माननीय khtrudji संपूर्ण हिंदु समाजामधील असलेल्या तळागाळातल्या हिंदूत्व मानणाऱ्या परन्तु प्रस्थापित सेक्यूलरीझमच्या तकलादू मोहजालात गुरफटलेल्या हिंदूंनी ठामपणे भाजपला मतदान करणे आवश्यक असल्या कारणे, येणाऱ्या प्रत्येक सोम्या गोम्यांना पक्षप्रवेश देणे ही भाजपाची अपरिहार्यता आहे हे विसरून चालणार नाही.❤🛑🚩🙏
न खाऊंगा न खाने दुंगा, म्हणणारे पंतप्रधान आपल्या देशाला लाभले असताना बरेच लोक खाऊनही कसे काय मोकळे सुटतात ? हा सगळा या लोकानी जमा केलेला पैसा आम्हा सर्व सामान्य नागरिकांचा आहे तो सगळा पैसा परत देशाच्या तिजोरीत जायलाच हवा. जय हिंद.
मुंबई महानगरपालिकेच्या महापौर असताना आमच्या सारख्या कंत्राटी कामगारांना फक्त आश्वासने दिली आणि आमच्या तोंडाला पाने पुसली,काहीही चांगले काम यांनी केलं नाही.
🙏🙏🙏भाजपने आता फक्त आपल्या मूळ विचारधारेशी संबंधित/प्रामाणिक लोकांनाच संधी. हे असे बाहेरचे भुरटे आयात करत राहिलात तर कॉंग्रेसची जी आता हालत आहे ती येत्या काही वर्षांत भाजपचीही होईल. सावधानतेचा इशारा.
अत्यंत योग्य बोललात माझेही हेच मत आहे! भा ज प ला जर आपली प्रतिमा जपायची असेल तर आया- रामांसाठी चाळणी लावलीच पाहिजे जे येतील त्यानी किमान २/३ वर्षे पक्षासाठी काम केलेच पाहिजे अशी अट ठेवावी लगेच कोणतेही महत्वाचे पद/ नगरसेवक/ आमदारकी देण्याचे मान्य करूच नये आणि महत्वाचे म्हणजे पक्षाच्या खरोखर निष्ठावान कार्यकर्त्यांची वेळीच दखल घ्यावी!
मस्त भाष्य केलय आपण.अजित दादा एन ९५ मास्क लावा तेव्हा ही बया टीव्हीवर वदली.आम्हास मॅचिंग मास्क लावायला आवडत.म्हणजे मास्क चा हेतू काय ही मुंबईची प्रथम नागरिक बरळते काय? उथळ पाण्याला खळखळाट फार अवस्था झालीय तिची.आपण संयमी भाषेत न चुकतां”ताई” शब्द वापरत छा न व्यक्त झालात.
फक्त बीजेपी नेच नव्हे तर शिवसेनेने देखील या तोंडाळ बाईला व तिच्यासारख्या इतर व्यक्तीना देखील नुसते बाहेर ठेवावे असे नव्हे तर त्यांचा "न्याय' देखील करावा
Kaay ahe he ऐकमेकांचे रोज उनेदुने काढतात.. शिव्याशाप सगळ निघत tv वर. मग त्यांच्या च पक्षात जाणार ? वा.. जनता विश्वास ठेवनार नाही.. This is all fake life and virtual too
सगळ्या गोष्टीतल राजकारण तुम्ही अगदी अचूक उलगडून सांगता त्यामुळे सामान्य लोक राजकारणात literate hotat पटकन.समाजाला राजकारण साक्षर करायचे काम तुम्ही अचूक करता आहात.ही एक प्रकारची समाजसेवाच आहे.dhanyawad.
