Maratha Reservation । Hyderabad Gazette । विश्वास पाटील यांची EXCLUSIVE मुलाखत NDTV मराठीवर | LIVE

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 вер 2024
  • Maratha Reservation । Hyderabad Gazette । विश्वास पाटील यांची EXCLUSIVE मुलाखत NDTV मराठीवर | LIVE
    NDTV Marathi is the 24*7 Marathi news channel by NDTV group, showing unbiased and comprehensive marathi news. NDTV Marathi is bringing the legacy of NDTV to Marathi audiences! In-depth analysis, exclusive news, videos - your go-to source for all things Marathi news.
    देश आणि विदेशातील निष्पक्ष आणि सर्वसमावेशक बातम्या, लाईव्ह न्यूज आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम दाखवणारे NDTV Marathi हे आघाडीचे माध्यम आहे.
    Subscribe - shorturl.at/mwFQV
    Facebook - / ndtvmarathi
    Twitter - / ndtvmarathi
    Instagram - / ndtvmarathi
    UA-cam - / @ndtvmarathi
    #NDTVMarathi #marathiNews #MumbaiNews

КОМЕНТАРІ • 104

  • @Dms11122
    @Dms11122 3 дні тому +41

    आम्हीं नगर जिल्ह्यात राहतो लाखो कुणबी सर्टिफिकेट आहेत मराठ्यांकडे. पण कुणी स्वतःला कुणबी म्हणून ओळख देत नाहीत. ✅✅ मराठा हाच कुणबी याच्यापेक्षा काय पाहिजे

  • @YadavDasharath
    @YadavDasharath 3 дні тому +26

    विश्वास पाटील सर यांनी खरी माहिती दिली

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 3 дні тому +15

    राहुल कुलकर्णी साहेब नमस्कार तुमचे सगळे एपिसोड आवश्यक आहेत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सगळ्या राजकीय पक्षांना सुद्धा उपयुक्त आहेत

  • @prasadbhosale2322
    @prasadbhosale2322 3 дні тому +16

    कोर्ट त गेले तर पुरावे सादर केले तर, कोर्ट आदेश देऊ शकते हैद्राबादला की कागदपत्रे द्या म्हणून

  • @MahendraSaste-j8u
    @MahendraSaste-j8u День тому +2

    पाटील सरांनी अतिशय अभ्यासपुर्ण व सत्य वास्तव महाराष्ट्रासमोर मांडले आहे.

  • @sarudhokar
    @sarudhokar 3 дні тому +14

    हा व्हिडीओ जास्तीत जास्त समाजापुढे मांडावा जेणेकरून मराठा व ओबीसी बांधवांमध्ये नाराजी राहू नये

  • @Rn_17igem
    @Rn_17igem 2 дні тому +3

    विश्वास पाटील सर धन्यवाद 🙏
    मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन भक्कमपणे पाठींबा द्यावा 🚩

  • @ghanashyamkhalashe4785
    @ghanashyamkhalashe4785 3 дні тому +16

    धन्यवाद, साहेब. हे रेकॉर्ड 1955-56 ल महाराष्ट्र सरकार कडे असूनही, सरकार का लपवीत आहेः

    • @akshayp952
      @akshayp952 2 дні тому

      सरकार लपवत आहे कारण हे सरकार 100%मागून आरक्षण देणार आहे आणि ओबीसी वर अन्याय करणार आहे..... विश्वास पाटील सांगत आहे की कुणबी नोंदी वेगळ्या आहेत आणि मराठा नोंदी वेगळ्या आहेत..... कुणबी आणि मराठे वेगळे आहेत

  • @rupeshbhor3760
    @rupeshbhor3760 2 дні тому +2

    विश्वास सर धन्यवाद आपले,
    राहुल सर आपले ही खूप खूप धन्यवाद कि, हि गोष्ट महाराष्ट्रा समोर आणली तुम्ही

  • @RamSolanke-d5p
    @RamSolanke-d5p День тому +2

    धन्यवाद कुलकर्णी साहेब दाखवले बदल मी माजलगाव तालुक्यातील आहे

  • @bhausahebsathe3429
    @bhausahebsathe3429 3 дні тому +6

    धन्यवाद राहुल दादा, सर्व मराठा-कुणबी समाज आपला आभारी आहे.

