राणीची बाग - भायखला! मुंबई! पहा राणीच्या बागेतील नवनवीन बदल! Ranichi baug (Mumbai)| mayur shelke|

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 жов 2024
  • राणीची बाग - भायखळा (मुंबई)
    वीर माता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालय अर्थात राणीची बाग ही मुंबईतील भायखळा येथे असून. भायखला स्टेशनच्या पूर्वेला स्टेशन पासून अगदी पाच मिनिटांच्या अंतरावर आहे. हीचे मूळचे नाव क्वीन व्हीक्टोरिया गार्डन्स असे होते. या बागेचे उद्घाटन 19 नोव्हेंबर 1862 रोजी लेडी कॅथरिन फ्रेअर यांनी केले.
    आणि लगेच ही बाग जनतेसाठी खुली करण्यात आली. 2012 साली या बागेच्या निर्मितीला दीडशे वर्षे पूर्ण झाली. राणीची बाग ही मुंबईतील सर्वात जुनी आणि मोठी बाग आहे. ही बाग एकूण 53 एकर परिसरात पसरलेली आहे. देशातले सर्वात जास्त वनस्पतिवैविध्य या बागेत आहे.
    येथील काही झाडांनी आपली शंभरी देखील ओलांडलेली आहे. 1890 मध्ये उद्याना लगतची 15 एकर जमीन खरेदी करून या उद्यानाच्या आकर्षणात भर घालण्याच्या दृष्टीने काही प्राणी येथे आणले गेले आणि या सार्वजनिक बागेत प्राणिसंग्रहालयाचा जन्म झाला. इथल्या दोन तृतीयांश जागेत वनस्पती उद्यान तर उरलेल्या जागेत प्राणीसंग्रालय आहे.
    येथे हत्ती, अस्वल, वाघ, पाणघोडा, सांबर, कोल्हा, तरस, बिबट्या, विविध पक्षी, पाण्यातील कासव, जमिनीवरील कासव, धामण, अजगर असे साप. असे विविध प्राणी व पक्षी या बागेत आहेत.
    Related Keywords :-
    #paryatanekaanand #rani baug zoo, | #rani baug penguin,#rani baug zoo mumbai, | #rani baug mumbai 2021, | #rani baug in mumbai, |#rani baug byculla, | #rani baug animals, | #rani bagh animal,
    #rani baug byculla 2021, | #rani baug byculla mumbai, | #rani baug byculla zoo,
    #rani baug byculla is open, | #rani baug byculla entry fees,
    #rani baug bhaykhala, | #rani baug byculla animals, | #rani baug cha raja,
    #ranichi baug, | #rani chi baug dakhva, | #ranichi baug video,
    #rani bagh full video, | #how to go rani baug from byculla station,
    #rani bagh garden, | #rani bagh, | #rani bagh mumbai,
    #rani bagh mumbai 2021, | #rani baug in byculla, | #rani baug news
    #rani baug information in marathi, | #rani bagh jungle,
    #rani baug latest news, | #rani baug mumbai latest,
    #rani baug mumbai, | #rani bagh mumbai penguin,
    #rani baug new animals, #rani baug near byculla mumbai,

КОМЕНТАРІ • 37