BTS | Behind The Success | Season 3 | Ep 1 | Ft. Gauri Nilesh Sable |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 тра 2024
  • स्त्री हे एक अनन्यसाधारण व्यक्तिमत्त्व आहे. त्याचबरोबर आपल्या नवऱ्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहून त्याला जी साथ देते, स्वतःच्या गोष्टी, स्वतःची स्वप्नं सांभाळून जी सगळ्या गोष्टी अगदी सहजरित्या पार पाडते ती म्हणजे त्याची बायको! चला तर मग बघूया तिची 'success story'
    आजच्या भागात आपण भेटणार आहोत "सौ. गौरी निलेश साबळे" हिला. ती गाणं हि गुणगुणते, ती कॅनवास वर चित्रही रेखाटते, ती हुशार डॉक्टर आहे, ती लिखाणही करते! अशी हरहुन्नरी व्यक्ती खासगी आयुष्यात स्वतः successfull आहेच पण नवऱ्यामागची खमकी भिंतसुद्धा आहे. तर मग बघू या गौरीचा हा प्रवास!
    Highlighting Gauri Sable, the force behind Nilesh Sable's success in Marathi entertainment. Unveil her journey alongside Nilesh, emphasizing her pivotal role in his career and her contributions to the industry. Join us for an insightful discussion celebrating her influence. Check out her UA-cam channels too!
    / @dr.gaurisabale
    / @artsgauri
    Like, share, and subscribe to AaSoVa!
    CREDITS
    Guest: Gauri Nilesh Sable
    Host : Aarti Wadagbalkar
    Concept, Writing & Director : Sameer Khandekar
    Director Of Photography: Suyash Rajendra Mhatre
    Editor: Omkar Rane
    Music: Sameehan
    Chief AC & 2nd Camera Operator: Dhiraj Sodaye
    3rd Camera Operator : Omkar Kadam
    Production Manager: Shubham Bhobaskar & Akshay Khambe
    Art: Rushikesh Andre
    Sync Sound Recordist: Kailash Bagde
    Color Correction : Suyash Rajendra Mhatre
    Graphic: Be Birbal
    Social Media: Bhavana Manjrekar, Be Birbal
    Our Gifting Partners :
    ▫️Rui-sa by Radhika : ruisa.in?ig...
    ▫️Baygya : baygya.com/products/baaygyaa-...
    ▫️MYRASA : myrasa.co?i...
    Follow us on :
    / aasova_
    / aasova
    Get your daily dose of laughter and subscribe to Aapali Sosal Vaahini!
    / @aapalisosalvahini
    #aasova #aapalisosalvaahini #bts #behindthesuccess #newseason #GauriNileshSable #NileshSable #HastayNaHasaylachPahije #Wife #SupportSystem #ChalaHawaYeuDya #Interview #CelebrityWife
  • Комедії

КОМЕНТАРІ • 86

  • @AapaliSosalVahini
    @AapaliSosalVahini  Місяць тому +14

    कसा वाटला तुम्हाला नव्या season चा पहिला episode?

    • @sangeetarao4586
      @sangeetarao4586 Місяць тому +6

      Khup boltes anchor.sudharna expected aahe.

    • @vaijayantishindagi4026
      @vaijayantishindagi4026 Місяць тому +5

      छान वाटला कार्यक्रम... विषय खूप छान. आरती खूप बोलतेय असं सगळे म्हणतायत पण मला नाही तसं वाटलं. त्यामुळे अकृत्रिम वाटतेय संभाषण... बोलणाऱ्याला थोडी मदतही होतेय व्यक्त व्हायला... वेगळी धाटणी आहे तिची... मला वाटतं जास्तीत जास्त मराठीच शब्द वापरावेत.

    • @padmashreeborkar5556
      @padmashreeborkar5556 Місяць тому +2

      गौरी खूप गोड समजूतदार सुंदर सोज्वळ वाटली
      मुलाखत छान झाली❤

  • @neelimakhandkar6974
    @neelimakhandkar6974 15 днів тому +3

    गौरी अतिशय सच्च्या मनाची ,संवेदनाशील , व्यक्ती आहे ,गौरी निलेश ना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

  • @smrutiathalye7800
    @smrutiathalye7800 Місяць тому +39

    अगं आरती, तू किती बोलतेस, फक्त प्रश्न विचारत जा गं, उत्तरं पण तूच देतेस. गौरी किती समजूतदार पत्नी आणि संवेदनशील डॉक्टर आहे. खूपच गोड गाते.. खूप छान.. शुभेच्छा..😊

    • @shilpadahibavkar3500
      @shilpadahibavkar3500 Місяць тому +4

      Agadi khar.. samor chya vyakti la bolu ch det nahi aahe. Prashna swatch vicharate aani uttar hi swatach dete aahe

    • @manishabhat5745
      @manishabhat5745 Місяць тому +3

      आरती मुळे शो बघण्याचा अख्खा मूडच गेला हो ती बोलूच देत नाहीये स्वतःच बडबड करते अगदी

    • @nalinideshpande1999
      @nalinideshpande1999 Місяць тому

      ​@@shilpadahibavkar3500😅

  • @hemapte
    @hemapte Місяць тому +16

    Aarti किती बोलशील . सुलेखा तळवलकर किती छान मुलाखत घेतात.

