अतिशय सुंदर परखड मुलाखत भाऊ तोरसेकर यांची अतिशय विश्वासू व्यक्तिमत्व ही मुलाखत पाहून मला राज साहेब ठाकरे यांचीच आठवण झाली ते सुद्धा अशाच प्रकारची मुलाखत देतात , निर्भीड व्यक्तिमत्व परिणामाची पर्वा नाही वा खूप सुंदर
दोन हुशार पञकारांनी खुपच छान विवेचन केले आहे. त्यांनी त्याच्या विचारातुन आपल्याला काय करायच आहे हे समजावल आहे. आता जनतेने त्यांच कर्तव्य मतदानातुन करावयाच आहे.. बघुया काय होतय ते.. लवकरच समजेल. धन्यवाद.
राजकारण, धोरण, भविष्यातील नियोजन, नेतृत्वगुण, स्पष्टपणे सगळ्यांचे दोष/ त्रुटी दाखवणारे हे विचार आहेत. महाराष्ट्रातील राजकीय धांडोळा ज्या ज्या पद्धतीने भाऊ घेतात तसा आजपर्यंत कोणी घेतल्याचे आठवत नाही. भाऊंच्या निष्कर्षांबद्दल, परखड विश्लेषणाबद्दल केवळ आणि केवळ आदर आहे
उधळणाऱ्या पत्रकार बैलांना वाटतं की आपण सगळ वाचलय,ऐकलंय.पण त्यांना कुणी वेसण लावण्याचा प्रयत्न केला,तरी ते उड्या मारायचं सोडत नाहीत.त्यामुळे चर्चा तर होणारच.
मुख्यमंत्री असावा तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबां सारखा यांना जोड उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व अजित दादा पवार यांचे लाभलेली आहे माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी गरिबांसाठी ह्या तिघांच्या मदतीने भरपूर केलेले आहेत जसे लाडकी बहीण योजना आणून त्यांनी प्रत्येकाच्या घरात डायरेक्ट किचनमध्ये प्रवेश केलेला आहे म्हणजे सर्व गृहिणी या सध्या माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे फॅन आहेत व एकनाथ शिंदे साहेब जे बोलतात ते करून दाखवतात तसेच अजितदादा पवार सुद्धा प्रशासकीय पकड जोरात आहे त्यांच्याच काकांचे म्हणजे शरद पवार साहेबांचे माणसं म्हणत आहे की ही स्कीम इलेक्शन झाल्या नंतर बंद पडेल पण माननीय मुख्यमंत्री साहेबांनी उपमुख्यमंत्री फडणीस साहेबांनी व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी ही योजना चालू ठेवून प्रत्येक बहिणींच्या खात्यात डायरेक्ट पैसे जमा होऊन त्यांनी महायुती सरकार ही गरिबांच्या बाजूची आहे हे सिद्ध करून दिलेला आहे तसेच महिलांना बस मध्ये अर्धे तिकीट, गरीब मुलींना हाईयर एज्युकेशन साठी इंजिनिअरिंग व मेडिकल ची पूर्ण फी सरकार भरणार ही योजना पण राबवली जात आहे, तसेच प्रत्येक गरीब परिवाराला दिवाळी भेट म्हणजे आनंदाचा शिधा देऊन त्यांची दिवाळी चांगली करण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा भरपूर योजना ह्या महाराष्ट्राच्या सरकारने म्हणजे शिवसेना शिंदे सरकार, भाजपा मोदी सरकार, राष्ट्रवादी अजितदादा पवार सरकारने हे दाखवून दिलेला आहे की आज पर्यंत काँग्रेसने जे करू शकले नाही ते महायुती सरकारने करून दिलेला, करून दाखवलेले आहेत सर्वात मोठी योजना म्हणजे यांची लाडकी बहीण योजना ह्या योजनेने विरोधकांचे थोडक्यात शरद पवार साहेबांची सुद्धा हवा काढलेली आहे. फक्त शेतकऱ्यांच्या सोयाबीन कपाशी व इतर उत्पन्नाला सुद्धा भाव वाढून मिळवण्य
निरगुडकर आत्ताच जग हे 'द्या आणि घ्या "च आहे. जुना इतिहास काळबाह्य झालेला आहे. आता फ्लॅट ची किंमत 1,करोड झालेला आहे. वसई, जिल्हा पालघर. गप्पा ह्या टाइम पास साठी आहे.
