दोन्ही ठाकरे भाऊ एकत्र आले असते तर दोघांची एक हाती सत्ता आली असती उद्धव साहेब आणि राज साहेब यांनी एकत्र याव आमची हात जोडून विनंती आहे जय शिवसेना जय मनसे जय महाराष्ट्र
मी एक सचा शिवसैनिक बोलत आहे की राजसाहेब ठाकरे व उद्धव साहेब ठाकरे यांनी सगळे मतभेद विसरून आपले नाते जपले तर आपले सगळयांचे स्वप्न पूर्ण झाल्या शिवाय राहणार नाही जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा गाव पिंपळगाव कमलेश्वरी तालुका वाशी जिल्हा धाराशिव कामतघर भिवंडी
बाळासाहेबांचे दोन वाघ उद्धव साहेब आणि राज साहेब मराठी लोकांच्या हितासाठी दोन्ही भावांनी एकत्र येवून येवढ्या वर्षाची आतुरता मिटवावी आले तर त्यांचे अभिनंदन
दोन्ही भावांनी एकत्रित यावे हि काळाची गरज आहे परप्रांतीय लोक मग ते यु पी बिहारी भैय्या बंगाली भैय्या गुजराथी मारवाडी यांचे लोंढे वाढत आहेत,,हा आवाज उठवणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे साहेब त्या वेळी कुणी पक्ष साथ देत नव्हता
राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र येणं शक्य नाही दोन पक्षांचे विचार वेगवेगळे आहे राज ठाकरे कट्टर मुस्लिम विरोधी तर उद्धव ठाकरे कट्टर मराठा विरोधी आहेत तेव्हा दोघेही एकत्रित येऊच शकत नाही...जय महाराष्ट्र जय शिवराय
उद्धव ठाकरे मराठा विरोधी आहेत, असे तुम्हाला कोणी सांगितले...खरे bjp आहे मराठा विरोधी....bjp नेच मराठा - obc वाद लावला...आणि नंतर हिंदू च्या नावावर मते मागीतली.... हिंदू मध्ये भांडणे लावणे आणि आपली राजकीय पोळी भाजून घेणे...हेच फक्त bjp चे धोरण आहे...
बंधू वाद मिटलाच पाहिजे तरच यश मिळेल हीच वेळ बघून निर्णय घ्या राज ठाकरे यांना संधी द्यावी उध्दव ठाकरे यांनी पक्ष प्रमुख च राहून महाराष्ट्र हित सांभाळले पाहिजे
राज आणि उद्धव यांनी आपले आपले इगो बाजूला करून महाराष्ट्र व मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र यावे ही तंमाम जनतेची इच्छा आहे मी पूर्णं करणेस तुळजा भवानी व अंबाबाई यानच्या चरणी एकच मागणी आहे या. दोन्ही बंधूंना बुद्धी दे व मन परि वर्तन घडउन. आण हीच अंत्त करण पूर्वक इच्छ करतो ही इच्या पूर्ण झाली तर सेनापती बालासाहेब यांच्या आत्म्यास शांती लाभेल मी एक सातारकर जेष्ठ शिव सैनिक जय हिंद जय महाराष्ट्र
दोघेही ठाकरे बंधू येकत्रीत आले तर महाराष्ट्रात फक्त सत्ता ठाकरे यांचीच राहील भविष्य महाराष्ट्र राज्याच आहे एकत्रित येऊन बाकीचे सूफडासाप होणार हे निश्चित आहे एकत्रित पाहिजे जनतेला बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्यास शांती होईल
ज्या वेळी शिवसेना फुटत होती त्या वेळी अगदी गया वया करत होतो.एकाने मुंबई कडे लक्ष द्यावं आणि उर्वरित महाराष्ट एकाने पहावे.पण त्याला हरताळ फसला गेला याच खूप वाईट वाटते.
महाराष्ट्राचे हितासाठी दोन्ही ठाकरेंनी एकत्र येणे गरजेचे आहे.मी शिवसैनिक आहे. बाहेरची गुजराती दोन दिल्ली मधून आपले राज्य चालवतात आहे हे आपल्या महाराष्ट्राला सोबत नाही.
