- 413
- 5 052 587
Suhasini Yog
India
Приєднався 18 чер 2019
Відео
उठताना-बसताना, धावताना, बस / ट्रेन पकडताना, सर्व हालचाली सहज होण्याकरिता स्प्लीट जमण्यासाठी सराव
Переглядів 2,9 тис.14 днів тому
उठताना, बसताना,धावताना हालचाली सहज होण्याकरिता बस पकडताना, ट्रेन पकडताना, खेळाडूंना जंप मारताना, खेळताना सर्व हालचाली सहज होण्याकरिता समकोनासन व हनुमान आसनामधील स्प्लीट जमण्यासाठी महत्त्वाचा सराव.
उशीचा आधार घेऊन योगासनांच्या सोप्या टिप्स 🧘🏻♀️ Yogasana made easy using the pillow
Переглядів 1,9 тис.21 день тому
उशीचा आधार घेऊन योगासनांच्या सोप्या टिप्स 🧘🏻♀️ Yogasana made easy using the pillow
Best Warm-Up exercises in the short period of time.
Переглядів 71528 днів тому
Best Warm-Up exercises in the short period of time.
या टेक्निकने शीर्षासन कराल तर तुम्हाला लवकर जमेल. Easy technique to practice Shirshasan
Переглядів 6 тис.28 днів тому
या टेक्निकने शीर्षासन कराल तर तुम्हाला लवकर जमेल. Easy technique to practice Shirshasan
सारखे पाय दुखतात, कोणीतरी चेपून द्यावेसे वाटतात, अस्वस्थ वाटणे, यावर उपाय
Переглядів 292 тис.Місяць тому
सारखे पाय दुखतात, कोणीतरी चेपून द्यावेसे वाटतात, अस्वस्थ वाटणे, यावर उपाय
ऑफिसला जायच्या आधी घाई असेल, वेळ मिळत नसेल तर किमान पंधरा मिनिटे हे व्यायाम करा .
Переглядів 74 тис.Місяць тому
ऑफिसला जायच्या आधी घाई असेल, वेळ मिळत नसेल तर किमान पंधरा मिनिटे हे व्यायाम करा .
संतांचे संगतीं मनोमार्ग गति । आकळावा श्रीपति येणें पंथें ॥ 🌿 या अभंगावार गायत्री ताईंचे विवेचन.
Переглядів 541Місяць тому
संतांचे संगतीं मनोमार्ग गति । आकळावा श्रीपति येणें पंथें ॥ रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा । आत्मा जो शिवाचा राम जप ॥ एकतत्व नाम साधिती साधन । द्वैताचें बंधन न बाधिजे ॥ नामामृत गोडी वैष्णवां लाधली । योगियां साधली जीवनकळा ॥ सत्वर उच्चार प्रल्हादीं बिंबला । उद्धवा लाधला कृष्णदाता ॥ ज्ञानदेव म्हणे नाम हें सुलभ । सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे ॥🌿
Hip fat Reduction exercise #hipfatloss #fat #exercise #healthy #fitness
Переглядів 1,1 тис.2 місяці тому
Hip fat Reduction exercise #hipfatloss #fat #exercise #healthy #fitness
Yogasana to relieve period pain #weightloss #yogabenifits #periods #women #shorts #reels #health
Переглядів 3762 місяці тому
Yogasana to relieve period pain #weightloss #yogabenifits #periods #women #shorts #reels #health
Important Yogasana to releive Gases Constipation #weightloss #healthtips #yoga #youtubeshort
Переглядів 3,4 тис.2 місяці тому
Important Yogasana to releive Gases Constipation #weightloss #healthtips #yoga #youtubeshort
Yoga Day 2024 Protocol . #internationalyogaday #yogadayprotocol
Переглядів 1,2 тис.2 місяці тому
Yoga Day 2024 Protocol . #internationalyogaday #yogadayprotocol
Which yogasan we should do first? Yoga for beginners.
Переглядів 4,9 тис.3 місяці тому
Which yogasan we should do first? Yoga for beginners.
Practice this Asana before belly fatloss exercises.
Переглядів 1,8 тис.3 місяці тому
Practice this Asana before belly fatloss exercises.
Haripath Meaning ( काळ वेळ नाम उच्चारिता नाही )
Переглядів 1,3 тис.3 місяці тому
Haripath Meaning ( काळ वेळ नाम उच्चारिता नाही )
Yogasana On Exercise Ball (For beginners)
Переглядів 5994 місяці тому
Yogasana On Exercise Ball (For beginners)
Eat 2 bananas for good digestion, weight loss, stress, to control sugar cravings, post exercise meal
Переглядів 1,4 тис.5 місяців тому
Eat 2 bananas for good digestion, weight loss, stress, to control sugar cravings, post exercise meal
Alternative Weightloss Exercises for Beginners.
Переглядів 2,8 тис.6 місяців тому
Alternative Weightloss Exercises for Beginners.
