Barobar boltat Outsiders jaastaa jhaale aahe Mumbai madhe. Aani tyaa mule chori pan hote local madhe aani risk pan vaadali aahe. Mumbai is not safe place, as Outsiders are increasing.
हे सर्व बाहेरून येणारे लोकांच्या लोंढा... जो तो येतो मुंबईला. त्या मुळे मुंबई वर भार वाढतो. आणि है आपले हरमखो र प्रशासन,politician, हेच मता साठी वाट लावतात. ह्यांच्या फामिलीला ट्रेन मधुन रोज गर्दी चया वेळी प्रवास करायची शिक्षा देयाला पाहिजे.
Politician ला शिव्या देऊन काही उपयोग नाही, त्यांचं काही जात नाही, त्यांच्या कडे गाड्या हेलिकॉप्टर आहे...आपण मंदिर आणि धर्मा साठी खुश होतो आणि मत देतो. त्यांचं काम झालं की ते बाजूला होतात..
Baherchya lokana bolnya peksha Marathi lokana bagha! Sagle trainchya darvajya var latkat astat. Lokana utrun va chadhun det nahit. Chadtana ani utartana vinakaran dhaka detat.
@@SshivamKhopkarmarathi manus maharashtra madhe naite Kai punjab madhe jail… te Loka ithe alet … population kiti sehan karnar ahe ek city Kai limit asta
मुंबई सर्व भारतातल्या लोकांना रोजी रोटी देते आणी भारतात सर्वात जास्त TAX देणारे शहर परंतु मुंबई ची life line असलेल्या लोकल ट्रेन ला केंद्र सरकार कडून किती निधी मिळतो? ट्रेन , ट्रॅक ,आणी सुरक्षा वाढविण्यासाठी ! रोज किड्या मुंगी सारखे माणसं प्रवास करतात पण कुठल्याही पक्षाचा खासदार संसदेत काहीच बोलत नाही 1 दोन सोडून जनता पण मुकी बिचारी कुणीही हाणा !!
Thane pudhil pravaas 0:04 0:04 ati bhayank ahe peak hours madhe....ithe jaast garaj ahe mono, metro chi..... mumbai ka taxi bus auto khup ahe.Govt. kadhi vichar Karel yacha
Raj thakre yani baroBr mudda mandla hi baherchi gardi kami zali tat mumbai ani parisaravar tan kami honar yanna tithech kam dya manje ye loke ithe yenar nhi
Yeh comment sirf politicians kay liye rehne do...Aam aadmi ko aam aadmi ka saath dena zaroori hai... Jiska beta gaya hai,kya unkay saamne parprantiya ki baat kar paongay???
@@Capricornian76, kehne ka yeh matlab hai ki agar uss Dubey ko uske Domicile state matlab UP mein rojgar mil jata toh usse Mumbai-Maharashtra mein ane ki jarurat Mahi padtil aur aaj uski jaan nahi jaati.
@@Capricornian76 are bhai har ek state ki ya fir city apni capacity hoti hai...mumbai ka population chennai,bangalore aur hyderabad jaise cities ke double se bhi jyada hai...migration ek limit tak thik hai magar apna khud ka state agar underdeveloped rakhege aur sirf dusre state me jaate jayenge toh waha pe aisi problems paida hogi na fir...pichle 10 15 years me toh bohot hi khatarnak halat hogayi hai mumbai me...
मुंबईच्या लोकसंख्येनुसार स्वतंत्र लोकल गाड्यांसाठी किमान 10 रेल्वे ट्रॅक बांधण्याची गरज आहे, परंतु त्याकडे सर्वांचे दुर्लक्ष आहे. गर्दीमुळे मुंबईच्या लोकल ट्रेनमधून प्रवास करण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागतो हे सर्वांनाच दिसते.
Agdi... बरोबर.. 2 च्या मुलांना कसल्याही सुविधा देऊ नये. ह्यांचा त्रास लोकांना का भोगायला. हे पोर जन्माला घालणार आणि सरकार पोसणार.. आणि हि लोक माया गोला करून thevnar
लोकसंख्या एवढी भरमसाठ वाढलीये.. रेल्वे अपघात, रस्ते अपघात सर्व नॉर्मल झालंय.. कुणी जगो मरो काही फरक पडत नाही कुणाला.. 1 child policy देशात 15 वर्षांपूर्वीच यायला हवी होती अजून आली नाही.. अजून खूप काही होणार आहे देशात..
सरकार ने कोरोना नंतर ट्रेन कमि केली आहे , नियमा नुसार प्रत्येक 4 ते 5 मिटानी सोडायला पाहिजेत परंतू आता प्रत्येक 20 ते 25 मिटानी ट्रेन सोडण्यात येत आहे, म्हणजे तासात 8 ट्रेन कमि केले आहे, सरकार खोटे स्टेटमेंट देत आहे, मुंबईकरांना त्रास देण्याचा नियोजन आहे, जय महाराष्ट्र जय हिंद
सरकार नि या वर इलाज केला पाहिजे खूप भयंकर परिस्तिथी झाली आहै लोकल ची आणि अजून हे स्तिती वाढेल. आणि वाढणार नक्की कारण सर्व लोकसंख्या मुंबई ला येतायेत. त्यामुळे
It’s all done by politicians not by non Marathis for you who are all parprayanti just UP person then you are wrong. You can’t tell any single word about Gujrati,South,Marwadi but only target is UP people.