  • @ramchandraholam64
    @ramchandraholam64 3 дні тому +8

    कुलकर्णी साहेब खूप समर्पक आणि वास्तव माहिती दिलीय आपण यात तिरकस शंका काढु नका.एवढा सखोल अभ्यास आणि मांडणी दिली. आपली पत्रकारितेतील कसब please दाखवू.

  • @Bharat_Jadhav_Patil-
    @Bharat_Jadhav_Patil- День тому +2

    विश्वास पाटील सरांना खुप खुप धन्यवाद एकमराठा लाख मराठा

  • @munjajighogre113
    @munjajighogre113 3 дні тому +5

    निजामकालीन 1901 च्या रेकॉर्ड प्रमाणे पूर्ण मराठवाड्यातील साडेपाच जिल्ह्यातील कुणबी लोकसंख्या जवळपास 40% आहे.....
    मग ते सर्व आज कुठे गेले..?

    • @RWagh-l2g
      @RWagh-l2g 2 дні тому +1

      Pakistan madhye Ani marathe ale Saudi Arabia madhum 😂😂😂😂 ase lok mhntat ki maratah kunbi ek nahi 😮😮😮😮mg tyach utaar hech ahe ki marthe Saudi Arabia madhun bharatat ale Ani kunbi Pakistan madhye gele...ata sarkarne tya kunbyanna Pakistan madhun anave Ani Maratha lokkana Saudi Arabia madhye sodun yave 😂😂😂😂

  • @NanaMote-n2r
    @NanaMote-n2r 3 дні тому +5

    धन्यवाद सर आपण जरांगे पाटलासोबत खंबीर पणे उभे राहिल्याबद्दल ❤❤

  • @vijaydarande9564
    @vijaydarande9564 2 дні тому +5

    एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील आमचा दैवत आहे❤

  • @UmeshKanse-d8f
    @UmeshKanse-d8f 2 дні тому +5

    राहूल सर तुम्ही जे कार्य सुरू केले आहे हे सर्व नेत्यांनी व सर्व समाज बाधावांनी पाहून समजून घ्यायला पाहिजे

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 2 дні тому +4

    माझ्या गावात काकडे पाटील कुणबी नोंद आहे. याचा अर्थ मराठा हे कुणबी आहेत.

  • @balajikute7591
    @balajikute7591 2 дні тому +2

    बुद्धिवतांना सुद्धा समजेना कि मराठा आणि कुणवी एकच आहेत...... एवढं सोप्प नाही हे शिंदेसाहेबामुळे समजले

  • @appasahebtambe947
    @appasahebtambe947 День тому

    आपण समाजाबद्दल भूमिका घेतल्या आम्ही आपली खूप समाज बांधव आभारी आहोत मात्र याचा पाठपुरावा सरकारकडे करण्यासाठी आपण प्रयत्न करावेत .सामान्य मराठा बांधव आपल्याकडे आशेने पाहत आहे मनोज दादांनाआधार होईल निश्चितच.

  • @nandkumardhanawade4414
    @nandkumardhanawade4414 3 дні тому +8

    खुप महत्वाच आहे

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 2 дні тому +2

    पाटील साहेब अभिनंदन 🙏🙏🙏

  • @rameshkale5467
    @rameshkale5467 День тому

    मराठा व कुणबी एकच आहेत फक्त सत्य स्विकारण्याची प्रत्येकाची तयारी पाहिजे...

  • @rameshkale5467
    @rameshkale5467 День тому

    मराठा व कुणबी एकच आहेत नोंदी पुरावे असूनही आरक्षणापासून वंचित राहीलेल्या समाजाला न्याय शासन देत आहे...

