khajur sheti maharashtra | khajur sheti | खजूर शेती लागवड | khajur farming | khajur plant |
Вставка
- Опубліковано 8 вер 2024
- khajur sheti maharashtra | khajur sheti | खजूर शेती लागवड | khajur farming |
'उद्योग भरारी 'संपर्क :- 7972657986
#khajurfarming
#khajursheti
#खजूरशेतीलागवड
#khajurfarminginmaharashtra
#खजूरशेतीमाहिती
___________________________________________
khajur sheti maharashtra
khajur farming in maharashtra
khajur lagwad in maharashtra
khajur lagwad in marathi
Khajur lagwad kashi karavi
Khjur lagwad
khajur chi sheti kashi karaychi
khajur chi sheti
khajur chi mahiti
khajur farming
udyog bharari
खजूर शेती महाराष्ट्र
खजूर शेती
खजूर शेती लागवड
खजूर शेती माहिती
खजुराची शेती
उद्योग भरारी
___________________________________________
शेतकरी संपर्क :- 9403129521/9075686777
___________________________________________
मी या प्लॉट ला भेट दिली आहे. सुंदर नियोजन 👌🏾👌🏾👌🏾👌🏾
Ha plot kuthe aahe
कुठ आहे हा प्लॅट 🤔
व जे@@SKTalasari6459
खुप छान नियोजन केले आहे माहिती पण चांगली दिली
खुप छान शेतकरयांनी माहिती दिली बरं वाटलं आसी साथ दिली पाहिजे एका शेतकऱ्याने दुसऱ्या शेतकऱ्यांना छान मार्गदर्शन धन्यवाद
लय भारी माहिती मिळाली धन्यवाद सर ...👌👌👌🙏🙏🙏🙏
एकच नंबर खजुर शेती अभिनंदन शेतकरी बांधवाचे
छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार. झाडे लावणीचा विचार आहे. रोपे मिळणेसाठी मार्गदर्शन हवे.
Ati sundar
खूब खूब सुबेछा...खुप.छान..❤❤
खूप छान माहिती आहे आम्हाला पण खजूर लागवड करायची आहे परशुराम चंद्रकोरी जळगाव फार्म खेडी खुर्द तालुका जिल्हा
पारंपारिक पद्धतीला फाटा देत, नवनवीन पीक पद्धतीचा अभ्यास करून शेती केली तर कृषीप्रधान देशांमध्ये शेतकऱ्याला नक्कीच चांगले दिवस येतील
आपल्याकडे लोकांमध्ये आत्मविश्वास खूप कमी आहे!!
व्हिडिओ खूप छान आहे सर हा व्हिडिओ पाहून इन्स्पायर खूप लोक होतील.... पण समाज इतका निगेटिव्ह झाला आहे की कोणत्याही गोष्टीचा अभ्यास न करता उलट आपल्यालाच सल्ले देतील हे गोष्ट शक्य नाही असंच आहे तसंच आहे पूर्ण निगेटिव्ह करून टाकतात! !
खुप छान शेंडगे दादा... मी जरूर भेट घेईन... रामराम...🎉🎉
No1🚩
Nice
बाजारात पक्व खजुर कसा तयार करतात.जरा बारमाही खजुर ड्राय फ्रूट कसा तयार केला जातो.
छान
Sir khup chhan mahiti
👌👌👌👌👌
Ropa khup mahag ahet 6000 ek rop 100 lavayche tar 600000/- lagtil + eter kharcha mashagati cha
आम्ही या पालटला भेट दिली छान
khup Chan sir
किती दिवसांनी माल निघतो ते फक्त सांगावं
तीन वर्षात पहिली पिके येते
Khup chhan mahiti
👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹
रोप कुठे मिळेल
सिंधखेड राजा
असी रोपे आपल्या जालना जिल्ह्यात रोपे तयार करून त्यांची विक्री केली जात आहे
ते कसे
जमीनीखाली दगडाचा पाटा आहे १ ते १ 1/2 दिड फूट मातीचा थर आहे पाणी नाही अशा जमिनीत येईल का?
