Eknath Shinde On Jitendra Awhad : शिंदेनी जितेन्द्र आव्हाडांचं सगळंच काढलं....बदड बदड बदडले !

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 жов 2024
  • #Vidhansabha #Budgetsession #CMshinde #Devendrafadnavis
    #news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18
    Vidhansabha LIVE | Budget Session | विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशन | Day 5 | Marathi News
    Producer : Nilkanth Sonar
    News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.
    Follow us
    Website: bit.ly/321zn3A
    Twitter : ne...
    Facebook: / news18lokmat
    Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4...

КОМЕНТАРІ • 770

  • @bhagvatdhayare4448
    @bhagvatdhayare4448 7 місяців тому +300

    धन्यवाद श्री एकनाथजी शिंदे साहेब तुम्ही जीवा महाले यांचा स्मारक करत आहे खूप खूप धन्यवाद आता आतापर्यंत कोणत्या मुख्यमंत्र्यांनी हे काम केले नाही ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे रक्षण केले असे आमचे जिवा महाले होता जीवा म्हणून वाचला शिवा यांचे तुम्ही स्मारक करत आहे खरच खूप खूप धन्यवाद

  • @sudhirkale9950
    @sudhirkale9950 7 місяців тому +49

    शाबास असे धुत चला.धन्यवाद साहेब

  • @HardeepSingh-hi1fv
    @HardeepSingh-hi1fv 7 місяців тому +86

    Proud to have a Very Good Cm like Shinde saheb after a very long God bless u sir❤

  • @bharatbothra314
    @bharatbothra314 7 місяців тому +110

    मुख्यमंत्री साहेब
    खरंच तुमचं कौतुक करावं तेवढं कमी.
    समोरच्याला राग तर येतोय पण काय करणार,तुम्ही जे बोलताय ते पटत पण आहे त्यांना.

  • @krishnabhilare5370
    @krishnabhilare5370 7 місяців тому +101

    मी म्हणालो होतो विरोधकांनी शिंदे साहेबांना बोलतं करू नये.
    ते बोलायला लागले तर महागात पडेल.
    त्यांच्या कडे खूप काही सत्य आहे बोलायला.

    • @bspatil2109
      @bspatil2109 7 місяців тому

      गद्दार बोलून बोलून काय बोलणार?

    • @a1class488
      @a1class488 7 місяців тому

      asli chutiya janta aslyavr asle rajkarni uravr basnarch ki

  • @kirantile4272
    @kirantile4272 7 місяців тому +46

    पूर्ण भाषणात एक छान वाक्य होत जो कायदा मोडेल त्याला आम्ही सोडणार नाहीत...

    • @harshmonitor3576
      @harshmonitor3576 7 місяців тому

      पण स्वतः आम्हीच मोडणार😂😂

  • @pravinnadapude3533
    @pravinnadapude3533 7 місяців тому +49

    The grt. personality in Maharashtra politics..👍🙏🚩🚩🚩🙏

  • @sudhakarhatzade7682
    @sudhakarhatzade7682 7 місяців тому +162

    अगदी बरोबर बोललात साहेब 👍

    • @keshavvasava6927
      @keshavvasava6927 7 місяців тому

      50 koke

    • @veermaratha2758
      @veermaratha2758 7 місяців тому

      ​@@keshavvasava6927🐓🐧

    • @sandipgavhane
      @sandipgavhane 7 місяців тому

      तुम्हीं खरे होते तर गोहतीला का पळून गेले भाजप च्या मांडीला मांडी लावून नास्तिक पना अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे

    • @ramz456
      @ramz456 7 місяців тому

      @@keshavvasava6927vaze ok

  • @vijaytambe8034
    @vijaytambe8034 7 місяців тому +15

    Achcha dhoya

  • @muralidharnayak6170
    @muralidharnayak6170 7 місяців тому +121

    Excellent speech. Hats off 👍

  • @sanjayladge757
    @sanjayladge757 7 місяців тому +58

    ज्या उद्योगपतीच्या घराखाली राजकीय पक्षाने बॉम्ब लावले त्याच राजकीय पक्षाचे प्रमुख पत्नी व चिरंजीवसह त्याच उद्योगपतीच्या मुलाच्य विवाह समारंभाला गुजरात मध्ये हजर राहतात, याची संगती कशी लावायची?😮

