Annasaheb Shinde on Manoj Jarange | आरक्षण नको पण तोंड आवरा, मराठा बांधवांचा जरांगेंना इशारा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 лис 2024

КОМЕНТАРІ • 1,3 тис.

  • @satyajeetkadam-bt2wd
    @satyajeetkadam-bt2wd Місяць тому +136

    जरांगे म्हणजे सकल मराठा समाज असं जरांगे समजत आहे. त्याला खूप अहंकार चढला आहे

    • @narsihaphutane2805
      @narsihaphutane2805 4 дні тому +2

      💯

    • @kiranshirke3081
      @kiranshirke3081 3 дні тому

      मुसलमानाना का बोलवत आहे
      तो आरक्षण नाही देऊ शकत

    • @ArunKagbatte
      @ArunKagbatte День тому

      Yes

    • @Harshal-
      @Harshal- 20 годин тому

      Aata jevha dalit, muslim la sobat gheun nivadnuk umedvar det aahe... Tevha aata servyana samajal.... Jarange chi bhumika aarakshan chi hoti ki aata rajkiy aawad ani karasthan

    • @SundarSomwanshi-i1d
      @SundarSomwanshi-i1d 8 годин тому +1

      पहिल्या रांगेत उभे राहून ओबीसी certificate काढलव वरुन जरांगे पाटील यांच्या वर टीका करता ### मलिदा गँग

  • @vishwasajabe435
    @vishwasajabe435 Місяць тому +90

    शरद पवार सांगेल तोपर्यंत जरांगे बोलणार नाही, भुंकणार.

  • @Dadarp-r2y
    @Dadarp-r2y Місяць тому +165

    हे अभ्यासू दिसत आहेत असे नेतृत्व पाहिजे

    • @shubhamchavan7559
      @shubhamchavan7559 Місяць тому +6

      😂😂 gheu ghari jaun

    • @Dadarp-r2y
      @Dadarp-r2y Місяць тому

      @@shubhamchavan7559 नीट कमेंट लिहायला शिक आधी

    • @dattuchavan7277
      @dattuchavan7277 Місяць тому +3

      देवेंद्र फडणवीस चा माणुस आहे तो तुला हे कधी समजणार

    • @Dadarp-r2y
      @Dadarp-r2y Місяць тому +14

      @@dattuchavan7277 माणूस कुणाचा का असेना पण तो जे बोलतोय ते सत्य आहे ते नाकारता येणार नाही

    • @satishsalunke9835
      @satishsalunke9835 Місяць тому +4

      या मुर्खाने आमदाराच्या निवडणुकीचा अभ्यास केला आहे मराठा समाजाच्या आरक्षणाचा नाही

  • @shrutirasal766
    @shrutirasal766 Місяць тому +62

    आण्णा शिंदे...आम्ही पुण्यातील आहीत .मराठाच आहे.तुम्हीच बरोबर बोललात.
    मन्या जरांगेच्या मागे आता मराठा नसून फक्त महाविकास चे तसेच शरद-उद्धवचे कार्यकर्ते उरलेत.

    • @maheshthokare07
      @maheshthokare07 6 днів тому +1

      रसाळ आडनाव कधी मराठा झालं

    • @ManojShinde-se2em
      @ManojShinde-se2em 5 днів тому

      शंभर टक्के

    • @स्वराज्य-छ1थ
      @स्वराज्य-छ1थ 3 дні тому

      पाटील आडनाव धनगरांत, लेवा,तेली मध्ये सुध्धा आहे.. नावावरून जात ओळखता येत नाही आता.​@@maheshthokare07

  • @srm1959
    @srm1959 Місяць тому +74

    आण्णासाहेब शिंदे आम्ही तुमच्या बरोबर आहोत..🚩🚩

  • @pradiptupe5415
    @pradiptupe5415 Місяць тому +34

    आण्णासाहेब बरोबर बोलत आहेत किती दिवस आंदोलण किंवा मोर्चा काढायचे हे कुठंतरी थांबल फाईजेन आणि किती दिवस लागणार आरक्षणा साठि

  • @amolchavan5520
    @amolchavan5520 Місяць тому +94

    आण्णासाहेब शिंदे यांच्या प्रश्नांची उत्तरे जरांगे यांनी मोठ्या मनाने द्यावी

    • @Prabhakar-89
      @Prabhakar-89 Місяць тому +12

      काही गरज नाही
      आमचा विश्वास जरांगे पटलावर आहे

    • @dilipjagtap4921
      @dilipjagtap4921 Місяць тому +10

      कोण गेला अण्णासाहेब शिंदे मनोज दादा ने त्याला उत्तर द्यायला तो काय इतके दिवस झोपला होता का काही गरज नाही आमचा विश्वास आहे मनोज दादा जरांगे पटलावर

    • @marathwadafood8391
      @marathwadafood8391 Місяць тому

      abe tu dalal bjp it cell gap raha

    • @Don-x9b
      @Don-x9b Місяць тому +6

      भाजपचा चेला आहे शिंदे...

