श्री छत्रपती शिवाजी महाराज मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा २०२४! मौजे तळवली देऊळवाडी ग्रामस्थ मंडळ.....

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • श्री छत्रपती शिवाजी महाराज मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा २०२४!
    मौजे तळवली देऊळवाडी ग्रामस्थ मंडळ.....
    "कोकणचा चाकरमनी" हया चॅनेल मध्ये मी कोकणातील निसर्ग सौंदर्य, कोकणातील प्रेक्षणीय स्थळे, कोकणातील रस्ते, कोकणातील लोकांचे साधं राहणीमान,
    कोकणातील संस्कृती दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे.
    कोकणातील आबां, फणस, सुपारी, बांबू , सागवान व नारळाची झाडे आणि टुमदार कौलारू घरे दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे . तसेच कोकणातील सण-समारंभ व त्यातील कार्यक्रम कसे साजरे करतात हे दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे. चित्रीकरण तुम्हाला नक्कीच आवडेल अशी मला आशा आहे.
    #Kokancha_Chakarmani
    #KokaniMulga
    #Sunil Vedre Vlogs
    #Aapal Kokan
    #आपलं कोकण
    Email Address:-
    sunilvedre93@gmail.com
    sunilvedre@yahoo.in
    sunilvedre96@gmail.com
    Instagram:-
    sunil.vedre.5

КОМЕНТАРІ • 1