Uddhav Thackeray UNCUT Speech : सांगलीत उद्धव ठाकरे आक्रमक, चंद्रहार पाटलांसाठी तुफान भाषण | SA4

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 тра 2024
  • Uddhav Thackeray UNCUT Speech : सांगलीत उद्धव ठाकरे आक्रमक, चंद्रहार पाटलांसाठी तुफान भाषण
    #uddhavthackeray #sangliloksabha #chandraharpatil
    Subscribe to Our Channel 👉🏻
    ua-cam.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

КОМЕНТАРІ • 209

  • @jayantdinde7787
    @jayantdinde7787 15 днів тому +33

    सत्यमेव जयते!! उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद!!चंद्रहार पाटील विजयी झाले ❤❤❤❤❤

  • @sachin.u.u8146
    @sachin.u.u8146 15 днів тому +155

    या माणसाला सलाम !
    मानना पडेगा ।
    पायाला भिंगरी लावल्यासारखा फिरतोय.
    सॅल्यूट

    • @chaitanyarevagade2242
      @chaitanyarevagade2242 15 днів тому +6

      मुख्यमंत्री असताना कोंबडा झाला होता. शिंदेनी जागा दाखवल्यावर लगेच सगळे आजार गायब झाले.

    • @ANILRPATIL-fp9cj
      @ANILRPATIL-fp9cj 15 днів тому +3

      शरीराची हालचालच बंद झाल्यावर कमेंट्स करणाराला तर बाहेर पडता येईल का ? पण त्या सगळ्या शारीरिक संकटातून बाहेर पडून बाहेर पडले आणि फीरत आहेत हे का दिसत नाही यांना

    • @VishnuAamle-ct9wp
      @VishnuAamle-ct9wp 15 днів тому

      🤣🤣🤣🤣

    • @gabbar_jan_blossom4834
      @gabbar_jan_blossom4834 15 днів тому

      काय अभ्यास आहे तुझा... सलाम तुला... 🙈🙈🙈

    • @hemantwalke5933
      @hemantwalke5933 15 днів тому

      हे प्रभु तोच आजार ह्या माथे फिरु ला होऊ दे.. म्हणजे उद्धव ठाकरे ला बोलत आहे... तेव्हा त्याला समजून येईल...​@@chaitanyarevagade2242

  • @nitinmore-ke2yp
    @nitinmore-ke2yp 15 днів тому +93

    मराठी माणसाचा आवाज शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र जय मराठी माणूस

    • @sachindhanal8552
      @sachindhanal8552 15 днів тому

      मराठी माणूस काँग्रेस बरोबर जातो ज्या काँग्रेसला विनायक सावरकर यांना अतिरेकी ठरवले ज्यांनी काळ्यापाण्याची शिक्षा भोगली कोणासाठी भोगली याचा तर थोडा विचार करा एवढा अक्कल शून्य मराठी माणूस असेल मला वाटलं नव्हतं काय केलं या उद्धवन पक्ष वाढवला कुणी अन त्याचे फळेे कोण खातं ज्यांना त्याला स्वतःचं घर सांभाळायचा आहे त्या लोकांनी आमच्या क्रांतीकारांच्या बद्दल बोलणं टाळावं कारण विनायक सावरकर हे देशभक्त होते पक्षप्रेमी आणि देशभक्त यात बहुत फरक आहे

    • @Nilu750
      @Nilu750 15 днів тому

      Palghar sadhu lynching 🌵

    • @nitinmore-ke2yp
      @nitinmore-ke2yp 14 днів тому

      @@Nilu750 अरे गुजराती चाटू पालघर काय घेऊन बसलास? पुलवामा हल्ला कुणाच्या काळात? तुझा नेत्यांनी साधी चौकशी तर केली काय केले आहे?बस झाल्या गप्पा हटाव भाजप बचाव मराठी माणूस

  • @vinaydesai1017
    @vinaydesai1017 15 днів тому +96

    फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @SurekhaThombe
    @SurekhaThombe 15 днів тому +40

    उद्धवजी ठाकरे एकच नंबर 🎊💯💫🔥🔥💐💐🚩🚩🚩

  • @purushottammhatre6752
    @purushottammhatre6752 15 днів тому +121

    खूप साधा माणूस माननीय उध्दव ठाकरे साहेब

    • @mayurkumar6555
      @mayurkumar6555 15 днів тому +1

      नक्कीच, पण सल्लागार बदलायला हवा....