  • @swapnilsatardekar4283
    @swapnilsatardekar4283 7 місяців тому +73

    त्या आदित्य ठाकरे ची केस लवकर घ्या जरा.. मोकाट फिरतोय

    • @vandanathorat5968
      @vandanathorat5968 7 місяців тому +6

      Saglech waat baghtayet

    • @umeshsalunke35
      @umeshsalunke35 7 місяців тому +9

      Justic sushant singh rajput

    • @prashant_tare
      @prashant_tare 7 місяців тому

      Kasli case lagli tyachavr

    • @swapnilsatardekar4283
      @swapnilsatardekar4283 7 місяців тому +6

      @@prashant_tare दिशा गँगरेप आणि मर्डर मुख्य आरोपी आहे

    • @amolkalsekar3166
      @amolkalsekar3166 7 місяців тому +5

      त्याचा ही नंबर लवकरच लागणार

  • @sandippatil9364
    @sandippatil9364 7 місяців тому +27

    Ek no👌👌

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 7 місяців тому +266

    आव्हाड म्हणजे सामाजिक विकृती !

    • @SS-bx7kz
      @SS-bx7kz 7 місяців тому +6

      Cancer

    • @bhagwandasm7654
      @bhagwandasm7654 7 місяців тому +4

      😂

    • @RS-ri6se
      @RS-ri6se 7 місяців тому +10

      आव्हाड म्हणजे HIV, AIDS, डेंगू,कोरोना, गळू, हत्तीरोग,मलेरिया, मूळव्याध, कर्करोग,जुलाब इ.

    • @Bhushan661
      @Bhushan661 7 місяців тому

      गु खाणारा गुंड
      नांग्या ठेचल्या पाहिजे
      पण वांग्या ताई काही करणार नाही

    • @SurprisedCardinal-nm5sq
      @SurprisedCardinal-nm5sq 7 місяців тому

      Aavhad la bhunkayla thevlay Karan obc ...jayant patil Rajesh tope marathe mhanun ekdam guni dakhvtat pan yana samjt nahi padalkar bjp madhe aani dhanjay munde aani aavhad rashtrawadi madhe

  • @Parag_Deshpande
    @Parag_Deshpande 7 місяців тому +18

    Well Said.

  • @jitendrasohani2357
    @jitendrasohani2357 7 місяців тому +27

    Ek number shinde saheb ...🎉

  • @dhanashreeupalekar4519
    @dhanashreeupalekar4519 7 місяців тому +188

    शिंदे साहेब ड्रग्स पेडलर व त्या व्यवसायात जे कोणी सहभागी असतील त्यांच्या वर कारवाई करा.तरूण पिढीला या व्यसनाच्या विळख्यातून बाहेर काढा. कडक कारवाई करा.बुलडोझर चालवा.जप्ती आणा कठोर निर्णय घ्या आम्ही तुमच्या सोबत कायम आहोत

    • @rajkokulwar9020
      @rajkokulwar9020 7 місяців тому +1

      रोजगार दया आधी 75% लोक ह्या व्यस्नातून बाहेर येतील. Bjp एवढीच जर पावर फूल असेलतर रोजगार निर्माण करावा नाहीतर हे पण कांग्रेस सारखे भ्रष्टाचार च्या रांगेत आहेत असे समजू.
      महगाई वाढते रोजगार नाही. करनार काय खाणार काय आणि लग्न वगेरे ह्या सर्व गोष्टी विचार करूण तरुण पोर व्यसणाच्या आधीन जातोय. मी स्वता माझे उदाहरण देतोय. शिकून पण काड़ी मात्र फायदा नाही 😢