    • @Ojtalks-k2p
      @Ojtalks-k2p Місяць тому +4

      ​@@Don-x9bAni jarange tutari cha

  • @NarayanPande-cw8dx
    @NarayanPande-cw8dx Місяць тому +33

    एक नंबर शिंदे साहेब बोललात तुम्ही ही भाषा झाली प्रामाणिकपणे

  • @RohitMaratha96
    @RohitMaratha96 Місяць тому +233

    BJP चे कार्यकर्ते आहेत हे सगळे आमच्या गावातील सुध्दा दिसत आहेत

    • @VasantWankhede-eo5qq
      @VasantWankhede-eo5qq Місяць тому +7

      Kuthal gaon aahe Dada. ?

    • @ashokvetal861
      @ashokvetal861 Місяць тому +7

      जनतेने ओळखले आहे भाऊ काळजी करु नका

    • @nareshshelar9816
      @nareshshelar9816 Місяць тому +41

      बारामती पुरस्कृत संघर्ष योद्धा कोण आहे हे सर्व जनतेला माहिती आहे

    • @BabasahebChaudhari-v7j
      @BabasahebChaudhari-v7j Місяць тому +31

      Jarange सोबत पण शरद पवार , आणि उद्धव ठाकरे यांची लोकच आहे

    • @KTFact-xg5lo
      @KTFact-xg5lo Місяць тому

      Kuslamb​@@VasantWankhede-eo5qq

  • @ashishsuryawanshi3126
    @ashishsuryawanshi3126 Місяць тому +17

    मनोज जरांगे पाटील 94 चे जीआर बद्दल का बोलत नाहीत शरद पवारांच्या विरोधात एखादं वक्तव्य वाकडा शब्द का नाही

  • @digambarPandit-es9jw
    @digambarPandit-es9jw Місяць тому +264

    आण्णा शिंदे तुम्ही काळजी करू नका तूमचयासोबत मराठा नाहि आला तरी फडणवीस आणि राऊतचे कार्यकर्ते नक्की येतील😂😂😂😂😂😂😂

    • @SP-ek6ce
      @SP-ek6ce Місяць тому

      शरद पवार नि जरांगे नी बी काळजी करु नये, मराठे नसले सोबत तरी मुसलमान नक्कीच जरांगे सोबत आहेत.

    • @vjdecoration8781
      @vjdecoration8781 Місяць тому +2

      😂😂😂

    • @kalekailas170
      @kalekailas170 Місяць тому +3

      बरोबर आहे

    • @keshavgiram207
      @keshavgiram207 Місяць тому +3

      एकदम बरोबर आहे

    • @YogeshOhol-q7c
      @YogeshOhol-q7c Місяць тому

      जरागे हा शरद पवारांचा लाळ चाट्या आहे

  • @ganeshbhosale3478
    @ganeshbhosale3478 2 дні тому +1

    आण्णासाहेब खूप प्रामाणिक वाटतय तुमच बोलणं ❤🚩🚩

  • @dadaraokale1218
    @dadaraokale1218 Місяць тому +45

    पैसे घेउन मॅनेज होणाऱ्या ऑलादिनी पाटलांन बोलू नये

    • @ArshadShaikh-w3g
      @ArshadShaikh-w3g Місяць тому +1

      ❤❤

    • @ArshadShaikh-w3g
      @ArshadShaikh-w3g Місяць тому +1

      Dada bhaiya Muslim sat hai

    • @harshadsade2110
      @harshadsade2110 Місяць тому +4

      अरे पाटील च राष्ट्रवादीला मॅनेज झालंय, त्यांच्या तालावर नाचतोय ते बघ आधी

  • @nrbediting5596
    @nrbediting5596 Місяць тому +3

    मराठा मनोज जरागे या शरद पवारांचा माणूस आहे हे स्पष्ट सांगतो आणि ते कधी ना कधी उघड होईल आम्ही मराठा आहोत पण त्या जागेच्या नादी आम्ही लागणार नाही कारण की लागून मराठा समाजाचे कायमचे आरक्षण सुद्धा भेटणार नाही अशी स्थिती या जरांगे नांदून ठेवलेली आहे रिलायन्स शरद पवारांवर हा बोलतच नाही माणूस काही जनावर 1994 ला कुठे ठोकला मराठा आरक्षणाच्या बाबतीत त्या माणसावर बिलकुल बोलत नाही तो

