मला कुणीतरी पिन टोचतय असं फील व्हायचं | दर अमावस्येला माझ्या अंगावर काळा डाग यायचा | Marathi Podcast

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2024
  • माला कुणीतरी पिन टोचतय असं फील व्हायचं | दर अमावस्येला अंगावर काळा डाग यायचा | Marathi Podcast
    Description:
    In this episode of our Marathi podcast, we have an incredible guest sharing her harrowing experience with black magic performed by her close ones. She opens up about the intense emotional and psychological struggles she faced, the impact it had on her life, and how she navigated through this dark phase. Her story is a powerful testament to resilience and the strength of the human spirit. Tune in to hear her journey, the challenges she overcame, and the lessons she learned along the way. Don't miss this gripping and inspiring episode!
    Guest: Gayatri Hadavale
    Instagram Id: / gayatrihadavale25
    / @vlogswithgh
    Join us on 👇
    Instagram - / je_aahe_te_aahe
    Facebook Page - / profile.php
    Facebook Account - / profile.php
    Sharechat - sharechat.com/...
    Moj - mojapp.in/@jea...
    Josh - share.myjosh.i...
    Hipi - www.hipi.co.in...
    MarathiHorrorStories
    BhootKatha
    Marathi Podcast Horror
    Marathi horror podcast
    Marathi horror stories
    bhutachya goshti
    MarathiBhutachiKatha
    HorrorShortStories
    MarathiGhostTales
    RaatBhariBhutKatha (Nightful Ghost Stories)
    BhayanakKahaniyan
    MarathiSupernatural
    ChillingMarathiStories
    BhootPretKatha
    MarathiHorror
    BhootKathaChannel
    MarathiBhutachiKatha
    HorrorStoriesInMarathi
    GhostlyNarratives
    MarathiSupernatural
    ThrillingBhutKatha
    ChillingMarathiTales
    RahasyamayMarathiKatha (Mysterious Marathi Stories)
    BhayanakBhutapann
    #HorrorStories
    #SomvatiAmavasya
    #SupernaturalEncounters
    #MarathiHorror
    #MarathiPodcast
    #BhootKatha
    #BhutachaRahasya
    #MarathiMysteries
    #HorrorStories
    #GhostStories
    #SupernaturalPodcast
    #MarathiThriller
    #ChillingNarratives

КОМЕНТАРІ • 391

  • @ManishaChavan-fb3hp
    @ManishaChavan-fb3hp 4 місяці тому +72

    श्री स्वामी समर्थ जप करा रोज तारक मंत्राचे पाठन करा मीपण ashch सनुभवातून बाहेर yet आहे फक्त स्वामी मुळे मीं अजून जिवंत आहे तुम्ही सतत मंत्र जप करा

    • @sureshnikam5414
      @sureshnikam5414 3 місяці тому +2

      Swami samarth yat madat karat nahit datta maharaj karatat

  • @shwetamaid487
    @shwetamaid487 4 місяці тому +33

    श्री गुरुदेव दत्त... हा खूप प्रभावी मंत्र आहे किती ही मोठ संकट येवूदे त्यातून सुखरूप बाहेर येशील.... अनुभव घेवून बघ.....तुझ वय कमी आहे बाळा आयुष्यात आपले गुरु असण खूप महत्वाच आहे..... स्वामी चा तारक मंत्र पण खूप प्रभावी आहे....

    • @Parm1468
      @Parm1468 3 місяці тому

      Agadi barobor

  • @vidyajadhav9072
    @vidyajadhav9072 4 місяці тому +33

    तुला लवकरच बर वाटूदे हीच स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना

  • @VikasHande-f3d
    @VikasHande-f3d 4 місяці тому +14

    खर आहे गुड्डी तुझ्या जागेवर दुसर कुणी सहनच केल नसत खरंच तुझे कर्म खुप छान आहे म्हणून देव तुला नेहमी साथ देईल

  • @shivajibagal6129
    @shivajibagal6129 4 місяці тому +32

    इतक्या कमी वयात तुम्ही कमवायला लागला, तुमचे हे कर्तृत्व कोणाच्या तरी डोळ्यात आलं म्हणून असं होतय.तुम्ही दत्त गुरूची भक्ती करा.

  • @AjayPatil-gr3iw
    @AjayPatil-gr3iw 5 місяців тому +74

    घरात दत्त महाराजांचा फोटो देव्हारात ठेऊन दररोज गुरुचरित्रयाचे वाचन करावे. सर्व त्रास कमी होत जातो.

    • @bhaktidgharat9821
      @bhaktidgharat9821 5 місяців тому +2

      Perfect upay ahe

    • @Akshay.-ce7fv
      @Akshay.-ce7fv 4 місяці тому +3

      right pan Te khup Kathor aste Gharat muttun chicken Chalat Nahi Nahi Tar Parinaam Ulta Hovu shakto😮

    • @vidyajadhav9072
      @vidyajadhav9072 4 місяці тому

      बरोबर आहे

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 4 місяці тому +1

      गुरुचरित्र उत्तम. पण त्याला नियम आहेत. सोवळं आहे. जमत असेल तर ते करा, पण नामजप सगळ्यात रामबाण उपाय. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा श्री गुरुदेव दत्त हा नामजप नियमित करा. + 1 माळ कमीतकमी कुलस्वामिनी ची करा....

