बुस्टर बीडीएन ७१६ तूर-अमरावती जिल्हा शेतकरी मनोगत - रोशन चाम्बटकर व्हाईटगोल्डट्रस्ट प्रतिनिधी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 лют 2021
  • कृषी विषयक खालील महत्वाचे व्हिडीओज सुद्धा जरूर पहा ---
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट सुधारित उडीद-मूग व्यवस्थापन
    • व्हाईटगोल्ड ट्रस्ट सुध...
    कपाशी लागवड योग्य अंतर व पद्धती
    • कपाशी लागवड योग्य अंतर...
    व्हाईटगोल्ड तूर लागवड पद्धत व शेंडे खुडणे महत्व
    • व्हाईट गोल्ड पॅटर्न तू...
    जमिनीचे प्रकार व जमिनीनुसार पिकाची निवड
    • जमिनीचे प्रकार व पिकान...
    जमिनीची सुपीकता
    • जमिनीची सुपीकता // Jam...
    श्री गजानन जाधव यांचा व त्यांचा शेतकऱ्यांसाठीच्या कार्याचा परिचय
    • श्री गजानन जाधव यांचा ...
    सोयाबीन व तुरीच्या जाती, त्यांचे खत व्यवस्थापन, तण नियंत्रण व आंतरमशागत
    • सोयाबीन व तुरीच्या जात...
    बियाणे बीज प्रक्रिया
    • बियाणे/बीज प्रक्रिया /...
    हळद अद्रक संपूर्ण व्यवस्थापन
    • हळद- अद्रक संपूर्ण व्य...
    मिरची अन्नद्रव्ये व्यवस्थापन --भाग -१
    • मिरची अन्नद्रव्ये व्यव...
    मिरची संपूर्ण रोग व कीड व्यवस्थापन--- भाग --२
    • मिरची संपूर्ण कीड व रो...
    व्हाईटगोल्ड पॅटर्न तूर लागवड पद्धत व शेंडे खुडणे
    • व्हाईट गोल्ड पॅटर्न तू...
    कापूस,सोयाबीन, मका या पिकांमध्ये तणनाशकांचा योग्य वापर
    • कापूस,सोयाबीन, मका या ...
    सोयाबीन,तूर, उडीद, मूग बीज प्रक्रिया महत्व व त्याचे फायदे
    • सोयाबीन,तूर, उडीद, मूग...
    "हुमणी अळी" माहिती, व्यवस्थापन व नियोजन, २०१९
    • Video
    कमी खर्चाची व जास्त फायदेशीर बुस्टर व परीस ची कृषी उत्पादने
    • कमी खर्चाची व जास्त फा...
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट, मार्फत शेतकऱ्यांसाठी उपक्रम
    • व्हाईटगोल्ड ट्रस्ट, मा...
    "तूर" व्यवस्थापन आणि नियोजन - खरिफ, २०१९
    • "तूर" व्यवस्थापन आणि न...
    "सोयाबिन" व्यवस्थापन व नियोजन- खरिफ 2019
    • "सोयाबिन" व्यवस्थापन व...
    शेतकऱ्यांना मार्गदर्शन/शेतकरी प्रोत्साहन /शेतकरी प्रबोधन
    • Motivation to Farmers/...
    कापूस व्यवस्थापन आणि नियोजन, खरीफ हंगाम २०१९
    • कापूस व्यवस्थापन आणि न...
    गुलाबी बोन्ड अळी नियंत्रण करण्यासाठी लाईट ट्रॅपचा वापर
    • गुलाबी बोन्ड अळी नियंत...
    कीटकनाशके फावरतांना किंवा विषबाधा झाल्यास घ्यावयाची काळजी
    • कीटकनाशके फावरतांना कि...
    अमावस्या कीड व फवारणीचा काय संबंध व काय फवारावे.
    • अमावस्या कीड व फवारणीच... जाधव #gajanan jadhao #व्हाईटगोल्डट्रस्ट #whitegoldtrust
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट सुधारित उडीद-मूग व्यवस्थापन
    • व्हाईटगोल्ड ट्रस्ट सुध...
    कपाशी लागवड योग्य अंतर व पद्धती
    • कपाशी लागवड योग्य अंतर...
    व्हाईटगोल्ड तूर लागवड पद्धत व शेंडे खुडणे महत्व
    • व्हाईट गोल्ड पॅटर्न तू...
    जमिनीचे प्रकार व जमिनीनुसार पिकाची निवड
    • जमिनीचे प्रकार व पिकान...
    जमिनीची सुपीकता
    • जमिनीची सुपीकता // Jam...
    श्री गजानन जाधव यांचा व त्यांचा शेतकऱ्यांसाठीच्या कार्याचा परिचय
    • श्री गजानन जाधव यांचा ...
    सोयाबीन व तुरीच्या जाती, त्यांचे खत व्यवस्थापन, तण नियंत्रण व आंतरमशागत
    • सोयाबीन व तुरीच्या जात...
    बियाणे बीज प्रक्रिया
    • बियाणे/बीज प्रक्रिया /...
    हळद अद्रक संपूर्ण व्यवस्थापन
    • हळद- अद्रक संपूर्ण व्य...
    मिरची अन्नद्रव्ये व्यवस्थापन --भाग -१
    • मिरची अन्नद्रव्ये व्यव...
    मिरची संपूर्ण रोग व कीड व्यवस्थापन--- भाग --२
    • मिरची संपूर्ण कीड व रो...
    व्हाईटगोल्ड पॅटर्न तूर लागवड पद्धत व शेंडे खुडणे
    • व्हाईट गोल्ड पॅटर्न तू...
    कापूस,सोयाबीन, मका या पिकांमध्ये तणनाशकांचा योग्य वापर
    • कापूस,सोयाबीन, मका या ...
    सोयाबीन,तूर, उडीद, मूग बीज प्रक्रिया महत्व व त्याचे फायदे
    • सोयाबीन,तूर, उडीद, मूग...
    "हुमणी अळी" माहिती, व्यवस्थापन व नियोजन, २०१९
    • Video
    कमी खर्चाची व जास्त फायदेशीर बुस्टर व परीस ची कृषी उत्पादने
    • कमी खर्चाची व जास्त फा...
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट, मार्फत शेतकऱ्यांसाठी उपक्रम
    • व्हाईटगोल्ड ट्रस्ट, मा...
    "तूर" व्यवस्थापन आणि नियोजन - खरिफ, २०१९
    • "तूर" व्यवस्थापन आणि न...
    "सोयाबिन" व्यवस्थापन व नियोजन- खरिफ 2019
    • "सोयाबिन" व्यवस्थापन व...
    शेतकऱ्यांना मार्गदर्शन/शेतकरी प्रोत्साहन /शेतकरी प्रबोधन
    • Motivation to Farmers/...
    कापूस व्यवस्थापन आणि नियोजन, खरीफ हंगाम २०१९
    • कापूस व्यवस्थापन आणि न...
    गुलाबी बोन्ड अळी नियंत्रण करण्यासाठी लाईट ट्रॅपचा वापर
    • गुलाबी बोन्ड अळी नियंत...
    कीटकनाशके फावरतांना किंवा विषबाधा झाल्यास घ्यावयाची काळजी
    • कीटकनाशके फावरतांना कि...
    अमावस्या कीड व फवारणीचा काय संबंध व काय फवारावे.
    • अमावस्या कीड व फवारणीच...

