Vishal Patil Sangli Speech :सांगलीच्या रक्तातच बंड,खासदार काँग्रेसचाच,विशाल पाटलांनी रणशिंग फुंकलं!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 кві 2024
  • #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #cmeknathshinde #ajitpawar #devendrafadnavis #mahayuti #mva #shivsena #uddhavthackeray
    Vishal Patil Sangli Speech :सांगलीच्या रक्तातच बंड,खासदार काँग्रेसचाच,विशाल पाटलांनी रणशिंग फुंकलं!
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------

КОМЕНТАРІ • 435

  • @yogeshpol3253
    @yogeshpol3253 2 місяці тому +103

    आज गरीब घरातील मुलाला मतदान करणार जय चंद्रहार पाटील❤❤❤❤❤

    • @adgaming6182
      @adgaming6182 2 місяці тому +1

      ❤❤

    • @deepakmali5126
      @deepakmali5126 2 місяці тому +1

      नक्कीच

    • @indian62353
      @indian62353 2 місяці тому +4

      चंद्रहार पाटील गरीब आहे???
      एवढा पैसा कुठून येतो मग त्यांच्याकडे??

    • @santoshmanjrekar4104
      @santoshmanjrekar4104 2 місяці тому

      ​@@indian62353*१ जागा आहे काँग्रेसची महाराष्ट्रात, आणि सगळंच पाहीजे तुम्हाला, हे योग्य नाही 😅*

    • @indian62353
      @indian62353 2 місяці тому +1

      @@santoshmanjrekar4104 सांगलीत आधीपासून कॉंग्रेस स्ट्रॉंग आहे.

  • @Sujatthorat733
    @Sujatthorat733 2 місяці тому +84

    डबल महाराष्ट्र केसरी 💪💪 पै.चंद्रहार पाटील.🚩🚩🚩

    • @MukundK-ci8dl
      @MukundK-ci8dl 2 місяці тому +3

      आणि वंचित ची साथ लागणार

    • @Sujatthorat733
      @Sujatthorat733 2 місяці тому +4

      वंचित, अनुसूचित जाती जमाती,ओबीसी, भटके विमुक्त जमाती, मराठा, असे अठरापगड जाती धर्माचे सहकार्य लागणार...

  • @AAG-eb4bx
    @AAG-eb4bx 2 місяці тому +74

    कोल्हापूरची जागा शिवसेनेला परत द्यावी

  • @santoshteli999
    @santoshteli999 2 місяці тому +67

    फिक्स खासदार विशाल दादा पाटील 🚨💪🏻💯 किंगमेकर आमदार डॉ विश्वजीत कदम साहेब 👑💯💪🏻

  • @avdutpatil4993
    @avdutpatil4993 2 місяці тому +46

    🎉I love विशाल दादा❤

  • @-SunilSargar
    @-SunilSargar 2 місяці тому +67

    Vishal Dada Patil ✌️❤️👑

  • @ganeshgolhar541
    @ganeshgolhar541 2 місяці тому +5

    हा माणूस खासदार झाला पाहिजे लगा😢... वसंतदादा राजामानुस होता. सगळ्या नेत्यांचे वारसदार आज राजकारणात मोठे झाले पण हा काही झाला? विशाल पाटील खासदार व्हायलाच पाहिजे

    • @aniketshinde6098
      @aniketshinde6098 2 місяці тому

      पेन्सिल पुरत तरी निवडुन देऊया.

  • @CRX100r
    @CRX100r 2 місяці тому +43

    हा छुपा डाव शरद पवारांचा आहे तुमच राजकिय अस्थित्व संपवण्यासाठी

    • @niketparab9218
      @niketparab9218 2 місяці тому +3

      मग गेल्या दोन वेळा हा आणि ह्याचा भाऊ का पडला आधी ते पण सांगा

    • @indian62353
      @indian62353 2 місяці тому +1

      ​@@niketparab9218तेव्हा वंचितने त्यांची मतं खाल्ली होती. नाहीतर 💯% निवडून येत होते

    • @vaibhavpatil7325
      @vaibhavpatil7325 Місяць тому

      अभ्यास कर रे ​@@niketparab9218

  • @VivekYadav-hq7ws
    @VivekYadav-hq7ws 2 місяці тому +59

    विजयी भव 🎉

  • @ajayjadhav8038
    @ajayjadhav8038 2 місяці тому +45

    मुंबई मध्ये बाळासाहेब ठाकरेनां वसंत दादांनी मदत केली तीच शिवसेना आज त्यांच्या नातवा साठी एक जागा सोडु शकत नाही.

