Yashwant Nagri News
Yashwant Nagri News
  • 3 493
  • 7 822 647
जागृती व संजीवनी विद्यामंदिर बनवडी रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रम
जागृती व संजीवनी विद्यामंदिर बनवडी रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रम
Переглядів: 6

Відео

सातारा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ८२० कोटींच्या विकास आराखड्यास मंजुरी
Переглядів 2093 години тому
सातारा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ८२० कोटींच्या विकास आराखड्यास मंजुरी
बीड सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी कराड येथे भव्य मोर्चा
Переглядів 2819 годин тому
बीड सरपंच संतोष देशमु हत्याप्रकरणी कराड येथे भव्य मोर्चा
कृष्णकमल ज्वेलर्स, कराड कौन बनेगा लखपती योजना...ADVT
Переглядів 987 годин тому
कृष्णकमल ज्वेलर्स, कराड कौन बनेगा लखपती योजना...ADVT
सुर्ली (कराड) येथे श्री राम मंदिर स्थापना दिनाचा उत्साह
Переглядів 12512 годин тому
सुर्ली (कराड) येथे श्री राम मंदिर स्थापना दिनाचा उत्साह
सुर्ली (कराड) येथे श्री राम मंदिर स्थापना दिवस निमित्त कार्यक्रम
Переглядів 20812 годин тому
सुर्ली (कराड) येथे श्री राम मंदिर स्थापना दिवस निमित्त कार्यक्रम
संदीप दीक्षित यांना राज्यस्तरीय विश्वकर्मा गौरव २०२५ पुरस्कार सन्मानपूर्वक नाशिक येथे प्रदान
Переглядів 5014 годин тому
संदीप दीक्षित यांना राज्यस्तरीय विश्वकर्मा गौरव २०२५ पुरस्कार सन्मानपूर्वक नाशिक येथे प्रदान
सातारा जिल्ह्यात देखील पालकमंत्री पदाचा वाद चव्हाट्यावर?
Переглядів 4,2 тис.16 годин тому
सातारा जिल्ह्यात देखील पालकमंत्री पदाचा वाद चव्हाट्यावर?
Karad Sahyadri Election सह्याद्री साखर कारखाना निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात
Переглядів 6 тис.16 годин тому
Karad Sahyadri Election सह्याद्री साखर कारखाना निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात
Karad Police Run 2025 | हजारो स्पर्धकांच्या उपस्थितीत पार पडली कराड पोलीस रन मॅरेथॉन
Переглядів 1,6 тис.19 годин тому
Karad Police Run 2025 | हजारो स्पर्धकांच्या उपस्थितीत पार पडली कराड पोलीस रन मॅरेथॉन
कराड येथील राष्ट्रीय महामार्ग कामाची आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी केली पाहणी
Переглядів 75019 годин тому
कराड येथील राष्ट्रीय महामार्ग कामाची आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी केली पाहणी
कराड पोलीस रन म्हणजे कॉर्पोरेट इव्हेंट... अशीच तत्परता कराड पोलीस इतर वेळी दाखवणार का?
Переглядів 84919 годин тому
कराड पोलीस रन म्हणजे कॉर्पोरेट इव्हेंट... अशीच तत्परता कराड पोलीस इतर वेळी दाखवणार का?
पोलीस रन कराड २०२५ ची तयारी पूर्ण...
Переглядів 38521 годину тому
पोलीस रन कराड २०२५ ची तयारी पूर्ण...
कराड नगरालिकेचे निष्क्रिय मुख्याधिकारी शंकर खंदारे यांची आमदार भोसले यांचे समोरच झाडाझडती
Переглядів 1,3 тис.21 годину тому
कराड नगरालिकेचे निष्क्रिय मुख्याधिकारी शंकर खंदारे यांची आमदार भोसले यांचे समोरच झाडाझडती
Live थेट प्रयागराज कुंभमेळ्यातून कराडचे भाविक विनायक भोसले यांच्याशी संवाद
Переглядів 1,3 тис.День тому
Live थेट प्रयागराज कुंभमेळ्यातून कराडचे भाविक विनायक भोसले यांच्याशी संवाद
हिंदुराष्ट्र सेनेच्या कराड येथील विराट सभेतील रामकृष्ण वेताळ साहेब यांचे संपूर्ण INCUT भाषण
Переглядів 265День тому
हिंदुराष्ट्र सेनेच्या कराड येथील विराट सभेतील रामकृष्ण वेताळ साहेब यांचे संपूर्ण INCUT भाषण
Karad Dhananjay Desai Sabha |. हिंदूराष्ट्र सेना राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय भाई देसाई -कराड सभा
Переглядів 835День тому
Karad Dhananjay Desai Sabha |. हिंदूराष्ट्र सेना राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय भाई देसाई -कराड सभा
नांदलापूर येथे बिरोबाच्या नावानं चांगभलं चा गजर....
Переглядів 327День тому
नांदलापूर येथे बिरोबाच्या नावानं चांगभलं चा गजर....
कराड नांदलापूर येथे श्री घोडगिरी बिरदेव पालखी व खडक बिरोबा पालखी भेटीचा सोहळा
Переглядів 640День тому
कराड नांदलापूर येथे श्री घोडगिरी बिरदेव पालखी व खडक बिरोबा पालखी भेटीचा सोहळा
कराड जिल्हा होण्यासाठी नक्की कोण करतय विरोध?
Переглядів 7 тис.День тому
कराड जिल्हा होण्यासाठी नक्की कोण करतय विरोध?
धक्कादायक.... कराड तालुक्यात २ हजार बोगस बांधकाम कामगार...
Переглядів 2,1 тис.День тому
धक्कादायक.... कराड तालुक्यात २ हजार बोगस बांधकाम कामगार...
Karad Sahyadri | सह्याद्री कारखाना विरोधात सभासदांचा आंदोलनाचा इशारा
Переглядів 5 тис.День тому
Karad Sahyadri | सह्याद्री कारखाना विरोधात सभासदांचा आंदोलनाचा इशारा

