दादा सुप्रिम कोर्टात सगे सोयरे ला इंग्रजी मध्ये काय म्हणणार ? हिंदी मध्ये तरी काय म्हणणार ? सखा संबंधी ? आता संबंधींना आरक्षण कसं देणार ? हा प्रोब्लेम आहे.... तुमचा प्रश्न अतिशय नाजूक आणि गंभीर आहे... आत्तापर्यंत ज्या सरकारनी साथ दिली त्या सरकारचे तुम्ही खुले विरोधी झालात... आणि हा प्रश्न फक्त केंद्रातूनच सुटू शकतो.... सुप्रिम कोर्टात पुनर्विचार याचिका तीन वेळा तुम्ही चौथा वेळ गेला तर ते त्याचा विचार सुद्धा करत नाही... त्यामुळे ही लढाई जपून आणि पूर्ण विचार करुन लढा... १९९४ चा जी आर इथं नडतोय... कोर्ट ओबिसी मध्ये एवढी मोठी स्पर्धा करुच शकत नाही.... कारण त्यात आधीच इतक्या जाती आल्या आहेत कि एकसुद्धा वाढवू शकत नाही... सगळी पवार साहेबांची पुण्यायी... डायरेक्ट ३४% वरुन ५०% केलं आरक्षण
@@vyasinfotechvs9200 कुणबी नोंदी आढळून आलेत खरे ओबीसी आरक्षणाचे मानकरी मराठे आहे ते आरक्षण मागतो केंद्राचा संबध नाही ना कोर्टाचा हा प्रश्न राज्याचा आहे जो जिआर काढला त्याची अंमलबजावणी होत नाही तो विषय आहे
जनगणना केल्याशिवाय ओबीसीतून मराठा आरक्षण मिळणार नाही कारण मराठ्यांचे आरक्षण ओबीसी आरक्षणात दडलेले आहे राजकारणी हे दडलेले आरक्षण उघडे होऊ नये म्हणून जनगणना करू देत नाहीत ओबीसी ची लोकसंख्या कमी व आरक्षण जास्त आहे म्हणून जनगणना केल्यावर सर्व समाजाला पन्नास टक्क्यांचयाआत आरक्षण मिळत आहे जनगणना त्वरित करावी म्हणजे सर्व जातींचे नियमात बसवून आरक्षण देता येईल विश्लेषकांनी या मुद्द्यावर विचार करावा ही विनंती
बरोबर आहे 😢😢muddam maratha samajala target kel jat.... Already ५०%maratha obc ahe fact marathwada rahila ahe.... Je १०%rich ahe te labha geu shkt nhi income nusar...
या देशात आरक्षण बाबत सर्वात मोठा घडलेला बदल म्हणजे १९९४ चा जी आर ३४% वरुन डायरेक्ट ५०% .... ४०% जरी केला असता तर आता १०% मध्ये मराठा समाज ओबिसी च्या अंतर्गत येऊ शकला असता...
घटनेच्या चौकटीत आरक्षण दिले जावे म्हणजे तेच कायम राहील.सर्वोच्य न्यायालयाने आदेश द्यावा की मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे.आवश्यकता आहे म्हणून आरक्षणाची टक्केवारी वाढवली पाहिजे.
Jo class or cast pahilyapasun forward ahe socially tyala arakshan nahi. Je garib arthik durbal, disable ahet tya nach reservation milel. Maratha arakshan shakya nahi
@@sandhyasathe3081te tumachay sarkay ni tharaun fayada nahi Karan baba saheb Ani shahu Maharaj yani suddha maratha samajala arkshana pahije ase sangitle ahe mag tumachay sarkayna kai kalnar ahe
मराठा आरक्षण संघर्ष योध्दा,, मा मनोज दादा जरांगे पाटील, तुम आगे बढो,, यापुढील, भावी काळातील, महाराष्ट्र राज्य विधानसभा, निवडणुकीत,, संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील,सर्व च्या सर्व,288,, विधानसभा मतदारसंघातील सर्व च्या सर्व, विधानसभा जागांवर, सर्वच, जाती जमातीच्या, प्रवर्गातील गोरगरीब, वंचित, घटकांना सोबतीला घेऊन,या संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील, सर्वच गोरगरीब, वंचित, घटकांना, संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील, सर्वच, विधानसभा मतदार संघातून,, विधानसभा, उमेदवार म्हणून, संपूर्ण ताकदीनिशी, संपूर्ण प्रचाराचे अतिशय गांभीर्याने आणि विचारपुर्वक,, संपूर्ण प्रचाराचे, सुयोग्य तंत्रज्ञान वापरून,, अत्यंत पद्धतशीरपणे, नियोजन करून, आपण सर्वांनीच एकत्रीतपणे येऊन, मतदानाने, भावी काळातील, संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील, सर्वच, विधानसभा, उमेदवारांना, प्रचंड मोठ्या मताधिक्याने विजयी, करुया, आणि,, भावी काळात, संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील, सर्वच,288,, लि विधानसभा मतदारसंघातील सर्व सामान्य मतदार नागरिक आणि सर्वच सामान्य जनतेचे, लोकशाही, स्वातंत्र्य, समता, बंधुता, आणि न्याय, भाईचारा, एकात्मता आणि, संविधान, अबाधित राखण्यासाठी, स़ंपुर्ण पणाने, आणि निष्पक्षपणे दखल घेऊन अत्यंत गांभीर्याने, लक्ष देत, आणि, सरकारी पातळीवरून, तातडीने कार्यवाही करत, अंमलबजावणी करुन, संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील, सर्वच, गोरगरीब, वंचित घटकांना,आपले अधिकार, हक्क आणि, मिळवून देण्यासाठी, अहोरात्र, प्रयत्न शिल असणारे चं, आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सर्वच सामान्य जनतेला, विकास प्रक्रियेत सहभागी करून घेऊन, सर्वांनाच सोबत घेऊन, संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील, सर्वच सामान्य जनतेला, आपले जीवन जगणं, सुखकर करण्यासाठी आणि, सर्वच सामान्य मतदार नागरिक आणि सर्वच सामान्य जनतेला, महागाई च्या आणि जीएसटी च्या, विळख्यातून, बाहेर काढण्यासाठी, अत्यंत गांभीर्याने दखल घेऊन, याबाबत,. संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील, जनतेला, विविध प्रकारच्या,करात सवलत, आणि सुविधा, उपलब्ध करून देण्यासाठी, तातडीने