपतीत आई कडे गेलेली तु last year. मामी नी गायल्या सुद्धा होत्या गणपती नाच मध्ये. रात्री आई सोबत राहिलेली पाहुन आई ला स्वतःला किती आनंद झाला असेल. तेज ताई ला तु आई ची माया दे. तुझ्याशिवाय ती आता कुणाकडे भावना मांडणार. आणि तुला आई ची कमी वाटली तर तेज ताई ला बोल. तुम्हा दोन मुलीना त्या माऊली ने मेहनती, चांगल्या संस्कार दिलेत. God bless you both sisters. श्री स्वामी समर्थ ❤
Annache kautukch tyane ya prasangi mulanchi kalji ghetli
सतीश दादा तुम्ही सगळे खूपच मेहनती आहात, वर्षा वाहिनीच्या आईचा आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी राहील 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Must video dada
वर्षा ताई रताळी छाकन वर ठेवायची पाण्यात नाही टाकायची उकडायला. आईची खूप आठवण येते ना काळजी घ्या सर्व बहीणीला जपा
KHARCH AAHE BHINILA TUZA AADARACHI GARJ AAHE
Khup chan Vlog!❤
खुप छान व्हिडिओ
👍👍👍👍👌👌👌👌
अण्णा ने मुलांना संभाळल
Must video, dada
माझ्या मध्ये तुमच्या जवळ कुठे तीला काम भेटेल तर बघा म्हणजे ती तुमच्या जवळ राहील आणि गावी गेले का साखरीला फेरी मारा तिकडच्या आठवणी आहेत दुःख असून तुम्ही आमच्या पर्यंत आलात धन्यवाद
Sorry for your mother varsha
Mast dada❤ Kalji ghaya sarvani.
Ana sarkha dir sarvana milo
खूप छान दादा
दादा मामी चे जुने विडीओ आठवण मणुन टाकत जाणे
Nice blog
🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🙏
दादा ❤❤
खूप खूप काळजी घ्या सगळ्यांची
❤😍👍
केळशीच्या पुलाच काम झाल का चालु?
🙏🏻🙏🏻🙏🏻
❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
Varsha tai cha bhau aahe na to nhi aala ka madtila
❤❤❤❤🎉🎉🎉🎉😊🎉🎉🎉😮
वर्षाताई तुमच्या बहिणीला आधार द्या तुमच्याशिवाय तिला कोणीही नाही बाकी व्हिडिओ छान
ताई तु ताईला आधार दे
दादा गवकद्चे विडियो अवड़तात
Ticha sasar kute aahe .navra
Ho taibahinila aai paramane baga. Tyanche mr nahi aale
Chhan bhat tumchya kade paus navhta ka jast
अण्णांचे आणि तुमचे नाते काय
खुप छान व्हिडिओ