    • @sachindhanal8552
      @sachindhanal8552 15 днів тому

      😂

    • @sachindhanal8552
      @sachindhanal8552 15 днів тому +2

      खूप दिवसांनी सांगली दिसले म्हणजे गरज लागल्यावर येणार का ही स्वतःची गरज म्हणजे काय देशाची गरज खंडणी बहाद्दर

    • @Nilu750
      @Nilu750 15 днів тому

      Palghar sadhu lynching 🌵

    • @VishnuAamle-ct9wp
      @VishnuAamle-ct9wp 15 днів тому

      🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @bhausahebkulkarni8699
    @bhausahebkulkarni8699 15 днів тому +24

    जयमहारास्ट्र साहेब लयच भारी फक्त एक शीवसैनिकच ह्यावेदना समजु शक्तो

  • @bhagwansalunkhe1326
    @bhagwansalunkhe1326 15 днів тому +7

    अन्यायाच्या विरोधात लढणे हाच त्यांचा धर्म आहे उद्धव साहेबांचा हरे कृष्ण हरे राम

  • @janakvyas3067
    @janakvyas3067 15 днів тому +20

    कै.बालासाहब ठाकरे साहब अमर रहे । साहब हम सभी महाविकास आधाडी के कार्यकर्ताओ का प्रण है कि हम सब कांग्रेस,उबाठा शिवसैना,(शरद) एनसीपी एकजुट होकर 48 के 48 सासंदो के चुनाव मे दिल से काम करेगे, ज्यादा से ज्यादा सीटे चुनकर लायेगे और कै.बालासाहब ठाकरे साहब को सच्ची श्रद्धांजली अर्पित करेगे । जय महाराष्ट्र,जय जय बालासाहब ठाकरे साहब ।।

  • @GousMullani-sm8ox
    @GousMullani-sm8ox 15 днів тому +23

    हातकणंगले मध्ये पाटील सरूडकर येणारच

  • @user-up7jr7mj3j
    @user-up7jr7mj3j 15 днів тому +52

    सर्व सामान्य माणसाचा साधा सरळ दूरदष्टी ठेवणार ने्तृत्व. म्हणजे उद्धवजी ठाकरे व त्त्यांची शिवसेना.

  • @uttamwakde5686
    @uttamwakde5686 15 днів тому +24

    only thakre 🚩🚩🚩

  • @user-us5qp2xl7c
    @user-us5qp2xl7c 15 днів тому +39

    Ubt!👍👍👌👌👌

  • @saurabhmungikar4927
    @saurabhmungikar4927 15 днів тому +25

    Only Uddhav Thakre ❤

  • @pravinvibhute7849
    @pravinvibhute7849 15 днів тому +9

    उद्धव जी ठाकरे तुम्हाला आई भवानी उदंड प्रेम, उदंड आयुष्य, उदंड यश देणार ❤

  • @user-zt3cy2fo8f
    @user-zt3cy2fo8f 15 днів тому +53

    One n only uddhav thakre 🚩

  • @bhagwansalunkhe1326
    @bhagwansalunkhe1326 15 днів тому +7

    उद्धव बाळासाहेब ठाकरे देशाच्या राजकारणात सध्या अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी कोणताही मर्द माणूस हवा नाही तेच कार्य उद्धव बाळासाहेब ठाकरे करत आहेत कर्तव्य समजून कर्म करीत आहेत आणि धर्माचे रक्षण करण्यासाठी ते कार्य करीत आहेत असुरी शक्तीच्या विरोधात उद्धव ठाकरे लढत आहेत त्यांच्या चरणी कृतज्ञ व्यक्त करतो मी हरे कृष्ण हरे राम

  • @user-ii9ee5pg9j
    @user-ii9ee5pg9j 15 днів тому +24

    जय महाराष्ट्र

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 15 днів тому +2

    उध्दवजी ना सामान्य मतदारांची प्रचंड सहा मुभूती आहे . सर्व जागा जिंकतील क् आघाडीला ही सहाय्य होइल .