КОМЕНТАРІ • 97

  • @nkale4591
    @nkale4591 3 роки тому +3

    आमच्या जिल्ह्यातील माणूस👍👍👍

  • @nkale4591
    @nkale4591 3 роки тому +1

    पुढल्या वर्षी माझाही असा व्हिडिओ आपण काढाल हे 100%

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 роки тому

      नमस्कार सर , आपले प्रेम व साथ नेहमी अशीच असू द्या, नक्की काढू धन्यवाद .

  • @jitendramunde3207
    @jitendramunde3207 Місяць тому

    अमरावतीला, कूठे, मीळेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Місяць тому

      अमरावती - गायत्री कृषी केंद्र 9860091263
      अमरावती - शुभम अग्रोटेक 9422190088
      बडनेरा - आनंद कृषी सेवा केंद्र 9423791684
      नांदगाव पेठ - योगेश ऍग्रो 9766540025
      वलगाव - गुरुमाऊली सीड्स 9665770426

  • @vijaythombre2536
    @vijaythombre2536 3 роки тому +4

    सर bnd 716 तुरीचं बियाणे वाशिम ला क़ोठे मिळेल.

  • @santoshharal8267
    @santoshharal8267 3 роки тому +3

    Kalavdhi kati divsacha ahe

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 роки тому

      नमस्कार सर , मध्यम कालावधीची जात आहे

  • @rameshorkakde9841
    @rameshorkakde9841 3 роки тому +1

    परतूर तालूक्यात 711 कुठे मिळेल

  • @devidasshindepatil1606
    @devidasshindepatil1606 3 роки тому

    ड्रीप वर आहे का भाऊ

  • @user-xu4km3zr5f
    @user-xu4km3zr5f 3 роки тому +2

    BDN 716बियाणे वाशिमला कुठे मिळेल?

