मि लहानपणी तरवटा.पाथरी.या सोबत हुलगीच्या भाकरी खात होतो ती पण वेळेवर मिळत नव्हती आज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे पाच पक्वान्न मीळते आणि सुटा बुटात राहतो धन्यवाद बाबासाहेब आंबेडकर थोर तुमचे उपकार जयभीम जय संविधान 🙏🙏🙏
मुख्य प्रवाह, अजून पण प्लॉट भेटत नाही पाहिजे तिथे, आणी आर्थिक निकष पाहून आरक्षण द्या म्हणणं खूप सोपं आहे, हिंदू असून मसंनवाटा वेगळाच।,नाहीतर बाजूला जाळा...
@@jRavi-qh8zp मारवाडी 🐼समशान भूमी अलग आहे बाकि हिंदु ची अलग कुलूप असते लावलेल त्यात काय कोनी दूसरा हिन्दू पन जाऊ शकत नाही प्रायवेट आहे पैसा तयानि लावला आहे स्वचछता ठेवायला मानूस असतो तेंच बरोबर आहे
@@SUNILKHEDKAR-mp7bvमुसलमान मध्ये शिया सुन्नी जात , अमेरिका मध्ये काळे गोरे वाद , बौद्ध देश म्यांमार विरुद्ध रोहींगया मुसलमान, श्रीलंका बौद्ध विरुद्ध मुसलमान हो आज भी चालू आहे.
@@jaibheem5095USA madhe Obama precident banala aahe, india madhe koni dalit samaja madhun PM zale ka? Bharta madhe aaj pan kahi thikani dalit lokana pani la hath lau dila jat nahi
इथल्या नीच व्यवस्थेने आपल्याला माणूस म्हणूनही नाकारले, म्हणुनच बाबासाहेबांनी मानवताहिन व समानताहिन हिंदू धर्म सोडून बौध्द धम्म स्विकारला आणि ही व्यवस्था बदलण्याचा प्रयत्न केला... आणि त्यामुळेच आपण त्यांना आपला उध्दारक म्हणतो...! जय भिम, नमो बुध्दाय....!
दलित साहित्यात देखील, त्यांच्या खाद्य संस्कृतीचा उलेख आढळत नाही. निदान मी तरी वाचलेले नाही.एक नवीन माहिती या मुळे या पुस्तकातून मिळेल. बीबीसी से माहितीपूर्ण व्हिडिओ सादर केल्या बद्दल धन्यवाद..
छत्रपतींचीी साथ दिली. बाबासाहेबांसोबत उभे राहिलात.क्रांतीकारकांना प्रशिक्षण दिलं. संयुक्त महाराष्ट्र चळवळीला प्रेरणा दिली. आज मात्र पुन्हा वंचित जिवन वाट्याला आले आहे.
त्यावेळची सामाजिक परीस्थीति बघता हे असेल. परंतू आज सर्व जातीधर्माचे लोक आपआपल्या आवडी प्रमाणे आहार घेतात. तुम्ही दाखवलेल्या सर्व पालेभाज्या ज्या ज्या वेळेस उपलब्ध होतील तशा आमच्या घरी अशाच प्रकारे बनवून खूप आवडीने खाल्या जातात.