  • @sanjaysat1028
    @sanjaysat1028 15 днів тому +10

    Really nice Speech 🎉🎉🎉❤

  • @maheshthakre014
    @maheshthakre014 15 днів тому +8

    Congress full support chandrahaar🎉

  • @mukundgaikwad8696
    @mukundgaikwad8696 15 днів тому +9

    Jay Maharashtra 🎉

  • @dhananjaypashte-ds5ru
    @dhananjaypashte-ds5ru 15 днів тому +23

    Khup chan

  • @creativeumesh
    @creativeumesh 15 днів тому +2

    या माणसाला सलाम !
    मानना पडेगा ।
    पायाला भिंगरी लावल्यासारखा फिरतोय.
    सॅल्यूट
    खूप साधा माणूस माननीय उध्दव ठाकरे साहेब
    मराठी माणसाचा आवाज शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र जय मराठी माणूस

  • @shekharswami1849
    @shekharswami1849 15 днів тому +4

    Kings of Uadhav Thakare

  • @rajkhodade6841
    @rajkhodade6841 15 днів тому +1

    जय महाराष्ट्र साहेब

  • @sanjaysat1028
    @sanjaysat1028 15 днів тому +19

    We support Udhavsaheb, Rahul saheb, SharadRao saheb 🎉🎉🎉🎉🎉

  • @pawar8683
    @pawar8683 15 днів тому +32

    देशात परिवर्तन अटळ आहे

  • @rajusavla4916
    @rajusavla4916 15 днів тому +20

    ONLY UBT

  • @sakharmjagtap2284
    @sakharmjagtap2284 15 днів тому +1

    ओन्ली महाराष्ट्र मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @mohammedbagdadi9790
    @mohammedbagdadi9790 15 днів тому +1

    उत्तम

  • @user-lw4rf5ki8r
    @user-lw4rf5ki8r 15 днів тому +25

    मा पक्ष प्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी अगदी बरोबर बोलले आहेत ते मा पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र मध्ये पांच ठपे कशाला हवी ते महाविकास आघाडी घाबरून गेले आहे भाजप हाटाव देश बचाव जय महाराष्ट्र जय किसान 🍉🍉🍉

  • @rashidmunshi4978
    @rashidmunshi4978 15 днів тому +3

    Mashal ❤❤❤❤❤❤🎉

  • @Amol2327
    @Amol2327 15 днів тому +4

    India 🇮🇳💯

  • @sumitbandal5971
    @sumitbandal5971 15 днів тому +2

    saheb❤

  • @nisarkhan9520
    @nisarkhan9520 15 днів тому +2

    Salute you sir.

  • @shyamnaik7620
    @shyamnaik7620 15 днів тому +4

    जय महाराष्ट्र❤❤
    अब की बार चंद्रहार❤❤

  • @ananadbidave3681
    @ananadbidave3681 15 днів тому +1

    Best cm maharastra uddav saheb thakare

  • @nutankumarkataria9502
    @nutankumarkataria9502 15 днів тому +2

    GREAT

  • @sudhakarbhad6246
    @sudhakarbhad6246 15 днів тому +26

    MVA zindabad🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @shivsenashakhano.212
    @shivsenashakhano.212 15 днів тому +1

    Jai Hind ! Jai Maharashtra !

  • @pravinvibhute7849
    @pravinvibhute7849 15 днів тому +1

    UBT ❤❤❤❤

  • @shivajimhaske8060
    @shivajimhaske8060 15 днів тому

    उद्धवजी ठाकरे साहेब जिंदाबाद

  • @govindbane6788
    @govindbane6788 15 днів тому

    जय महाराष्ट्र..

  • @pramodchitukane3980
    @pramodchitukane3980 15 днів тому +2

    Jay maharashtra Saheb

  • @rameshwaghmare3153
    @rameshwaghmare3153 15 днів тому +1

    Only Mashaal 💯

  • @user-qt8bi1lx2i
    @user-qt8bi1lx2i 15 днів тому +3

    Ubt jindabad

  • @shankarpatewar1770
    @shankarpatewar1770 15 днів тому

    जय भवानी
    जय शिवाजी

  • @jalilbbasu5352
    @jalilbbasu5352 15 днів тому +2

    Uddhav saheb only

  • @sandeepjadhav2131
    @sandeepjadhav2131 15 днів тому +2

    Only U Thakre

  • @rajkumardudhane1693
    @rajkumardudhane1693 15 днів тому

    Only ठाकरे 💯❤️❤️

  • @ananadbidave3681
    @ananadbidave3681 15 днів тому +1

    Mashal

  • @dipakgurav6895
    @dipakgurav6895 15 днів тому

    माननीय श्री उध्दव बाळासाहेब ठाकरे जींदाबाद.....