    • @niketparab9218
      @niketparab9218 2 місяці тому +9

      सोडली की कोल्हापूर ची जागा,तुमचं आता असे झालं आहे खांद्यावर बसवलं आणि त्याच्याच कानात मुतत सुटलात

    • @deepakmali5126
      @deepakmali5126 2 місяці тому +4

      कॉंग्रेसला संपूर्ण महाराष्ट्रच पाहिजे मग आघाडी कशाला करायचं स्वतंत्र लढायचं ना

    • @sunnykirtane5772
      @sunnykirtane5772 2 місяці тому +2

      Kolhapur Ramtek amravati chi jinkleli jaga sene ni sodli

    • @mayuuur1785
      @mayuuur1785 2 місяці тому

      Gapp yedgandya

    • @mayuuur1785
      @mayuuur1785 2 місяці тому

      Lavdya कॉंग्रेस आहे का तरी आता दिल त्यात समाधान माना 😂

  • @Mr.KUNDAN.1-5-1
    @Mr.KUNDAN.1-5-1 2 місяці тому +82

    लड एकटा आणि घे डीपोसित जप्त करून 😂

    • @aniket4713
      @aniket4713 2 місяці тому +12

      Deposit chandraharcha janar..... Lihun thev

    • @ShrutiPatil-wc4eg
      @ShrutiPatil-wc4eg 2 місяці тому

      Chandrahar chi chaddi japt hoil Ani to langute ghalun firel ata 😂

    • @Mr.KUNDAN.1-5-1
      @Mr.KUNDAN.1-5-1 2 місяці тому

      @@aniket4713 दोन वेळा पराभव झालाय जनतेने नाकारले आहे हे समजून घ्या.नवीन माणसाला संधी मिळू द्या .

    • @indian62353
      @indian62353 2 місяці тому

      ​@@aniket4713खरंय

    • @bhaghyshrikhemnar3848
      @bhaghyshrikhemnar3848 Місяць тому

  • @saishradhamensparlour5388
    @saishradhamensparlour5388 2 місяці тому +10

    🚩शिवसेना🚩उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤️

  • @tejaskadam23
    @tejaskadam23 2 місяці тому +26

    पक्ष आदेश पाळा. तुमचा याच वागण्यामुळे तुम्हाला तिकीट नाही मिळालं आणि मिळणार नाही यापुढे.

  • @AmitPatil-ew8cy
    @AmitPatil-ew8cy 2 місяці тому +47

    अरे विशाल तू आत्ताच सांगतोय आमच्या गावात दुष्काळ होता तेव्हा तुमच्या घरात खासदार किती तुम्ही तोंड पण दाखवलं नाही

    • @swapnil_patil99
      @swapnil_patil99 2 місяці тому +4

      Hoy sanjay kakane palaly tula

    • @aniket4713
      @aniket4713 2 місяці тому +4

      Sanjay ne kay kele 10 varshat te sang

    • @ajaybirajadar-mn8tb
      @ajaybirajadar-mn8tb 2 місяці тому +1

      Pratik पाटील केंद्रीय मंत्री होता काय केला आहे माहित आहे
      विशाल आलं का हेच करणार आहे

    • @anitapatil3541
      @anitapatil3541 2 місяці тому

      Aibp तुन म्हैशाल टेम्बू योजने साठी निधी कोण आणलं माहिती घे

  • @fishermanashishpatil1788
    @fishermanashishpatil1788 2 місяці тому +32

    स्वतः पण पड आणि पेहलवानाला पण पाडव... बंड खोरी लय बेकार असते राव...माघार घे आणि महाविकास आघाडी उमेदवाराला मदत कर त्यातच शहाणपणा आहे....

  • @shoorveer6000
    @shoorveer6000 2 місяці тому +6

    सांगलीत खासदार पै चंद्रहार पाटील होणार ✌️🚩

  • @rajkumarmukade3876
    @rajkumarmukade3876 2 місяці тому +40

    भैय्या तुमचे विचार खुप छान आहे

  • @vilassathe8962
    @vilassathe8962 2 місяці тому +31

    फक्त ऊधव बाळासाहेब ठाकरे❤❤❤❤

  • @GaneshShejwal-uh6uq
    @GaneshShejwal-uh6uq 2 місяці тому +44

    बंड केले तर खासदार काय साधं नगरसेवक पद पण मिळवता येणार नाय

    • @vaibhavpatil7325
      @vaibhavpatil7325 Місяць тому

      माहिती घे आणि बोल 76 पैकी फक्त २० नगरसेवकांच्या जीवावर उपमहापौरपद घेतलाय या वाघाने....आणि खासदार तर होणारच आणि महापालिका 50 जागा सुद्धा निवडून आणेल हा vasantdadancha पठ्ठ्या आहे

    • @waghamitmohan3089
      @waghamitmohan3089 13 днів тому

      .

