खूप सुंदर विवरण, काका🙏🙏✨ श्री गुरु तत्व अनंत, अगाध आहे...त्याचा थांगपत्ता लागू शकत नाही.......आपल्या शिष्याला त्याच्या नकळत देखील गुरू तत्व आपलंसं करतं, पावला पावलावर आपल्याला मार्ग दाखवतं ...समजून घेतं...फक्त शिष्याची तळमळ, कळकळ असावी....आपली पात्रता आपण वाढवावी हे अगदी छान प्रतिपादन केलंत माऊली🙏 असे हे अनंत, अगाध, इंद्रियातित श्री गुरूंचे तत्व समजून घेण्याची आमची पात्रता होवो, हीच आपली चरणी प्रार्थना 🙏🙏✨
❤❤❤.. श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ.
खूप सुंदर विवरण, काका🙏🙏✨
श्री गुरु तत्व अनंत, अगाध आहे...त्याचा थांगपत्ता लागू शकत नाही.......आपल्या शिष्याला त्याच्या नकळत देखील गुरू तत्व आपलंसं करतं, पावला पावलावर आपल्याला मार्ग दाखवतं ...समजून घेतं...फक्त शिष्याची तळमळ, कळकळ असावी....आपली पात्रता आपण वाढवावी हे अगदी छान प्रतिपादन केलंत माऊली🙏
असे हे अनंत, अगाध, इंद्रियातित श्री गुरूंचे तत्व समजून घेण्याची आमची पात्रता होवो, हीच आपली चरणी प्रार्थना 🙏🙏✨
जय जय,गुरु दत्त
खूप छान विवेचन 👌👌👍👍
काका, मनापासून धन्यवाद आणि सादर प्रणाम
🙏🙏🌹🌹🙏🙏
हो काका,आमची पात्रता आम्हीं वाढवू.सदाचार, नीतिमत्ता,विश्वास ,नामस्मरण आणि गुरूनिषाठा.अजून काय करायचे ते पण सांगा
चरणस्पर्श दंडवत, गुरुदेव ❤❤❤
Kaka tumhala Vandan ani khup khup dhanyawad
Sadgakavsathet mhana Sadgunchi Ichha mhana, tumhi khup Bhagyawan ahaat, itke adhyatmik margadarshan ani dyaan denare Divya Awatar bhetne, hi Sadgurunchich Krupa aahe.He bhagya sarvana nahi milat. Kharach Purvajanma chi punnyayi ani Shesh rahilela Yog aahe. Dhanya ahaat.
Tumche anubhav aiktana khup Aanand milto.
Dhanyawad ani Vandan
You are very much blessed,kaka
साष्टांग नमस्कार काका,खूप छान 🌹🌻🌼🙏🙏🙏
🙏श्री स्वामी समर्थ
साष्टांग नमस्कार काका 🙏
खूपच सुरेख वर्णन!!
सद्गुरूनाथ महाराज की जय!
आंपणास मनापासून धन्यवाद.
🙏🙏🙏 माऊली साष्टांग नमस्कार
खुप सुंदर वाटले काका
🙏🙏🙏धन्यवाद 🙏🙏🙏
🙏
🙏🙏🙏
🙏🙏
Kaka khup dhanyawad
साष्टांग नमस्कार काका 🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद काका 🙏🏻
हे सर्व ऐकले की मनाची चल बीचल थांबते.
खुप छान ही मालिका अशीच सुरू ठेवा
Jay Gurudev 🙏😌
साष्टांग नमस्कार काका 🙏🙏🙏💐💐💐