  • @NarayanLimbajiUgale
    @NarayanLimbajiUgale Місяць тому +73

    फडणवीस यांचा मानुस आहे

    • @sarjeraoyadav2912
      @sarjeraoyadav2912 Місяць тому +5

      Jarangya pawara ca palev kutra aahe he Tula mahit aahe ka ydzvya

    • @hemantgaikwad844
      @hemantgaikwad844 Місяць тому +3

      हो आहे मनोज कुणाचा माणूस आहे तु तारीचा का

  • @shivaraj-d3t
    @shivaraj-d3t Місяць тому +35

    जरागे उत्तर मागितले शिव्या देयला लागतो

    • @Dnyaneshwarkarande-yh1hu
      @Dnyaneshwarkarande-yh1hu Місяць тому

      Tuji aai pan zavtol time la

    • @shivaraj-d3t
      @shivaraj-d3t Місяць тому

      @@Dnyaneshwarkarande-yh1hu तुझ्या आई ला कुणी झवल तुला माहीत आहे का

    • @shivaraj-d3t
      @shivaraj-d3t Місяць тому

      @@Dnyaneshwarkarande-yh1hu तुझ्या आई ला कधी झवल तर चालतंय का

    • @shivaraj-d3t
      @shivaraj-d3t Місяць тому

      @@Dnyaneshwarkarande-yh1hu तुझ्या आई ला कधी झवायचे ते सांग

    • @Boss-y2o2e
      @Boss-y2o2e Місяць тому

      😂

  • @BapuPawar-p4r
    @BapuPawar-p4r Місяць тому +158

    इतक्या दिवस काय झोपला होता का

    • @Ojtalks-k2p
      @Ojtalks-k2p Місяць тому +2

      Ghari v4run bagh😂

    • @rushikeshgawade9266
      @rushikeshgawade9266 Місяць тому +7

      Jasa ki gavthi mithun zopet uthun baralto

    • @vijayjadhav395
      @vijayjadhav395 Місяць тому +2

      ​@@rushikeshgawade9266तुझा बाप आहे तो आस बोलू नको 😅😂

    • @rushikeshgawade9266
      @rushikeshgawade9266 Місяць тому

      @@vijayjadhav395 are yedzavya aslya supari baaz mansala baap mannari aulad tumchi amachi nahi amhala amache aai baap ahet

    • @sarjeraoyadav2912
      @sarjeraoyadav2912 Місяць тому

      Jarangya madrcod yevde varse zopla hota ka

  • @rohinirhonge5993
    @rohinirhonge5993 Місяць тому +17

    आज पर्यंत जरांग़्या कुठ होता सगळयांना आपली भुमिका मांडण्याचा अधिकार आहे लगेच तो फडवणीसचे माणस मराठा समाज प्रश्न विचारणाच कारण एकही भुमिकेवर जरांनगे ठाम नाही मग काय होणार😂😂

  • @Rushi_YT_
    @Rushi_YT_ Місяць тому +81

    बारस्कर 2.0 आहे हा.

  • @nish1459
    @nish1459 Місяць тому +16

    किती छान भाषा सरळ सोपी मुद्देसूद वेदना गरजा मांडणे याची प्रचिती दिली आपण साहेब

  • @madhukarshinde1391
    @madhukarshinde1391 Місяць тому +54

    महाराष्ट्र टाईम्स मराठयाचे विरोधी आहे

  • @pradip.raut09
    @pradip.raut09 Місяць тому +13

    मनोज jarange पूर्ण मराठा समाजाला कधीच आरक्षण घेऊन देऊ शकत नाही.. आत्ताच जागे व्हा, दुसरा मार्ग शोधा🎉🎉

    • @rajutangde5248
      @rajutangde5248 Місяць тому

      तु मीपुढे व्हा काही अडजन नाही

  • @BhagwanKaralhe
    @BhagwanKaralhe Місяць тому +52

    एवढे दिवस कुठे होता तो आता आठवते का मराठा समाज तुला पैसे घेऊन बोलतोस एकच नेता मनोज दादा

    • @SP-ek6ce
      @SP-ek6ce Місяць тому +1

      मन्याचा जन्म आता झालाय

  • @MukundKakde-mf3dt
    @MukundKakde-mf3dt Місяць тому +157

    हे लोकं फक्त नाव ठेवु शकतात पण कोट्यावधी लोकांचा विश्वास मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत आहे त्यामुळे काळजी करू नका

    • @gopalshinde1576
      @gopalshinde1576 Місяць тому

      मी मरठा असुन कोणत्याही पक्षाचाकार्यकर्ता नाही.पण 1992ला शरद पवारानी ओबीसीलाआगावु आरक्षण दिले आणि जरागे म्हणतोय याला पाडा त्याला पाडा आणि तुतारी निवडुण आणा हे धोरण आहे.सर्वपक्षीय बैठक बोलावल्यावर शरद पवार का गेले नव्हते. एकदा सभेमधे मराठा तरुणानी सुसुताईला प्रश्न विचारला ओबीसीतुन मराठयानाआरक्ष देण्याबाबत आपली भुमीका काय आहे तेव्हात्यानी फिरवण्याचा प्रकार केला .

