Omraje Nimbalkar| "पवनराजे निंबाळकर यांची सुपारी देऊन हत्या केली" तुझं राजकारण संपवणार;ओमराजे आक्रमक

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 лис 2024

КОМЕНТАРІ • 205

  • @atulgaikwad7500
    @atulgaikwad7500 Рік тому +198

    मि यांच्या मतदार संघातून आहे
    असा खासदार होणे नाही कधीच पडू शकत नाही
    आजल्म् खासदार ओम दादा

  • @maheshpawar3526
    @maheshpawar3526 Рік тому +211

    ओमराजे निबाळकर साहेब यांचे बोलणे आणि भाषण एकदम कडक असते.

  • @anilgaikar1786
    @anilgaikar1786 Рік тому +130

    जय महाराष्ट्र ओमदादा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🔥🔥🔥👌👍💪💐

  • @surajkasbe1385
    @surajkasbe1385 Рік тому +231

    दबंग खासदार ओमराजे निंबाळकर धाराशिव जिल्ह्याचे सामान्य माणसाशी जोडला गेला खासदार म्हणजे फक्त ओम राजे निंबाळकर

  • @shivrajshinde7802
    @shivrajshinde7802 Рік тому +193

    धारशीवची जनता खूप भाग्यवान आहे आमच्या कोल्हापूरला असा खासदार मिळायला पाहिजे

    • @Sp-my9ew
      @Sp-my9ew Рік тому +9

      Kahi nashib nahi ek number cha nalayak ani corrupt ahe ani to rana pn taslach asle tr futke nashib amche

    • @bond188
      @bond188 Рік тому +4

      निघ तिकडे मग

    • @sumitborse
      @sumitborse Рік тому +3

      1 Mahina tithe rahayla ja mg samjel kon kiti nashibvan ahe te🤣

    • @sanjaykamble5419
      @sanjaykamble5419 Рік тому

      Ja mag dharashiv la rahayala kolhapur la garaj nahi konachi

    • @sandeepsawant355
      @sandeepsawant355 Рік тому

      आमचे कोल्हापूर चे खासदार गद्दार निघाले, निष्ठा वेशीला घाण ठेऊन कोल्हापूर च नाव खराब केल त्यांनी,

  • @ravimane6284
    @ravimane6284 Рік тому +73

    खासदार साहेब......कै. पवनराजे निंबाळकर हत्ये संदर्भात खुप छान भाषण केलात......खुप आवडलं मला मनापासून.....अगदी खरोखरच बोलतात.....किती आभाळ फाटलं असेल तुमच्या कुटुंबीयावर......

  • @surajdaule2198
    @surajdaule2198 Рік тому +77

    ओम दादा नाद खुळा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @anilkumawat6409
    @anilkumawat6409 Рік тому +26

    जबरदस्त...फक्त शिवसेना सोडून जाऊ नका....तुम्ही सलग 5 टर्म खासदार होतान.

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 Рік тому +46

    Good one number. Om Rajesh is correct
    Jay Maharashtra Jay sanvidhan

  • @mahendrapatil3455
    @mahendrapatil3455 Рік тому +37

    फक्त ओम दादा निंबाळकर जय महाराष्ट्र जय शिवराय जय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे

  • @ganeshgaykwad1886
    @ganeshgaykwad1886 Рік тому +72

    खुप छान बोलतात साहेब

  • @RahulPatil-fs7bc
    @RahulPatil-fs7bc Рік тому +81

    ओमराजे निंबाळकर ❤️

  • @sagarpatil790
    @sagarpatil790 Рік тому +106

    उद्धव ठाकरेंचा खरा सैनिक

    • @sumitborse
      @sumitborse Рік тому

      Ghanta,Gopinath Munde ni pudhe analay tyala uddhav fuddav la zat pn vicharat nahi ha

  • @jakirmujawar7190
    @jakirmujawar7190 Рік тому +13

    ओमराजे निंबालकर खरा आणि सच्चा शिवसेनेचा वाघ

  • @sachinkadam2100
    @sachinkadam2100 Рік тому +30

    Omraje great speech

  • @sagaringale5616
    @sagaringale5616 Рік тому +40

    True leader

  • @balasahebparihar2830
    @balasahebparihar2830 Рік тому +49

    डोळ्यात पाणी आनलं दादा तुम्ही

  • @atulgaikwad7500
    @atulgaikwad7500 Рік тому +61

    ओन्ली ओम दादा
    कोणत्या पण माई च्या लाल ने ओम दादा ला पडून दाखवावं

    • @mohandambare5791
      @mohandambare5791 Рік тому

      2024.. ला होतय कार्यक्रम यांचा.
      ते पण राणा दादा च्या हस्ते.