    • @shailajachitre6742
      @shailajachitre6742 Місяць тому

      Mihi yech lihinar hote....swatahache h kautuk nako karus pratek interviewt😅😊khupach badbadbada Karates.....jorjorat tehi......kiti down to earth aani shant,aahe hi noleshchi Bayko.

  • @user-th5cl7vn6u
    @user-th5cl7vn6u Місяць тому +16

    मस्त पहिल्यांदा गौरी साबळे मीडिया समोर बोलताना दिसली खूपच matured आहे खूप छान ❤❤

  • @sandhyaphalnikar3141
    @sandhyaphalnikar3141 27 днів тому +1

    गौरी चा आवाज खूपच सुंदर आहे. किती salas,समंजस आहे. ❤

  • @hmj001
    @hmj001 Місяць тому +9

    गौरी ही खूपच साधी सरळ आणि तरीही खूप हुशार, शांत आणि समंजस व्यक्ती आहे. तिला आणि BTS आसोवा ला खूप खूप शुभेच्छा 🎉

    • @AapaliSosalVahini
      @AapaliSosalVahini  Місяць тому +2

      धन्यवाद! असेच पुढचे episodes ही बघत रहा!

  • @poonamarungalgale
    @poonamarungalgale 23 дні тому +1

    So happy to know that she hasn't changed her last name!

  • @smitaladsaongikar1043
    @smitaladsaongikar1043 Місяць тому +2

    गौरी खूप समजूदार मुलगी वाटते.छान बोलते.

  • @jyotideshmukh3771
    @jyotideshmukh3771 Місяць тому +14

    मुलाखत घेणारीच ताई खूप बोलत्ये 😢

  • @user-qz4sv8om6j
    @user-qz4sv8om6j Місяць тому +1

    खूप छान असंच एकमेकांना सदैव जपा प्रेम करा पेरमेश्वर कृपा सदैव राहो तुम्हा दोघांवर.

  • @manishasabnis8124
    @manishasabnis8124 Місяць тому +2

    Loved Gauri’s Samayeee Sarkhi shant aani tejasvi personality !! Would have loved to hear more from her. Interviewer irritated by talking a lot and cutting off while guest is talking.

  • @jyotichiplunkar2654
    @jyotichiplunkar2654 Місяць тому +3

    अग गौरी तु आजच्या या पिढीत एवढी समंजस पणा .देवने तुझ्या सारखे प्योर सोल बनवून नीलेश साबले साठी पाठवल कडक नशीबवान निलेश. तूझा आवाज पण खूप छान आहे किती हुशार असुनही पडद्यामागे राहून जोडीदाराला साथ देते सलाम तूझ्या संस्कारना आणि तूझ्या आई बाबांना ❤❤❤❤❤

    • @AapaliSosalVahini
      @AapaliSosalVahini  Місяць тому

      तुमचा एवढा positive प्रतिसाद ऐकून छान वाटलं!

  • @swatideshpande3208
    @swatideshpande3208 Місяць тому +5

    खुप छान .गौरी पण छान बोलली ..आवडलं

  • @suhas7594
    @suhas7594 Місяць тому +1

    फारच गोड आवाज आहे तू गायिका म्हणून सुद्धा नाव कमावलशील

  • @ruchasathe9184
    @ruchasathe9184 29 днів тому +2

    Gauri is very cute sweet decent lady . Nilesh साबळे is very lucky to have such a matured wife

  • @madhavigadgil8053
    @madhavigadgil8053 Місяць тому +8

    गौरी खूप छान. मुलाखत घेणाऱ्याने स्वतः खूप कमी बोलावे हे पथ्य पाळणे जरुरीचे आहे.

