मका पिकावर जी अमेरिकन लष्करी आळी येते त्यासाठी चांगला विलास सांगा देशी परवडणारा असावा ारण कोणत्याही हलक्या औषधाने ती आळी सहजासहजी मरत नाही तरी आपण मार्गदर्शन करावे व्हिडिओ मार्फत
हा उपाय नक्कीच चांगला आहे परंतु जी मारकुरीची कांडी आहे,ती जास्त दिवस टिकत नाही फारतर आठवडा भर ठिकते,आणि याच्या एवजी डायरेकट मारकुरी काच कडून लावली तर काय हरकत नाही असे मला वाटते
या जुगाडा चा मला गेल्या वर्षी खुप मोठा फायदा झाला कपासी साठी.आनी मि या वर्षी पन हे देशी जुगाड कपाशी च्या सेतात 100%करनार आहे.
👌🏼👌🏼👌🏼
Video super
रामराम.भाऊ.खुप.चागल.काम.धन्यवाद
उंची किती ठेवावी तसेच रात्र भर ठेवावे लागेल का अंगे ल ऐवजी सळई 16 mm ची चालेल का त्याला टाइमर बसवले तर चालेल का
Height kiti thewach
Badhiya bhau
हरभरे यांना भरपूर फुले व फळे येण्यासाठी कोणते औषध फवारावे
दादा तुम्ही कुठलाही जुगाड बनवताना लागणारे साहित्य जर Description लिहिले तर लोकांना समजायला मदत होईल.
Very nice sir
दोन्ही काम होतिल ऊमणी किड़ीचे भुंगेरे &पतग.छान माहिती.एकरी एक का एकट्री एक .किती ठिकाणी लावायचे.
खुप छान उपक्रम हाती घेतला आहे.
हरणा साठी चालेल का भाऊ
दादा मस्तच
छान माहिती
लाल कोळी साठी कोणता औषध आहे
Khupc chan
प्रयत्न चांगला आहे
Mi pan karanar ahe
दादा शेता मध्ये किडे तुडतुडे ,पांढरीमाशी ,अशा वर काही चांगली एकच फवारणी सगळ्यांवर असते का
मस्तच रे भावा
khup jabradast upay aahe
Khup chan idea Aahe bhau
Khup chhaan
Nadabhari bhau
दादा तुमच्या पाठिमाघच्या काळ्या पाईपची कीती किंमत आहे
एका एकर मध्ये किती रlणाची लांबीलांबी जास्त असल्यास काय करावे
Tomato la chalel ka patil
आकाश तुझा आवाज कोणत्याही व्हिडिओ मध्ये नीट येत नाही एकदम लो क्वालिटी साऊंड
कोणकोणत्या पिकाला चालेल
Sir I like your all video
धन्यवाद भाऊ
Karpet kuthe milel...
Supper
हे फक्त रात्री उपयोग होतो की दिवसात उपयोग होतो ते सांगितले आपला आभारी आहे
please share knowledge about hydroponic agriculture
कांद्यावरील मवा प्रभावी उपाय सांगा
घासावर आळी aalyvr काय करायचे
Flying kill vd pathva
शेतात उंदीर खुप झाल्यावर काई उपाय सांगा
उंदराच्या गोळ्या भेटतात मार्केट मधे... ते पिठाचे गोळे करून त्यात टाकून ..शेताच्या मधे ...काही बांदानी ताक
Pan tyamadhe kahi mitrakide pan astat
वारनेस चा उपयोग काय यात👆
Makevar kay jugad ahe ka
आयडिया तसेच व्हिडिओ छान आहे. पण हे विशिष्ट हंगामात चालू ठेवावे लागते की बारमाही आणि हुमणी नियंत्रणासाठी कसे आणि काय उपयुक्त आहे ते पण सांगा
Super
1 nambar
अप्रतिम.....👌👌
Brilliant bhau
Good job
भावा गोगलगाय जाईल की नाही
Good idea and useful
..
@@laxmiputraparamashetti9834
सर आपला मोबाइल no. मिळेल का आपली सामाजिक संस्था आहे तर आपल्याला काही देसी जुगाड करायचे आहे
Khup Chan Bhau
👌👌
आमच्या कडे लाईट नाही आम्ही काय काय करावे
ब्याट री वर किंवा, सौर उर्जेवर चार्ज होणारी टॉर्च पण ठेऊ शकता शेतात. किडे कोणत्या हि लाईट कडे आकर्षित होतात.
Idea khup bhari ahe sir.... Pn light💡 bill kiti yaeal ya la sir khup yell
आकडा टाकायचा
रोज रात्रभर 1000W चा बल्ब चालू असल्याने वीजेचा खर्च जास्त येईल.