नक्की सर हलक्या प्रतीच्या जमिनीमध्ये हे पीक जास्त प्रमाणात फायदेशीर ठरतं झाडाच्या वाढीसाठी
सगळा भुलभुलय्या आहे ह्या गोष्टीवर कोणीही विश्वास ठेवू नका तीस लाख नाही ना वीस लाख नाही आज हेच खजूर तुळजापूर मार्केटमध्ये 20 रुपये किलो न मिळते खजूर आणि छुवारे मध्ये फरक आहे छुवारे पासून खारीक तयार होते खजूर पासून होत नाही
पारंपरिक शेतीला फाटा देत नवनवीन संकल्पना आणि नवनवीन पीक पद्धतीचा अभ्यास करत शेतकरी आज शेती क्षेत्रात बदल करत आहे हे महत्त्वाच आहे मित्रा, शेतकऱ्यांनी आतापर्यंत पिकवलेला भाजीपाला असेल किंवा इतर उत्पादन असेल काय भाव भेटतो हे सर्वांना माहिती आहे. शेती क्षेत्रात काहीतरी नवीन पाहायला भेटत आहे आणि तेही मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागात याचं मात्र कुतूहल आहे
दे 20 रू ने दहा ट न
लूटमार करण्याला , फसवणूकीली , आज भारतातील पुढारी उर्फ पेंढारी ते व्यापारी यांना शेतकरी हा बळीचा बकरा म्हणून बळी द्यायला अगदी सोपा झाला आहे.
🎉🎉आभीनंदन🎉दामोदर🎉पाःशेडगे🎉👏👏👏👏👏🎉🎉
एक री झाडे कीती लागतात
पुना मार्केट यार्ड मध्ये 80 रुपये किलो दर आहे.
Lagwad nantrsuddhaa mal kadhi suru hote
In maharastra where this dates farm
District jalana tahsil ghansaangi village tanwadi
रोपे कुटे मिळतील कितीला
व्हिडिओमध्ये शेतकऱ्याचा नंबर दिलेला आहे
साहेब ही शेती करण्याची इच्छा आहे तरी मला आपला फोन नंबर मिळावा अशी अपेक्षा आहे
व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे
ही मालसुखंऊनविकला तर नाही का चालत
यासंदर्भात आपण शेतकऱ्याला विचारू शकतात त्यांचा संपर्क क्रमांक व्हिडिओमध्ये दिलेला आहे
काही.खर.नाही.
मराठवाड्यात जमेल का
ही शेती मराठवाड्यातीलच आहे
@@UdyogBharari7972konta jilha
Dada address dyana
व्हिडिओमध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे सर
Amche market mady 60 rs kg miltat
Ghut bolte kutrea
200 kg chalu aahe bhau
Iran मधी राहतो का
40 रू पावशेर हे
100 किलो आणलेत आज
रोपे पाहीजेत
व्हिडिओमध्ये शेतकऱ्याचा नंबर दिलेला आहे
त्यासाठी जमीन कसली लागते तर रोप कसले भेटतात आम्हाला जरा फोन करा आम्हाला जरा नंबर पाठवा म्हणजे आम्ही कॉल करू तुम्हाला
व्हिडिओ नंबर आहे सर
100 kilo चिल्लर भाव आहे
Contact no bhetel ka
कॉन्टॅक्ट नंबर व्हिडिओमध्ये दिलेला आहे
फोन नं दया
व्हिडिओमध्ये फोन नंबर दिलेला आहे सर
साहेब मला आपला मोबाईल नंबर पाठवा मी आपण कडे येत आहे फार्म वर भेट देत आहे
शेतकऱ्याचा नंबर व्हिडिओमध्ये आणि डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे त्यांच्याशी संपर्क करा
मोबाईल नंबर पाहीजेत
Video मध्ये नंबर दिलेला आहे
Nice
Nice