Special Report | निवडणूक आली, 'मराठी' गाजू लागली?-TV9

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 січ 2022
  • www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com/ - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे पाहा. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
    ► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
    ► Live updates on www.tv9marathi.com/
    ► Like us on Facebook: / tv9marathi
    ► Follow us on Facebook: / tv9marathientertainment
    ► Follow us on Twitter: / tv9marathi
    ► / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi AAP : play.google.com/store/apps/de...
    Watch more video, click following links…
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    ► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
    ► Heavy Rain News : • Cyclone Heavy Rain Upd...
    ► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
    ► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
    ► Ganeshotsav 2020 : • Ganeshotsav | गणेशोत्स...
    ► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी

КОМЕНТАРІ • 281

  • @njh5179
    @njh5179 2 роки тому +91

    100% श्रेय राज साहेब ठाकरे यांना च दिल पाहिजेत

  • @kedarmhatre7452
    @kedarmhatre7452 2 роки тому +134

    मराठी मतांच्या भिके साठी आता मराठी पाट्या ची जाग आली.पण अभिमान आहे आमच्या मा.राज साहेबांचा.
    जय मनसे.

    • @sanjaysurwade6172
      @sanjaysurwade6172 2 роки тому

      Pqpp😂😂

    • @bhartiya777
      @bhartiya777 2 роки тому +1

      बरोबर आज यांना मराठी माणूस दिसला

  • @yuvrajjadhav5819
    @yuvrajjadhav5819 2 роки тому +51

    आता कितीही मराठी मराठी म्हणून ओरडला तरी मराठी माणूस शहाणा झाला आहे
    निवडणूक लागू दे म्हणजे सत्य कळेल
    याचे खरे श्रेय मनसेचे आहे
    बाकी कोणत्याही पक्षाचा सबंध नाही

  • @ashokborse6955
    @ashokborse6955 2 роки тому +65

    मराठी पाट्या हे मनसे चा विजय आहे , उध्दव ठाकरे व शिवसेना ने श्रेय घेऊ नये,

  • @appajadhav9433
    @appajadhav9433 2 роки тому +51

    ओन्ली राजसाहेब ठाकरे आणि सर्व मनसे सैनिक....अभिनंदन.......सत्ता नसतानाही काम करण्याची क्षमता असणारे नेते आणि कार्यकर्ते.

  • @abhilashwankhade6637
    @abhilashwankhade6637 2 роки тому +67

    शिवसेनेला औरंगाबादचं संभाजीनगर नाही करता आल🤣🤣हे काय मराठी माणसाच्या गप्पा मारतात

    • @user-yg6ux8ic3z
      @user-yg6ux8ic3z 2 роки тому +9

      जेव्हा चुकुन दुदैवाने MIM चा मुख्यमंत्री झाला तर
      औरंगाबाद चे संभाजीनगर होईल
      😭

    • @shreyashtodkari908
      @shreyashtodkari908 2 роки тому +1

      Nahi ,shivsena प्रयत्न करते .तसा नाही म्हणता येत .आता पण आदित्य ठाकरे, उधव ठाकरे औरंगाबादला sambhajinagarach म्हणतात .bjp, itar party wale म्हणतात का ?

    • @surajthokal59
      @surajthokal59 2 роки тому +3

      आरे मग ५ वर्ष bjp ni काय उपटली

    • @surajthokal59
      @surajthokal59 2 роки тому +3

      @@shreyashtodkari908 ४० पैसे गँग असाच वागती

    • @abhi.....5015
      @abhi.....5015 2 роки тому +1

      @@shreyashtodkari908 mhanun kay hot nahi balasaheb mhantat mhanun he mhantat . kelyavar tikadun khangres ghoda lavnar

  • @ravindrapatil3816
    @ravindrapatil3816 2 роки тому +46

    हे पूर्ण श्रेय mns राज साहेब ठाकरे

  • @sunilnaik7457
    @sunilnaik7457 2 роки тому +24

    हे फक्त राज साहेब करू शकतात बाकी तुमचं काम नाही ठाकरे सरकार

  • @pm3834
    @pm3834 2 роки тому +12

    उठा उठा निवडणुक अली मराठी पाट्या लावायची वेळ आली आणि खर श्रेया हे फक्त राज साहेबांना जात

