Vishwajeet Kadam UNCUT Speech : सांगलीत ठाकरेंसमोर बोलताना विश्वजीत कदमांनी काय काढलं?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 тра 2024
  • Loksabha Election 2024 Uddhav Thackeray Live: चंद्रहार पाटलांसाठी उद्धव ठाकरे मैदानात, सांगलीतून LIVE
    #vishwajeetkadam #uddhavthackeray #chandraharpatil
    Subscribe to Our Channel 👉🏻
    ua-cam.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

КОМЕНТАРІ • 196

  • @babanjadhav4157
    @babanjadhav4157 Місяць тому +89

    मा. विश्वजित कदम यांच हे भाषण,सत्य वस्तुस्थिती, समोर दर्शविणारी आहे.
    विश्वजित कदम यांच मनपूर्वक अभिनंदन.

  • @ajayjadhav8038
    @ajayjadhav8038 Місяць тому +6

    खरोखर किती छान बोलता आहात बाळासाहेब उफ॓ विश्व जित कदम

  • @kunal_65
    @kunal_65 Місяць тому +16

    कदमांनी थेट पने कुठेच चंद्रहार पाटील निवडून आणू अशी घोषणा सभेत केलीच नाही

  • @OmkarPawar-np8yb
    @OmkarPawar-np8yb Місяць тому +95

    किती वेळा विशाल ला संधी नव्या माणसाला ही साथ द्या चंद्रहार जिंकणारच

    • @Confusious-cs5mg
      @Confusious-cs5mg Місяць тому +2

      Konachya bharoshya war fakt Jayant Patil cha support rahil baaki swata shivsena ch kahi naahi

    • @ramm.9308
      @ramm.9308 Місяць тому +4

      Only Vishal No Mashal 🎉

  • @ShaswatiKrsna
    @ShaswatiKrsna Місяць тому +8

    Thanks so much Respected Vishavjeet Kadamji for such a very very matured thoughts you have kept before the voters of this constituency to save our democracy. God bless you all. 🙏

  • @sachinrade705
    @sachinrade705 Місяць тому +2

    कदम साहेब तुम्ही 2019 साली संग्राम भाऊ देशमुख यांच्या सोबत केलेले कारस्थान तुम्हाला आता भोगावा लागत आहे

  • @Dhanraj_gawale.
    @Dhanraj_gawale. Місяць тому +41

    विशाल पाटलामुळेच सांगली काँग्रेसच्या हातून भाजपकडे गेली..दोनदा संधी मिळाली तरी पराभूत झाला.

    • @pritamshinde4555
      @pritamshinde4555 Місяць тому +2

      Ekda te pn Swabhimani Paksha kadun.. Ata chi paristhithi khup vegli aahe

    • @prakashpatil1386
      @prakashpatil1386 Місяць тому +2

      अरे बाबा विशाल दादा एकदाच लोकसभा निवडणूक लढलेत

    • @udaygroupofindustries628
      @udaygroupofindustries628 Місяць тому

      विशाल दादा मुळे नाही... जेजेपी मुळे

  • @vijaypatil909
    @vijaypatil909 Місяць тому +3

    एका सच्चा कार्यकर्त्यांचे सुंदर भाषण

  • @user-pr4ih7ry9w
    @user-pr4ih7ry9w Місяць тому +3

    सुंदर भाषण...

  • @rahulpatil7899
    @rahulpatil7899 Місяць тому +9

    महाराष्ट्रातील फक्त सांगली ही एकमेव जागा आहे ज्यात भाजप चे माजी आमदार, नगरसेवक, स्थानिक नेते हे सुद्धा सहानुभूती मुळे अपक्ष विशाल पाटील चा प्रचार करत आहे

    • @tez25123
      @tez25123 Місяць тому

      जे गेलेत ते आधी 2019 लां पण विशाल सोबत च होते.
      आणि मी सांगली च आहे चंद्रहार ल मत दिलं तर BJP la फायद्याचे आहे

  • @mayurkumar6555
    @mayurkumar6555 Місяць тому +18

    काँग्रेस ने आपल्याला संपूर्ण मुंबई दिली, आर्थिक घर आपल्याला दिला, तरी रडता....काय गरिबी आहे आपल्या मनात...! तरी सुद्धा आणखी सीट हवी....उद्दामपणा....

