ताई तेलाचे दिवे लावण्या मागचे कारण तेल जळो विघ्न टळो आपण वर्षभर पैशाची उधळण करतो. मग सणासुदीला तेलाचे तुपाचे दिवे लावण्याने काही कमी पडत नाही. पाण्याचे दिवे शो म्हणून ठिक आहे. परंतु सणासुदीला तेलाचे तुपाचे महत्त्व आहे.
ज्यांच्याकडे गरीबी आहे त्यांना नक्कीच हे फायद्याचे आहे मेणबत्ती आणि पाण्याचे दिवे सगळ्यांना तुम्ही तुमचे ज्ञान दिल्याबद्दल धन्यवाद ताई. मी सांगली जिल्हा किर्लोस्करवाडी🙏
प्रत्येक व्यक्तीकडे पैसा असतो त्याच्यातला भाग नाही कारण लोक ग्रामीण भागात दिव्य फार कमी लावतात तेलचा फराळाचा खर्च कपड्यांचा त्याच्यामुळे काटकसरी करता आले तर चांगलंच आहे ना
तुमची माहिती छान आहे. पण एक दुरूस्ती करा. सिंगल वात न लावता दोन वाती एकत्र लावाव्या. सिंगल वात जेव्हा व्यक्तीचा मृत्यूहोतो तेव्हाच समई,पणती अथवा दिव्यात लावली जाते.
ताई तेलाची खूप बचत केली, तुमच्या टिप्स खूपच छान असतात खूप छान आयडिया आहे मनापासून धन्यवाद, इन अँडव्हान्स दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ताई 🎉🎉🎉
पाणी नाही घातले तरी दिवे जळतील .
पाण्याचा काहीही संबंध नाही.
Farch chhan yukti Mala aawadli
Happy.Diwali &Best.wishes to u Tai!
Me.washi.navi.mumbaivarunpahate
वर्षभर दिव्याला किती तेल लागते आणि अखंड भारत किती तेल लागते आणि किती तेल आपण तेल आयात केले होते याचा अभ्यास करा.
ताई तेलाचे दिवे लावण्या मागचे कारण तेल जळो विघ्न टळो आपण वर्षभर पैशाची उधळण करतो. मग सणासुदीला तेलाचे तुपाचे दिवे लावण्याने काही कमी पडत नाही. पाण्याचे दिवे शो म्हणून ठिक आहे. परंतु सणासुदीला तेलाचे तुपाचे महत्त्व आहे.
आस काहिच नाही आंदारात ऊजेड पाहिजे.तेलच पाहिजे आस नाही..महागाई वाढत आहे
ज्यांच्याकडे गरीबी आहे त्यांना नक्कीच हे फायद्याचे आहे मेणबत्ती आणि पाण्याचे दिवे सगळ्यांना तुम्ही तुमचे ज्ञान दिल्याबद्दल धन्यवाद ताई. मी सांगली जिल्हा किर्लोस्करवाडी🙏
ताईनच काही तरीच
तेल किती माहाग झाल ?
आमच्या कडे मेनबत्ती च लावतात
प्रत्येक व्यक्तीकडे पैसा असतो त्याच्यातला भाग नाही कारण लोक ग्रामीण भागात दिव्य फार कमी लावतात तेलचा फराळाचा खर्च कपड्यांचा त्याच्यामुळे काटकसरी करता आले तर चांगलंच आहे ना
अतिशय सुंदर मॅडम धन्यवाद 🙏
खूप छान दिवे वाटले मी अकोला मधून बोलतेय मी पण आता घरी असे दिवे तयार करणार
ताई हा प्रयोग आवडला .छान आहे .जेव्हा electricity go off होते inverter run out होते आणि २-२ दिवस लाईट येत नाही तेव्हा हा प्रयोग करावसा वाटतो.
मी हे दिवे करणार होतो, पण एकाने सांगितले "तेल जळो विघ्न टळो "बरोबर आहे.
मेण जळो विघ्न टळो
पाणी जळो विघ्न टळो
असे म्हणा आता...
तेल जळो विघ्न टळो 😂😂😂
पाखंडी विचार धारा आहे 😂
बचत महत्वाची आहे 😂
पैशासाठी अडाणी पण रडतो 😂 गरीब पण 😂😂
डोळस बनुन जगा .आत्ताचा जमाना अंधश्रध्देचा नाही.
खूप छान आयडिया आहे ताई. पण दिवाळी ही तेलाच्या दिव्यांनी साजरी करावी आपली भारतीय संस्कृती सांगते.
हे दिवे जास्त वेळ चालणार नाहीत. जास्तीत जास्त १० मिनिटे जळतील. वातीला चिकटलेले मेण संपले की, दिवा विझणार.
नाय विजनार
आपण सुंदर असे विश्लेषण केले त्यात गैर काही नाही पिनचा प्रयोग छान वाटला
मला आवडली ही युक्ती, छान आहे, करून पाहायला हरकत नाही 👍🎊🎉💐
Super video.
