सारखे पाय दुखतात, कोणीतरी चेपून द्यावेसे वाटतात, अस्वस्थ वाटणे, यावर उपाय

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024

КОМЕНТАРІ • 480

  • @rajaschavathe6399
    @rajaschavathe6399 Місяць тому +17

    खूपच छान.. विशेष म्हणजे पूर्ण योगासने करताना कुठेही धाप लागणे किंवा दम लागला नाही एकदम सहज बोलता बोलता एवढे कठीण योगासने केलीस 👍🏻👍🏻👌🏻🌹🌹

  • @shrikanttawade2199
    @shrikanttawade2199 17 днів тому +9

    सुंदरच माहितीपूर्ण क्लिप! सर्व शास्रांचा उल्लेख करून स्पष्टीकरण!आहारशास्र,विज्ञानशास्र,योगशास्र इ.

  • @SubhashDhumal-xh5cp
    @SubhashDhumal-xh5cp 29 днів тому +34

    सु प्रभात.मी तुमचे व्हिडिओ नेहमी पाहतो.या व्हिडिओ मुले आरोग्य चांगले राहण्यासाठी खुपच मदत होत आहे.योगासनांची माहिती आनी त्याचे फायदे तुम्ही खुप छान समजाऊन सांगता.❤😅

    • @MadhukarChaudhari-qu5sr
      @MadhukarChaudhari-qu5sr 17 днів тому +2

      मॅडम जेष्ट नागरीक साठी चांगला
      उपाय सांगावा जय संताजी

    • @madhukardharmadhikari297
      @madhukardharmadhikari297 16 днів тому +1

      Utkrushtha....Sundar.....Sahaj....Sadhya.....

  • @santoshposture1912
    @santoshposture1912 8 днів тому +3

    खूपच छान प्रकारे आणि सविस्तर शांतपणे माहिती दिली. अप्रतिम आरोग्यविषयक माहिती

  • @purushottamvaidya4409
    @purushottamvaidya4409 24 дні тому +9

    खूप छान! तरुण पिढी योगासने व प्राणायाम चांगल्या प्रकारे समजून सांगते. अभिनंदन!

  • @rameshkamble5129
    @rameshkamble5129 Місяць тому +8

    आपले योगासने, प्राणायाम यांचा पूर्ण अभ्यास आहे. आपण डॉ.आहात की योग गुरू आहात.दोन ही गोष्टीत पांरगंत आहात.खूप छान माहिती आहे.

  • @varshapawar7789
    @varshapawar7789 Місяць тому +38

    अत्यंत महत्वपूर्ण माहिती. पद्धतशीर समजावले.. तुमच घर पण सुंदर आहे. Hill station वर आहे वाटतं.

  • @swatishegokar3557
    @swatishegokar3557 27 днів тому +6

    खूपच छान माहिती दिलीत. योगासने आणि आजार दोन्ही बद्दल छान समजावून सांगितले आहे धन्यवाद. . आज पहिल्यांदाच व्हिडिओ बघितला.आता नियमित बघणार.

  • @PrakashPatil-jq7cm
    @PrakashPatil-jq7cm 16 днів тому +3

    तुमचे ज्ञान खूप च मोठे आहे, आणि ते सर्व साठी देता हे योगदान खूप मोठे आहे,
    आपल्या टिप्स, म्हणजे योगासन, प्राणायाम यांच्या नेहमी सराव केल्यामुळे माझे पाय दुखायचे कमी झाले आहेत, यांच्या साठी ताई आपणास धन्यवाद,

  • @kavitadeshmukh4118
    @kavitadeshmukh4118 26 днів тому +9

    खूपच माहितीपूर्ण आणि सुंदर शांतपणे सांगण्याची पद्धत. धन्यवाद.

    • @Shownature.8895
      @Shownature.8895 6 днів тому

      धन्यवाद मॅडम 🙏संपूर्ण माहिती ऐकली समाधान वाटले 🙏🙏🙏

  • @chitrabhave3786
    @chitrabhave3786 5 днів тому +2

    खूपच छान पद्धतीने करून दाखवलं आणि निवेदन देखील अतिशय उत्तम

  • @vaishalichoude336
    @vaishalichoude336 9 днів тому +2

    सुहासिनी मी तुझी खुप आभारी आहे मी तुझे video पाहूनच योगासन करते आहे.खुप फरक पडला आहे, व्यायाम केल्याने खुप बरं वाटतं मला . धन्यवाद.खुप आशीर्वाद तुला 🙌

  • @anilshah5138
    @anilshah5138 26 днів тому +12

    सहज सोप्प्या भाषेत आभ्यासू माहिती!
    छान मार्गदर्शन. तुंम्हाला शुभेच्छा.