  • @DCKatreSonuKatreVlogs
    @DCKatreSonuKatreVlogs 2 місяці тому +36

    Only चंद्रहार…👊🚩🇮🇳

  • @ShreeRam40123
    @ShreeRam40123 2 місяці тому +30

    तुला कळेल विशाल आतातुला. ही वेळ नाही

    • @santoshmanjrekar4104
      @santoshmanjrekar4104 2 місяці тому +2

      *तुला पडायचंच आहे तर, सांगलीची जनता तरी काय करणार ?, तथास्तु 🤚😀👍*

  • @ujjwal_patil_
    @ujjwal_patil_ 2 місяці тому +40

    Only Vishal Patil 💪💪

  • @sangitasankpal8703
    @sangitasankpal8703 Місяць тому +1

    जय विशाल दादा आगे बाढो
    हम तुम्हरे साथ है.

  • @ChandrakantRedekar-di8ox
    @ChandrakantRedekar-di8ox 2 місяці тому +30

    विशाल दादा आजून तुम्ही थांबा आता फक्त चंद्रहार

  • @dipakgurav6895
    @dipakgurav6895 2 місяці тому +10

    फक्त डबल महाराष्ट्र केसरी पै.चंद्रहार पाटील......

  • @rushikeshsinhasan2691
    @rushikeshsinhasan2691 2 місяці тому +40

    विशाल पाटील 💪🏻🚩🚩🚩🚩

  • @sanjayuplenchwar-fx7hk
    @sanjayuplenchwar-fx7hk 2 місяці тому +11

    किती घेतले फडतुस कडून

  • @user-yy2ye3ev4r
    @user-yy2ye3ev4r 2 місяці тому +5

    ठीक आहे विशाल भाऊ काँग्रेसला एवढी पण विनंती करा कोल्हापूरच्या आणि रामटेक ची जागा पण शिवसेना परत द्या

    • @SanjayShinde-hp4tr
      @SanjayShinde-hp4tr 2 місяці тому +1

      अहो मशाल वाले बंधू,तुमची हिथं मत नाहीत,सगळी सांगली "हात"✋ वाल्यांची आहे

    • @akashk6894
      @akashk6894 2 місяці тому

      @@SanjayShinde-hp4tr2014 and 2019 kay zal vo mg dada , congress cha umedvar strong havay Sangli mde

    • @SanjayShinde-hp4tr
      @SanjayShinde-hp4tr 2 місяці тому

      @@akashk6894 भाऊ दिवस बदलतात,वारे फिरतात

  • @dattakundekar954
    @dattakundekar954 2 місяці тому +5

    तुमचा मुळे काॅग्रेस चे 16खासदार पडतील तुम्ही शिवसेनेला विरोध केला आहे तर शिवसेना काॅग्रेस ला मदत करेल का. या तुमच्या सवयीमुळे कॉंग्रेस खडात गेली आहे.

    • @Aaa-xg9xh
      @Aaa-xg9xh 2 місяці тому +2

      You are right sir

  • @Sanjaypawar-ij2nv
    @Sanjaypawar-ij2nv 2 місяці тому +11

    बेगडी प्रेम करू नका पराभव झाला तर पाणी पडणार नाही

  • @ganarajtate7738
    @ganarajtate7738 13 днів тому

    हेच ते भाषण... इथूनच वार फिरले. ❤😊

  • @parmeshwarkadam324
    @parmeshwarkadam324 2 місяці тому +35

    आता माघार नाहिच.......काय व्हायचं ते होऊ द्या

  • @HATKAR_100
    @HATKAR_100 2 місяці тому +4

    चंद्रहार पाटील ❤

  • @Bageshwarifilms
    @Bageshwarifilms 2 місяці тому +4

    चंद्रहार पाटील❤

  • @Aarushshelke1104
    @Aarushshelke1104 2 місяці тому +10

    तु नावाने विशाल आहे,,पण तू मनाने खूप छोटा आहे.,तू लोकांना केलेली मदत बोलून दाखवतो म्हणजे तू किती स्वार्थी आहे कळत जनतेला,,आता तुझा उपकार जनता मशाल पेटवून देणार...🔥🚩

