नॅपकिनवाले भरतशेठ! एस. टी. कामगारांना फळणार का? महामंडळ कशासाठी? विकास की मलमपट्टी?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 вер 2024

КОМЕНТАРІ • 113

  • @bhaghawatshitale7234
    @bhaghawatshitale7234 День тому +29

    गरीब कामगार म्हणून एसटी महामंडळाच्या कामगारांचे भले करावे ही अपेक्षा आहे

  • @charushiladevarukhakar-th9tf
    @charushiladevarukhakar-th9tf День тому +13

    प्रभाकर सर भरतशेठ मनाने मोठे शेठ आहेत ते नक्कीच मिळालेल्या पदाचा उपयोग महामंडळासाठी योग्य करतील

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 19 годин тому +5

    होय अगदी बरोबरच आणि योग्य होईल श्री भरतशेठ गोगावले यांच्या एसटी महामंडळाच्या माध्यमातून अतिशय योग्यच कामे करतील असे दिसते जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे जय महाराष्ट्र

  • @vv-kh3wr
    @vv-kh3wr День тому +10

    सर नमस्कार एस . टी कामगारा ना न्याय मिळाला पाहिजे खर ते महामंडळ बरखास्त झाले पाहिजे वाहक चालक मॅकेनिकल हेच कामगार महत्वाचे आहे

  • @anantprabhu6820
    @anantprabhu6820 День тому +10

    जगातील सर्वात लोकप्रिय आणि कर्तबगार मा मुं च्या काळात 130 लोकानी आत्महत्या केल्या. केवढे मोठे कार्य जनाब नी केले.

  • @jitendradanave
    @jitendradanave День тому +9

    नाथांचा...नाथ....एकनाथ.
    भाई,...पर्यंत हा मेसेज पोहोचवा...
    निवडणुकीच्या अगोदर महामंडळाच्या भरघोश घोषणा होणार आहेत.

  • @deepakbhalerao5809
    @deepakbhalerao5809 День тому +7

    सर्व सामान्य लोकांची अपेक्षा एकच एस टी च्या कर्मचाऱ्यांना न्याय व स्वछ सुंदर मजबुत गाड्या व सुखद प्रवास हीच आहे व मला नाही वाटत ती पुरी होईल कारण सर्वच जण महामंडळाला ओरबडत आहे

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 20 годин тому +4

    प्रभाकरजी, आपले विश्लेषण योग्य आहे,sTमहामंडळ कर्मचार्यांना दिलासा मिळणे आवश्यक आहे.धन्यवाद.

  • @niteshchavan6883
    @niteshchavan6883 День тому +3

    भरतशेठ गोगावले खरोखरच कोकण साठी लाभलेला हिरा आहे

  • @ashokshinde1610
    @ashokshinde1610 День тому +3

    ग्रामीण जनतेची जिवन वाहिनी एस . बस आहे तिची परिस्थिती सुधारली पाहिजे

  • @ganeshdevkar4300
    @ganeshdevkar4300 День тому +7

    शरद पवार आणि अजीत पवार यांच्या मुळे हे होत नाही एवढ मात्र नककी यांना मतदान नाही हे ठरलय

  • @govindmore5733
    @govindmore5733 14 годин тому +3

    भरत सेठ गोगावले यांची एसटीच्या अध्यक्ष पदी नियुक्ती झाल्यामुळे त्यांचे खुप खुप अभिनंदन.🎉🎉

  • @savitamore5393
    @savitamore5393 День тому +2

    राम कृष्ण हरी माऊली एकदम बरोबर बोलात साहेब भरत शेठ गोगवले साहेब खुप चांगले आहेत तेंच एसटी कर्म चारेना लाभ होईल आणि आम्ही पाठ पुरावा करु 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @Exscoobyeeee
    @Exscoobyeeee День тому +4

    आत्ताचे सर्व राजकीय नेते भावना शून्य आहे

  • @mushtaqgavandi9169
    @mushtaqgavandi9169 День тому +8

    हळद महामंडळा प्रमाणे राज्याची आर्थिक आरोग्याची काळजी घेणारे ही महामंडळ असायला पाहिजे..

