#Aluvadi
Вставка
- Опубліковано 28 вер 2024
- 10 - aluvadi leaf/ अळूची पाने
1&1/2 cup - gram flour/ बेसन
1/4 cup - grated coconut/ किसलेले खोबरे
6- garlic/ लसुण
1 inch - ginger/आलं
1/2 cup - coriander/कोथिंबीर
3 - green chilli/हिरव्या मिरच्या
2 spoon - Tamarind jaggery water /चिंच गूळ पाणी
1/2 tsp - turmeric powder/ हळद पावडर
1/2 tsp - red chilli powder/लाल मिर्च पावडर
1/2 tsp - garam masala powder/गरम मसाला पावडर
salt to taste/ मीठ चवीनुसार
#Aluvadi Recipe/अळूवडी रोल करता येत नाही ? आता रोल न करता खमंग खुसखुशीत अळूवडीची सर्वात सोपी पद्धत
• #Aluvadi Recipe/अळूवडी...
#Aluch Fatfad/ Aluchi Bhaji /कोणतेही वाटण,चटणी न वापरता दाटसर अळूचे फतफद बनवण्याची सर्वात सोपी पद्धत
• #Aluch Fatfad/ Aluchi ...
#Alu Vadi Recipe/अळूच्या पानांची वडी या नवीन प्रकारे बनवून बघा बाकी सर्व पद्धती नक्कीच विसरून जाल
• #Alu Vadi Recipe/अळूच्...
#Aluwadi/अळूवडी अजिबात तेलकट होऊ नये व कुरकुरीत व्हावी यासाठी खास टिप्स आणि ट्रिक्स!Aaluwadi Recipe
• #Aluwadi/कुरकुरीत अळूव...
Kothimbir Vadi Recipe
• #Kothimbir Vadi /फक्त ...
#alu vadi recipe,#patra recipe,#alu vadi recipe in marathi,#aluvadi recipe,#alu vadi recipe in hindi,#aluvadi recipe in marathi,#alu wadi recipe,#gujarati patra recipe,#maharashtrian recipes,#crispy aloo vadi recipe,#aluvadi,#alu wadi recipe in marathi,#quick alu vadi recipe,#crispy alu vadi recipe,#aloo vadi recipe,#marathi recipe,#khamang alu vadi recipe,#homemade alu vadi recipe,#aloo wadi recipe,#alu vadi recipe marathi,#alu vadi marathi recipe
#aluvadirecipeinmarathi, #aluvadi, #aluvadirecipe, #aluvadirecipeinmarathibymadhura, #aluvadichibhaji, #patrarecipe, #arbikepattekirecipe, #patodikisabji, #aluvadirecipeingujrati, #kothimbirvadirecipemarathi, #aluvadurecipemarathi, #aluvadibhajirecipeinmarathi, #aluvadikashibanvaychi, #arbirecipeintamil, #patrarecipeinhindi, #patravadirecipe, #shagunskitchenmarathi, #अळूवडी, #bacheloraluvadi
अळू वडी रेसिपी मराठी,#अळू वडी,#अळू वडी रेसिपी,#अळू वडी #कुरकुरीत,#कुरकुरीत अळू वडी,#अळू वडी कशी बनवायची,#अळू वडी ची रेसिपी दाखवा,#अळूची वडी,#अळूची वडी रेसिपी,#अळूवडी रेसिपी मराठी,#अळूवडी रेसिपी,#अळू वडी मधुरा रेसिपी,#अळूची वडी रेसिपी मराठी,#अळू वडी कशी करावी,#आळू वडी रेसिपी,#अळुवडी रेसिपी,#आळू वडी रेसिपी मराठी,#पालक वडी रेसिपी,#थापीव वडी रेसिपी,#कोथिंबीर वडी,#अळूच्या पानाची वडी रेसिपी,#कोथिंबीर वडी रेसिपी,#अळू वडी ची भाजी,#अळूवडी रेसिपी शुभ रेसिपी,#परफेक्ट अळू वडी
शुभ रेसिपी
#shubh recipe
#SHUBH RECIPE
Khup chhan jhali ahe aloo vadi 😊
Thanks
अगदी छान, सहजतेने करता येईल thanks
धन्यवाद 🙏
Khup chan recipe aluvdi disayla pan Sundar Thankyou ❤
Thanks for watching 🙏
खूप सुंदर कल्पना आहे ही अळुवडीची रेसिपी...... 👌👌
धन्यवाद 🙏
फारच सुंदर सोपी खूप धन्यवाद
धन्यवाद 🙏
खूप छान
धन्यवाद 🙏
Very nice recipe tai 👌
Thank you so much
खुपाच chan👌👌👌😋
धन्यवाद 🙏
मस्त रेसिपी आहे मी करून बघणार
धन्यवाद 🙏
धन्यवाद 🙏
खुप छान आहे रेसिपी
धन्यवाद 🙏
Khup Sundar mi pan banvli ashicha
Thanks 🙏
खूप छान !