@@vishu1324 परप्रांतीय या शब्दातच सगळे लोकं आले. गुजराती, दक्षिणत्य, पंजाबी आणि उत्तर भारतीय वगैरे. आणि आम्ही सगळ्यांबद्दल बोलतो मग ते गुजराती असो किंवा दक्षिणेकडील.
@@gk_wing8692Savindhan मधे सर्वना समान अधिकार दिला आहे। तुम्हीं मग बाबसाहब्च इंसल्ट करता आज़ून कही नहीं। जे babasahabcha रिस्पेक्ट करतो तो कढ़ी हे बोलनार नहीं। नो पर्सन जस्ट व्हाट आईएम aware explain
उत्तर भारतातील नद्यांना वर्षभर पाणी असते. ह्या नद्या दक्षिण भारतातील नद्यांना जोडणे आवश्यक आहे. म्हणजे उत्तर भारतातील पुर परीस्थिती व दक्षिण भारतातील दुष्कळी परीस्थिती आटोक्यात आणली जाईल.
रेल्वेचा प्रवास हा सुखाचाच आहे पण हल्ली काही लोकं दरवाजे ब्लॉक करून ठेवतात त्यामुळे चढण्यासाठी व उतरण्यासाठी खूपच त्रास होतो तसेच मेलसाठी लोकल खुप लेट करतात रेल्वे प्रशासनाने वेळेवर लोकल चालतील याची खबरदारी घेतली पाहिजे..
पालघर साधू, दीपा, सुशांत वर बोंबलनारे आता काय म्हणतील. म्हणजे गेल्या ५० वर्षात किती माणसे मेली ते विचार करा नाहीतर भाजपच्या नेत्यांना सांगा. त्यांना हे हिंदू दिसत नाहीत.
सगळं आणून त्या मुंबई पुणे च्याच उरावर बसवा...महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत त्यांचं काय. 50 % मुंबई पुणे इतर जिल्ह्यात स्थलांतरित करा. मग सगळेच सुखी होतील😊
मी नागपूर चा राहणारा आहो दादा. माझ्या लहान ताईचा पोलिस भरती साठी Physical exam द्यायला आलो होतो. महालक्ष्मी मंदिर व हाजी अली दर्गा घुमायला गेलो होतो आम्ही फिजिकल एक्झाम झाल्यानंतर येतानी आम्ही मुंबई सेंट्रल स्टेशन वरून चर्चगेट पर्यंत आलो रात्री तरीही लोकल ट्रेन मध्ये फार भीड होती.😢 महाराष्ट्राच्याचं एवढ्या मोठ्या शहरांमध्ये कोणी ऍड्रेस पण सांगायला तयार नाही. फार गर्दी दायक शहर आहे मुंबई.
@@volcanos4447 marathi mansancha dusrya rajyat kaam karnyacha percentage kay aahe?? yethil sthanik marathi mul berojgaar aahet aani job dusrech gheun jat aahet.
@@volcanos4447आपली माणसं आहेत बरोबर असेल पण ती लोकं आपल्याला आपलं मानत नाहीत सहसा. ते त्यांच्या राज्यातील लोकांना आपली माणसं मानतात आणि ते त्यांना बरोबर धरून असतात. आणि आपली मराठी माणसं दुसऱ्या मराठी माणसाचा पाय खेचण्यात पटाईत असतात. 😑 लोकांना माझं बोलणं आवडणार नाही पण हे खरंय. 🙏🏻
And why AC local rail is there instead of that normal local rails hould be more...and please stop AC railways and increase local railways.. government should know who travel from local railway normal middle class people not rich people who afford AC local so, government should increase more local and stop all AC railway projects
Pramanachya baher gardi zali aani tyat door close honari train asel, aani tyat he train ne kuthe technical problem mule 10-15 min thamba ghetla tar aatmadhey lok gudmarun martil. Tya sathi train chi sankha vadhvun tya time to time sodlya pahijet. tarach gardi devide hoil. nahitar he asach chalu rahnar.
At very first in central line Train from Diva to CST should be started in peak hours and also gap between train timing should be like 2 mins for slow and 3 mins for fast trains. Mainly express should have a separate rail track which will impact in reduction in train delay timing
Westren line mde pratyek 2min mde ek train ahe ani tikde kahich gardi nste, pn harbar ani center line khup gardi aste kran train time chuki ch ahe, 10,te 15 min ch gap ahe, pratek 2,3min mde jr train aali tr thodi far gardi kmi hou shakte ani lokanch jeev pn janar nhi, kran fakt train time
लोकल वाढवा गर्दी कंट्रोल करण्यासाठी आणि शिस्तीत चढण्यासाठी काही तरी तोडगा काढा , फास्ट लोकल मधे चढण्यासाठी थोडा वेळ जास्तीचा द्या दारा जवळ पोलिस तैनात ठेवा सर्वांना लाईन करायला सांगा जास्त वेळ दिला तर बरोबर लाईन मध्ये आणि शांततेत ऊतरतील चढतील
मुंबई आणि पुणे सोडा , नाशिक औरंगाबाद कडे स्थलांतर करा. मी १० वर्ष मुंबई मधे होतो आता इंदौर (म.प्र) मधे नोकरी करुन सुखी आहे खूप. मुंबई मधे कवडीची देखील किंमत नाहीये कशालाच. घराचा EMI भरण्यात आयुष्य संपून जातं मुंबई मधे. सुखीं राहण्यासाठी कोल्हापूर-नाशिक-इंदौर-अहमदाबाद-वडोदरा-उदयपुर-जयपूर-भोपाल-सूरत हे शहर best आहेत
180 seconds gap..Sir you are not in Japan, you are talking about Mumbai local which are invariably late by 15min atleast. If they run on schedule, then you can say 180sec. Merely running trains on schedule will solve more than half the problem.