КОМЕНТАРІ

  • @sureshjadhav5991
    @sureshjadhav5991 11 годин тому

    अतीत च्या आसपास च्या शेतकरी बांधवांसाठी अतिशय उपयोगी अशी चांगल्या प्रतीची रोप मिळतात

  • @sujatakalange1637
    @sujatakalange1637 23 години тому

    Congratulation Sir

  • @hemantjadhav2827
    @hemantjadhav2827 День тому

    खुप छान...प्रत्येक शिक्षकांनी अनुकरण करावं असं काम

  • @santoshnalawade9586
    @santoshnalawade9586 День тому

    अप्पासाहेब खूप छान अभिनंदन !!! ✌️✌️✌️👍👍👍

  • @mohannikam8065
    @mohannikam8065 День тому

    👍👍👌👌🙏🙏

  • @SANDIPKENJALE
    @SANDIPKENJALE День тому

    पाचवी ते सातवी मराठी शाळेला जोडली पाहिजे

  • @KanaseNav
    @KanaseNav День тому

    छान

  • @anitajadhav6136
    @anitajadhav6136 День тому

    खूप छान काम करत आहात आपण

  • @hanmantjadhav6322
    @hanmantjadhav6322 День тому

    👌

  • @abhijeetkanase
    @abhijeetkanase День тому

  • @kalidaspatil2102
    @kalidaspatil2102 2 дні тому

    गुन्हेगार युक्त महाराष्ट्र बनू लागले आहे.....

  • @kalidaspatil2102
    @kalidaspatil2102 2 дні тому

    बीड, परभणी अत्याचार, पळवाट, बोठतपणा यावर बोला.....

  • @kalidaspatil2102
    @kalidaspatil2102 2 дні тому

    बीड, परभणीत दलीत, मराठा बांधव तुमच्या यात्रेचा आस्वाद घेत आहेत. खोटारडे, बोगस सरकार.😡😡😡😡

  • @vikramsherkar1720
    @vikramsherkar1720 2 дні тому

    टोमॅटो लागवड कधी करताय 16 एकर??

  • @SonaliShinde-s5u
    @SonaliShinde-s5u 3 дні тому

    Good work sir

  • @marutikadam642
    @marutikadam642 3 дні тому

    Je karkhanyache sabhasat nahit tech ordtat sabhasad murkh nahit parivartan karun payavar dagad marun ghyala

  • @ramparlekar3451
    @ramparlekar3451 3 дні тому

    एकच नंबर ❤🎉🎉

  • @kishor244
    @kishor244 3 дні тому

    khup chhan guruji

  • @tanajikalbhor1434
    @tanajikalbhor1434 3 дні тому

    खूप छान ! शुभम ऍक्टिव्ह आणि कर्मयोगी व्यक्ती आहे ! सर्व कामाचे पद्धतशीर नियोजन आणि नियमाचे काटेकोर पालन आहे त्यामुळे यश हे त्यांच्याच पाठीमागे धावत राहील. आजच्या तरुण आणि सुशिक्षित मुलांनी खरोखर शुभमचा आदर्श घ्यावा. शुभमच्या भविष्यातील कार्याला शुभेच्छा !