घोडा पळून गेल्या वर म्हणतात तबेल्याच दार बंद करा ज्याने ठाकरे ब्रँड संपवला त्याला मात्र अजूनही पोसत आहे या संजय राऊत ने उलट सुलट बोलुन शिवसेना संपवण्यासाठी खूप प्रयत्न केले हाच खरा सुत्रधार आहे याला हाकला व दोघे भाऊ एकत्र या महाराष्ट्राच्या राजकारणाला तुमची गरज आहे जय महाराष्ट्र जय शिवराय जय भवानी 🙏🙏
राज साहेब व उध्दव साहेब यांनी एकत्र यावेत ही तमाम महाराष्ट्ची इच्छा आहे. .. .ती पूर्ण व्हावी आई तुळजाभवानी प्रार्थना
दोघे बंधु एकत्र आले तर राउतांचा जाहिर सत्कार करावा लागेल।
ऊध्दव साहेब राज साहेब आज खरच आपल्याला एकत्रित येण्याची खुपच गरज आहे मराठी माणसा साठी
दोन्ही भावाने एक होने खुप गरजेचे आहे मराठी लोकांना साठी विनंती🙏
मी एक मनसैनिक आहे.. माझी इच्छा आहे की ठाकरे बंधुनी एकत्र येऊन.. या गुजरात लॉबी आणि मिंधे ला महाराष्ट्रा बाहेर हाकलाव.. जय शिवराय. 🚩🙏
मी एक शिवसैनिक आहे माझी पण तीच इच्छा आहे सोबत प्रकाश आंबेडकरांची भीम शक्ती आली तर गुजराती लॉबीला पत्ता भुई थोडी होईल
अरे भावकी ला समजते कुठे
खुप दिवसापासून मराठी माणसांची हिच इच्छा आहे . त्या दिवसाचीच वाट पाहात आहोत .
पण लेट झाले,
Late pan thet
दोघं बंधू एकत्र आले तर राजकारणाला वेगळं वळण मिळेल आणि खरंच आम्ही अभिमानाने आणखी महाराष्ट्रा ची मान अधिक उंचावेल ही इच्छा लवकर पूर्ण होवो
दोन्ही ठाकरे भाऊ एकत्र आले असते तर दोघांची एक हाती सत्ता आली असती उद्धव साहेब आणि राज साहेब यांनी एकत्र याव आमची हात जोडून विनंती आहे जय शिवसेना जय मनसे जय महाराष्ट्र
अगदी बरोबर आहे वेळ हिच आहे
उद्धव व राज ठाकरे यांनी आज येऊन महाराष्ट्राला गतिमान द्यावी हीच नंबर विनंती महाराष्ट्र जनतेची आहे जनतेला विश्वास आहे
लवकरच एकत्र येणार राज साहेब आणि उध्दव ठाकरे साहेब
ते शक्य नाही, भावी आड येतेय ना! 0:23
We😘
खरच एकत्र या
Raj sir ani uddav sir Maharashtra sathi ek juth honychi garaj ahe Jay Maharashtra
दर पाच वर्षांनी सर्व मराठी माणसांना मनापासून असं वाटतंय...पण कधी हा दिवस येईल...