  • @harshadbhatkar27
    @harshadbhatkar27 Рік тому +15

    जय महाराष्ट्र 🚩

  • @rajendranade40
    @rajendranade40 Рік тому +11

    Very very appropriate speech.

  • @indianocean4823
    @indianocean4823 Рік тому +30

    Shivsena cha Wagh🚩

  • @ashokrathod-jy5fs
    @ashokrathod-jy5fs 7 місяців тому +2

    खरच अस समजून चालणारे नेते खूप कमी आहेत, त्यामुळे आपल्यावर जनता प्रेम करतात असेच लोकांना साथ द्या जनता तुमच्या पाठीशी राहील

  • @ssgaikwad86
    @ssgaikwad86 Рік тому +19

    Great ..... omraje....

  • @Lokshahi356
    @Lokshahi356 Рік тому +8

    No 1 saheb

  • @SAIPALLAVIFAN97
    @SAIPALLAVIFAN97 Рік тому +21

    विश्वासघाती उधुदिन ठाकरे ला सपोर्ट करणार नाही पण माझा मतदार संघातील शेतकऱ्याचा गरीब मायमाऊलीचा कैवारी नेता निंबाळकर साहेबांना माझा फुल सपोर्ट..साहेब विजयी भव👍

    • @swapnilshinde9884
      @swapnilshinde9884 Рік тому +2

      विश्वासघाती तर फेकू निघाला जनतेला लुटायचे काम चालू आहे

    • @SAIPALLAVIFAN97
      @SAIPALLAVIFAN97 Рік тому +1

      @@swapnilshinde9884 don't wry bro next time pm स्वनिल शिंदे ला बनवू

  • @ranjitmurkar2991
    @ranjitmurkar2991 Рік тому +12

    धाराशिवकरानो ओम दादाच्या पाठीशी ठाम उभे रहा

  • @vishnudhakne5088
    @vishnudhakne5088 Рік тому +23

    असा खासदार जालण्याला मिळायला पाहिजे आमचं ते कुठं मारू रुम्हण (काही कामाचं नाही)

  • @mangalkakde9874
    @mangalkakde9874 Рік тому +25

    साहेब ‌आम्ही तुमच्या सोबत

  • @dattatrayagaidhani7253
    @dattatrayagaidhani7253 Рік тому +20

    साहेब हे ऐकून अक्षरशः डोळ्यांतुन अश्रु आले, सत्तेसाठी आणि पदासाठी इतक्या खालच्या आणि नीच पातळीवर यायला नको.

  • @abhimanyupohare1468
    @abhimanyupohare1468 Рік тому +18

    आंम्हाला रयतेला एकच समजते, नांवापरमाणे समोरा समोर येवून. दोन हात करायचे होते भाड़ोत्री घालून भयाड हला नको होता. निषेध.

  • @prabhakarthombare6193
    @prabhakarthombare6193 Рік тому +52

    Dada tuzasarka neta honar nahi

  • @sandippatil326
    @sandippatil326 Рік тому +15

    ओम दादा ❤🚩

  • @makbulnigewan4946
    @makbulnigewan4946 Рік тому +10

    👌👌

  • @DhurajiKale-hd6jr
    @DhurajiKale-hd6jr 4 місяці тому

    धन्यवाद आम राजे

  • @vachishtkharate4279
    @vachishtkharate4279 Рік тому +10

    ओम दादा त्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात जे काही बोलला तीळ मात्र ही चुकीचे नाही जय महाराष्ट्र जय ठाकरे सेना

  • @kiranchaure2458
    @kiranchaure2458 Рік тому +4

    Super Saheb

  • @vaidnyanikdrushtikon4924
    @vaidnyanikdrushtikon4924 Рік тому +18

    Omraje❤️❤️❤️❤️

  • @shravnibhbabad
    @shravnibhbabad 2 місяці тому

    जय महाराष्ट्र साहेब

  • @nanachemate4915
    @nanachemate4915 Рік тому +3

    ग्रेट

  • @पुंडलिकलिंगायत

    साहेब आमच्या हिंगोली लोकसभामतदारसंघात तुमच्या सारखा खासदार आमाला लाभावा निंबाळकर साहेब नंबर मिळल काहो तुमचा

  • @sachinsarasambi6114
    @sachinsarasambi6114 Рік тому +23

    Omaraje royal

  • @amrutbhosale8536
    @amrutbhosale8536 Рік тому +12

    ओन्ली ओमराजे ❤️❤️

  • @nileshdustakar6105
    @nileshdustakar6105 Рік тому +5

    जय शिवसेना

  • @raistarhd8827
    @raistarhd8827 8 місяців тому +1

    Jay Mata Di

  • @shankarshinde9464
    @shankarshinde9464 Рік тому +1

    दादा मी कराड तालुक्यातला आहे तुमच भाषण काळजावर दगड ठेऊन ऐकल राजेहो!!!