कार्यवाही करत अंमलबजावणी करुन, दिलासा देण्यासाठी, अहोरात्र, सतत कार्यरत राहणारेच, जनसेवक, आणि लोकसेवक,, भावी, काळातील, संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील, सर्वच, विधानसभा उमेदवारांना,, प्रचंड मोठ्या मताधिक्याने, निवडणुकीत, मतदानाने, निवडून आणुया,, आणि, भावी काळात,, आपल्या, महाराष्ट्र राज्यात, सत्तेवर,सर्व सामान्य, मतदार नागरिक आणि सर्वच सामान्य जनतेचे,, लोकशाही मार्गाने, आणि, मतदानाने,, निवडून आलेले,, संपूर्ण बहुमताचे,, भावी,, महाराष्ट्र राज्य सरकार,, सत्तेवर आणूया,, असे आपणास, कळकळीचे नम्र पणाने विनंती करून, आवाहन करण्यात आले आहे,,,मा, मराठा आरक्षण संघर्ष योध्दा, मा, मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो, संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील, सर्वच सकल कोटी कोटी गरजवंत मराठा समाज बांधव आणि सर्वच मुस्लिम समाज बांधव आणि सर्वच जाती जमातीच्या प्रवर्गातील, गोरगरीब, वंचित घटक आणि सर्वच सामान्य जनता, खंबीरपणे आपल्या पाठीशी उभे राहून आपल्या सोबत आहेत, संपूर्ण सकल, कोटी कोटी, गरजवंत मराठा समाज बांधवांच्या एकजुटीचा विजय असो,,एक मराठा, कोटी कोटी मराठा,, जय जिजाऊ, 🎉 जय शिवराय, 🎉 जय शंभुराजे 🚩🚩 नाशिक, दिंडोरी लोकसभा, येवला विधानसभा, मतदारसंघ,,...., संपूर्ण सकल कोटी कोटी मराठा समाज बांधव आपके साथ साथ है, जय हिंद, जय महाराष्ट्र,
मराठा समजातील जे आर्थीक परिस्थीती ने किवा पाच लाख ऊत्पन्ना पेक्शा कमी उत्पन्न आसणारया सर्वाना आरक्शन मिलावे आमदार खाजदार च्या लेवलच्या लोकाना धनदान्डगे लोकाना आरक्शनाची गरज नाही याचा जरूर विचार व्हावा
भारतामध्ये जे राजनीतिक पक्ष आहे त्यांच्यावर आमचा विश्वास राहिला नाही कोर्टाने यावर ठोस पावले उचलून आरक्षण मिळवून द्यावे नाहीतर या देशांमध्ये एक दिवस असा येणार आहे येथे अराजकता माजणार आहे
सर्व बहुजन वाधवास हात जोडन विनंती की मराठा. ओबीसी. सर्व अत्पसमाज् मुस्लीम बौद्ध.या सर्व बहुजन आरक्षण वादी समाजाने एकजूट होऊन तीसरी आघाडी करुन निवडक लठढवछन इतिहास घडवावा तरच बहुजनांना न्याय मीळेल. आपणच आपले उधार करते आहोत
शरद पवार नी 1994 साली सगळ्या मराठ्यांना घोडा लावला त्याच्या विषयी कोणी काहीच बोलत नाहीत पण या सरकार ला घरी बसवल पाहिजेत हे जरागे ठासून बोलतो शरद पवार वर का काही बोलत नाहीत
अजित आनांजीपंत शिंदे तुम्ही मराठयांना वेड्यात काढू नका,दरेकर,लाड,सदावर्ते,हाके,छगन या सारखे विघ्नसंतोषी लोक सोडु नका वेळीच यांना बांधा अन्यथा विपरित परिस्थितीला सामोरे जावे लागेल.
जोपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाच नेतृत्व मनोज दादा जरांगे पाटील यांच्या कडे आहे तोपर्यंत मराठा समाजाने घाबरायचे कारण नाही एक मराठा कोटी मराठा जय शिवराय🚩🚩
16% आरक्षण he मराठ्यांच हक्काचे होते अणि आहे. ते आरक्षण मराठ्यांना परत करावे. सरकार नुसती chaldhkal karat आहे. He मराठा समाजाच्या लक्षात आले आहे. नाहीतर विधानसभेत सरकार चा sufhdasafh होणार. जय जिजाऊ जय शिवराय.
सुप्रीम कोर्ट पण आरक्षण देणार नाही हे काव्यरूप आहे आम्ही या भारतातील नागरिक आहोत का नाही हेच आम्हाला समजेल असं झालंय त्यामुळे सुप्रीम कोर्ट सुद्धा जाळून टाकले पाहिजे
11 सप्टेंबर नंतर मराठा आरक्षणावर विचार होणार परंतु अगोदर मराठा विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षासाठी चालू वर्षासाठी मेडिकल किंवा इंजिनिअरिंग ऍडमिशन घ्यायचे असल्यास त्या विद्यार्थ्यांनी काय करावे चांगले मार्क असूनही मराठा विद्यार्थ्यांना आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहावे लागेल देशात मराठ्यांना सामान्य समाजा प्रमाणे जगण्याचा अधिकार नाही मराठ्यांच्या गरीब विद्यार्थ्यांचे फार हान होत आहे निराशा पोटी विद्यार्थी तणावाखाली डिप्रेशन मध्ये जाण्याची भीती वाटत आहे
ज्यांना आत्तापर्यंत आरक्षण दिले गेले त्यातील काही टक्के लोकांनी उन्नती केली आता त्यांना आरक्षणाची आवश्यकता नाही.म्हणजे प्रत्येक आरक्षणातून काही टक्के आरक्षण कमी करावे व हेच आरक्षण मराठा समाजाला द्यावे ते साधारणपणे 16ते17 टक्के इतके असेल.
सगेसोयरे करायला काय तुमच्या बाप्पाचे जाते का गेले तरी सरकारचे जाईल सरकार सर्व महाराष्ट्रातील जनतेचे आहे मराठा समाज हा पहिल्या पासून ओबीसीत आहे आणि आरक्षण भी ओबीसीतुन घेणार
Jarange la मराठा आरक्षण पाहिजे पण वेगळे ताटात नाही ओबीसी तून ते मिळणारा नहीं है माहीत असून राज्यात मराठा कुणबी यांचे हाडवैर कसे निर्माण करता येईल आणि चालू सरकार कसे पडता येईल याचे वर एक वर्षा पासून काम करती लोकसभा प्रमाणे विधान सभा साठी प्रयत्न चालू आहे
@@Patila-g3p MUMBAI: Maharashtra State Backward Class Commission report states that Marathas comprise 28% of the state’s population but 84% of the community is from the non-creamy layer. The report also states data on farmer suicides reveals that 94% of the victims are from Maratha community.
