दरवेळी तुम्ही डाव्या किंवा उजव्या विचारांचं असायलाच हवं हा हट्ट का? | Woman Ki Baat With Girija Oak

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 січ 2025

КОМЕНТАРІ • 234

  • @sandhyakapadi4112
    @sandhyakapadi4112 7 місяців тому +112

    गिरीजा ओकची ही मी तिसरी मुलाखत ऐकते आहे. मित्र म्हणे, अमुक तमुक आणि आज आरपार. Wonderful wonderful wonderful- प्रत्येक मुलाखत 👍🏻

    • @meenalpandit4204
      @meenalpandit4204 7 місяців тому +3

      Same here 😊

    • @SVS-e6x
      @SVS-e6x 7 місяців тому +11

      Whyfal var pan aahe ticha interview..chhan aahe

    • @madhuriathalye3012
      @madhuriathalye3012 7 місяців тому +1

      गिरीजा, मला तू खूप खूप खूप आवडतेस ❤❤❤

    • @vinayabhosale1472
      @vinayabhosale1472 7 місяців тому

      खूप गोड, गुणी अभिनेत्री.

    • @intangibleemotions
      @intangibleemotions 7 місяців тому +1

      Yes Whyfal vr pn aahe ti pn baghu shakta

  • @NividhaSawant
    @NividhaSawant 7 місяців тому +31

    मी गिरीजाच्या बऱ्याच मुलाखती पाहिलेल्या आहेत, प्रत्येक वेळीस मला तिच्या कॉन्फिडन्स च , तिच्या बोलण्याचा शैली च फार अप्रूप वाटत.शिवाय तिला तिचे विचार किती सुंदर रित्या मांडता येतात. She is just amazing ❤I adore her so much 💓

  • @manishasurve652
    @manishasurve652 7 місяців тому +22

    गिरिजा एक अत्यंत बुद्धिमान, उस्फुर्त आणि उर्जादायी व्यक्तिमत्त्व. मला ती अभिनेत्री आणि एक व्यक्ती म्हणून फार आवडते.

  • @AaravXEditx
    @AaravXEditx 7 місяців тому +16

    नक्कीच एक हुशार , प्रगल्भ व्यक्तिमत्त्व असलेली देखणी अभिनेत्री तर आहेच पण संवेदनशील आई म्हणून पण खूप गुणी आहे गिरिजा ओक यात काही शंकाच नाही.. प्रत्येक मुलाखत हिची ऐकण्यायोग्यच असते..अर्थात यात मुलाखतकाराचाही तेव्हढाच मोलाचा वाटा आहे.❤🙏🏻

  • @pa05
    @pa05 7 місяців тому +37

    गिरिजा तुझ्या चार मुलाखती बघितल्या..you are so sorted...एकही मुलाखत कंटाळवाणी झाली नाही..आणि खूप काही repeat ही झालं नाही बोलण्यात...great..कलाकार आणि एक व्यक्ती म्हणून सुद्धा..

  • @4in1kkkk78
    @4in1kkkk78 7 місяців тому +38

    भारत एक तुंबलेल्या गटार पेक्षा ही दुर्गांधित देश झालाय.जो कधी नव्हता.आधुनिकतेच्या फक्त गप्पा मारल्या जातात.गिरिजा ने सांगितलं.ते मी भयानक अनुभव तून गेलीय.पण मी बोलणं टाळलं नाही.आज ही मी डंके की चोट पर आपल्या चॅनल मधून स्पश्ट बोलते.अत्यंत आवडलं.मला सुध्धा खूप आवडतं चटकन मैत्री करायल.पण त्याचे गैर अर्थ आणि त्याचे भयानक परिणाम वय च्या 55 वयात सुध्धा घेतले.आता मी आपल्या कोषात जगतेय.कारण माझे जीवन अजून सहज सुलभ नाही होऊ शकले.दगड ल पाझर फुटेल पण ईथल्या समाज ल टाकी चे घाव पेक्षा लोहार चे गरम हाथोड्याचे घाव घालायला लागतील

    • @vidhyakelkar3344
      @vidhyakelkar3344 7 місяців тому +4

      हो ना मला पण असेच अनुभव आले आहेत

    • @MAYA1111-AAA
      @MAYA1111-AAA 6 місяців тому

      एकट्या, अविवाहित किंवा घरात पुरुष नसलेल्या स्त्री्यांना लोकांचं खरं रूप बघायला मिळत........