  • @ujwalachougule2155
    @ujwalachougule2155 2 місяці тому +2

    स्वामींना शरण जा अखंड नामस्मरणात रहा स्वामींच्या

  • @sanjaygaikwad9949
    @sanjaygaikwad9949 4 місяці тому +7

    वो अजन्मे है, उनका ना आदि है ना अंत है अविनाशी है, कालोपरि है, पंच महाभूतो के नाथ “भूतनाथ” है वो… कालो के काल महाकाल है वो… जय श्री महाकाल
    काळभैरव ची सेवा करा 🌼🚩🙏

  • @VaishaliMore-g8l
    @VaishaliMore-g8l 4 місяці тому +6

    श्री स्वामी समर्थ आई तुला चांगले करतील

  • @mangalnavhale2042
    @mangalnavhale2042 2 місяці тому

    Same तुझ्यासारखी कंडीशन माझ्या मुलाची होती.. त्याहून ही भयानक 😢 दत्त महाराज यांच्या कृपेमुळे सर्व काही ठीक झाले 🙏🏻

  • @kumarphase5365
    @kumarphase5365 5 місяців тому +19

    दीदी तुम्ही कोणाकडे बागितले इतरांचे कल्याण होईल

  • @milandalvi6617
    @milandalvi6617 5 місяців тому +13

    Swamina me prathana karte ki ru lavkarat lavkar bari vhavis🙏🙏

  • @malini7639
    @malini7639 5 місяців тому +12

    कोणाकडे गेले त्यांचे नाव सांगावे . कारण ईतराना पण त्याचा उपयोग होईल . कारण असे काही त्रास होतात .

  • @vishaljadhav9909
    @vishaljadhav9909 5 місяців тому +36

    ह्याचा एक मार्ग आहे तो म्हणजे 🙏😘 श्री गुरुदेव दत्त मोराले पेड सांगली तिथे जावा 101 टके नीट होणार please तिला सांगा ❤

    • @kriyal_kris.
      @kriyal_kris. 5 місяців тому

      Dada specific day ki kuthlyahi divshi

    • @sanketzende1488
      @sanketzende1488 5 місяців тому +4

      गुरवारी जायचं सकाळी लवकर ६.७ ल मोराले सांगली तासगांव

    • @vishaljadhav9909
      @vishaljadhav9909 5 місяців тому

      @@kriyal_kris. फक्त गुरुवारी सकाळी 7 वाजता

    • @kriyal_kris.
      @kriyal_kris. 5 місяців тому

      @@sanketzende1488 dhanyawad sir

    • @mbhai6058
      @mbhai6058 5 місяців тому

      Tya adhi call karava appointment sathi

  • @sunitakoli9727
    @sunitakoli9727 2 місяці тому +2

    तायडे तू मोराळे येथे श्री गुरुदेव दत्त महाराजांच्या कडे जा तुझा त्रास फक्त नामस्मरणाने कमी होईल पूर्णपणे 100% खात्री आहे विश्वास ठेव दत्तगुरु तुला नक्की बाहेर काढते एकही रुपया न खर्च करता

  • @jatinrjadhav
    @jatinrjadhav 5 місяців тому +15

    Tai ,tumhi,navnathache parayan swata vachayala suruvat kara ,aani Bajrang baan pan 41 day's vacha aani 1,2 divas gap,stop karun punha vachat raha.ase joparyant he karani jat nahi to parayant vachat raha.changlya mansala dhakhava.God bless you.❤❤❤

  • @ravindran9065
    @ravindran9065 4 місяці тому +15

    याला कृत्या बोलतात. तुमचे पूर्वकर्म वाईट म्हणून तुम्ही कुणी केलेल्या क्रियेला बळी पडला. कर्म शुद्ध आल्यावर कुठलही तांत्रिक क्रिया आपल्यावर फलित होत नाही. असो इथे बऱ्याच लोकांनी आपापले अनुभव आणि यातून सुटण्यासाठी मार्ग सांगितलं आहे तो सगळा मार्ग योग्य आहे. मात्र तरी यातून सुटका होत नसेल तर शेवटचा एकच मार्ग आहे नवनाथ. इथे सुर असुर देव दानव कुठलीच शक्ति काम करत नाही. नाथांच्या चरणी स्वतःला अर्पण करा पुढे त्यांच्यावर सोडवा. आणि माझ्या कॉमेंट वाचनाऱ्यानी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आपल्याला मिळालेली कुठलीही मंत्र तंत्र सिद्धी ही वरदान असते तिचा ज्या दिवशी तुम्ही कुणाच्या वाईट होण्यासाठी उपयोग करतात तेव्हा त्याचं सिद्धी ने साधकाला शेवट होतो आणि ती अभिशाप बनते. म्हणून सांभाळून. जेवढं लोक कल्याण कराल तेवढे प्रचलित आणि आपल्या आराध्याचे प्रिय व्हाल. अलखनिरंजन आदेश🙏 एखादा prodcast नवनाथांच्या वर बनवा लोकांना अजूनही माहीत नाही कारण ते सर्व ज्ञान गुप्त ठेवण्यात आले आहे.