    • @kiranharad1215
      @kiranharad1215 7 місяців тому

      ⁠@@rajkokulwar9020 चुक स्वतःत असताना इतरांना दोष देणे कधीही अयोग्य… घरी येउन कोणीही आपल्याला नोकरी देत नाहीत.. रोजगार आहे बाहेर फिरा साहेब.. ज्याला काम करायची ईच्छा आहे त्याला ते मिळतं.. आणि काय महागाई झालीय जरा उलगडा करा! १० वर्षांपुर्वी दरात मिळणाऱ्या वस्तु आता मिळतील अशी आपेक्षा आहे का?
      असेल तर ती सपशेल चुक.
      १० वर्षांपुर्वी मिळणारा पगार आत्ता मिळतोय का?
      नाही ना मग त्या दराची वस्तु कशी मिळेल?.. दरवाढ कधीही समतोलाने वाढते सरसकट नाही लक्षात घ्या आणि काम शोधा बाहेर निघुन.. आणि अभ्यास करुन बोलंत जा म्हणजे ऐकायला सुध्दा बरं वाटेल.
      आणि विषय राहीला व्यसनाचा त्या विरोधात कारवाई होत राहील पण खिश्यात काही असल्याशिवाय माणुस व्यसनाधीन होत नाही , बेरोजगार माणुस ड्रग्सच्या भागडीतच पडत नाही … म्हणुन रोजगार आणि व्यसन हे दोन वेगवेगळे मुद्दे आहेत ते एकत्र करु नका..

    • @abhijitalve4420
      @abhijitalve4420 7 місяців тому +2

      बेरोजगार आणि व्यसन हे चुकीची गोष्ट आहे .

    • @रंगाचाबेरंग
      @रंगाचाबेरंग 7 місяців тому

      ​@@rajkokulwar9020घराबाहेर पड काम कर मिळेल ते .... इथे कॉमेंट करून नोकरी नसते मिळत 😂

  • @virajitgundale4382
    @virajitgundale4382 7 місяців тому +91

    Very Nice Speech. He deserves to be the CM for many years to come.

  • @vishalkavachale4285
    @vishalkavachale4285 5 місяців тому +1

    Ek no ....👌👌👍

  • @mukundrajput4063
    @mukundrajput4063 7 місяців тому +26

    अगदि बरोबर बोलले एकनाथ भाई

  • @ashakarvir2944
    @ashakarvir2944 7 місяців тому +16

    Hats off to you sir

  • @abhijeetgore4538
    @abhijeetgore4538 7 місяців тому +20

    जितुद्दीन ला काहीही होणार नाही. शिक्षा होणार या फक्त बोलायच्या गोष्टी आहेत. सगळे राजकारणी एकमेकांना सामील असतात.

  • @prabhatagency6264
    @prabhatagency6264 7 місяців тому +73

    स्वभावानुसार छान मांडली करून विरोधकांना चांगले टोलवले

    • @jaykumarchaudhari8323
      @jaykumarchaudhari8323 7 місяців тому

      गद्दार फक्त टोलवण्याचच काम करणार

  • @bharatithakar8247
    @bharatithakar8247 7 місяців тому +24

    आकसापोटी, सुडापोटी कारवाई नकोच. पण आवश्यक तेथे वेळ का घालवता? गुन्हे दाखल केले पण पुढे काय? गरज आहे तेथे तातडीने कारवाई/ शिक्षा अपेक्षित आहे. जनता या बाबतीत आशा लावून आहे.

  • @milindpimpale9357
    @milindpimpale9357 7 місяців тому +15

    Only shiende saheb ❤

  • @daisyd1552
    @daisyd1552 7 місяців тому +40

    Very well said Shinde Saheb 👏👏👏👏👏👏🙏🇮🇳🙏keep it up....Jai Hind.....Vande Mataram

  • @VinitaPapde
    @VinitaPapde 7 місяців тому +11

    😂🎉झक्कास फटकार मानल एकनाथजी साहेब

    • @jaykumarchaudhari8323
      @jaykumarchaudhari8323 7 місяців тому

      हया महाराष्ट्रात गद्दारला लोक साहेब बोलायला लागले काय जमाना आला आहे एक रिक्षा चालवणारा की ज्याची लायकी नाही असा गद्दार हरामखोरी करून फितुरी करून खोके घेवून गद्दारी करून मुख्यमंत्री झाला आणि लोक असल्या हरामखोराला लोक साहेब बोलायला लागले काय जमाना आला.असल्या गद्दाराला शिवाजी महाराजांच्या काळात टक मक टोकावरून ढकलले जात होते आणि आता त्याला साहेब बोलू लागले.