@@KondibaMundhe-fn6le 2019 lac khari Gaddari zali Navata patat bjp sobat tar swabalavar ladhayacha na pan nai uddhav la CM vhyayacha hota manun gela congress sobat
@@KondibaMundhe-fn6le शिवसेना-भाजप युती हे बाळासाहेबांचे स्वप्न होतं पण उद्धव म्हणतो पंचवीस वर्षे शिवसेना-भाजप युतीमध्ये शिवसेना सडली म्हणजे जो स्वतःच्या बापाचा नाही होऊ शकला तर जनतेचा काय होणार उद्धव ठाकरे चा कर्तृत्वशून्य आहे बाईला घर कोंबडा
बाईचे सगळे झोल बाहेर निघणार आहे हे दिसताच वाचाळ बिनडोक बाई उद्धव च्या पावलावर पाऊल ठेऊन तिच्या मुलाला वाचवायची सेटिंग लावतायत म्हणून गायब आहे छपरी बाई...😂😂😂😂
बरं झालं साहेब तुमच्यामुळे आम्हाला हे प्रकरण कळालं, आम्हा तर वाटलं पक्ष्यात सुषमा अंधारे सारख्या खंबीर नेतृत्वा च्या आगमना मुळं त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं की काय 🥴🙄🙄🤔
बहुतेक नेत्यांची भ्रष्टाचार्यांची प्रकरणे बाहेर येतात, नंतर आपापसात चर्चा,सगळी प्रकरणं दाबली जातात.सगळं शांत होऊन जाते.लोकं उगीचच अपेक्षा ठेवून असतात की यांच्या वर कारवाई करण्यात येईल,पण असं काही होत नसतं.
खरे म्हणजे,मागच्या वेळी त्यांना स्वतः च्य मतदार संघात विरोध होता,म्हणून त्यांनी बाजूच्या मतदार संघातून निवडणूक लढविली. थोडक्यात त्यांच्याच वॉर्डांत त्यांची अवकात त्यांना कळून चुकली होती.
कोविड काळात एक दिवस काही मिनिटे त्यांनी सिस्टर चा गणवेश परिधान करून फोटो सेशेन करून घेतले होते. पुढे परत असे करण्याची उर्मी त्यांना झालीच नाही, कारण तो पर्यंत त्यांचे प्रताप जनते समोर आले आणि या अज्ञात वासात गेल्या.
😁😁😄 मी मागील २-३ आठवड्यांपासून तुम्हाला हे सुचवणार होतो की तुम्ही ‘तो सध्या काय करतो?’ अशी एक सिरीज तयार करा. आणि त्यावेळेस काही नावे डोक्यात होती त्यातले एक नाव परमवीरचे. पण नेमकी त्याच्याविषयी खबर आली. सचिन वाझे, प्रदीप शर्मा, सुरेश कलमाडी इ. नावे डोक्यात होती. आणि नावे लोक सुचवतीलच.😁
भाऊ, लोकं विसरली नाहीत, पण विचारणार कोणाला? कारण इथे आरोप करायचा न् तिथे भाऊ म्हणायचे, भाऊंच्या मुलाने ताईंचे भर सभेत पाया पडायचे. अशा परिस्थितीत सामान्य माणूस संभ्रमात पडणार हे साहजिक आहे
भ्रष्टचार करणाऱ्याला योग्य शिक्षा झालीच पाहिजे. परंतु महाशयांनी फक्त एकाच पक्षाच्या लोकांना टार्गेट केलं जातंय. विश्लेषण एकांगी वाटतंय. सरनाईक, शिंदे, यामिनी जाधव, यांची देखील चौकशी झाली पाहिजे.
नीलमताई गोर्हेंकडे राजकारणात एक स्त्री म्हणून आपली प्रतिष्ठा कशी राखायची हे अक्का, नट्टापट्टा, आणि उबाठा च्या नवीन शिरकाव केलेल्या स्त्रीयांनी शिकले पाहिजे. नीलमताईंचे मर्जीमाप वागणे, मोघम,शिवराळ भाषा न वापरता पण टू द पॉईंट बोलणे, एक घरंदाजपणाचे चेहर्यावर हास्य हे आता खूप कमी बघायला मिळते, कारण हल्लीच्या उबाठा च्या नवीन स्त्रियांच्या गराड्यातून दूर रहाणे च त्यांना जास्त आवडत असणार!
फारच तोंड सोडलं हौतं या बाईनं!!! 🤨
नंतर कुठे काळं केलं कुणास ठाऊक! 😡👊
काळं नाही पण थोडं फार लाल झाल्याचं ऐकलं. 😄
बापलेकाची च आवक बंद झाली, मावशींचा तर पार गळाच सुकलाय !
😂😂
पण आजुन एक काळ तोंड आले की साहेब....आंधरे ताई..
नेहमप्रमाणेच अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषण
नीलम ताईंचं ठीक आहे. ती हुशार व्यक्ती आहे. मी तर म्हणेन की right person in wrong party.
पण त्या किशोरवयातील बाईला अजिबात थारा देऊ नये.
हो नीलम गोऱ्हे देशपांडे छान आहेत
आणि हुशार आहेत
हो, मला ही त्या आवडतात. त्या शिंदे शिवसेने बरोबर असायला हव्यात.