शाहू पाटोले जी किताब का शीर्षक बता रहा है कि आपने पुस्तक लेखन में बहुत परिश्रम किया है। घर कि माताओं बहनों का सहयोग सराहनीय है। इतनी पीड़ा और अलगाव के बाद भी भारतीय संस्कृति और धर्म के प्रति आपके परिवार की निष्ठा पीढ़ियाँ याद रखेंगी। धैर्य रखें। समाज में जाग्रति आ रही है। अपना प्रयास जारी रखें।
जबराट शाहू सर.. आनंद वाटला.. आपलं घर, आपली माणसं, आपला आहार बघितला .. छान वाटलं..एकदा fb वर तुम्ही तुमच्या दारासमोरील झाडाचा उल्लेख केलेला, इथे फार करमत असेल.. बाकी अगदी अभ्यासपूर्ण मांडणी आहे आपली.. जसं जगले तसें लिहिलंत... 🙏
नक्कीच..दलित खाद्य संस्कृती अशीच आहे.. पावसाळी भाज्या, मटन वैगेरे नायतर श्रीखंड पुरी आणि वरण भातावर तुपाची धार टाकून कोणता दलित पुर्वी खात असेल असं वाटत नाही..बाबासाहेबांच्या मुळे आज दिवस बदललेत 💙🙏 जय भीम
आज हा व्हिडिओ पण बघितला आणि सर्व कमेंट पण वाचल्या ना कोणी जतीवज्यक उद्गार केला नाही कोणी जाती वेशियी वाईट उद्गार केला धन्य आपले राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि धन्य भारत रत्न डॉकटर बाबा साहेब आंबेडकर
I am grateful to BBC marathi for covering such niche topics for news. I am curious about my dalit heritage and am eager to learn about my origins, but i had no idea how and where to begin. I would appreciate if BBC marathi would cover similar niche topics such as Tribal heritage and geography as well. I can understand marathi but am inept at writing in marathi hence the english comment, thus i appreciate the news in marathi. Thanks!
माझी गर्लफ्रेंड दलित होती मला खूप आवडायची.. दिसायला पण मस्त होती.. पण तिने मला सोडल.. पण माझ अजूनही प्रेम आहे तिच्यावर.. पण तीच आता लग्न झालं.. सोडा सांगायचं एवढच होत कि प्रेमाला आणि माणुसकीला धर्म नसतो.❤
Actually I'm not Buddhist but I love to eat my Buddhist friends lunch box .The technique they invented to make food specially forest veggies is delicious (tarota, sprouts of methi, curry leaf chatany,shevga leaf ,guchhar veggies,non veg is awesome)
अगदी चुकीचे बोलत आहात. तथागत गौतम बुद्ध सांगुन गेलेत कि, ब्राह्मण हा जन्माने नाही तर कर्माने ठरतो. त्यामुळे ब्राह्मण कोणीही बनू शकतो फक्त कर्म चांगली असावी... 🙏
मि लहानपणी तरवटा.पाथरी.या सोबत हुलगीच्या भाकरी खात होतो ती पण वेळेवर मिळत नव्हती आज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे पाच पक्वान्न मीळते आणि सुटा बुटात राहतो धन्यवाद बाबासाहेब आंबेडकर थोर तुमचे उपकार जयभीम जय संविधान 🙏🙏🙏
आधी खूप जातीवाद भोगला पण आता बाबासाहेबांमुळे सोन्याचे दिवस आले आहेत. Thanks Babasaheb ❤
उधारली कोटी कुळे भीमा तुझा जम्हा मुळे 🙏💐🙏जय भिम
कोटी कुळे उद्दारली पण 😢 जय भीम म्हणणारे नमाज पढु लागले त्याचं काय ?
@@issvarparker9344 तुमच्या आमच्या मुळेच ओ.. एवढा क्लिष्ट धर्म. नुसती कर्मकांड आणि हजार देव. एका ठिकाणी तरी श्रध्दा बसेल का?
ग्रामीण भागामध्ये खूप बदल बाकी आहे
Jai bhim!
जे जातील त्यांना जाऊ द्या आम्ही नाही जाणार आम्ही कायम सोबत असू आमच्या हिंदू बांधवांच्या
ह्या दोन्ही समाजाने खूप खस्ता खाल्यात अगोदर पण आता हे मुख्य प्रवाहात आलेत, खूप चांगली गोष्ट आहे
मुख्य प्रवाह, अजून पण प्लॉट भेटत नाही पाहिजे तिथे, आणी आर्थिक निकष पाहून आरक्षण द्या म्हणणं खूप सोपं आहे, हिंदू असून मसंनवाटा वेगळाच।,नाहीतर बाजूला जाळा...
@@jRavi-qh8zp हिंदू? 😂
1000 warsh muslim ne raaj kela bhartat aani hi bhimti jamat hinduna shivya deti 😂
@@jRavi-qh8zp मारवाडी 🐼समशान भूमी अलग आहे बाकि हिंदु ची अलग कुलूप असते लावलेल त्यात काय कोनी दूसरा हिन्दू पन जाऊ शकत नाही प्रायवेट आहे पैसा तयानि लावला आहे स्वचछता ठेवायला मानूस असतो तेंच बरोबर आहे
@@Mregg110bra-man akbar che navratna😂😂😂
Ek no..