    • @Burgunda
      @Burgunda Місяць тому +2

      वर्षा गायकवाड यांनी भूषण पाटील कुठून उभे आहेत? निदान माहिती घेऊन बोलायला हवे.

    • @shahajibhat8757
      @shahajibhat8757 Місяць тому

      Ú😢6y६

    • @VRCreation1979
      @VRCreation1979 Місяць тому

      साहेब आता तरी मोठ्या मनाने शिटचा आग्रह सोडा

  • @shridharnagtilak4219
    @shridharnagtilak4219 Місяць тому +14

    राऊत कडे बगुन कदमानी कुणाचेच नाव घेतले नाही.

  • @satishbhere8438
    @satishbhere8438 Місяць тому +7

    मराठी माणसासाठी नाही फक्त स्वतःसाठी काम करणारे ते तुमचे .....

  • @Sanj2612
    @Sanj2612 Місяць тому +9

    संजय राऊत च नाव न घेता त्यांना त्यांची पायरी दाखवली विश्वजित दादा ने😂😂😂

  • @user-us5qp2xl7c
    @user-us5qp2xl7c Місяць тому +48

    कदम गेम करू शकतो भरोसा करू नका!

    • @suryakantkoli8798
      @suryakantkoli8798 Місяць тому +6

      100% khar ahe

    • @aniketshinde3040
      @aniketshinde3040 Місяць тому +2

      Vishwajeet kadam swata lavkarach bjp madhe janar ahet😅

    • @Nilu750
      @Nilu750 Місяць тому

      Adam seeker, ex muslim sahil, sameer, faiz, sachwala, sajid imam, angel, Quranwala apostate prophet, deeni bhai, SANATAN SAMIKSHA, HEATED DEBATES, SATYA SANATAN, Gems of Christianity 🌵🌵🌵🌵🌵🤣🤣🤣😢😢😅

    • @sarv1718
      @sarv1718 Місяць тому

      @@manojwaghmode33 mag 2 da kasa harla tumchya sanglicha jr congress ani ncp la matadan ahe . tyamule tumhich shant basa tumhalach nai kalat rajkaran .

    • @amolkadam8055
      @amolkadam8055 Місяць тому +1

      कदम हेच करनार आहे

  • @Mahi__07784
    @Mahi__07784 Місяць тому +4

    राऊत च नावच घेतल नाही 😂😂😂😂

  • @user-xx5cl5sc2i
    @user-xx5cl5sc2i День тому

    Saheb...

  • @sandipmane1086
    @sandipmane1086 Місяць тому +2

    कदम साहेब पाहुणे बघु नये दुसऱ्याला संधी मिळाली पाहिजे

  • @Sanj2612
    @Sanj2612 Місяць тому +8

    विश्वजित कदम गेम करणार😂😂😂

  • @prakashgudale5622
    @prakashgudale5622 27 днів тому +1

    सांगलीकरांना उबाठाचे भाषण मग्रुरीचे वाटले. विश्वप्रवक्तेंचे भाष्य इतरत्र चाललेही असते पण सांगलीत असे चालत नाही.