  • @marutipawar2387
    @marutipawar2387 27 днів тому +4

    खूप मनापासून माहिती,योगासने प्राणायाम प्रत्याहार,झोप वेळापत्रक. इ.आभार

  • @maniktike7800
    @maniktike7800 27 днів тому +3

    तूला व्हिडिओ आवडला.तुझी योगासने समजावून सांगण्याची पध्दत आवडली.धन्यवाद!❤

  • @savitahormale1590
    @savitahormale1590 28 днів тому +4

    खूप खूप छान माहिती दिली 🎉🎉 तुमचे मनःपूर्वक धन्यवाद मॅडम

  • @preranajadhav2376
    @preranajadhav2376 28 днів тому +4

    अतिशय उत्तम प्रकारे आपण ही माहिती दिली. खूप खूप धन्यवाद.

  • @gurukulcommerceclasses4146
    @gurukulcommerceclasses4146 25 днів тому +4

    खूप छान माहिती समजून आणि उमजून सांगितलं धन्यवाद तुम्हाला 🙏

  • @dattatraygaikwad1956
    @dattatraygaikwad1956 16 днів тому +2

    दीदे, प्रथम तुझे मनापासून आभार, तू खूप चांगल्या प्रकारे आसने आणि प्राणयन शिकवले.

  • @shripadsohani8397
    @shripadsohani8397 27 днів тому +6

    सविस्तर, मनःपूर्वक आणि महत्वाच्या आरोग्यदायी मार्गदर्शना बद्दल अत्यंत आभारी आहे. पण ज्यांना वयाच्या पासष्टाव्यावर्षीही पुढील आरोग्यदायी आयुष्य जगायची इच्छा आहे त्यांच्यासाठी अत्यावश्यक सोप्या योगासनांचा एक छोटा व्हिडिओ तुम्ही कृपया सादर करा.

  • @shrikantmohite1274
    @shrikantmohite1274 28 днів тому +6

    Nice information , fluent & sweet language.

  • @vaishaliwaral3033
    @vaishaliwaral3033 19 днів тому +2

    खूप छान आणि सोप्या पद्धतीने माहिती सांगितली आहे, सर्व वयोगटातील व्यक्तींना करता येऊ शकतो, धन्यवाद 👍👏👍

  • @vinaynachane7350
    @vinaynachane7350 28 днів тому +5

    Very good important. Information. Thankyou. So. Much

  • @sangitaingale2044
    @sangitaingale2044 День тому

    मी रोज सकाळी 4वाजता ऊठुन योगासने करायची ताई पण घर बांधकाम सुरू झाले आणि योगासने बंद झाली आता आणी पाणी मारायला वर जायची त्यामुळे खुप पायच घर्षण झाले ताई आता चालता येत नाहीं योगा करताना खूप तकलीप होतें ताई खुप छान माहिती दिलीत danywad ताई 👌👍💯💯💯🙏🙏

  • @manjuchimote1356
    @manjuchimote1356 16 днів тому +1

    खूप छान माहिती दिली आहे, अगदी व्यवस्थित भाषा,समजावून सांगण्याची पद्धत आणि सकारात्मकता यामुळे vdo उत्तम वाटला👍🏻🙏🏻🙏🏻

  • @girishanandpara907
    @girishanandpara907 10 днів тому +1

    बहोत बढ़िया। मैडम। मेरी उमर ७१ है। मै इतने आसान कैसे करु। २४ सालसे सुगर् भी है। इंसुलिन भी चालू है। आपने बहुत अच्छा डेमो देकर समझा दिया। आभारी है।

  • @pandurangwaingankar7352
    @pandurangwaingankar7352 27 днів тому +3

    फार छान महीती सांगितले तुम्ही उन्हात जर फिरलो तर खुप फायदा होतो.वायंगणकर भाईंदर

  • @anjalidesai290
    @anjalidesai290 9 днів тому +1

    खूप चांगली शास्त्रीय माहिती, योगासने आणि प्राणायाम यांची प्रात्यक्षिके.. अतिशय उपयुक्त व्हिडिओ..

