तुमचे किती कौतुक करावे तेवढे थोडेच आहे ❤. अतिशय छान नवीन नवीन संत, गूढ गोष्टी आमचे पर्यंत पोचवण्या साठी अपार कष्ट घेत आहात. तोतापुरी कायमच गूढ व महान व्यक्तिमत्त्व आमचे सारख्या पासून lapun होते. ते आमचे पर्यंत पोचविले. फार मोठी गोष्टआहे. त्यांना एकप्रकारे मानवंदना दिलीआहे. खर तर जगातील एकमेव उदाहरण असावे. आपल्या चरणी लीन आहोत. 🎉🎉🎉🎉🎉😢
साधने बाबत "उत्तमो ब्रह्मसद्भावो,"असं जे म्हटलं. जातं,, त्याचं हे उदाहरण च म्हणायला पाहिजे. श्रीमान् तोतापुरींचे चरित्र फारसे ऐकायला मिळत नाही. आपण हे खूप च मोलाचे काम केले आहे धन्यवाद, मनापासून.
🌷🌷 Aadarniya Arvind ji yana shashtang dandvat namskar ... khup sunder hi mahiti aahe.. maharashtra hi santachi bhoomi aahe.. he far thor karya aahe ani he tumchya karvi hoat aahe.. 🙏🙏🌺🌺
तुम्ही मला निराश केलं. आवाजाचा चढउतार, माईकचा वापर माहित असणे अत्यंत गरजेचे आहे; आवाजावर वयाचा अधिकार अधिक दिसतो. वाचताना संदर्भाचा गोंधळ काही सांगून जातो.
सां. नमस्कार, खूप दिवसांची इच्छा होती आणि यांचे चरित्र फार दुर्मिळ धन्यवाद शतशः ऋणी
तुमचे किती कौतुक करावे तेवढे थोडेच आहे ❤. अतिशय छान नवीन नवीन संत, गूढ गोष्टी आमचे पर्यंत पोचवण्या साठी अपार कष्ट घेत आहात. तोतापुरी कायमच गूढ व महान व्यक्तिमत्त्व आमचे सारख्या पासून lapun होते. ते आमचे पर्यंत पोचविले. फार मोठी गोष्टआहे. त्यांना एकप्रकारे मानवंदना दिलीआहे. खर तर जगातील एकमेव उदाहरण असावे. आपल्या चरणी लीन आहोत. 🎉🎉🎉🎉🎉😢
खूप छान माहिती संत तोता पुरी..महाराज..बद्दलदिलीत त्या बद्दल धन्यवाद...सादर प्रणाम,, 💥
Atishay shravaniya ahe 🙏🏻🙇🏻♀️🪷
Ramkrishna sharanam 🙏🏻🙇🏻♀️🪷
साधने बाबत "उत्तमो ब्रह्मसद्भावो,"असं
जे म्हटलं. जातं,, त्याचं हे उदाहरण च
म्हणायला पाहिजे. श्रीमान् तोतापुरींचे
चरित्र फारसे ऐकायला मिळत नाही.
आपण हे खूप च मोलाचे काम केले आहे
धन्यवाद, मनापासून.
तुम्ही सांगता त्या सर्वच गोष्टी अतिशय रम्य असतात
🌷🌷 Aadarniya Arvind ji yana shashtang dandvat namskar ... khup sunder hi mahiti aahe.. maharashtra hi santachi bhoomi aahe.. he far thor karya aahe ani he tumchya karvi hoat aahe.. 🙏🙏🌺🌺
P p p s baba ji sat sat vandan 🌹 🙏 🙌
अतिशय श्रवणीय सुरुवात झाली आहे 🙏
उत्सुकता वाढली आहे 🙏
काका 🙏
🙏.
नमस्कार काका.खूप सुंदर माहिती सांगता तुम्ही. खूप खूप धन्यवाद.
🙏🌹🙏
🌹🌹🙏🙏🙏🌹🌹
अद्भुत चरित्र पुढे आणलेत काका,नमस्कार
🙏🙏🙏 माऊली साष्टांग नमस्कार
कोटी कोटी प्रणाम गुरूजी 🙏🙏
काका नमस्कार.खुप खुप धन्यवाद.
Baba, thanks
काका खूप खूप धन्यवाद 🙏 निःशब्द ....😊
छान..👍👍
Khup Chan kaka🙏🏼🙏🏼
काका नमस्कार 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
,🙏🙏🙏
Namaskar kaka Naga sadhu aghori sadhunchi mahiti aikayala milali tar avdel
🙏🙏🙏
साष्टांग नमस्कार श्री काका🌹🌻🌼🙏🙏🙏
साष्टांग नमस्कार काका 🙏🙏🙏💐💐💐
हरी ओम
🙏
Hee ch pahyejee Kaka!!! Bhale deu kaseechi langoti pari naathaalace mathi haanu Kathi!!! Kaliyugi mindset laa fatkee havet shabdik pravachan 84 Paar nahi karnaar!! Kadak fatkee havet , khasker Gruhstashramaa maddhee 6 ripu chyaa aaharee gelayalaa jeevalaa , zopetun jage Kara !!! Bayee Daar Ughad , Maya hatav yog mayee !!!
खुप सुंदर
SANATAN DHARMA is the ONLY true philosophy.
नमस्कार काका
तुम्ही मला निराश केलं. आवाजाचा चढउतार, माईकचा वापर माहित असणे अत्यंत गरजेचे आहे; आवाजावर वयाचा अधिकार अधिक दिसतो. वाचताना संदर्भाचा गोंधळ काही सांगून जातो.
@@dilipnikam4862 माफ करा. वयाचा परिणाम होतो हे बरोबर आहे. त्याला काही ईलाज नाही. पण चरित्र समोर येणे जास्त महत्वाचे वाटले.
🙏🏻🙏🏻🙏🏻
🌹🙏🙏🙏🌹