पात्र टिकिट धारक फलाटावर प्रवेश करतील अशी मेट्रो रेल्वे स्थानकात जशी यंत्रणा वापरली जाते त्याच प्रमाणे उपनगरीय रेल्वे मार्गावरील सर्व स्थानकात यंत्रणा बसवावी.
Mr Ashwini is only interest in Modi Gujarat bullet train project . To come in Modi eye 😊 .. one rubbish project .which is of no use to mumbaikar.. this project will bring more outsiders non mumbaikars to Mumbai 😢😢😢 we mumbaikar don't want such rubbish projects
हे सगळं परप्रांतीयांच्या लोकसंख्येमुळे होत आहे. लोंढे च्या लोंढे बिहार up वरून येतच आहेत. बिहार आणि उत्तरप्रदेश सरकार ने नोकरी व्यवसायाची सुविधा त्यांच्या राज्यांत निर्माण केली पाहिजे तरच हे कमी होइल.
पश्चिम रेल्वेची विरार ते गोरेगाव तसेच मध्य रेल्वेची कुर्ला ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान पाचवी सहावी लोहमार्गिका व वांद्रे ते मुंबई सेंट्रल दरम्यानची सहावी लोहमार्गिका लवकरात लवकर बांधण्यात यावी.
मुंबईत नोकरी करणे सोपे आहे. पण रेल्वेने प्रवास करणे अतिशय अवघड आहे. प्रवाशांची अर्धी ऊर्जा रेल्वे प्रवासातच खर्च होते. नरक सुद्धा रेल्वे प्रवासा पेक्षा चांगला असेल.
ट्रेन चा जो पॅटर्न आहे तो गेल्या 15 वर्षा आधी पाऱ्येंटर ठीक होतं .पण आता सरकार ने ट्रेन चl संपूर्ण पॅटर्न टायमिंग schedule ani routes प्रत्येक वस्तू बदलायला पाहिजे . मोनोरेल हा उपाय चांगला आहे मेट्रो चालून जास्त काही फरक नाही पडला ट्रेन ची सुविधा ही प्रथम जॉब करणाऱ्यासाठी सुरळीत उपयोगी होईल अशी झाली पाहिजे
मुंबईची क्षमता आता संपली आहे.
बाहेरून येणारे लोंढे आतातरी थांबवा!
Lalu prasad zindabad❤
Ok boss 👌
Barobar boltat Outsiders jaastaa jhaale aahe Mumbai madhe. Aani tyaa mule chori pan hote local madhe aani risk pan vaadali aahe. Mumbai is not safe place, as Outsiders are increasing.
मुंबईची क्षमता तर संपली आहेच. पण आता तर ती ओसंडून वाहते आहे.
barobar
हे सर्व बाहेरून येणारे लोकांच्या लोंढा... जो तो येतो मुंबईला. त्या मुळे मुंबई वर भार वाढतो. आणि है आपले हरमखो र प्रशासन,politician, हेच मता साठी वाट लावतात. ह्यांच्या फामिलीला ट्रेन मधुन रोज गर्दी चया वेळी प्रवास करायची शिक्षा देयाला पाहिजे.
Politician ला शिव्या देऊन काही उपयोग नाही, त्यांचं काही जात नाही, त्यांच्या कडे गाड्या हेलिकॉप्टर आहे...आपण मंदिर आणि धर्मा साठी खुश होतो आणि मत देतो.
त्यांचं काम झालं की ते बाजूला होतात..
Baherchya lokana bolnya peksha Marathi lokana bagha! Sagle trainchya darvajya var latkat astat. Lokana utrun va chadhun det nahit. Chadtana ani utartana vinakaran dhaka detat.
@@SshivamKhopkarmarathi manus maharashtra madhe naite Kai punjab madhe jail… te Loka ithe alet … population kiti sehan karnar ahe ek city Kai limit asta
Mumbai ka tujhi ahe ka yz
Infrastructure barobr nahiye mumbai ch.... connectivity khup poor ahe... politics mumbai chya lokkana chutiya banawtat sarras😂
मुंबई सर्व भारतातल्या लोकांना रोजी रोटी देते आणी भारतात सर्वात जास्त TAX देणारे शहर परंतु मुंबई ची life line असलेल्या लोकल ट्रेन ला केंद्र सरकार कडून किती निधी मिळतो? ट्रेन , ट्रॅक ,आणी सुरक्षा वाढविण्यासाठी ! रोज किड्या मुंगी सारखे माणसं प्रवास करतात पण कुठल्याही पक्षाचा खासदार संसदेत काहीच बोलत नाही 1 दोन सोडून जनता पण मुकी बिचारी कुणीही हाणा !!