BBC मुळे हे उलगडल,की दलितांची खाद्य संस्कृती पण वेगळी असते.
Thanks BBC.🙏🙏
जो अन्याय झालेला आहे आजपर्यंत जातो संपुष्टात आहे बाबासाहेबांमुळे त्यांनी लिहिलेल्या घटनेमुळे म्हणून धन्यवाद बाबासाहेब जय भीम नमो बुद्धाय
अजून जातीवाद संपुष्टात आला नाही
@@SUNILKHEDKAR-mp7bvमुसलमान मध्ये शिया सुन्नी जात , अमेरिका मध्ये काळे गोरे वाद , बौद्ध देश म्यांमार विरुद्ध रोहींगया मुसलमान, श्रीलंका बौद्ध विरुद्ध मुसलमान हो आज भी चालू आहे.
शिया सुन्नी जात नाही संप्रदाय आहे @@jaibheem5095
@@jaibheem5095USA madhe Obama precident banala aahe, india madhe koni dalit samaja madhun PM zale ka? Bharta madhe aaj pan kahi thikani dalit lokana pani la hath lau dila jat nahi
@@xVishaalBhai Sarv mandirat aaj bahujan dalit samaj dev Darshan karto.
आधीच ज्या समाजाला गावाच्या बाहेर ठेवलेले असायचे त्यांना खायला तरी काय असणार.. आजच्या लोकांना काय समजणार आज फक्त वेगळेच मुद्दे दिसतात..
Thanks BBC आपल्या मुळे आम्हाला हे पाहायला मिळाले.
बाबासाहेब आंबेडकरांनमुळे सुख:चे दिवस आले आहेत...
इथल्या नीच व्यवस्थेने आपल्याला माणूस म्हणूनही नाकारले, म्हणुनच बाबासाहेबांनी मानवताहिन व समानताहिन हिंदू धर्म सोडून बौध्द धम्म स्विकारला आणि ही व्यवस्था बदलण्याचा प्रयत्न केला... आणि त्यामुळेच आपण त्यांना आपला उध्दारक म्हणतो...!
जय भिम, नमो बुध्दाय....!
म्हणून आपण सरकारी जागेवर झोपडपट्टी बांधून रहातो. आणि जेवायला मंदिरात जातो फुकट खायला.
@@vitthalgaikwad7546 अगदी बरोबर, पण या जाती वाद्यान कधी आपले दुःख कळणार, हिंदू होतो तेव्हा जवळ नाही केले आणि आता बौद्ध झालो तरी नावे आपल्याला ठेवतात.
@@jaibheem5095 जसा तू सावकाराच्या आवलादीचा आहे .
जसे पाच रुपये किलो तांदूळावर जगतो 😀😀😁😁😁😁😁😀😀😁😁😁😁😀
आपल्याला बौद्ध स्तूप या डॉ.बाबासाहेब आंबेडकर चे पुतळा बसविण्यात येते त्यात जैन , शिख , बहुजन हिंदू चे tax टैकस चे पैसे असतात.
उपकार त्या बाबा भिमा मुळे....आज समाज सुट बुट कोटात.... जेवण करतो ठातात.... जयभीम 🌹🌹
आमची आजी आत्या सांगायची ! सर तुम्ही सर्व लिहून सर्वांसमोर आणल ! अभिनंदन❤ खुप खुप शुभेच्छा❤ धन्यवाद🙏 आजीच्या गोष्टी आठवल्या
दलित साहित्य वाचल्याशिवाय त्या समाजाच्या दशा आणि दुख कळत नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र🙏🏻🇮🇳
दलित साहित्यात देखील, त्यांच्या खाद्य संस्कृतीचा उलेख आढळत नाही. निदान मी तरी वाचलेले नाही.एक नवीन माहिती या मुळे या पुस्तकातून मिळेल. बीबीसी से माहितीपूर्ण व्हिडिओ सादर केल्या बद्दल धन्यवाद..