मराठा आणि कुणबी एकच आहे व कुणबी जर ओबीसी मध्ये येते तर ओबीसी चे नेते नेहमी मराठा आरक्षण देण्याबाबत आडवे का येतात म्हणजे आता महाराष्ट्र राज्य आता या वेळेत झोप घेत आहे काय आरक्षण मिळालच पाहिजे जय जवान जय किसान
Sir ji Maratha olradi OBC ma hai, Sharad Pawar na hamara Arakshan OBC ko Khairath ma Bat diya hai, vohi amhi vapas chiya, Eak Maratha Kothi Maratha 🚩🚩🚩🚩🚩
Jai mumbai Tak News Veri veri Good morning sir ji SUPER jai jawan jai kisan jai jijau Jai shivray Har har mahadev 1 marhata Lakh marhata 🙏🌹🌹🙏 Ram Ram ji 🙏
जातीवर आधारित आरक्षना मूळे जाती जातीत तणाव वाढत आहे. या ऐवजी 5 लाखाच्या आतील उत्पन्न असणाऱ्या ना 50 टक्के आरक्षण ठेवावे. 5 लक्ष च्या वर आरक्षण 50% आरक्षण ठेवावे.
मनोज जारंगे आणि हाके दोघंच बोलावता धनी कोण आहे. जारंगे पाटील शरद पवार यांच्या विषयी 1994 च्या जी. र. बद्दल का बोलवता नाही. शरद पवारांनीच 2021मधे मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात हारवले देवेंद्र फडणी यांनी दिले होतो याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
किर्तन पेटिशन चे काही खरं नसतं फक्त मागेच कोर्टाने म्हणलं होतं की आणि कायदे तज्ञ म्हणलं होतं की 10% त्याचा बाय चान्स फायदा होऊ शकतो या सरकारच्या की रोटी पेशंट पेशंट मध्ये काही खरं नसतं
ज्या जाती 70वर्षांपासून आरक्षणात आहेत त्याचा अभ्यास करून त्याच्या आर्थिक व सामाजिक परिस्थितीत सुधारणा झाली असेल तर त्यांना काढून दुसऱ्या मागासलेल्या जाती त्यामध्ये टाकाव्यात, त्या जाती सुधारल्या तरी त्यामध्ये ठेवून इतर जातीवर अन्याय होणार नाही याची सरकारने काळजी घ्यावी.आरक्षण केवळ कोणत्याही एका जातीची मक्तेदारी नाही असे केल्याने समाजातील ब्यालेन्स बिघडेल, हे सर्व पक्ष ना समजते परंतु देशाचे कोणालाही देणे घेणे नाही आपली खुळची साबित ठेवण्यासाठी सर्व झोपीचे सोंग घेत आहेत यामुळे लोकांवर अन्याय होतो यातूनच नक्षलवादाचा जन्म होतो.
कोर्ट बिनडोक आहे की जाणीव पूर्वक करते? आरक्षण 50%च्या वर देता येणार नाही.हे बरोबर आहे. पण हे का नाही सांगत की 50% आत आरक्षण आहे ते द्यावे.? हे का नाही सांगत मराठा आणि कुणबी एकच आहे की नाही? हे का नाही सांगत कमी लोकसंख्येला जास्त आरक्षण देण्यात आले. आज तीस वर्ष झाली 35 ते 40%मराठा समाजाचे आरक्षण कुठे आहे ते? जर एक भाऊ कुणबी तर दुसरा भाऊ मराठा याचा अर्थ कोर्ट ने सांगावे. कोर्टाने हे सांगावे शेती करणारा समाज मराठा म्हणजेच कुणबी आहे की नाही? नसेल तर मराठा समाजाचा व्यवसाय कोणता? कोर्टाने मराठा समाजाचे मागासले पण तपासण्या साठी मराठा समाजात जाऊन सहा महिने राहावे मग ठरवा काय सामाजिक शैक्षणिक आर्थिक मागास पण आहे ते. लाखो शेतकरी मराठा आत्म हत्या करीत आहे. मुले मुली आत्म हत्या करीत आहे. तीस तीस वर्षे न्याय द्यायला लागतात का? लाखो रुपये पगार घेणार्या लोकांना काय कळणार गरिबी काय असते ? जे उपाशी आहे त्यांचीच थट्टा? तारीख वर तारीख? बंद करा हा खेळ... ज्यांना आरक्षण आहे ते राजकारणासाठी सद्भावना बिघडवत आहे. आरक्षणाचा दुरुपयोग करीत आहे दिसत नाही.?तसे असेल तर काय करायचे हेही माहीत नाही का? जातीय जनगणना झालीच नाही तर सर्व 50%आरक्षण कुणाला दिले ?कशाच्या आधारे दिले? काकासाहेब कालेकर आयोगात 2300 जाती होत्या मग 3747 कशा झाल्या? कशाच्या आधारे झाल्या? ते नाही दिसत? 1881 व 1931 च्या जनगणनेत कुणबी होता तो कुठे गेला? नंतर मराठा अचानक कुठून आला?आभाळातून टपकला का? सुप्रीम कोर्ट हे पवित्र ठिकाण आहे आणि कार्य पण. तेव्हा वेळ वाय न घालवता योग्य तो न्याय द्यावा. आरक्षणाच्या अडून अराजकता माजविण्याचा पर्यंत करणार्यांना का शिक्षा करू नये ते शहरी नक्षली नाही का मग?....
मराठा कुणबी कितीही एक असो तु कुणबी आहेस का आरक्षणात बसतोय का हे ठरवायला तुझा पूर्वजांचे कुणबी असल्याचे पुरावे लागतात ते नसतील तर तुला आरक्षण भेटणार नाही अणि हे सर्व जातींना लागु होत बिना पुरावा कोणताच आरक्षण भेटणार नाही , अणि सगेसोयरे तर भेटणारच नाहि
1994 चा G.R. हा मां. शिंदे सरकार ने रद्द करण्यात यावा. तो घटना बाह्य आहे. वाढीव दिलेले आरक्षण हे कुणबी/मराठा समाज यांना ओबीसी प्रवर्गात समाविष्ट केले तर 50% पेक्षा वर आरक्षण जात नाही माननीय शरद पवार यांना मोठे करू नका .ते राजकारणात आलेपासून मराठा समाज विरोधात काम केले कधीही स्पश्ट केले नाही. फक्त मराठा समाज वापरून घेतला आहे.