  • @shamamujawar5688
    @shamamujawar5688 Місяць тому +1

    Fantastic speech sir

  • @HarshalPatil-pz3yw
    @HarshalPatil-pz3yw Місяць тому +1

    वार फक्त संजयकाका पाटिल यांचं 🔥🔥🔥

  • @sangitawaidande3445
    @sangitawaidande3445 29 днів тому

    🎉🎉

  • @Logical_Indian.
    @Logical_Indian. Місяць тому +3

    Sangli Zilla madhe Congress ch Wagh🐯🐯

  • @prabhusoni7084
    @prabhusoni7084 19 днів тому

    इंडिया गठबन्धन ज़िंदाबाद 🎉

  • @pradippatil3950
    @pradippatil3950 Місяць тому +31

    विशाल ला 2 चान्स मिळाला होता तो पडला त्यामुळे चंद्रकांत दादा पाटील

    • @jitendratambade7861
      @jitendratambade7861 Місяць тому

      तो पडला नाही पडला आहे सोबत राहून च बड्या नेत्याने.

    • @samirparandkar6708
      @samirparandkar6708 Місяць тому

      अरे येड्या... चंद्रकांत दादा पाटील भाजपा चा आहे. ज्याला सपोर्ट करतोय त्याच नाव तर नीट घे की मर्दा. 😂😂😂

    • @samirparandkar6708
      @samirparandkar6708 Місяць тому +2

      😂😂😂
      चंद्रकांत दादा पाटील भाजपा चा आहे. चंद्रहार पाटील उबाठा सेनेचा आहे.
      सगळे उबाठा समर्थक असे कसे पक्षप्रमुखंसरखे कुठ काय बोलतोय, कुणाचं नाव घेतोय, त्यांचं त्यांना कळत नाही.

  • @mohanpatil691
    @mohanpatil691 Місяць тому

    🎉🎉❤❤❤❤

  • @user-kn4ei5zv5o
    @user-kn4ei5zv5o Місяць тому +1

    विशाल पाटील येणारच

  • @user-rv8dc6kf4q
    @user-rv8dc6kf4q Місяць тому

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉

  • @parandwal
    @parandwal Місяць тому +2

    Nice youth

  • @VIJAYJADHAV-dx5mo
    @VIJAYJADHAV-dx5mo Місяць тому +1

    nice Kadam sir

  • @user-ok7ci1fr8u
    @user-ok7ci1fr8u Місяць тому +1

    विशाल पाटील यांच्या बाबतीत पण उठाव जनतेतून झाला आहे

  • @suresh-hh6yp
    @suresh-hh6yp Місяць тому +5

    अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या आघाडीला प्रत्येकानी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे

    • @anandkarpe2317
      @anandkarpe2317 Місяць тому +1

      Andhabhakta,
      What Modi Shah Fadanvis has done in Maharashtra?
      They have played dirty Politics and damaged the Image of our Maharashtra.
      Open your eyes and vote rationally.

    • @nageshchavan6599
      @nageshchavan6599 Місяць тому

      Tuja bap kon आहे माहीत आहे tula

    • @vaibhavmanjrekar5638
      @vaibhavmanjrekar5638 Місяць тому

      Bhrastachari lokanna Mantri, oop mukhyamatri banavnarayna satta dyaychi?

  • @prabhakardevkar9084
    @prabhakardevkar9084 Місяць тому +2

    एक नंबर बाळासाहेब आपण वाघ आहात त्यामुळे नकीच आपल्या सारखं घडेल मतदार योग्य खासदार नेऊडून येईल

  • @ghaneshyamrundhe4777
    @ghaneshyamrundhe4777 Місяць тому

    Mashal

  • @rajendradevkule6267
    @rajendradevkule6267 Місяць тому +1

    कदम घराण्याने अनेक संस्था उभ्या करून लोकांना किमान काम देवून लोक जगवण्याचा प्रयत्न केला. दादा घरातील लोकानी काय केले. लोकांना उद्वस्त केले.
    आता फक्त मोदी सत्तेवर येणार तुम्ही कितीही प्रयत्न करा. लोकानी तुमच्याकडे कधीच पाठ फिरविली आहे.