अगदी बरोबर
🙏🙏🙏भाजपने आता बाहेरचे भुरटे आयात करणे बंद करावे. अन्यथा कॉंग्रेसची जी आता हालत आहे ती येत्या काही वर्षांत भाजपचीही होईल.
जय श्री राम 🌹💐🙏
माननीय khtrudji संपूर्ण हिंदु समाजामधील असलेल्या तळागाळातल्या हिंदूत्व मानणाऱ्या परन्तु प्रस्थापित सेक्यूलरीझमच्या तकलादू मोहजालात गुरफटलेल्या हिंदूंनी ठामपणे भाजपला मतदान करणे आवश्यक असल्या कारणे, येणाऱ्या प्रत्येक सोम्या गोम्यांना पक्षप्रवेश देणे ही भाजपाची अपरिहार्यता आहे हे विसरून चालणार नाही.❤🛑🚩🙏
न खाऊंगा न खाने दुंगा, म्हणणारे पंतप्रधान आपल्या देशाला लाभले असताना बरेच लोक खाऊनही कसे काय मोकळे सुटतात ? हा सगळा या लोकानी जमा केलेला पैसा आम्हा सर्व सामान्य नागरिकांचा आहे तो सगळा पैसा परत देशाच्या तिजोरीत जायलाच हवा. जय हिंद.
Maharashtra BJP ch khi khar disat nhi
किशोरी मावशी भाजपात नाही येणार, ओरिजनल शिवसेनेत येणार !
किशोरी पेडणेकर कोणत्या पक्षात जातात, याला फारसे महत्व नाही, त्यानी केलेल्या भ्रष्टाचारावर कारवाई होणे महत्वाचे आहे.
👌👌👌👌👌👌👌👌
फटाके एकदाच वाजतात आणि विझवून जातात, आणि अवशेष कच-यात!
मुंबई महानगरपालिकेच्या महापौर असताना आमच्या सारख्या कंत्राटी कामगारांना फक्त आश्वासने दिली आणि आमच्या तोंडाला पाने पुसली,काहीही चांगले काम यांनी केलं नाही.
SIT चे खापर यांच्यावर ही पडणार हे शंभर टक्के
Mahapalikecha bhrastacharat mahapouracha vata nagnych pan karvayi mahapouravar khoke ghenare bildingi bandhat ahet.
अप्रतिम शब्दांकन्, उत्तम विश्लेषण😊
गायब झाल्या तेच बरं झालं , फारच उच्छाद मांडला होता .......
Kirti Somayya Pan Distat Naheet Saai Resort Padayla Khota Hathoda Ghetla Hota
Mhanun Resort Ajoon Padla gela Naahi 😮😅😊😂
जय श्री राम 🌹💐🙏
पडेल पडेल सगळं पडणार, वाट बघा, सोमय्या शेर माणूस आहे, काही वाकड करू शकले नाही कोणी त्याचे
Ho pan kisori geli dusari kisori ali tyache kay
दादा : नेहमी प्रमाणे उत्कृष्ट विश्लेषण 😊
त्याचेच तर मिळतात त्यांना
तुमचे प्रत्येक विडिओ हे खुप विचारपूर्वक व मुद्देसूद असतात. मा सुप्रिया सुळे यांच्यावरील नवीन माहितीचा व्हिडिओची आम्ही वाट बघतोय 🌹🙏
एक मात्र नक्की की, अंधाऱ्या बाईमुळे उबाठाच्या सगळ्या एणरागिणी आता चुलीपुढे भाकऱ्या थापायला लागल्या.😅
एकदा संज्या ला गायब करा. रोज टीव्ही वर येऊन अपशकून करतो
🙏🙏🙏भाजपने आता फक्त आपल्या मूळ विचारधारेशी संबंधित/प्रामाणिक लोकांनाच संधी. हे असे बाहेरचे भुरटे आयात करत राहिलात तर कॉंग्रेसची जी आता हालत आहे ती येत्या काही वर्षांत भाजपचीही होईल. सावधानतेचा इशारा.
अत्यंत योग्य बोललात माझेही हेच मत आहे! भा ज प ला जर आपली प्रतिमा जपायची असेल तर आया- रामांसाठी चाळणी लावलीच पाहिजे जे येतील त्यानी किमान २/३ वर्षे पक्षासाठी काम केलेच पाहिजे अशी अट ठेवावी लगेच कोणतेही महत्वाचे पद/ नगरसेवक/ आमदारकी देण्याचे मान्य करूच नये आणि महत्वाचे म्हणजे पक्षाच्या खरोखर निष्ठावान कार्यकर्त्यांची वेळीच दखल घ्यावी!