  • @PradnyaGhag-pw8su
    @PradnyaGhag-pw8su 7 місяців тому +12

    खूप स्पष्ट आणि सुंदर विचार असलेली व्यक्ती 😊 आपले विचार मांडताना जे वास्तव आहे त्याचे भान ठेवणारी माझी favorite गिरिजा मी तिच्या सर्व मुलाखती पाहते एका स्त्रीने कसे असावे याचे उत्तम उदाहरण ❤️ lots of love

  • @bharatigogte7976
    @bharatigogte7976 7 місяців тому +6

    खूप अप्रतिम interview. गिरिजा खूप जवळून समजता आली आणी खुप मोकळी आणी खळाळता प्रवाह आहे असे जाणवले. खूप छान!

  • @bhaskarghavate3560
    @bhaskarghavate3560 7 місяців тому +9

    गिरिजा ओक ही अत्यंत हुषार आणि संयमी अभिनेत्री आहे. मुलाखत अत्यंत छान झाली, नेहेमीप्रमाणेच.

  • @sumitradeodhar108
    @sumitradeodhar108 7 місяців тому +8

    खरेच खूप प्रगल्भ व्यक्ती.मी मोठी फॅन झाले तुझी.गोड bless you dear.
    मुलाखत ही छान घेतली विनोद सातव यांनी.

  • @madhusudanpatole7662
    @madhusudanpatole7662 7 місяців тому +3

    फार छान मुलाखत, अर्थातच गिरीजाच्या म्याचुअर्ड व हातच न राखून ठेवता मनमोकळ्या गप्पा मारणाऱ्या व्यक्तिमत्वामुळे व त्यास तेवढीच मोकळीक देत आरपार मुलाखत घेणाऱ्या विनोद सातवामुळे. धन्यवाद!

  • @vaishalikarandikar9291
    @vaishalikarandikar9291 7 місяців тому +17

    फारच स्वच्छ ,स्पष्ट, पारदर्शक विचार.

  • @neenajathar9788
    @neenajathar9788 4 місяці тому

    खूपच छान. गिरिजा चा आवाज, बोलण्याची पद्धत, विचारांची प्रगल्भता आणि स्पष्टपणा खूप आवडला. ही मी तिची ऐकत असलेली तिसरी मुलाखत आहे .nice

  • @sagarraut6381
    @sagarraut6381 7 місяців тому +3

    I was a fan of Priyanka and Aish before...but Girija is the best...❤❤❤❤Tu khupach chhan ahe...tuzya sarakhi mulgi havi... credit goes to your Mom and Dad...❤❤❤

  • @sudhirpatil6319
    @sudhirpatil6319 28 днів тому

    It's a great conversation Girija, you are full of life. GOD Bless you!

  • @manjushabhadalkar4412
    @manjushabhadalkar4412 7 місяців тому +3

    खूप मनमोकळी अशी मुलाखत दिली गिरी जाने छान जगण्या वागण्यातली मतं आहेत आणि अशीच असली पाहिजेत प्रत्येक बाईची

  • @gayatriparkhe3823
    @gayatriparkhe3823 7 місяців тому +1

    मस्त मनमोकळी मुलाखत गिरिजा 👌
    सगळीच मत मांडणी आवडली. शेवटचा बाईपणाचा मुद्दा अतिशय परखड !!!
    विनोद जी तुमचे प्रश्नही उत्तम.👍

  • @vibhajoshi998
    @vibhajoshi998 7 місяців тому +8

    गिरीजा खूपच छान मुलाखत दिलीस तुझी बोलण्याची पद्धत व मूणाल कुलकर्णी ची बोलण्याची पद्धत same वाटते😊

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 7 місяців тому +6

    मी ही अशीच आहे. हे फारच महत्वाचे आहे. आणि समोरच्या ने सवतः शुद्ध भावनेने वागायचा प्रत्येक पुरुषाने स्वतःला वळण लावण्याची समाजाला गरजेचे व पोषक होऊ शकतं
    पुरुषांनी स्वताची मानसिकता बदलून समाज सुधरूड करण्यात
    मोलाचा वाटा होऊ शकतात.