धन्यवाद 🙏
अतिशय सुंदर व सोपी पद्धत आहे. 👍
धन्यवाद 🙏
खूप छान पद्धत आहे मी नक्की करून बघेन
धन्यवाद 🙏
बरोबर
धन्यवाद
मी केली 1 नंबर झाली 🙏
धन्यवाद 🙏
धन्यवाद 🙏
आवडली, छान कल्पना आहे.
धन्यवाद 🙏
👍👌
धन्यवाद 🙏
धन्यवाद 🙏
चाळणीत पीठ लावायच छान👌
धन्यवाद 🙏
खूप छान रेसिपी वाटली मस्तच
धन्यवाद 🙏
खूप छान आळुवड्या केल्या.
धन्यवाद 🙏
Chan padhat dakhavli aluvadichi❤❤
Thanks 🙏
अति सुदंर v सोपी
धन्यवाद 🙏
खूप छान वडी मला फार आवडली ,❤
धन्यवाद 🙏
Khupch chan
खूपच छान आहे मी करून पाहते
धन्यवाद 🙏
Beautiful recepy 🎉
Thanks 🙏
खुप छान मस्त झाली अळुवडी❤❤
धन्यवाद 🙏
Very nice recipe
Thanks 🙏
Chan
धन्यवाद 🙏
Chawal ka aata nahi dala???
Thanks for watching 🙏
Very nice
Thanks 🙏
खुप छान सोपी पध्दत
धन्यवाद 🙏
Khup sunder easy recipe
Thanks for watching 🙏
खूप छान व्हिडिओ वाटला 🙏🙏
धन्यवाद 🙏
छान रेसिपी
धन्यवाद 🙏
खुप,छान.रेसीपी.
धन्यवाद 🙏
खुप छान आहे पधत मी नकी बनवनार ❤
धन्यवाद 🙏
Khup khup chaan
Thanks
Khup chan zalet
धन्यवाद 🙏
खूप छान सोपी रेसिपी
धन्यवाद 🙏
Khupach chan🙏🏻👍🏻
Thanks, 🙏
छान आहे मी पण बनवेल
धन्यवाद 🙏
Ekdam bhari
Thanks 🙏
Chan vatli
Thanks 🙏
खूपच छान
धन्यवाद 🙏
👌👌👌👌
धन्यवाद 🙏
खूप छान आहे
❤
धन्यवाद 🙏
छान आहे तुमची कल्पना.शिवाय खरंच सोपी आहे. अशीच मीही आता बनवीन. याला कष्टही कमी लागलेत. धन्यवाद.
धन्यवाद 🙏
❤❤❤❤❤❤ bu by@@SHUBHRECIPE
👌👍
खूप छान पद्धत ..नक्की करून बघणार👍
Mf¿😢
Disaynt.I Wii tray.
Thanks 🙏
खुप छान आहे
धन्यवाद 🙏
👌👌
धन्यवाद 🙏
Pith ajun sail pahije tai
Thanks 🙏
खुप सुंदर छानच. केल्यात. वड्या 👍👌👌
धन्यवाद 🙏
Khup chaan
धन्यवाद 🙏
Mast
धन्यवाद 🙏
Farach chhan 👌👌😜😜
Thanks 🙏
Nice
Thanks
खुपच छान 🎉
धन्यवाद 🙏
एकच नंबर ताई
धन्यवाद 🙏
अळुवडी छानच झाली आहे.पण उच्चार सुधारण्याची गरज आहे.ण व न कुठे वापरायचा हेही लक्षात घ्यावे गैरसमज नसावा.