संविधान मान्य असेल तर मराठा आरक्षण वाटण्यात आले आहे ते सर्व मराठा समाजाचे परत देऊन त्यांच्या मागण्या मान्य केल्या पाहिजेत
दबाव ठेवायचा असेल एकजूट मराठा समजला दाखवावी लागेल
पवार साहेब आणि उद्धवजी ठाकरे सोबत आहेत..... निवडुन द्या त्यांना फक्त
@@Kailllli-mc6mpत्यांच्यावर विश्वास नाय
जरंगे पाटील साहेब ... यशश्री शिंदेला 😭
मुलींनला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे ----- 🙏
मराठा समाजाला आधी आरक्षण होतच कधी की दुसरे तुमच आरक्षण घेईल
काहीही पण खोट्या गोष्टी फैलावत आहे का
मराठा नोंदी आढळून आलेत तर ओबीसीतूनच आरक्षण जाहीर करावेत सगेसोयरे निर्णय लवकरच लागू करण्यात यावेत
मनोज दादा जरंगे-पाटील जिंदाबाद
दादा सुप्रिम कोर्टात सगे सोयरे ला इंग्रजी मध्ये काय म्हणणार ? हिंदी मध्ये तरी काय म्हणणार ? सखा संबंधी ? आता संबंधींना आरक्षण कसं देणार ? हा प्रोब्लेम आहे.... तुमचा प्रश्न अतिशय नाजूक आणि गंभीर आहे... आत्तापर्यंत ज्या सरकारनी साथ दिली त्या सरकारचे तुम्ही खुले विरोधी झालात... आणि हा प्रश्न फक्त केंद्रातूनच सुटू शकतो.... सुप्रिम कोर्टात पुनर्विचार याचिका तीन वेळा तुम्ही चौथा वेळ गेला तर ते त्याचा विचार सुद्धा करत नाही... त्यामुळे ही लढाई जपून आणि पूर्ण विचार करुन लढा... १९९४ चा जी आर इथं नडतोय... कोर्ट ओबिसी मध्ये एवढी मोठी स्पर्धा करुच शकत नाही.... कारण त्यात आधीच इतक्या जाती आल्या आहेत कि एकसुद्धा वाढवू शकत नाही... सगळी पवार साहेबांची पुण्यायी... डायरेक्ट ३४% वरुन ५०% केलं आरक्षण
@@vyasinfotechvs9200 कुणबी नोंदी आढळून आलेत खरे ओबीसी आरक्षणाचे मानकरी मराठे आहे ते आरक्षण मागतो केंद्राचा संबध नाही ना कोर्टाचा हा प्रश्न राज्याचा आहे जो जिआर काढला त्याची अंमलबजावणी होत नाही तो विषय आहे
सगेसोयरे म्हणजे नातेवाईक तेही त्याच जातीचे
जंरागे पाटील जिंदाबाद
सगेसोयरे अंमलबजावणी केली नाही तर विधानसभेला सुपडा साफ करणार आम्ही
Ho ka kunacha Manoj dada cha ka😂
Bjp चा
कुत्रा खात नाही तुम्हला आणि bjp ला...... महाविकास अगडी च येणार 😂😂😂😂😂😂
Sharad pawar cha sufda saaf kar bhava kid jaeel maharatrachi 😂😂😂😂😂
रंग्या ला लावा सगेसोयरे ...
सर जी 1994 चा GR काढून obc आरक्षण हे 34 टक्के वरून 50 टक्के नेहले हा खुप मोठा मराठा समाजावर अन्याय झाला या वर आपल मत दया
जनगणना केल्याशिवाय ओबीसीतून मराठा आरक्षण मिळणार नाही कारण मराठ्यांचे आरक्षण ओबीसी आरक्षणात दडलेले आहे
राजकारणी हे दडलेले आरक्षण उघडे होऊ नये म्हणून जनगणना करू देत नाहीत
ओबीसी ची लोकसंख्या कमी व आरक्षण जास्त आहे म्हणून जनगणना केल्यावर सर्व समाजाला पन्नास टक्क्यांचयाआत आरक्षण मिळत आहे जनगणना त्वरित करावी म्हणजे सर्व जातींचे नियमात बसवून आरक्षण देता येईल
विश्लेषकांनी या मुद्द्यावर विचार करावा ही विनंती
जे झाल ते झाल आता पुढे यातून मार्ग काढावा लागेल. खरे तर 1994 पुर्वीसमाज जाग्रत झाला असता तर हे झाले नसते.
1994 cha GR CANCEL ZALA PAHIJE
''''@@VijayPawar-v5y
अरे बाबा अभ्यास करून बोलत जा जरा
आपल्याला असे वाटत नाही का? कि सरकार वेळकाढु पणा चालू आहे 🙏🏾🙏🏾
काय करणार पर्याय नाही
Sarkar timepass karte aani Court pan lambchya tarkha dete. Sarva Samanya manus bhardun nighto Yamaha.
या सगळ्या राजकारणा मध्ये भा.ज.पा नी supreme कोर्ट ला सुद्धा ओढल आहे.
This is about 2021 old case. Nothing to do with present 10 %. Present 10 % continue.
बरोबर आहे 😢😢muddam maratha samajala target kel jat.... Already ५०%maratha obc ahe fact marathwada rahila ahe.... Je १०%rich ahe te labha geu shkt nhi income nusar...
मराठा समाजाला आरक्षण नाही दिले तर किंवा विरोध करणारे करतच राहिले तर महाराष्ट्राचे वाळवंट होयला वेळ लागणार नाही हे लक्षात ठेवावे
1994 चे मागच्या दाराने obc ला वाढवून दिले . 50 टक्के कोटा पूर्ण झाला आता मराठा कुणबी मुलांनी काय करायचे
ते कोणी दिले.1994ला देणाऱ्याने मराठ्यांच्या बाबत हात वर केलेत. काय करावे मराठ्यांनी. एकही विश्वासू नाही.
Sharad babuna vichara
कृपया हा प्रश्न जानते राजे शरद पवार साहेबांना विचारावा...
इतिहास बघा कोर्ट काहीच करत नाही,, तो फक्त तारीकच देतो😅😅😅😅
एकच मार्ग 1994 चा शासन निर्णय रद्य ....
#Maratha Aarakshan 🚩एक मराठा लाख मराठा 🚩
१९९४ शरद पवारने काढलेला जी.आर.रद्य करावा.
या देशात आरक्षण बाबत सर्वात मोठा घडलेला बदल म्हणजे १९९४ चा जी आर ३४% वरुन डायरेक्ट ५०% .... ४०% जरी केला असता तर आता १०% मध्ये मराठा समाज ओबिसी च्या अंतर्गत येऊ शकला असता...