  • @vikram_a_sawant
    @vikram_a_sawant 7 місяців тому

    व्वा! खुप छान, अप्रतिम संवाद दोघांचाही, बघताना कुठेही बोरिंग वाटलं नाही, सहज आणि सरळ, दिलखुलास गप्पा, अशा गप्पा आम्हाला बघायला मिळाल्या त्याबद्दल तुमचे आणि तुमच्या टीमचे मनापासून धन्यवाद ❣️🙏

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 7 місяців тому +4

    अगदी खंर आहे. पणजीच म्हणणं तसंच वागायला हवं
    पणजीचे खुप खुप धन्यवाद
    स्वच्छता, मनाची,वागण्या ची,बोलणयाची,हया सर्वात बाळगायलाच हवी
    हो ,पण आपल्या अशा स्वछतेचया वागण्या चा फारच त्रास होतो .आणि लोकांच असं म्हणणं असतं की हि मानसिक आजार पण आहे.
    पण अशा बोलणारया कडे मी नाही लक्ष देत.
    आणि अशी माणसं खरं तर आळशी असतात, ते जीवन आहे ते फक्त बेशुट वागणे म्हणजे जीवनातील आनंद आहे.आणि जन्म एकदाच आहे ,मग फक्त शिस्तीत वागायचं म्हणजे ,बंधनात राहणे असं असतं
    पण ,मग सगळं टापटीप ,शिस्त, स्वछता आपण नाही करू शकत नाही तर, आपल्यात व प्राण्या मध्ये काय फरक राहिला हे लोकांना का कळत नाही.
    ह्यावर तुझे म्हणणं काय आहे हे ही सांग गिरिजा
    खुपच आवडती अभिनेत्री, तुझे वडील, तुझे सासरे व आता तुझ्या मुला च्या आवडीनिवडी सांगितल्या त्यामुळे तुझा मुलगा ही खुपच आवडायला लागला

  • @swatikandalgaonkar7665
    @swatikandalgaonkar7665 6 місяців тому +1

    मी तर आता fan झालेय गिरीजा ची.मी तीच्या सगळ्या मुलाखती पाहिल्यात.सगळ्याच छान .

  • @sandip1225
    @sandip1225 7 місяців тому +1

    अप्रतिम मुलाखत. खूप आवडली. गिरीजा मॅमचे इंटरव्ह्यू बघायला मला कायमच आवडतात. कारण त्या खूप मोकळेपणाने, ओपन माईंडेडली आणि हसतमुख चेहऱ्याने आपले मुद्दे आणि मत मांडतात, जी खूप जेन्यूअन आणि न्यूट्रल असतात. मजा आली इंटरव्ह्यू बघून. 👌👌👌👌

  • @vinitadeshpande3814
    @vinitadeshpande3814 7 місяців тому +2

    Girija tumhala tumchi mata Kiva vicharkhoop chaan padhtine aani parkhadpane mandta yetat.Its really Important

  • @rajeshreeposhirkar8791
    @rajeshreeposhirkar8791 6 місяців тому +1

    तुझे हसणे बघून खुप हसू येते गिरीजा, खुप छान👌 दिलखुलास मुलाखत दिली 🥰😘

  • @vinayasaraf5695
    @vinayasaraf5695 7 місяців тому +5

    मी तुझी एक मुलाखत पाहिली दोन्ही खूप सुंदर आहेत हे मुलाखतकार फार छान प्रश्न विचारत आहेत व तुझे बरेच विचार जसे पेरेंटीग आजी आजोबा बद्दल खूप छान 🎉❤

  • @vrushaligharat1137
    @vrushaligharat1137 6 місяців тому

    Great गिरीजा परखड पण स्वच्छ निर्मळ विचार ❤🙌👍

  • @yaminirajput7469
    @yaminirajput7469 6 місяців тому +2

    गिरिजा तूझ्या गप्पा खरंच मनमोकळ्या होत्या. गप्पांमधील बरेचसे विचार अगदी माझेच आहेत अस वाटत होत. शेवटी तू जसं म्हणालीस त्याच्याशी मी बऱ्यापैकी relate करते. मला मैत्री करताना स्त्री किंवा पुरुष हा अडसर नाही वाटत पण पाहणाऱ्यांना तो खूप खटकतो. And as u said available kind of tag लागतो. आणि तेव्हा वाटतं लोकं किती छोटा विचार करतात, ज्यावर कोणताही उपाय नाही. 😅

  • @radhika8733
    @radhika8733 5 місяців тому

    Khup graceful lady aahe ,so beautiful n khup sundar padhtatine tiche thoughts tya mandtat.Aikat rahvasa watta😊

  • @ratnaprabhamadiwale8061
    @ratnaprabhamadiwale8061 6 місяців тому

    गिरिजला ऐकायला खूप छान वाटते. ऑल the best ...