  • @shrikantsagane4711
    @shrikantsagane4711 2 роки тому

    शेंग किती दनी आहे भाऊ

  • @garjeraju478
    @garjeraju478 10 місяців тому

    Sir ashti madhe kothe bhetil products

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  10 місяців тому

      नमस्कार दादा , कडा - किसान क्रांती कृषी भंडार 9421340991

  • @rahulbodkhe3912
    @rahulbodkhe3912 3 роки тому +1

    Sir me pn ya varshi 2 yakar lavli yogy margdarshn karal

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 роки тому

      नमस्कार दादा ,आमचे सदैव आपणास मार्गदर्शन राहील,आपणास काही अडचण असल्यास ८८८८१६७८८८ या नंबर वरती कॉल करा...

  • @ujwalnimkar2238
    @ujwalnimkar2238 3 роки тому +1

    जि.अमरावती ..ता. चांदूर बाजार मध्ये कुठे मिळणार सर

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 роки тому

      नमस्कार दादा :
      तळवेल - साई कृषी सेवा केंद्र 9923175742
      करजगाव - सोनार एग्रोटेक 9060163444
      चांदूरबाजार - श्री हरी कृषी केंद्र 8329644654
      विचोरी - साई ऍग्रो एजन्सी 9730371241

  • @kiranmahalle5408
    @kiranmahalle5408 3 роки тому +1

    White gold trust he biyane uplabdha karun denar ka

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 роки тому

      नमस्कार सर , आपला जिल्हा तालुका कळवा, धन्यवाद

    • @kiranmahalle5408
      @kiranmahalle5408 3 роки тому

      @@satishgadve2971ता.जी.अमरावती

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 роки тому

      @@kiranmahalle5408 अमरावती - गायत्री कृषी केंद्र 9860091263
      अमरावती - शुभम अग्रोटेक 9422190088
      नांदगाव पेठ - योगेश ऍग्रो 9766540025
      अंजनगाव बारी - सद्गुरू कृषी केंद्र - 9766757026
      वलगाव - गुरुमाऊली सीड्स - 9665770426

  • @vasantghatol3028
    @vasantghatol3028 3 роки тому +2

    सर, BDN 716 हे वाण अमरावतीला कुठे मिळेल.

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 роки тому

      नमस्कार सर , नमस्कार सर , अमरावती - गायत्री कृषी केंद्र 9860091263
      अमरावती - शुभम अग्रोटेक 9422190088 यांच्याकडे मिळेल

    • @pratikkadu1622
      @pratikkadu1622 3 роки тому

      आमचा कडे available ahe 9834768043

  • @amitkalshetti1920
    @amitkalshetti1920 2 роки тому

    सोलापूर मध्ये कुठे मिळेल बूस्टर चे बियाणे BDN-716

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार दादा , सोलापूर - नेहा सीड्स & फेर्टीलाझर्स 9921326107

  • @shivajipotre675
    @shivajipotre675 2 роки тому +1

    बि डी एन ७१६ हे तूर बीयाने नांदेडला कोठे मिळेल।

  • @kailasraomundhe1235
    @kailasraomundhe1235 2 роки тому

    भरपुर मनजे किती

  • @sachinkukde5613
    @sachinkukde5613 3 роки тому +1

    एकरी उत्पन्न किती आले ते सांगा प्लीज...

  • @chetankukade6883
    @chetankukade6883 2 роки тому

    Mar ani vanzpana yeto ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार दादा , हि जात मर राग व वांज रोगास सहनशील आहे.

  • @ashishdeshmukh1063
    @ashishdeshmukh1063 3 роки тому

    Sir,antar kiti ahe te sanga.

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 роки тому

      नमस्कार सर,दोन ओळीतील अंतर ६ ते ८ फुटांपर्यंत ठेऊ शकता,

  • @suk8506
    @suk8506 2 місяці тому

    Booster 716 he turiche vaan wardha jilhyat yeiel Kay, utpadan vaadhel Kay,ekri utpadan kiti yete

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      नमस्कार दादा , हो येईल वर्धा - आदर्श ऍग्रो एजन्सी 9422144843
      वर्धा - राठी सीड्स कंपनी 9422903926 यांच्याकडे बियाणे उपलब्ध असते

  • @asaramkure997
    @asaramkure997 3 роки тому +1

    ऊत्तम तुर.लाल आहे की पांढरी

  • @chetankukade6883
    @chetankukade6883 2 роки тому +1

    MI aanli pan White gold nav kuthe pan nahi. Fakta booster bdn716 he nav ahe...