  • @ashokchavan2594
    @ashokchavan2594 7 місяців тому +2

    जितुद्धीन आव्हाड वाले कु सलाम

  • @jayudarukhanawala2519
    @jayudarukhanawala2519 7 місяців тому +14

    Yes we get police help in 5 minutes. What CM is saying is true

  • @MithilaKulkarni
    @MithilaKulkarni 7 місяців тому +10

    Sahi❤

  • @ajaygaikwad385
    @ajaygaikwad385 7 місяців тому +61

    माणसं कीती नीतिमत्ता गुंडाळून ठेवली हे दीसतं

  • @bhainathmhatre3083
    @bhainathmhatre3083 7 місяців тому +13

    Very nice

  • @MrAjaypande
    @MrAjaypande 7 місяців тому +18

    There is no need to smile or laugh ! If some one is criticised or reprimanded impact is lost. 🙏🏼
    Best wishes to your hardwork and honesty CM saheb 💐

  • @blackthunder3137
    @blackthunder3137 7 місяців тому

    एकदम सटीक भाषण. शिन्दे साहेब.

  • @piyuwankhede4114
    @piyuwankhede4114 7 місяців тому +10

    भारी नाथा भाऊ

  • @dattakumbhar3169
    @dattakumbhar3169 7 місяців тому +1

    खुप छान

  • @jivanmore4923
    @jivanmore4923 7 місяців тому +37

    छान वाचून दाखवत आहे

    • @pratik.30
      @pratik.30 7 місяців тому

      Sabhagruh aahe tithe Kai pan bolela chalat nai
      Saglech pratek Mudda Vachun boltat

  • @tanajidhole3633
    @tanajidhole3633 7 місяців тому +12

    Jay shree Ram 🚩🙏🏻

  • @prem-j8u
    @prem-j8u 7 місяців тому +11

    Jittuddin wakdojirao Dhane changla dhutla😅😅😅😅

  • @satishpatil6047
    @satishpatil6047 7 місяців тому +2

    वा साहेब वा खुप छान

  • @maheshshinde3652
    @maheshshinde3652 7 місяців тому +19

    Koparkhairane station varil police action Ekdum jabardast … Best clean up ever congratulations @💐💐koparkhairane police

  • @harshadmane3310
    @harshadmane3310 7 місяців тому +27

    साहेब सगळयांना सगळा माहीत आहे तरी का नाही सरकार अश्या लोकांवर ॲक्शन घेत आहे ...त्वरित ॲक्शन घ्या प्लिज

  • @PrashantBade-l1f
    @PrashantBade-l1f 7 місяців тому +2

    वाचणारे मुखमंत्री

  • @RohitDixit-r8y
    @RohitDixit-r8y 7 місяців тому +1

    Ek no.

  • @ramakrishnakolhe7499
    @ramakrishnakolhe7499 7 місяців тому +6

    यांना म्हणतात मुख्यमंत्री एकदम बरोबर साहेब

  • @santoshwagh4645
    @santoshwagh4645 7 місяців тому +1

    एकदम बरोबर आहे

  • @harshadmane3310
    @harshadmane3310 7 місяців тому +4

    एक नंबर शिंदे साहेब ❤

  • @rajangolatkar9928
    @rajangolatkar9928 7 місяців тому +1

    Ek Number

  • @indiandefenceforcestheinsp6085
    @indiandefenceforcestheinsp6085 7 місяців тому +7

