खूप छान ताई माय लेकी किचन चे मनःपूर्वक आभार आपण देवाला पुजे साठी वाहिलेली फुले धुप म्हणून कशा प्रकारे वापर करता येईल आचूक माहिती दिलीत पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार तृप्ती धुप नाव द्या प्राडक चालू करा 👌👍👋
सुके फूल गव्हाच्या पिठाऐवजी गाईच्या शेणासोबत पण मिक्स करू शकतो जेणेकरून बायडिंग सुद्धा व्यवस्थित होईल आणि व्यवस्थित जळेल आणि देवार्यात आणि घरात पॉझिटिव्ह वातावरण सुद्धा राहील👌
ताई माझ्याकडं कोकोपीट आहेत ते आणि माझ्या दारासमोर सोनचाफा आहे त्या फुलांची पावडर आणि थोड गवाच पिठ आणि आमी खोबरे तेल जेवण्यासाठी वापरतो तूप जागी ते घालून गोमूत्र किंवा साद पाणी घालून तयार करू का
@@MaylekiKitchen..ho mi attach banvlet..at 8.30-9.00 p.m. Kiti divas unhaat thevu ?? Mi dhoop sticks banvtana tup barobar thode dalda pan ghatle 1 tbsp ..ma Majhya kade thodese dalda shillak hote Dalda pan ghatle tar chalel ka ?? Fakt tupch ghalyche ??
खूप छान
ताई माय लेकी किचन चे मनःपूर्वक आभार
आपण देवाला पुजे साठी वाहिलेली फुले धुप म्हणून कशा प्रकारे वापर करता येईल आचूक माहिती दिलीत
पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार
तृप्ती धुप नाव द्या प्राडक चालू करा 👌👍👋
धन्यवाद 🙏
S mam aap product start kriega.
❤❤❤
सुके फूल गव्हाच्या पिठाऐवजी गाईच्या शेणासोबत पण मिक्स करू शकतो जेणेकरून बायडिंग सुद्धा व्यवस्थित होईल आणि व्यवस्थित जळेल आणि देवार्यात आणि घरात पॉझिटिव्ह वातावरण सुद्धा राहील👌
मी पण बनून बघितलं जळत नाही
वास पण करपट येतो
तुम्ही सांगितलेलं सर्व साहित्य वापरलं
केवडा इसेन्स किंवा थोडं अत्तर मुळे जास्त सुगंधी होते. चांगले वाळवून घ्यावे.पेटवताना जास्त वेळ जळु द्या.
Same with me
Ral taka tyat bnvtana
Bahut Achcha hai
Thank you 🙏
खूप छान मस्त झाली धूप बत्ती फुलांपासून🎉🎉
धन्यवाद 🙏
Very good mam i will try. 😊😊
Thank you 🙏
ताई खूप छान कल्पना आहे
व्हिडिओ बघितल्या बद्दल मनापासून धन्यवाद 🙏 व्हिडिओ आवडत असेल तर इतरांना पण शेर करा 👍
खरंच खूप छान आयडिया दिलीत... ह्या पुढे मी फुल पाण्यात सोडणार नाही....thank you so much 🙏tai😍
व्हिडिओ बघितल्या बद्दल मनापासून धन्यवाद 🙏
खुप छान ताई
धन्यवाद 🙏
Very nice and easy home made thankyou❤️
Thanks for watching vedio 🙏
Nice homemade dhup👌👌👌👌
Thank you ☺️
खुप छान
धन्यवाद 🙏
खूप छान पर्यावरण व वातावरण स्वच्छ आणि सुंदर सुगंधित होईल. मी पण नक्की बनवेल. 👌👌🙏
Thank u 🙏
श्री स्वामी समथ॔ जय स्वामी समथ॔ 🙏🏽👌👌👍
श्री स्वामी समर्थ 🌹🙏
Khup chan
Thanks for watching vedio 🙏
Khupach chhyan.
Thank you 🙏
khup chan idea madam mi pa dhoop banun messho aani flipkart la sell karu shakto ka
व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏👍
@@MaylekiKitchen याला वास येण्यासाठी या मध्ये काय टाकायचे
Mast khup chan❤❤
Thanks for watching video 🙏
Useful video🙏🙏
Thanks for watching video 🙏
Thanks,❤❤🎉🎉
🙏
Mi banawle aahet. Khup chhyan zale aahet. Pan paper war thewlyamule toop paperwar lagun doop suke zale.
Thank you 🙏
Doop banvilyanantar उन्हात ठेवले तर चालेल का
माझं खूप छान झालं धूप
व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏व्हिडिओ आवडत असेल तर इतरांना पण शेर करा👍
To tr viktchyala pn vas yet nahi mg he kelel ky vait aahe ka
Thank you 🙏👍
❤❤
Thank you 🙏
Yamdhe raal takali ki ajun chhan petel
धन्यवाद 🙏
Aapne binding ke liye kya dala hai Hindi me bataye
गेहू का आटा
Thanks for watching vedio 🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻
Thank you 🙏👍
Thank you
Thanks for watching vedio 🙏
छान मीपण बनवला आहे परंतु घरी बनवलेला धूप पुर्णपणे जळत नाही मद्धेच विजतो कशामुळे सांगा
चांगले सुकउन घ्या.पेटवताना जास्त वेळ जळु द्या लगेच विझऊ नका
मी.पन.केला.आहे.पन.तो.जळतच.नाही.
Mi on kela jalt nahi ahe
मीपण घुप केले आहे पण तो पेटत नाही उत्तर द्या
चांगले वाळवून घ्यावे. पेटवताना जास्त वेळ जळु द्या लगेच विझऊ नका.
