१५ मिनिटात गुळाच्या कापण्या बनवा आज पर्यंत कोणीच न सांगितलेली ही पद्धत वापरा l Kapnya I

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 сер 2024
  • १५ मिनिटात गुळाच्या कापण्या बनवा आज पर्यंत कोणीच न सांगितलेली ही पद्धत वापरा l Kapnya I
    #कापण्यारेसिपी #आषाडीतळणी #Shandarmarathirecipe #talnichepadarth #aashadiwari2024 #wheatfloursnacks #teatimesnacks #snacks #kapnyarecipe #kapnyarecipemarathi #nashta #nasta
    ★🙏नमस्कार मंडळी🙏★
    शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या तुम्हाला नेहमीच आवडतात ..या रेसिपी नेहमी बघण्यासाठी चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडीओ ला लाईक करा, आणि सोबतच रेसिपी शेअर देखील करा...
    रेसिपी साहित्य / Recipe Ingredients
    अडीच वाटी गव्हाचे पीठ ( अडीच कप ) / 2 and a half cup of wheat flour
    २ चिमूट मीठ / 2 pinches of salt
    १ चमचा वेलची पावडर / 1 tsp of cardamom powder
    ३ चमचे मैदा / 3 tsp purpose flour
    ३ चमचे रवा / 3 tsp semolina
    ३ चमचे गरम तूप किंवा तेल वापरू शकता / you can use 3 tsp of hot ghee or oil
    १ वाटी काळं गूळ / 1 bowl of jaggery
    १ वाटी पाणी वापरू गूळ फक्त वितळवून घ्या त्याचा पाक बनवू नका / just melt the jaggery using a bowl of water,do not make a paste of it
    थोडं थोडं गुळच पाणी वापरून मिडीयम टाईप मध्ये पीठ मळावे / knead the dough in medium type using lttle jaggery water
    पिठाला खसखस किंवा तीळ लावू शकता / you can apply poppy seeds of sesame seeds to the dough

КОМЕНТАРІ • 1

  • @maltikulkarni4556
    @maltikulkarni4556 Місяць тому +3

    कापण्या छान झाल्यात