  • @birappaakale8421
    @birappaakale8421 2 роки тому +28

    फक्त राज साहेब ठाकरे या निर्णयांवर फक्त राज साहेबांचा हंक जय मनसे आम्ही मंगळवेढेकर

  • @gajananpole7624
    @gajananpole7624 2 роки тому +22

    राज ठाकरे सायब 👌👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @SP-fr1mk
    @SP-fr1mk 2 роки тому +53

    निवडणूकी लागल्या की लगेच मराठी भाषा, मराठी अस्मिता आठवते एरवी मात्र उर्दू ला प्राधान्य, आजान स्पर्धा , मालेगाव दंगलींवर चुप्पी. राजकारण्यांनी जनतेला मूर्ख समजणं बंद करावं.

  • @vaibhavganesh646
    @vaibhavganesh646 2 роки тому +10

    मराठी माणसाला जॉब पन असेच भेटले पाहिजे महाराष्ट्र मधे

  • @adigaikwad4562
    @adigaikwad4562 2 роки тому +19

    राज साहेब ठाकरे ‌जिदांबाद हे श्रेय फक्त राज साहेबांना जात . बाकीच्या नी लुडबुड करु नये .

  • @santoshsakpal1462
    @santoshsakpal1462 2 роки тому +28

    मग ८०%स्तानीक लोकांना रोजगार उपलब्ध करुन देणे मराठी चा आता एवढा पुलका का?

  • @sagargidde9679
    @sagargidde9679 2 роки тому +21

    राज साहेब only

  • @govindtaur7383
    @govindtaur7383 2 роки тому +14

    आदरणीय राज साहेबांनच व महाराष्ट्र सैनिकांनच स्वप्न पूर्ण झालं..या निर्णयाच सर्व श्रेय आदरणीय राज साहेबांनच च . व आम्हा महाराष्ट्र सैनिकांनच च आहे .सरकार ने लेट तर लेट पण निर्णय घेतला त्या मुळे सरकार चे हि अभिनंदन ....जय महाराष्ट्र जय म न से

  • @gavravkasabe3810
    @gavravkasabe3810 2 роки тому +20

    जय मनसे

  • @prashantdandekar6383
    @prashantdandekar6383 2 роки тому +41

    हे काम मनसे ने च केलं आहे त्यामुळे ते श्रेय घेणारच आणि तो त्यांचा हक्क आहे

    • @surajthokal59
      @surajthokal59 2 роки тому

      आरे बाबा निर्णय bjp rastrwadi congres koni nay kela udhav sahebani kelay मनसे अकल आली तर बरंय भाऊ भाऊ असतो

  • @omkargadakh4333
    @omkargadakh4333 2 роки тому +19

    Raj saheb💯

  • @sunilkendre9814
    @sunilkendre9814 2 роки тому +18

    Only Raj Saheb thakare

  • @kaustubhjoshi6490
    @kaustubhjoshi6490 2 роки тому +6

    निवडणुका आल्या की याना मराठी माणूस आठवतो.बाकीच्या वेळेला त्यांना काही घेणे देणे नसते

  • @saig7036
    @saig7036 2 роки тому +11

    बस आता मराठी लोकांना महाराष्ट्र आणि मुंबई मध्ये जास्तीत जास्त नोकरी उपलब्ध करून घ्या

  • @khamkarphotography7425
    @khamkarphotography7425 2 роки тому +23

    जय मनसे जय राजसाहेब

  • @tukaramshinde5931
    @tukaramshinde5931 2 роки тому +19

    राज साहेब

  • @ravibiradar5660
    @ravibiradar5660 2 роки тому +15

    Maharastra cha.danya.vag.rajsaheb.takre🚩🚩

  • @Prashant8837
    @Prashant8837 2 роки тому +22

    आमच्या महाराष्ट्रात मराठीच सगळी काम झाली पाहीजेत.