    • @Sanjay-c5f9g
      @Sanjay-c5f9g Місяць тому +13

      ज्याना राजकारण समजत ते मनोज जरागे😂सोबत नाहीत त्याचं कारण म्हणजे ज्यांनी साठ वर्षे झुलवत ठेवले त्यांचाच फायदा करतोय जरागे

    • @rk-g6y
      @rk-g6y Місяць тому +2

      Many kru kahi velasathi pn jarange he suddha tutariche ahet te pn bola tevdh

    • @kapilpakhan6603
      @kapilpakhan6603 Місяць тому +7

      उमेदवार उभे कर मग दाखव जरंग्या च्या मागे किती आहे😂

    • @hemantgaikwad844
      @hemantgaikwad844 Місяць тому +5

      ​@@kapilpakhan6603अरे पहिले जरांगेला सांग 2 ८ ८ उभे कर निवडून आण आनी अरक्षण घे

  • @AshokShelke-m5z
    @AshokShelke-m5z Місяць тому +35

    एक.मराठा.कोटि.मराठा.कायम.मनोज.जरागे.पाटलासोबत.आहोत

  • @RaghavWandhare-vo9mq
    @RaghavWandhare-vo9mq Місяць тому +57

    आण्णासाहेब शिंदे साहेंबांचा विजय असो एक मराठा कोटी मराठा ❤

    • @Kokan..001
      @Kokan..001 Місяць тому

      बाप बदली संघटना...😂😂😂 घरी विचार तु मराठ्यचा आहेस का ते...हांडग्या...

    • @jaydeepmane9265
      @jaydeepmane9265 Місяць тому

      घे मग

    • @Kokan..001
      @Kokan..001 Місяць тому

      @@RaghavWandhare-vo9mq तु मराठ्यांचा आहेस का नक्की...एकदा घरी विचार मग आपल मत मांड

  • @amolandhare8980
    @amolandhare8980 Місяць тому +52

    आजवरचे मराठा समाजाला मिळालेले यश हे आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे व मराठ्यानी त्यांच्या मागे ताकद उभा केल्याने मिळालेले आहे.

  • @pankajnikam198
    @pankajnikam198 Місяць тому +85

    सतरंज्या उचलणारे सोडले तर सर्व मराठा समाज मनोज दादा पाटील यांच्या सोबत सदैव राहणार

    • @sarjeraoyadav2912
      @sarjeraoyadav2912 Місяць тому +8

      To yedzvya jarangya Savta C M zala tri tumala O B C tun zate milnar nahi

    • @pushpakpawar8753
      @pushpakpawar8753 Місяць тому +4

      जावा आणि मिळाले तर सांगा ज्यांनी समाजाचे वाटोळे केले त्यांचे बरोबर जातात १९९४ हे समजा

    • @akshaysawant2727
      @akshaysawant2727 Місяць тому

      ​@@sarjeraoyadav2912लवड्या मराठा 50% आरक्षण मध्ये गेला पण 😂

    • @PrashantNagane-o2u
      @PrashantNagane-o2u Місяць тому

      Pankaj right

    • @balasahebnimbalkar5172
      @balasahebnimbalkar5172 Місяць тому

      बरोबर आहे

  • @sumitmali3127
    @sumitmali3127 Місяць тому +27

    Only राजा राऊत

  • @TusharJadhav1234
    @TusharJadhav1234 Місяць тому +2

    एकंदरीत जरांगेच वागण्याची बोलण्याची पद्धत बघता त्यांना आरक्षणाचे प्रश्न सोडविण्यात जास्त रस दिसत नाही उलट निवडणूका होईपर्यंत हा प्रश्न जास्तीत जास्त चिघळला जावा यांचाच विचार ते करत आहेत

    • @rajutangde5248
      @rajutangde5248 Місяць тому

      तुम्ही काही तरी नीरनय घ्या

  • @Maratha_Heroism
    @Maratha_Heroism Місяць тому +22

    हे कोणतं बेनय नवीन

  • @ashok23435
    @ashok23435 Місяць тому +8

    अगदी खरोखर बोललात आण्णासाहेब

  • @sagarrasal3174
    @sagarrasal3174 15 днів тому +1

    अण्णासाहेब शिंदे आपल्या योग्य मार्गदर्शनाने आपल्या मागे संपूर्ण मराठा समाज उभा राहील...😊

  • @NarayanLimbajiUgale
    @NarayanLimbajiUgale Місяць тому +36

    मनोज जरांगे पाटील मनातील तसं

    • @Ojtalks-k2p
      @Ojtalks-k2p Місяць тому +4

      Waak MG 😂

    • @santoshsirsat8132
      @santoshsirsat8132 Місяць тому +1

      ​@@Ojtalks-k2p😂😂

    • @Marathasarkar750
      @Marathasarkar750 Місяць тому +1

      @@Ojtalks-k2p तूझ्या घरच्याले झोपव इथ आणून वाकून

    • @vijayjadhav395
      @vijayjadhav395 Місяць тому +1

      ​@@Ojtalks-k2pतू वाक 😂

    • @allinoneyoutubechannel6534
      @allinoneyoutubechannel6534 Місяць тому

      तुम्ही हेच केलं का😂​@@Marathasarkar750

  • @dastagirhavaldar5451
    @dastagirhavaldar5451 Місяць тому +9

    आण्णासाहेब शिंदे साहेब आगे बढो .