  • @vijaypowar6972
    @vijaypowar6972 Рік тому +7

    Ravindra gaikwad sir and omraje saheb tiger of dharashiv .

  • @kazisohel8767
    @kazisohel8767 Рік тому +10

    खर दमदार नेतृत्वाचे खासदार भेटले आम्हाला

  • @anandamhargude6634
    @anandamhargude6634 Рік тому +24

    खर बोलण्याची पद्धत आनी खुनाची सुपारी दिली होती हे सत्य ओमराजेनी सांगीतले काय वाटतं असेल मनाला त्यांच्या राजकारणात कीती मानसं खालच्या पातळीवर जावून काय करतात हे सत्य ओमराजेनी सांगीतले

    • @ameyasangekar5101
      @ameyasangekar5101 Рік тому

      राजकारणात कोणी कोणाच्या बापाचे नसते अगदी हे ओमराजेसुद्धा नाहीत

  • @Ganeshchavan-yt1nu
    @Ganeshchavan-yt1nu Рік тому +22

    ओम दादा झिंदाबाद 🚩🚩🚩🚩

  • @vaibhavgadge5054
    @vaibhavgadge5054 Рік тому +4

    कडक राजे

  • @pushpakangane1785
    @pushpakangane1785 Рік тому

    बरोबर साहेब

  • @tanajikawale8464
    @tanajikawale8464 8 місяців тому

    ओमराजेसाहेब... आपल्या कार्यास व प्रामाणिक कर्तव्यास सलाम.

  • @HanumantChopade-hm4kl
    @HanumantChopade-hm4kl 4 місяці тому

    जय महाराष्ट्र ओमराजे

  • @dilipchaudhari9347
    @dilipchaudhari9347 Рік тому +1

    जय महाराष्ट्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब अभिनंदन

  • @arjunsonar-im7xv
    @arjunsonar-im7xv 5 місяців тому +1

    तुझं राजकारण यशस्वी होऊ देणार नाही ❤❤

  • @mahyu4010
    @mahyu4010 Рік тому +3

    सुसंस्कृत आणि संवेदनशील अस वकृत्व. 💫...

  • @srkpublic847
    @srkpublic847 Рік тому +3

    Ek number

  • @maheshgalande1294
    @maheshgalande1294 Рік тому +2

    मराठवाड्याचे एकच नेतृत्व आता... ओमदादा

  • @SanjayGunjal-c5c
    @SanjayGunjal-c5c 8 місяців тому +1

    Jay Shri Sita Ram 🙏🏾 Jay Shivaray Jay Maharashtra Raje

  • @officer195
    @officer195 Рік тому +1

    खुप भारी वाटलं एैकुन 🙏

  • @merabharatmahan15
    @merabharatmahan15 Рік тому +18

    ❤️❤️❤️🙏

  • @pritiraut3858
    @pritiraut3858 Рік тому

    Good spech

  • @aadityasuryawanshi2251
    @aadityasuryawanshi2251 6 місяців тому

    The respective and the geniune politician we need ❤

  • @dattatrayapotdar7077
    @dattatrayapotdar7077 Рік тому

    राजे जय महाराष्ट्र. .....

  • @allroundeaaryan5185
    @allroundeaaryan5185 Рік тому +1

    ओमराजे निंबाळकर यांच्या कार्याला सलाम !

  • @prasadkamite3813
    @prasadkamite3813 9 місяців тому

    राजे आपन खरच खरे शिवभक्त आहात तुमच्या बद्दल माझ्या सारख्या दलीत समाजात पन आपला अभिमान आहे