हाडांचे दुखणे त्वरित बंद करणारे एक्यूप्रेशर पॉईंट #acupressure #jointpain #pressurepoints #bonepain
Переглядів 4,6 тис.6 місяців тому
हाडांचे दुखणे त्वरित बंद करणारे एक्यूप्रेशर पॉईंट #acupressure #jointpain #pressurepoints #bonepain
Accupressure point and yogasana for bone pain.
Переглядів 2,5 тис.6 місяців тому
Accupressure point and yogasana for bone pain.
ज्यांच्या प्रेरणेने सुहासिनी योग संस्थेचे कार्य सुरु आहे अशा आदरणीय सुहासिनी आई सोबत लाभलेला सहवास.
Переглядів 1,1 тис.6 місяців тому
ज्यांच्या प्रेरणेने सुहासिनी योग संस्थेचे कार्य सुरु आहे अशा आदरणीय सुहासिनी आई सोबत लाभलेला सहवास.
How much distance we should walk everyday for weightloss.
Переглядів 3,2 тис.6 місяців тому
How much distance we should walk everyday for weightloss.
Dhanyawad Mam! Khup chhan mahiti dilit ! dhanyawad dhanyawad dhanyawad 🙏🙏🙏
व्हेरिकोज व्हेन्स का होतो.त्याबद्दल मार्गदर्शन करावे
Chan❤❤
Nice❤❤ mam online class cha timing kiti aahe contract number
खुप छान आणि उपयुक्त माहिती दिलीत मॅडम. धन्यवाद ऑनलाईन क्लासेस असतील तर सांगा
Chakrasana made hath saral hot nahi tyasathi kay karave tumhi khup chan sagta❤
Chan❤❤
Chan❤❤ mam tumhi class beta ka contract number
ताई फेस योगा चा पण विडिओ बनवा प्लिज
मॅडम खुप छान असतात विडिओ माझे गुडला सूज आहे असह्य वेदना होतात खूप डॉक्टरची औषध घेतली कूठला व्यायाम करू पेन असल्याने भीती वाटते
Siss how to reduce breast fat to get flat chest and some tips make video on this plz
खूप सहज करता येण्याजोगे. Like it.
खूप छान माहिती मिळाली❤🎉🎉धन्यवाद
Mam online yoga class chalu aahe ka whatsap number dya
For online class details whatsapp on 7738034777
Sundar❤❤
🙏🙏
Thanks Maydam. I am doing but improve my excise.
Khup chhan tai
मॅडम तुम्ही खूप छान बोलतात आणि ते तुम्ही बोलता ते एकदम समजतं आणि योग्य शब्दात बोलतात आणि ऐकवा असे वाटते ते छान शब्दात योग्य शब्दात व इतरांना समजेल असे बोलतात आणि ते ऐकावेसे वाटते आणि पूर्ण समजल्यामुळे ते कृतीमध्ये आणण्यासाठी पण आता प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळाली खूप खूप धन्यवाद
मला आठवण होत नाही तर आठवण वर काही प्राणायाम आहे का
छान माहिती दिली
खूप छान
Nice
Short but sweet, very nice 🎉🎉🎉
Sis plz make a video on breast reduction
Your video has taken me to new hight of understanding GOD. Thank you very much.
Khupach chhan mahiti dili dhanyavad mam.
Job var jayla lagt yoga kdhi kraycha
फारच योग्य मार्गदर्शन धन्यवाद...
सुंदर, धन्यवाद⚘👌
Very nice & informative, thanks
Khupch chan dhanyawad.❤🎉❤🎉❤🎉❤
Khoop chan video
Good info..thanks
Good
खूपच चांगले स्पष्टीकरण सांगितले.धन्यवाद
अतिशय सुंदर छान सविस्तर माहीती! नमो नमः❤
Good morning... U always give very good explaination... 🙏🏻
Thank you so much ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Good morning. Really very very informative. Thanku
Very nice information my dear❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
मॅडम तुम्ही सर्व आसने खुप चांगल्या पद्धतीने करून आणि समजावून सांगता त्याबद्दल तुमचे खुप खुप आभार
Thanks
हे सगळे व्यायाम ताई गुरू रामदेव बाबा ना भगून करत होती पण आता पायच वाकत नाहीं ताई काय करु ते सांगा 🙏🙏👌👍
मी रोज सकाळी 4वाजता ऊठुन योगासने करायची ताई पण घर बांधकाम सुरू झाले आणि योगासने बंद झाली आता आणी पाणी मारायला वर जायची त्यामुळे खुप पायच घर्षण झाले ताई आता चालता येत नाहीं योगा करताना खूप तकलीप होतें ताई खुप छान माहिती दिलीत danywad ताई 👌👍💯💯💯🙏🙏
ताई मी पडली होती तर पायात कट आवाज aala आणि ताई मी chapterpati sambhji nagrala दाखवले पण ताई मला आता खाली बसता येत नाहीं काय करु fijotherep सांगितली आहे पण त्यानं काही फरक पडत नाही ताई मार्गदर्शन करा plz 🙏🙏🙏
Khupp chan mahiti... thankyou mam😊
ताई ममयउर,असणं,मयुर, करून दाखवा
ताई, प्रतेक,क्षणांचे,नाव,सांगा,आसणाचे
खूप छान माहिती दिली 🌹🌹