  • @jayBharatiraanga6425
    @jayBharatiraanga6425 Місяць тому +12

    He is Right ▶️ Full Support 📢🤠💦🌹

  • @babludhanke9328
    @babludhanke9328 Місяць тому +7

    मनोज दादा जरांगे पाटील❤

  • @yuvrajpoul738
    @yuvrajpoul738 Місяць тому +112

    6 कोटी मराठ्यांचे काळीज मनोज दादा जरांगे पाटिल...🚩🚩🚩

    • @sarjeraoyadav2912
      @sarjeraoyadav2912 Місяць тому +3

      To pawara ca palev kutra aahe jarangya

    • @hemantgaikwad844
      @hemantgaikwad844 Місяць тому +3

      अरे कुठ ल 6 कोटी मराठी काढलेस निवडणुकी पर्यंत तो झिरो होणार

    • @jaywantshinde3585
      @jaywantshinde3585 Місяць тому +1

      आम्हीं मराठे आमचं काळीज आम्हीच आहोत जरांग्या नाही

    • @Ni3-e4b
      @Ni3-e4b 14 днів тому +1

      मराठ्यांचे नुकसान जारांग्य ने केले.

    • @sarjeraoyadav2912
      @sarjeraoyadav2912 14 днів тому

      @@Ni3-e4b Ekdam Barobar aahe saheb

  • @sanjaypatil1254
    @sanjaypatil1254 Місяць тому +6

    मराठा फ्कत मराठा योद्धा श्री मनोज दादा पाटील यांच्या सोभत,1 मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @vishalpatil8816
    @vishalpatil8816 Місяць тому +4

    मनोज जरांगे पाटील यांच्या सारखे निस्वार्थी आणि प्रामाणिक, व गरीब लोकांसाठी लढणारे नेतृत्व परत होणार नाही, गरजवंत मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकत्र या

    • @vilassaraf3212
      @vilassaraf3212 Місяць тому +1

      Ho ka

    • @KishGs
      @KishGs Місяць тому +3

      जहांगे हा गरीब मराठ्यासाठी लढत नाही शरद पवार सांगेल तसे वागतो. गुन्हेगारांना सोडा आणि राज्यात अंराजक वाढू द्या.

    • @arvindpayghan2647
      @arvindpayghan2647 Місяць тому

      😂😂😅

  • @AbhijeetWagh-dn9mw
    @AbhijeetWagh-dn9mw Місяць тому +7

    जरागे दादा तुमचा परतीचा प्रवाश चालु झाला

  • @priya_pagare-f7x
    @priya_pagare-f7x Місяць тому +5

    Jarange साहेबांचे आंदोलन म्हणजे फडणीस यांना शिव्या देणे, बाकी काही नाही

  • @vb1609
    @vb1609 Місяць тому +5

    अण्णासाहेब शिंदे यांच्या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे नांदेडकर मराठा एक मराठा लाख मराठा

    • @prafullasawant8044
      @prafullasawant8044 Місяць тому

      Tu maratha aahes ka te aamhala changlach mahit aahe. Tu tya besankhau cha chamcha aahes

  • @anantmail1379
    @anantmail1379 Місяць тому +6

    महाराष्ट्रचा डॉन मनोज भाई

  • @bachubhaupatole2250
    @bachubhaupatole2250 Місяць тому +5

    आशा लोकांमुळे समाजाला आरक्षण भेटत नाही

  • @user-vy3mt7vm8o
    @user-vy3mt7vm8o Місяць тому +9

    शठ ह्या शिंदे लाख कुणी ओळख नाही

  • @sachinghatge5806
    @sachinghatge5806 Місяць тому +3

    तुम्ही काही करायची गरज नाही अखंड महाराष्ट्राने मा.मनोज जरांगे पाटील यांचे नेतृत्व मान्य केले आहे.