  • @kautikbachhav7981
    @kautikbachhav7981 3 місяці тому

    दबंग खासदार ओम राजे निंबाळकर

  • @shayamgawande5872
    @shayamgawande5872 Рік тому

    साहेब जबरदस्त भाषण करता तुम्ही

  • @farooquekhan4334
    @farooquekhan4334 Рік тому +2

    Om raje saheb barobar bolle

  • @rahulaugad6830
    @rahulaugad6830 Рік тому +4

    हा पदम् सिंह पाटिल, दिसायला ch, खूनी आहे

  • @ajitadhav771
    @ajitadhav771 Рік тому +1

    दबंग खासदार ओमराजे✌️🙏

  • @sunilkhandare5882
    @sunilkhandare5882 Рік тому +5

    Only Thakre shivsena 🚩🚩🚩🚩🚩

  • @SantoshKolpe-z2s
    @SantoshKolpe-z2s 9 місяців тому

    जय मल्हार जय Maharashtra saheb

  • @anliteli7969
    @anliteli7969 Рік тому +1

    Good दादा जिगरबाज 👍

  • @anilkhandagale3387
    @anilkhandagale3387 Рік тому +1

    आमचे ही जिला उदोग केंद्र उस्मानाबाद येथूननवीन वेवसाय करण्यासाठी पाच लाख ची फाइल केली आहे परंतु तुळजापूर येथील फक्त आमदार साहेबच जवळ कार्यकर्त्या फाईली होतात जरा तुळजापूर वासियांच्याकडे थोडे लक्ष देया दादा साहेब

  • @rameshwarsawant3580
    @rameshwarsawant3580 9 місяців тому

    दादा.ऐक.नंबर.

  • @anilgund8307
    @anilgund8307 Рік тому

    साहेब तुम्ही एकच नंबर

  • @KishanRathod-es7ri
    @KishanRathod-es7ri Рік тому

    Well dada

  • @kundalikchavan6704
    @kundalikchavan6704 Рік тому

    Saheb tumhi kahr ahet ,i saport you 💪💪💪

  • @knowledgefunwithniteen76
    @knowledgefunwithniteen76 Рік тому

    खरय साहेब

  • @mubinpatel7435
    @mubinpatel7435 7 місяців тому

    Dada ek dum kadak aapan ek khare nishtavant shiv sainik aahat maza vote only om raje na❤❤

  • @sagarrandive7568
    @sagarrandive7568 Рік тому

    💥💥ek no dada 💥💥

  • @jagadishmuluk47
    @jagadishmuluk47 Рік тому +1

    बरं झालं राव या पाटलांनी राष्ट्रवादी सोडली नाहीतर राष्ट्रवादीची बदनामी झाली असतीी आणखी खरंच राष्ट्रवादी पेक्षा चांगला आहे म्हणून अशी लोक बाहेर पडली स्वतःहून एक नंबर ओम राजे

  • @prasadkamite3813
    @prasadkamite3813 9 місяців тому

    पवनराजे निंबाळकर साहेब खरच तुमच्या सारखा खरा शिवप्रेमी मा.बाळासाहेब ढाकरे यांचा खरा मावळा आपन आहात साहेब मी तुमचा खरा शिवप्रेमी आहे साहेब.

  • @sachinwasekar1713
    @sachinwasekar1713 5 місяців тому

    Proudfull

  • @32kavita
    @32kavita 7 місяців тому

    chhan

  • @shivamtambe2268
    @shivamtambe2268 Рік тому +1

    ग्रेट ओमराजे ।

  • @ramadaskhamkar3359
    @ramadaskhamkar3359 Рік тому

    एक नंबर नेता म्हणून आपली ओळख

  • @sureshjadhav7304
    @sureshjadhav7304 Рік тому

    1 number saheb

  • @shivajisshinde2116
    @shivajisshinde2116 6 місяців тому

    ईमानदार व्यक्तिमत्त्व, ❤❤

  • @tillupillu468
    @tillupillu468 Рік тому +5

    Om Raje 🚩🚩🚩🚩🚩

  • @rrrrr1456
    @rrrrr1456 Рік тому +1

    फक्त ओम दादा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ashishmhaske452
    @ashishmhaske452 Рік тому +3

    Om Raje 🙏

  • @amitpawar7743
    @amitpawar7743 Рік тому +1

    दादा 🙌📿🚩💪

  • @baburaogavhale5429
    @baburaogavhale5429 Рік тому

    👌👌👌👌

  • @SARJERAOJAMDAR
    @SARJERAOJAMDAR 7 місяців тому

    ओमराजे सारखे मावळे आदरणीय उद्धव साहेबांनी निवडावेत हेच सर्व शिवसेनेचे कार्यकर्त्यांची प्रामाणिक इच्छा

  • @shaileshghogare9857
    @shaileshghogare9857 Рік тому +2

    He's good leader ..

  • @GaneshJadhav-b5j
    @GaneshJadhav-b5j 4 місяці тому

    Ganesh,hi

  • @tanajidangale5160
    @tanajidangale5160 5 місяців тому

    ओम राजे पाणी आले हो डोळे भरून आले,पण खचु नका तमाम शिवसैनिक, आपल्या पाठीशी आहे,

  • @janardanpatil4473
    @janardanpatil4473 4 місяці тому

    सलाम निबळकर साहेब ❤❤