  • @madhurideolalkar8609
    @madhurideolalkar8609 Місяць тому +3

    गौरी. खरेच. अभिमान वाटतो तुझा. आनंदाचे अश्रूच आले. काय बोलू तू नेहमीच आवडतेस ग. निलेश सुद्धा.तुम्हा दोघांची उत्तरोत्तर प्रगती होवो हीच इच्छा आणि प्रार्थना

  • @preranakhare1670
    @preranakhare1670 23 дні тому +1

    ज्या पुरुषांना घराच्या कामाची आवड नसते किंवा करायचं नसतं त्याच्या आयुष्यात त्यांच्या हातात चहा देणारं असो किंवा नसो, त्यांना काहीही फरक पडत नाही.
    ह्यात success Ani support ह्याचा काहीही संबंध लावायची गरज नाही.
    बळचं आहे

  • @vijayakelkar2949
    @vijayakelkar2949 Місяць тому +2

    खूप छान ओळख ,गोड आवाज, ध्येयासक्त विचार,
    मी विजया केळकर गौरीच्या आईची एक मैत्रिण ..म्हटलं तर नवीनच..अॅरोमॅटिकविंड पुणे येथील

  • @suchetajoshi2989
    @suchetajoshi2989 Місяць тому +12

    फार छान झाला एपिसोड. गौरीची संवेदनशीलता, कलासक्ती खूप आवडली.
    एक सूचना: anchor ने कमी बोलावे. तिने फक्त दुसऱ्याला बोलते करण्यापुरतेच बोलावे. ती खूप आक्रमक वाटते.
    बाकी कार्यक्रम खूप रंगला.

  • @user-ri6qr8gi5f
    @user-ri6qr8gi5f Місяць тому +1

    What a pure soul Gauri is ! Hats off!

  • @ushadeshpande277
    @ushadeshpande277 Місяць тому +2

    गौरी खूप गोड आहे very matured sensible आहे

  • @samorajkar
    @samorajkar Місяць тому +2

    आरती तुम्ही कमी बोलला असता तर अजून interview रंगला असता.
    गौरी खुप छान आणि शुभेच्छा!

  • @sonalijoshi1806
    @sonalijoshi1806 Місяць тому +5

    आरती तुम्ही थोडं कमी बोला 😊 बोलावलं त्यांना बोलू द्या ❤

  • @jyotibaal1331
    @jyotibaal1331 Місяць тому +3

    खूप छान हुशार आहे 👌 मस्त आवाज

  • @ishakhasnis4277
    @ishakhasnis4277 Місяць тому +2

    Khup sundar Gau ❤. Proud of you my friend ❤

  • @sejalpadhye372
    @sejalpadhye372 Місяць тому +1

    किती शांत आणि balanced aahet Dr. Gauri. Khup chaan bolta. Pudhchya वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा तुम्हा दोघांना ही 💐

  • @monalisane9544
    @monalisane9544 Місяць тому +4

    Khup chan zala interview 😊

  • @user-um9rb5gp6m
    @user-um9rb5gp6m Місяць тому +1

    मस्तच,आरती तुझ्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.🎉

  • @jyotsnajog8202
    @jyotsnajog8202 Місяць тому +13

    Gauri is no. 1. Arti tu jara kami bolavas.

  • @rashmi267
    @rashmi267 Місяць тому +12

    गौरी खूप गोड आहे . Anchor jast excited वाटली हे feedbacks trolling नसून scope for improvement आहेत असा विचार केल्यास आपला prog अधिक पसंतीस येईल...all the best👍

  • @ranichavan1270
    @ranichavan1270 Місяць тому +3

    Khup chhan 👍👌

  • @nehahemamahajan9126
    @nehahemamahajan9126 Місяць тому +6

    Aartich sagli mahiti puravte ahe😂

  • @sangitagiri8330
    @sangitagiri8330 Місяць тому +1

    Gouri khup mst aahe,

  • @anjaliphatak3923
    @anjaliphatak3923 Місяць тому +3

    खुप छान गौरी 👌👌👌🌹

  • @sumedhasahasrabudhe
    @sumedhasahasrabudhe Місяць тому +2

    खूपच छांन ग गौरी❤

  • @sangamchavan1062
    @sangamchavan1062 Місяць тому +3

    खूपच छान

  • @rupalibargaje7745
    @rupalibargaje7745 Місяць тому +6

    Ag aarti kiti bolates samorcha chance de na please 🥺

  • @neelimagaikwad2947
    @neelimagaikwad2947 Місяць тому +3

    मुलाखत घेणाऱ्या बाईच किती बोलताहेत? गौरीचे बोलणे पूर्ण न करताच पुढे पुढे त्याच मुद्दा बोलत जातात...

  • @vasudhajoshi8469
    @vasudhajoshi8469 Місяць тому +2

    प्रश्न फार विस्तृत वाटले.उत्तरं समर्पक दिली गौरीने!❤

  • @ManoharKhare-tt6lp
    @ManoharKhare-tt6lp 23 дні тому +1

    न सोसणारी वहिनी 😂😂😂😂

  • @preranakhare1670
    @preranakhare1670 23 дні тому +1

    मुलाखतकार खूप मध्ये मध्ये बोलतात आणि डोळे बंद केले तर चाळीत आहोत असं वाटतंय.. 😂😂😂

  • @AAG1033
    @AAG1033 День тому

    माझी ताई 🥰🥰🥰

  • @prachidixit7456
    @prachidixit7456 Місяць тому +6

    आरती तूं मुलाखत ज्यांची घेतेस त्यांना बोलायला दे ना. तूच जास्त बडबड करतेस.