Thane pudhil pravaas 0:04 0:04 ati bhayank ahe peak hours madhe....ithe jaast garaj ahe mono, metro chi..... mumbai ka taxi bus auto khup ahe.Govt. kadhi vichar Karel yacha
True
Loan pann ahe 8lac crore 😢😢😢
Raj thakre yani baroBr mudda mandla hi baherchi gardi kami zali tat mumbai ani parisaravar tan kami honar yanna tithech kam dya manje ye loke ithe yenar nhi
Settelment king ahe @@digambarjadhav7984
नको आम्हाला अटल सेतू, नको समृद्धी मार्ग, आम्हाला या कटकटीतून मुक्त करा.
जा अमेरिकेला. ऑस्ट्रेलिया ला. सुखात जग.
रशिया आणि पूर्व यूरोप best आहेत सध्या migrate करण्या साठी
mumbai sodun jane...
घर कोंबडा बना
Tu ja sodun baher
Aahmala pahije setu..highway..
देशात एका डब्यात २० च्या जागी ६०-८० कोंबून ठेवले तर काय होणार, बाकी शहर, राज्य थोड थोड करून विकसित करावीत, जेणे करून मुंबईवर एवढा भार पडणार नाही
भैय्या लोकांची वाढत्या लोकसंख्या मुले स्थानिक मराठी माणसांना त्रास होत आहे
Khar ahe marathi hum do harama ek ani yanchi hum hamarwe 3 kiwa char
Barobar
🚌 bus vadva . feriwale hakla fut path mukt Kara ferilavnaryan pasun
Achaa
परप्रांतीयना कुठे तरी थांबायला आहे..त्यांच्या त्यांच्या राज्यात ऊद्योग धंधे उपलब्ध करून दिले पाहिजे…
Yeh comment sirf politicians kay liye rehne do...Aam aadmi ko aam aadmi ka saath dena zaroori hai... Jiska beta gaya hai,kya unkay saamne parprantiya ki baat kar paongay???
@@Capricornian76, kehne ka yeh matlab hai ki agar uss Dubey ko uske Domicile state matlab UP mein rojgar mil jata toh usse Mumbai-Maharashtra mein ane ki jarurat Mahi padtil aur aaj uski jaan nahi jaati.
@@Capricornian76 are bhai har ek state ki ya fir city apni capacity hoti hai...mumbai ka population chennai,bangalore aur hyderabad jaise cities ke double se bhi jyada hai...migration ek limit tak thik hai magar apna khud ka state agar underdeveloped rakhege aur sirf dusre state me jaate jayenge toh waha pe aisi problems paida hogi na fir...pichle 10 15 years me toh bohot hi khatarnak halat hogayi hai mumbai me...
परप्रांतियांनी आपल्या राज्यात निघावे खूप वाट लावली तुम्ही मुंबईची
Pagal aahe ka tu jatu
Baher vhe loka kami pagar made kam karatt
tumchi
@@nehadubey3316 mandiro ke bhikari gyan na de
Amchi vaat lavayla tumchi layki ahe ka majdoor northie bhikari@@nehadubey3316
@@nehadubey3316 Dubey tum logo khudka stet nhi hai kya bhikmango
मुंबईच्या लोकसंख्येनुसार स्वतंत्र लोकल गाड्यांसाठी किमान 10 रेल्वे ट्रॅक बांधण्याची गरज आहे, परंतु त्याकडे सर्वांचे दुर्लक्ष आहे. गर्दीमुळे मुंबईच्या लोकल ट्रेनमधून प्रवास करण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागतो हे सर्वांनाच दिसते.
Ha barobar bollla
Kalyan pasun csmt
Virar pasun charch gate
New track pahije
Csmt-panvel harbour line la evdhi gardi asun ajun fakt 2 track ahet 10 tracks kadhi karayche
@@pranit77299
मित्रांनो जोपर्यंत तुम्ही लोक मागणी करत नाही, तोपर्यंत सरकार कसे करणार?
@@pranit77299 bro harbour line me kaha gardi hota hai re..? Navi Mumbai toh pura Khali hi toh hai as of now..
@@shiva9575 harbour line Navi mumbai pe bhi bhid hota he rush hours me ab to Thane-panvel line pe bhi rush badh gya he
लोकसंख्या नियंत्रणाचे कायदे कठोर करणे.
भरमसाठ नेते आणि मस्तवाल अधिकारी यांचा संख्या नियंत्रण आधी करावा 😂😂
Landyana sanga
@@abhipaji8573मोदीला पाच भावंड आहेत हे माहीत आहे की नाही.
मोदीला च पाच भावंडे आहेत.मग असे कायदे कोण करणार सांगा.
Agdi... बरोबर.. 2 च्या मुलांना कसल्याही सुविधा देऊ नये. ह्यांचा त्रास लोकांना का भोगायला. हे पोर जन्माला घालणार आणि सरकार पोसणार.. आणि हि लोक माया गोला करून thevnar
भारताची खरी लोकसंख्या २०० कोटी आहे
😂😂😅
I agree 👍
नाही एवढी नसावी. १५०-१६० कोटी दरम्यान असावी.
@@SatishSaraf-uy3ny official 142 cr hoti last year. So by that logic actual 180 min asanar
@@gsj733 😅😂😂
गुजरात, राजेस्थान, उत्तर भारतात, पुर्व भारतात, दक्षिण भारतात नविन मुंबई सारखी शहर बनवाव्यात यावीत.
3rd mumbai banar ahe mahti ghe taya badal new Mumbai ka havi parprtiyna sati ka ? Local cha farya vadale pahije asa bol
माणूस आहे असे वाटत नाही.