😊😊ळः
@@amollomate9687
घटनेच्या चौकटीत आरक्षण दिले जावे म्हणजे तेच कायम राहील.सर्वोच्य न्यायालयाने आदेश द्यावा की मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे.आवश्यकता आहे म्हणून आरक्षणाची टक्केवारी वाढवली पाहिजे.
50 टक्के च्या आत गोंधळ घाला.50 टक्के च्या वर न्यायालयात टिकत नाही 😁😂😀😁😂😀😀😁
कोर्टान १३% दीलत त्याच सरकारने १०% दील ३ % कुठ गेल मराठा समाज्याच यावर शिंदे का बोलत नाही
शिंदे साहेब 13% च देणार होते पण भुजबळ ने विरोध केला
10% आरक्षन दिले आहे ते टिकवणया साठी सुप्रीम कोर्टात विचार चालू आहे.
Jo class or cast pahilyapasun forward ahe socially tyala arakshan nahi. Je garib arthik durbal, disable ahet tya nach reservation milel. Maratha arakshan shakya nahi
@@sandhyasathe3081te tumachay sarkay ni tharaun fayada nahi Karan baba saheb Ani shahu Maharaj yani suddha maratha samajala arkshana pahije ase sangitle ahe mag tumachay sarkayna kai kalnar ahe
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे एकच मिशन मराठा आरक्षण ओबीसी मधून 50% च्या आत मनोज जरांगे पाटील जिंदाबाद
मराठा आरक्षण संघर्ष योध्दा,, मा मनोज दादा जरांगे पाटील, तुम आगे बढो,, यापुढील, भावी काळातील, महाराष्ट्र राज्य विधानसभा, निवडणुकीत,, संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील,सर्व च्या सर्व,288,, विधानसभा मतदारसंघातील सर्व च्या सर्व, विधानसभा जागांवर, सर्वच, जाती जमातीच्या, प्रवर्गातील गोरगरीब, वंचित, घटकांना सोबतीला घेऊन,या संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील, सर्वच गोरगरीब, वंचित, घटकांना, संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील, सर्वच, विधानसभा मतदार संघातून,, विधानसभा, उमेदवार म्हणून, संपूर्ण ताकदीनिशी, संपूर्ण प्रचाराचे अतिशय गांभीर्याने आणि विचारपुर्वक,, संपूर्ण प्रचाराचे, सुयोग्य तंत्रज्ञान वापरून,, अत्यंत पद्धतशीरपणे, नियोजन करून, आपण सर्वांनीच एकत्रीतपणे येऊन, मतदानाने, भावी काळातील, संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील, सर्वच, विधानसभा, उमेदवारांना, प्रचंड मोठ्या मताधिक्याने विजयी, करुया, आणि,, भावी काळात, संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील, सर्वच,288,, लि
विधानसभा मतदारसंघातील सर्व सामान्य मतदार नागरिक आणि सर्वच सामान्य जनतेचे, लोकशाही, स्वातंत्र्य, समता, बंधुता, आणि न्याय, भाईचारा, एकात्मता आणि, संविधान, अबाधित राखण्यासाठी, स़ंपुर्ण पणाने, आणि निष्पक्षपणे दखल घेऊन अत्यंत गांभीर्याने, लक्ष देत, आणि, सरकारी पातळीवरून, तातडीने कार्यवाही करत, अंमलबजावणी करुन, संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील, सर्वच, गोरगरीब, वंचित घटकांना,आपले अधिकार, हक्क आणि, मिळवून देण्यासाठी, अहोरात्र, प्रयत्न शिल असणारे चं, आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सर्वच सामान्य जनतेला, विकास प्रक्रियेत सहभागी करून घेऊन, सर्वांनाच सोबत घेऊन, संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील, सर्वच सामान्य जनतेला, आपले जीवन जगणं, सुखकर करण्यासाठी आणि, सर्वच सामान्य मतदार नागरिक आणि सर्वच सामान्य जनतेला, महागाई च्या आणि जीएसटी च्या, विळख्यातून, बाहेर काढण्यासाठी, अत्यंत गांभीर्याने दखल घेऊन, याबाबत,. संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील, जनतेला, विविध प्रकारच्या,करात सवलत, आणि सुविधा, उपलब्ध करून देण्यासाठी, तातडीने कार्यवाही करत अंमलबजावणी करुन, दिलासा देण्यासाठी, अहोरात्र, सतत कार्यरत राहणारेच, जनसेवक, आणि लोकसेवक,, भावी, काळातील, संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील, सर्वच, विधानसभा उमेदवारांना,, प्रचंड मोठ्या मताधिक्याने, निवडणुकीत, मतदानाने, निवडून आणुया,, आणि, भावी काळात,, आपल्या, महाराष्ट्र राज्यात, सत्तेवर,सर्व सामान्य, मतदार नागरिक आणि सर्वच सामान्य जनतेचे,, लोकशाही मार्गाने, आणि, मतदानाने,, निवडून आलेले,, संपूर्ण बहुमताचे,, भावी,, महाराष्ट्र राज्य सरकार,, सत्तेवर आणूया,, असे आपणास, कळकळीचे नम्र पणाने विनंती करून, आवाहन करण्यात आले आहे,,,मा, मराठा आरक्षण संघर्ष योध्दा, मा, मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो, संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील, सर्वच सकल कोटी कोटी गरजवंत मराठा समाज बांधव आणि सर्वच मुस्लिम समाज बांधव आणि सर्वच जाती जमातीच्या प्रवर्गातील, गोरगरीब, वंचित घटक आणि सर्वच सामान्य जनता, खंबीरपणे आपल्या पाठीशी उभे राहून आपल्या सोबत आहेत, संपूर्ण सकल, कोटी कोटी, गरजवंत मराठा समाज बांधवांच्या एकजुटीचा विजय असो,,एक मराठा, कोटी कोटी मराठा,, जय जिजाऊ, 🎉 जय शिवराय, 🎉 जय शंभुराजे 🚩🚩 नाशिक, दिंडोरी लोकसभा, येवला विधानसभा, मतदारसंघ,,...., संपूर्ण सकल कोटी कोटी मराठा समाज बांधव आपके साथ साथ है, जय हिंद, जय महाराष्ट्र,
🎉🎉🎉🎉🎉 Good Sandesh Sampat Jahdav Sahaheb Ekacha Nara २८८,Aamdar Sarv Samajamahun Tyancha Loksankhepramane Nivdun Aanane Jay Shivaray Jay Malhar Jay Aambedakar
मनोज दादा साहेब ❤हे राजकारणी लोक एकाच माळेचे मणी आहेत ❤288ची तयारी लवकर सुरू केली पाहिजे ❤
आता एकच पर्याय मंडळ कमीशन रद्द करुण नव्याने जात निहाय जनगणना करून टक्केवारी काढावी त्या आधारे आरक्षण द्यावे
शरद पवार 34% वरचे आरक्षण 50% वर नेले 34% 34% वरचं आरक्षण दिलं पाहिजे मराठा
एकच लक्ष विधानसभा गरजवंत मराठा पक्ष. बाकीचे गेले उडत
सर्व समाजातील जातीना सगेसोयरे लागू होते म्हणून कोर्टात टिकते महणून सगेसोयरे द्या .