  • @arjunkadam6077
    @arjunkadam6077 17 годин тому +1

    कोणी जरी आला तरी त्याला कामगार चांगलाच म्हणतात पण शेवटी तो कामगारांना घोडाच लावत आहे आणि आताही तेच होणार आहे कामगारांनी जास्त खुश होऊ नये आहे तसे जगायची सवय लावून घ्यावी

  • @Vijay-G.
    @Vijay-G. День тому +1

    भरत शेठ, नक्कीच काहीतरी भले करतील, असा विश्वास वाटतो. परंतु जे काही करतील, ते फक्त आकड्यांचे खेळ नकोत. खरोखरच आज एसटी सर्व सामान्य माणसाला आधार आहे.

  • @darrelmisquitta1341
    @darrelmisquitta1341 День тому +2

    Praying that the ST workers get justice.We need to elect Shri Eknath Shinde againto CM's post.

  • @PandurangKiranpure
    @PandurangKiranpure 15 годин тому

    अभ्यासु विश्लेषण प्रभाकरजी

  • @JayavantKhabale
    @JayavantKhabale 15 годин тому +1

    एस टी कामगारांच भल करणारा मंत्री आमदार आजून जन्माला आला नाही गोगावले तरी काय करणार

  • @shivratnagaikwad4007
    @shivratnagaikwad4007 День тому +5

    भरत शेठ na मंत्री करायला हवे होते

    • @vyankteshgaikwad6381
      @vyankteshgaikwad6381 День тому +1

      Mitra st la minister asto without minister st cha chairman hota yet nahi (transport minister)

    • @shivratnagaikwad4007
      @shivratnagaikwad4007 День тому +1

      @@vyankteshgaikwad6381 कॅबिनेट मंत्री पद

  • @ajaygaikwad9511
    @ajaygaikwad9511 День тому +3

    🙏 सर मी आपला प्रत्येक विडिओ पहात असतो . लाइक कमेंट करत असतो . आता गोगावले शेठ काय करतात ते पाहु . पण मला एकच प्रश्न पडलाय की कुठलेही चिल्लर महामंडळ असो त्या महामंडळाला सरकार सातवा वेतन न मागता देतं मग एसटी कर्मचार्यांनी यांचं काय घोडं मारलय सव्वासे जीव गेले तरी कोनी त्यांची दखल घेइना .
    सर हे हिम नगाचं टोक आहे . याची शहानिशा करा सर हे दिसतय तेवढं सोपं सरळ नाही 😡😡😡

  • @SandipParbhane-t4q
    @SandipParbhane-t4q 21 годину тому +1

    सर हे राजकीय दुकानदारी चालवणाऱ्या लोकांची जर इच्छा नसेल तर गोगावले तरी काय करतील ते तर एक मोहरा आहेत election होईपर्यंत.

  • @shahajipawar9082
    @shahajipawar9082 День тому +5

    प्रभाकर जी ग्रामीण भागात कोणत्याही कंपनी चा रिचार्ज मारला तरीही रेज नसते मोबाईल फोर जी डाटा फोर जी परंतु स्पीड टू जी चे असा प्रकार चालू आहे रात्री आठ वाजता एक जीबी तील ५० % डाटा संपला असा मेसेज येतो हा ग्राहका वर उपकार करतात यावर आपन आपले विचार माडांवेत ही नम्र विनंती

    • @sandeshjagtap6273
      @sandeshjagtap6273 День тому +1

      तुम्ही वाय फाय भासवा मोबाइल मदे toktim रिचार्ज मारा त्या शिवाय या कामन्यांचा मजुरे पणा जाणार नाही

    • @nandkishoritraj877
      @nandkishoritraj877 День тому

      सगळ्यात.bsnl मस्त.
      अतिशय स्वस्त...
      अजिबात त्रास होत नाही.पैसे वया गेले बद्दल.🙏

  • @deepakvidwans472
    @deepakvidwans472 20 годин тому

    नमस्कार आकार d g 9 या यू ट्यूब चॅनलच्या मालकीचा स्टुडिओ झाल्या मुळे आपले अभ्यासपूर्ण विवेचनाचा वेळ वाढून आमच्या ज्ञानात भर होत आहे.