  • @RekhaPatel-vg6qe
    @RekhaPatel-vg6qe 28 днів тому +2

    Mi pan 1st time तुमचा vedio पाहिला फार छान माहिती दिलीत त्याबद्दल thank You 👍🙏

  • @ashokbhawar7064
    @ashokbhawar7064 9 днів тому +1

    अतिउत्तम आरोग्याविषयी माहिती सांगितली सोबत योगासनाविषई विश्लेषण केले, हे सर्व खूप उपयोगी आहे.

  • @vilastodkar3398
    @vilastodkar3398 26 днів тому +3

    Excellent and very informative explanation. Thank you so much.

  • @baluvelhal3057
    @baluvelhal3057 15 днів тому +2

    खूपसुंदर आणि सहज. अत्यंतउपयोगीही

  • @anuradhasawant4978
    @anuradhasawant4978 27 днів тому +4

    🙏खूपच छान पद्दतीने समजावून सांगता, धन्यवाद,

  • @vaishalivaval1804
    @vaishalivaval1804 10 днів тому +1

    खूपच छान समजावून सांगितले धन्यवाद ❤

  • @rameshchavan2437
    @rameshchavan2437 18 днів тому +2

    छान व योग्य प्रकारे माहिती सांगीतली.धन्यवाद!

  • @sglondhe
    @sglondhe 10 годин тому

    खूपच चांगले स्पष्टीकरण सांगितले.धन्यवाद

  • @anilpotdar2540
    @anilpotdar2540 24 дні тому +1

    Best remedies suggested by you madam. I hope many viewers might follow your tips.

  • @ashwinisonavane2208
    @ashwinisonavane2208 8 днів тому +1

    Khup mattvapurna mahiti sangitali aahe.ani yogasane Chan samjvale 🎉❤😊

  • @dhananjaytari594
    @dhananjaytari594 12 годин тому

    अतिशय सुंदर छान सविस्तर माहीती! नमो नमः❤

  • @varshachaudhari1324
    @varshachaudhari1324 26 днів тому +4

    Khupch chhan mi barych divsatun keli aasana👌🌹

  • @dharmrajsonwane4016
    @dharmrajsonwane4016 27 днів тому +3

    खूप छान सांगितले आहे, उपयुक्त आसने,

  • @jyotichaudhari5948
    @jyotichaudhari5948 22 дні тому +1

    सोप्या पद्धतीने सांगितले.त्यामुळे जमणार नाही असं वाटणारी आसनं जमू शकतात.खुप खूप आभारी आहे.

  • @ushakulkarni3489
    @ushakulkarni3489 29 днів тому +3

    खूप छान योगासने सांगितली.धन्यवाद

  • @pandurangsobale6218
    @pandurangsobale6218 27 днів тому +3

    महत्वपूर्ण माहिती मिळाली धन्यवाद ❤

  • @s.m.netkar7980
    @s.m.netkar7980 Місяць тому +3

    अत्यंत सुंदर असे मार्गदर्शन केले आहे.धन्यवाद.

  • @ravindrabora1819
    @ravindrabora1819 23 дні тому +1

    खूप अभ्यासपूर्ण माहिती सहज सोप्या भाषेत सांगीतली आहे.
    जेष्ठ नागरिकांसाठी योगाभ्यास
    सुचवावा......

  • @gaurihaldankar2598
    @gaurihaldankar2598 29 днів тому +4

    Thanks 👍Kup chan mahithi sagili.

  • @dhanashreemirgule3633
    @dhanashreemirgule3633 27 днів тому +4

    अतिशय सुंदर मार्गदर्शन केले धन्यवाद

  • @sanjanapawar9481
    @sanjanapawar9481 2 дні тому +1

    Khupp chan mahiti... thankyou mam😊

  • @vishwanathchavan3418
    @vishwanathchavan3418 25 днів тому +2

    अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती खुप छान शब्दात आणि खुपचं छान पद्धतीने समजावून सांगितलीस बेटा तू,, धन्यवाद,,

    • @neelunalawade8719
      @neelunalawade8719 20 днів тому

      अतिशय सोप्या पध्दतीने शिकवितेस बेटा!मला पायदुखीसाठी तुझी निवडक योगासने नियमीत करायची आहेत!असेच मार्गदर्शन करीत रहा!