1 मराठा कोटी मराठा, मराठा योद्धा मनोज दादा जरागे पाटील जिंदा बाद 🚩🚩🚩🚩🚩
अजून नक्षलवाद कोर्टाला सुद्धा समजला नाही असे वाटते
ओपन कॅटेगरीचे काय ?उत्तर द्या
एक मराठा लाख मराठा
मनोज दादा जरांगे पाटील यांची मराठा आरक्षण ओबीसींमधून द्यावेत हीच मागणी योग्य आहे.
Ek Maratha koti Maratha
मराठा समजातील जे आर्थीक परिस्थीती ने किवा पाच लाख ऊत्पन्ना पेक्शा कमी उत्पन्न आसणारया सर्वाना आरक्शन मिलावे आमदार खाजदार च्या लेवलच्या लोकाना धनदान्डगे लोकाना आरक्शनाची गरज नाही याचा जरूर विचार व्हावा
Only patil ❤❤🎉🎉
सर हे आरक्षण 50% वर आहे आरक्षण टिकत नाही
चंद्रचूड, गवई, खन्ना,५०% , शक्यता कमीच, फक्त कुणबी दाखले असलेल्यांना आरक्षण, बिहार मध्ये सुद्धा सुप्रीम कोर्टाने रद्द केले,
1994 cha GR Radda zala tar 50% chya aat reservation marathyana milu shakte
Tech..bihar madhe tech zla
भारतामध्ये जे राजनीतिक पक्ष आहे त्यांच्यावर आमचा विश्वास राहिला नाही कोर्टाने यावर ठोस पावले उचलून आरक्षण मिळवून द्यावे नाहीतर या देशांमध्ये एक दिवस असा येणार आहे येथे अराजकता माजणार आहे
सर्व बहुजन वाधवास हात जोडन विनंती की मराठा. ओबीसी. सर्व अत्पसमाज् मुस्लीम बौद्ध.या सर्व बहुजन आरक्षण वादी समाजाने एकजूट होऊन तीसरी आघाडी करुन निवडक लठढवछन इतिहास घडवावा तरच बहुजनांना न्याय मीळेल. आपणच आपले उधार करते आहोत
आमचं १६/टक्के आहे तेच द्या
#maratha # एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय शंभूराजे
मराठा समाजाचा सर्व सोडून नक्षलवादी झाला पाहिजे नक्षलवादी एक नंबरचे त्यांनाच खरं मानलं पाहिजे
Ek maratha lakh maratha
#MARATHA
#Maratha Aarakshan 🚩एक मराठा लाख मराठा 🚩
HINDU - MARATHI .
अरे ते टिकत नई
आपलं बर हे कुणबी ❤❤😂😂😂
सत्तेत असणारे सरकार चा सुपडा साफ होणार हे निश्चित आहे
शरद पवार नी 1994 साली सगळ्या मराठ्यांना घोडा लावला त्याच्या विषयी कोणी काहीच बोलत नाहीत पण या सरकार ला घरी बसवल पाहिजेत हे जरागे ठासून बोलतो शरद पवार वर का काही बोलत नाहीत
Good Topic ❤
अजित आनांजीपंत शिंदे तुम्ही मराठयांना वेड्यात काढू नका,दरेकर,लाड,सदावर्ते,हाके,छगन या सारखे विघ्नसंतोषी लोक सोडु नका वेळीच यांना बांधा अन्यथा विपरित परिस्थितीला सामोरे जावे लागेल.
निज़ाम गॅजेट कोर्टात दाखल करा.
जोपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाच नेतृत्व मनोज दादा जरांगे पाटील यांच्या कडे आहे तोपर्यंत मराठा समाजाने घाबरायचे कारण नाही एक मराठा कोटी मराठा जय शिवराय🚩🚩
सारख महनतच राहेच ऐक मराठा लाख मराठा
त्या सुप्रीम कोर्टाला हे विचारा की १९९४ चे कर्म काय आहे ते आधी स्पष्ट करा.
16% आरक्षण he मराठ्यांच हक्काचे होते अणि आहे. ते आरक्षण मराठ्यांना परत करावे. सरकार नुसती chaldhkal karat आहे. He मराठा समाजाच्या लक्षात आले आहे. नाहीतर विधानसभेत सरकार चा sufhdasafh होणार. जय जिजाऊ जय शिवराय.
Ag tai marathe marathwada sodale tr kuthe ahet !? Marathwada sodata fakt pachim Maharashtra mdhi ahet ardhe baki kde kuth jarange sahebancha patimba ahe ka ? Vidarbh ,kokan, uttar Maharashtra,khandesh ekde marathe sapadun sapdat nhiye ..mg 16 % kse denare reservation !? Ahet kiti 10/12% fakt ..obc jasti ahet tyanach kami padatay tr ajun kashala te kunala yeu detil..ashani kay tr kunbi baher padtil kaymche mg reservation madhun .far tr mali nighel ajun pn marathyana ajibat milnar nahi obc madhun..ugach nko anpadh mansach aikt jau kahipn
ओबीसी मधून आरक्षण द्यावे मग कोर्टात टिकत
सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद नमस्कार राम कृष्ण हरी
Only jarange patil
सरकारने करायला लावले हे सगळे
या निवडणूक वेळी जरांगेनी गप्प रहाव असा निर्णय येणार जसं खरे पक्ष कुणाचे निर्णय दिला तसच काहीतरी होणार
Thanks for your realy though
If SC said no. Then Jarange will be Maharashtra ka Deshdrohi declare d automatically and it's must
सुप्रीम कोर्ट पण आरक्षण देणार नाही हे काव्यरूप आहे आम्ही या भारतातील नागरिक आहोत का नाही हेच आम्हाला समजेल असं झालंय त्यामुळे सुप्रीम कोर्ट सुद्धा जाळून टाकले पाहिजे
Arakshan jaat adharavar milnar nahi.