  • @sujitpandharkame9926
    @sujitpandharkame9926 4 місяці тому +6

    श्री गुरुदेव दत्त मोराळे एकच पर्याय.

    • @RajshriAwasthi-jl7gb
      @RajshriAwasthi-jl7gb 3 місяці тому

      कृपा करुण पुर्ण पत्ता सांग दादा खुप कृपा होईल देवची तुमच्या वर 🙏🙏🙏🙏

  • @balubhand7656
    @balubhand7656 5 місяців тому +6

    कुठल्याही गोष्टी वर उपाय नक्की आसतो कुणालाही कुठल्याही अनैसार्गिक शक्तीचा त्रास असेल भीती वाटत असेल रात्री खुप त्रास होत असेल तर योग्य उपाय आणि मार्गदर्शन केल जाईल शक्य असेल तर नभेटता फोनवर सुद्धा बाहेर पडण्याचे उपाय केले जातील

    • @padmajamote865
      @padmajamote865 4 місяці тому +1

      कोणाला विच्यारायचे नंबर तरी दया
      माझ्या एका मैत्रिनिला ही खुप त्रास आहे,

    • @balubhand7656
      @balubhand7656 4 місяці тому

      @@padmajamote865 मॅडम आपली समस्या सांगा

    • @Jadhav360
      @Jadhav360 4 місяці тому

      Gangapur

    • @Jadhav360
      @Jadhav360 4 місяці тому

      Navanatha n ch mandir pathardi la

    • @iampatil96k
      @iampatil96k 4 місяці тому

      No dya

  • @Bhaubhau-l9v
    @Bhaubhau-l9v 4 місяці тому +12

    Avdh ch lokan vr black magic krta yet tr tya black magic करणाऱ्या लोकांना बॉर्डर वर पाठवा 😅

  • @MrGyaniBook
    @MrGyaniBook 2 місяці тому

    Lavkr bari ho Ashi amchyakdun sudha prarthna 🙏

  • @sharmileemayekar6290
    @sharmileemayekar6290 4 місяці тому +3

    Cannot comment because matter is in court but he can violate the court orders forbidding him to meet and talk to people give interviews regarding his arrest Great

  • @megharanipatil884
    @megharanipatil884 4 місяці тому +5

    व्हिडिओ लावायचे तरी लिहिले हे मनोरंजन आहे म्हणून आम्ही आता काय सत्य घटना म्हणून सांगते कोणचं खरं म्हणायचं

  • @malini7639
    @malini7639 5 місяців тому +23

    गाणगापूरला जावे .

  • @maideshmukh6339
    @maideshmukh6339 5 місяців тому +14

    मलाही कले डाग येतात आणि खूप दुखत देवाचं केलं तर बाप रे अंगात yewadh पैन होत
    माझं लग्नाचं नाही होऊ दिले ajun
    त्यांची आगच मिटत नाही
    पण माझा त्यांना तळतळाट लागणार ते एक month mdhe त्यांचं पण सगळं उद्ध्वस्त होईल mere bade bhaiyya karenge dekh lena

    • @rockstarr7367
      @rockstarr7367 5 місяців тому

      काही नसत अस भ्रमात नको जगू तळतळाट फळफळात काहीपण काळे डाग दुग dr कडे जाऊन ये गुपचूप

    • @Jadhav360
      @Jadhav360 4 місяці тому +2

      Gangapur la ja ekda

  • @rushabhjain
    @rushabhjain 4 місяці тому +1

    Om Sai Ram, Jai Shree Ram.. God bless you you will be safe and secure.. Practice sohum meditation🧿

  • @ravindradhamk2578
    @ravindradhamk2578 3 місяці тому

    Shri Sailani Baba Darga ja tithe tumhi purn bar vatel Tq chikhali Dist Buldana

  • @rohitdabholkar3267
    @rohitdabholkar3267 2 місяці тому +1

    shri swami samarth

  • @ninadnarvekar5811
    @ninadnarvekar5811 4 місяці тому +1

    Igatpuri Kanifnath Dutta Mandir Highway "Vinamulye "hahe Go only in Thursday Early Morning... Jai Gurudev

    • @shivani24199
      @shivani24199 4 місяці тому

      ऍड्रेस pls

    • @ninadnarvekar5811
      @ninadnarvekar5811 3 місяці тому

      Igatpuri Highway Dutta Mandir Aswini Nagar please visit Go only in Thursday

    • @snehaldesaimhatre3814
      @snehaldesaimhatre3814 2 місяці тому

      ​@@shivani24199kasara station warun baba darbar सांगायचे. ट्रॅक्स जातात.