  • @Kaavya1481
    @Kaavya1481 24 дні тому +2

    खुप छान माहिती दिली....अगदी अचूक❤

  • @diptikamble937
    @diptikamble937 Місяць тому +5

    पहिल्यांदा तुमचा व्हिडीओ बघितला, खूप छान समजावलत, खुप पॉसिटीव्ह वाटलं. नक्कीच स्वतः साठी वेळ काढून हे सगळं करणार 👌👌👍👍

  • @vidhyabudhale9390
    @vidhyabudhale9390 12 днів тому +1

    सुंदर च माहिती पूर्ण देतात .खुप छान समजावून सांगतात .धन्यवाद

  • @sangitadhane2700
    @sangitadhane2700 26 днів тому +3

    खूपच छान माहिती सांगितलं सर्वच आसन आणि योगासन आगदी छान प्रकारे समजून सांगितली प्राणायाम सुद्धा सोप्या भाषेत समजून सांगितले मनापासून धन्यवाद 👏🏻👏🏻👌🏻

  • @sujataambekar1980
    @sujataambekar1980 16 годин тому

    Good morning... U always give very good explaination... 🙏🏻

  • @arunamahale8984
    @arunamahale8984 17 годин тому

    Good morning. Really very very informative. Thanku

  • @prakashshinde6745
    @prakashshinde6745 24 дні тому +3

    Thanks it's very good

  • @madhavifadnavis
    @madhavifadnavis 23 дні тому +1

    खूप सुंदर माहिती आहे.तुम्ही खूप छान सांगितले.धन्यवाद मॅडम.😊

  • @VimalShinde-yw5vk
    @VimalShinde-yw5vk 17 днів тому +1

    Didi Khup Chan Sagitale Dhanywad Didi❤

  • @allroundersan3718
    @allroundersan3718 22 дні тому

    ताई तुम्ही अतिशय उपयोगी माहीती खुप चांगल्या पद्धतीने समजावून सांगीतली आणि स्वतः योगसने करूनही दाखविले.
    ताई खुप खुप धन्यवाद. 🙏

  • @arunmokashi3727
    @arunmokashi3727 25 днів тому +1

    Very nice useful practical.
    All hindus have to include this course in life.

  • @mastergamer9571
    @mastergamer9571 27 днів тому +3

    खूप छान पद्धतीने मार्गदर्शन केले आहे

  • @ushaiyer4112
    @ushaiyer4112 16 днів тому +2

    Nice you are teaching

  • @shriramtandale7508
    @shriramtandale7508 17 днів тому +1

    खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @lifehacker3810
    @lifehacker3810 24 дні тому +1

    खूप छान अत्यंत महत्वपूर्ण माहिती सांगण्याची पद्धत पण खूप सुंदर

  • @suvarnapatil8147
    @suvarnapatil8147 24 дні тому +1

    आपल्या सांगण्याच्या पध्दतीमुळे व्हिडिओ बघून समाधान झालं धन्यवाद

  • @anandparalikar8764
    @anandparalikar8764 19 днів тому

    Your presentation, positivity and personality is inspiring. Excellent endeavour. Best wishes.

  • @bapuraowankhade83
    @bapuraowankhade83 3 дні тому +1

    खूप छान माहिती दिली 🌹🌹

  • @balajipuri9606
    @balajipuri9606 24 дні тому +1

    मॅडम
    खूप उपयुक्त माहिती दिली आहे
    Thanks

  • @mangalnirmal264
    @mangalnirmal264 4 дні тому +1

    Very good. Mam. Thankyou. ❤❤

  • @medhadikshit8766
    @medhadikshit8766 26 днів тому +1

    Thanku Madam ! Nice information given by u ! God Bless U !❤🙏🏽

  • @nilimabawkar9035
    @nilimabawkar9035 19 днів тому +1

    Excellent, thank you so much

  • @anjalitiwari5477
    @anjalitiwari5477 22 дні тому +1

    Khupach chaan samjaun sangitale aahe.

  • @raghunathbane8500
    @raghunathbane8500 16 днів тому +1

    Thanks Lot Mahiti Dilta Baddhal Take Care God Bless you 🌹🙏

  • @pawarhanumantdadabhau8578
    @pawarhanumantdadabhau8578 16 днів тому +1

    खरच खुप सुंदर सांगतेस ना 💞खुप आवडलं 1st टाइम बघितला विडिओ so nice, so sweet 🥰👍

  • @krushnabhutare
    @krushnabhutare 16 днів тому +1

    खूपच छान माहिती दिली थँक्यू

  • @rajeshsakhare3362
    @rajeshsakhare3362 19 днів тому

    ताई खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @PrakashJadhav-mp4vb
    @PrakashJadhav-mp4vb 10 днів тому +1

    फारच छान माहिती दिली.

  • @meenaCholkar
    @meenaCholkar 24 дні тому +2

    Thanku so much for ur lovely inf.