  • @anandkadam2288
    @anandkadam2288 3 дні тому

    Satara ❤

  • @shahajikanase2084
    @shahajikanase2084 4 дні тому

    Nices work

  • @vishnuhogale9746
    @vishnuhogale9746 4 дні тому

    एक नंबर नर्सरी आहे येथे सर्व प्रकारची रोपे मिळतात. आणि आपल्या पुणे बेंगलोर रोड आतीत येथून पाली रोड ला जवळ च आहे

  • @ShrikantShelke-t1d
    @ShrikantShelke-t1d 5 днів тому

    Jay Shri ram

  • @avinashdakave2701
    @avinashdakave2701 5 днів тому

    शंभूराजे ना पद मिळूच शकत नाय कारण सर्व आमदार tethe भाजपचे आहेत

  • @Sbhosale11245
    @Sbhosale11245 6 днів тому

    परिवर्तन करून काय पडळ कारखाना गत अवस्था करताका एक कामगार काय केलं माहितेय त्यांनी दर पण देत नाहीत चांगला 😇 आहे ही चांगला आहे

  • @gulabraopatil7587
    @gulabraopatil7587 6 днів тому

    चुकीच्या बातम्या प्रसिद्ध करु नका

  • @भगवेवादळ-झ9छ

    गद्दार एकनाथचा सरदार चंबूराज होणार

  • @अमोलमाने-ट6य

    मनोजदादा घोरपडे❤

  • @umershaikh511
    @umershaikh511 7 днів тому

    दमदार नेता आमचा नामदार शंभुराज देसाई पाहीजे

  • @Eklavyapatil1525
    @Eklavyapatil1525 7 днів тому

    Manoj Ghorpade ❤

  • @ShrikantShelke-t1d
    @ShrikantShelke-t1d 7 днів тому

    Bjp

  • @AS7673-o8m
    @AS7673-o8m 7 днів тому

    तुला 200 रूपये देऊन ही बातमी लावायला लावली आहे

  • @PawarSharad-e9b
    @PawarSharad-e9b 7 днів тому

    Parivartan nakki honar, only Manoj dada ghorpade 💯 percent

  • @SumitGade-rb3fp
    @SumitGade-rb3fp 7 днів тому

    Only manoj dada ❤❤

  • @rohannashte24
    @rohannashte24 7 днів тому

    March Ending la .... Tatpar astat ...😊

  • @babushinde3341
    @babushinde3341 8 днів тому

    अगदी बरोबर आहे हे माझ ही मत आहे

  • @AnandaKadam-m5u
    @AnandaKadam-m5u 8 днів тому

    जय श्रीराम जय हिंदुराष्ट्र...🚩

  • @manojpatil7824
    @manojpatil7824 9 днів тому

    जय हिंदुराष्ट्र सेना, जय नव योगेश्वर, जय धनंजय भाई.

  • @Sandy-b1b9k
    @Sandy-b1b9k 9 днів тому

    😂😂😂😂

  • @mycollegebulletin9455
    @mycollegebulletin9455 9 днів тому

    1914,1918 😂काय सांगताय

  • @anilsabale5374
    @anilsabale5374 9 днів тому

    महाराष्ट्र पोलीसांना माझा नमस्कार ❤❤जय हिंद जय महाराष्ट्र सर ❤❤❤

  • @Samarthdesai6924
    @Samarthdesai6924 10 днів тому

    My dance performance ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉

  • @prasaddeshpande7110
    @prasaddeshpande7110 10 днів тому

    कराड नाव का नाही याची माहिती द्या बाकी माहिती यु tube वर खचाखच भरली आहे हो

  • @maheshpatil5173
    @maheshpatil5173 10 днів тому

    🙏गंगा स्नान 🚩

  • @vishwanathpawar1747
    @vishwanathpawar1747 10 днів тому

    Pandurang dada

  • @dineshrokade9276
    @dineshrokade9276 11 днів тому

    Vita

  • @Marathifinanceworld
    @Marathifinanceworld 11 днів тому

    काय बातमी देत आहात बातमी द्यायची थोडीशी पद्धत बदला काय बोलत आहात काहीच समजत नाही आहे तुम्ही काय बातमी देत आहात तेच काही समजत नाही आहे कृपया व्यवस्थित नीटनेटका सुटसुटीत मराठी बोलण्याचा प्रयत्न करा

  • @amitgaikwad5487
    @amitgaikwad5487 11 днів тому

    Vita❤ only

  • @Aktate007
    @Aktate007 11 днів тому

    Karad जिल्हा करा आमचा पूर्ण पाठिंबा आहे तुम्हाला ...पण माण आणि खटाव सातारची शान आहे आम्ही वेगळा होईन देत नाही...आमचा राजधानी सातारा

    • @aajdanishbhaijinadharhetena
      @aajdanishbhaijinadharhetena 11 днів тому

      @@Aktate007 होउदे मान देश जिल्हा त्यातच भलं आहे

  • @ExcitedCorgiPuppy-cm7ww
    @ExcitedCorgiPuppy-cm7ww 11 днів тому

    ऐक तर साताऱ्यातून फलटण , मान, खटाव हे तालुके नवीन जिल्यात जाणार आहेत त्या मुळे कराडला जिल्हा करण्याची काहीच गरज नाही