  • @user-kx8id8mk8x
    @user-kx8id8mk8x 6 днів тому

    काळा डाग येणं, अमावस्या पर्णिमा ला त्रास होन हे सगळी ब्लॅक magic chi lakshan ahet.. Ani ज्यांना हा अनुभव येतो त्यांनाच ते माहीत आहे की काय त्रास असतो

  • @satishzade7168
    @satishzade7168 3 місяці тому +1

    मी पण करणे बाधित आहे या गोष्टीचा मला खूप त्रास होतो. असं वाटतं मरून जावं 15 वर्षे झाली मी या गोष्टीने खूप खूप. माझ्या सासरच्या लोकांनी माझ्यावर करणी केलेली माझ्या नवऱ्याला त्यांना दुसरी बायको करून द्यायची होती म्हणून.मी मरता मरता वाचले तरीही अजूनही खूप त्रास होतो अमावस्या पौर्णिमा आहे डोकं दुखते पाय दुखते हात-पाय चमका निघतात खूप खूप देवधर्म केले तरीही त्रास होतो पूर्णपणे निघून जात नाही कृपया मार्गदर्शन करावे.

    • @sharmilakharkar1555
      @sharmilakharkar1555 3 місяці тому

      Ho tai mala pn asach hot...sasarchyannich mhanje sasune

    • @sangeetapawar1931
      @sangeetapawar1931 2 місяці тому

      Pimpri Chinchwad madhe aahe

    • @sangeetapawar1931
      @sangeetapawar1931 2 місяці тому

      Mazya pan sasarcyani hech kely mazyasobat mazya navtyach dusr lagn krun Dil aani mala vedhyasarkhi karun takli mazya aaushyachi vat lavli

    • @satishzade7168
      @satishzade7168 2 місяці тому

      Ho karni ahe mi gele 20varsh zali badhit ahe .lagn zalyavar sasrkdchyana hunda kami padala mahanun mazya sasu ne dusrya mansakdun karun ghetal he khup money gela babacha doctor kade report nil yet hote...purn nighun jaeal asa woupay sanga please ......

  • @vaijanathkamble4900
    @vaijanathkamble4900 3 місяці тому

    श्री गुरुदेव दत्त 🙏🙏 जप चालू करा

  • @prakashrane8930
    @prakashrane8930 2 місяці тому

    घरच्या घरी उपचार सांगा. करणी बाधा. मारण क्रिया. देवता घर. कुटुंब बांधणी....

  • @VinayakChandanshiv-q3o
    @VinayakChandanshiv-q3o Місяць тому

    Kay story banwaliy wow

  • @arunyashwantrao2161
    @arunyashwantrao2161 4 місяці тому +3

    Shree gurudev Datt maharaj yanchi Kivha navnathanchi upasna kar Bala tu lavkarach yatun baher padshil

  • @VijayJadhav-er6hc
    @VijayJadhav-er6hc 5 місяців тому +3

    Very dengerous story 😔

  • @GauriShinde-bl7ys
    @GauriShinde-bl7ys 5 місяців тому +3

    Hyy plz tya tai la sanga ki dargha la jaila 2 month madhye sarv lamb hoil ani plus te pn thrusday Sandhya kali 7 cha nagadha gheyla

    • @pranayvaidya9308
      @pranayvaidya9308 4 місяці тому

      Kontya dargah madhe jaych mla pn asech tras ahet

  • @priyanshugurve-fe8uy
    @priyanshugurve-fe8uy 5 місяців тому +13

    दर रोज १०८ हनुमान चालीसा ४५ दिवस ते ६० दिवस ❤❤

  • @rajupaithane-qj5bn
    @rajupaithane-qj5bn 5 місяців тому +8

    Ji karni keli ahe ti padta yete tyanla sanga ak changle maharaj bagha ki ti karni padu shktat ..he sagal mazyasobat ghadlel ahe ..mhanu. mala mahiti ahe ..

    • @prt-ql1cv
      @prt-ql1cv 4 місяці тому +1

      Tumhi kuthe gela hotat

    • @pranayvaidya9308
      @pranayvaidya9308 4 місяці тому

      Raju paithane mla pn sanga mla pn khup tras ahet khup varsh zale kuthe baghitla plz sanga

  • @baluskhandebharad9654
    @baluskhandebharad9654 4 місяці тому +1

    हे एकदम खरं आहे पुतली तंत्र

  • @shankartadge5800
    @shankartadge5800 3 місяці тому +1

    जुने लोकच का बोलतात कि बाहेच बघा कारण ते अडाणी होते तुमचे शरीर हे नश्वर आहे तुमचे मन भरकतलेले असतें या दोन्ही गोष्टीवर आपल्याला ताबा ठेवता येत नही मन शुद्ध ठेवा रोजच्या विषया पेक्षा दुसऱ्या विषयात स्वतःला वळवा प्रत्येक गोष्ट स्वार्थासाठी करू नका 🙏