@@vandanaupadhye7718 जय श्री राम 💐🙏
Attat bhastachari hach niksh thevlay
बोलणे एकदम पटले आहे जसे बारामतीच्या काकांनी मशाली ला अजून अंधारात ढकलण्यासाठी बाईंची एन्ट्री करून घेतली होती तसंच काहीतरी होण्याची शक्यता असावी
भाडोत्री भुरटे!!!
खरचं मी ह्या बाईला विसरलेचं होते,,, आंधारे बाईने सगळी फुटेज खाल्ली किशोरीताई पेडणेकर ची 😂
जय श्री राम 🌹💐🙏😅
सुषमा आक्का नी फुटेज ही खाल्लं आणि 'कानाखाली पण . . . '
😂😢😅
जय श्री राम....सर्वात जास्त फूटेज अमृता मामी ने खाल आहे दीड लाखाचे ड्रेस घालून, जय श्री राम🚩🚩🚩🚩🚩🚩
चला रामाचे नाव तर घेतले 😂
@@vivekvaidya1065 हिंदू आहे, प्रदीप कुरळकर ची औलाद नही तुमच्यासारखी
नट्टा-पट्टा म्याचींगवाल्या शिव-सुंदरीचा बाजार किरिटाने नाही सुष्मी-रश्मीने उठवला! मातोश्रीच्या घरगूती चाणक्याने थेट कार्यक्रम केला!
मस्त भाष्य केलय आपण.अजित दादा एन ९५ मास्क लावा तेव्हा ही बया टीव्हीवर वदली.आम्हास मॅचिंग मास्क लावायला आवडत.म्हणजे मास्क चा हेतू काय ही मुंबईची प्रथम नागरिक बरळते काय? उथळ पाण्याला खळखळाट फार अवस्था झालीय तिची.आपण संयमी भाषेत न चुकतां”ताई” शब्द वापरत छा न व्यक्त झालात.
किशोरी ताईंचा गेम झाला, अंधारे ना आधारवडाने त्यासाठीच पाठवले.
7:11 अंधारे बाई कानामागून आल्या किशोरी बाई पेडणेकर यांना डोईजड झाल्या 😢😢😢😢
एक कानामागून आल्या , दुसरीच्या कानाखाली बसली.
फक्त बीजेपी नेच नव्हे तर शिवसेनेने देखील या तोंडाळ बाईला व तिच्यासारख्या इतर व्यक्तीना देखील नुसते बाहेर ठेवावे असे नव्हे तर त्यांचा "न्याय' देखील करावा
या वाचाल बाईला खरे तर माध्यमांनी डोक्यावर घेतले होते,त्यांचा जर भ्रष्टाचारात हात असेल,तर त्यांना शिक्षा व्हायलाच हवी.
होणारच
@@snehamadhu5630👍
असल्या भ्रष्टाचारी लोकांना मरेपर्यंत तुरुंगवास व सर्व मालमत्ता जप्त करण्यात यावी.
अंधारे अक्का आल्यामुळे किशोरी ताई आणि नीलम ताई कोमात आहेत संधीची वाट पाहात आहेत, सगळीकडे अंधार पसरणार,
आता हे पुन्हा वाजणार नाही, अधिच फुसके परत थोडे वाजणारे फटाके नाहीत.
सखोल अभ्यास करून आपणं छान विश्लेषण केले
उद्धव ठाकरेचा सरळ उद्देश असतो कामा पुरता मामा...😂😂
त्याचाही मामा.... शरद पवार !!!
हे सगळं कळून सुद्धा अजूनही आपल्या मराठी माणसांचे हे श्रद्धास्थान आहेत
तरी ह्या मुर्खांना समजत नाही नं, हीच खरी समस्या आहे 🤣🤣🤣
आणि ताकापूरती फायर आजी. 😄
@@pranit241 tya aajjila aapan kashasathi ordat aahot hya nchy bajune he tri mahit hot ka?aka mhatarya baila pudhe karun tichahi hasu zalach pn swatachahi karun ghetal. Kaslahi paypos, durdrushti naslele ha manus. 🤔🤭🤦♀️😡😡😡
Sir, you are best analyst. We are proud of you. Best wishes
Kaay ahe he
ऐकमेकांचे रोज उनेदुने काढतात.. शिव्याशाप
सगळ निघत tv वर.
मग त्यांच्या च पक्षात जाणार ? वा..