आकडा टाक😂
Khup chhan
मका पिकावर जी अमेरिकन लष्करी आळी येते त्यासाठी चांगला विलास सांगा देशी परवडणारा असावा ारण कोणत्याही हलक्या औषधाने ती आळी सहजासहजी मरत नाही तरी आपण मार्गदर्शन करावे व्हिडिओ मार्फत
Makach lau nako
कडोळ लाव..ज्वारी चारा☺️
एक नंबर जुगाड
Vangi Chanda aali
धन्यवाद दादा 🙏 🙏 🙏 🙏
वानर हुसकावून लावण्यासाठी जुगाड दाखवा.
Nice bhau
मारतर रे भावा
Saheb aamcha sheta madhe lait nahi aahe tar Kay karaycha upay sanga bina laitch
आले परवडते का हळद याचा संपूर्ण माहिती चा video बनवा
👌👌💐
हुमणी नाश करणेसाठी चांगले काय उपाय आहेत.
Karnatak
तूर पिवळी पडली औषध सांगा
हा उपाय नक्कीच चांगला आहे परंतु जी मारकुरीची कांडी आहे,ती जास्त दिवस टिकत नाही फारतर आठवडा भर ठिकते,आणि याच्या एवजी डायरेकट मारकुरी काच कडून लावली तर काय हरकत नाही असे मला वाटते
मस्त
सध्या मकावरील अळीचे प्रमाण खुप वाढलेले आहे त्यासाठी काही उपाय सांगा
खुप छान भाऊ
Good
छन माहीत आहे
🙏🕵
हळद पिक एकरी ओली किती आणि वाळवून किती उतारा येतो याचा video बनवा
Oli 150 quintal aani walwun 30 quintal yetay shelam la
पपई विषय माहिती दया
Charging cha bulb pn chaltooo Bhaiya👌
Kharach quality ahe
Good idea.
Good
good
धन्यवाद 🙏
bhau aavaz ajibat clear yet nahi maik jal dhara
किती हाईट वर बांधावा लागेल
भाऊ तुम्हाला जसं बांधता येईल तसं बांधू शकता दहा फुटावर बांधले तरी चालते
@@KRUSHIMANTHAN 🙏🙏🙏 धन्यवाद
Camera javal Karun dhakava
Dhnyavad 🙏
किती उंचीवर लावायचे
भाऊ दहा फुटावर बांधली तरी चालते
Awaj motha kara bhawu
सगळ बरोबर आहे पण भाऊ आमच्या कडे रात्री शेतात लाईट नसते.
Light bill ni jiv jayil
20rupaye tar baghnyasaticha kharch ahe tar SAN chi dabbi kuthun anaychi sir
Tumacha nambar dya
My nambar 9420212611
Dada yamadhe tr mitra kid pn martil na ho
🏡🏡🏡🗾🗾🗾
Opposite baju tar close rahil,,,,,,
Jai Maharashtra
Dhanyavad
तुमचा आवाज येत नाही. माईक समोर घेऊन बोला
दादा हे किती दिवस चालू ठेवायचे आमवशा नंतर का आधिच चालू ठेवायचे तेवढे सांगा मि तुम्हचे विडीओ पाहतो सारखे
तसं काही नाही कधीही चालू ठेवू शकतो भाऊ
येनप्पा निवू 20 रुपाय जुगाड अंता हेळतिरा.मत्ते अदक्के मत्ते 70 खर्चू बरुत्ते.अंदरे 100 मेले.दैविट्टू हिगे रैतरीगे सूळ्ळू हेळी मोसा माडबेडी.
Sir kharchu hecchhige andare yaaru video nodoke hogalla, it's a marketing plan.
Sir 100 Mattu 200 kuda enu hecchig illa
कनडा बरुत्ते निमगे ? आदरे निमगे अनेक भाषे बरुत्ते हिगे कानसूत्ते.रैतरु यावदे भाषेविरुद्दा इरबारदू.जाती,पंत,भाषा विरहित इदरे देशदा ईडी रैतर उध्दारा आगलिक्के साद्या.keep it up.
@@rajumarve-belgaum9997 sorry sir
Nevaddu tivantu patale 20 rs tupi talle nap 75rs balkadu vure double che tari vanti advertising vatlu par Dante.
आयला कायपन कळान झाल या कन्नड बाबा च
या मुळे मिञ किड पण मरतात ।
रात्री 10 ला. बंद करायचे मग मित्र किडी चे संरक्षण होते
मग काय उपयोग ?
मिञ किडी जवळ घडी नही
नाही मित्रकिडी रात्री काम करत नाहीत
Makyachi lashkri ali jail ka
ओके, पण दादा सगळ्यांच्या शेतात लाईट असतेच असे नाही, मग त्याला पर्याय काय??
सांगा सर काही
कंदिलाच्या काचेला पिवळा वारनेस कलर मारुन घ्या 2 फुट रूंद घमेलं (टप ) घेऊन त्यात 2 विटा ठेवा त्यावर कंदिल ठेवायचा घमेले पाण्याने भरा त्यावर जळके ऑइल ओता काम झाले समजा
लाईट नाही रहात रात्री ला