  • @Sushamagaikwad9320
    @Sushamagaikwad9320 4 місяці тому +3

    Dada please aamhala pan baher pahayach aahe,aamchya kade pan kahi tari problem aahe,,kon pahanare astil tar sanga please 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @akshayapawar578
    @akshayapawar578 3 місяці тому

    Ya tai sarkh maja mavshivar pan kel hot maja aajobani khup Bhagat firle pan kahich zal nai last aamhala nirankari mission badal samajal mg aamhi tya madhe jayla laglo aata maji mavshi puran pane bari zali

  • @ZaReeF996_maharshtra_kombli
    @ZaReeF996_maharshtra_kombli 3 місяці тому

    Ha khra ahe mi vishwas krt nhvto 2009 la pan 2010 2011 2014 2016 2018 ashy 9 ghtna zhali majhe samor jayche bddal adhi sgintle hoty he honar ani ti zhala mi andhvishwas smjht hoto ani zhale vr vishwas kelo kau changle pujari pan hoty mndir che je amche father la savd krt hoto ani drgah che kbristan che mujawar suddha sangt hoty amche bddal amhy donhi vr virshwas nahi kele ...ek ek kron 5 mans mele ani 3 mansa mental zhale ani amche mumbai che 2 kholi vikle geli. M from sangli mh10

  • @sairaj921
    @sairaj921 5 місяців тому +104

    तुम्ही किती ही उपचार करा ही करणी रिंगण मोडल्या शिवाय नाही होणार येला एकच उपाय आहे सैलांनी बाबा हे अस ठिकाण किती मोटी करणी असू दे त्याला रिंगण मोडावाच लागत थिथं आणि एक रुपय सुधा घेत नाही एकदा तुम्ही बघा हे अस बाबा करून काही नाही होणार ताई रिंगण मोडावं लागणार आहे मी स्वाता बघितलं आहे एका बाई ला ६ करण्या केल्या होत्या तुम्हाला ते रिंगण मोडावं लागलं रिंगण म्हणजे तुमच्या घरातील व तुमच्या घरा पाशी जेवढे मदिर वं तुमचा विश्वास आहे त्या देवला आणि बागड्या वगैरे खूप काही समान ठेवून एक गोल करतात त्या मधे भाउल्या ठेऊन त्याला पिना टोचवत म्हणूम तुमहाला पिना टोचतात ते स्वतः तुम्हाला कंट्रोल करत असतात मग तुम्ही कुठ जा ते तुम्हाला त्या रिंगणा मधू बसून कंट्रोल करतात तुम्ही खरच सैलानी बाबा ला तिथं खर्च पण नाही आहे का

  • @kriyal_kris.
    @kriyal_kris. 5 місяців тому +13

    Ha same majhyasobt jhalel mla 7 th mde chulat mama chya mulani Ani tyanchya mama ni mla mhtlel ki tu 12 ntr suicide krnr so m 16 june la railway station vr geleli me neet preparation sathi m gap ghetla hota ani score kmi alyamude bds la number lagla pn mbbs la nhi so tyantr suddenly as jhal purn family ni shodh ghetla kuthe geli asel police station case jhali sgl kahi achank kahi goshti bdllya just 10 days mde ani m ghr sodun gelili kuthlahi tras nstana kahina bhetun Telangana kde kame kelet dhuni bhandi ani majhe ghrche shodavr hote sgl kel tyani mg bahrchi hi bghitl tr maharaj ni sangitl ti ata hi ahe jiwant sgl kelyantr 21 days mde month ntr jya date la geli tvhach yeil brobr me 16 August la ghri ale tvha mg ntr ankhi tya maharajani bghitl tr te bolle khup strong badha kelili hoti samosa mdhn ani m choti hoti tvha kalt nvhte pn family papa ajobanchya wada mdhn tyani mla target kel now m m pharm completed ani job vr ahe but till mla rojh puja mantra jap ani sobtch neurologist therapy hi chlu karn tya ntr mentally disturbe jhale ani ata pn majhya family mde june chya jyeshtha amavsya la khup wait ghdt js gold chori jan accident every year tich amavsya so majhi family adhi amhi he nahi manycho but now 😢we strongly believed ki bad energies khup jiv ghenya astat bs mahadevana shran gelo ani tya ntr fqt payala kadi lagli ani to karnara ek month ntr pay sdun mrn pavla pn dusra shiklela te krtoy now asle lok js krtat ts bhrtat

  • @sahityatheva
    @sahityatheva 4 місяці тому +1

    Suddha gurunchya krupene Datta keupene ani Durga saptashati ani Sankshipt shri Gurucharutra hyane nakki upay nighel...mandirat jain parayan kele kinva teerthkshetri kam karana jast changale adhun madhun