    Mast CM

  • @maheshmangade8263
    @maheshmangade8263 7 місяців тому +10

    ❤❤❤❤❤❤❤❤ फक्त शिंदे सरकार आमच्या देवाचे आनंद दिघे साहेबानाचे शिलेदार ❤❤❤❤❤❤

  • @eknathpole8169
    @eknathpole8169 7 місяців тому +2

    एकनंबर शिंदे साहेब

  • @Gskmanjalkar
    @Gskmanjalkar 6 місяців тому

    रोखठोक. 👍👍👍

  • @kaustubhpawar7717
    @kaustubhpawar7717 7 місяців тому +2

    एकदम सत्य आहे शिंदे साहेब

  • @anandchavan7843
    @anandchavan7843 7 місяців тому +1

    जय श्रीराम

  • @Doglapannn
    @Doglapannn 7 місяців тому +8

    Great 👍 speech by CM

  • @shamabhatye4208
    @shamabhatye4208 7 місяців тому

    एकनाथजी आपण आणि देवेंद्र जी खूप छान कार्य करीत आहात. Go अहेड अँड बेस्ट ऑफ लक

  • @abhijeetkate645
    @abhijeetkate645 7 місяців тому +1

    एक नंबर शिंदे साहेब....👌
    शिंदे साहेब - फडणवीस साहेब जोडी एक नंबर 👌👌

  • @BabasahebJare-d4w
    @BabasahebJare-d4w 7 місяців тому

    1नंबर साहेब पुन्हा तुम्हीच मुख्यमंत्री पाहिजे महाराष्ट्र ला ❤🚩🙏🏻

  • @legend1.61
    @legend1.61 7 місяців тому +2

    Eknath shinde 🧡

  • @subhashshirke8130
    @subhashshirke8130 7 місяців тому

    बहुत अच्छी तरह ली जितुद्दिन की.
    Great मुखमंत्री saheb

  • @swapnilbelan6176
    @swapnilbelan6176 7 місяців тому

    Khupach best बोलले श्री शिंदे सर, 👍👍

  • @sharanappadongaraje7371
    @sharanappadongaraje7371 7 місяців тому

    आपले मुख्यमंत्री ....
    पुन्हा शिंदे सरकार पाहिजे

  • @yesboss3477
    @yesboss3477 7 місяців тому +4

    90 घेऊनच बोलतायत साहेब, 🤣🤣 लय भारी स्रिप्ट लिहलीय छान आहे

  • @ganeshn.6847
    @ganeshn.6847 7 місяців тому

    great जोडी.....देवेंद्रजी....शिंदे जी...🙏🙏👍👍

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 7 місяців тому +1

    मुख्यमंत्री एकनाथ शींदे साहेब उत्तम कार्य करत आहेत👏👏👏👏👏👏

  • @indianmagic9663
    @indianmagic9663 7 місяців тому +1

    मुलांचे जीवन तर तु मोडतोय .....पेपर फोडून....

  • @eknathpande437
    @eknathpande437 7 місяців тому +1

    जय श्रीराम 🚩🙏🚩शिंदे साहेब अगदी बरोबर बोललात 👍

  • @bhaskarkhamkar3388
    @bhaskarkhamkar3388 7 місяців тому +3

    Great cm

  • @kishorshilkar4555
    @kishorshilkar4555 7 місяців тому +115

    यांनी ठाण्यात प्रशांत कॉर्नर तोडलं
    का तर यांच्या सुनेला तिथे गाडी पार्किंग करून दिली नाही म्हणून

    • @prashantbhoite1964
      @prashantbhoite1964 7 місяців тому +4

      100% खरं

    • @prashantingale911
      @prashantingale911 7 місяців тому +2

      Right 👍👍

    • @Suniana085
      @Suniana085 7 місяців тому

      Is it true? Is CM like that?

    • @pravinnar7482
      @pravinnar7482 7 місяців тому +1

      Hyache divas bhale

    • @swapniltalekar4863
      @swapniltalekar4863 7 місяців тому

      Not really I'm also thanekar and i know how thanekars are emotionally attached to eknath bhai ❤​@@Suniana085

  • @rajhansbrahamne9844
    @rajhansbrahamne9844 7 місяців тому +12

    एक नं एकनाथ भाऊ 😂😂😂😂😂

  • @laltitarajendran3602
    @laltitarajendran3602 7 місяців тому

    Great eknath sir correct

  • @sandeeppatil6384
    @sandeeppatil6384 7 місяців тому +1

    जित्याची खोड मेल्या शिवाय जाणार नाही 🔥🔥

  • @ghanashyamvadnerkar2691
    @ghanashyamvadnerkar2691 7 місяців тому +1

    शिंदे साहेब भारी आहेत.

  • @swarahobbysandparisactivit5030
    @swarahobbysandparisactivit5030 7 місяців тому +21

    शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काय झाले.

    • @vjj799
      @vjj799 7 місяців тому

      तु कुठ गेलता तिथच होताना शेन खायला

    • @swarahobbysandparisactivit5030
      @swarahobbysandparisactivit5030 7 місяців тому

      @@vjj799 शेण खाण्याची सवय आहॆ तुम्हांला

    • @vjj799
      @vjj799 7 місяців тому

      माझा रिप्लाय शिंदेला आहे, ऊद्धव सरकारमधील हा मंत्री सगळ घडत असताना कुठ शेण खायला गेलता काय ❔ यांना छत्रपतींबद्दल निवडणूक आली की पुळका येतो.

