वाटीभर तांदळाचा पिठात १ चमचा तूप मिसळून १० मिनिटात बनवा घरच्यांसाठी मऊ लुसलुशीत पदार्थ l Nasta l

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 сер 2024
  • वाटीभर तांदळाचा पिठात १ चमचा तूप मिसळून १० मिनिटात बनवा घरच्यांसाठी मऊ लुसलुशीत पदार्थ l Nasta l
    #शाळेचापौष्टिकडब्बा #Tiffin #Shandarmarathirecipe #nashta #riceflourrecipes #healthybreakfast #brekfast #nasta #natarecipe #healthynasta #tiffinrecipes #instanttiffin #instantrecipes #breakfasrecipe #nastarecipes
    ★🙏नमस्कार मंडळी🙏★
    शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या तुम्हाला नेहमीच आवडतात ..या रेसिपी नेहमी बघण्यासाठी चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडीओ ला लाईक करा, आणि सोबतच रेसिपी शेअर देखील करा...
    रेसिपी साहित्य / Recipe Ingredients
    दीड कप पाणी / 1 and a half cups of water
    १ चमचा चिली फ्लेक्स / 1 tsp of chilli flakes
    १ चमचा मीठ / 1 tsp salt
    १ चमचा तूप / 1 tsp ghee
    १ कप तांदळाचे पीठ / 1 cup rice flour
    २ चमचे तेल / 2 tp oil
    १ चमचा चणा डाळ / 1 tsp gram dal
    १ चमचा उडीद डाळ / 1 tsp urad dal
    १ चमचा तीळ / 1 tsp sesame
    ३ लसणाच्या पाकळ्या २ लहान तुकडे आलं / 3 cloves of garlic and 2 small pieces of ginger
    १ कापलेला कांदा / 1 choped onion
    १ टमाटर / 1 tomato
    थोडीशी चिंच / a little bit of tamarind
    चवीनुसार मीठ / salt to teste
    १ चमचा लाल तिखट / 1 tsp red chili powder
    २ चमचे तेल / 2 tsp oil
    १ चमचा मिक्स मोहरी जिरा / 1 tsp mix musterd cumin seeds
    थोडेसे कडीपत्ता / a little curry leaves
    पाव चमचा हिंग / 1/4 tsp ofasafoetida
    १ चमचा तूप / 1 tsp ghee
    १ चमचा मोहरी / 1 tsp musterd
    १ चमचा सफेद तीळ / 1 tsp white sesame
    बारीक कापलेली कोथिंबीर / finely chopped coriander

КОМЕНТАРІ • 1