  • @GajananGhete-km9hc
    @GajananGhete-km9hc День тому

    धन्यवाद आदरनिय विश्वास पाटील साहेब

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 3 дні тому +9

    लाभ भेटत असेल तर मी पन कुणबी ।। जय महाराष्ट्र।।

  • @rajendra9259
    @rajendra9259 3 дні тому +3

    मराठवाड़ा मध्दे हैदराबाद गॅझेट नुसार मराठा ओबीसी सामाविष्ट केले तर मराठवाड्यातील लिंगायत, जैन, सरसकट मुस्लिम, मारवाड़ी, बामण सर्वच ओबीसी होतील की. राहुल

  • @chetanm0re386
    @chetanm0re386 3 дні тому +5

    Maharashtracha vastav mandla sir

  • @knowledgeispower8817
    @knowledgeispower8817 3 дні тому +3

    मराठा आणि कुणबी समान आहेत..मराठा ही शेती व्यवसाय करणारी जात आहे..150... . शेतकरी शोषण इसवी सन 1200 मोहम्मद घुरी पासून लूट..आणि मुस्लिम सत्ता..नंतर शिवाजी महाराज यांचेमुळे हा शेतकरी थोडा सुखावला 1661 ते 1761 ..नंतर पानिपत मध्ये भयंकर युद्ध मुळे पुढे ब्रिटिश राजवट आणि 150 वर्ष शोषण...आणि आता हे 55 मराठा प्रस्तापित घराणी यांचे मुळे शेतकरी मराठा समाजाचे शोषण....ही घराणी च आहेत गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळू न देण्यासाठी कारण ..या घराण्यातील लोक आमदार.. पंचायत समिती..zp.. होतात त्या घराणे शाही ला सुरुंग लागणार...आता तो लागणारच आहे...मराठा कुणबी समान आहेत..

  • @rahulpurnale7247
    @rahulpurnale7247 3 дні тому +3

    Great sir

  • @rahuln2278
    @rahuln2278 2 години тому

    Great work sir... 🙏🙏🙏🙏

  • @kirdesir7857
    @kirdesir7857 День тому

    खूप छान मुलाखत

  • @vilasjadhav6047
    @vilasjadhav6047 День тому

    बरोबर सर

  • @chavansagar3222
    @chavansagar3222 2 дні тому +1

    अभिमान आहे विश्वास सर...👌
    मराठा समाजाच्या माघे उभे राहिल्या बद्दल.
    मराठा समाज पूढे जाऊन खूप प्रगती करेल.. यात सेंका नाही..
    जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩

  • @SubhashGoriwale
    @SubhashGoriwale 3 дні тому +3

    हैदराबादातले हैदराबादी मग तीथ कुणबी मराठा
    अशी नोंद कशी कारण महाराष्ट्रातील लोकांना
    मराठे म्हणतात मग हैदराबाद मध्ये मराठा अशि
    नोंद का .राहूल सर यावर प्रश्न विचारा.

    • @DeepakBarkul
      @DeepakBarkul 3 дні тому

      आर पागल निजामाची राजधानी हैद्राबाद होती.

    • @avinashjadhav8766
      @avinashjadhav8766 2 дні тому

      Haidrabad sansthanat maharashtratil kahi jilhe hote tyamule tyanchi nond tethe aahe🙏

  • @ujjwaladeshmukh2803
    @ujjwaladeshmukh2803 2 дні тому

    very good congratulations good speach

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 2 дні тому

    खूप योग्य माहिती

  • @manojmete277
    @manojmete277 2 дні тому

    18पगड जातीचा एकच नेता मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हंम तुम्हारे साथ है

  • @dipakdhoran10
    @dipakdhoran10 4 години тому

    मराठवाडय़ातील मराठा हा कुणबीच आहेत. हे सत्य श्रीमान विश्वास पाटील साहेब यांनी पुराव्यासह उजेडात आणल्याबद्दल पाटील साहेबांचे खूप खूप धन्यवाद ! जय किसान ! जय कुणबी !!

  • @sasgamer2371
    @sasgamer2371 2 дні тому

    Only Manoj Dada Jarange Patil JAI SHIVRAI

  • @shidramsuryawanshi8909
    @shidramsuryawanshi8909 День тому

    Ok sar

  • @vip__kartik143official
    @vip__kartik143official День тому

    कोर्टात याचिका दाखवू शकतो

  • @रुस्तुमआपा

    🎉🎉🎉

  • @madhukarjagtap5891
    @madhukarjagtap5891 2 дні тому

    पत्रकारिने सरकारला हा विडिओ दाखवून किमान यातील सत्यता मांडवी व निर्णय घ्यायला भाग पडावे

  • @parathsarthishinde3500
    @parathsarthishinde3500 3 дні тому +2

    Dear all
    Give reservation on financial basis.

