तूर जास्त फुले आणि शेंगा लागण्यासाठी काय करावे / Tur jast shenga ani Fule lagnyasathi kay karave
Вставка
- Опубліковано 5 жов 2021
- #तूर_जास्त_उत्पन्न
#tur_jast_fule
#तूर_फुले_लागण्यासाठी
तूर पिकाला जास्त फुले आणि शेंगा लागण्यासाठी काय करावे
tur / redgram jast fule ani shenga lagnasathi kay karave
तूर फवारणी नियोजन कसे
tur favarni niyojan
तूर खत व्यवस्थापन
tur khat niyijan - Комедії
Nice 👍👍🙏🙏
🙏🙏
Boom Flower Nitrobenze chalel ka..
Emametin antrocol boomflooer chalal ka
Sir burshinash ani tonik chale ka sobat
Bhau salfar aani boron he akri sangitl parantu tur he kapasi madhe aahe aani khat kabhi dyve
अगदी बरोबर पण... बीजप्रक्रिया केली असेल तर बुरशीजन्य रोग शक्यतो येणार नाही आणि जर आलेच आसतील तर लक्षनानुसार सदर फवारणी घ्यावी
Brobr ahe dada
छान! आपले कार्य असेच चालू ठेवावे. अत्यंत छान माहिती आणि शेतकऱ्यांना समजेल अशी मांडणी पण जे गरीब शेतकरी आहेत त्यांचा विचार करुन कमीत कमी खर्चात जास्त उत्पादन कसे घेता येइल यावर लक्ष द्यावे.
माहीती दिल्याबद्दल धन्यवाद.या व्हिडीत दाखवत असलेले तुरीचे वाण कोणते आहे.?कारण बहुतांश शेंगात पाच ते सहा दाने दिसत आहेत
सर हंस हे टाॅनिक चालेल का?
Turicha dana bharnyasathi danyacha vajan v aakar vadavanyasathi kay favarave
0.52.34 cha sprey ghya 100 gm per pump
Branching sathi sanga Shende khudn zale nhit
Shende khudle trach changali branching hoti
Photan plus chalel kay
दादा सांगा हरभरा पेरणी करता ऑल कशी असावी कोरडवाहू हरभरा 20 ऑक्टोंबर पर्यंत पेरणी केलेले चालते का
हो
ua-cam.com/video/TRN_CsXbK6U/v-deo.html
गेल्यावर्षी तूर मर रोगाने ग्रस्त होती आणि यावर्षी त्यामध्ये हरभरा लावायचा आहे तर हरभरा मर रोग होऊ शकतो का झाल्यास काय करावे कृपया सांगा मार्गदर्शन करावे
बीजप्रक्रिया करून घ्या नाही होणार
कशाचे बीजप्रक्रिया करावी
Emamcten.+ Tata bhar.+safe.chalel ka sir.
Ho 100%
नमस्कार सर तुरीला आता कोणते औषध फवारावे आता कोरडवाहू साठी खत कसे द्यावे कृपया सांगावे.