साखरी मधील शेतीची कामे आटोपून निघालो गावी 🙂 | आमचा परतीचा प्रवास | S For Satish | Sakhari (Kokan)
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- साखरी मधील शेतीची कामे आटोपून निघालो गावी 🙂 | आमचा परतीचा प्रवास | S For Satish | Sakhari (Kokan) #SakhariShetichiKame #SakhariRatnagiri #SakhariKokanVillage #sforsatish साखरी गावामध्ये मामींनी शेती केली होती. सध्या कोकणात नेहमी संध्याकाळी परतीचा पाऊस लागतं असल्यामुळे यंदा शेती कापणी लांबली होती. आम्हाला परत मुंबई येथे निघायचे होते. आम्ही काही दिवस साखरी मध्ये राहून मामींनी केलेली शेतीची कापणी उरकून घेतली. वर्षाची मावशी आणि काका गावात राहतात ते बाकी शेतीची कामे उरकून घेणार आहेत. तुम्हाला आमचा साखरी गावावरून परतीचा प्रवास दाखवला आहे.
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
Check out my another UA-cam channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy
लेकीला सोडायला येणारी आई आता नाही. हे मनाला पटत नाही खूप वाईट प्रसंग.
मावशी तुम्हाला सोडवायला फार रस्त्यापर्यंत येत होत्या आज त्या दिसत नाही तर खूप वाईट वाटतं आईची माया खूप वेगळी असते वर्षाला सावरायला वेळ लागेल
Chan bhat sheti hae
वर्षांची आई नेहमी तुम्हाला रस्त्यापर्यंत सोडायला यायच्या डोक्यावर किंवा हातात पिशवी घेऊन यायच्या किती लाजाळू होत्या डोळ्यासमोर दिसतात, नेहमी आठवणीत राहतील, आज ते घर सूनसून वाटत होते,
आम्हाला पण खूप emotional वाटत होतं येताना तुमचा बरोबर आलेल्या मामी 😢 कार ने त्यांना तेव्हा माहीत पण नव्हतं हे last सफर आहे त्याचं from Mumbai to गावी
सतीश दादा या वेळी फक्त मामींची ऊनीव जाणवते मामी फार मनमिळाऊ होत्या त्या सर्वांना तोंड भरून बोलत होत्या खुप वाईट वाटते
वर्षा 🏡 कुलुप लावुन घेतले जाताना मलाही खूप वाईट वाटलं लेक निघाली आई बाहेर उभी नाही निरोप देण्यासाठी 😢😢😢😢❤ वर्षा सावर स्वताला लव यू डियर ❤❤❤❤
हो, खरच जड अंतकरणाने निघाले असाल, आम्हाला व्हिडीओ बघताना पण तसच वाटलं,आई आईचं असते
ही व्हिडिओ बघताना मामी डोळ्यासमोर दिसत होत्या त्या नेहमी तुम्ही आलात की सोडायला रस्त्या पर्यंत यायच्या मामीच्या खूप आठवणी आहेत
Ashi Ai premal anandi kashtalu mulinwar khup Prem kele adarsh mata
व्हिडिओ खूप छान हे सर्व बघून मामीची खूप आठवण आली
I have no words to say u all doing good job this is life,👍
Video bagtana maminchi khup aathvan aali
Khup vait vatta
Missing mummy to much
हो खरच जड अंतःकरणाने निघाले असाल आम्हाला व्हिडिओ बघताच पण तसच वाटलं आई आईच असते
सतिष आता मामीच्या घराचा सांभाळ कर आणि वर्षाला आधार दे
शांत वाटत आहे सर्व आई नाहीत तर 🙏
Very good👌👌
ti mauli kadhi chehryavar dakhvat navti, kiti pain zale asel tyana, khup motha man hota tyancha. evdge asun shetat kam , tyanchya mehnatila salaam. ❤😊
सतीश मामी साठी एवढे छान घर बांधल्यास पण बिचाऱ्यांना एक आठ वर्षे पण त्या घराचं सुख घेता आला नाही खरंच वाईट वाटतं सगळं ऐकल्यानंतर एवढी छान शेती करायची आहे एवढ्या छान मेहंदी ने घर बांधून दिला किती आनंदात होत्या त्या पण पण त्यांना खरोखर 8-10 वर्षांपासून जगाला पाहिजे व त्या सगळ्या घरात यायला पाहिजे होतं
Ho na
Satish bhau video chaan tumchya avajatunch sagle samzt ahe Mamin chya athvni kayam astil❤ tumhi sagle kayam asech milun mislun raha...
मस्त असतात विडिओ तुमचे
वर्षाची आई नेहमी तुम्हाला सोडायला यायची आता पिशवी घेऊन यायच्या तुम्हाला सोडायला मामी नेहमी आठवणीत राहतील. ....घर एकदम सून सून वाटत होतं
Emotional vlog, TC
मावशीला बघीतल आई आईच असल्यासारख वाटल सेम चेहरा
खूप छान दादा विडियो ❤❤❤
Chhan dada video
Particha pravas tumcha pan aamhala khup vait vatat hote mami ajun havya hotya
खुपच वाईट वाटेत आज आई नाही आहे 👏👏
व्हिडिओ खुप छान आहे
thank you
वर्षाताई च्या आई आहे पण हा व्हिडिओ बघता आजींची कमी नक्कीच भासते😢
वर्षा ताई साहेब. जगामध्ये सर्व काही मिळेल पण. जन्म देणारी आई कधी भेटणार नाही
तुम्हाला त्याची आत्ताच उनिव भासली असेल.
