Very nice. thanks for the information. I will try to make it. I needed all the ingredients step by step in words. it's really good.my mother in law liked it. thank you once again
🙏 tau tumhi sangat aahat ki फुलं भाजून घेयवी पुन भाजताना ती फुलं ओलसर होता कोरडी कोरडी होत नाहीआणि मी करून पाहिले ती जास्त वेळ जळत नाही फक्त दोन मिनिट जळते काय कारण असते
भेटते, भेटेल हा शब्द अयोग्य असून मिळते मिअल असा शब्द योग्य आहे. भेटणे म्हणजे एक किंवा अनेक माणसांची भेट असते. वस्तूला मिळाली, मिळेल, असे शब्द वापरावे. हल्ली बहुसंख्य माणसे असा चुकीचा शब्द वापरतात, तरी सर्वांनी बोलण्यात सुधारणा करावी, ही अपेक्षा. धूप बनविण्याची पध्दत छान.आहे.
Taie mi tumchya paddhatine dhoop sticks banvle Pan mi banvlele dhoop sticks madhech vizun zaat aahet Mag dhoop stick la parat pet dyava lagtoye Taie please sanga ase ka hotaye ??
खूप छान मी तुमचं व्हिडिओ पहाते मस्त पुणे
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
नूसति.गोरिचिसूधा.बनवूशकतोका.धूप
🎉🎉
ok
@@Puneritadkay
Khupach chaan vdo...
हे शाळेतल्या मुलांना शिकवले पाहिजे...
पर्यावरण जपण्याची सवय कोवळ्या वयात लागली की पुढच्या पिढीला पर्यावरण जपण्याची सवय लागेल....
खुप च छान creativity.
खरच, खूप छान पद्धत दाखवली निर्माल्यापासून असा धूप तयार करणं शक्य आहे तुमचे खूप खूप कौतुक !
निर्माल्याचा चा खूप छान उपयोग होईल येथे आम्हाला निर्माल्य टाकायची सोय नाही कचऱ्यात टाकताना खूप अपराध्यासारखे वाटते. खूप खूप धन्यवाद!
chan idea ahe
खुप छान धुप बनवण्यात आला धन्यवाद 😊
टाकाऊ निर्माल्य पासून टिकाऊ धूप कांडी छान माहिती सांगितली.
❤ अप्रतिम अद्भुत खूपच छान❤
खूप छान धूप बनवली
मस्त आहे आणि पर्यावरण संरक्षण करण्यासाठी उपयोगी पडेल..
खूपच आयडिया छान आहे 👌👌👌😊
फार छान
मी नक्कीच try करेन
great..liked it....thanks
खूपच सुंदर दिसत आहेत धन्यवाद ताई
खुप छान अतिशय योग्य पद्धतीने सांगितले
Chan dhakvle dhup banvaeche..mastch 👌👌 I will try 👍 thanks didi
Very nice. thanks for the information. I will try to make it. I needed all the ingredients step by step in words. it's really good.my mother in law liked it. thank you once again
खुप छान आयडिया आहे खुप छान माहिती दिली आहे ताई .
खूप छान आहे ताई ❤❤❤
Very nice mi nakkich try karen
छान बनवले धुप
Khup chaan mahiti dilit madam.Thanks.
खूप छान आहे.
खुप छान धुप बनवला निर्माल्याचे वापर केला
खूप छान आहे मीतूमचाविडीओ बघते साकिना ईथुन
Khup chhan mi pan asech banven. Thank you 👌👍🙏
वा छाण बेटा फारच सुदंर
खुपच अप्रतिम धन्यवाद ❤❤
खुप छान. मी बनवून बघते.
खुपच छान मी पण बनवेल असा धुप .
Wow! It's amazing 😊
Khup chhan
खूप खूप छान.मी पण धूप तयार केला आहे.
1,नंबर आहे छान 👌👌👌
Khup chan dist ratnagiri tal rajapur pachal
मस्त आहे
Waww khup chan
छाना फुलांचा उपयोग केला😊
Aamchi Dhup Khup Chan Zali aahe❤
Super Chan dhakoliya hai
खुप छान 👌
मी पण करेल धूप ❤
Mast...kiti vel jalato ha dhup, kala dhur yeto ka
Superb video........ Navi Mumbai -- Nerul
खूप खूप छान ताई
Nice❤
Mast knowledge
👌👌👌👌
Beautiful
खूप छान आहे
धन्यवाद
Ok mi baghate try karun.