  • @manalikhade4319
    @manalikhade4319 Місяць тому +2

    Aarati la already sagal mahit ahe asa vatat and doghimule aamhala sangtayat asa vatat.
    Ardha tr Tuch boltes Aarati it’s so irritating Tyanna bolude jara

  • @prarthanagharat7835
    @prarthanagharat7835 Місяць тому

    Gauri khup chhan

  • @sarojinitalawadekar8656
    @sarojinitalawadekar8656 Місяць тому +3

    Gauri khup god aahe. chhan bolate. Pan pramanik opinion anchor ne kami bolayla pahije.

  • @shubhadagade7317
    @shubhadagade7317 Місяць тому +3

    Chhan mulakat

  • @meerajoshi105
    @meerajoshi105 Місяць тому +3

    Anchor ne jara Kami bolave

  • @snehasathe-mz4lo
    @snehasathe-mz4lo Місяць тому +5

    Gauri madam khupch chan boltat...aarti farch boltat..bolna todtayt vaktyach.. anchor badala please.

  • @popatsabale4201
    @popatsabale4201 Місяць тому +2

    खूप छान झाला

  • @NaynaUdar
    @NaynaUdar Місяць тому +8

    आरती किती बोलतेस कमी बोल . इंटरव्हू घेताना आपण जास्त बोलायचे नसते बोअर होते . समोरच्याला बोलु द्यावे.

  • @siddheshbamane3673
    @siddheshbamane3673 Місяць тому

    Chaan zali mulakhat. Gauricha aavaj god aqhe. He je aarati khup bolte boltat te tila vyavasthit olakhat nahi bahutek tyamule ase boltat karan samorchya vyaktila bolate karnyasathi hostla jast bolave lagte podcasts madhe even kuthlyahi prakarchya mulakhati madhe! Aaratiche gane miss kele. Survat kiva shevat aartichya ganyane zali tar khup chaan vatel.

  • @sujatadeshmukh5793
    @sujatadeshmukh5793 Місяць тому +3

    आरती मुलाखत घेताना तू कमी बोल

  • @ushadeshpande277
    @ushadeshpande277 Місяць тому +2

    गौरीचा आवाज किती गोड आहे

  • @vinamajgaonkar
    @vinamajgaonkar Місяць тому +1

    Please change the interviwer, why she cuts the conversation and expresses her opinion in between.. irritating..
    All guests are amazing

  • @sanika79
    @sanika79 Місяць тому +6

    Anchor badla

  • @deepalijoshi7795
    @deepalijoshi7795 Місяць тому +11

    तु कमी बोल...पाहुण्यांना बोलत कर

    • @hemapte
      @hemapte Місяць тому +2

      नाहीतर काय. बोअर होते हीची बडबड

  • @aparnas5823
    @aparnas5823 Місяць тому

    नीलेश चे मनोगत खूप छान

  • @snehalatakhamkar9468
    @snehalatakhamkar9468 Місяць тому +1

    आरती जरा कमी बोलत जा तू
    तू फक्त थोडक्यात प्रश्न विचारत जा
    तर तुझे अ्यांकरिंग चांगले होईल
    तुझे प्रा्र्ब्लेम नको सांगत जाऊ

  • @smitaprakashjoshi2056
    @smitaprakashjoshi2056 Місяць тому

    आरती... गौरीला बोलू दे....तु कमी बोल.

  • @vrindawagle2590
    @vrindawagle2590 Місяць тому +2

    Arti tumhi khup bolta samorcyla bolu dya

  • @aditi1862
    @aditi1862 27 днів тому

    Gauri sable mam tumche hospital/ clinic kuthe ahe..plz sangal.. amhi couple yeu ichhito..

  • @snehashinde6604
    @snehashinde6604 Місяць тому +1

    आरती किती बोलतेस .गौरीला बोलायला दे ना

  • @pushpagaikwad84
    @pushpagaikwad84 Місяць тому +1

    Aarti instead of interview you are introducing person and not allowing opposite person to complete sentence. Also not giving chance to talk them. Please improve it.

  • @AnkitaKale-tf5vm
    @AnkitaKale-tf5vm Місяць тому

    सुबोध भावे सरांना बोलवा प्लीज या कार्यक्रमात

    • @AnkitaKale-tf5vm
      @AnkitaKale-tf5vm 15 днів тому

      लवकरच बोलवा त्यांना आणि त्यांना सांगा मी त्यांची खूप मोठी चाहती आहे प्लीज

  • @girishdharanagonkar345
    @girishdharanagonkar345 21 день тому

    आरती किती बडबड समजत नाही का किती बोलाव