  • @sopanpatil6895
    @sopanpatil6895 15 днів тому

    U.THAKARE SA. APRATIM SPEECH NO.1 IN MAHARASHTRA.

  • @tukaramnelwade1786
    @tukaramnelwade1786 15 днів тому

    ❤❤

  • @madhurmohite3131
    @madhurmohite3131 15 днів тому

    Great saheb👍

  • @surendraindulkar7334
    @surendraindulkar7334 15 днів тому +13

    फक्त उद्धव साहेब मशाल

  • @user-sb4fe7gp6w
    @user-sb4fe7gp6w 15 днів тому

    Lay bhari Ami tumcyaa sobt aaho❤❤❤❤

  • @mayurkumar6555
    @mayurkumar6555 15 днів тому +7

    काँग्रेस ने आपल्याला संपूर्ण मुंबई दिली, आर्थिक घर आपल्याला दिला, तरी रडता....काय गरिबी आहे आपल्या मनात...! तरी सुद्धा आणखी सीट हवी....उद्दामपणा....

  • @animatedrhythm7
    @animatedrhythm7 15 днів тому +2

    Only 🚩🚩🚩🚩UBT MVA

  • @rashidmunshi4978
    @rashidmunshi4978 15 днів тому +1

    300. Par❤❤

  • @harunaktarkhankhan719
    @harunaktarkhankhan719 15 днів тому

    प्रामाणिक नेता आहे उद्धव बाडासाहेब ठाकरे साधा आनी सामान्य मांनूस

  • @user-qv5ju6kx4n
    @user-qv5ju6kx4n 15 днів тому

    Mafi swikararh ! Sanglit bolati band kelit ,thanks.

  • @mayurkumar6555
    @mayurkumar6555 15 днів тому +1

    सांगली करांनो, विशाल दादाला जिंकून आणून त्या काळ्या मनाच्या नेत्याच्या गालात चांगली चपराक घालू....घालणार ना तुम्ही....

  • @himmatsutar4237
    @himmatsutar4237 15 днів тому +8

    Hoy

  • @ikramullahkhanikramullah6848
    @ikramullahkhanikramullah6848 15 днів тому

    India ❤❤❤❤300paar

  • @user-uf6nv9ut2d
    @user-uf6nv9ut2d 15 днів тому

    🙏🙏

  • @sudhakarbhad6246
    @sudhakarbhad6246 15 днів тому +9

    🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @kishorsakpal3723
    @kishorsakpal3723 15 днів тому +1

    Great speech sir 👏 👍

  • @ganeshlokhande2150
    @ganeshlokhande2150 15 днів тому

    🙏👍

  • @pgrenge1463
    @pgrenge1463 15 днів тому +21

    Chandrhar patil Vijay honar 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🤔

  • @arunkadam383
    @arunkadam383 15 днів тому +3

    महाराष्ट्राचा प्रामाणिक माणूस... उद्धवजी सर 🙏

  • @ShivaMane-en2hd
    @ShivaMane-en2hd 15 днів тому +1

    बॉस संजयकाका पाटीलच ✌️🔴✌️🔴✌️🔴✌️🔴✌️🔴✌️🔴✌️

  • @shyamnaik7620
    @shyamnaik7620 15 днів тому +1

    जय महाराष्ट्र साहेब❤❤
    आपण एक एक जागेसाठी जी तळमळीने मेहनत घेता त्यासाठी सलाम.
    आपली मेहनत रंग जरूर आणणारच परमेश्वर साहेब तुमच्या सोबतच आहे

  • @devendrasavarkar5119
    @devendrasavarkar5119 15 днів тому +1

    Only udhdhav Balasaheb Thackeray zindabad MVA Zindabad Rahul Gandhi zindabad ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @mohammedbagdadi9790
    @mohammedbagdadi9790 15 днів тому

    Go MoSha Go MoSha Go
    Go MoSha

  • @ananadbidave3681
    @ananadbidave3681 15 днів тому +2

    Ab ki bar chàndrhar patil

  • @mayurkumar6555
    @mayurkumar6555 15 днів тому +2

    शरद पवार एकीकडे अजित, एकनाथ आणि फडणवीस यांनी जेवायला बोलावतात...जेवणाला बोलावणं चुकीचा नाही....पण का...?? कश्यासाठी...??कुठलं हित त्यांना साधायचं आहे...?? कुठलं राजकारण खेळायचा प्लॅन करतात...काही स्पष्टता नाही सर्व गुपित....