आपण बलुतं जर वाचलं तर त्यात संपूर्ण माहिती आहे
दलीत साहित्य मध्ये अतिशय विदारक वर्णन केले आहे
इतर काही ठिकाणी देखील याचे उल्लेख आढळतात
अगदी तंतोतंत विश्लेषण दादांनी केले आहे.
समाज जीवनावर प्रकाश पडला पाहिजेत. फारच उत्तम कार्य आहे.
😭😭 अतिशय विदारक परिस्थिती खुप साध्या शब्दांत व्यक्त केली. धन्यवाद BBC मराठी 🙏 खुप छान प्रस्तुती.
छत्रपतींचीी साथ दिली. बाबासाहेबांसोबत उभे राहिलात.क्रांतीकारकांना प्रशिक्षण दिलं. संयुक्त महाराष्ट्र चळवळीला प्रेरणा दिली. आज मात्र पुन्हा वंचित जिवन वाट्याला आले आहे.
त्यावेळची सामाजिक परीस्थीति बघता हे असेल. परंतू आज सर्व जातीधर्माचे लोक आपआपल्या आवडी प्रमाणे आहार घेतात. तुम्ही दाखवलेल्या सर्व पालेभाज्या ज्या ज्या वेळेस उपलब्ध होतील तशा आमच्या घरी अशाच प्रकारे बनवून खूप आवडीने खाल्या जातात.
Pan agodar tyana hech sagla majburine khava lagaycha tyana pan ichha hot asnar pakvaan khaychi pan te adhikar tyana navte neet bagha video
इतिहास वाचला की कळते कीती वाईट परिथिती होती याची जाणीव होते.. सर्व महामानवाचे आपण ऋणी आहोत 🙏🏻🙏🏻
ही वेळ आली नाही आणली आहे, महत्मा फुले चे गुलामगिरी पुस्तक वाचा....
खुप छान माहिती आहे ❤
परिस्थिती बदल घडवते !
आपण स्वतःला बदलत आहोत , महह् तो अगदी कुठलाही समाज , भाषा , धर्म असोत..
मुळात प्रत्येक व्यक्ती मनुष्य आहे !
Thanks to BBC as your channel should come into broadcasting TV too
शाहू पाटोले जी किताब का शीर्षक बता रहा है कि आपने पुस्तक लेखन में बहुत परिश्रम किया है। घर कि माताओं बहनों का सहयोग सराहनीय है। इतनी पीड़ा और अलगाव के बाद भी भारतीय संस्कृति और धर्म के प्रति आपके परिवार की निष्ठा पीढ़ियाँ याद रखेंगी। धैर्य रखें। समाज में जाग्रति आ रही है। अपना प्रयास जारी रखें।
धन्यवाद बी बी सी. उत्तम व्हिडिओ केला.... सुंदर माहिती मिळाली 😊
जबराट शाहू सर.. आनंद वाटला.. आपलं घर, आपली माणसं, आपला आहार बघितला .. छान वाटलं..एकदा fb वर तुम्ही तुमच्या दारासमोरील झाडाचा उल्लेख केलेला, इथे फार करमत असेल..
बाकी अगदी अभ्यासपूर्ण मांडणी आहे आपली.. जसं जगले तसें लिहिलंत... 🙏
खूप अस आहे जे दलितांचे वैशिष्ट आहे .
