अद्भुत विवेचन केलंत श्री माऊली🙏🏻🙏 आपणांस जन सामान्यांची..गुरू तत्व समजावे सर्वांना, सर्वांचा आध्यात्मिक विकास व्हावा..ह्याबद्दल कित्ती कळकळ आहे, हेच आपल्या प्रत्येक व्हिडिओ च्या माध्यमातून समजते. 🌸🙏श्री सद्गुरूभ्यो नमः🙏🌸
Avadhut Chintan Shri Gurudev Datt, Vandan Guru ha Sant Kulincha Raja Guru ha Praan Visava MazaSant... Dnyaneshwar Maharajani mhatlay. Guru Smaran mukhi rahe Tochi Braham Roop pahe Guru Gite madhe sangitle aahe Kaka tumhala Vandan ani dhanyawad Sunder ani agdi mahatvacha ani avashyak Vishay ghetla ani chaan Sadar kela aahe. Khup khup Dhanyawad
🙏🙏
॥अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त॥
॥स्वामी समर्थ महाराज की जय॥
॥समर्थ सद्गुरु श्रीशंकर महाराज की जय॥
🌹🙇♂️🙇♂️🙇♂️🌹
जय गुरु राजदत्त
❤❤❤... जय श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ.
रामकृष्ण परमहंस यांचे चरित्रा खरच वाचायला हवे जर माझे गुरू श्री अरविंद आठल्ये काका सांगत आहेत. धन्यवाद. मनातून गुरू मानते काका तुम्हाला. आशिर्वाद द्या
🙏🙏🙏 माऊली साष्टांग नमस्कार
अद्भुत विवेचन केलंत श्री माऊली🙏🏻🙏
आपणांस जन सामान्यांची..गुरू तत्व समजावे सर्वांना, सर्वांचा आध्यात्मिक विकास व्हावा..ह्याबद्दल कित्ती कळकळ आहे, हेच आपल्या प्रत्येक व्हिडिओ च्या माध्यमातून समजते.
🌸🙏श्री सद्गुरूभ्यो नमः🙏🌸
🙏🙏🙏🙏🙏
श्री राधाकृष्ण काका तुमच्या चरणीं प्रणाम 🙏🙏 तुम्ही सुध्दा मला गुरुतुल्य आहात ,तुमचे शब्द ऐकताना खूप भरून येतं खुप खुप धन्यवाद काका 🙏🙏🙏
धन्य वाद.🙏
खुपच छान माहिती नमस्कार 🎉🎉🎉
श्री गुरुदेव दत्त गुरुजी
Avadhut Chintan Shri Gurudev Datt, Vandan
Guru ha Sant Kulincha Raja
Guru ha Praan Visava MazaSant... Dnyaneshwar Maharajani mhatlay.
Guru Smaran mukhi rahe
Tochi Braham Roop pahe
Guru Gite madhe sangitle aahe
Kaka tumhala Vandan ani dhanyawad
Sunder ani agdi mahatvacha ani avashyak Vishay ghetla ani chaan Sadar kela aahe.
Khup khup Dhanyawad
प्रणाम गुरूदेव
❤❤❤
आपल्या चरणी नमस्कार गुरुदेव
Too gud.... Perfect💯
👍
@@arvindathalye🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
ये हृदयीचे ते हृदयी घातले....🪷🙏
खुप खुप धन्यवाद काका
साष्टांग नमस्कार काका 🙏🙏🙏
सुंदर विश्लेषण केले आहे
काका 🙏🏻
काका नमस्कार तुम्हाला भेटले की डोळे भरून येतात.अलोट प्रेम काका.नक्की रामकृष्ण परमहंस सगळे खंड वाचते.जय गुरुदेव नमस्कार करते
🙏
खुप छान सांगताय आपण. आपणास समक्ष कसे भेटता येईल? कृपया तुमचे मार्गदर्शन समक्ष घेता येईल.
@@vishaldethe8311 कृपया मॅसेंजरवर मॅसेज पाठवा तुमच्या फोन नंबर सह.
काका.. रामानंद बीडकर महाराज आणि रावसाहेब सहस्रबुद्धे यांचं चरित्र ऐकायला आवडेल..
नक्की प्रयत्न करेन
🙏🙏
साष्टांग नमस्कार काका 🙏🙏🙏💐💐💐
नमस्कार 🙏 काका 🙏😀
नमस्कार
🙏🙏
🙏
🙏🙏🙏🙏