  • @akshaykadam6221
    @akshaykadam6221 Місяць тому +20

    Gapp re yedzavya fakt patil ❤

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 Місяць тому +7

      Neet Type Kar 😎 Social Interaction kara Only Adv Sadavartae Crore Var Bharee 🤣🤣

    • @Fakt96kuli
      @Fakt96kuli Місяць тому

      ​@@jayBharatiraanga6425त्या एसटी च काय कल्याण केल ते बघ जरा म्हणे सडवर्ते भारी 🔔

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 Місяць тому

      @@Fakt96kuli Tuch Bola 📢 Kalyan Kelay 😎 📚💙

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 Місяць тому

      @@Fakt96kuli Tu Kabool Kelay 😎 Kalyan Kelay 🤣 🤣

    • @Fakt96kuli
      @Fakt96kuli Місяць тому

      @@jayBharatiraanga6425 🤣🤣🤣🤣

  • @shivajikejbhat6238
    @shivajikejbhat6238 Місяць тому +3

    जरांगे पाटील यांचे आंतरवाली सराटी येथें शांततेत उपोषण चालू अस्ताना लाठीहल्ला केला त्याचेच हस्तक राजेंद्र राऊत .एक मराठा कोटी मराठा.

  • @cricbhai5168
    @cricbhai5168 Місяць тому +21

    हा real real fake वाटतो माणूस👎 paid बोली भाषा आहे.

    • @Kingofheart1111
      @Kingofheart1111 Місяць тому

      तू पण पेड च आहे

    • @arvindpayghan2647
      @arvindpayghan2647 Місяць тому +1

      मनोज जरागे सारखा Real फेक माणुस पेड बोली भाषा आहे. 😅😅😅😅😅😅

    • @cricbhai5168
      @cricbhai5168 Місяць тому

      @@arvindpayghan2647 br

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl Місяць тому +2

    आणासाहेब शिंदे बरोबर बोलत आहेत

  • @prashantnalawade3396
    @prashantnalawade3396 14 днів тому +4

    आपण अगदी बरोबर बोला..
    जारंगे आंदोलन शरद पवारांच्या आदेशाला धरून चालले

  • @yashraj4003
    @yashraj4003 Місяць тому +2

    मराठा बांधवांनो आपल्या ईगो पेक्षा गोरगरीब मराठ्यांच्या मुलाबाळासाठी आरक्षण महत्वाचे आहे ❤ मराठा ❤

  • @ankushshirwadkar7732
    @ankushshirwadkar7732 Місяць тому +11

    या तोंडामुळेच आंदोलन इतक मोठं झालं आणी सर्व राजकीय नेते घाबरून आहेत

  • @SAIPALLAVIFAN97
    @SAIPALLAVIFAN97 Місяць тому +2

    महाराष्ट्र मधील सर्व obc nt मधील जाती नी ..ews चे १० टके आरक्षण मध्ये यावे..ews आरक्षण घेऊन नौकऱ्या घ्याव्यात आपले मुले शिकवावे..आज यकटा मुस्लिम समाज ews चा ९५ टके फायदा घेत आहेत...बाकी obc मधील ३०० जाती nt जाती मधील हुशार मुलांना पण नोकऱ्या मिळत नाही आहेत

  • @prasadkulkarni4517
    @prasadkulkarni4517 Місяць тому +5

    अगदी बरोबर आण्णासाहेब योग्य विचार.

  • @Vrachannel
    @Vrachannel Місяць тому +2

    अगदी बरोबर बोललात शिंदे साहेब.

  • @madhukarshinde1391
    @madhukarshinde1391 Місяць тому +23

    याच नाव तर पहील्या दा एकतोय हा निगाला मराठयांचा नेता हाँयला

  • @BHARATZINJADE
    @BHARATZINJADE Місяць тому +2

    कशाला जरांगेच्या नादाला लागता.. महाराष्ट्रातील मराठा एक करून दाखवा...👍💐💐.. राजू हे बरं नव्हं...👍💐

  • @pandurangkute8648
    @pandurangkute8648 Місяць тому +19

    100%बरोबर आहे

  • @ashokkolhe8104
    @ashokkolhe8104 Місяць тому +1

    आम्ही कुणबी असून आतापर्यंत वंचित होतो आज आम्हाला ओबीसी सर्टिफिकेट फक्त मनोज दादा मुळे मिळाली आहे मराठी कोणी काही बोंबला आम्हाला काही फरक नहीं

  • @NaneswarJagtap-r7b
    @NaneswarJagtap-r7b Місяць тому +16

    मनोज दादा सोबत बाकी सगळा मराठा आहे. तुला किती पैसे दिले. ते पण सांगावं

  • @NavnathMujmule-y5v
    @NavnathMujmule-y5v 7 днів тому +2

    हा.100%देवा-भाऊचा माणुस. 500रूपये घेऊन बोलतोय 😅😅

    • @ganeshdane7648
      @ganeshdane7648 6 днів тому +1

      बरोबर आहे त्यांचं बोलणं जस त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रातील जेवढे मराठा जरांगे यांचा सभे ल जातात हे सर्व महाविकास आघाडी व उबाठा चे कार्य करते ahe त्या मध्ये तु पणं एक... ते देवा भाऊ चे कार्य करते नाही पणं तु नक्की शरद पवार च माणूस आहे