  • @surendrakulkarni8242
    @surendrakulkarni8242 2 дні тому +1

    शेवटी काय तर देशाला लोकशाही पचत नाही काय असा प्रश्न निर्माण होतो
    आणि यावर उपाय म्हणुन सर्व आरक्षण बंद करणे हाच एक पर्याय शिल्लक राहील
    जय श्रीराम सत्य मेव जयते

  • @Rameshdhanwade-p6k
    @Rameshdhanwade-p6k 3 дні тому

    ऐकदम बरोबर आहे सर

  • @riteshingole4555
    @riteshingole4555 2 дні тому

    हैदराबाद गेझेट ची चांगली झाडाझडती घेतली आहे. मराठ्यांचे महानायक विश्वास पाटील व मनोज जरांगे पाटील यांची अभ्यास पूर्ण माहिती व कष्ट यांवर विचार करता सरकारने लवकरात लवकर ओबीसी तून आरक्षण द्यावे. नाहीतर सरकारचे पानीपत झाल्याशिवाय राहणार नाही..

  • @vasantsalunkhe9459
    @vasantsalunkhe9459 2 дні тому

    Great patil sir

  • @narsingshinde4568
    @narsingshinde4568 День тому

    पाटील साहेबांना वास्तविक सत्य मांडल आहे खरंच आपण अभ्यास आहात

  • @BalasahebKamabale
    @BalasahebKamabale 11 годин тому

    पाटील पेशवाईच मराठासाम्राज्यच सवर्ण हिन्दुत्व वादीच सरंजामदार झागीरदार ईनामदार जमीनदार देशमुख पाटील हे मराठा सवर्ण च होते शासक सोषक च होते .
    आज ऐकशे ऐकुणसत्तर प्रस्थापित राजकीय घराने शाहीच मराठा लाॅबीचेच राजकीय पक्ष आहेत
    हेच जाती वादीच आहेत ओबीसींमधील लहान लहान जाती पर्यत आरक्षण पोहचत च नाही .

  • @gouravhud4155
    @gouravhud4155 2 дні тому

    खुप खुप धन्यवाद

  • @RWagh-l2g
    @RWagh-l2g 2 дні тому

    Rahul dada tumchya hya pramanik karyala lakh lakh pranam.amhi maratha aslo tari shetkari ahot parishtithi metakutichi ahe..... Vidarbha kokan khandesh maratha obc mg marathvada fakt open ka 😢😢

  • @deepakgulbhile7923
    @deepakgulbhile7923 10 годин тому

    मराठा आणि कुणबी एकच आहेत

  • @balajikute7591
    @balajikute7591 2 дні тому

    यांना फक्त ओबीसी पाहिजे....... बस्स

  • @abhayjadhav9447
    @abhayjadhav9447 2 дні тому +1

    Sampuna vjnt pravag st reservation madhe janar ata.

  • @NarayanSolanke-yf4qf
    @NarayanSolanke-yf4qf 2 дні тому

    समजा 1881नोदित एक कुटूंब कुंनबी आहे तेच कुटुंब १९१० मध्ये पाटील असेल तर कसं यांचे उत्तर काय

  • @DattatraySalunke-v1w
    @DattatraySalunke-v1w 2 дні тому

    Only jarange patil jindabad sambjinagr dattatry Salunke sambjinagr

  • @positiveigc2325
    @positiveigc2325 День тому

    Telangana madhe marathe sagle kunbi aahet

  • @vijaydhapatkar2434
    @vijaydhapatkar2434 2 дні тому

    राहुलजी सर जर जुने रेकॉर्ड बोंब मारत आहे की कुणबी आणि मराठा एकच आहे मग द्यायला काय अडचण फडणीस म्हणजे नक्करतीचे मीठ अळणी

  • @ChandrakantSaharkar
    @ChandrakantSaharkar 2 дні тому

    Congress Samajvadi Shivsena Rashtravadi va political alliance che SC ST OBC che MP MLA he BJP RSS EVM cha virodhat bolat nahi aani OBC chi janganana karanya Sathi Janaandolan Karat nahi te sarve political parties che lok he deshdrohi lok aahet

  • @ChandrakantSaharkar
    @ChandrakantSaharkar 2 дні тому

    BJP RSS Savidhan aani SC ST OBC cha lakhoo lokanche Hattyare aahet EVM la hatvinya Sathi Janaandolan kara pl