खरंच या जय महाराष्ट्र चायनलचे मनःपुर्वक अभिनंदन,जे सत्य आहे तेच मांडले ❤
Raj saheb 🚩✌️
राज ठाकरे उध्दव ठाकरे यांनी एकत्र येऊन महाराष्ट्राला वाचवलं पाहिजे
दोघा भावांनी एकत्र आलं पाहिजे 👍🏻
भावकीचा वाद मिटुन घा आणि एखटी या ही गरीब जनतेची ईच्छा आहे
भावकीचा वाद लवकर मीठवा
दोन्ही भाऊ एकत्र यावे हि काळाची गरज आहे या एकत्र या एकत्र या एकत्र लवकर या आम्ही वाट पाहत हावोत
३० ते३५ वर्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे महायुती सोबतच होते ना आता कस मराठी माणसाची आठवण झाली
साई महाराष्ट्राच्या हितासाठी आणि मराठी माणसासाठी तुम्ही दोघे एकत्र या ही कळकळीची विनंती आहे
या दोघांनीच जास्त गर्वा मुले मराठी.माणसांची वाट लावली
मी एक सचा शिवसैनिक बोलत आहे की राजसाहेब ठाकरे व उद्धव साहेब ठाकरे यांनी सगळे मतभेद विसरून आपले नाते जपले तर आपले सगळयांचे स्वप्न पूर्ण झाल्या शिवाय राहणार नाही जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा गाव पिंपळगाव कमलेश्वरी तालुका वाशी जिल्हा धाराशिव कामतघर भिवंडी
तुम्ही दोघे एकत्र या साहेब आम्ही संपूर्ण महाराष्ट्र अभिनंदन करेल ह्यावेळेस ह्या महाराष्ट्र मायबाप जनतेचे ऐंका
बाळासाहेबांचे दोन वाघ उद्धव साहेब आणि राज साहेब मराठी लोकांच्या हितासाठी दोन्ही भावांनी एकत्र येवून येवढ्या वर्षाची आतुरता मिटवावी आले तर त्यांचे अभिनंदन
उद्धव साहेब राज साहेब एकत्र आल्यानंतर महाराष्ट्रावर फरक पडणार आणि दोघा भावाची सत्ता येणार हे लिहून द्या
उद्धव साहेब एकत्र येऊ नका नाही तर हम तो डूबे है सनम तुमको भी ले डूबेंगे अशी वेळ येईल 🙏🙏🙏🙏
Great job 👍👍👍👍👍 yes
महाराष्ट्र साठी एकत्र यावे
खरंच तुम्ही भाऊ एकत्र या
दोन्ही भाऊ एकत्र येऊन काम केले पाहिजे अभिनंदन
आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे खरंच मराठी माणसांसाठी दोघांना यायचं खूप गरज आहे नाहीतर हा गुजरात बनून जाईल महाराष्ट्र जय महाराष्ट्र🚩
जनता सांगून थकली,,,, दोघे ही अहंकार सोडायला तयार नाहीत,,,,,आता बसा निवांत
सटीक..🎯
Mag..mana.sanga..ravna.kay..zhalye
खर आहे अभी नही तो कभी नही
परप्रांतीय लोकांच्या मागे धावून मराठी माणूस मराठी माणसांना संपवत आहे.
दोन्ही भावांनी एकत्रित यावे हि काळाची गरज आहे परप्रांतीय लोक मग ते यु पी बिहारी भैय्या बंगाली भैय्या गुजराथी मारवाडी यांचे लोंढे वाढत आहेत,,हा आवाज उठवणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे साहेब त्या वेळी कुणी पक्ष साथ देत नव्हता
या रे बाबा एकत्र बाळासाहेबान साठी आणि मराठी माणसाची मुंबई टिकव्हण्यासाठी 🚩🙏
राज ठाकरे यांनी आपला पक्ष उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत सामील करावा आणि आपण स्वतः कार्याध्यक्ष बनावे
वेळ निघून जाण्याच्या अगोदर ठाकरे बंधूंनी एकत्र याव ही विनंती
राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र येणं शक्य नाही दोन पक्षांचे विचार वेगवेगळे आहे राज ठाकरे कट्टर मुस्लिम विरोधी तर उद्धव ठाकरे कट्टर मराठा विरोधी आहेत तेव्हा दोघेही एकत्रित येऊच शकत नाही...जय महाराष्ट्र जय शिवराय
उद्धव ठाकरे मराठा विरोधी आहेत, असे तुम्हाला कोणी सांगितले...खरे bjp आहे मराठा विरोधी....bjp नेच मराठा - obc वाद लावला...आणि नंतर हिंदू च्या नावावर मते मागीतली.... हिंदू मध्ये भांडणे लावणे आणि आपली राजकीय पोळी भाजून घेणे...हेच फक्त bjp चे धोरण आहे...
दोघा भावांनी एकत्र यावे ही नम्रतेची विनंती आहे
पक्ष , प्रमुख कोण होणार.हाच कळीचा मुद्दा असणार.
जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र राज्य वहावे ही सर्व मराठी मतदार याची ईच्छा आहे जय महाराष्ट्र जय मराठी,
दोघेही एकत्र येणं शक्य नाही
मी महाराष्ट्र नाही तर मी भारतीय जनता पक्ष
बंधू वाद मिटलाच पाहिजे तरच यश मिळेल हीच वेळ बघून निर्णय घ्या राज ठाकरे यांना संधी द्यावी उध्दव ठाकरे यांनी पक्ष प्रमुख च राहून महाराष्ट्र हित सांभाळले पाहिजे
राज आणि उद्धव यांनी आपले आपले इगो बाजूला करून महाराष्ट्र व मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र यावे ही तंमाम जनतेची इच्छा आहे मी पूर्णं करणेस तुळजा भवानी व अंबाबाई यानच्या चरणी एकच मागणी आहे या. दोन्ही बंधूंना बुद्धी दे व मन परि वर्तन घडउन. आण हीच अंत्त
करण पूर्वक इच्छ करतो ही इच्या पूर्ण झाली तर सेनापती बालासाहेब यांच्या आत्म्यास शांती लाभेल मी एक सातारकर जेष्ठ शिव सैनिक जय हिंद जय महाराष्ट्र
Uddhav saheb + Raj Saheb = Ek no Maharashtra.
Uddhav saheb + Raj Saheb + Pawar Saheb + Congress + Ambedkar Saheb.
250 plus seats yetil .
Taiyari 2029 Jai Maharashtra 🙏🏻
बरोबर आहे
Barobar
Aahe
साहेब एकत्र या,
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रित याव
भावकित ईगो आहे..एकञ येतील असे वाटत नाहीत..
उद्धव +राज = महाराष्ट्राची एकहाती सत्ता
तुम्हाला काय वाटते हे लोक एकत्र आले म्हणून मराठी माणसा साठी काय करतील का अजुन त्यांच्या तिजोरी भरतील हे थोडे विचार करायला हवा
आम्ही परत एकञ होवुन सरकारी पैसा व धारावीची जागा लुटणार
लवकर या नाही तर ठाकरे नाव संपवील्या शिवाय राहणार नाही. जय माहाराष्ट्र
दोन भाऊ एकत्र यायला पाहिजे
त्या विरोधकांपेक्षा या बातमी सांगणाऱ्याला उद्धव साहेब आणि राज साहेब एकत्र येण्याचं वाईट वाटतंय.. असं दिसतंय 😡
जय हिंद जय महाराष्ट्र 🚩
दोघेही ठाकरे बंधू येकत्रीत आले तर महाराष्ट्रात फक्त सत्ता ठाकरे यांचीच राहील भविष्य महाराष्ट्र राज्याच आहे एकत्रित येऊन बाकीचे सूफडासाप होणार हे निश्चित आहे एकत्रित पाहिजे जनतेला बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्यास शांती होईल
राज ठाकरे साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब दोन्ही एकत्र यावेत
नक्कीच भेटीचा वाद मिटणार पण राज जी तुम्ही उद्भव बरोबर राजकारणात उतरू nakaa.
🙏🙏🙏👍
ज्या वेळी शिवसेना फुटत होती त्या वेळी अगदी गया वया करत होतो.एकाने मुंबई कडे लक्ष द्यावं आणि उर्वरित महाराष्ट एकाने पहावे.पण त्याला हरताळ फसला गेला याच खूप वाईट वाटते.
होय आता महाराष्ट्र वाचवण्यासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र येणे गरजेचे आहे .
ठाकरे दोन्ही नेते यांनी मराठी माणसा ला वापरून करून घेतल आत्ता मराठी माणूस हुशार झाला आहे म्हणून भाजप कड झूकलेला आहे 😂😂😂😂
जर कधी राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार असतील तर सर्वात प्रथम
दोन्हीं ठाकरे बंधू यांनी एकत्र यावे ही माझी तुम्हाला विनंती आहे... जय महाराष्ट्र उध्दव,राज ठाकरे साहेब..
❤👍
एकत्र या साहेब ❤
यायलाच पाहिजे.ही काळाची गरज आहे . महाराष्ट्र व्यवस्थित रहावा त्यासाठी तरी त्यांनी आपसी वाद मिटून एकत्र यावे.