  • @YogeshKamble-te1jp
    @YogeshKamble-te1jp 2 місяці тому +33

    माझं मत विशाल पाटील

  • @GovindRamchandra-il9xy
    @GovindRamchandra-il9xy 2 місяці тому +3

    रक्तात बंडखोरी आहे तर सारखे सारखे मुंबई ला का भेटायला जाता.
    तुम्हाला बाकीचे पक्ष आणि नेते भेटायला यायला पाहिजेत.
    घरात सर्वांना उभे राहायला मिळाले तरी बंडखोरी ?
    मतदारांना जरा दुसऱ्याला मते द्यायचीच नाहीत का?
    प्रतिक पाटील केंद्रीय मंत्री होता त्याने काय काय लोकसेवा केली ते समजेल का ?

  • @mesafar
    @mesafar 2 місяці тому +5

    आता फक्त विशाल पाटील

  • @rajendragharge6173
    @rajendragharge6173 11 днів тому

    उध्कव साहेब धडा घ्या

  • @vijaypendoryavatmal891
    @vijaypendoryavatmal891 2 місяці тому +3

    सांगली कॉंग्रेस ला द्या मग कॉंग्रेस नी पण त्यांना जागा सोडावी..

  • @preetarathod6427
    @preetarathod6427 2 місяці тому +6

    ONLY CHANDRAHAR PATIL

  • @ajaysalunkhe8516
    @ajaysalunkhe8516 2 місяці тому +2

    खासदार फिक्स संजय काका पाटील ❤

  • @MaheshKatkar-wm7zs
    @MaheshKatkar-wm7zs Місяць тому

    रसुलवाडी सांबरवाडी ला १२हजार पानी पट्टी घेवुन २पानी सोडताय लाज वाटली पायजे विशाल भाऊ

  • @vitthalmangure3166
    @vitthalmangure3166 2 місяці тому

    चंद्रहार पाटिल फिक्स खासदार साहेब फिक्स 🚩🚩

  • @user-lw9kk5jl7g
    @user-lw9kk5jl7g 2 місяці тому +2

    घराणेशाही शिवाय काँग्रेस राष्ट्रवादीने दुसरं काय केल? कधीतरी सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला संधी द्या... दरवेळी तुमच्या घरातीलच का?

  • @akshayjadhav3598
    @akshayjadhav3598 2 місяці тому +7

    उद्धव ठाकरे,शरद पवार काँग्रेस यांनी बौद्ध समाज, मुस्लिम समाज यांचा एकही उमेदवार दिला नाही.. त्यांना त्यांचा नेतृत्व नको, त्यांची मतं पाहिजेत फुकटची बसं...

  • @amolrajbhoj5773
    @amolrajbhoj5773 2 місяці тому +30

    जाउद्या झालं ते झालं पण आता महाविकास आघाडीच्या उमेदवारीला पाठिंबा द्या.. बंडखोरी केल्याने bjp ला फायदा होईल

    • @ShrutiPatil-wc4eg
      @ShrutiPatil-wc4eg 2 місяці тому +1

      Mg chadrahar ne mage ghyav..dhokyan arj bharlay

    • @Pkulkarni9054
      @Pkulkarni9054 2 місяці тому

      Mag tumhala rahul gandhi; sharad pawar la fayda karwaycha ka?

    • @ShrutiPatil-wc4eg
      @ShrutiPatil-wc4eg 2 місяці тому

      @@Pkulkarni9054 sangli ha congress cha ballekilla ahe..ithe kuni shivsene la matdan nahi karnar

    • @Pkulkarni9054
      @Pkulkarni9054 2 місяці тому

      @@ShrutiPatil-wc4eg congress ni netrutva badlawa ani minority appeasement band karawa jo paryant rahul gandhi aahe toparyant congress cha kontach killa nhi. Vasantdada Sarkhya jabardast mansanchya samarthakana aajchya congress kade baghawa tari kasa vatta.

  • @advr3585
    @advr3585 2 місяці тому +5

    💯💯💯 padnar tu 💯💯💯

  • @user-vo6kr3ff5e
    @user-vo6kr3ff5e 2 місяці тому +5

    Only one chandrhar patil❤

  • @suyogkamthe5621
    @suyogkamthe5621 2 місяці тому +1

    अरे दादा तू दोन वेळेस पडला आपल्याच बालेकिल्ल्यात आता सोड हट्ट आपलाच चंद्रहार पाटील यांना खासदार करायचंय करा मन मोठं.