  • @dnyaneshwardhandare2033
    @dnyaneshwardhandare2033 День тому

    एस टी कर्मचाऱ्याला न्याय कधी मिळणार.

  • @amraykar
    @amraykar День тому +5

    जरा भरत शेठ यांचे कर्तृत्व काय यावर पण व्हिडिओ करा

    • @niteshchavan6883
      @niteshchavan6883 День тому

      भरत शेठ काम आहे ते रायगड मध्ये आल्यावर कळेल तुला

  • @sulabhabangera7275
    @sulabhabangera7275 День тому

    हे अगोदर च करायला हवे होते.म्हणजे संप झाला नसता.जनता सुखाने प्रवास करू शकली असती.

  • @mangeshvaidya3182
    @mangeshvaidya3182 День тому +1

    Let’s hope this time our ST brothers will get their own part🙏🏻

  • @madhavbapat2356
    @madhavbapat2356 22 години тому

    युती सरकारने या केलेल्या नियुक्त्या जनहित व सामान्य जनतेच्या समस्या सुटल्या पाहिजे या साठी जबाबदारी चे विभाजन करण्या साठी केल्या आहेत

  • @VijayShigvan-k2t
    @VijayShigvan-k2t День тому +1

    एव्हडे दिवस का स्वतः कडे ठेवलं हे खात एव्हढा ताण असतो तर द्याचा होता अगोदर

  • @VijayKumar-md4ho
    @VijayKumar-md4ho День тому

    हळद संशोधन आजच माहिती झाली

  • @np7389
    @np7389 День тому +2

    नमस्कार प्रभाकर जी

  • @shrirohit007
    @shrirohit007 День тому +2

    Sir forward video to 4.30... this is the setting (zoom) looks good ...else feel like ur sitting far away... just a suggestion...
    Background is dull but again that personal pref.

  • @nikeshpovalekar3693
    @nikeshpovalekar3693 День тому +3

    Bharat shet kharokhrch garibanche sheth ahet he mahad mangaon mdhe firun baghav

  • @jalilpatilfirfire2087
    @jalilpatilfirfire2087 День тому +1

    भरत शेट गरिबानचा दात्ता आहे 💐💐💐

  • @Exscoobyeeee
    @Exscoobyeeee День тому +3

    सरकार कोणतंही आणि असो विपक्ष कोणीही असो एसटी कर्मचाऱ्यांना देण्यासाठी दलिंदर आहे

  • @555Covid
    @555Covid День тому +1

    🙏🙏🚩 @thaksen

  • @manoharavhad8
    @manoharavhad8 День тому

    बेस्ट कामगारांचा 2019 पासून वेतन करार नाही झाला 2019 पासून येरीयस पण बाकी आहे आणि सर्वात महत्वाचे 2020 मध्ये कोरोना काळातील 300 रुपये रोज ह्या प्रमाणे 6 महिन्याचे कोविड भत्ता केंद्र सरकारने दिलेला आहे पण प्रशासनाने अजून कामगारांना दिला नाही. आठ वर्षा पासून कामगारांच्या मुलांना प्रशासनाने शाळेचे पैसे दिले नाही 2024 चा करार अजून झाला नाही

  • @kishorkatre6011
    @kishorkatre6011 День тому +1

    आमची पैंशन तुतपुंजी आहे

  • @sanjaymalve4876
    @sanjaymalve4876 День тому

    हळदी महामंडळ ची स्थापना केव्हा झाली.ते पण सांगा.