खूप सुंदर पद्धत आहे. धन्यवाद सोलापूर 👌🤝🚩
Mast. 👌👌Alibag
मुबंई हितुनच पहात आहे
बाईईईई हे काय प्रकार दिवे सणासुदीला लावतात वर्षातून एकदा तर ते तेलाचेच चांगले वाटतील
आपले काम नाही
😂
Khup chan tai.Happy Diwali🎉 (Thane )
Sundar idea Dhanyawad ❤❤❤
Tumchi tel vachvnyachi kala khupch chan upukta aahe.. Aplya deshat ajunahi arthik paristhila tond denari khup ghare aahet.. Saglyanach yacha upyog hoil.. Dhyanyawad
ताई खुपच छान दिव्यांची माहिती दिलीत त्याबद्दल धन्य वाद
खूप सुंदर छान वाटले
Khup sunder dhanyawad ❤
खुबी.चागली.माहिती.मिळाली.धन्यावाद.ताई
साईबाबानी पण असेच दिवे लावलेले, मी गेली दोन वर्ष असे दिवे लावुन खुपच बचत केली, ती बचतीची रक्कम घेऊन मी या वर्षी नवीन कार घेतलो, 🎉
लई भारी🎉
😅😅😅😅😂😂😂
Congratulations 🎉
😂😂😂😂
त्या गाडीच्या डिझेल टाकीत पण मेणबत्ती टाक मग ती कार पण पाण्यावर चालेल तुझी😂😂
खुप छान,,,, पाण्यावर दिवे लागतात यांवर विश्वासच बसत नाही. पाहिलेवर कळाले. या दिवाळीत वापर करू. सुंदर ट्रिक बदल धन्यवाद. karhati, Baramati
Excellent work.👍🙏
अगदी अप्रतिम आणि महत्वपूर्ण माहिती दिली आहे ताई.... धन्यवाद..... सर्वत्र प्रसारित करीत आहे.
खूपच छान आयडिया सुचवल्या आहेत.खरच महागाई वाढत जाते आहे.तर करून बघायला हरकत नाही. शेअर केल्याबद्दल धन्यवाद 🙏🤝🌹
ek mahinyat 3 vel pizza nahi khalla tar 1 yrs che telachya divyache पैसे shillak rahatat
ha pan prayog karun baga 😊😊
मला आवडली हि ...पाण्यावर दिवे
लावणयाची ट्रिक ..छान ❤ मि पण हा प्रयोग करुन बघील ..... व्हिडीवो टाकल्याबद्ल ...
धन्यवाद मँडम ...✍️
आति छान दिवे महागाईच्या दिवसात अति छान कल्पना
धन्यवाद ताई🎉
हातात स्मार्ट फोन घेऊन,महागाई विषयी बोला
तुम्ही छान माहिती दिली,, सजावटीसाठी ठिक आहेत पण सणासुदीला असे दिवे लावू नये असे मला वाटते 🙏
अतिशय सुंदर चांगली कलाकृति आणि कल्पना आहे सम्हाला जमते पाहतो सातारा पाटन
खूप छान
मी नक्की बनवून बघते
Khoob Sundar vatle🎉
खूप मस्त आयडिया आहेत आहे तुमची नक्की करून बघा मी संभाजीनगर वरून 👌 बघत आहे
खूपच छान वाटले ताई मी पनवेल मधून आहे भारी ❤
अप्रतिम कल्पना. खूप छान सांगितलं. मी अमेरिकेत आहे ,Indianapolis madhe बघितला हा व्हिडीओ.
chan idea ahe from ...ratnagiri
खूपच छान आहे इडिया.तुमच्या बुध्दीचे कौतुक .
खूपच छान तयार केले दिवे आयडिया अप्रतिम आहे. या दिवाळीला मी करून बघेल. 👍👌❤️🙏 धन्यवाद ताई 🙏
😊❤
खुप छान
M
खूपच सुंदर आयडिया दिली ताई खूप खूप धन्यवाद तुमचं🎉🎉🎉🎉❤❤❤
ताई मी करुन बघितले नाही चालत दिवा मेणाबतीचा भाग असलेली वात तेवढीच जळते आणि लगेच विझतो दिवा?
Barobar UA-cam vale Kharch ullu banvta public la ☝
Pudya sodta kay
मला ही शंका आलीच होती
बकवास
लगेच विजणार हे लक्षातच येते आहे.