जनता विश्वास ठेवनार नाही..
This is all fake life and virtual too
@@marval_A are pagal tuze kay mhanane ahe te spashta bol
@@sanjayshelke6144 नगरसेवक चे PA साहेब माझा म्हणणे मी सांगितले आहे वर.
पवार साहेब डेटॉल सारखे आहेत 99.999% पक्षाची मारल्याशिवाय थांबत नाहीत
संपली सद्दी,.डेटाॕलच अता मारतय देह तर सडलाच आता कर्माची फळ खायला लागयची सुरू...म्हाणून तर कॕम समोर रुदाली भग2 च भंगारी शुटीग झाल ना मागच्या दिवसांत ?
Pan he kapal karante uthba senela samjat nahi..2024 sufda saag
great comment
किशोरीताईंच्या सोबतच त्या वकिल असलेल्या ताईही शोधा व ती फायर आज्जी.... अक्का आल्यापासून या गायब झाल्या
थांबा जरा शिळा वडपाव कडलेल्या तेलातून गरम करतायत
P. Thosar
bjpche gune nete kuthe aahet? Ya gaddaramule bjpche nete konadyat padle ka?
@@KondibaMundhe-fn6leशोधून काढा की. सगळं आयत खायची सवय चांगली नाही.
Ashya prakare mindhe group suddha BJP madhe gela? Pan 2024 la gaddar ani dhokebaj bjpla janta karnatki zatka dakhavnar 100/.
Kondibaa 🤕
🗽
छोटे मर्द : बाबा हे काय आहे ?
मोठे मर्द : अंधारे ताईंच्या हाती मशाल
भारी साहेब असच उघडत जा saglyale
मालवण सुंदरी सद्ध्या कवितेचा छंद आणि विंग्रजी बोलण्याची कला बहुदा जोपासत असावी आगामी निवडणुकीसाठी . जय गोमाता.
सुंदरी???🤮🤮🤮.... उंदरी म्हणा 😂😂😂
बाॅन अँड बाॅटम इन मुंबई 😜
सुंदरी ?रिआली? 😂😂😂😂😅😅 नरड्यात तीच्या गाढव,बसलेल,असत म्हणून भसाड्या आवाजात काहीही गाते..मंद भक्त बंदरी आहे ती!!😂😂😅😅😅
मालवणचे नाव आणु नको रे..मालवणने कोणाला आय घालायला सांगितलेले नाही..
Mudesudh sadarikaran ✌️👩👩👧👧👍🤗 dhanyawad sir 👍👩👩👧👧👍🤗
अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे प्रभाकर सुर्यवंशी सर आपण.....!🙏
सगळ्या गोष्टीतल राजकारण तुम्ही अगदी अचूक उलगडून सांगता त्यामुळे सामान्य लोक राजकारणात literate hotat पटकन.समाजाला राजकारण साक्षर करायचे काम तुम्ही अचूक करता आहात.ही एक प्रकारची समाजसेवाच आहे.dhanyawad.
किरीट सोमय्या ने काढलेले नारायण राणे, यामिनी जाधव, प्रताप सरनाईक आणि ईतर घोटाळ्यांचे काय झाले.
किशोरी बाईस घेऊन काय करणार आहे सिद्धी साहेब
नुस्ती तोंडाळ ती
Suryavanshi Sir, verynice report.. 🙏
माहित होत या पुढे शिवसेना पक्ष अस्तिस्त्वात रहाणार नाही म्हणून मौका मिऴाला म्हणून माया गोऴा केली
V. Mantri
Gaddarachya ani tumchya 10 pidhya jari gelya tari Sena tumchya uravar thasun basnar aahe?
Andheri, kasbachi zalak pahili na? Mag shant bas?