  • @SiddappaMagadum-iw7ls
    @SiddappaMagadum-iw7ls Місяць тому +1

    ,,,❤. KAKA is heroin. Sangali❤

  • @duniyadari4840
    @duniyadari4840 Місяць тому +1

    फक्त मतदान होई पर्यंत या सगळ्यांना जनतेचे प्रश्न. आडचणी..यांची जाणीव राहते😮

  • @baburavfhalke2951
    @baburavfhalke2951 17 днів тому +1

    कमळ only

  • @ganimulla4361
    @ganimulla4361 Місяць тому +3

    विश्व विशाल विक्रम ❤

  • @rajendrabendal3196
    @rajendrabendal3196 Місяць тому +5

    जर का कदम साहेब शिवसेनेशी जर धोका बाजी केली तर विधान सभेच्या निवडणूकीत गाठ शिवसैनिकाशी आहे हे ध्यानात ठेवावे

    • @shrikantk1540
      @shrikantk1540 25 днів тому

      पलूस कडेगांव मध्ये मागच्या वेळी चिवसेनेला नोटा पेक्षा कमी मतं मिळाली होती म्हणे विधानसभेला 😂😂

  • @NaushadDesai-pp1to
    @NaushadDesai-pp1to Місяць тому +6

    फक्त विशाल

  • @deepakshinge5733
    @deepakshinge5733 Місяць тому +18

    कदम साहेब चंद्रहार पाटील यांना निवडून आणा आणि आपली ताकत दाखवा

  • @ISAKAGA-xl5lh
    @ISAKAGA-xl5lh Місяць тому

    Only Vishal

  • @surendraindulkar7334
    @surendraindulkar7334 Місяць тому +5

    फक्त उद्धव साहेब मशाल

  • @user-ok7ci1fr8u
    @user-ok7ci1fr8u Місяць тому

    Vishal Dada

  • @shivajishelar4236
    @shivajishelar4236 27 днів тому +4

    कदम साहेबांनी खरंतर भाजपमध्ये जायला पाहिजे

  • @ashokgaikwad4899
    @ashokgaikwad4899 Місяць тому +2

    बीजेपी हटाव महाराष्ट्र बचाव मोदी हटाव देश बचाव

  • @tanajigade2829
    @tanajigade2829 Місяць тому +2

    प्रचारात असेल मशाल पण निवडून येईल पाटील विशाल
    आपलाच
    विश्वजीत कदम

  • @user-wh5xs5sq4d
    @user-wh5xs5sq4d Місяць тому +1

    अरे बाबा उगाच उबाठा ला खोटं बोलून मस्का लावू नको. तो पैसा प्रेमी आहे.

  • @user-ok7ci1fr8u
    @user-ok7ci1fr8u Місяць тому +3

    जनतेतून विशाल पाटील यांना न्याय मिळणार

  • @raghunathbhosale465
    @raghunathbhosale465 Місяць тому

    अबकी बार मोदी सरकार ...🌷🌷🚩🚩🚩
    फिर एक बार संजयकाका ...

  • @Dhanraj_gawale.
    @Dhanraj_gawale. Місяць тому +25

    विशाल पाटील भाजपकडून पैशे घेऊन मॅनेज होतो

  • @someshwarshinge6172
    @someshwarshinge6172 Місяць тому

    शालूतून....कोल्हापुरी.... से,,,4....जून

  • @user-le9md5yu1f
    @user-le9md5yu1f Місяць тому

    २०२४ सांगलीत नो मशाल औन्ली विशाल खासदार

  • @abdulsamadbagwan6402
    @abdulsamadbagwan6402 Місяць тому

    ओन्ली विशाल दादा

  • @Prakashjhot-oj4dr
    @Prakashjhot-oj4dr Місяць тому

    बाळासाहेबांनी काँग्रेस, राष्ट्रवादीला कायम विरोध केला म्हणूनच शिवसेनेची वाढ झाली.मात्र उध्दव ठाकरे स्वार्थासाठी बाळासाहेबांच्या विरोधकांच्या मांडीवर जावून बसले म्हणूनच पक्ष फुटला 😂

  • @vilasgaikwad2397
    @vilasgaikwad2397 Місяць тому

    आघाडीत विश्वजित कदमांचा बळी गेला.