  • @jagdishlandge9167
    @jagdishlandge9167 2 роки тому +23

    फक्त राज साहेब ठाकरे

  • @yogimukadam9586
    @yogimukadam9586 2 роки тому +14

    Raj saheb thakarey

  • @somnathveer7057
    @somnathveer7057 2 роки тому +28

    Only rajsaheb

  • @RohitRaj-zs6lr
    @RohitRaj-zs6lr 2 роки тому +19

    फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना❤️

    • @surajthokal59
      @surajthokal59 2 роки тому

      शिवसेना is not a joke raj thakre घडवले त्यांनी

    • @RohitRaj-zs6lr
      @RohitRaj-zs6lr 2 роки тому +3

      @@surajthokal59 स्वतः च्या हिमतीवर पक्ष काढलाय.. आयत भेटलेले नाय खात..

    • @surajthokal59
      @surajthokal59 2 роки тому +1

      @@RohitRaj-zs6lr राज ठाकरे बाळासाहेबांचा पुतण्या नसताना मग तुला कळलं अस्त

    • @RohitRaj-zs6lr
      @RohitRaj-zs6lr 2 роки тому +3

      @@surajthokal59 स्वतः च कर्तृत्त्व सिद्ध केलं त्यांनी.. तुझ्या उद्धव ने आयत्या पिठावर रेगोट्या ओढल्या आणि फक्त न फक्त मोदी च्या जीवावर निवडून आला एवढे आमदार

    • @surajthokal59
      @surajthokal59 2 роки тому

      @@RohitRaj-zs6lr म्हणून एक आमदार निवडून आलंय भावाला भावाची किंमत असते ना तर आज राज ठाकरे साहेब CM असते

  • @sagarshikhare7007
    @sagarshikhare7007 2 роки тому +4

    फक्त एकच राजसाहेब

  • @hk1232
    @hk1232 2 роки тому +6

    Shrey only manse

  • @parshugadge4675
    @parshugadge4675 2 роки тому +13

    Raj Thackeray saheb

  • @sudhakarhake1321
    @sudhakarhake1321 2 роки тому +5

    Marathi mansala job miltoka ......
    Jay hind jay Maharashtra

  • @tatanvastadvastad8146
    @tatanvastadvastad8146 2 роки тому +5

    राज साहेब जिंदाबाद..

  • @rohitbansod7137
    @rohitbansod7137 2 роки тому +10

    Only Raj Saheb ❤️❤️

  • @tatanvastadvastad8146
    @tatanvastadvastad8146 2 роки тому +3

    9tv तुमी आगोदर मग समजेल.. नाहीतर न कळतपने श्रेय शिवसेनेला आघाडीला देयला कमी करनार नाहीत😂👍

  • @aniljadhav7842
    @aniljadhav7842 2 роки тому +2

    माननीय बाळा साहेब ठाकरे यांना नमन करून हे सागु इच्छी तो की उद्ध्व व राज दोन्ही भावांनी महाराष्टात ढोगीपणा चालवला आहे

  • @user-kk3kx1lt5i
    @user-kk3kx1lt5i 2 роки тому +6

    औरंगाबाद ला संभाजीनगर करा आजून किती दिवस लागणार तुम्हाला

  • @dhananjayrajeshbhosale3239
    @dhananjayrajeshbhosale3239 2 роки тому +7

    मराठी पाट्या याचा निर्णय सार श्रेय राज साहेब ठाकरे

  • @ravihandva
    @ravihandva 2 роки тому +4

    He मनसे मुळे शक्य झाले
    जय मनसे

  • @upscaspirant17...
    @upscaspirant17... 2 роки тому +5

    हे फक्त मनसे मुळे झालं

  • @jaypalrajput9977
    @jaypalrajput9977 2 роки тому +12

    shivsena sampanar aahe aata .st kamgar ch bagaa tepan marathi aahet panoti manjar saheb

  • @kantilalbafana4682
    @kantilalbafana4682 2 роки тому +14

    मुम्बई महापालिका निवडनुका कोवु-19 च्या बहाने होतील का?