  • @manojshinde1735
    @manojshinde1735 2 місяці тому +3

    2014 ला तुझा भाऊ आणि 2019 ला तू पडलात, तरी 2024 ला जिरवून घ्यायची आहे का?

  • @sunilshelar7418
    @sunilshelar7418 2 місяці тому +17

    विशाल थांब आता.फक्त चंद्रहार

  • @ravindraghule8029
    @ravindraghule8029 2 місяці тому +20

    फक्त चंद्रहार

  • @sudhakarkamble7119
    @sudhakarkamble7119 2 місяці тому +4

    Vishal dada only 👍

  • @Pawan_update278
    @Pawan_update278 2 місяці тому +13

    लढ़ा उबाठा विरुद्ध 👌🏻👍🏻 शानपना मोडून काढ़ा उबाठा चा ✔️

    • @panditindore5970
      @panditindore5970 2 місяці тому

      का बरं कोल्हापूर सोडलं ना

  • @gorakhchavan4789
    @gorakhchavan4789 2 місяці тому +4

    मग एक चान्स चंद्रहार ला द्या ना

  • @RaviMali-ns4th
    @RaviMali-ns4th 2 місяці тому +10

    2014 आणि 19 सालि का निवडून आले नाही तुम्ही bjp साठी पोषक वातावरण करताय

  • @jaymaharashtrajaymaharasht6110
    @jaymaharashtrajaymaharasht6110 2 місяці тому +1

    सातारा मधून काँग्रेस पक्षाला संपवण्याचा डाव जयंत पाटील , नाना पटोले , विजय वड्डीवार हे काम करत आहेत !!

  • @mateendesai499
    @mateendesai499 2 місяці тому +6

    Chandrahar🔥

  • @vilaspatil4584
    @vilaspatil4584 2 місяці тому +8

    ओन्ली चंद्रहार पाटील (मशाल )

  • @gorakhchavan4789
    @gorakhchavan4789 2 місяці тому +7

    चंद्रहार

  • @yogeshluche3448
    @yogeshluche3448 2 місяці тому

  • @nursingexampreparation
    @nursingexampreparation 2 місяці тому

    Good

  • @ashishpachange4434
    @ashishpachange4434 2 місяці тому +26

    विशालदादा तुम्ही लढा! फिक्स खासदार.

  • @jayantnadkarni8854
    @jayantnadkarni8854 2 місяці тому

    सुंदर विशाल बाबू तुम लाभो हम्म तुम्हारे सांग है.

  • @rajendrapatil-qp4cr
    @rajendrapatil-qp4cr 2 місяці тому +31

    काय उपयोग नाही लेका....पाच वर्षांनंतर तुझं दर्शन देतोस...फुकट सीट जाणार...

    • @Sujatthorat733
      @Sujatthorat733 2 місяці тому +1

      मतविभागणी होणार...

    • @-SunilSargar
      @-SunilSargar 2 місяці тому +3

      10001 % Vishal Dada yenar

    • @Sujatthorat733
      @Sujatthorat733 2 місяці тому +3

      @@-SunilSargar दोघा पैकी एक कोण तरी उभा असता. तर 100% निवडून आले असते. पण विशाल पाटील. आणि चंद्रहार पाटील यांना मिळणारी मते ही माहविकास आघाडीची आहेत. या मतामध्ये विभागणी होणार आणि BJP येणार.

    • @Sujatthorat733
      @Sujatthorat733 2 місяці тому

      आज सांगतो महाविकास आघाडीची एक जागा कमी झाली...आणि BJP ची एक जागा वाढली...