  • @AwdhutDhotre-y3m
    @AwdhutDhotre-y3m 16 годин тому

    Sir tumhich prayatn kara na. आमचा एकाही संघटनेवर विश्वास नाही 🙏🙏🙏🙏

  • @सनातन_Surya
    @सनातन_Surya 12 годин тому

    Thank You for sharing 🎉

  • @Exscoobyeeee
    @Exscoobyeeee День тому +2

    सर सरकारची मानसिकता शून्य आहे सरकार विपक्ष एका माळेची मणी

  • @ganpativibhute1174
    @ganpativibhute1174 День тому

    धन्यवाद sir.... 🚩🙏🙏

  • @shekharbaindur3369
    @shekharbaindur3369 15 годин тому

    Hope everything goes well

  • @SantoshJawale-m2m
    @SantoshJawale-m2m День тому

    मस्त माहिती दिली सर तूम्ही

  • @vasantkoli680
    @vasantkoli680 День тому

    सब कुछ अच्छा ही होगा सर

  • @varshachavan7991
    @varshachavan7991 17 годин тому

    Nivadnuk yenya purvi ghoshna. Karnya peksha te Amlaat aanave....ST kamgaramcha khup Duaa milel

  • @ranjanavichare8332
    @ranjanavichare8332 День тому

    ❤❤❤❤❤❤❤

  • @sanjaynagvekar
    @sanjaynagvekar 9 годин тому

    Prabhakar Ji new buses faqt satara aani paschim maharatra Sathi yetat. Kokan vibhagat old bases miltat

  • @nagrajmarthe2687
    @nagrajmarthe2687 16 годин тому

    🙏🙏🙏

  • @kishorkatre6011
    @kishorkatre6011 День тому

    एस टी ला पूर्ण वेल आधक्ष का देत नाही

  • @satishtivarekar7936
    @satishtivarekar7936 11 годин тому

    तुम्ही सदावर्ते यांचे गुणगाण गात आहात . या सदावर्ते यांनी सहा महीने संप करून कामगारांना देशोधडीला लावले . तुम्ही पण भाजपचे प्यादे आहात .

  • @subhashchaudhari3961
    @subhashchaudhari3961 17 годин тому

    Ase mukyemantri CM parat honar nahi only shinde saheb

  • @johngalt5615
    @johngalt5615 14 годин тому

    उच्च विद्याविभूषित आणि कायदेपंडित अशा सदावर्ते यांची नव्याने आपण महाराष्ट्राला ओळख करून दिलीत याबद्दल अभिनंदन!
    दुसरे असे की ज्या एसटी कामगारांसाठी मविआ सरकार असतांना आपण निर्भयपणे विडिओ बनवले असा दावा करत आहात ते उत्तम. पुनश्च अभिनंदन!
    एक छोटासा प्रश्न, गेली अडीच वर्षे तुमची दातखीळ बसली होती का म्हणुन एक सुद्धा विडिओ केला नाहीत?

  • @kishorkatre6011
    @kishorkatre6011 День тому

    आम चा २०१६चा करार झाला नाही त्यामुले आमचे खूपनुकसान झाले आणि२०२० लानिवृत झा लो

  • @anilbarge5178
    @anilbarge5178 День тому +1

    ह्या आधी हे का नाही केले?

  • @vinodborde9954
    @vinodborde9954 День тому +2

    हिंदू हिंदु जय श्रीराम जय श्रीराम मोदी मोदी रस्त्यावर मोर्चे आणि दगडफेक झाल्यावर कूठे ? 😂

  • @SunilGosavi-tq6oe
    @SunilGosavi-tq6oe 19 годин тому

    Sarkar. S. T. Sathi. Lakh. Ghalat nahi

  • @rajudoifode8297
    @rajudoifode8297 16 годин тому

    नाही फळनार

  • @SushilKhairmode-ub3od
    @SushilKhairmode-ub3od День тому

    St karmachyaryala nyay dyava

  • @dattatraykuvare8093
    @dattatraykuvare8093 День тому

    ST changle divas dev karo ? Yeeeessssss

  • @VIHan2373
    @VIHan2373 13 годин тому

    फळणार का?🤔 कोण फळवणार..ती का गाय-म्हैस आहे का? काही पण शिर्षक नका देत जाऊ? ग्रामीण भागात काही शब्दांचे अर्थ वेगळेच होतात भाऊ..