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार दादा , व्हाईट गोल्ड ट्रस्ट हि सेवाभावी संस्था आहे जी शेतकऱ्यांना कृषी साक्षर करण्याचे काम करते, बूस्टर व पॅरिस ऍग्रोटेक या कंपन्या या संस्थेला मदत करते.

  • @rahulghorude511
    @rahulghorude511 2 роки тому

    Chandrapur district madhe he van kuthe midel

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 роки тому

      नमस्कार भाऊ, चंद्रपूर - सोसायटी कृषी केंद्र 9423419106, ऍग्रीटेक चंद्रपूर 9422835531, जय श्रीराम कृषी केंद्र 9890873313 यांच्या कडे चौकशी करा

  • @sungurwarbalram748
    @sungurwarbalram748 2 роки тому +2

    BDN ..Bnd nave

  • @bajiraowadekar4111
    @bajiraowadekar4111 3 роки тому +2

    काला वधी काय आहे तुरीचे सर
    पूर्ण तूर हरवेस्ट पूर्ण झाले आहे आता 🙏🙏

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 роки тому

      नमस्कार दादा, बुस्टर ७१६ हि मध्यम कालावधीची जात आहे

    • @bajiraowadekar4111
      @bajiraowadekar4111 3 роки тому

      @@satishgadve2971 सर माझी जमीन हलकी आहे आणि पाणी पण नाही कमी कालावधी ची व्हराती पाहिजे सर जिरायती शेती आहे सर 🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @prashantyadav5242
      @prashantyadav5242 3 роки тому +1

      Maze kadhe bdn 716 mala acre la 4.5 kuntal zaly ahe

  • @vjj799
    @vjj799 3 роки тому +2

    BDN 716👍👍👏👏👆

  • @gajananjane2413
    @gajananjane2413 3 роки тому

    वरूड तालुक्यात कुठे मिळेल

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 роки тому

      नमस्कार दादा :
      वरुड - निशांत कृषी केंद्र 8007056000

  • @manikraokhode7146
    @manikraokhode7146 3 місяці тому

    आमच्या state मधील भाऊ

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      नमस्कार दादा , तुमचा प्रश्न पूर्ण कळवा

  • @rr5973
    @rr5973 3 роки тому +2

    आठ बाय दोन तूर पेरल्यास एकरी किती बियाणे लागेल.

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 роки тому +1

      नमस्कार दादा
      ८ / २ दोन तूर पेरल्यास एकरी १ किलो दरम्यान बीयाने लागू शकते..
      काही अडचण असल्यास ८८८८१६७८८८ या नंबर वरती कॉल करा

  • @gajanandhote1087
    @gajanandhote1087 3 роки тому

    ता . नांदुरा जि.बुलढाणा बुस्टर ७१६ तुर कोठे मिळेल

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 роки тому

      नमस्कार दादा :
      नांदुरा - खंडेलवाल कृषी केंद्र 9422884185
      नांदुरा - सुपे ऍग्रो & मशीनरी सेंटर 9420555222
      रसूलपुर - धनश्री ट्रेडर्स 9890535964

    • @ajaymotalkar896
      @ajaymotalkar896 Рік тому

      Khandelwal agro

  • @user-xw6ll7nl2k
    @user-xw6ll7nl2k 5 місяців тому

    बी बी डी एन 716 लावायची आहे ते अमरावती जिल्हा अचलपूर येथे उपलब्ध होऊ सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 місяців тому

      नमस्कार दादा , परतवाडा - भूमी ऍग्रो एजन्सी 9975348151
      परतवाडा - अभिनव कृषी उद्योग 9822200560

  • @revansingrajput7449
    @revansingrajput7449 3 роки тому +1

    👌🏿👌🏿👌🏿👌🏿🎯✔

  • @user-yu3hn2ms6h
    @user-yu3hn2ms6h 3 місяці тому

    ७१६ बीडीएन संगमनेर ला भेटल का❓

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 місяці тому

      नमस्कार दादा , संगमनेर - किसान कृषी सेवा केंद्र 9881877776

  • @swapniltakale4479
    @swapniltakale4479 3 роки тому

    मो र्शि तालुक्यात वान काठे मिळेल

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 роки тому

      नमस्कार सर, नेरपिंगळाई - शिवार कृषी केंद्र 8830259747, काटपूर - जय अंबे कृषी केंद्र 9423427479, नेरपिंगळाई - पिंगळादेवी कृषी केंद्र 9665095505, मोर्शी - विदर्भ एजन्सी 9860236648