ते ऐकणाचे लाभ बीबीसी मुळे मिळाल्याने . बीबीसी चे खूप खूप आभार मानतो ,.😊
नक्कीच..दलित खाद्य संस्कृती अशीच आहे.. पावसाळी भाज्या, मटन वैगेरे नायतर श्रीखंड पुरी आणि वरण भातावर तुपाची धार टाकून कोणता दलित पुर्वी खात असेल असं वाटत नाही..बाबासाहेबांच्या मुळे आज दिवस बदललेत 💙🙏 जय भीम
सन्माननीय लेखक पाटोळेजी,
आपल्या समाजातील हा इतिहास तुम्ही सुंदररित्या मांडलात. म्हणजे हीदेखील परिस्थिती होती याची जाणीव झाली. धन्यवाद
काय विषय निवडलाय राव..!! 💐💐💐
चांगली माहीती दिली
अंकुश जाधव नावडी ता. कन्नड जिं छ संभाजीनगर
जय भीम सर, माहिती तर खूप आवडली,, एकदम हे ऐकून लहानपण आठवलं..... 👌
ग्रेट सत्य सांगण्या संवेदणा हि खरी गरज
आपण वास्तव चित्रण मांडले आहे. हा इतिहास इतरांना समजलाच पाहिजे. खुप छान
धन्यवाद BBC News🙏🏻🙏🏻 दाखवल्या बद्दल
विदारक सत्य । धन्यवाद बीबीसी 🙏🇮🇳🙏
बाबासाहेबांच नांव कुठे ऐकू आलं नाही संपूर्ण व्हिडीओ मध्ये...
असो जय भीम 💙💙
सर खूपच छान माहिती सांगीतलेत.
उत्पन्नाचे साधने वाढवा,मुलांना शिकवा,नोकरी मिळेल असे नाही पण चांगले जगण्याची समाज निश्चित येईल.
मी मराठा आहे, बुधिस्ट आणि धनगर समजत खूप उठणे बसणे असून खाणे पिणे पण आहे आणि या अजजी बाई ने बनवलेला जेवण जेवणाची खूप इच्छा होत आहे 😊
अजून लांबी वाढली असती तरी चालली असती... ❤❤❤❤ आता पुस्तक वाचलं पाहिजे
आज हा व्हिडिओ पण बघितला आणि सर्व कमेंट पण वाचल्या ना कोणी जतीवज्यक उद्गार केला नाही कोणी जाती वेशियी वाईट उद्गार केला धन्य आपले राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि धन्य भारत रत्न डॉकटर बाबा साहेब आंबेडकर
सर आपण वास्तव मांडले आहे. 👌
खुप छान विषय मांडलात साहेब!
I am grateful to BBC marathi for covering such niche topics for news. I am curious about my dalit heritage and am eager to learn about my origins, but i had no idea how and where to begin.
I would appreciate if BBC marathi would cover similar niche topics such as Tribal heritage and geography as well. I can understand marathi but am inept at writing in marathi hence the english comment, thus i appreciate the news in marathi.
Thanks!
Good Documentry by BBC..
Thanx .
खूप छान विचार आहेत पाटोळे साहेब तुमचे.जय भीम ❤
आदरणीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच आमचे परमेश्वर हेच आमचे दैवत दगडाचे देव मूर्ती पूजा हे सगळं थोतांड आहे जय भीम जय लहुजी जय शिवराय ❤
Thank you,Babasaheb....🙏🙏🙏
Aaaj khup bhari video pahila
या भाज्या त्यावेळी सगळे समाज खायचे कारण तयावे काही ठराविक लोक सोडले तर संपूर्ण समाज गरीब होता.
खुप छान विचार आहेत सर तुमचे...
साहित्य आणि ते खरं साहित्य, अण्णाभाऊ साठे प्रमाणे❤
Thanks bbc saty dakhavlat
Dt Babasaheb Ambedkar is the world symbol of knowledge 🙏💯🙏
सर तुमची गरज आहे समाजाला
सर खूप छान माहिती दिली जयभीम नमो budhay
आपली भाषा, वेशभूषा, अन्न, राहणीमान इ. गोष्टींवर आपली वर्ण व्यवस्था कशी जबाबदार आहे ते आज समजलं.
उद्धार झाला तो बापामुळेच!!
डॉ. बाबसाहेब आंबेडकर 🥺💙
खूप छान विषय घेतलंय साहेब tumhi
खूप छान व्हिडीओ.