  • @user-rp2og6ho3v
    @user-rp2og6ho3v Місяць тому

    विशाल पाटील

  • @darshan7394
    @darshan7394 Місяць тому +4

    एकमेकांच अस्तित्व टिकवायला फक्त चाललाय ह्यांच.... लोका साठी काही नाही

  • @sanjaykumarjaiswal2119
    @sanjaykumarjaiswal2119 Місяць тому

    मुख्यमंत्री राहिलेल्या आणि ज्यांचा आज संपूर्ण महाराष्ट्रात झंझावात आहे , लोकप्रियता आहे , त्यांच्यासमोर बोलताना थोडी नम्रता हवी . तुम्हाला सांगली तालुक्याच्या बाहेर कोण विचारतो ??

    • @samirparandkar6708
      @samirparandkar6708 Місяць тому

      झंझावात आला तर उडून जाईल. 😂

  • @vibhavaridesai9760
    @vibhavaridesai9760 Місяць тому +1

    कांग्रेस वाले और शिवसेना वाले एक दुसरेको कभी वोट नहीं देंगे कयुंकी ये नेचरल एलायंस नही हे

  • @AnupKoli-bn4es
    @AnupKoli-bn4es Місяць тому +1

    Vishal dada patil...

  • @balasahebvalve1494
    @balasahebvalve1494 Місяць тому +1

    आरे विशाल पटलाच काय झालं

  • @shekhardhale3027
    @shekhardhale3027 Місяць тому

    Kaam......karnar...

  • @ambikatechnology8467
    @ambikatechnology8467 Місяць тому +2

    🤚विशाल दादा पाटील निवङुन येणार ही जागा काँग्रेस ची आहे विशाल दादा पाटील निवङुन येणार🤚

  • @sopanadhav4762
    @sopanadhav4762 Місяць тому +18

    महाराष्ट्रातील उद्योगधंदे आणि रोजगार गुजरातला पळवून घेऊन जाणाऱ्या मोदी-शहा , भाजप आणि भाजपची गुलामी पत्करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्या॑चे महाराष्ट्रातून राजकीय अस्तित्व संपुष्टात आणा .
    महाविकास आघाडी जिंदाबाद ❤

    • @deshpande234
      @deshpande234 Місяць тому +2

      Udhav bhakre ne kiti udhyog aanle sang re 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @Nilu750
      @Nilu750 Місяць тому

      ​Adam seeker, ex muslim sahil, sameer, faiz, sachwala, sajid imam, angel, Quranwala apostate prophet, deeni bhai, SANATAN SAMIKSHA, HEATED DEBATES, SATYA SANATAN, Gems of Christianity 🌵🌵🌵🌵🌵🤣🤣🤣😢😢​

    • @adhi7gaming
      @adhi7gaming Місяць тому

      Are sagli Guhrt la chlet jara shika nahi tar vacha ugach faltu naka bol hyataymala vishal dada

    • @nikhila7668
      @nikhila7668 Місяць тому +1

      ​@@deshpande234Uddhav chey Vision Mhanje Shiv Vada pav aani Rikshaw permit 😂😂😂

    • @rajannaik8723
      @rajannaik8723 Місяць тому

      अडीज वर्षात प्रत्येक प्रोजेक्टला स्थगिती देणारा निष्क्रिय घरकोंबडा महाराष्ट्राने बघितला आहे. हप्तेवसुली आणि मांडवलीच्या धंद्यातील मवाल्यांना तो आपला नेता वाटतो. कोविड काळात मढ्याच्या टाळूवरचं लोणी ओरबाडणाऱ्या गिधाडांना महाराष्ट्र विसरला काय?