  • @vijaykumarvaidya2813
    @vijaykumarvaidya2813 3 роки тому

    ता.जामखेङ.जि.अहमदनगर. भधे.मिलत.नाही.जामखेङ
    जवलच्या.कोणत्या.गावात.शहरात.मिलेल.दुकानचे.नाव.सागा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 роки тому

      जांबखेड जांबखेड मेन रोड चोरडिया एजन्सीज 9421332163
      भाऊ वरील दुकानात चौकशी करा
      धन्यवाद

  • @saishivbhakt2502
    @saishivbhakt2502 2 роки тому +4

    एकदम थर्ड क्लास आहे बी मी ४ एकर पेरले होते फक्त ४ क्विंटल निघाले

    • @chaitu877
      @chaitu877 Рік тому

      Pani dile hote ka bhau

    • @saishivbhakt2502
      @saishivbhakt2502 Рік тому

      @@chaitu877 ho

    • @krishivjit6505
      @krishivjit6505 Місяць тому +1

      चुकीचं आहे भाऊ हे तुम्ही नियोजन केले नसेल शेतकरी कधीही शेतकऱ्यांना खोटं बोलत नाही

  • @kailasbhalavi3066
    @kailasbhalavi3066 3 роки тому +1

    Sir turchi jat bustar 716 hi lavkar yenar jat ahes aani ajun kontya kontya jati lavkar yenar ahes aani changalya rahil

    • @harulhardas6250
      @harulhardas6250 3 роки тому

      Munni hi early variety ahe

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 роки тому

      नमस्कार दादा
      बुस्टर BDN ७१६ हि माध्यम कालावधी ची जात आहे
      माध्यम कालावधी मध्ये बुस्टर BDN ७११,बुस्टर BDN ७१६,बुस्टर BSMR ७३६,बुस्टर PKV तारा ,विपुला ह्या जाती चा समावेश होतो
      काही अडचण असल्यास ८८८८१६७८८८ या नंबर वरती कॉल करा

  • @jivachavhan2063
    @jivachavhan2063 10 місяців тому

    bnd नाहि bdn

  • @sapanraut2974
    @sapanraut2974 3 роки тому +1

    BDN ७११ he बियाणे हवे होते नागपूर ला कुठे मिळेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 роки тому

      नागपूर - आशीर्वाद ऍग्रो 8275044081
      महलगाव - दत्तकृपा कृषी सेवा केंद्र 9922411067
      भाऊ वरील दुकानात चौकशी करा

    • @sapanraut2974
      @sapanraut2974 3 роки тому

      मी यांच्या सोबत संपर्क केला पण हेच सांगत आहे त्यांनी हे बियाणे कधी आणलेले नाहीये मला बरोबर सांगू शकता काय नागपूरला हे बियाणे कुठे मिळेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 роки тому

      भाऊ हि पांढरी तूर आहे त्यामुळे तुम्हाला तेथे मिळणे कठीण आहे तुम्हाला किती पॅकेट लागतात कळवा धन्यवाद

    • @sapanraut2974
      @sapanraut2974 3 роки тому

      तसं पाहिल्यास मला बारा एकर मध्ये तुरीची लागवड करायची आहे पण मी सध्या तीन एकर मध्ये बी डी एन 2013-४१ किंवा डी डी एन 711 ह्या दोन पैकी कोणती पण एक लावू इच्छितो आपण मला सांग सुचवावे कोणते बियाणे लावणे योग्य राहील माझी जमीन की हलकी भांब्री जमीन आहे तसं मी माती लॅब मध्ये पाठवलेली आहे दोन दिवसांमध्ये मला ते कळेल

    • @sapanraut2974
      @sapanraut2974 3 роки тому

      सर बियाणे मिळू शकेल काय आपल्याकडे

  • @swapniltakale4479
    @swapniltakale4479 3 роки тому

    हलक्या जमीनी मधी हे वान येणार काय ओलीताखाली

  • @subhashpawar5510
    @subhashpawar5510 3 роки тому

    अजुन पेरणी केली नाही तुझ्या तुरिला शेंगालग्ल्यात

  • @nitinmalamkar6258
    @nitinmalamkar6258 3 роки тому +1

    BND नाही BDN

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 роки тому +1

      हो सर म्हणतांना चूक झाली धन्यवाद!