जन्मजात गरीब पाहिजे आता गरीब झालेले असाल तर नाही मिळू शकत ओबीसी आरक्षण
11 सप्टेंबर नंतर मराठा आरक्षणावर विचार होणार परंतु अगोदर मराठा विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षासाठी चालू वर्षासाठी मेडिकल किंवा इंजिनिअरिंग ऍडमिशन घ्यायचे असल्यास त्या विद्यार्थ्यांनी काय करावे चांगले मार्क असूनही मराठा विद्यार्थ्यांना आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहावे लागेल देशात मराठ्यांना सामान्य समाजा प्रमाणे जगण्याचा अधिकार नाही मराठ्यांच्या गरीब विद्यार्थ्यांचे फार हान होत आहे निराशा पोटी विद्यार्थी तणावाखाली डिप्रेशन मध्ये जाण्याची भीती वाटत आहे
जय शिवराय आम्ही पाटलांसोबत
एकच वादा आमचा नेता जरांगे दादा झिंदाबाद
एक मराठा लाख मराठा 🚩
असा नियम आहे तर मग या राजकारणी लोक असे arekxan का देतात
समान कायदा करा
सगे सोयरे याचा अर्थ संपूर्ण मराठा समाज
मराठा समाजाला आरक्षन मिळणार नसेल तर सरवांचे आरक्षन रध करुन सरवांना आर्थीक नीकशनवर आरक्षन ह्या करावे
मुंबई तक नही है ये मंविआ तक है
ज्यांना आत्तापर्यंत आरक्षण दिले गेले त्यातील काही टक्के लोकांनी उन्नती केली आता त्यांना आरक्षणाची आवश्यकता नाही.म्हणजे प्रत्येक आरक्षणातून काही टक्के आरक्षण कमी करावे व हेच आरक्षण मराठा समाजाला द्यावे ते साधारणपणे 16ते17 टक्के इतके असेल.
गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच पाहिजे..पण सरसकट आणि सगेसोयरे हास्यास्पद आहे
Very good information
मराठा खडा...... सबसे बडा..... मग लाईन जहासे सुरु होती हैं.,.... जहाँ मराठा खडा होता हैं हेच दिसेल
फिल्मी डायलॉग का जमाना अब गुजर चुका है
1994 में जिनको आरक्षण मिला वे आर्थिक व सामाजिक मागास थे क्या?
अगर थे तो कोनसे आयोग के नुसार, या फिर सुप्रीम कोर्ट ही partiality कर रही है!
आमच्या कुणबी मराठा एकाच आहेत वोबिसि मधून आरक्षण ध्या नोंदी सापडल्या आहेत वोबिसि मधून आरक्षण ध्या वे आरक्षण आमच्या हक्काचे आहेत
सगेसोयरे करायला काय तुमच्या बाप्पाचे जाते का गेले तरी सरकारचे जाईल सरकार सर्व महाराष्ट्रातील जनतेचे आहे मराठा समाज हा पहिल्या पासून ओबीसीत आहे आणि आरक्षण भी ओबीसीतुन घेणार
Kay vichar tumche
ॲ्््वववंवलंलल@@sandhyasathe3081
Jarange la मराठा आरक्षण पाहिजे पण वेगळे ताटात नाही ओबीसी तून ते मिळणारा नहीं है माहीत असून राज्यात मराठा कुणबी यांचे हाडवैर कसे निर्माण करता येईल आणि चालू सरकार कसे पडता येईल याचे वर एक वर्षा पासून काम करती लोकसभा प्रमाणे विधान सभा साठी प्रयत्न चालू आहे
1994 सालचा जिरा बेकायदेशीर आहे राजकिय फायद्यासाठी पवारांनी इतरांना वाढवून दिले ते रद्द करण्यात यावे
मराठा समाज किती आहे तेवढं सांगा या राज्यात
30%
55%
@@sandeepshinde9078 तु मोजली का😂😂😂
@@Patila-g3p महाराष्ट्र सरकारने जानेवारीत सर्वे केलाय मराठा समाजाचा...
त्यांनी विधानसभेत सांगितली आकडेवारी...
@@Patila-g3p
MUMBAI: Maharashtra State Backward Class Commission report states that Marathas comprise 28% of the state’s population but 84% of the community is from the non-creamy layer. The report also states data on farmer suicides reveals that 94% of the victims are from Maratha community.
मराठा आणि कुणबी एकच आहे व कुणबी जर ओबीसी मध्ये येते तर ओबीसी चे नेते नेहमी मराठा आरक्षण देण्याबाबत आडवे का येतात म्हणजे आता महाराष्ट्र राज्य आता या वेळेत झोप घेत आहे काय आरक्षण मिळालच पाहिजे जय जवान जय किसान
गुंठामंत्री हा शब्द अभिमानास्पद नाहीतर तो लांच्छनास्पद आहे हे बहुतेक समजल्या मुळे च आरक्षणाची मागणी होत आहे...
गोरगरीबाचा.जेनतेचा.पक्ष थापीत.करावा.दादा उमेदवार ऊभे.करा ❤❤
#Maratha Aarakshan 🚩एक मराठा लाख मराठा 🚩
जातीय वाद संपवायचा असेल देशात ऐक्य हवं असेल तर आज पासूनच कुठेही जातीचा उल्लेख करू नका शाळेतल्या दाखल्यात व सरकारी कागद पत्रातही सरकारची हीममत आहे काय
आर्थिक निकषावर आरक्षण असायला हवे फक्त.
1994 cha GR cancellation chi process sanga
Sir ji Maratha olradi OBC ma hai, Sharad Pawar na hamara Arakshan OBC ko Khairath ma Bat diya hai, vohi amhi vapas chiya, Eak Maratha Kothi Maratha 🚩🚩🚩🚩🚩
सगे सोयर हे आरक्षण दिले नाही तर एक मराठा लाख जरांगे पाटील मराठा होणारच काळजी नसावी
Jai mumbai Tak News Veri veri Good morning sir ji SUPER jai jawan jai kisan jai jijau Jai shivray Har har mahadev 1 marhata Lakh marhata 🙏🌹🌹🙏 Ram Ram ji 🙏
जातीवर आधारित आरक्षना मूळे जाती जातीत तणाव वाढत आहे. या ऐवजी 5 लाखाच्या आतील उत्पन्न असणाऱ्या ना 50 टक्के आरक्षण ठेवावे. 5 लक्ष च्या वर आरक्षण 50% आरक्षण ठेवावे.