  • @ChandrakantPashte-j9e
    @ChandrakantPashte-j9e День тому

    प्रभाकर, आपण कोकणातील एका मोठ्या वर्गाबाबत जे शब्द प्रयोग केलेत ते निंदनीय आहेत. तुमच्याबद्दल असलेला आदर मात्र तुम्हीच कमी केलात .कोकणातील लोक कष्टकरी , सहनशील आहेत. तो त्यांचा Trade mark आहे. त्यांचा अपमान करण हे तुमच्याकडून अपेक्षित न्हवते.

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 День тому +1

      🤔 काय अपमान केला? कळलं नाही.

    • @ChandrakantPashte-j9e
      @ChandrakantPashte-j9e 7 годин тому

      @@sunitatakawale5615 विडीयोतील 11 ते 12 व्या मिनिटाच विश्लेषण ऐका, आपल्याच माणसांचा अशा पध्दतीने उल्लेख करण अशोभनीय आणि अपमानास्पदच आहे.

  • @santoshchavan8263
    @santoshchavan8263 7 годин тому

    2020 pasun cha farak sarsagat dya, tartud Kravi srakarni ,sarkarne hat kadun ghetalay farak denyas,st faydyat aalyavr st kdun ghyave

  • @manoharavhad8
    @manoharavhad8 День тому

    भाऊ मुंबईतील बेस्ट कामगारांच्या मागण्यांवर पण बोला खूप हलाखीचे जीवन आहे बेस्ट कामगारांचे

  • @rameshmathkar8443
    @rameshmathkar8443 День тому

    शेठ ने नाकारलं अध्यक्षपद अशी बातमी वाचनात आली. वाढवलेली ₹६०००/- वाढ मागील तारखेपासून द्यायला वित्त्त सचिव तयार नाहीत, अशी कुणकुण आहे.

  • @amraykar
    @amraykar День тому

    तुमच्या शंका खऱ्याच ठरणार

  • @vijaykharote246
    @vijaykharote246 13 годин тому

    Satte che Lacharal Mantri pada Karita Gaddari v Paksh Balkavla hoot he Sidh ZaleBhika mahat 15 FDvas Raholt Lachar Upbhog Ghenar

  • @amoladhore2591
    @amoladhore2591 День тому

    शब्द डेंजर वापरतात तुम्ही

  • @devendrapatil9624
    @devendrapatil9624 День тому

    प्रभाकजी तुमच्यातोंडातन हेशब्दशोभत नाहीबघा आपण तुमच्यामुखातन कायबोल्लात

  • @kokancashew247
    @kokancashew247 День тому +1

    आत्ता तरी पगारवाडी नंतर st कर्मचारी समाधानी आहेत

  • @jitendrapatil9780
    @jitendrapatil9780 День тому

    महाराष्ट्रातील गोर गरीब जनतेला एसटी बस मध्ये प्रवास करणे अवाक्या बाहेर झाले आहे तरी एसटी चा प्रवास पूर्ण पणे मोफत करावा ही सरकार ला विनंती.

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 День тому +1

      दिल्ली ला जा.केजरी कडे😅

    • @amolchavan4975
      @amolchavan4975 12 годин тому

      😅​@@sunitatakawale5615

  • @sachindeshmukh7755
    @sachindeshmukh7755 День тому

    आजकाल अशे वाटते की फडणवीस हॆ फक्त मनोज जरानंगे महामंडळ चे अध्यक्ष आहेत 😂

  • @swamiYOG25
    @swamiYOG25 День тому

    तुम्ही कर्मचाऱ्यांना गुरंढोंर नको म्हणायला...

  • @MrGhanekaranant
    @MrGhanekaranant 4 години тому

    ौौ

  • @yogeshpol3253
    @yogeshpol3253 День тому +1

    घंटा घे

  • @prasadcolourworld336
    @prasadcolourworld336 10 годин тому

    Farsa time nahi baba
    Phadanvis zoplay kay