  • @maheshkale5640
    @maheshkale5640 Місяць тому

    Hum dab ek he

  • @user-mp7wn9nu7b
    @user-mp7wn9nu7b Місяць тому

    BJP सोबत झोपून आलेले मा. श्री. उद्धव ठाकरे असा परिचय करून देत जा

  • @mayurkumar6555
    @mayurkumar6555 Місяць тому +2

    सांगली करांनो, विशाल दादाला जिंकून आणा...आणि अस वाटलं पाहिजे त्या काळ्या मनाच्या माणसाच्या गालात कुणीतरी छान च वाजवली....वाजवणार की नाही मित्रानो....
    आता तुम्ही विचार करा, तो काळा माणूस कोण आहे...??

  • @vijayraut5044
    @vijayraut5044 Місяць тому +3

    गेल्या दहा वर्षात किती खासदार निवडून आले तुमचे,(अख्या महाराष्ट्रात फक्त एक)शिवसेनेमुळे तुम्हाला संजिवनी मिळाली,ऊध्दवजींचे मनापासून आभार माना,

    • @MichellaTaylor
      @MichellaTaylor 17 днів тому

      मुंबईच्या लोकांनी आमच्या जिल्ह्यात लक्ष घालू नये आमचं आम्ही बघू

    • @MichellaTaylor
      @MichellaTaylor 17 днів тому

      स्वतःच पक्ष गेलाय , चिन्ह गेलाय उरली सुरली विशाल आणि विश्वजीत काढतील आणि मशाल ला घरला पाठवतील

  • @ShreeRam40123
    @ShreeRam40123 Місяць тому

    Are you now need responding to your MVA today

  • @arun-yr1yu
    @arun-yr1yu Місяць тому

    Kay kam kele

  • @anadraoraut4856
    @anadraoraut4856 Місяць тому +3

    विश्वजीत कदम साहेब मोठेपणाने सांगता की 20 22 वर्षे काँग्रेसचे काम करतो पण काँग्रेस पहिल्यापासून मराठ्यांचा द्वेष करत आली सावरकरांचा अपमान करत आली तरी पण तुम्ही फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी काँग्रेसला चिटकून बसलात तुम्हाला तुमच्या धर्माचे जातीचे काहीही देणेघेणे पडलेले नाही इतके तुम्ही स्वाभिमानी आहात

  • @balma8552
    @balma8552 Місяць тому +6

    घासून नाही तर ठासुन येणारं विशाल पाटील

    • @roshansankhe36
      @roshansankhe36 Місяць тому

      नाही येणार दादा माघार घ्यायला सग

    • @vaibhavmanjrekar5638
      @vaibhavmanjrekar5638 Місяць тому

      Adhichya 2 elections la kasa Ala?

  • @SiddappaMagadum-iw7ls
    @SiddappaMagadum-iw7ls Місяць тому

    Kadam - is. dabelgeam.

  • @hm..hindusthani
    @hm..hindusthani Місяць тому +6

    Breaking news ☺️ हा लवकरच आमच्या भाजपात प्रवेश करणार आहे 😉😇😁😁

  • @sachindandel
    @sachindandel Місяць тому

    विशाल पाटील नको 😂😂😂

  • @dattumote5825
    @dattumote5825 Місяць тому +6

    विश्वजित कदम योग्य बोलले पण उद्धव ठाकरे गोड बोलले आहेत फसू नका विशाल पाटील कॉंग्रेस (लिफापा )

  • @sanjaypatolesir5526
    @sanjaypatolesir5526 Місяць тому +2

    वसंतदादा पाटील यांचे नाव घेत नाही...... घाबरल उभाठा ला 😂😂😂😂

  • @mayurkumar6555
    @mayurkumar6555 Місяць тому +2

    शरद पवार एकीकडे अजित, एकनाथ आणि फडणवीस यांनी जेवायला बोलावतात...जेवणाला बोलावणं चुकीचा नाही....पण का...?? कश्यासाठी...??कुठलं हित त्यांना साधायचं आहे...?? कुठलं राजकारण खेळायचा प्लॅन करतात...काही स्पष्टता नाही सर्व गुपित....