Thank you.👍
खुप छान
ताई खूप छान व सोपी रेसिपी आहे धूप बनविणे खूप आवडली.पण ताई यामध्ये साधं तूप चालत का की गआईचच तूप लागत ते आम्हाला सांगा.
टाकाऊ पासून टिकवू
खूप सुंदर
जय श्रीराम❤
खूप छान
अप्रतिम👌
Khupch chan,
Tai tumhi date alyavar routine kase thevat, devpuja vagera vrjy astr , tumhi kay karta
Me bnvli pn te thodi jlte aani vijun jate tr kabr ky kmi zl asel
छान
ताई खूप छान
Chan 👍
🎉🎉😄😄
Kiti vela jadto dhoop sangal
खूप मस्त, पेण
😊👌👌
Yache praman kase ghyayche
Khup khup sunder video, home made dhup
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
Chhan
Tai amhi tumhcha sarkha banvl ahe pn pet dhart nahi
🙏 tau tumhi sangat aahat ki फुलं भाजून घेयवी पुन भाजताना ती फुलं ओलसर होता कोरडी कोरडी होत नाही
Impure language.
परत एकदा साहित्य सांगा हळुवार पणे सांगा धन्य वाद
Home havan chi samagri v kapoor v lobhan ahe tyat
ताई तुपाच्या आइवजी डालडा घlतला तर चालेल किवा गोड तेल घालू का
Kaay karayche .pleas sanga. Nahi ter majhe kasht vaaya jail .pleas sanga na.
👌👍👌🙏
👌👌
Nic e
🙏 tau tumhi sangat aahat ki फुलं भाजून घेयवी पुन भाजताना ती फुलं ओलसर होता कोरडी कोरडी होत नाहीआणि मी करून पाहिले ती जास्त वेळ जळत नाही फक्त दोन मिनिट जळते काय कारण असते
सिंक मधून बारीक चिलटे बाहेर येतात त्यासाठी उपाय सांगा प्लिज
आपण आधि घेतलेली पावडर आणि पंचवीस रूपयाचे पँक या दोन्हीची नांवे सांगावित.शुभ रात्री.
धूप साठी बेलाची पान किंवा विड्याची पानं वापरली तर चलतीलका
❤🎉🎉❤🎉❤
तुपा ऐवजी तेल वापरले तर नाही चालणार का
भेटते, भेटेल हा शब्द अयोग्य असून मिळते मिअल असा शब्द योग्य आहे.
भेटणे म्हणजे एक किंवा अनेक माणसांची भेट असते. वस्तूला मिळाली, मिळेल, असे शब्द वापरावे.
हल्ली बहुसंख्य माणसे असा चुकीचा शब्द वापरतात, तरी सर्वांनी बोलण्यात सुधारणा करावी, ही अपेक्षा.
धूप बनविण्याची पध्दत छान.आहे.
वापरलेला वस्तूची नावे लिहून क्रमानेच सांगा नोंद. करता येईल
देशी गाईची शेणीची पावडर वापरली तर चालेल का,?
Ok
आपण याचा बिजनेस करू शकतो
Ky-ky vaprla comment kra
देवाला वाहिलेली फुले परत युज करायची नसतात उलट ताज्या फुलांचा असा वापर करू शकतो
Guggul vapartat.
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
Mi pan kelay .pan to petato pan lagech vijto.
Thoda vel unata theva
Kiva tyat thoda jast Kapoor taka
Taie mi tumchya paddhatine dhoop sticks banvle
Pan mi banvlele dhoop sticks madhech vizun zaat aahet
Mag dhoop stick la parat pet dyava lagtoye
Taie please sanga ase ka hotaye ??
मिक्स जो सामग्री थी उसको क्या बोलते है
Its called havan/hoam samagari, its the ingredients used to put in havan
@@senthilkumarnaidu8558 thanx 🙏😇
खुप छान माहिती
काय काय टाकलं आहे ते आणखी एकदा सागा
पाकिट भेटत नाही ते मिळते.चुकीचे बोलून नवीन सुरू करू.नका.पावडर तयार झाले असे म्हणा.माणसे भेटतात व बाकीचे मिळते.
वाटेल तेव्हा भेटले हा शब्द वापरू नये
वस्तू मिळतात भेटत नाही😊