  • @666-i4j
    @666-i4j 3 місяці тому

    Guru charitra 🙏

  • @Snehaingale24
    @Snehaingale24 3 місяці тому

    Shree Swami Samarth 🙏🏻🌼

  • @baluskhandebharad9654
    @baluskhandebharad9654 4 місяці тому +1

    Baglamukhi mantra आणि हनुमान chalisa ramban उपाय आहे ह्यावर

  • @reemaraikar4739
    @reemaraikar4739 3 місяці тому

    You are true majhi pan tich condition aahe

    • @JeAaheTeAahe
      @JeAaheTeAahe  3 місяці тому

      Tumhala tumchi story share karaichi asel tr ya no vr contact kara
      9623574295

  • @shivamsaoji
    @shivamsaoji 4 місяці тому +1

    Karauli Shankar Mahadev Dham, Kanpur लां जावे, तिथे हे सर्व एका दिवसात ठीक होते. अधिक माहितीसाठी UA-cam video पहा. दार्गाह मजार, सैलानी कडे बिलकुल जाऊ नये
    ओम् नमः शिवाय
    हरिहर

  • @JyotiRanvir-j6i
    @JyotiRanvir-j6i 4 місяці тому +2

    Khup chan

  • @VishalKamble-v4d
    @VishalKamble-v4d 3 місяці тому

    दत्त महाराज आणि स्वामी समर्थांची सेवा कर सगळ्यातून बाहेर पडशील

  • @ktantipatil1226
    @ktantipatil1226 5 місяців тому +5

    Swami samartha seva kara

  • @rajkhanna5262
    @rajkhanna5262 Місяць тому +1

    Madam fheknyachi speed jabardast aahe br ka... 😂😂

  • @sonalishringarpure4358
    @sonalishringarpure4358 3 місяці тому

    same mala pan asech hote purn angala pin tochat aahe ase raz hote.

  • @vishaljadhav9909
    @vishaljadhav9909 5 місяців тому +16

    तिला फक्त you tube वरती दत्त महाराज मोराले व्हिडिओ bag

  • @himanshueklare2100
    @himanshueklare2100 3 місяці тому

    He pret energy jahal aahe bolnaare spast boltat aani sharirat yeun fasla aahe nusta aajari thevne asni tula cancer karil asa mhanto ...kontya murdad lokanni kele ase praog naisargik aahet ka jagun kase rahile ase lok jagat aanj asha vidya kashala ya lokanna ..janawaranno shikshakn shiknyacha kay fayada mag ... barbaadi aannar aahe ka ...
    Me pan kele upay kahi fayada zala nahi ...
    Bagha ya porichi pariksha hoti ..
    Maze pan asech aahe pariksheche veli ha ase kahitari karto ..mala natevayakanbar purn shaq aahe ..
    2017 roji pan maharvachi pariksha hoti ya astmyanna rog takne vel kadhun nene menduvar taba milavane vachlele dokyat rahu det nahi purn kadhun fektat ..porgi barobar aahe asni praman me mala saral aikayala yetat lakshat theva timhala jalnare bharpur tyatunach ase prskar ghadtat ..

  • @narayanalissuhasitrajkavir3017
    @narayanalissuhasitrajkavir3017 4 місяці тому +4

    वडगांव पान संगमनेर येथील दत्तदरबरात तुमचा प्रश्न सुटेल

  • @vishakhab8420
    @vishakhab8420 4 місяці тому +4

    सद्गुरु अनिरुध्द बापू बांद्रा येथे एका प्रवचनाला गुरुवारी जा सर्व काही ठीक होईल १०१%

  • @asmitapujari2121
    @asmitapujari2121 5 місяців тому +6

    Hanuman chalisa v TRak mantraswamicha mhnava

  • @Donaldasdf
    @Donaldasdf 5 місяців тому +1

    एका मैत्रिणी कडे कुमारिका म्हणून जेवायला गेलेली...... गुरुवारी....... त्यानंतर खूप त्रास झालेला...... खूप वर्ष झाली त्या गोष्टीला........ देवाच्या कृपेनें नंतर सर्व ठीक झालं........

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 4 місяці тому +1

      काय मानसिकता असते! कुमारिका खरं तर देवी! तिला मनापासून व चांगल्या वृत्ती ने दिल्यास देणार्यांची भरभराट होते...त्याच्यात कद्रू पणा करतात लोक!

  • @creationworld...4068
    @creationworld...4068 5 місяців тому +1

    Ithe jari jaayla jamla nahi tr nashik la dharangaon la jau shakta ithe pn datta maharajanch sthaan ahe ithe pn changla farak padto 🙏aamhala anubhav ahe hyacha ❤️🙏🌸

  • @Nutan96
    @Nutan96 2 місяці тому

    Aste ashe sagal mla pn anubhav ahe

  • @tanajiubhe4812
    @tanajiubhe4812 5 місяців тому +3

    हनुमान चालीसा रोज वाच 🙏

  • @ArjunAndhale-y8l
    @ArjunAndhale-y8l 9 днів тому

    Mazya sobt zalay as

  • @harish-lw1nq
    @harish-lw1nq 4 місяці тому +2

    मोराळे पेड दत्त मंदीर , मोराळे गाव , तालुका - तासगाव जिल्हा - सांगली , महाराष्ट्र .