  • @vishaldhote1280
    @vishaldhote1280 2 роки тому +5

    जय महाराष्ट्र हे सर्व श्रेय महाराष्ट्र सैनिकांचा आहे त्यांनी शेकडो केसेस अंगावर घेतल्या आणि आपल्या मराठीसाठी जेलमध्ये गेले

  • @hitendrapatil3278
    @hitendrapatil3278 2 роки тому +3

    जय महाराष्ट्र

  • @kiranpotinde6660
    @kiranpotinde6660 2 роки тому +8

    Only raj takhre

  • @user-ne1qi5uy2d
    @user-ne1qi5uy2d 2 роки тому +16

    एकच साहेब फक्त राज ठाकरे साहेब

  • @arunmandwe3137
    @arunmandwe3137 2 роки тому +4

    मराठी नाव हवे वाद नाही
    पण मतदारानी या मुध्यावर मते देण्याचा विचार करू नये
    मते विकास, आरोग्य सोयी, शिक्षण सोयी, रोजीरोटी वरच मते द्यावी

  • @chandrakantshetye5823
    @chandrakantshetye5823 2 роки тому +25

    फक्त मनसेलाच श्रेय जात...बाकी कोणात ती धमक नाही.... खरतर मुख्यमंत्री राज ठाकरेच हवे होते...माग तर काही सांगायची वेळच आली नसती.

  • @vasantnayak3712
    @vasantnayak3712 2 роки тому +4

    नेत्यांनी मराठी मॉल , मराठी सिनेमा गृह , मराठी औद्योगिक संस्था इत्यदी काढून मराठी होतकरुना नोकऱ्या द्याव्यात उगीच निवडणुका डोळ्यासमोर पाहून राजकारण नसावे .

  • @kiranr3486
    @kiranr3486 2 роки тому +13

    chutiyagiri....cheap politics....

  • @aabamanwatkar6510
    @aabamanwatkar6510 2 роки тому +17

    राज साहेब ठाकरे 🔥🔥🔥🔥🔥

  • @pramodbhalerao117
    @pramodbhalerao117 2 роки тому +17

    Raj saheb

  • @ManojKumar-yv3bt
    @ManojKumar-yv3bt 2 роки тому +2

    महाराष्ट्र आणि देशाची जनहिताथ॔ जारी,
    चल ग सखे, चल ग सखे.... हॉस्पिटल ला...
    जय हरी विठ्ठल...
    नेत्यांनी केली नवीन लाॅकडाऊनची तयारी महाराष्ट्राला
    जय हरी विठ्ठल....
    एसटी कामगार गेले खड्ड्यात..जय हरी विठ्ठल..
    शेतकरी उपाशी मरा...जय हरी विठ्ठल...
    पूरग्रस्त यादी हारवली..जय हरी विठ्ठल..
    मराठा आरक्षण अंधारात..जय हरी विठ्ठल...
    ओबीसी आरक्षण अंधारात..जय हरी विठ्ठल..
    लोकांचा रोजगार गेले..जय हरी विठ्ठल...
    नेते नाचते मुलीचं लग्नात... जय हरी विठ्ठल..
    शेतकरी, कामगार ची मुली रडते महाराष्ट्रात..
    जय हरी विठ्ठल... जय हरी विठ्ठल...
    महाराष्ट्र आणि देशाची जनता, कामगार जागा हो,
    काय खरे काय खोटे
    काही बोलू नका, तपासु नका...
    वाचा, बघा आणि थंड बसा....
    काही होणार नाही पण एक काम नक्की करा,
    PLEASE STOP VOTING CORRUPT POLITICIANS
    PRESS NOTA BUTTON.
    जय हिंद जय महाराष्ट्र
    🙏💐🙏💐

  • @kush651
    @kush651 2 роки тому +4

    आता हिंदुत्त्व सोडल आता मराठी सोडली

  • @shriRampatil9329
    @shriRampatil9329 2 роки тому +6

    हिरवेह्रुदयसम्राट घरकोबंडाह्रदयसम्राठ( लाचारह्रदयसम्राठ) खंडणीखोर हफ्तेवसुली सम्राट पेग्वीन ह्रदयसम्राठ सरकार
    बाबरसेना शवसेना लान्डीसेना वडापाव सेना बाबरसेना फावड्या शिम पवार सेना शोनिया सेना म्याव म्याव शेना