Kupch chan ahe ha video tai ❤
Khup chan तेलाची बचत दिवाळी मध्ये नक्की करून पाहीन
खूपच छान कधी नाही कोणी अशी माहिती दिली.उत्तम
खरंच!!!खूप छान 👍👍👍👍👍
खुप छान अगदी सोपी पद्धत आहे धन्यवाद ❤🎉
खूप छान पद्धत आहे धन्यवाद ताई
फारच मस्त माहिती दिलीत
तुमची माहिती छान आहे. पण एक दुरूस्ती करा. सिंगल वात न लावता दोन वाती एकत्र लावाव्या. सिंगल वात जेव्हा व्यक्तीचा मृत्यूहोतो तेव्हाच समई,पणती अथवा दिव्यात लावली जाते.
अगदी बरोबर सांगितल
😊😊
@@madhurikakade3795 बाई, देव घरातील सेंटर वातीच्या दिव्यात किती वाती लावतात, एकच वात लावतात ना, विनाकारण लोकाना,काही माहिती सांगतात,
अंधश्रद्धेत जगू नका जे करायचे ते मोकळ्या मनाने करत जा
फुलवात ही चालेल
आयडीया छान आहे. करून बघायला काही हरकत नाही. 👌👌
Are wa mst tae mi jalgaon vrun bgitla ha vidio ni nkki try kril
पारडा दराडे लोणार तालुका जिल्हा बुलढाणा माझे गाव ताई तुमचा व्हिडिओ नेमकाच बघायला लागलो आता मी पण हा प्रयोग करून बघणार
❤❤❤🎉🎉❤❤❤ खूपच सुंदर अप्रतिम ताई तुम्हाला खूप खूप धन्यवाद.
Hi
Goa seen and nice to see.
Vary Good Information At Dhule
Amravati
Kkkkkkkkkkkkkkkkkkkkkkk@@janardannaik6627
खुप खुप छान, नवीन माहिती मिळाली आभारी आहे ताई
Yeow9 GN re w hu soap GN lwgrks9gdksoewl crlaa9fa rgl DC j
Eoa
मस्त ताई
I will try dear thanks ❤
Super Congratulations.
खूप छान वाटत होते
मी करून बघितले पण दोन मिनिटातच दिवा विझला
बरोबर, अजीबात राहात नाही
😂😂😂😂😂
असा दिवा लावताना वात तेलामध्ये बुडून राहील इतकं पाणी टाकावं लागतं. तेल जळल्यानंतर वात विजते. पाण्यामधील तेल संपल्यानंतर पुन्हा तेल ओतत राहावं लागतं.
😂
खुप छान आहे दिदी
शिर्डी साईबाबा
साई चा चमत्कार माननाऱ्याचे डोळे उघडणारा व्हिडीओ
Khup chan tai🎉
मी करून पाहीले पण काही झाले नाही
मेणबतिच्या पाण्यात भिजवलेली वात....
थोडा वेळ दिवा चालेल....
मग् ....
फुस् स् स् स्....😂
I also tried, doesn't work. No use
How will it burn ?...for a long time...not possible
Hello sarve khot boltat tyancya padhatine
Bogus. I tried it. It is not possible. Pl. dont fool people.
Tai , I am from pune.
Dive mast ahet
ताई खूप वेळ म्हंजे किती ? मग Menbatti हि तशी राहिली पाहिजे. Video त एक् दिवा पेटवल्या वर् बारीक जलय. राग नसावा
Super
Khup Chan Tai nkki amhi kru diwalila
Khupch Sundar tai..
खुप छान👍
Very nice
❤
Chan vedio 👍🏻👌🏻 solapur
❤Ekadam Sundar diye Bana Tai
फारच सुंदर दिवे करमाळा
फारच सुंदर ❤
👌👌👌kupacha chan ahe video ❤
👌mast lai bhari😍
खूप छान Idea आहे
खुप छान वाटले 🎉🎉
खूप आवडले दिवे छान
खुब छान वैज्ञानीक दृष्टीकोणातुन,बुध्दीला चालना देणारा व्हिडीओ आहे.
Very Innovative, Madamji
Khupach chhan
Khub khub abhar
V good innovative idea... superb...
❤ khoob Sundar Divya Bano le Tai
Very, Good, Tai👌🙏
Very nice idea
Nice video very creative 👍 from Panvel Raigad
nice information madam thanks ....
ताई तुमचा हा व्हिडिओ खूप छान आवडला मला खूपचं मस्त खूप छान आहे 👍
Khup-khup Chhan...Sundar 😊❤
अतिशय सुंदर माहिती दिली ताई तुम्ही .
खूपच छान आयडीया...... 😊😊
❤ एकदम मस्त ❤
Khupach sunder 👍👍👌👌
खूपच छान नक्की करून बघेल 👍👍
Khupach chan मी करून बॅगही amravzti
❤ खुप छान आहे ताई😊😊
Superb
ताई खूप खूप सुंदर छान माहिती दिली सत्यमेव जयते जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र
Tai khup chan ideas aahet.
अतिउत्तम कल्पना 👍👍🎉
खुप खुप सुंदर ताई साहेब
सुपर ताई 👌🙏
छान वाटलं