भाऊ तोरसेकरांची सुरूवात मार्मिक मध्ये नावारूपाला आले शिवसेना ठाकरे मुळे ? आणि २०१४पासून ते अंधभक्त झाले आहेत, त्यामुळे भाऊ काय आणि निरगुडकर काय? काय बोलणार आम्हाला चांगलेच माहीत आहे? मराठी माणूस म्हणून तुमच्या बाबतीत यत्किंचितही आपुलकी राहिलेले नाही जय मराठी
भाऊ तो शेखर तुमचा सगळा अंदाज चुकल भारतीय जनता पार्टीला लोकांनी मनातूनच कळून टाकली लाडकी बहीण योजना याचा सुद्धा फायदा फक्त शिंदे आणि पोरांना भारतीय जनता पार्टीला नाही
भाजप नेत्याने ( बहुधा अध्यक्ष --जे.पी.नड्डा ) ने पत्रपरिषदेत सांगितले होते की , अब हमे राष्ट्रीय स्वयंसेवक संघके मदद की जरुरत नही । याचा परिणाम होऊन संघ स्वयंसेवकांनी भाजपचा प्रचार केलाच नाही .
Are vedya jyachyakade bahumat to jinkala takkevari kitihi aso he ajun tula mahit nahi ka? Congressla 51 takke kadhich mate nahi milali. Pan 50-60 varshe sattet hote na?
परखड विश्लेषण. सध्याचे राज्यकर्ते आणि त्यांची योग्यता योग्य पद्धतीने सांगितली मांडली आहे.
परखड विश्लेषण खरोखरच खूप छान
अतिशय सुंदर परखड मुलाखत भाऊ तोरसेकर यांची अतिशय विश्वासू व्यक्तिमत्व ही मुलाखत पाहून मला राज साहेब ठाकरे यांचीच आठवण झाली ते सुद्धा अशाच प्रकारची मुलाखत देतात , निर्भीड व्यक्तिमत्व परिणामाची पर्वा नाही वा खूप सुंदर
भाऊ साहेब तोरसेकर तुम्ही एक नंबर विचार मांडले साहेब 👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩👏👏👏👏👏👏💐💐💐💐💐👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏
Bhavuji is best explainer in politics. We always appreciate him we salute you sir.❤
दोन हुशार पञकारांनी खुपच छान विवेचन केले आहे. त्यांनी त्याच्या विचारातुन आपल्याला काय करायच आहे हे समजावल आहे. आता जनतेने त्यांच कर्तव्य मतदानातुन करावयाच आहे.. बघुया काय होतय ते.. लवकरच समजेल. धन्यवाद.
यशाला बाप खुप असतात आणि पराभवाला सल्लागार.
श्री राज ठाकरे.🌸
आपका एकदम सही विश्लेषण,जय श्री राम वंदे मातरम्
राजकारण, धोरण, भविष्यातील नियोजन, नेतृत्वगुण, स्पष्टपणे सगळ्यांचे दोष/ त्रुटी दाखवणारे हे विचार आहेत.
महाराष्ट्रातील राजकीय धांडोळा ज्या ज्या पद्धतीने भाऊ घेतात तसा आजपर्यंत कोणी घेतल्याचे आठवत नाही.
भाऊंच्या निष्कर्षांबद्दल, परखड विश्लेषणाबद्दल केवळ आणि केवळ आदर आहे
भाऊ व निरगुडकर भाजप बहूमताने येणार हे सागून टाकणार.
भाऊ ,तुमची भाषण पूर्ण देशात झाली पाहिजेत . भलेही भाषा समजत नसेल तर अनुवादक पूर्ण भाषण भाषांतरीत करून सांगेल .