  • @dattatrayakhamgal2105
    @dattatrayakhamgal2105 2 місяці тому +4

    म्हणूनच पडला गेल्या वेळेस

  • @rohitpatil5730
    @rohitpatil5730 2 місяці тому +18

    खासदार विशालदादा पाटील

  • @user-og1ee2hx4r
    @user-og1ee2hx4r 13 днів тому

    Your great sir

  • @DHANANJAYMADANE-hm6ek
    @DHANANJAYMADANE-hm6ek 2 місяці тому +11

    ओन्ली चंद्रहार पाटील खासदार

  • @user-jf5lk9rr1b
    @user-jf5lk9rr1b 11 днів тому

    💐💐💐💐💐💐👍👍👍👍👍👍

  • @gulabagarkar2950
    @gulabagarkar2950 2 місяці тому

    आता काँग्रेस वाल्यांनी काँग्रेसवाले जिरून घेणार वाटतं

  • @manikmehetre5384
    @manikmehetre5384 2 місяці тому +4

    भाऊ पडणार उलटा पलता

  • @rameshwarungase6761
    @rameshwarungase6761 2 місяці тому +1

    भारतीय जनता पार्टीन बंडखोरी करण्यासाठी किती खोके दिले आहेत ते सांगा

  • @marutisumbale5576
    @marutisumbale5576 2 місяці тому +4

    खर आहे स्यानिटायझर आम्हाला मिळाला आहे तोही फुकटात आणि मतदान तुम्हाला दादा

    • @amolmohite5692
      @amolmohite5692 2 місяці тому +1

      एवढी कमी किंमत आहे तुझा मताची.

  • @avinashnagure4967
    @avinashnagure4967 2 місяці тому

    Best wishes Vishal Dada...

  • @ramchandrapawar6569
    @ramchandrapawar6569 2 місяці тому

    वसंत दादा पाटील यांच्या पाठीत खंजीर कोणी खुपसला हे का सांगत नाही पाटील साहेब

  • @Vishwajeet_Patill
    @Vishwajeet_Patill 2 місяці тому

    आमच ठरलंय...
    खासदार विशाल दादा पाटील

  • @swarajyapatil7688
    @swarajyapatil7688 2 місяці тому

    विशाल पाटील खासदार

  • @rajaramshendage3395
    @rajaramshendage3395 2 місяці тому +1

    भाजप व विकास आघाडी फक्त एकच पै पाव्हणेच आता फक्त ओन्ली प्रकाश आण्णा शेंडगेच खासदार 🎉🎉

  • @vilasrathod8978
    @vilasrathod8978 2 місяці тому +10

    ह्यांना काही कमी नाही गडगंज श्रीमंत लोक आहेत हे चंद्रहार पाटील यांना मतदान करा.

  • @AvantikaFunde
    @AvantikaFunde 2 місяці тому +4

    Radat ahe

  • @santrammangaonkarofficial
    @santrammangaonkarofficial 2 місяці тому +7

    विशाल दादा पडणार तुम्ही उगाच खेचत आहेत...पुढे संधी मिळेल ...राज्यात मंत्री व्हा

  • @GaneshChougale-qh3yq
    @GaneshChougale-qh3yq 2 місяці тому +1

    मागच्या निवडणुकीत तुझा पराभूत झाला होता

  • @surykantmise8775
    @surykantmise8775 2 місяці тому

    आजीच ऐक.

  • @santoshkhairepatil2946
    @santoshkhairepatil2946 2 місяці тому +1

    ओन्ली चंद्रहार पाटील ❤

  • @rajendragharge6173
    @rajendragharge6173 11 днів тому

    अन्याय करू नका .

  • @nikhilpimpodkar9419
    @nikhilpimpodkar9419 2 місяці тому +2

    Jorat❤

  • @vinodpatil6933
    @vinodpatil6933 2 місяці тому

    विशाल दादा तुमआगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @Maratha_samrajya
    @Maratha_samrajya 2 місяці тому +9

    Only chandrahar शेतकरी पुत्र

  • @omkarkalepatil4400
    @omkarkalepatil4400 2 місяці тому

    विशाल दादा तुमचा गेम जंत पाटील व शर्‍या यांनी मिळून केला आहे लक्षात ठेवा

  • @amirumarani454
    @amirumarani454 2 місяці тому +1

    Only chandrahar patil

  • @rajeshreecomplat4759
    @rajeshreecomplat4759 2 місяці тому +1

    शरद पवार...... यांच्या पासून सावध रहा.

  • @prajwals.chougule2547
    @prajwals.chougule2547 2 місяці тому

    👌🏻

  • @pratikbendre7636
    @pratikbendre7636 2 місяці тому +1

    Gadar

  • @maheshchikhale1978
    @maheshchikhale1978 2 місяці тому

    Only Vishal Dada✌✌

  • @SanjayTandel-qq5js
    @SanjayTandel-qq5js 2 місяці тому +1

    उध्दव साहेब झिंदाबाद 🚩🚩🚩

  • @nnileshkale9552
    @nnileshkale9552 2 місяці тому

    आगे बढो

  • @mehmoodpatil4976
    @mehmoodpatil4976 2 місяці тому

    Best of luck

  • @user-pd3bq3vj3v
    @user-pd3bq3vj3v 2 місяці тому +1

    देवेंद्र चा पॅकेज पोहोचलेला दिसतंय