  • @pramodpogere9298
    @pramodpogere9298 Місяць тому +4

    बरोबर बोलताहेत साहेब आपण

  • @amolchavan5520
    @amolchavan5520 Місяць тому +13

    जरांगे यांची भूमिका महाविकास आघाडी ला मदत करणारी असावी असं जाणवत आहे

    • @NareshWagh-tu8sy
      @NareshWagh-tu8sy Місяць тому

      अरे तूमच्या फडणवीस साहेबाला द्यायला लावा ना मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण तूमचे फडणवीस साहेब सरकारमध्ये प्रमुख आहेत फडणवीस न जर आरक्षण दील तर जरांगे पाटील स्वता सगळ्या मराठा समाजाला बीजेपी ला मतदान करा असं सांगतील

    • @shamraohardas948
      @shamraohardas948 Місяць тому

      ​@@NareshWagh-tu8sysarkarmadhye pramukh cm shinde saheb ahet.tyamchyakade magana

  • @Tejas_thakur_
    @Tejas_thakur_ Місяць тому +9

    शारद पवारांचा टॉमी आहे जारांगे

  • @NarayanPande-cw8dx
    @NarayanPande-cw8dx Місяць тому +2

    हा माणूस सगळ्या जनतेचा आहे याला जातीपाती घेणे नाही हा राजकारण करत नाही

  • @nish1459
    @nish1459 Місяць тому +6

    खूपच छान विचार साहेब तुमचे आणि हा पाटिल केवळ फडणवीस साहेबांना पाडायला म्हणतोय

  • @VijuPatil-m3d
    @VijuPatil-m3d День тому

    Right original maratha🎉

  • @hbk5302
    @hbk5302 Місяць тому +4

    Barobar

  • @rameshtare3130
    @rameshtare3130 Місяць тому

    तुम्ही म्हणता ते एकदम बरोबर आहे तुम्ही काय बोलले काय त्याचे कार्यकर्ते लगेच कॉमेंट टाकायला सुरुवात करतात जसा काय तुम्हाला खूप विरोधी असं दाखवायचं

  • @bappamachave3011
    @bappamachave3011 Місяць тому +8

    मराठा समाज जो ओबीसी आरक्षण मधे गेला आहे तो फक्त मनोज दादा जरांगे पाटील यांच्या मुळे गेला आहे
    आम्ही फक्त मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सोबत

  • @nareshshelar9816
    @nareshshelar9816 Місяць тому +1

    बारामती पुरस्कृत संघर्ष योद्धा म्हणजे

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 Місяць тому +19

    आपण मनोज जरांगे"पाटील यांच्याविरोधात कितीही टोळ्या रोज उभ्या केल्या तरी सुध्दा मराठा समाज हा फक्त मनोज जरांगे"पाटील यांच्यासोबतच राहणार

  • @SudhirPundge-o2w
    @SudhirPundge-o2w 7 годин тому +1

    हे आनंपड मानुस आहे

  • @MahadevShinde-w1j
    @MahadevShinde-w1j Місяць тому +11

    आमचा सरसेनापती मनोज दादाच 🚩🚩

    • @SurakhaBhujbal-d3z
      @SurakhaBhujbal-d3z Місяць тому +3

      सर,,, सेनापती,,,,,,,
      सर बाजुला हवा आने दो,,

  • @vijaykale6630
    @vijaykale6630 Місяць тому +1

    जरांगे हे बोलतात obc मधून आरक्षण द्या ते झाले की मंग मुस्लिम ला आरक्षण देणार नंतर धनगरांना देणार नंतर असे सर्वांना आरक्षण देणार म्हणजे नक्की काय करायचं असं आहे तर राज ठाकरे आनी जरांगे साहेब यांचे एकच मत आहे आरे बाबा मग या ना ऐकत्र आमचं आणि जनतेच कल्याण करा

  • @sagarbhagat7086
    @sagarbhagat7086 Місяць тому +13

    Fact Manoj jarange patil

  • @PurushottamKale-cn1qz
    @PurushottamKale-cn1qz 3 дні тому

    ❤❤❤❤ जय शिवराय जय शिवराय जय जरागे दादा बुलढाणा जिल्ह्यातील ❤❤❤❤❤❤❤

  • @ashok23435
    @ashok23435 Місяць тому +1

    Jarange हे फक्त शरद पवारांना निवडून आणण्यासाठी आहेत😂😂😂

  • @shreekrushnaghodke482
    @shreekrushnaghodke482 Місяць тому +11

    इतक्या दिवस झोपला होता का

  • @perfectbhujalservekshan9967
    @perfectbhujalservekshan9967 Місяць тому

    झुंडशाही विरुद्ध कोणीतरी बोलतंय . हे महत्वाचं.