धन्यवाद 🙏
Madam रेसिपी कडे लक्ष द्या. रेसिपी सांगताना व्याकरणाची गरज नाही. त्या काय सांगताहेत ते महत्त्वाचे नाही का? राग नका मानू हं
Deshpande madam teacher lagti hai isiliye grammer sudhar rahi hai
@@SnehaSharma-lz6zv 😂😂हो सकता है
Veryvery nice first time me ashe alu vadi. Che resipe pahile kup kup chan ❤❤❤❤❤❤
Thanks 🙏
आळुवडी झाली छान पण फ्राय करतान सगळे सुटुन जातात
पीठ खूप कमी लावले असेल
Super di❤❤❤❤❤
Thanks for watching 🙏
😅
Thanks
खुपच सुंदर कल्पना आहे नविन काहीतरी
धन्यवाद 🙏
अगदी वेगळी, सोपी पद्धत...! 👌👌👌
धन्यवाद 🙏
खूप वेगळी आणि मस्त दिसतेय.
धन्यवाद 🙏
खूप खूप छान आहे ताई ❤❤❤❤❤
धन्यवाद 🙏
"न"च "ण" करू नका, बाकी पद्धत छान 😊
धन्यवाद 🙏
छान रेसिपी
धन्यवाद 🙏
खूप छान रेसिपी आहे 👌👌
धन्यवाद 🙏
खूपच छान
धन्यवाद 🙏
खुप मस्त थोडी वेगळीही पण छान
धन्यवाद 🙏
Khup chaan
धन्यवाद 🙏
खूप छान रेसिपी आहे
धन्यवाद
खूप छान
धन्यवाद 🙏
उच्चारात पाण, ऐवजी पान असा उच्चार करावा.
धन्यवाद 🙏
Khupch chhan ❤
Thanks for watching 🙏
खूप छान रेसिपी आहे. तुम्ही खूप चांगल्या रीतीने सांगितली आहे. फक्त उच्चार थोडे सुधारलेत तर ऐकायला देखिल गोड वाटतील. पान 'पाण' नाही. बनवण 'बणवण' नाही.
धन्यवाद 🙏
धन्यवाद 🙏
ऊच्चार कसे ह्यापेक्षा भावना बघा
छान रेसिपी
धन्यवाद 🙏
वेगळ्या आगळी रेसिपी आहे पण खूप आहे नाईस धन्यवाद
धन्यवाद 🙏
खूपच छान. तुम्ही सांगितली पण सोप्प्या पद्धतीने. एकदम वेगळी. नक्की ट्राय करणार
धन्यवाद 🙏
छान आहे रेसिपी
धन्यवाद 🙏
वेगळी आणि छान पद्धत. 👌👌👌👌👌👌👌
धन्यवाद 🙏
खारी सारखी सुंदर दिसते मस्त च
धन्यवाद 🙏
छान माहिती सांगितली धन्यवाद आजी
धन्यवाद 🙏
धन्यवाद 🙏
धन्यवाद ताई. आज करून पाहिले. छान झाली.
धन्यवाद 🙏
Majhya kade dar athavdyala aluwadi bante pan gol banavte tumhi shere kelya pramane me pan try karin me harbhara dal bhajun vatun banavte aluwadi
Thanks for watching 🙏
मस्तच!मी ह्यात थोडे तांदूळ पीठ पण घालते.
धन्यवाद 🙏
Wah ,easy method ,
Thanks 🙏
खूप खूप सुंदर कल्पना मी नक्की करुन बघेन ठाणे
धन्यवाद 🙏
खुप छान पद्धत आहे
धन्यवाद 🙏
Sahiii...
धन्यवाद 🙏
खुप सुंदर पध्दत सांगीतली.
खूप खूप धन्यवाद 🙏
ताई तुम्ही फार अळू वडी दाखवली
धन्यवाद 🙏
Khup chan aahe recipe😋
Thanks for watching 🙏
Side se.open nahi hone chahiye.
Thanks 🙏
खूप छान आहे अळूवडी 👌🏾👌🏾
धन्यवाद 🙏
Khup Chan padhhat ahe
Thanks 🙏
Khup chan tai 🌹
धन्यवाद 🙏