  • @vijayamangaokar2439
    @vijayamangaokar2439 7 місяців тому +1

    Apratim interview. Girija spoke so gently but firmly she put her openion and thoughts which so many ladies could not express or probably we don’t get that platform to express

  • @hemajagtap9480
    @hemajagtap9480 5 місяців тому

    गिरिजाताई इतिहासाबद्दल बोलतात ते अगदी खरं आहे, तसंच सगळ्या माणसांसाठी हे लागू आहे, प्रत्येक माणसामध्ये चांगल्या -वाईट बाजू असणारच आहेत, त्या असतातच, हे जर मुळातच समजून घेतलं तर सर्वच माणसांकडे आपण वास्तविक दृष्टिकोनातून पाहू शकतो.

  • @deepakpataskar6292
    @deepakpataskar6292 7 місяців тому +3

    Girija is a nice and mature personality. Loved the conversation.

  • @poojakarekar37
    @poojakarekar37 7 місяців тому +2

    खरचं ठाम मतं आहेत, जशी आहेस तशीच रहा! 👍🙏

  • @madhurapatwardhan1564
    @madhurapatwardhan1564 7 місяців тому +5

    गिरीजा फार गोड आणि ठाम विचार असलेली हुशार मुलगी आणि पालक आहे❤

  • @supriyasathe5165
    @supriyasathe5165 7 місяців тому

    Apratim mulakhat,kharach Girija tuzi almost saglich मते पटली,आवडली,overall Girijach awadli amhala...lots of luv and good wishes for you life Girija Ma'am 👍

  • @sandhyakapadi4112
    @sandhyakapadi4112 7 місяців тому +6

    Absolutely mature approach towards every aspect of life 💖💖💖

  • @nitindhaware7094
    @nitindhaware7094 6 місяців тому

    खूप छान गिरीजा, तू बोलतेस तर छान, पण तुझे विचार खूप छान आहेत

  • @nileemasabnis6923
    @nileemasabnis6923 7 місяців тому +1

    ❤such a clarity of thoughts....too good it was...she can talk on any subject so thoughtfully....Really amazing....

  • @nalishabankar5288
    @nalishabankar5288 7 місяців тому

    खूप छान मुलाखत!! आणि गिरीजा ने सगळ्याच विषयावरती म्हणजेच ज्या आर पार गप्पा मारल्या त्या खूप आवडल्या😊.

  • @pushpagaikwad84
    @pushpagaikwad84 6 місяців тому

    Girija tuzya mulakhati aani saral bolanaari mulgi. Khup chan ashes.

  • @mithilarege830
    @mithilarege830 7 місяців тому +2

    मस्तच गप्पा. खूप thoughtfully गप्पा. Transfernt thoughts

  • @suvidhathorat6387
    @suvidhathorat6387 7 місяців тому +4

    Soft-spoken, easy to go, versatile knowledge, understanding ... always love u dear❤❤

  • @AnuradhaJoshi-c8w
    @AnuradhaJoshi-c8w 6 місяців тому

    नेहमी प्रमाणेच मस्त
    उत्तम समन्वय
    सर्वगुणसंपन्न आहेस
    खुप खुप आशिर्वाद आणि हार्दिक शुभेच्छा
    😅😮🎉😊😂❤

  • @akshatasareemakingbusiness8056
    @akshatasareemakingbusiness8056 7 місяців тому +6

    माझी आवडती हिरॉईन गिरिजा ❤

  • @vanshikawalke8489
    @vanshikawalke8489 7 місяців тому

    Girija is such adorable person...with lots off knowledge. ...such a great person ❤

  • @sudhannshu14
    @sudhannshu14 7 місяців тому +10

    "जगात सगळ्यांकडे opinion आहेत ते सगळे मांडत असतात, माझा एक नाही मांडला तर काही फरक पडत नाही!" Social media वर वावरताना फार उपयोगी पडावं असं वाक्य आहे हे!