छान कल्पना पण गुलाब पाणी टाकले तर पेटतील का??
व्हिडिओ बघितल्या बद्दल मनापासून धन्यवाद 🙏 व्हिडिओ आवडत असेल तर इतरांना पण शेर करा 👍
हो नक्कीच फक्त चांगले सुकुन घ्या
तुळशीच्या मंजुळा असतील तर चालतील का
👍🙏
Kya koi ingredients likh ke bata skta hai Hindi ya English me???? Please
🙏
Mi phul sukun ghetli ahet pan mixer mdhe barik nhi hot ahet
Thanks for watching vedio 🙏
Kay krav lgel
Phul gas var kadhai madhe garm karun nantr miksarla vata
Zal barik thank u👍🏻🤩
Dalda वापरू shkto ka ❤
व्हिडिओ बघितल्या बद्दल मनापासून धन्यवाद 🙏
हो चालेल 👍
Can someone please tell the ingredients in English or Hindi
Thanks for watching video 🙏
Mi banvale pan changle nahi jhale
व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏
काहितरी चुकले असेल 👍
गोव्यात हवामान नेहमी गरम असते,तूप न वापरता धूप केला तर चालेल काय ?
व्हिडिओ बघितल्या बद्दल मनापासून धन्यवाद 🙏
हो चालेल
यात संत्र्याची सालाची पावडर टाकली तर चालेल का.
व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏
मी वापरली नाही त्यामुळे याबद्दल काही माहीत नाही.
मीपण धुपबती घरी.बनवली.पणबरोबर.जळत.नाहीकाय.कारन
चांगले वाळवून घ्यावे लागते व पेटवताना जास्त वेळ जळु द्या लगेच विझऊ नका.
धन्यवाद 🙏
असं काही होत नाही मी घरी बनवला दिसायला फक्त छान दिसत पण नीट जळत नाही आणि सुगंध पण येत नाही
चांगले वाळवून घ्यावे लागते व पेटवताना जास्त वेळ जळु द्या मग संपूर्ण जळते. जास्त सुगंधा साठी केवडा इसेन्स किंवा अत्तर वापरावे.
धन्यवाद 🙏
Ha nahi hot nahi yet vas
काहीही होत नाही, कडकडीत वाळवून घ्या नी कितीपण सामग्री ओता, जळत नाही सुगंध नाही 🙏
Raal taka.mhanje chhan jalel .. sugandha pan yenar . Aani ase trikon banvinyapekshya agarbatti chya urlelya kadyanvat lavaychi
आग बाई फुल बारीक होत नाही मिक्सर मदे
ताई फुल थोडावेळ कढईत गरम करून घ्या लगेच बारिक होतील.
व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏
@@MaylekiKitchen बर ठीक आहे ताई
Aga फूल chan वालवुन घे kiwa kadhai madhe bhajun ghe
Jalhat nahi te purn
Thanks for watching video 🙏
Jastah vel petu dya nanterch vizva .
मी सांगितल्याप्रमाणे धूप बनवला पण पेटत नाही
व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏
धुप चांगले सुकवून घ्या ,धुप पेटवताना जास्त वेळ पेटु द्या 👍
नारळ शेडी नाही तर जमत pka
व्हिडिओ बघितल्या बद्दल मनापासून धन्यवाद 🙏
हो चालेल 👍
इसमें 100% अगरबत्ती मिलाया होंगा
नहीं मिला या.जो व्हिडिओ में दिखाया वही डाला हैं.👍
ताई माझ्याकडं कोकोपीट आहेत ते आणि माझ्या दारासमोर सोनचाफा आहे त्या फुलांची पावडर आणि थोड गवाच पिठ आणि आमी खोबरे तेल जेवण्यासाठी वापरतो तूप जागी ते घालून गोमूत्र किंवा साद पाणी घालून तयार करू का
व्हिडिओ बघितल्या बद्दल मनापासून धन्यवाद 🙏
खोबरेल तेल वापरले तर सुगंध चांगला येणार नाही.दुसर सुगंधी काही तरी टाका
@@MaylekiKitchen ok मग तुपच घालते
Mam wat did u add after sandal wood powder....no English or Hindi subtitles. We cudnt follow wat it is . Cud u plz help with tht .thnks 😊
Wheat flour
या मध्ये सुगंधी अत्तर टाकू शकतो का?
व्हिडिओ बघितल्या बद्दल मनापासून धन्यवाद 🙏
हो चालेल
मी केल होत पण नंतर त्याचा वास येतो
खूप दिवस ठेवल्या मुळे तुपाने वास येतो.
व्हिडिओ बघितल्या बद्दल मनापासून धन्यवाद 🙏
अजीबात होत नाही खूप वेळा केल वीडीओ बगून
व्हिडिओ मध्ये दाखवले आहेत ते प्रमाण घ्या मग होईल
व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏
Mi tumchya paddhtine dhoop sticks banvlya pan majhya dhoop sticks shevat parynt petat nahiyet
Kaay karan asel ..
Dhoor suru zala ki to madhech thambto ani vizun zatoye
Taie please saanga kaay karan asel
Taie please reply
धुप पुर्ण सुकले नसेल
धन्यवाद 🙏
@@MaylekiKitchen..ho mi attach banvlet..at 8.30-9.00 p.m.
Kiti divas unhaat thevu ??
Mi dhoop sticks banvtana tup barobar thode dalda pan ghatle 1 tbsp ..ma
Majhya kade thodese dalda shillak hote
Dalda pan ghatle tar chalel ka ??
Fakt tupch ghalyche ??
पुर्ण आतपर्यंत सुकले पाहिजे.एवढे सुकवून घ्या