या वर फक्त एकच उपाय लोंढे आवरा या वर चर्चा करा बोला रोजगार उपलब्ध आहेत त्या शहरात लोंढेच्या लोंढे जातात
जोपर्यंत लोकसंख्या नियंत्रण करणार नाही तोपर्यंत असच होणार. सरकार फक्त बघ्याची भुमिका घेतय.😢😢😢
BMC la sanga aadhi road & transport barobar Kara ..yz lok mumbai che
सा द्या train वाढवल्या नाहीतच, पण साद्या ट्रेन cancel करून त्या ठिकाणी AC train सुरू केल्या त्यामुळे साद्या ट्रेन मधील गर्दी वाढली आहे.
लोकसंख्या एवढी भरमसाठ वाढलीये.. रेल्वे अपघात, रस्ते अपघात सर्व नॉर्मल झालंय.. कुणी जगो मरो काही फरक पडत नाही कुणाला.. 1 child policy देशात 15 वर्षांपूर्वीच यायला हवी होती अजून आली नाही.. अजून खूप काही होणार आहे देशात..
सरकार ने कोरोना नंतर ट्रेन कमि केली आहे , नियमा नुसार प्रत्येक 4 ते 5 मिटानी सोडायला पाहिजेत परंतू आता प्रत्येक 20 ते 25 मिटानी ट्रेन सोडण्यात येत आहे, म्हणजे तासात 8 ट्रेन कमि केले आहे, सरकार खोटे स्टेटमेंट देत आहे, मुंबईकरांना त्रास देण्याचा नियोजन आहे, जय महाराष्ट्र जय हिंद
Are bhai kidar rehta hai tu.. trains abhi bhi 3-4 mins me ajata hai..
भारतातील प्रत्येक राज्यात IT पार्क उभारण्यात यावीत.
देश स्वतंत्र झाल्यावर व इंग्रजानी स्वतः च्या फायद्यासाठी मुंबईला दिलेले अधिक महत्त्व.
सरकार नि या वर इलाज केला पाहिजे खूप भयंकर परिस्तिथी झाली आहै लोकल ची आणि अजून हे स्तिती वाढेल. आणि वाढणार नक्की कारण सर्व लोकसंख्या मुंबई ला येतायेत. त्यामुळे
मुलगा व मुलगी हा भेदभाव न बाळगता
सर्वांना १२ पर्यंत शिक्षण
मोफत करावे.
परप्रांतीयांनी मराठी माणसाच जगणं मुश्किल केलंय😢
It’s all done by politicians not by non Marathis for you who are all parprayanti just UP person then you are wrong.
You can’t tell any single word about Gujrati,South,Marwadi but only target is UP people.
@@vishu1324 परप्रांतीय या शब्दातच सगळे लोकं आले. गुजराती, दक्षिणत्य, पंजाबी आणि उत्तर भारतीय वगैरे. आणि आम्ही सगळ्यांबद्दल बोलतो मग ते गुजराती असो किंवा दक्षिणेकडील.
@@gk_wing8692 bolna madhe aani target madhe khup farak aahe tumhi train madhe kinva kuthe hi baghu sakta easy and soft target is only UP people.
@@vishu1324 असेलही.
@@gk_wing8692Savindhan मधे सर्वना समान अधिकार दिला आहे। तुम्हीं मग बाबसाहब्च इंसल्ट करता आज़ून कही नहीं।
जे babasahabcha रिस्पेक्ट करतो तो कढ़ी हे बोलनार नहीं। नो पर्सन जस्ट व्हाट आईएम aware explain
पंचवार्षिक योजना पेक्षा लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यात सरकारला आलेले अपयश.
Perfect 👍🏻
True
मग धर्माचं रक्षण कसं होईल. माणसे उपाशी मेली तर चालेल. गाडीतून पाडून मेली तरी चालेल.पण धर्म जगला पाहिजे.
Modi sarkar tar 5000 ₹ dete paida zalyavar va paida karayla
UP वाले बाबा लोकं सांगत आहेत दहा पोरं जन्माला घाला आणि धर्म सुरक्षीत करा
उत्तर भारतातील नद्यांना वर्षभर पाणी असते. ह्या नद्या दक्षिण भारतातील नद्यांना जोडणे आवश्यक आहे. म्हणजे उत्तर भारतातील पुर परीस्थिती व दक्षिण भारतातील दुष्कळी परीस्थिती आटोक्यात आणली जाईल.
सांग की मोदीला आणि फडणवीस ला.
@@honey2023-f9jफडणवीस तुझं ऐकून घेतात. मग त्याच्या कडे पाणी भरण्यासाठी येतो का?
Office आणि कंपनी ह्या नवी मुंबई किंवा कल्याण साईड ला शिफ्ट कराव्या.येऊन सगळे भिडतात दक्षिण मुंबईतच.
रेल्वेचा प्रवास हा सुखाचाच आहे पण हल्ली काही लोकं दरवाजे ब्लॉक करून ठेवतात त्यामुळे चढण्यासाठी व उतरण्यासाठी खूपच त्रास होतो तसेच मेलसाठी लोकल खुप लेट करतात रेल्वे प्रशासनाने वेळेवर लोकल चालतील याची खबरदारी घेतली पाहिजे..