  • @ashwinideshpande2730
    @ashwinideshpande2730 7 місяців тому +17

    गिरिजा मॅम कूछ तो लोग कहेंगे,
    तुम्ही मराठी ,इंग्लिश ,हिंदी हिब्रू कोणतीही भाषा बोला माझ तरी प्रेम नाही कमी होणार ,, फक्त प्रेम प्रेम प्रेम 😊😊😊❤❤❤❤

  • @sonampatil606
    @sonampatil606 7 місяців тому

    Khup chhan vichar aahet गिरिजा che 😊 last vishyamdhe te je vichar mandlet ts खरच होत ✨aapn as bollo tr समोरच्याला vegl vatnar nahi na 😢

  • @vaishalikale5589
    @vaishalikale5589 6 місяців тому

    अप्रतिम ! गिरीजा खूप छान

  • @poonamumbrajkar5018
    @poonamumbrajkar5018 7 місяців тому +2

    गिरिजा...तू भारी आणि खूप खूप खरी आहेस.....all the best ❤

  • @suvarnasakhadeo7091
    @suvarnasakhadeo7091 7 місяців тому +1

    सुंदर मुलाखत ! स्पष्ट विचार 👍

  • @dattaprasadwalawalkar3933
    @dattaprasadwalawalkar3933 7 місяців тому +1

    आदर्श विचार.

  • @vrinda9260
    @vrinda9260 6 місяців тому

    Khup sunder... mulakaat.

  • @manishajoshi8608
    @manishajoshi8608 7 місяців тому

    Khup chhan sagle points chhan pratykila relate honare

  • @rajeshwarijoharle6860
    @rajeshwarijoharle6860 6 місяців тому

    गिरिजा ला ऐकायला मला फार आवडतं ❤

  • @pramodpandey7235
    @pramodpandey7235 6 місяців тому

    यह कन्या बहुत सहज सरल और प्राकृतिक है, मेरी शुभकामनायें.

  • @jidnyasadudgikar4759
    @jidnyasadudgikar4759 7 місяців тому

    अप्रतिम गिरिजा....so so lovely interview as you are

  • @prashantsalvi1148
    @prashantsalvi1148 2 дні тому

    खूपच छान गप्पा🎉

  • @sandhyawankhede9871
    @sandhyawankhede9871 5 місяців тому

    Khup sundar vichar aahet.mast interview

  • @vaishaliavhad3821
    @vaishaliavhad3821 7 місяців тому

    Girija khupch mast lady ahes tu .....tuze ani maze vichar barech julatat g ......khupch bhari ahes tu ...ani mulakhat ghenare pn mst ahet......chhan gappa zalyat ....maz hi man mokale zale....best of luck dokhanna 😊😊

  • @ushakamble6477
    @ushakamble6477 7 місяців тому

    Khup chan mala aavadala Girija Tai che vichar aikun......... Jashi ti sunder aahe tashech teche vichar hi aahet ❤❤❤❤❤❤

  • @prabhakarpawar6996
    @prabhakarpawar6996 4 місяці тому

    छान मुलाखत

  • @prachipatil7538
    @prachipatil7538 7 місяців тому

    Khup bhari..... ❤❤❤ Sundar Vichar ahet ❤❤❤

  • @ashwinideshpande2730
    @ashwinideshpande2730 7 місяців тому +33

    खरच आहे , लेडीज जरा जरी फ्री बोलायला लागल्या की ,त्यांना गृहीत धरलं जातं,

  • @vijayashetty5328
    @vijayashetty5328 5 місяців тому

    Love Love. Stay blessed always!!!

  • @sharmilawaghmare7045
    @sharmilawaghmare7045 7 місяців тому

    Kiti chhan aani parkhad vichar mandtes❤❤

  • @poonampitrubhakta9852
    @poonampitrubhakta9852 6 місяців тому

    Mala changle vichar aikayche asle tr me girija che interviews baghte..ek uttam manus vhayla madat hote tichya vicharani..

  • @ashishbhosale5046
    @ashishbhosale5046 6 місяців тому

    एक नंबर झाली मुलाखत. ✌️

  • @AjayMishra-yw7xv
    @AjayMishra-yw7xv 7 місяців тому

    ती किती सहज़ आणि प्रेक्टिकल आहे, मी आज पहिल्यांदा तिला पाहतोय,, sorry कारण मी खुप नाटक किंवा मूवी पाहत नाही त्या मुळे मी तिला ओळखत नाही, पण मला खुप आवडल तिचा अप्रोच प्रत्येक विषय बद्द्ल

  • @jyotibaal1331
    @jyotibaal1331 7 місяців тому +2

    Khup chan manmokalya gappa 👌👌👌

  • @annadarajput8492
    @annadarajput8492 7 місяців тому

    Genius Gorgeous Global Girija ❤
    Thakishi Samvaad
    VM and Gauhar versatile actress.