  • @karanpawar378
    @karanpawar378 2 роки тому +4

    Raj saheb,💪💪💪

  • @visionvibes132
    @visionvibes132 2 роки тому +4

    अरे कोरोना काळात शाळा बंद केल्या म्हणून मुलांना मराठी सुद्धा वाचता येत नाही तुम्ही दुकानाच्या पाट्या बदलतात नांवावरून

  • @vishallanjulkar8176
    @vishallanjulkar8176 2 роки тому +5

    फालतू मुद्दे.... Infrastructure.. Aahe ka changle aaple...

  • @rahulbhojane1305
    @rahulbhojane1305 2 роки тому +3

    जय मनसे 💪💪💪

  • @akshayjadhav-kf2il
    @akshayjadhav-kf2il 2 роки тому +4

    Only Raj saheb Thackeray

  • @manglamapari5664
    @manglamapari5664 2 роки тому +4

    Jay Raj thakre Saheb🙏🙏🙏🙏

  • @rajendra54321
    @rajendra54321 2 роки тому +4

    jai jawan jai kisan.
    Jai maharashtra.

  • @prashantpendbhaje1050
    @prashantpendbhaje1050 2 роки тому +22

    फक्त राज साहेबच

  • @avinashledade9327
    @avinashledade9327 2 роки тому +3

    Abhinandan MNS🙏

  • @mohanghorpade9174
    @mohanghorpade9174 2 роки тому +3

    मतदार आता हुशार आहे काम करा

  • @shivajihoge3326
    @shivajihoge3326 2 роки тому +3

    यांना फक्त मनसे पाहीजे..

  • @santoshgolhe8056
    @santoshgolhe8056 2 роки тому +3

    St च बघा दादांनो.... ते परप्रातीय नाहीत ना....?
    🙏

  • @avinashledade9327
    @avinashledade9327 2 роки тому +3

    Great Decision

  • @SachinPawar-jj5sm
    @SachinPawar-jj5sm 2 роки тому +4

    मनसे ला यश आले

  • @jayingle5564
    @jayingle5564 2 роки тому +1

    ही मात्र दादागिरी आहे साहेब
    तुमच्या सरकार लवकरच 🖐️

  • @ganeshbagal9165
    @ganeshbagal9165 2 роки тому +2

    मराठा आरक्षण जोपर्यंत नाही तो पर्यंत मतदान वर्ती बहिष्कार टाका

  • @hemanthb9723
    @hemanthb9723 2 роки тому +5

    Now they should go to Bhendibazar.

  • @panditnarwade1356
    @panditnarwade1356 2 роки тому +2

    भटकुनका, फक्त बिजेपीला, मत करा

  • @bhartiya777
    @bhartiya777 2 роки тому +1

    मराठी मुद्दा कोणताही असो मराठी कलाकार ते मराठी पाट्या यांचे श्रेय राज ठाकरे यांचेच पण मराठी गिरणी कामगार रस्त्यावर आले कोळी लोकांच्या मार्केट उध्वस्त करण्याचे श्रेय कोणाचे ते कोन घेणार शिवाय मराठी स्थानिकांची गळचेपी कोन करत आहे ते ही सांगावे

  • @ajinkyamule2684
    @ajinkyamule2684 2 роки тому +3

    मनसे ♥️♥️

  • @samadhanmarkande6944
    @samadhanmarkande6944 2 роки тому +2

    सगळी नाटकं आहेत, हिंदी मराठी या दोन्हीही भाषेत असेल तरीही काही हरकत नाही.गेल्या अडीच महिन्यापासून एस टी कामगार आंदोलन करत आहे,७५कामगार मरण पावले यावर घर कोंबडे मुख्यमंत्री काहीही बोलले नाही ते सुद्धा जिवंत मराठी माणसं आहेत त्यावर हे का बोलत नाहीत.

    • @user-cl9mn6jz8z
      @user-cl9mn6jz8z 2 роки тому

      महाराष्ट्रात फक्त मराठी.

