नवनाथ - गहिनीनाथ समाधी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 жов 2024
  • नवनाथ- गहिनीनाथ समाधी

КОМЕНТАРІ • 27

  • @chaitanyapatil4665
    @chaitanyapatil4665 3 місяці тому +1

    ॐ नमो आदेश 🌹🙏

  • @nile3205
    @nile3205 7 місяців тому +2

    तुमचे खूप खूप धन्यवाद तुमच्यामुळे आम्हाला नवनाथांच्या समाधीची माहिती मिळाली...🎉🎉🎉🎉

  • @ShridharAlurkar
    @ShridharAlurkar 7 місяців тому +1

    Fluent and clear description by Shi Chaitany, although young in age. All the best to the Samadhi.!

  • @sonaligirme2601
    @sonaligirme2601 7 місяців тому +1

    ओम् श्री गहिनीनाथाय नमस्तुभ्यम् श्री स्वामी समर्थ खूप खूप धन्यवाद काका तुमच्यामुळे आम्हाला नाथांचे दर्शनाचा लाभ होत आहे....🙏

  • @anildeshmukh6580
    @anildeshmukh6580 7 місяців тому +1

    श्रीस्वामी समर्थ गुरुभ्यो नमः

  • @pradeepwadelkar5246
    @pradeepwadelkar5246 7 місяців тому +6

    नमस्कार काका आज केवळ तुमच्यामुळे च ह्या पवित्र संजीवनी समाधीचे पहिल्यांदा दर्शन होऊ शकले..जय सद्गुरुनाथ 🙏🌼🙏

  • @shubhadarajguru779
    @shubhadarajguru779 7 місяців тому +2

    राम‌ कृष्ण हरी!श्री‌गुरुदेव दत्त!,

  • @poojanewalkar2145
    @poojanewalkar2145 7 місяців тому +1

    नमस्कार आणि धन्यवाद काका.🙏🙏आज तुमच्यामुळे खूप छान दर्शन झालं समाधीचं.
    श्री गुरुदेव दत्त 🙏🙏

  • @malinikhilare6358
    @malinikhilare6358 7 місяців тому +3

    सुप्रभात🙏 काका आजच्या दिवसाचि सुरूवात नवनाथांपैकी एक गहिनीनाथ यांच्या संजिवन समाधी च्या दर्शनाने झाली. धन्यवाद 🌺🌺🙏🙏🌺🌺

  • @ajayvaidya6538
    @ajayvaidya6538 7 місяців тому +1

    आदेश ❤

  • @rajashreetendulkar251
    @rajashreetendulkar251 7 місяців тому +2

    श्री नव नाथाय नमः🙏
    काका समाधी मंदिराचे छान दर्शन झाले 🙏

  • @sureshlandge3100
    @sureshlandge3100 7 місяців тому +4

    राम कृष्ण हरी काका खूपच छान माहिती मिळाली तुमचा आशीर्वाद द्या की आमच्याकडं या सगळ्या नाथांच्या समाधानाचे दर्शन व्हावे असा आशीर्वाद द्या दादा खूपच छान वाटलं ऐकून तुमचा आशीर्वाद असाच असू दे आमच्याकडून अध्यात्मिक वाटचाल तुमच्यामुळे होत आहे तुमचा आशीर्वाद तुमची कृपा व्हावी

  • @pratikshakole4151
    @pratikshakole4151 7 місяців тому +1

    राम कृष्ण हरी

  • @nishantghodke3227
    @nishantghodke3227 7 місяців тому +2

    शांत शांत शांत अनुभव 🙏🏻🌹🙏🏻

  • @nitinnadkarni7618
    @nitinnadkarni7618 7 місяців тому +2

    साष्टांग नमस्कार काका 🙏🙏🙏💐💐💐

  • @sonalichavan9920
    @sonalichavan9920 7 місяців тому +2

    राम कृष्ण हरी 🙏

  • @vilaspendharkar5679
    @vilaspendharkar5679 7 місяців тому +1

    साष्टांग नमस्कार काका 🙏🙏🙏

  • @deepakuvlekar2220
    @deepakuvlekar2220 7 місяців тому +2

    namaskar kaka 🙏🙏🙏🙏

  • @vaishaligirme406
    @vaishaligirme406 7 місяців тому +2

    🙏

  • @girishgavaskar
    @girishgavaskar 7 місяців тому +2

    धन्यवाद काका 🙏

  • @vithalkarandikar7254
    @vithalkarandikar7254 7 місяців тому +1

    Samadhi mandir kuthe aahe , address dila tar bare hoil , trimbkeshwrar la pan aahe

  • @sunitakulkarni6956
    @sunitakulkarni6956 7 місяців тому +1

    👌🙏👏

  • @sunitakawle6681
    @sunitakawle6681 7 місяців тому +1

    काका ग्रेट

  • @sureshlandge3100
    @sureshlandge3100 7 місяців тому +2

    नमस्कार काका

  • @kanchanbhalerao4096
    @kanchanbhalerao4096 7 місяців тому +2

    नमस्कार

  • @sujitthorat3517
    @sujitthorat3517 3 місяці тому +1

    गहिनिनाथ मंदिर अहमदनगर मध्ये आहे का.. माहिती असले तर सांगा 🙏

  • @swatikeljii4576
    @swatikeljii4576 7 місяців тому +2

    🙏