जनतेसाठी आणि महाराष्ट्र धर्मासाठी एकत्र या
या दोघा भावांना एकत्र आणणं आणि अलग अलग करून हे मीडियास करू शकतो याच्यावर दुसरा कोणी करू शकत ❤👌👍👍🚩🚩
2 नि साहेबानी एकत्र या प्लिज साहेब 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏ठाकरे साहेब
लवकरच निर्णय घेऊन एकत्र आलात तरंच महाराष्ट्राचे हित आहे
जय महाराष्ट्र मीडिया.... प्रथम EVM ची होळी करा... विजय महाविकास आघाडीचाच आहे.. असेल हिम्मत तर कर बेलेटपेपरची मागणी 🚩🔥
दोघ आले तर कोणाची गरज भासणार नाही. 🚩🚩🚩🚩
या दोघे एकत्र 💪💪💪🙏🙏🙏🤝🤝🌹🌹🌹🌹🌹🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
दोघांची भांडण बाकी आपण हुशार आहात जय महाराष्ट्र
म्हातारी मेल्याची दुःख नाही पण काळ सुका वत आहे याची नोंद घेणे आवश्यक आहे
दोन भावांनी एकत्र यायला हवे
मराठी माणसा साठी , महाराष्ट्र साठी दोघे ही लढत आहेत,पण आता सर्व हवे दावे विसरून एकत्र येऊन लढले पाहिजे
❤
महाराष्ट्राचे हितासाठी दोन्ही ठाकरेंनी एकत्र येणे गरजेचे आहे.मी शिवसैनिक आहे. बाहेरची गुजराती दोन दिल्ली मधून आपले राज्य चालवतात आहे हे आपल्या महाराष्ट्राला सोबत नाही.
घोडा पळून गेल्या वर म्हणतात तबेल्याच दार बंद करा ज्याने ठाकरे ब्रँड संपवला त्याला मात्र अजूनही पोसत आहे या संजय राऊत ने उलट सुलट बोलुन शिवसेना संपवण्यासाठी खूप प्रयत्न केले हाच खरा सुत्रधार आहे याला हाकला व दोघे भाऊ एकत्र या महाराष्ट्राच्या राजकारणाला तुमची गरज आहे जय महाराष्ट्र जय शिवराय जय भवानी 🙏🙏
सत्य आहे राऊत हा शकुनी मामा आहे. दोन्ही बाजूंनी ह्यांनी वाट लावली
जर दोन्ही भाऊ एकत्र आले नाहीत तर
त्यांचे कार्यकर्ते दुसरीकडे जाऊ शकतात
दोन्ही भावांनी शहाणे व्हावे.....
दोघेही एकत्र येतील पण राऊत यांनी तोंड बंद ठेवावे
आलं पाहिजे गरज आहे तुमची
राज ठाकरे यांनाच चिन्हा निवडणूक आयोग गोठवण्याच्या तयारित आहे.यावर एकच उपाय आहे. शिवसेना(ठाकरे) गटात सामिल होण्या शिवाय पर्याय नाही.
अरे उध्दव भाऊ तुम्ही हिंदुत्व सोडलं म्हणून असा हाल झाला
हिंदुत्ववादी भुमिका सोडून चालणारी नाही
खरच एकदा होऊनच जाऊ दे
हो दोघ भवानी एकत्र आलेच पाहिजे
राज & उद्धव आपणास विनंती करतोय कि आपली मुंबई वाचावा 🙏🚩🚩
दोन्ही भावानी एकत्र आले पाहिजेत हेच खरे
दोघा भावांनी एकत्र या महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे कोकण विभाग पोलादपूर
राज ठाकरे यांनी आता रेल्वे इंजिन जमा करून आणि आपला लाडका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या सोबत जाऊन शिवसेना प्रमुख बनावे
महाराष्ट्र.चे.वैभव.राज..ठाकरे
Tumhi 2 ghe lavakar eekatra ya saheb❤❤❤
राज उद्धव एकत्र येऊन काम करत राहिल्यास चांगले होईल
उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सोडून फक्त राजसाहेब आणि राज उद्धव साहेब यांनी एकत्र यावे
🙏🏻🙏🏻🙏🏻