फार छान गप्पा ❤
लोकसभेला भाजप हरला नाही,भाजपचं मतदार बाहेर पडला नाही,उन्हाला भवला....?
Excellent talk
Comedy+
Entertainment
+ Realistic
Always like to listen you both sir
खुपचं सुंदर विश्लेषण भाऊ..
।।पश्चिम विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील भारतीय जनता पक्षाचे तिकीट (उमेदवार) कोण आहे. 🙏🙏🙏🙏
सल्ला देणे सोप्पे पक्ष चालवणे सोप्प नसत,हल्ली उद्धव विरोधात बोलून bjp कडून आमदारकी मिळवणे हेच काम,
भाऊ जे राजकीय अंदाज बहुतांशी खरे ठरतात त्यामुळेच तुमच्या विवेचनाला खूप महत्त्व आहे आता 2024 च्या विधानसभेचे काय होणार याबाबत आपले भाकित सांगावे
स्टार प्रचारक!.... कुणाचे म्हणून काय
विचारताय?.... सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ आहे!!!😂
भाऊ मतलबी दुनिया आहे,
Very good sppich Bhai
ही पत्रकारिता की प्रवक्तेगिरी
भाऊ आपण जे बोल लात राहुल बद्दल तो मूर्ख असून ही त्याची सेना त्याच्या पाठीशी उभी आहे हे मला पटले.
उधळणाऱ्या पत्रकार बैलांना वाटतं की आपण सगळ वाचलय,ऐकलंय.पण त्यांना कुणी वेसण लावण्याचा प्रयत्न केला,तरी ते उड्या मारायचं सोडत नाहीत.त्यामुळे चर्चा तर होणारच.
अजित दादांना परत पाठवले तरच भाजप टिकेल
तूम्ही दोघ मिळून भा ज पा चा चांगला प्रचार करत आहात.
मनापासून प्रमाण
So true 👍
भाऊ तोरसेकरानचे विश्लेषण म्हणजे नुसत्या बता.
भा ज प चे प्रवक्ते आहेत
भाऊ हा bjp चाच भक्त आहे
एकलांगी पत्रकारिता म्हणजे भाऊ तोरसेकर. यांच्या मते भाजप सोडला तर सगळे पक्ष चुकीचे
तोरसेकर भाजपाचा एजेंट आहे.
तुम्ही पण आपल्या आवडत्या पार्टी चे एजेन्ट बना । जलो मत बराबरी करो ।
राजकारण कसे असते ते चुलीत कसे घातले जाते याचे परखड विश्लेषण व नवागताना राजकारण कसे करावे व हाताळावे यांचे फंडामेटल नालेज.
1:48
मुख्यमंत्री असावा तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबां सारखा यांना जोड उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व अजित दादा पवार यांचे लाभलेली आहे माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी गरिबांसाठी ह्या तिघांच्या मदतीने भरपूर केलेले आहेत जसे लाडकी बहीण योजना आणून त्यांनी प्रत्येकाच्या घरात डायरेक्ट किचनमध्ये प्रवेश केलेला आहे म्हणजे सर्व गृहिणी या सध्या माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे फॅन आहेत व एकनाथ शिंदे साहेब जे बोलतात ते करून दाखवतात तसेच अजितदादा पवार सुद्धा प्रशासकीय पकड जोरात आहे त्यांच्याच काकांचे म्हणजे शरद पवार साहेबांचे माणसं म्हणत आहे की ही स्कीम इलेक्शन झाल्या नंतर बंद पडेल पण माननीय मुख्यमंत्री साहेबांनी उपमुख्यमंत्री फडणीस साहेबांनी व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी ही योजना चालू ठेवून प्रत्येक बहिणींच्या खात्यात डायरेक्ट पैसे