  • @shailajasalagare5759
    @shailajasalagare5759 7 місяців тому +1

    जबरदस्त

  • @जयहिद-र4च
    @जयहिद-र4च 7 місяців тому

    सुशात राजपुत च पण सागा साहेब❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sandeshjabare3465
    @sandeshjabare3465 6 місяців тому

    तुम्ही करू शकता

  • @mohanbante5861
    @mohanbante5861 7 місяців тому

    Ek number saheb🎉🎉

  • @rajapatil2924
    @rajapatil2924 7 місяців тому +1

    अजित पवरांचा सिंचन घोटाळा पण सांगा

  • @DattuKharat-q1o
    @DattuKharat-q1o 7 місяців тому

    अगदी बरोबर बोलले शिंदे साहेब ❤

  • @sachinkhode8856
    @sachinkhode8856 7 місяців тому

    विचार करून बोलाव...आपण राज्याच नेतृत्व करतास...

  • @ashokgondane2412
    @ashokgondane2412 7 місяців тому

    व्वा शिंदे साहेब, त्यांना फक्त तुम्हीच उत्तर देऊ शकता

  • @rajendrakatkar5480
    @rajendrakatkar5480 7 місяців тому

    अगदी सत्य बोललात शिंदे साहेब

  • @pravinborkute1661
    @pravinborkute1661 7 місяців тому

    Agadi barobar Saheb khup Chan Kam करत आहात तुम्ही साहेब

  • @shashankdusane6559
    @shashankdusane6559 7 місяців тому +1

    शिंदे साहेब.... आम्हाला तुमचा अभिमान आहे....

  • @bansodeuday7622
    @bansodeuday7622 7 місяців тому +29

    गृहमंत्री लिहून देतात मुख्यमंत्री वाचतात😂😂

  • @vijaydalvi3366
    @vijaydalvi3366 7 місяців тому

    प्रगतीशील सरकार शिदे फडनीस👏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 सरकार जिदाबाद अजित पवार जिदाबाद

  • @sandipgavhane
    @sandipgavhane 7 місяців тому +1

    शिंदे साहेब हे सगळे खरे पण तुम्ही पण त्याचं थाळीत होते हे अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे

  • @sagarharak
    @sagarharak 7 місяців тому +2

    वावा शिंदे साहेब

  • @madhavbhise2770
    @madhavbhise2770 7 місяців тому +1

    जय जय रघुवीर समर्थ

  • @ashokgurav806
    @ashokgurav806 7 місяців тому

    वा शिदे साहेब मान गये.मुख्यमंत्री असावा असा.घरात बसुन महाराष्ट्र चालनारा असावा.

  • @Balasahebgate4246
    @Balasahebgate4246 7 місяців тому

    तुमची ओळख ठाकरे मुळे शिवसैनिक फकत उध्दव साहेब बरोबर

  • @manojsurve1523
    @manojsurve1523 7 місяців тому

    ऊद्धवोदिनचा मंत्रीजैतुद्दीनला चांगला जुलाब दिला.मस्त शिंदेसाहेब.

  • @SatyajeetGari
    @SatyajeetGari 7 місяців тому

    शिंदे साहेब, जितेंद्र आव्हाड वर करवाई करा.

  • @hemantsavant8496
    @hemantsavant8496 7 місяців тому +2

    Mukhyamantri zindabaad. Shinde saheb

  • @sujatapande4130
    @sujatapande4130 7 місяців тому

    शिंदे साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है, 🙏💐

  • @prakashbulbule8830
    @prakashbulbule8830 7 місяців тому +1

    शिंदे तुम्हीपण होतात सरकारमध्ये

  • @balasahebkolhatkar2929
    @balasahebkolhatkar2929 7 місяців тому

    Greed Mukhmanyri. Saheb Nmo. Nmo. ❤❤🎉🎉🎉

  • @Ms120203
    @Ms120203 7 місяців тому +1

    असं वाटत आपण नाक्यावर उभे राहून चर्चा करतोय.

  • @manoharshirsole3364
    @manoharshirsole3364 7 місяців тому

    शिंदे साहेब खूप सुनावली जित्तुद्दिन मिया को