70-80 chi capacity असलेल्या डब्यात 200 लोक कोंबून प्रवास करतील तर काय होणार....किती हाल आहे लोकांचे
ठाणे जिल्ह्यात, वसई मध्ये मेट्रो रेल्वे प्रकल्प सुरू करण्यात यावा.
Best way to control crowd in few city's
Decentralization of economy,employment
पालघर साधू, दीपा, सुशांत वर बोंबलनारे आता काय म्हणतील. म्हणजे गेल्या ५० वर्षात किती माणसे मेली ते विचार करा नाहीतर भाजपच्या नेत्यांना सांगा. त्यांना हे हिंदू दिसत नाहीत.
Don't indulge in whataboutery. All Hindus are important
ha ha ha
Every Hindu's life matters
ka congress che netyane disle nahi ka ??
@@yuvrajphadatare6198त्यांना नाहीं दिसत. राजकारण कोण करतं या मुद्द्यांवर.
उत्तर भारतात, इशान्य भारतात सुखी बंदरे उभारण्यात यावीत.
सगळं आणून त्या मुंबई पुणे च्याच उरावर बसवा...महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत त्यांचं काय. 50 % मुंबई पुणे इतर जिल्ह्यात स्थलांतरित करा. मग सगळेच सुखी होतील😊
काल मी कर्जत मध्ये लोकल मध्ये बसलो आणि ठाण्यात उतरताना जीव हातात धरून उतरलो,इतकी गर्दी की जीव गुदमरला,थोडक्यात श्वास कोंडून मेलो असतो
त्यावेळी भाजपच्या रामाला किव्वा हनुमान ला बोलवायचं. हिंदूंना ते वाचावतील.
@@honey2023-f9jआप इस में मजहब केसे देख सकते हो
ये हम सब कि परेशानी हे🤦
@@imranmukartal7383you people are fighting in the name of religion that is why I said this.
😅😅 म्हणून त्यात ठाणे वाल्यांच मरण , चढ़ने आणि उतरने प्रॉब्लम झाला आहे, अजुन वजन वाढने हा तर मोठा प्रोब्लेम आहे.
Vachla mg😅
काहीकरा गर्दी नाही कमी होणार दररोज संपूर्ण भारतभरातून लोक येत आहेत कामासाठी रहायला जिथे काही वर्ष झोपडीत राहून नंतर आधिकृत घर मिळते
या साठी स्वायत्त महाराष्ट्र चळवळ सुरू झाली आहे आपण देखील सामील व्हा
भारतातील नेहमीच आपत्कालीन परिस्थिती आहेत कोणा सोबत काही घटना होऊ शकतात 😮😮😮😮😮😮😮
मी नागपूर चा राहणारा आहो दादा. माझ्या लहान ताईचा पोलिस भरती साठी Physical exam द्यायला आलो होतो. महालक्ष्मी मंदिर व हाजी अली दर्गा घुमायला गेलो होतो आम्ही फिजिकल एक्झाम झाल्यानंतर येतानी आम्ही मुंबई सेंट्रल स्टेशन वरून चर्चगेट पर्यंत आलो रात्री तरीही लोकल ट्रेन मध्ये फार भीड होती.😢 महाराष्ट्राच्याचं एवढ्या मोठ्या शहरांमध्ये कोणी ऍड्रेस पण सांगायला तयार नाही. फार गर्दी दायक शहर आहे मुंबई.
परप्रांतीय चा समुद्र आहे इथे
आपलीच माणसं आहेत ती
मराठी माणसे पण इतर राज्यात काम करतात
@@volcanos4447 *पण त्याच प्रमाण येवढ नाही*
@@volcanos444710:1
@@volcanos4447 marathi mansancha dusrya rajyat kaam karnyacha percentage kay aahe?? yethil sthanik marathi mul berojgaar aahet aani job dusrech gheun jat aahet.
@@volcanos4447आपली माणसं आहेत बरोबर असेल पण ती लोकं आपल्याला आपलं मानत नाहीत सहसा.
ते त्यांच्या राज्यातील लोकांना आपली माणसं मानतात आणि ते त्यांना बरोबर धरून असतात.
आणि आपली मराठी माणसं दुसऱ्या मराठी माणसाचा पाय खेचण्यात पटाईत असतात. 😑
लोकांना माझं बोलणं आवडणार नाही पण हे खरंय. 🙏🏻
Local train must develop first stop metro project..
Conditions of Taxpayers
भारतातील प्रत्येक जिल्ह्यात IIT व एम्स विद्यालये उभारण्यात यावी.
Taxes like USA services like Somalia,. ,. .,
Lalu prasad sahab zindabad ❤
Metro lavkar chalu karavi
रेल्वे प्रशासन ने दोन नवे रेल्वे मार्ग बनवा युद्ध पातळीवर लवकरात लवकर काम सुरु करावे.
Land acquisition is major issue
तरीही प्रॉब्लम सॉल्व होणार नाही
Very terrible and tearful,. Indeed no one is safe in our country.
राजेस्थान, सौराष्ट्र, उत्तर भारतात जास्तीत औद्योगिक करणं करावे.
पश्चिम रेल्वे लाईन ला खूप लोकल आहेत. मध्य लाईन ला खूप लोकल कमी आहेत. त्यात वाढ होणे गरजेचे आहे.