  • @parandwal
    @parandwal 15 днів тому +6

    Congress visha l will win.

  • @ashokgaikwad4899
    @ashokgaikwad4899 15 днів тому +1

    महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजयी करा बीजेपी हटाव महाराष्ट्र बचाव मोदी हटाव देश बचाव

  • @KumarKoli-bm9gc
    @KumarKoli-bm9gc 15 днів тому

    Only vishaldada

  • @VillasVirar
    @VillasVirar 15 днів тому

    उद्धवजी यांनी या भाषणात काँग्रेस ला चांगली समज दिली.❤

  • @ambikatechnology8467
    @ambikatechnology8467 10 днів тому +1

    मुंबई मधील मराठी माणुस कुठ गेला साहेब

  • @sambhajidavari6354
    @sambhajidavari6354 15 днів тому +3

    साहेब पैलवान येनार काळजी नको

  • @VishnuAamle-ct9wp
    @VishnuAamle-ct9wp 15 днів тому

    खासदार संजय काका पाटील आमचा माणूस फिक्स खासदार 🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @ganeshdhamale5970
    @ganeshdhamale5970 15 днів тому +3

    Congress ne dagabaji Keli tar vidhansabhela Inga dakhvnar udhav saheb

    • @anirudhapatil5334
      @anirudhapatil5334 15 днів тому +1

      😂😂😂 sangli jilhyat 1 seat pan yenar nahi uddhav thakare gatachi

  • @SleepyBocce-jo3tq
    @SleepyBocce-jo3tq 11 днів тому

    Udaav saheb sangli ta vishal patil win

  • @rajendrakadamdhad8059
    @rajendrakadamdhad8059 15 днів тому

    Nagpur jilya madhya apala patinidhi dhya sivsena cha changala tumi saheb ❤😅🎉🎉🎉

  • @mayurkumar6555
    @mayurkumar6555 15 днів тому +1

    उद्धव जी bjp सोडली पण विचारधारा आजपण तीच आहे....तुम्ही कधी पासून देश(सविंधान) वाचवायला निघालात....??

  • @FunRider008
    @FunRider008 14 днів тому

    Online sabha ghyachi sodun gharabaher kase ale he.

  • @gajanannimbalkar5484
    @gajanannimbalkar5484 15 днів тому

    Vishwajit dada bgha thakte saheb ky boltat..

  • @santoshbabar5796
    @santoshbabar5796 15 днів тому

    मोराराजी देसाई कोण ते माहिती घ्या

  • @user-qj2tr5rm6w
    @user-qj2tr5rm6w 15 днів тому

    उद्धव साहेब बाळासाहेबांचे नाव घ्यायचे की नाही

  • @RameshNikam-iu6hg
    @RameshNikam-iu6hg 15 днів тому

    Sanlit. Nana patilsnche. Patrisarkar tewa. Hote

  • @mayurkumar6555
    @mayurkumar6555 15 днів тому +3

    उद्धव जी, तुमच्याविषयी काही नाही बोलायचं आहे....परंतु त्या सल्लागार विषयी नक्कीच बोलेल....तुम्ही आपला सल्लागार बदला नाहीतर तुमचं राजनीती खूप मागे जाईल....100%

  • @machireddyramamohanreddy444
    @machireddyramamohanreddy444 15 днів тому

    India congress alliance lavo desh Bachao

  • @ajaykarale6856
    @ajaykarale6856 14 днів тому

    Modi sarkar 2024❤❤❤❤❤❤

  • @sbwbbsjkaakeiheh72727
    @sbwbbsjkaakeiheh72727 15 днів тому

    हा उद्धव लय जातीवाद आहे फक्त विशाल दादा ला मतदान करा

  • @rupeshthorat286
    @rupeshthorat286 15 днів тому

    palghar sadhunvar bola,,,100 cr vasuli var bola

  • @shashikantsukenkar9625
    @shashikantsukenkar9625 15 днів тому

    Votet might get confused while voting betwy Bow & Mashal ..