जमा होऊन त्यांनी महायुती सरकार ही गरिबांच्या बाजूची आहे हे सिद्ध करून दिलेला आहे तसेच महिलांना बस मध्ये अर्धे तिकीट, गरीब मुलींना हाईयर एज्युकेशन साठी इंजिनिअरिंग व मेडिकल ची पूर्ण फी सरकार भरणार ही योजना पण राबवली जात आहे, तसेच प्रत्येक गरीब परिवाराला दिवाळी भेट म्हणजे आनंदाचा शिधा देऊन त्यांची दिवाळी चांगली करण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा भरपूर योजना ह्या महाराष्ट्राच्या सरकारने म्हणजे शिवसेना शिंदे सरकार, भाजपा मोदी सरकार, राष्ट्रवादी अजितदादा पवार सरकारने हे दाखवून दिलेला आहे की आज पर्यंत काँग्रेसने जे करू शकले नाही ते महायुती सरकारने करून दिलेला, करून दाखवलेले आहेत सर्वात मोठी योजना म्हणजे यांची लाडकी बहीण योजना ह्या योजनेने विरोधकांचे थोडक्यात शरद पवार साहेबांची सुद्धा हवा काढलेली आहे. फक्त शेतकऱ्यांच्या सोयाबीन कपाशी व इतर उत्पन्नाला सुद्धा भाव वाढून मिळवण्य
भाऊ एकदम परखड मत व्यक्त केल...
Class interw great man
ग्रेट
भाऊ बीजेपी प्रवक्ते वाटतात. परखड पत्रकारिता वाटत नाही, एकांगी विचार करतात.
bhaunche vichar mhanje parkhad vichar
बीजेपी ची पक्षपाती जाणवे टोळी वेगळे काय सांगणार.
Bhau 96 kuli aahet😂
सर्व हिंदू नी जातपात विसरून फक्त महायुतीच्या उमेदवाराला डोळे झाकून मत दिले तर सगळे प्रश्न संपतील.
Rajsaheb Thackeray❤❤❤
नुसता बोलबचन 😅 भाजप पुरस्कृत 😅 मज्जा घ्या 🎉
the mva has no bright future in the ensuing election of state assembly advo ram gogte vandre51
उद्धवसाहेब ठाकरे जिंदाबाद ❤❤❤
गांजा पिऊन वगैरे काहीतरी दिसलं. पहिलं वाक्य दुसऱ्या वाक्याशी मिळत नाही... पहिल्यांदा ऐकले भाऊ... परत ऐकायची गरज वाटत नाही...😂
पानीपतच युद्ध आपण का हरलो.हा अभ्यासाठी योग्य.
निरगुडकर आत्ताच जग हे 'द्या आणि घ्या "च आहे. जुना इतिहास काळबाह्य झालेला आहे. आता फ्लॅट ची किंमत 1,करोड झालेला आहे. वसई, जिल्हा पालघर. गप्पा ह्या टाइम पास साठी आहे.
एक तर्फे विचार वाटतात, आणि एकच पक्षाची भूमिका मांडणारे वाटतात.
भाऊ, 31 टक्के किंवा 37 टक्के मतदानावर जिंकणे म्हणजे बहुमत वाटते का ? याला तुम्ही जिंकणे म्हणता ?
फडणवीस पुरस्कृत मुलाखत
Bhau Torsekar is bJP pro that’s it
😅😅😅😅
Bhau should get magsese award. How he is intelligent
आले का हातात चमचा घेऊन
तोरसेकर भाजपचा प्रवक्ता
समर्थक असतील पण प्रवक्ता किंवा लाळघोटे नाहीत. सच्चे देशभक्त आहेत.
भाऊ भाजप चे पत्रकार आहेत ते हुशार आहेत पण
अहो तोरसेकर साहेब महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोला जरा. लोकं हसतात म्हणून काहीही बोलू नका.
महागाई,बेकारी शेतकऱ्यांच प्रश्न या गोष्टीच भाजपचा काही संबंध नाही. त्यांना फक्त सत्ता हावी. 2014ला . मोदी सत्तेवर आले म्हणजे नुसत्या फेक आश्वासन देऊन.