@@KondibaMundhe-fn6le 2019 lac khari Gaddari zali
Navata patat bjp sobat tar swabalavar ladhayacha na pan nai uddhav la CM vhyayacha hota manun gela congress sobat
@@KondibaMundhe-fn6le शिवसेना-भाजप युती हे बाळासाहेबांचे स्वप्न होतं पण उद्धव म्हणतो पंचवीस वर्षे शिवसेना-भाजप युतीमध्ये शिवसेना सडली म्हणजे जो स्वतःच्या बापाचा नाही होऊ शकला तर जनतेचा काय होणार उद्धव ठाकरे चा कर्तृत्वशून्य आहे बाईला घर कोंबडा
जय श्री राम....सर्वात जास्त फूटेज अमृता मामी ने खाल आहे दीड लाखाचे ड्रेस घालून, जय श्री राम🚩🚩🚩🚩🚩🚩
@@KondibaMundhe-fn6le शिवसेना पध्दशीर संपवली बारामतीच्या लोकांनी मानसिक धक्का पचवायला तयार रहा
किरीट ने जे भाजप मध्ये आले त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता त्यांचं काय झालं? त्याच्या ही व्हिडीओ बनवा,
तुमचं भाजप वर खूप प्रेम आहे
हो नक्कीच बनवा.........आजच
*मुंबई मे बारिश गिरेगा तो थोडा तो पानी तुंबे गाईं ना* - मुंबई महानगरपालिका महापौर किशोरीताई पेडणेकर
😂😂😂😂😂🤔🤭🤦♀️🤦♀️🤦♀️🤦♀️
बाॅन अँड बाॅटम इन मुंबई! 😜
_🤣🤣🤣🤣
@@pravinshirgaonkar6797 हो तर ? मेहेरबानी मुंबईवर 😂😅
बाप रे!!! ऐकावे ते नवलच!!! किती ते शुद्ध हिंदी, महापौर बाईंच. ऐकून माझ्या मेंदूची तुंबई झाली.
शोधा! शोधा! बरेच जण व बरेच विषय लोप पावत आहेत, लोकशाही जिवंत ठेवा.
भाजप ने त्यांच्या ओरिजिनल कार्यकर्त्यांवर विश्वास ठेऊन बाहेरील पक्षातील लोकांना घेऊ नये. घेतल्यास भाजपचा मतदार नाराज होईल.
एकदम खरंय
छे नाही होणार..मॕचुअर्ड आहेत सवंग नाहीत.
Baherchy umedwarachy jivavar bjp nivdnuk jiktat jar tase nastet tar baki dusry pakshat til bharst nete kasyla javal kele aste
अगदी बरोबर आहे
Super duper explanation 👌 👍 very well done 👌 👍 jai hind vande mataram 👌 👍
साहेब खूप छान विश्लेषण 👍
नीलम गोऱ्हे कुठे आहेत या बद्दल जरा विश्लेषण केलत तर खूप छान होईल 🙏
जय श्री राम 🌹💐🙏
पण नीलम ताईंबद्दल आदर आहे. चांगले पद कुठेतरी मिळावे त्यांना
तुमची विषयाची मांडणी फारच प्रभावी असते. ऐकत राहाव असच वाटत
शिवसेनेचा कचरा उचलून झाला आता आमच्या societycha कचरा उचलतात किशोरी बाई
😂😂😂😂
U
R 100/Right
❤ बहुत सुंदर आकलन। धन्यवाद।
भाजपने अशा भुरट्यांना घेऊ नये म्हणजे ते न घर का न घाट का!
khup prabhaavi vishleshan.. just of my type.... GREAT....KHUP CHHAAN..🙂✌
बाईचे सगळे झोल बाहेर निघणार आहे हे दिसताच वाचाळ बिनडोक बाई उद्धव च्या पावलावर पाऊल ठेऊन तिच्या मुलाला वाचवायची सेटिंग लावतायत म्हणून गायब आहे छपरी बाई...😂😂😂😂
Swatala Bachav Karnya maghe Lagli Aahe
Mamare Kakare Bhavare
Karat kirit Somaya Kute Aahet Te Ka Gapp Aahet To pn Shodh Ghenyacha Vishay Aahe
किरीट सोमय्या वाघ आहे, तो कुठंही गायब होत नाही, बाकीच्यांचे लफड खोदून काढत आहे
अतिशय सुंदर विस्लेशन सर जी
पिशाच्चणी म्हसाड आल्या पासुन कायदाचे अति झान असणार्या मनी माऊ व किशाताई गायब
जय महाराष्ट्र
🚩👌🐅 अतिशय उत्तम आणि मार्मिक
बरं झालं साहेब तुमच्यामुळे आम्हाला हे प्रकरण कळालं, आम्हा तर वाटलं पक्ष्यात सुषमा अंधारे सारख्या खंबीर नेतृत्वा च्या आगमना मुळं त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं की काय 🥴🙄🙄🤔
खूप माहिती छान एव्हडी माहिती मी कुठेच वाचली नव्हती
🙏🙏
जेल मध्ये न जाताच जेल मध्ये असल्यासारख्या गायब बुटक्या आजी ...