ताई, साहेब
स्वामी तिन्ही जगाचा. आई विना भिकारी
हि एक म्हण आहे.
खूप छान 👌
Maminchi jaga koni gheu cha shakat nhi dada ❤❤ Aai aai cha aste ❤❤ tichyamule gharala gharpan hota ❤❤ atta ghar nhighatana & parat Jatana tyanchi aathavan hi yeta cha rahil ❤❤ moti kutra khup chan ahe ❤❤ tumhi mamincha sagala aatopun sheti karun chala aahat ghari ❤❤ tumhi chan kartavya paar padala dada ❤❤ kharacha abhimanaspada ahe ❤❤ amhi hi varsha tai chya aai la miss Karu ❤ chan video ❤❤
हो..खर आहे....😢🙏🙏
हे सगळ वातावरण बघुन आईची आठवण येते .
📷👌👌👌
तुम्हाला पुन्हा बघुन फार बर वाटल...
खुप दुःख वाटला तुमी साखरी गाव सोडताना
Chhaan Dada video
ब्लॉग बघताना अंगावर शहारा आला❤
🙏🙏🙏👌👌❤❤
Miss you Mami 🙏🙏
आता कोण करील शेती तुमची तुम्ही पनवेल ला असता शेजल पण पनवेल ला रुम घेऊन दया
Varshachya Aaibaddal Kay Lihu He Mala Suchatach Nahi Itkya Tartarit .Lajalu Tevdhyach Ganarya Ani Nachnarya Aai Amhala Visarta Yet Nahi Tar Varshachi Ani Tumachi Kay Paris titi Asel SMbhala Swatala
AAICHYA ATMYALA Dev Shanti Devo.😢
तुमचे विडिओ बघताना आम्हाला पण वर्षा ताई च्य ा आईची आठवन अजून येनार
Mamin chi aatvan nehmi asnar jevha tumhi gavi yenar tyanchya ghari yenar shetat yenar khup mayalu mai mami tumhala visru shaknar nahi mi may the soul Rest in Peace 🙏🙏
Varshya chi Aai nahi, tar village che video baghayla avdat nahhi, video baghayla suru kela ki Aai chi athavan yete, mala pan mammy nahiye.miss you
Mami n chi khup athvan yete . Khup miss karat ahot tyana . Varsha Tejal udas vatte tila dhor de .
Har har Mahadev Bhai aap kya kat rahe ho ye
Khup.chan.nisarg.dada.mala.gav.khup.aavdto.
आम्ही पण मामी ना miss करू.
मुलांची परीक्षा असल्याने तिकडे ही लक्ष द्या कामं ही होतिल दादा
व्हिडिओ बघताना आमी पण तुमचा गावशी एकरूप होवूं गेलाय
Ata roj takat Java vedio vat bagato amhi
Nice vlong ❤️❤️❤️
👌👌👌👌
Varsha aai nahi khup vait vatLe bichari rastyaparyant yet hoti
Motila atta karamnar nahi.udas vattoy mami nahi tar.thik aahe aaplyala pudhe java lagta.mami tumhi jatana tumhala gaadi paryanta sodayla yaychya te aathavla.
❤❤
Mala pan radu yetey tumhala radtana baghun 😢😢
Dada भात शेती खूप छान लागलेत ❤
Satish aai kahi varshe tari sukhat tya garat rahilya
🥺
Nice 😊
Praju pradnu kase ahe khup athavan yete
😢😢
🙏🙏🙏🙏🙏😔😔😔😔
Mi kalpana patil mavshichi kufh kufh attavan yete,,
SAKHARI CHI VIDEO ASEL TEVHA MAMIN CHI AATHAVAN YET RAHIL.
Donni bahinihi kashtalu ahet
Dada location sanga.
हाय
घर खाली खाली झालं आई गेली सगळं संपलं
Satish mami kiti varshachya hotya? Jast vay vatat navtye.😢
Varsha taina bhau nahi ka
LYEKILA SODAYLA MAMI YAYCHA AATA DISET NAHI VAIT VATYE VERSHLA SAVRAYLA TODA VEL LAGEL
Majha frnd sachin sakpal mandngad cha ahe
varsha aata khari kaamvali shobhate na
Mi punyala rahto
सतीश वर्षा व तेजल ची काळजी घ्या
Hii dada, vahini❤❤❤❤❤
Mi mahad kar ❤
मी पण महाडकर 😊
dekhava
AP dhaan kat rahe ho aap
Mala.pan.phule.za.
खूपच छान
हवेतून जनाऱ्यानी जमीनीवर उतरून चालत फिरून हा व्हिडिओ पहावा म्हणजे जनता जनार्दन काय आहे. नुसतीच मते मागण्या साठी
फिरू •••••😢
😢😢