छान माहिती दि्याबद्दल धन्यवाद
बाबासाहेबांना छत्रपती ना देव मानव आणि ब्राह्मणांनी देव जात निर्माण केली त्यांना त्याकाळी मनुवादी विचार सरनीला राक्षस मानव ❤❤❤
सगळं खरं आहॆ तुमचं।
Thank you Babasaheb💙
" कुरडु/ टायकाळा/पेया /तेरा " is my favourite
खुप चांगला विडीओ बनवला भाऊ ❤❤❤
खूप छान वाटले
फार छान
अगदी बरोबर
Khup Chan video ❤
🙏🙏बाबासाहेबांमुळे चांगले दिवस आले🙏🙏
नक्कीच मेलेल्या जनावरं ते आता माडीत बसून एसी मध्ये पंच पकवान आज मिळतंय ते फक्त बाबासाहेबांनमुळेच...जय भीम ❤
माझी गर्लफ्रेंड दलित होती मला खूप आवडायची.. दिसायला पण मस्त होती.. पण तिने मला सोडल.. पण माझ अजूनही प्रेम आहे तिच्यावर.. पण तीच आता लग्न झालं.. सोडा सांगायचं एवढच होत कि प्रेमाला आणि माणुसकीला धर्म नसतो.❤
Kharch khup khup chan mahiti ahe he
Thank ❤You Very much All Of You Team for Information
Actually I'm not Buddhist but I love to eat my Buddhist friends lunch box .The technique they invented to make food specially forest veggies is delicious (tarota, sprouts of methi, curry leaf chatany,shevga leaf ,guchhar veggies,non veg is awesome)
Thankyou Mr. Patole
🙏सर नमस्कार👏✊👍 छान माहिती दिली आहे धन्यवाद
मी शाळेत होतो तेव्हा माझे खूप दलित, मुस्लिम, मित्र मैत्रीण होते आम्ही एकत्र बसून आमचा डब्बा जेवण शेर करायचो.. 😊
अभिनंदन साहेब❤❤🎉🎉
छान thanks BBC
Khup chan mahiti.. Thanks bbc🎉
Jay Bhim Patole Saheb 🙏
🎉🎉🎉छान होता interview
किती मोठे सत्य सांगितले की आम्ही ब्राह्मण नाही होऊ शकत अगदी बरोबर आहे
अगदी चुकीचे बोलत आहात. तथागत गौतम बुद्ध सांगुन गेलेत कि, ब्राह्मण हा जन्माने नाही तर कर्माने ठरतो. त्यामुळे ब्राह्मण कोणीही बनू शकतो फक्त कर्म चांगली असावी... 🙏
Ho barobr ahe @@Rinku-pq1yo
@@Rinku-pq1yogapp re
Kuni sangitla? Aapan sarva vidhivat shikshan gheun aani sarva goshtinche palan karun Brahman hou shakta. Vyayche asel tar ya ISKCON mandirat...
Raam Krushn Hari 🙏🏻🙇🏻.
Hare Krushn 🙏🏻🙇🏻.
तेवढी क्षमता नाही सर्वा मध्ये 😂
Far chhan Mahiti dili Sir
Thank you BBC for showing reality
जय भीम, जय अर्जुन, जय युधिष्ठिर, जय कुंती, जय पंडु
Thank you BCC❤
खुप सुंदर..
Great BBC... very informative 👍
Khup chan mahiti,bhazya pan chan
Pan meleli janawra baddal aekun khup waeit watle.jay bhim
आजी ही बाबासाहेबांना सांगितलेल्या मार्गावर दोन्ही समाजात जाईल त्याची प्रगती कोणीही रोखू शकत नाही आज आम्ही अनुभवतोय
As next generation I would like to thank you , for enlighting us with this generous book ! Congratulations and lastly thank you BBC✨️
वाह।
दलित खाद्यजीवन हेही भारतीय खाद्यजीवनाचा भाग आहे.
Patole bhau- khoop abhaar aapla!
धर्मांतर करू शकतो पण जत्यंतर करता येत नाही हे खरे आहे
आपले मित्र सगळे महार समाजाचे आहेत ❤❤❤❤❤❤
मित्रांना महार म्हटलं तिथं तुझी मैत्री संपली
@@rahulsudeshkharat974 Buddhist aaho adhikh kay faltu amhi manat nahi
👉Buddhist👈
.......☝️.......
Document pn tas theva Ani arkshan pn minorities madhe ghya@@WAAHA
@@rakeshhadpad1212documents war hindu mention nahi rahat
Khup chhan ❤❤
खुप छान माहीती