योग्य विश्लेषण!👍
मग यामिनी जाधव यांचा पक्षप्रवेश मग कसा झाला
He fakt propoganda karta Yana brashtachar shi kahi Dene घेणे नाही
The best analysis
फायर आजी ..चर्तुवेदीबाई .. किशोरीताई.. अंधारलेल्या अक्का आल्या पासून गायब झाल्या.😅😅 आणि आता अक्का बाई सुध्दा...लागली ना बाबा.😂😂😂😂😂
ऊत्तम
एव्हढे सगळे सांगितले तुम्ही, मग यशवंत जाधव आणि फॅमिली कशी काय शुध्द झाली ते कळलं नाही आम्हाला...
महागाई बेरोजगारी डिझेल पेट्रोल घरगुती गॅस यावर कधी विचारला का आज पर्यंत राज्य केंद्र, सरकारला
मुळात मीडियानेच यांची सावली मोठी केली. नाही तर वाचाळपणाखेरिज दुसरं कर्तृत्व काय होतं ? त्यामुळे दिसेनाश्या झाल्या तर वाईट वाटायला नको.
Sir.. Khup Clear ani proper bolta tumhi.....keep it up sir
बहुतेक नेत्यांची भ्रष्टाचार्यांची प्रकरणे बाहेर येतात, नंतर आपापसात चर्चा,सगळी प्रकरणं दाबली जातात.सगळं शांत होऊन जाते.लोकं उगीचच अपेक्षा ठेवून असतात की यांच्या वर कारवाई करण्यात येईल,पण असं काही होत नसतं.
Khup chan mahiti
किशोरी आपला गेंगाने नाक दुरुस्त करायला गेल्या आहेत. मेलं, नको तिथं सारखं डोकावत होत..
आपलं सगळं मान्य आहे. पण हे विरोधी पक्ष नेत्यांच्या बाबतीतच का घडते?
खरे म्हणजे,मागच्या वेळी त्यांना स्वतः च्य मतदार संघात विरोध होता,म्हणून त्यांनी बाजूच्या मतदार संघातून निवडणूक लढविली.
थोडक्यात त्यांच्याच वॉर्डांत त्यांची अवकात त्यांना कळून चुकली होती.
किशोरीताईना शोधन्यात कुठे वेळ घालवतात,खुध्द ऊध्दवरावानी नाद सोडला.
आओ प्रभाकरजी ह्यांची आठवण काढून दिवस खराब कशाला घालवायचा.
कोविड काळात एक दिवस काही मिनिटे त्यांनी सिस्टर चा गणवेश परिधान करून फोटो सेशेन करून घेतले होते.
पुढे परत असे करण्याची उर्मी त्यांना झालीच नाही, कारण तो पर्यंत त्यांचे प्रताप जनते समोर आले आणि या अज्ञात वासात गेल्या.
Great sir ....❤
Diva Halvla sir tumhi aaj 😂😂😂😂
Sushma ne kel market jaaam...
जय श्रीराम सर
जय श्री राम प्रभाकर जी
06:40
😂😂😂 महप्रबोधन च कलेक्शन 😂😂😂
आंगलट आले की किशोरीताई गायब झाल्या.
माल कमावला, सात पिढ्यांचा, आता कशासाठी प्रकटतील, पोट भरुन ढेकर दिला 😡
जय गोमाता. 😄
आम्ही विचार करतच होतो, आपण वाचा फोडली त्या बद्दल अभिनंदन
नेहमी प्रमाणे उत्तम विश्लेषण केले आहे सर
किशोर ताई सद्या भूमिगत आहे ताईचे सर्व आरोप यांना क्लीन चिट मिळणार नो प्रोब्लेम जसे यशवंत jadav सरनाईक भावना गवळी
एक बाई काय गटात आली अन् सगळ्या रडरागिणी घरात मुसमुसत बसल्या आहेत
घोटाळे करणारे त्यांची पुढे काय होते ते नीट कळत नाही नुसत्या चर्चा नकोत अँक्शन व्हावी व सर्वांना कळावी ही ईश्वर चरणी प्रार्थना
सध्या सगळया भवान्या गौतमी कडे लावणी वर नाचायला शिकताहेत लवकरच येणा-या सर्व निवडणूकीत उपयोग होईल 😂
Namaskar Sir PRABHAKARJI Sir B J P only MODIJI 🇮🇳💎👍❤😀🌷🙏🌺🌻
😁😁😄 मी मागील २-३ आठवड्यांपासून तुम्हाला हे सुचवणार होतो की तुम्ही ‘तो सध्या काय करतो?’ अशी एक सिरीज तयार करा. आणि त्यावेळेस काही नावे डोक्यात होती त्यातले एक नाव परमवीरचे. पण नेमकी त्याच्याविषयी खबर आली. सचिन वाझे, प्रदीप शर्मा, सुरेश कलमाडी इ. नावे डोक्यात होती. आणि नावे लोक सुचवतीलच.😁
जय श्री कृष्ण 🌹💐🙏
संजय पांडे नाव पण घ्या ...