परप्रांतीय खूप झालेत
या साठी स्वायत्त महाराष्ट्र चळवळ सुरू झाली आहे आपण देखील सामील व्हा
अस नाही म्हणता येणार, कारण आपले पण लोक भरपूर गुजरात, mp ला आहेत
Sarkarne vishesh dhoran rabavayla pahijet. Jenekarun lokana tras honar nahi, surakshit pravasacha samanya hakka.
छोटे (२ अपत्य )कुटुंब योजना प्रभावी पणे आंमलात आणावी.
sarkar la mahit ahe hyche solution...at basic level......mumbai che capacity kiti...
Give WFH
मेट्रो शहरात जेवढ्या जास्त सुविधा तेवढा भरमसाठ गर्दीचा भरणा अधिक होत जाणार कारण त्या आकर्षणापोटी परप्रांतीय मुंबईत येऊन बस्तान मांडतात.
या साठी स्वायत्त महाराष्ट्र चळवळ सुरू झाली आहे आपण देखील सामील व्हा
नका येऊं इथे जा तुमच्या गावी निघून ठाणे जिल्हा रिकामा करा आमचा
Khup crowded hot challay thane shahar, 10 years adhi asa navte
या साठी स्वायत्त महाराष्ट्र चळवळ सुरू झाली आहे आपण देखील सामील व्हा
मनसे ल निवडून आणा फक्त
Raj Thackeray ko ye issue kabhi nahi dikhta. Or nahi koi neta ko. 😢😢😢😢
वेस्ट असो अथवा से्ट्रंल रेल्वेच भोगंर कारभार करत आहात ❤ आणी आपण ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल केली❤ पाढपुरावा करवा विनंती
And why AC local rail is there instead of that normal local rails hould be more...and please stop AC railways and increase local railways.. government should know who travel from local railway normal middle class people not rich people who afford AC local so, government should increase more local and stop all AC railway projects
प्रवासी बसल्यावर तेऑटोमॅटिक दरवाजे बंद झाले पाहिजे तर खाली कोण पडणार नाही. हे रेल्वे प्रशासनाने केले पाहिजे.
Pramanachya baher gardi zali aani tyat door close honari train asel, aani tyat he train ne kuthe technical problem mule 10-15 min thamba ghetla tar aatmadhey lok gudmarun martil. Tya sathi train chi sankha vadhvun tya time to time sodlya pahijet. tarach gardi devide hoil. nahitar he asach chalu rahnar.
लोकल ट्रेन मध्ये भिकारडं जीवन जगण्यापेक्षा मी गु खाणं पसंद करेन
जस चीन मध्ये एक पक्षीय सत्ता आहे. त्या प्रमाणे सत्ता आली तर सगळ्या सुख सुविधा चांगल्या मिळतील
मुंबईतील सर्व उपनगरीय स्थानकात मेट्रो स्थानका प्रमाणे जाण्यासाठी व येण्यासाठी स्वतंत्र मार्ग असावीत.
☺️ मी तर गावी जाऊन आमचा जील्हात मटण, मासे शॉप टाकले आहे. खुप कमाई होते
💪 जय भवानी मटण शॉप 🚩🚩🚩
मुंबई लोकल ट्रेनला दिव्याच्या लोकांना तर सकाळी खूपच भयानक प्रवास आहे 🙏 आम्ही मुंबईकर
भावपूर्ण श्रद्धांजली
लोकसंख्या नियंत्रणाचे उपाय पाहिजेल
At very first in central line Train from Diva to CST should be started in peak hours and also gap between train timing should be like 2 mins for slow and 3 mins for fast trains. Mainly express should have a separate rail track which will impact in reduction in train delay timing
Westren line mde pratyek 2min mde ek train ahe ani tikde kahich gardi nste, pn harbar ani center line khup gardi aste kran train time chuki ch ahe, 10,te 15 min ch gap ahe, pratek 2,3min mde jr train aali tr thodi far gardi kmi hou shakte ani lokanch jeev pn janar nhi, kran fakt train time
लोकल वाढवा गर्दी कंट्रोल करण्यासाठी आणि शिस्तीत चढण्यासाठी काही तरी तोडगा काढा , फास्ट लोकल मधे चढण्यासाठी थोडा वेळ जास्तीचा द्या दारा जवळ पोलिस तैनात ठेवा सर्वांना लाईन करायला सांगा जास्त वेळ दिला तर बरोबर लाईन मध्ये आणि शांततेत ऊतरतील चढतील
जोपर्यंत बाहेरचे लोंढे थांबत नाही तोपर्यंत अशीच परिस्थिती राहणार.
भावपूर्ण श्रध्दांजली 😢😢
8 ते 10 सकाळी डोंबिवली ते v t ट्रेन ठेवा फास्ट स्लो 15 15 मिनिट ने
CSMT bol
Dombivli has Daily Rush.. without Break
नोकऱ्यांच्या वेळा मध्ये महत्व पुर्ण बदल करण्याची गरज आहे सकाळच्या वेळी ८,१०,१२ अशा वेगवेगळ्या टाईम स्लोट मध्ये वर्ग वारी करून करता येईल
तुझी रात्रपाळी करूया😂😂😂😂
नागपूर ❤कर सर्वात सुखी या बाबतीत
मुंबई लोकल डबल डेकर करते गरजेचे आहे ❤
बिल्डिंग्स तोडून तिथे आणखी रेल्वे ट्रॅक वाढवायला पाहिजे...