  • @शिक्षणआपल्यादारी

    अत्यंत उपयुक्त व्हिडिओ. छान माहिती सांगितली मॅडम. मी नक्की याचा अवलंब करेल. 🙏🏻🙏🏻

  • @ashanilkanth5718
    @ashanilkanth5718 20 днів тому

    Thanku so much mam khupach mhtvpurn mahiti Ani yogasne sangitli 🙏

  • @shailavaitee-uy2yj
    @shailavaitee-uy2yj 26 днів тому +3

    खूप छान माहिति दिलीत आणि सांगितले पण छान तुमची फिगर पण छान आहे खूप खूप थँक्यू मी प्रयत्न करीन.

  • @mahendrabaile1978
    @mahendrabaile1978 18 днів тому +1

    खूप छान माहिती सांगत आहात आपण

  • @kailashdeshmukh7317
    @kailashdeshmukh7317 12 днів тому

    Khup chhan mahiti dili Thanks 🙏🙏 Har Har Mahadev Life Video

  • @nagaremadam3584
    @nagaremadam3584 16 днів тому +1

    खूप छान माहिती दिली 👌👌👌🙏

  • @user-hd2rs1xg9x
    @user-hd2rs1xg9x 22 дні тому

    Wow ताई किती छान माहिती दिली धन्यवाद ताई मी तुमचा व्हीडीओ पहिल्यांदा बघत आहे मला खूप आवडला ❤❤

  • @marthadahibhate2029
    @marthadahibhate2029 15 днів тому +1

    Thankyou mam tumhi agdi sopya padhti ne yoga class sikvtat mana pasun dhanyavad

  • @sheeladhadam5428
    @sheeladhadam5428 19 днів тому +1

    ताई तूजी माहीती खूपच छान होती

  • @madhurikshatriya6867
    @madhurikshatriya6867 15 днів тому +1

    खुप छान माहिती दीदी....chest reduse करण्याचे व्यायाम सांग ना pl

  • @vidyadharkulkarni2374
    @vidyadharkulkarni2374 24 дні тому +1

    ❤ खुप छान आणि सोप्या गोष्टी शिकायला मिळाल्या

  • @ravindrathanage9450
    @ravindrathanage9450 26 днів тому +1

    Thanks dear didi, you given me very nice information, again thanks 🙏🙏🙏

  • @sanjaydabhade396
    @sanjaydabhade396 24 дні тому +2

    Very.good.madem.thanks

  • @narayansutar4454
    @narayansutar4454 15 днів тому +1

    खुप छान माहिती दिली ताई

  • @user-kz5ur4lr8f
    @user-kz5ur4lr8f 13 днів тому +1

    खूप छान माहिती दिली आहे.dhanywad

  • @appasomohite4503
    @appasomohite4503 24 дні тому +2

    धन्यवाद

  • @pankajmehta9297
    @pankajmehta9297 26 днів тому +1

    Your explanation to good n genius....👆👌🌞🌞

  • @dilipkumarkulkarni6173
    @dilipkumarkulkarni6173 25 днів тому +1

    फारच सुंदर मार्गदर्शन. धन्यवाद. इतकी लवचिकता येण्यासाठी किती दिवस लागतील आणी इतर कोणते warm up exercises करावे.

  • @maheshrasam8495
    @maheshrasam8495 28 днів тому +3

    नमस्कार अत्यंत महत्त्वपूर्ण थोडक्या मध्ये समजेल असे व सहज करता येईल या पद्धतीने माहिती दिली मी माझ्या कुटुंबातील सर्वांना तुमचा व्हिडिओ पाठवून प्रत्येकाला आचरणात आणण्यासाठी सांगितले आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

    • @jayant387
      @jayant387 12 днів тому

      केवळ अप्रतिम. नावं ठेवायला जागाच नाही, इतकं स्वच्छ , सोप्पं आणि स्पष्ट करून मार्गदर्शन केलं आहेस. असं मी पहिल्यांदाच ऐकले आहे. फक्त प्रत्येकाने हे सर्व कृतीत आणणे आवश्यक आहे.
      ज्यांना सुदृढ शरिर ठेवायचं आहे ते नक्कीच करतील. धन्यवाद.

  • @shailendramhatre4503
    @shailendramhatre4503 15 днів тому +1

    Very nice knowledge, Thanks God Blessed

  • @vilastayshete7205
    @vilastayshete7205 23 дні тому +1

    धन्यवाद म्याडम. माहिती छान सांगितली.