  • @sachinchordiya6350
    @sachinchordiya6350 5 місяців тому +29

    एक रुपया सुद्धा खर्च येत नाही बडे बाबा मच्छिंद्रनाथ व कानिफनाथ व येवलवाडी चे जालिंदरनाथ या ठिकाणी गेल्यावर प्रकारच्या एक रुपया सुद्धा खर्च येत नाही

    • @rakeshpatil6611
      @rakeshpatil6611 5 місяців тому

      Kuthe aahe he

    • @srushtichavan19
      @srushtichavan19 5 місяців тому +1

      हो नाथांच खूप नाव आहे खूप गुण येतो ...मात्र मनोभावे नाथांची भक्ती करायला हवी

    • @xmans4995
      @xmans4995 4 місяці тому

      Jalindarnath b4 janpirbaba forcefully jalunaba

    • @GRU7414
      @GRU7414 4 місяці тому +1

      रायमोहा च्या पुढचं जालिंदरनाथ देवस्थान का??

    • @pranayvaidya9308
      @pranayvaidya9308 4 місяці тому +2

      Kuthe ahe navnath mandir plz mla sanga kunitari me pn sarakh ajari asto job pn nhi gharchi paristithi pn bikat ahe plz sanga upkaran hotil plz

  • @aparnabhagat3435
    @aparnabhagat3435 4 місяці тому +1

    Gurudev datt morale hyancha purn address milel ka

    • @vitthalchavanpatil
      @vitthalchavanpatil 4 місяці тому

      जिल्हा सांगली तालुका तासगाव गाव मोराळे फक्त गुरुवारी दरबार असतो
      त्यांचे दत्त मंदिर मोराळे या नावाने युट्युब चॅनेल आहे ते पहा सर्व माहिती मिळेल

  • @SureshLihinar-yq5gh
    @SureshLihinar-yq5gh 3 місяці тому

    Agdi barobar aahe

  • @ragnandinipatil1302
    @ragnandinipatil1302 5 місяців тому +13

    भाऊंना जाम झोप आली आहे असे वाटते.

  • @sureshnikam5414
    @sureshnikam5414 3 місяці тому

    घरात दत्त मूर्ती स्थापन करा. मासहर आणि मद्य पूर्ण बंद ३ महिन्यात् सर्व त्रास थांबतो. सकाळी / संध्याकाळी जप् करा बास.

  • @supersecretninja8045
    @supersecretninja8045 3 місяці тому

    Pls black magic var kai upchaar kele. Malapan pin tochtath

  • @abhinavbhute1967
    @abhinavbhute1967 5 місяців тому +6

    This show should come under Jadu tona act & action should be taken on both of those fools

    • @Akshay.-ce7fv
      @Akshay.-ce7fv 4 місяці тому +6

      you thinking all this things is rubbish.. are you fool.. Itna he vishwas hai to Raat ke 2/3 Baje ek week tak Samshaan main Jake baith Tere sab bukhar utar jayega be taaa

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 4 місяці тому +1

      You are a fool. Action should be taken against you

    • @psk2266
      @psk2266 3 місяці тому

      Just as there is day...
      There is a night...

  • @anitagajare5548
    @anitagajare5548 4 місяці тому +1

    कसल्याही अवस्थेत मोराळेला तासगाव सांगलीला गुरुवारी जा, लगेच सगळ्या गोष्टी मधुन बाहेर पडाल

    • @neetahasarmani8277
      @neetahasarmani8277 3 місяці тому

      तिथे गेल्यावर पुजा सांगतात का

    • @anitagajare5548
      @anitagajare5548 3 місяці тому

      व्हिडिओ पहा, मग सगळे समजेल

  • @sandeshjadhav8207
    @sandeshjadhav8207 3 місяці тому +1

    श्री महाकाली विद्या साधनेबाबत जाणून घ्यायला आवडेल…त्याबाबत एखादा विडीयो आणा…🙏🏻🚩

  • @CoolBhushan3
    @CoolBhushan3 5 місяців тому +3

    Aura तुझा weak झाला असावा... तो strong करायला हवा.. Consult such person..

  • @Swamikrupa1980
    @Swamikrupa1980 4 місяці тому +1

    असं माझ्या एका जवळच्या मैत्रिणीला एक जणांनी सांगितलं आहे केस कापून जवळच्या व्यक्तींनी काहीतरी केलंय पण असं कोणी केलं आहे असं सांगणार कोणी आहे का

    • @rk9575
      @rk9575 4 місяці тому

      'बाबाजी भूत' यु टुब वर सर्च करून व्हीडीओ पहा.