दुसऱ्या बाजूला रेल्वेची नवीन लाईन दाखवायला पाहिजे
Very sad😢😢
मुंबई आणि पुणे सोडा , नाशिक औरंगाबाद कडे स्थलांतर करा. मी १० वर्ष मुंबई मधे होतो आता इंदौर (म.प्र) मधे नोकरी करुन सुखी आहे खूप. मुंबई मधे कवडीची देखील किंमत नाहीये कशालाच. घराचा EMI भरण्यात आयुष्य संपून जातं मुंबई मधे. सुखीं राहण्यासाठी कोल्हापूर-नाशिक-इंदौर-अहमदाबाद-वडोदरा-उदयपुर-जयपूर-भोपाल-सूरत हे शहर best आहेत
एक भाकर खाण्या पेक्षा आर्धी भाकर खाल्याली बरी. आपल्या गावात राहिलेलं बरं. मंबई मध्ये पर राज्यातून लोंढे कमी करा.
180 seconds gap..Sir you are not in Japan, you are talking about Mumbai local which are invariably late by 15min atleast. If they run on schedule, then you can say 180sec. Merely running trains on schedule will solve more than half the problem.
Really feeling so so bad n sad for that mother
Offices where people go to work must remove the strict rules of reaching in time to the offices.
गेल्या 40 वर्षा पासून रोज लोकल ट्रेन मध्य 7 -8 मानस मरतात. लोकाना व रेलवे ला याचे कही देनेघेने नही.
Central line la ata khup gardi aste, ata jo strong asel toch Mumbai madhe travel karu shakto otherwise maraych ,
he baherche londhe ata thambva
agreed ......
kamjor manus tr train madhe chadhlyavr lok tyala plastic ball sarkhe ikde tikde dhakaltat
Train chi frequency wadhva
Nytr रेल्वे मंत्री ची पोर ना भरा त्या गर्दी चया डब्बा मधे
अमुंबई करानि मुंबई खाली करावी..!!!
भारतात प्रत्येक राज्यात
क्रीडा विद्यापीठे स्थापण्यात यावीत.
ट्रैन मधे चढण्याची व उत्तरण्याची ट्रेनिंग द्यावी 😂😂😂😂😂
मुंबईतील गव्हर्मेंट ऑफिसेस दुसरीकडे महाराष्ट्रातच शिफ्ट करा त्यानंतर बाकीचे ऑफिसेस प्रायव्हेट चे shift करा दुसरं शहर डेव्हलप करा
कोण कायदा करणार. मोदीला च पाच भावंडं आहेत असं वाचलं होतं.
परप्रांतातून आलेल्यांना आता दया नको.
बुलेट ट्रेन पेक्षा लोकल ट्रेन वर लक्ष द्या
पात्र टिकिट धारक फलाटावर प्रवेश करतील अशी मेट्रो रेल्वे स्थानकात जशी यंत्रणा वापरली जाते त्याच प्रमाणे उपनगरीय रेल्वे मार्गावरील सर्व स्थानकात यंत्रणा बसवावी.
Mr Ashwini is only interest in Modi Gujarat bullet train project . To come in Modi eye 😊 .. one rubbish project .which is of no use to mumbaikar.. this project will bring more outsiders non mumbaikars to Mumbai 😢😢😢 we mumbaikar don't want such rubbish projects
MAIL band kardo peak hour ke time pe😵
Naigaon juchandra varun central line pn chalu kara na... Diva ahe tr ajun thane VT paryant.. Kahi public tya line ne jatil
हे सगळं परप्रांतीयांच्या लोकसंख्येमुळे होत आहे. लोंढे च्या लोंढे बिहार up वरून येतच आहेत. बिहार आणि उत्तरप्रदेश सरकार ने नोकरी व्यवसायाची सुविधा त्यांच्या राज्यांत निर्माण केली पाहिजे तरच हे कमी होइल.
Construction furniture Kamala labour tech ahet
Marathi lok nahi karat Kam
मुंबई के लोगों को कुछ फर्क नहीं पड़ता बस वह यही बोलते हैं आमची मुंबई आमची मुंबई
पश्चिम रेल्वेची विरार ते गोरेगाव तसेच मध्य रेल्वेची कुर्ला ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान पाचवी सहावी लोहमार्गिका व वांद्रे ते मुंबई सेंट्रल दरम्यानची सहावी लोहमार्गिका लवकरात लवकर बांधण्यात यावी.
100 केल्या तरी प्रॉब्लम सॉल्व नाही होणार
Harbour line ka kya??
मुंबईत नोकरी करणे सोपे आहे. पण रेल्वेने प्रवास करणे अतिशय अवघड आहे. प्रवाशांची अर्धी ऊर्जा रेल्वे प्रवासातच खर्च होते. नरक सुद्धा रेल्वे प्रवासा पेक्षा चांगला असेल.
ट्रेन चा जो पॅटर्न आहे तो गेल्या 15 वर्षा आधी पाऱ्येंटर ठीक होतं .पण आता सरकार ने ट्रेन चl संपूर्ण पॅटर्न टायमिंग schedule ani routes प्रत्येक वस्तू बदलायला पाहिजे .
मोनोरेल हा उपाय चांगला आहे मेट्रो चालून जास्त काही फरक नाही पडला
ट्रेन ची सुविधा ही प्रथम जॉब करणाऱ्यासाठी सुरळीत उपयोगी होईल अशी झाली पाहिजे