  • @shubhambharaskar5995
    @shubhambharaskar5995 2 роки тому +2

    अभिमान वाटतोय आज

  • @shivajipowar412
    @shivajipowar412 2 роки тому +6

    नुसतं मराठी म्हणून भावनिक करायचं आणि यांची मुलं मात्र इंग्रजी शाळेत .कशी जोपासली जाईल!!!

  • @pravindhumal5617
    @pravindhumal5617 2 роки тому +4

    मराठी च भाषा बोलायची

  • @omsairam4984
    @omsairam4984 2 роки тому +19

    राज साहेब 🔥🔥

  • @skadam3945
    @skadam3945 2 роки тому +23

    ते SN साठी असेल,
    मनसे यासाठी मागील 15 वर्षांपासून आंदोलन करत आहे.

  • @chandadesai4815
    @chandadesai4815 2 роки тому +5

    Marathi patyache Kai tya pekshya Marathi mulana nokri dya ter kautuk hoil he karayche the karat nahi

  • @faisalshaikh1489
    @faisalshaikh1489 2 роки тому +2

    Maharashtra cha u.p bihar karun taka

  • @RaodNatural
    @RaodNatural 2 роки тому +3

    👌👌👌🙏🙏🙏

  • @anilsolanke7347
    @anilsolanke7347 2 роки тому +2

    दुकानाच्या मराठी पाट्यांवरून तिघाडी सरकार आता वसुली करणार आहे. की काय मुख्यमंत्र्याला मराठी चा जर एवढा कळवळा वाटत असेल तर दोन महिन्यापासून आजाद मैदानावर एसटी कर्मचारी बसलेला आहे. त्यांना न्याय द्यावा. नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू

  • @jaan10enterprises70
    @jaan10enterprises70 2 роки тому +9

    मनसे सुरूवाती पासून दुकानाच्या मराठी पाट्यांसाठी आक्रमक होती.. मनसेला श्रेय 100 % ... जो रस्त्यावर उतरून महाराष्ट्र सैनिक लढला त्याला मनसे प्रणाम. जय मनसे, जय महाराष्ट्र. 🚩❤

  • @markadshomelifestyle3354
    @markadshomelifestyle3354 2 роки тому +4

    Koni hi karu pn... khupch chagal kam kel...🙏🙏🙏

  • @darshanapatil5894
    @darshanapatil5894 2 роки тому +3

    Raj Thackeray 😎

  • @rajeshreekunchikorve9280
    @rajeshreekunchikorve9280 2 роки тому +3

    राज ठाकरे

  • @aparnadixit4766
    @aparnadixit4766 2 роки тому

    दोन भावांचा संघर्श व्यापारांवर जबरदस्ती दडपशाही गुंडगीरी करून मराठी पाट्यांविषयी आंदोलन करू नये.महाराष्ट काही शिवसेनेची जहागीर दारी नाही.सरकार कायद्यानुसार कार्य वाही करेल.

  • @vasantakhare6779
    @vasantakhare6779 2 роки тому +15

    MARATHI PATYASATHI " MANASENACH LADHA DILA" , SHREYA M NS LA DHYAWE LAGEL.

  • @crazycsk4844
    @crazycsk4844 2 роки тому +4

    Mns bjp

  • @prathameshyadav3705
    @prathameshyadav3705 2 роки тому +1

    🚩जय मनसे🚩

  • @ramanikmehta4265
    @ramanikmehta4265 2 роки тому +2

    दादा कोडके सारखे हैं वागत आहै

  • @chandrakantgharat7221
    @chandrakantgharat7221 2 роки тому

    मनसे नंबर 1 राज साहेब मराठी माणसाची शान ✌️💪🏾

  • @RJvocal
    @RJvocal 2 роки тому +1

    राज साहेब मुळं झाले

  • @sanjaykale9766
    @sanjaykale9766 2 роки тому +8

    मराठी माणूस st कर्मचारी मरत आहे आणि हे खोटारडे नेते मराठी च्या नावाखाली निवडून येतात मग या जनतेवर शिरजोर होतात वा रे मराठीचे प्रेमी