रियाज काझी, वाझेचा जोडीदार.
कलमाडी आता कालबाह्य झाला.
@the_unconventional_indian सुसला इल्यापासून सगळ्या रनरागिनींचे पत्ते कट!
कलमाडी आता शेवटच्या घटका मोजतोय
भाऊ, लोकं विसरली नाहीत, पण विचारणार कोणाला? कारण इथे आरोप करायचा न् तिथे भाऊ म्हणायचे, भाऊंच्या मुलाने ताईंचे भर सभेत पाया पडायचे. अशा परिस्थितीत सामान्य माणूस संभ्रमात पडणार हे साहजिक आहे
Great 👍👍👍
आधार वडांच्या रिमोट कंट्रोल पेक्षा फडणवीस यांचा रिमोट कंट्रोल केव्हाही चांगला,
खराब रिमोट
"सुषमा ताईंना पूरक वातावरण निर्माण करून दीले "--
काय बोलताय तुम्ही!!! सुषमा अंधारे ह्यांनी शिवसेनेला front foot वर नेले आहे.
Andhare in..किशोरी out
भ्रष्टचार करणाऱ्याला योग्य शिक्षा झालीच पाहिजे. परंतु महाशयांनी फक्त एकाच पक्षाच्या लोकांना टार्गेट केलं जातंय. विश्लेषण एकांगी वाटतंय. सरनाईक, शिंदे, यामिनी जाधव, यांची देखील चौकशी झाली पाहिजे.
भाजपा एकहाती येणार एकनाथ शिंदे स्वतः वाचतील परंतु बाकीच्यांचं काय होईल सांगता येत नाही.
तेही येतिलच , भाजपाई वोटर वोट देतीलच बाकीच्यांना..युतीच हवी ईथे या राज्यात !!
🍌
शिंदे फिंदे नाही येत
@@ww2r बघूया?
@@ww2r गद्दार उध्दवची हिंमत आहे का निवडणूक लढवायची?? 🤣🤣
Bhau Sagal barobar ...pan Pratap sarnaik ...bhavana gavali ...yashavant jadhav ..yanch sanga kahi ....tevha manu ki tumhi dalali ghet nahi
Even Nilam Gorhe Madam is missing. But she is very good leader who use to help people in need.
नीलमताई गोर्हेंकडे राजकारणात एक स्त्री म्हणून आपली प्रतिष्ठा कशी राखायची हे अक्का, नट्टापट्टा, आणि उबाठा च्या नवीन शिरकाव केलेल्या स्त्रीयांनी शिकले पाहिजे. नीलमताईंचे मर्जीमाप वागणे, मोघम,शिवराळ भाषा न वापरता पण टू द पॉईंट बोलणे, एक घरंदाजपणाचे चेहर्यावर हास्य हे आता खूप कमी बघायला मिळते, कारण हल्लीच्या उबाठा च्या नवीन स्त्रियांच्या गराड्यातून दूर रहाणे च त्यांना जास्त आवडत असणार!
Nahi ho ..asa kasa.....tya bjp chya ahet ka.....nahi chalnar...malak martil nahi ka
Well said.
🙏🙏नमस्कार प्रभाकर सर जी ☺️☺️🌹🌹
जय श्री राम 🌹💐🙏
Namaskar Prabhakarji Dhanyawad 💯💯
कानामागून आली आणि कानाखाली खाल्ली पण लागलीच नाही,
मीत्रा लै भारी बरका धंन्य धंन्य जय भगवान .बीड
किशोरी कुछ ऐसा इनतजाम हो जाये जुबा पे मोदी नाम हो जाये
काही दिवसांनी विश्व प्रवक्ते पण असेच गायब होतील.....
Ashok Kumar Bhagwant ❤❤❤🎉 band Jain ❤❤❤❤❤❤ happy thoughts 🎉🎉❤❤ dhanyawad sirshri 🎉🎉❤❤
खुपच छान
संजुबाबा ने मस्त वाट लावली,,,,तु बन मुख्यमंत्री आम्ही बाकी संभाळतो,,, ज्याला दूरदृष्टी नाही त्याला काय कळतय