मी राणीची बाग | I am Rani Bagh | Virtually Wild | Seventh Episode | The Mumbai Zoo
Вставка
- Опубліковано 9 жов 2024
- On the occasion of the Post Centennial Diamond Jubilee Anniversary of the Mumbai Zoo we bring to you the seventh episode of the 'Virtually Wild' series: "Mee Ranichi Bagh"
.
वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाच्या शतकोत्तर हीरक महोत्सव वर्षपूर्ती निमित्त प्रदर्शित करीत आहोत, 'वर्च्युअली वाईल्ड' मालिकेचा सातवा भाग : "मी राणीची बाग"
.
लेखन - दिग्दर्शन
श्री. मकरंद सावंत
छायाचित्रण
श्री. पराग सावंत
निवेदन
सौ. सुकन्या मोने
संकलन, ग्राफिक्स
श्री. अमोघ सागवेकर
संगीत, ध्वनी संयोजन
श्री. ओंकार देविदास घाडी
ध्वनिमुद्रण
शैलेश सामंत
छायाचित्रण सहाय्य, हवाई छायाचित्रण
.
#mumbaibmcwork
#ranibaug
#mumbaitouristplaces
धन्यवाद मा. सुकन्या मोने कुळकर्णी मॅडम् खुपच छान आपल्या गोड आवाजात समालोचन केलेत. त्या बद्दल. आपला आवाज ऐकल्यावर मुध्धामुन टायटल पाहील व खात्री खरी ठरली.
I love Rani Bagh..❤️🤗😍❣️🌄🐾
खूपच छान छान
फारच सुरेख पुर्नरचना,शासनाची व सर्वजणांची आभारी आहे...उत्तम आवाजातील ही माहितिपूर्ण 'क्लिप'पोहोचवल्या ब द्दलही आभारी...
Beautiful ♥️
This narration and autobiography of Our Zoo really made me Extremely nostalgic ♥️
आम्हाला लहानपण आठवले, मे महिन्याची सुट्टी लागली की सरळ मामाकडे- नांदोस्कर "सुर्यवंशी सदन" समोरच राणीची बाग. खुपच छान.
खरच खूप सुंदर आहे मनाला स्पर्श करून जाणारा व्हिडिओ चित्रीकरण आहे तेवढेच नाही तर निवेदन मनालाच भिडुन जाते मनापासून धन्यवाद सर्व प्रशासकीय यंञेणेला.......the mumbai zoo team ♥️ 😀 🎶 😄 👌 ❤️ ♥️ 😀 🎶 😄
राणीच्या बागेविषयी भरपूर काही लिहावेसे वाटते , बालपण मुंबईतील असल्यामुळे लहानपणी जी राणीची बाग बघण्याचा जो आनंद होता तितकाच आनंद आता देखील आहे, मला नक्कीच त्या सर्वांचे आभार मानावेसे वाटते ज्यांनी ज्यांनी अजूनही राणीच्या बागेला जिवंत ठेवले, शतशः आभार
राणीच्या बागेविषयी भरपूर काही लिहावेसे वाटते,बालपण लालबाग परळ मधील असल्यामुळे लहानपणी जी राणीची बाग बघण्याचा जो आनंद होता तितकाच आनंद आतादेखील आहे,
मी आजही प्रत्येक शनिवार रविवार मॉर्निंग वॉक ला राणीच्या बागेत फिरायला जातो.
मला नक्कीच त्या सर्वांचे आभार मानावेसे वाटते ज्यांनी ज्यांनी अजूनही राणीच्या बागेला जिवंत ठेवले, शतशः आभार
फारच सुंदर, वास्तू केवळ जपूनच ठेवली नाही तर वेळोवेळी काळानुरूप त्यामध्ये योग्य ती डागडुजी करून काही नावीन्य पूर्ण पण साजेसे बदल देखील घडवून आणलेत, दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या Annual Flower show निमित्ताने मी आवर्जून भेट देतो.