Tujay sathi mahagai ahe ka tulach diste ka tula awdat nasel tar nako badhu
बाभण काय सांगणार लोकं उपाशी ठेवून
यांनी तूप खाल्लं आहे हा इतिहास आहे
भा ज प येणार नाही काळजी करु नका
Bhau Marmik che sampadak hote.
इथे क्रिकेट ची उदाहरणे कशाला??
Vijay
हिंदी में ट्रांसलेट करना आवश्यक है
जय श्री राम
बीजेपी
भाऊ तोरसेकरांची सुरूवात मार्मिक मध्ये नावारूपाला आले शिवसेना ठाकरे मुळे ? आणि २०१४पासून ते अंधभक्त झाले आहेत, त्यामुळे भाऊ काय आणि निरगुडकर काय? काय बोलणार आम्हाला चांगलेच माहीत आहे? मराठी माणूस म्हणून तुमच्या बाबतीत यत्किंचितही आपुलकी राहिलेले नाही जय मराठी
बीजेपी चा म्हातारा चेहरा.
तोरसेकर बिजेपीचा पगारी प्रवक्त्या आहे अस वाटतय.
ह्याची मुलाखत कशाला घेता हा BJP cha एजंट आहे
Bhai.is.gart
ठि
सर आपण प्रत्येक वाक्यात चार वेळा शरद पवार म्हणता ह्यातून कळते की शरद पवार किती मोठे आहेत
Vijay Dike Amravati
Bjp पुरस्कृत मुलाखत आहे
भाऊ चे अंदाज चुकले होते लोकसभेला
अतरंगी निवडणुका होणार.😅😅😅😅
लाडली बहीण योजनेबाबत बोलणार का भाऊ???
Bahut ala udhav paloon gela
आधी पेन्शन दे मगच मत मागा 😊
भाऊ तो शेखर तुमचा सगळा अंदाज चुकल भारतीय जनता पार्टीला लोकांनी मनातूनच कळून टाकली लाडकी बहीण योजना याचा सुद्धा फायदा फक्त शिंदे आणि पोरांना भारतीय जनता पार्टीला नाही
BJP ch yenar
भाऊबीजेपी प्रवक्ते वाटतात
तोरसेकरांची आजून जिरलेली दिसत नाही लोकसभेला भाऊची भाजप ITसेल न खोलून मारली होती
Haralelya manasanche snvad
Ramesh sonekar
Desaht mahagi bhratchar kiti vait aahe tevar bola bjp chi vakili karatayet doge hi
भाऊ तोरसेकर हे भाजप चे सदैव समर्थन करनारे आहेत. हे वर्षानू वर्षे फक्त भाजपची अंधभक्ती करत आहेत.
हे कसले पत्रकार. 😂😂
Paid पत्रकार
Doghana pan vidhan parishdevar ghya BJP kadun...lai gun gan kel..
पत्रकार ❌
BJP प्रवक्तेपणा ✅
दोन्ही. ...लाल एकत्र ?
भाजप नेत्याने ( बहुधा अध्यक्ष --जे.पी.नड्डा ) ने पत्रपरिषदेत सांगितले होते की , अब हमे राष्ट्रीय स्वयंसेवक संघके मदद की जरुरत नही । याचा परिणाम होऊन संघ स्वयंसेवकांनी भाजपचा प्रचार केलाच नाही .
Lalghotya 😅
यांना तिकीट देऊन टाका
तुमचे अंदाज काय असणार हे शेंबड पोरगं सुद्धा सांगेल.
Are vedya jyachyakade bahumat to jinkala takkevari kitihi aso he ajun tula mahit nahi ka?
Congressla 51 takke kadhich mate nahi milali. Pan 50-60 varshe sattet hote na?
Bjp ka agent
Andh bhakt number 1
Bhaula tr ase sangayche aahe ki sagalya jagachi patrakaarita majya mulech chaltey . Evhada ahankari aahe bjp cha popat bhau .
Bhau & ha patrakar 2 ghehi bjp che pure popat aahet ka ?