मुलाला 90% पडले तो शिपाई होतो ज्या मुलांना 40% पडले तो अधिकारी होतो मग समान कायदा करा राजकारण करू नका
cancel reservation offered as obc in 1994. which is not as per law
मनोज जारंगे आणि हाके दोघंच बोलावता धनी कोण आहे. जारंगे पाटील शरद पवार यांच्या विषयी 1994 च्या जी. र. बद्दल का बोलवता नाही. शरद पवारांनीच 2021मधे मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात हारवले देवेंद्र फडणी यांनी दिले होतो याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
एक मराठा लाख मराठा चरणी दादा जिंदाबाद
Jarange patil jay ho
Ews जमतं का जास्त झालेलं
❤ LADENGE JITENGE HUM SAB JARNGE ❤
जाती पाती बन्द करुन गरीबीवर दया. कारण पुन्हा फायदा बडे मन्डळी घेताहेत.
आता समान नागरी कायदा लागू करा
किर्तन पेटिशन चे काही खरं नसतं फक्त मागेच कोर्टाने म्हणलं होतं की आणि कायदे तज्ञ म्हणलं होतं की 10% त्याचा बाय चान्स फायदा होऊ शकतो या सरकारच्या की रोटी पेशंट पेशंट मध्ये काही खरं नसतं
13% मध 3% कुणि खाली ते आधि सागा एक मराठा कोटि मराठा💯💯💯💯💯🚩🚩🚩
ज्या जाती 70वर्षांपासून आरक्षणात आहेत त्याचा अभ्यास करून त्याच्या आर्थिक व सामाजिक परिस्थितीत सुधारणा झाली असेल तर त्यांना काढून दुसऱ्या मागासलेल्या जाती त्यामध्ये टाकाव्यात, त्या जाती सुधारल्या तरी त्यामध्ये ठेवून इतर जातीवर अन्याय होणार नाही याची सरकारने काळजी घ्यावी.आरक्षण केवळ कोणत्याही एका जातीची मक्तेदारी नाही असे केल्याने समाजातील ब्यालेन्स बिघडेल, हे सर्व पक्ष ना समजते परंतु देशाचे कोणालाही देणे घेणे नाही आपली खुळची साबित ठेवण्यासाठी सर्व झोपीचे सोंग घेत आहेत यामुळे लोकांवर अन्याय होतो यातूनच नक्षलवादाचा जन्म होतो.
महाराष्ट्राच निस्वार्थी नेतृत्व मनोज दादा
नवीन आरक्षण १०० टक्के फेटाळले जाणार...
सरकार ठरवेल तोच कायदा
सगे सोयरे नाही तर सरकार झोपणार...
वाकडे शेठ लावणार रंग्या ला सगेसोयरे ..
मग उध्दव ठाकरे मुख्यमंत्री होनार
Beautiful dista madam
Jay bhim jay obc
अजून 100 वर्ष आरक्षण मिळणार नाही. मराठा हे उच्च आहेत.
कोर्ट बिनडोक आहे की जाणीव पूर्वक करते?
आरक्षण 50%च्या वर देता येणार नाही.हे बरोबर आहे. पण हे का नाही सांगत की 50% आत आरक्षण आहे ते द्यावे.? हे का नाही सांगत मराठा आणि कुणबी एकच आहे की नाही?
हे का नाही सांगत कमी लोकसंख्येला जास्त आरक्षण देण्यात आले.
आज तीस वर्ष झाली 35 ते 40%मराठा समाजाचे आरक्षण कुठे आहे ते?
जर एक भाऊ कुणबी तर दुसरा भाऊ मराठा याचा अर्थ कोर्ट ने सांगावे.
कोर्टाने हे सांगावे शेती करणारा समाज मराठा म्हणजेच कुणबी आहे की नाही? नसेल तर मराठा समाजाचा व्यवसाय कोणता?
कोर्टाने मराठा समाजाचे मागासले पण तपासण्या साठी मराठा समाजात जाऊन सहा महिने राहावे मग ठरवा काय सामाजिक शैक्षणिक आर्थिक मागास पण आहे ते.
लाखो शेतकरी मराठा आत्म हत्या करीत आहे. मुले मुली आत्म हत्या करीत आहे.
तीस तीस वर्षे न्याय द्यायला लागतात का?
लाखो रुपये पगार घेणार्या लोकांना काय कळणार गरिबी काय असते ?
जे उपाशी आहे त्यांचीच थट्टा?
तारीख वर तारीख?
बंद करा हा खेळ...
ज्यांना आरक्षण आहे ते राजकारणासाठी सद्भावना बिघडवत आहे. आरक्षणाचा दुरुपयोग करीत आहे दिसत नाही.?तसे असेल तर काय करायचे हेही माहीत नाही का?
जातीय जनगणना झालीच नाही तर सर्व 50%आरक्षण कुणाला दिले ?कशाच्या आधारे दिले?
काकासाहेब कालेकर आयोगात 2300 जाती होत्या मग 3747 कशा झाल्या? कशाच्या आधारे झाल्या? ते नाही दिसत?
1881 व 1931 च्या जनगणनेत कुणबी होता तो कुठे गेला? नंतर मराठा अचानक कुठून आला?आभाळातून टपकला का? सुप्रीम कोर्ट हे पवित्र ठिकाण आहे आणि कार्य पण. तेव्हा वेळ वाय न घालवता योग्य तो न्याय द्यावा. आरक्षणाच्या अडून अराजकता माजविण्याचा पर्यंत करणार्यांना का शिक्षा करू नये ते शहरी नक्षली नाही का मग?....
तुम्ही म्हणतायत ते बरोबर आहे. सराटे सरांनी कोर्टात चॅलेंज केले आहे. पण कोर्ट आणि सरकार मिळून वेळकाढूपणा करतात.
मराठा कुणबी कितीही एक असो तु कुणबी आहेस का आरक्षणात बसतोय का हे ठरवायला तुझा पूर्वजांचे कुणबी असल्याचे पुरावे लागतात ते नसतील तर तुला आरक्षण भेटणार नाही अणि हे सर्व जातींना लागु होत बिना पुरावा कोणताच आरक्षण भेटणार नाही , अणि सगेसोयरे तर भेटणारच नाहि
1994 चा G.R. हा मां. शिंदे सरकार ने रद्द करण्यात यावा. तो घटना बाह्य आहे. वाढीव दिलेले आरक्षण हे कुणबी/मराठा समाज यांना ओबीसी प्रवर्गात समाविष्ट केले तर 50% पेक्षा वर आरक्षण जात नाही
माननीय शरद पवार यांना मोठे करू नका .ते राजकारणात आलेपासून मराठा समाज विरोधात काम केले कधीही स्पश्ट केले नाही. फक्त मराठा समाज वापरून घेतला आहे.