  • @jayBharatiraanga6425
    @jayBharatiraanga6425 2 години тому

    Fakt Kunbee Nond Pahejay Caste Certificate Var Tarach OBC 📚🤠💦

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 2 дні тому +1

    कुलकर्णी सर आभार 🙏🚩🚩🚩🚩

  • @ChandrakantSaharkar
    @ChandrakantSaharkar 2 дні тому

    Corporator Sector Judiciary Burucrocy aani Press Media ya Manuvadi lokani basic adhikar education employment va health he sarve adhikar khattam karun SC ST OBC cha 90 Percent lokana gulam kelele aahe

  • @Mahadev-uk1zz
    @Mahadev-uk1zz 2 дні тому

    Obc madhun kiti jaga miltil te pahun nirnay ghya kon tumhi kunbi ahe mhnun chukicha nirnay ghvu naye

  • @ashoksawant8132
    @ashoksawant8132 2 дні тому

    करप्टेड माणुस याचा इतिहास चांगला नाही .

    • @chavansagar3222
      @chavansagar3222 2 дні тому +1

      सेमण्या असा बोलतो कि...लई तांदुळाने धुतलाय 😄

  • @adika476
    @adika476 3 дні тому

    Mali 0 % even then bhujbal got 36 % reservation hence bhujbal is lier.

  • @RajendraGhorpade-wx1er
    @RajendraGhorpade-wx1er 3 дні тому

    मुस्लिम समाजाची लोकसंख्या किती होती सर

  • @ChandrakantSaharkar
    @ChandrakantSaharkar 2 дні тому

    BJP RSS Congress va political parties che alliance he Yeka Paksha Pranali aani Civil Comman Conduct Rules lagu karun Manuvadi lokani basic adhikar education employment va health he sarve khattam karun SC ST OBC cha 90 Percent lokana gulam kelele aahe

  • @ChandrakantSaharkar
    @ChandrakantSaharkar 2 дні тому

    EWS illigal reservation la support karnare political parties che SC ST OBC che MP MLA he BJP RSS EVM cha virodhat bolat nahi aani OBC chi janganana karanya Sathi Janaandolan Karat nahi te sarve political parties che lok he sarve deshdrohi lok aahet

  • @vasantsalunkhe9459
    @vasantsalunkhe9459 2 дні тому

    itk satya asun arkshan ka det nahi sarkar

  • @ChandrakantSaharkar
    @ChandrakantSaharkar 2 дні тому

    Jya SC ST OBC cha samajik sanghatana aani political parties che SC ST OBC che MP MLA he BJP RSS EVM cha virodhat bolat nahi aani OBC cha janganana karanya Sathi Janaandolan Karat nahi te sarve political parties che lok he sarve deshdrohi lok aahet

  • @rameshpanchal245
    @rameshpanchal245 2 дні тому

    बलुतेदार उपलब्ध नाही का

  • @jayBharatiraanga6425
    @jayBharatiraanga6425 3 дні тому

    Ha Kadmbarya Lehta Lehta Tamashat Ghusla Pareekshak Kasa Ka Zala 😎 🤣🤣😂

    • @vaibhav_kale116
      @vaibhav_kale116 3 дні тому +3

      Tuzhi aai hoti tamasha madhe mhanun Gela

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 2 дні тому

      तुझी आई तमाशात नाचयची थया थया 😂😂😂😂😂

    • @Aspirant4028
      @Aspirant4028 2 дні тому +1

      ​@@vaibhav_kale116😂😂😂😂

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 2 дні тому

      @@vaibhav_kale116 Tuzya Aeela Ka Merchee Lagee 😂🤣🤣🤣

  • @ChandrakantSaharkar
    @ChandrakantSaharkar 2 дні тому

    One Nation one Election Lagu Karun Manuvadi lokani EVM ne voting karun SC ST OBC cha 90 Percent lokana gulam Karnyacha plan kelele aahe

  • @dipakdhoran10
    @dipakdhoran10 4 години тому

    जाती व्यवसायावरून पडल्यात. मराठा परंपरेनुसार शेतकरी आहेत. मराठा ही जात नाही. शेती करणाऱ्याला कूणबी म्हणतात. म्हणून मराठ्यांची जात कुणबी आहे. जय किसान ! जय कुणबी !!