2 शेळ्या पासुन सुरवात आज 40 शेळ्या, कसं आहे नानासाहेब जाधव यांच शेळीपालन शेड: goat farming:
Вставка
- Опубліковано 24 гру 2021
- नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण एका अर्ध बंदिस्त शेळीपानातील नानासाहेब जाधव यांच्या कडुन माहिती घेणार आहोत. त्यांनी दोन वर्षांपूर्वी शेळीपालनाला सुरवात केली आज त्यांच्या कडे 40 शेळ्या आहेत. कसं आहे त्यांचं नियोजन जाणून घेऊया.
नानासाहेब गोवर्धन जाधव मो नं- 9921043300
मु.पो.वाळुज ता.मोहोळ.जि.सोलापूर
#goat_farming #osmanabadi_goat #शेळीपालन #kisan_agrotech
Hello farmer friends, today we are going to get information from Nanasaheb Jadhav in a semi-closed goat leaf. He started goat rearing two years ago and today he has 40 goats. Let's find out how they plan. - Наука та технологія
जिद्द चिकाटी आणि मेहनतीने काम करण्याची इच्छा असेल तर जीवनात काहीच अशक्य नाही,याचे जिवंत उदारण,2 शेळीवर्ती सुरुवात आज 45 शेळ्या आहेत,0 बजेट goat farm,खरचं खूप सुंदर कल्पना आहे,तुमच्या कर्तव्याला त्रिवार सलाम
थोडा खर्च तर कराय हवा भरडा लीवर टॉनीक जंताच ओषध ईतर हे द्यावे लागते भरगोस फायदे होतात
बरोबर आहे सर
कोणते आहे ते सांगाल साहेब आणि किती द्यायच
छान माहिती दिल्या,तुम्ही भाऊ,👌👌👍
Shetakari mitrane mast mahit i dili
👌👌👌
Nice...... information to youth farmers.... thanks,
खुप छान माहिती दिलीत धन्यवाद
मस्त माहिती दिली आहे 👌👌🙏🙏
खुपच छान माहिती दिली धन्यवाद
धन्यवाद सर
छान माहिती धन्यवाद साहेब 🙏🏿🙏🏿
धन्यवाद सर 🙏🙏
खुप सुंदर आहे व्हिडीओ भाऊ👍👌👌🙏
धन्यवाद सर
सर.तुमचं.खरच.आभिणंदण.
तुमहि.खुप.चांगलें. काम.करता.
धन्यवाद सर 🙏🙏
👍🙏🙏 नंबर एक
Ur all information good
Thank you Sir 🙏🙏
लय भारी
Khup chan aahe shedipalan bhao
धन्यवाद सर
खूप छान माहीती 🙏🙏
धन्यवाद सर 🙏🙏
Khup👌👌
Thank you sir
अगदी बरोबर आहे 🙏🙏
🙏🙏🙂 धन्यवाद
sar tumi khup kam bhari karat ahat.sandip jagtap
धन्यवाद सर 🙏😊
Nice informations
Thank you Sir 🙏
मस्त
Nice video
Thank you 🙏🙏😊
Very nice videos
Thank you Sir
Nice sir👍
Thank you sir
खुप.छाण.
धन्यवाद सर
Mast sir 👌👌👌👌👍👍👍
धन्यवाद सर 🙏🙏
Nice information kisan agrotech
Thank you Sir
no 1
धन्यवाद सर
Mast 🌹🌹
धन्यवाद🙏🙏😊
Good
Thanks
पवसाळल्यात सर्दी आणि जुलाब होते त्यावर ओषेधी सांगाल साहेब
kya baat hye
धन्यवाद सर
Sir ple bandist sheli palan ya vrti video banva
Thik aahe Sir
Udid dal khurak dila tar chalel ka saheb
किंमत जादा आहे साहेब
👏👏👏👏👏👏💯💥💥💥💥🙏🙏🙏
सर माझ्या जवळ शेती नाही पण खाली प्लॉट आहे तिथे शेळी पालन करता येईल का सर मार्गदर्शन करा खूप गरज आहे मला स्वतः चा व्यवसाय करावं म्हणतोय नोकरी करून काही उपयोग नाही असं वाटतंय काय करू सांगा
Sbmote556@gmail.com वर मला मेल करा.
Hi
he..
Nagesh shirgire
Which is profitable goat farming or murrah milk dairy ???
Give reply plzz
Sir, if you work hard, both the businesses are profitable.
Which one have more hardwork
@@kisanagrotech2552goat farm is more profitable
एक बकरी पासून जर का १४, महिन्यात ४ करडे मिळत असल्याने एका शेळी पासुन ५०००/प्रमाणे २००००/होतात ह्यांच्या कडे २० शेळ्या आहेत मग नफा १ते१,५०लाख कसं,
भाऊ कर्डावर MRP नसते कमी जास्त किमत हॉट आस्ते
प्रा
भावा 1 शेळी मधून 20000 हजार होतात तर 20 शेळी चे वर्षाकाठी 400000 लाख होतात
खर्च , कोण करणार, मरणार पन ना तेव्हढ्याच
Ha ganit nahi aahe pashu palan aahe yachyt seli hi bokalch det nahi Pati pan detat manun an Pati vikat nahi
Chhan mahiti dele
Thank you Sir 🙏🙏
Sir basun video banu nka .
Firat firat video banya
.
ठीक आहे सर
सर आमच्या - पण शेडल । भेट दया -
पूर्ण पत्ता आणि मो नं- टाका सर
मपपभणढणणबमह
Mo no send kra n bhau tumcha
तुम्ही तुमचा नं कमेंट करा मी कॉल करेन
@@kisanagrotech2552 बेचने का तरीका वजन या नग द्वारा है. मोबाइल नंबर व पुरा पता दे.
0 बजेट मध्ये कोणाच्या बापाला 2 लाखाचा नफा झाला. काही फेकू नका. जर तेवढा नफा असता तर टाटा, बिरला, अंबानी ने केला असता. आणि शेळी पालक करोडपती असता रोड पती नसता.
Tu karun bhag mag
भावा मी के. केलेला आहे. काही नफा नाही.
पाळीव सास्या ची काळजी घ्या खूप सोपी पद्दत पाहा
ua-cam.com/video/-2MM5Jmd1Xk/v-deo.html
Hi