  • @madhuripandit9155
    @madhuripandit9155 23 дні тому

    गुणी अभिनेत्री आणि व्यक्ती

  • @RaviKumar-ww6vc
    @RaviKumar-ww6vc 7 місяців тому

    Very good interview…and Girija’s knowledge is very good

  • @MAP573
    @MAP573 5 місяців тому

    खुप प्रगल्भ मुलाखत ❤

  • @prachivaidya4100
    @prachivaidya4100 7 місяців тому +1

    Girija che interview far chan asatat, sweet girl

  • @shantaramdhasade7665
    @shantaramdhasade7665 6 місяців тому

    Really I like your attitude to see the life

  • @madhaviborkar8695
    @madhaviborkar8695 7 місяців тому

    Girija oak ..wonderful as ever

  • @rajashreeghalasasi3112
    @rajashreeghalasasi3112 7 місяців тому +1

    Khup chaan gireja😊

  • @alkakulkarni4705
    @alkakulkarni4705 7 місяців тому +3

    तुझे नाव आणि तू मला खूप आवडतेस ♥️

  • @GayatriYogesh
    @GayatriYogesh 4 місяці тому

    @Girija , tu itaka bhayanak clarity ne boltes ki ekdum connect hotes.. as watata, hech mala bolyacha ahe.

  • @prajaktakt
    @prajaktakt 7 місяців тому

    खुप छान मुलाखत🎉

  • @SmitaSinha-x9j
    @SmitaSinha-x9j 6 місяців тому +2

    लोकांनी खूप भरभरुन छान छान कॉमेन्ट्स केल्या आहेत की मी त्या सर्वांशी सहमत आहे, गिरिजा मला तू खूपच नेहेमीच आवडते ,तु अगदी योग्य शब्दात व्यक्त झालीस, एक,एक विचार थेट म नाला भिडत होते, काही mazhyashihi ही relate करत होते, मला ही दुध फुंकणे आवडत नाही and many more,very nice interview मी पुन्हा पुन्हा ऐकणार.

  • @gorakhtalekar7032
    @gorakhtalekar7032 7 місяців тому

    गिरीजा ❤🌹🌹🌹🌹🌹🌹👍 खुप छान मनमोकळी आहेस 👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @priyankamhatre8429
    @priyankamhatre8429 7 місяців тому +3

    Girija ky bhari ahes yarr .mi tujhya recently hi tisari mulakhat.mitra mhane ,amuk tamuk ani ata hi.tula aaikat rahavas vatt.manini pasun Tula bghat aliye.mast

  • @medhajunnarkar190
    @medhajunnarkar190 7 місяців тому

    फार फार छान गिरिजा😘

  • @truenationalist2467
    @truenationalist2467 7 місяців тому +2

    फार छान.

  • @lovewhattsappstatus5217
    @lovewhattsappstatus5217 7 місяців тому

    1.2.40👌🏻👌🏻👌🏻👌🏻 ethun pudhchya khup Chan vatal mla ha😊

  • @aartikulkarni237
    @aartikulkarni237 7 місяців тому

    गिरिजा मला खूप आवडते❤❤

  • @shilpashiledar3899
    @shilpashiledar3899 7 місяців тому

    जशा आहे तशीच रहावे❤❤❤

  • @shalalakaduskar
    @shalalakaduskar 7 місяців тому

    मस्त मनमोकळी मुलाखत...

  • @sonalimishra8017
    @sonalimishra8017 7 місяців тому

    Very nice interview❤Khup chan ahe Girija tu

  • @raghudora1899
    @raghudora1899 6 місяців тому

    Wonderful 👍👍👍👍

  • @vinayashinde1332
    @vinayashinde1332 7 місяців тому

    फारच छान ❤❤

  • @raginiapte7477
    @raginiapte7477 7 місяців тому

    Khup ch sunder jhali mulakhat

  • @saileejain6759
    @saileejain6759 7 місяців тому +4

    Hi kasli goad mulgi ahe yaar❤❤ the ways she talks she is so simple n humble and a wonderful actress

  • @vaishalikhandare3920
    @vaishalikhandare3920 7 місяців тому

    Khup pramanik ahes girija😊

  • @pragati600
    @pragati600 7 місяців тому

    गिरीजा गिरीजा गिरीजा ❤❤❤ कसली भारी आहेस तू, मानिनी मधली शालिनी ते आता ची गिरीजा तेवढी च जवळची वाटते❤❤

  • @sandeepjadhav927
    @sandeepjadhav927 7 місяців тому

    गिरीजा, खूप छान..

  • @priyankagangan2924
    @priyankagangan2924 7 місяців тому

    खुप छान ❤