  • @user-ks4jc5vr1y
    @user-ks4jc5vr1y Місяць тому +1

    Kay laga vishvajit ❤

  • @ulhasnikam6884
    @ulhasnikam6884 Місяць тому

    😁😁

  • @bhivsensathe6105
    @bhivsensathe6105 Місяць тому

    एका ताटात जेवण करताना घास नका मोजत बसू........

  • @narendrachandhere8698
    @narendrachandhere8698 Місяць тому

    भो.... वसंतराव पाटील नाव आठवत नाही काय ???????

  • @Sunilbarke001
    @Sunilbarke001 Місяць тому +3

    मुद्द्याचा बोला उगाच भाषण नका देऊ सगळ्यांना माहित आहे कि तुम्ही महा विकास आघाडी चा उमेदवार पाडणार तो राग तुमच्या चेहेऱ्यावर दिसतो आहे

  • @kaluramsarde8657
    @kaluramsarde8657 Місяць тому +2

    विशाल भाऊ तुमच्यावर अन्याय झाला असेल... परंतु काळ खूप कठीण आहे.... समोर भाजपरूपी राक्षस आहे....तो आपल्याला गिळायला टिपला आहे....😢😮😢😮

  • @hm..hindusthani
    @hm..hindusthani Місяць тому +5

    सांगलीत भाजपा चा विजय निश्चित 😇

  • @parasbhujade7690
    @parasbhujade7690 Місяць тому

    Jayant patil an sanjay raut ne milun kadmancha game kela

  • @user-JBond007
    @user-JBond007 Місяць тому +2

    येणार तर भाजपाच.... येणार तर मोदीच...
    जय श्रीराम

  • @user-np5uq2ng3v
    @user-np5uq2ng3v Місяць тому

    बस की आता. .संजय काका वर चर्चा करू. .

  • @anilpatil9613
    @anilpatil9613 Місяць тому +1

    नो मशाल ओन्ली विशाल

  • @arjungahrte1045
    @arjungahrte1045 Місяць тому +2

    No mashl only visayl dada

  • @maheshpavaskar9098
    @maheshpavaskar9098 Місяць тому +1

    फक्त मोदी

  • @vijaypatil6189
    @vijaypatil6189 Місяць тому +8

    विशाल पाटील दादा जय हो ✌️

  • @rameshkulkarni2974
    @rameshkulkarni2974 Місяць тому +2

    बेईमानी करून मुख्यमंत्रीपद मिळवले ते पक्षाची बरबादी करून सत्ता घालवून वर्तूळ पूर्ण झाले

    • @jeevanpawar8852
      @jeevanpawar8852 Місяць тому

      कुलकर्णी तुला पेशवाई मुख्मंत्री पाहिजे होता का? भट

  • @harh908
    @harh908 Місяць тому +2

    जोरात पडणार चंद्रहार पाटील

  • @jeevanpawar8852
    @jeevanpawar8852 Місяць тому +3

    Rahul गांधी ना पंतप्रधनपदी बघायचं असेल तर संकुचित विचार सोडून, चंद्रहार पाटील कसे निवडून येतील ते बघू या

  • @prakashkamble8962
    @prakashkamble8962 Місяць тому

    भावी खासदार म्हणून विशाल दादा पाटीलच निवडून येणार

  • @Kattarhindu.911
    @Kattarhindu.911 Місяць тому

    Shivaji maharajanche vichar ki airanjebaje vichar kadam mi Tula samajdaar manat hoto pan tu tar gadhav nighalas 😢