    • @rk9575
      @rk9575 4 місяці тому

      यु ट्युबवर 'बाबाजी भूत ' सर्च मारा.सर्व व्हीडिओ पहा.

  • @adityapanchal7409
    @adityapanchal7409 5 місяців тому +14

    भाऊ काय face expression tr de 😂

    • @prt-ql1cv
      @prt-ql1cv 4 місяці тому +5

      Mala vatla bhau zopla 😂😂😂

    • @theindianlawyer76
      @theindianlawyer76 3 місяці тому +1

      शाळेत असताना अशा पोरांना माठ्या म्हणायचे 😅😅

  • @AjayPatil-w9p
    @AjayPatil-w9p 4 місяці тому +1

    स्वामी समर्थ देवी सटवाई याच्या नांवा च जप‌ दोरज थोडा वेळा करा ❤

  • @anilkatkar878
    @anilkatkar878 4 місяці тому +1

    Mi donda comments add kelya pan add zalya nahit
    Tumhi please mala Wednesday la mhanje udya kinva kevha hi pudhil number var call kara
    Sopa aani vinamuly upay sangto

  • @sushmadate946
    @sushmadate946 5 місяців тому +4

    मला असाच त्रास होतो आहे

  • @Musicbee71
    @Musicbee71 4 місяці тому +3

    Shaitaan movie chi story ahe sagali

  • @tanujanagrare1612
    @tanujanagrare1612 5 місяців тому +12

    Jo swtha anubhaw ghet nàhi to vishwas thewat nahi pan ya kahi gosti kharya astat

  • @swatikadam5342
    @swatikadam5342 4 місяці тому

    स्वामी सेवा कर मार्ग मिळेल

  • @prt-ql1cv
    @prt-ql1cv 4 місяці тому +3

    Gangapur temple

  • @SureshLihinar-yq5gh
    @SureshLihinar-yq5gh 3 місяці тому

    Suresh from Maharashtra

  • @-PrajaktaShilwant
    @-PrajaktaShilwant 5 місяців тому +2

    9th 10th madhe ky kamvat hotya ya??job karat hotya ki dance classes ??

  • @YogeshKamble-y3d
    @YogeshKamble-y3d 4 місяці тому

    अशी करणी झाली असेल तर गंगापूर च्य दत्त महाराज ना शरण जाणे दत्त महाराज च्य ा समोर कोणती ही करणी टिकत नाही

  • @karmveer3006
    @karmveer3006 4 місяці тому +1

    ज्यांना त्रास आहे त्यांनी दत्त महाराज मंदिर पिंपळगाव ता.हदगाव जि.नांदेड इथे जा तेथील महंत ठीक करतील

  • @Artist-vs1qo
    @Artist-vs1qo 2 місяці тому

    Same majhya sobat chalu ahy ...Kaya na Kay hoot he 2 vars jhal chalu ahy ...

  • @smithilabagwe2889
    @smithilabagwe2889 4 місяці тому +2

    मोराळे दत्त गुरू सेत्र

  • @namdevthadkar5664
    @namdevthadkar5664 4 місяці тому +3

    करणी करणारे आर्मी मध्ये भरती करा 🤣 नुसते लिंबू फेकले की लगेच दुश्मन खतम 🤪🤪

    • @PiyaChoudhari
      @PiyaChoudhari 4 місяці тому +1

      Hahahhahahahha

    • @PiyaChoudhari
      @PiyaChoudhari 4 місяці тому

      सगळे करावे लागते भाऊ नुसते चांगले जेवण करून भागात नाही व्यायाम करावा लागतो झोप घ्यावी लागते तसेच नुसता एखादा एपायाने काही होत नाही खूपच वाईट energies असतील तर बरेच प्रकार करावे लागतात doctors pan आणि meditation pan करावे लागते चांगल्या मंत्राचा जापही करावा लागतो मन शुद्धीसाठी मन शांततेसाठी

  • @mr.updated6426
    @mr.updated6426 3 місяці тому

    तुम्ही कोणत्या पण बाबा जवळ जा आणि म्हणा कि मला बाहेरच आहे का तर ते होच बाहेरच च आहे म्हणतील....

  • @sushmadate946
    @sushmadate946 5 місяців тому +4

    मला पण आसच त्रास होतो आहे

  • @pranayvaidya9308
    @pranayvaidya9308 4 місяці тому +1

    Mla pn khup tras ahe sharirik sarakh ajari padto job sudha nahi ani paristhithihi bikat konla kuthe kahi mahit asel tr sangave plz🙏🙏🙏

  • @Apurv-xl5ss
    @Apurv-xl5ss 5 місяців тому +6

    Ramraksha mhanat ja roj

  • @adityaghoshal3114
    @adityaghoshal3114 4 місяці тому +2

    Healing karne

  • @SureshLihinar-yq5gh
    @SureshLihinar-yq5gh 3 місяці тому

    Mala sudha asach hota