@@lito-zq6rfबाळ जरा अभ्यास कर .... हा भरत जाधव आणि बेर्डे यांच्या अभिनयात थिल्लर पणा आहे.हा काय अभिनय आहे होय ? हा entertaining जरूर असेल एव्हाना आहे. खरा आतापर्यंत झालेला एकच नट , म्हणजे अशोक सराफ....काय अभिनय..... त्यांना पद्मश्री किंवा फाळके पुरस्कार मिळणे करिता इतर लोकांनी वा नटानी काय प्र यत्न केलेत.....नुसत्या गाड्या ,बंगले घेणारे नट होऊ शकत नाहीत.....असो...लई शाणा हाईस..त्याचा बंगला बघ कोल्हापुरात...म्हणजे कळेल काय नट आहे तो...
एक चित्रपट वेड्या अल्लड मनाचे निरीक्षण : या माणसाने मराठी चित्रपटसृष्टी ची 10 वर्षे मातीत घालत लक्ष्मीकांत बेर्डे-अशोक सराफ यांचा वारसा पुढे नेण्याऐवजी फालतू चित्रपट करत संपूर्ण विनोदी मराठी चित्रपटांची पातळी अधोगतीस नेली.. 🙄🙄 त्यामुळेच आपल्याला आजकाल फालतू, गच्याळ आणि विनोद नसलेले विनोदी चित्रपट निर्माण होताना दिसत आहेत.😢
जमिनीवरचा मोठा सगळ्यात मोठा माणूस......
ज्याच्या बरोबर आई वडीलांचा आशीर्वाद......तो जगातील कितीही मोठी शिखरे गाठू शकतो......respect aahe sir ....
मराठी माणसांना सेव्हिंग माहित नाही म्हणून त्यांची पुढची पिढी गरीब असते आणि त्यांना नोकरी करावी लागते.
पुडच्या पिढी ने नुस्त .. फुकट भेटेल ते घायच .. त्यांना नको कष्ट करायला भाऊ
माझा सगळ्यात आवडता नट ❤
Hats of🙏
मराठी पाउल पडते पुढे. ❤❤❤❤❤
Bharat dada😊❤
👌👌❤️
भरत जाधव, विनय पाठक, जॅकी चॅन हे भोळे भाबडे नट 😊
waah
Marathi kalakar aahe mi, kaay paise raahnaar shows you the reality of marathi film industry.
👌👌
Grt actor ❤
Hat's off you bharat sir
👌🏻👌🏻
❤❤
आता सिनेमे येत नाहीत
सध्या नाटकाकडे फुल फोकस आहे.
Natak chaalu aahet, te bagha jara
Next Raj thakare role karanar ha
Sandip Reddy vanga interview
फालतू कायक्रम
फालतू नट
Ka re baba as ka bolto
Bolanar tu tula nahi karnat sod
Bahutek aaj mala kalal adani manas pan astat😂😂
@@lito-zq6rfबाळ जरा अभ्यास कर .... हा भरत जाधव आणि बेर्डे यांच्या अभिनयात थिल्लर पणा आहे.हा काय अभिनय आहे होय ? हा entertaining जरूर असेल एव्हाना आहे. खरा आतापर्यंत झालेला एकच नट , म्हणजे अशोक सराफ....काय अभिनय..... त्यांना पद्मश्री किंवा फाळके पुरस्कार मिळणे करिता इतर लोकांनी वा नटानी काय प्र यत्न केलेत.....नुसत्या गाड्या ,बंगले घेणारे नट होऊ शकत नाहीत.....असो...लई शाणा हाईस..त्याचा बंगला बघ कोल्हापुरात...म्हणजे कळेल काय नट आहे तो...
Jadhav asun he boltos
एक चित्रपट वेड्या अल्लड मनाचे निरीक्षण :
या माणसाने मराठी चित्रपटसृष्टी ची 10 वर्षे मातीत घालत लक्ष्मीकांत बेर्डे-अशोक सराफ यांचा वारसा पुढे नेण्याऐवजी फालतू चित्रपट करत संपूर्ण विनोदी मराठी चित्रपटांची पातळी अधोगतीस नेली.. 🙄🙄
त्यामुळेच आपल्याला आजकाल फालतू, गच्याळ आणि विनोद नसलेले विनोदी चित्रपट निर्माण होताना दिसत आहेत.😢