  • @allinoneyoutubechannel6534
    @allinoneyoutubechannel6534 Місяць тому +4

    मी काय म्हणतो की दुसऱ्याचे पाडा स्तर स्वतःचे उभा करा मुख्यमंत्री व्हा ,शरद पवार चा फायदा करता मग लोक कसकाय नहीं म्हणणार शरद पवार चा पाळीव....आणि जर पवरचे निवडून द्यायचे तर ते आरक्षण देणार का ,का पुन्हा पुढचे पाच वर्ष उपोषण बिस्कीट खाऊन😂

  • @madankharat9339
    @madankharat9339 Місяць тому

    चुका काढल्या की त्याला शिव्या देणे हे कोणत्या ग्रंथात लिहिले आहे

  • @vithalkokate-f5q
    @vithalkokate-f5q Місяць тому +11

    Hya uptaya jit disen tite tudwa

    • @mangeshkhairnar5669
      @mangeshkhairnar5669 Місяць тому +1

      चालु द्या दमदाटी प्रश्न विचारले की मिरची लागते.

    • @NitinAshture
      @NitinAshture Місяць тому

      Set upta jrange patil yanche​@@mangeshkhairnar5669

  • @AmbadasDoke-k8g
    @AmbadasDoke-k8g Місяць тому +1

    एकदम बरोबर

  • @ashokbirajdar2480
    @ashokbirajdar2480 Місяць тому

    आरक्षण या मुद्द्यावर या आंदोलकांना काही देणं घेणं नाही फक्त राजकारण करायचा आपण जसा बातम्यात चमकतो एवढेच चालले आहे असा वाटतं

  • @bachubhaupatole2250
    @bachubhaupatole2250 Місяць тому +4

    JARANGE पाटील प्रामाणिक नेतृत्व

    • @dominant_7
      @dominant_7 Місяць тому +2

      😂😂😂 असाच शरद पवार ला आल्यावर ओबीसी मधुन दे म्हणावं नाही त्याने केंद्र सरकार वर ढकल तर तो दोन बापाचा जो की तो आहे....

  • @harshaljadhav1
    @harshaljadhav1 Місяць тому

    उशीर झाला आहे... लोकसभा निवडणूक आधी जर हेमंत मांडायला हवे होते

  • @sandipchalak8761
    @sandipchalak8761 Місяць тому +9

    Zatuji आण्णा निग

  • @balasahebmokindamunde6204
    @balasahebmokindamunde6204 Місяць тому

    पत्रकार देखील मनोज जरांगे समर्थक आहे... हे आंदोलन देखील राजकीय हेतुने प्रेरित आहे.... समाजात दोन गट तट निर्माण झाले आहेत. आता खरी गरज आहे की या दादाचा हेतु काय आहे....अहकारी नव्हे तर समाजद्रोही आहे.

  • @NamdeoMore-kh6ff
    @NamdeoMore-kh6ff 7 днів тому +1

    Aamhi garajwant maratha jarange saheban sobatch

  • @yashmalode4027
    @yashmalode4027 Місяць тому +1

    सर्व मराठा बांधवांना विनंती आहे की यूट्यूब वर एटीएम गुरु हा एक यूट्यूब चैनल आहे याच्यावर जाऊन हा व्हिडिओ बघावा

  • @baburaosonale8674
    @baburaosonale8674 7 годин тому

    अहो जरंगे साहेब आम्ही तुमची साथ सोडतो कारण बटेंगे वाला प्लॅन तुम्ही हाती घेतला

  • @वित्तीयसाक्षरता

    आधी हे लोक मराठा आहेत का , एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय

  • @uttammore143
    @uttammore143 Місяць тому

    साहेब तुम्ही एक नंबर विचार मांडले साहेब 👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩👏👏👏👏👏💐💐💐💐💐👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏

  • @SureshSalve-d2h
    @SureshSalve-d2h Місяць тому +1

    मराठा समाजाने एकत्र येऊन काम केले पाहिजे नाहीतर है दोन्ही पक्ष तुम्हाला मोडून काढण्यासाठी प्रयत्न करतील है लक्ष्यात ठेवा

  • @sagarrasal3174
    @sagarrasal3174 15 днів тому

    वा छान निरीक्षण आहे भाऊ तुमचे😊

  • @DwarkaKatole
    @DwarkaKatole Місяць тому

    अति तेथे माती जरांगे खूपच माजला आहे म्हणून त्याने अति केल्यामुळे आता त्याची माती होणार

  • @nikhiljankar1872
    @nikhiljankar1872 Місяць тому +1

    समाजातील लोकांना सुधा आता जाणीव झाली आहे कोण खरे आहे कोण खोटे 😂