बीडीएन -७११ तुरीचे वाण

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 лис 2021
  • नमस्कार शेतकरी बंधुनो,
    आज आपण तूर पिकातील एका म्हत्वाचे वाणाची (बीडीएन - ७११) माहिती घेऊयात. आपल्या सोबत आहेत तळणी (मोहगाव ) येथील प्रगतिशील शेतकरी श्री. हनुमंतराव उगीले रा. तळणी ता रेणापूर जिल्हा लातूर. या अगोदर आपण तूर पिकाच्या बीडीएन - ७११ तूर वाणाचे वैशिष्ट्ये पाहुयात:
    १५० ते १६० दिवसात येणार वाण
    पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता
    मर रोगाला प्रतिकारक, वांझ रोगास प्रतिबंधक
    कमी पावसात हि येणारी जात
    एकाच वेळी शेंगा पकव होणे, शेंगा न गळने, न फुटण्याचा गुणधर्म.
    यंत्राद्वारे काढण्यास योग्य.
    आपण स्व:त या प्लॉटला भेट देऊन त्यांच्याशी चर्चा करू शकता.
    श्री. हनुमंतराव उगीले - मोबाईल क्रमांक 9222259111
  • Наука та технологія

КОМЕНТАРІ • 9

  • @asaramkure997
    @asaramkure997 2 роки тому +3

    एकदम छान तुर

  • @shrikrishnmane2572
    @shrikrishnmane2572 6 місяців тому +1

    १no

  • @sayajichothave2689
    @sayajichothave2689 Рік тому +2

    Harvesting kelyavar video banava jara

  • @siddheshwarpatil7547
    @siddheshwarpatil7547 22 дні тому

    एकरी किती क्विंटल तूर झाली

  • @user-my7rq7lw5y
    @user-my7rq7lw5y Місяць тому

    सर B D N 7 11 हा वान पांढरा आहे का

  • @sureshshiradhonkar3569
    @sureshshiradhonkar3569 4 місяці тому +1

    हा वाण रबी हंगामात येऊ शकतो का ?

  • @sunilneware8803
    @sunilneware8803 3 місяці тому

    हे bdn711 वाण कोठे मिळेल कृपया सांगा. सर

    • @shetkari_gatha
      @shetkari_gatha  3 місяці тому

      परभणी कृषि विद्यापीठ

  • @pundlikgunale4120
    @pundlikgunale4120 7 місяців тому

    एकरी आवरेज कीती आले