बागायती तुरीचे वान बीडीएन ७१६ व गोदावरी Irrigated Pigeonpea Variety BDN 711, Godavari

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 чер 2022
  • बागायती तुरीचे वान बीडीएन ७१६ व गोदावरी Irrigated Pigeonpea Variety BDN 711, Godavari
    जास्त उत्पादनासाठी शेतकरी आता बागायती तूर घेऊ लागले आहेत. कृषी संशोधन केंद्र बदनापूर यांनी बागायती तुरीच्या फोन जाती विकसित केल्या आहेत. बी डी एन 716 व गोदावरी हे ते वान असून या वाणाची माहिती या व्हिडिओ मध्ये दिलेली आहे.
    अधिक माहीतीसाठी संपर्क क्रमांक
    डॉ एस बी पवार 09422178982

КОМЕНТАРІ • 18

  • @satish2558
    @satish2558 Рік тому +2

    खूप छान माहिती दिले sir👌👌👌 अशीच शास्तरोक्त माहिती देत जावे 🙏🙏

  • @krushnameshre7713
    @krushnameshre7713 Рік тому +2

    खूप सुंदर माहिती दिल्ली सर आपण मि जी. वर्धा येथे राहतो आमच्या कडे पांढरी तूर कोणीच लागवड करत नाही पण मला पुढच्या वर्षी दोन एकच लावायची आहे. लाल तुरी पेक्षा पांढऱ्या तुरीला जो मार्केट भाव असते तो किती कमी असतो. धन्यवाद 🌹🌹

  • @rajendrajadhav1916
    @rajendrajadhav1916 Місяць тому

    सर,
    जानेवारी फेब्रुवारी महिन्यात लागवड केली तर चालेल का

  • @kashinathtele7235
    @kashinathtele7235 Рік тому

    BDN 41 seeds uplabda hotil ka saheb , pls kalava.

  • @mayappakhandekar5429
    @mayappakhandekar5429 2 місяці тому

    मंगळवेढा मध्ये कोठे भेटल

  • @dilippujari9064
    @dilippujari9064 Місяць тому

    लावणीअतरवखतसागावे

  • @OmprakahPimpale
    @OmprakahPimpale 2 місяці тому

    गोदावरी 2013 41 तूर वन मिळेल का

  • @Marutiavhad-kd9dx
    @Marutiavhad-kd9dx Рік тому

    बीयाने कुठे मिळेल 716सर

  • @shrikantthakare1802
    @shrikantthakare1802 Рік тому

    माझी कोरडवाहू शेती आहे त्या साठी कोणती तुर वान आहे

  • @user-mk7zk3ct8y
    @user-mk7zk3ct8y 6 місяців тому

    ,godavari.van.kuthe.miel.

  • @vaibhavraut7065
    @vaibhavraut7065 Рік тому

    आश्लेषा तूर बियाणे मिळेल का साहेब

  • @samirpatil2149
    @samirpatil2149 Рік тому

    sir tumcha nbr send kra