फार सुंदर... एवढी जूनी वास्तू.. जी तुम्ही सर्वांनी जपून ठेवली... आणि आज लाखो लोकांना आनंद देत आहे..... माझ्या लहानपणीची राणीबाग.. आज माझ्या ५२ वर्षानंतर नवीन रुपात पाहून मन भरून आले.. तुम्हा सर्वांचे आभार.. माझ्या रत्यावर राहणाऱ्या विध्यार्थी ने आपल्या रानिबाग चा आस्वाद मनसोक्त घेतला... धन्यवाद डॉ कोमल राऊळ आणि अभिजित साटम तूम्ही माझ्या रस्त्यावर राहणाऱ्या मुलांना आमंत्रित केलं राणीबाग पाहण्यासाठी
खुप सुंदर. मुक्या प्राण्यांवर, पक्षांवर प्रेम करण्यासाठी मन ही सुंदर आणि मोठं असावं लागतं जे राणी बागेच्या सर्व कर्मचारी वर्गा कडे आहे. सलाम त्या सर्वांना 🙏
So proud to see how it has changed and is improving...Sabhi Mumbaikar k kuch na kuch memories isse related hai.. Very proud of my City and my State.. From proud Mumbaikar
उत्कृष्ट निवेदन👌👌👌👍👍👍
Khoop chaan mahiti dili aahe 👌
खूप छान
मस्तच एक नबर, खूप खूप छान,
Sunder varnan
खुप सुंदर. एक नितांत सुंदर अनुभव नागरिकांना देण्याचे उत्कृष्ट योगदान महापालिका कडून.
Too good ✨ I am from Mazgaon so you can imagine how proud I feel to watch this 😊 Many Sundays of my childhood were spent at this beautiful place called 'Ranichi Baug' 👌🏼👍🏼
Khup ch sunder video hota, maz Maher Rani bagh cya agdi javal ch aahe, tya mule lahan Astana agdi roj ch mhatle tari aamhi sarv lahan mule Rani bagh cya ground var ch khelayla jaay che,. Aaj ha video pahatana tya sarv aathvani tajya zalay, kuni hi pahune aale ki tyana ghevun aamhi, aamchi Rani chi bagh, pahayla chala, mhnun ghevun jaycho, khup abhimaan vataycha tevha,. ..Aani aaj etkya varsha ni hi aamchi Rani bagh agdi tashich aahe, khar tar ajun hi khup navya rupay, nav Navin prani , pakshi, yane bharleli pahatana khup mast vatle, hi aaplya Mumbai chi shaan aahe, aani ti ashich pidyanpidya etki ch sunder raho, hich Ishwar charni prathna🙏🙏 Aani etka sunder video banvlya baddal khup khup dhanyawad,👌👌👌👌👌👌👌👍👍🌟✨🌉👏👏
खुप सुंदर...दिग्दर्शन,लिखान खुप मस्त केलेस मकरंद...खूप मस्त अनुभव..आपल्या राणी बागेला असेच जपत राहा...❤️😇. Great work team @themumbaizoo 👍
Thanks a lotttt
Chan ahe teacher mala khub avdl tu mi avd Samjavun sangitlc
खुप छान "मायेचा" आवाज.
कडक 😍 👌
Kiti Chan vidio banvla aahe janu kahi pratksh tithe jaun baghat aahot as वाटते आहे
अप्रतिम
Too good!
Thank you...
खूप छान !!👍
आमच्या शाळेतून खास राणीच्या बागेत सहल जात असे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना राणीची बाग बघण्यासाठी
व्हेरी व्हेरी nice 👌👍
Sunder!!
निवेदन खूप सुंदर...
Very Nice
अप्रतिम❤️❤️❤️❤️❤️💗💗💞🥀
As usual, Makarand Sawant has taken sincere efforts to write such a very informative & effective script. It definitely motivates & attracts many visitors to राणीची बाग.
Sukanyaji has very appealing & endearing voice.
Earlier, i have made a request to Makarand & the authorities that you must use Hindi & English for such beautiful narration so as to have much wider coverage. I hope that you will think and act upon my suggestion🙏😊🌹
♡Prof. Manohar P. Shimpi, Mumbai♡
Thanks a lot for the appreciation
loved it!!!!!
सुंदर लिखाण 👌👌🤩🤩
Thank you
amazing so beautiful ........❤
So beautiful 👍👍👍👍👍👍👍
अप्रतिम शब्द बोलावे तेवढे कमी आहेत,
पेंग्विन आणले म्हणून राणीबागेत म्हणून अजून पण आदित्य ठाकरेला भाजप ओरडत आहे, पण।किती छान आहे बघा म्हणावं राणीची बाग
💯💯🚩🚩🚩🚩जय महाराष्ट्र
@@sureshmatkar9118 जय महराष्ट्र
This video and reality is totally different as I recently visited it n saw bmc is not taking care of it
Penguin sena jay ho 😂
40 वर्षां पुर्वी शाळे तून सहली ला गेले होते....मधे खुप दुरवस्था झाली होती....पण आता पुन्हा एकदा नव्याने जाणार राणी च्या बागेत
Sukanya Tai cha aawaj aahe.nakhi
लहनपन ते तारुण्यात तु मला सहज साथ दिलीस मी तुझा आभारीआहे