Raj Thackeray Full Speech : कलाकारांच्या सन्मानापासून ते दामलेंच्या सत्कारापर्यंत राज ठाकरे UNCUT
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- #RajThackeray #PrashantDamale #cm #Drama #Art #abpमाझा #Maharashtra
Andheri East Bypoll Results | Andheri Byelection Results Live | Rutuja Latake Shiv Sena | अंधेरी पोटनिवडणूक निकाल | शिवसेना उमेदवार ऋतुजा लटके | Shirdi NCP Sabha LIVE | Shirdi NCP Manthan Session LIVE | NCP Chief Sharad Pawar Speech LIVE | Leader of opposition Ajit Pawar | NCP MP Supriya Sule | NCP MLA Dhananjay Munde | Jayant Patil | Amol Mitkari | NCP MLA Chhagan Bhujbal Live | शिर्डी राष्ट्रवादी मंथन अधिवेशन | शिर्डीत राष्ट्रवादीचं मंथन | शरद पवार यांचं संपूर्ण भाषण | राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे | राष्ट्रवादी आमदार | अमोल मिटकरी | धनंजय मुंडे | विरोध पक्षनेते अजित पवार यांचं भाषण | आमदार छगन भुजबळ | CM Eknath Shinde | DCM Devendra Fadnavis | NCP Shinde Group Alliance | Uddhav Thackeray Speech | Aditya Thackeray Aurangabad Visit Update | Sushma Andhare vs Gulabrao Patil War | Chandrakant Khaire | Shinde Group Minister Abdul Sattar | अब्दुल सत्तार विरुद्ध आदित्य ठाकरे | शिवसेना गट उद्धव ठाकरे भाषण | सुषमा अंधारे विरुद्ध गुलाबराव पाटील वाद
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abpliv...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c....
Download ABP App for Android: play.google.co.... #abpmajha #rajthackeray #devendrafadnavis #prashantdamle #EknathShinde #maharashtrapolitics #abpमाझा #marathinews #live #livestream #t20wc
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abpliv...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
फक्त १० मिनिटांत येवढं परफेक्ट, नेमकच, योग्य बोलणारा आणि श्रोत्यांची मन जिंकणारा व्यक्ता आज देशात नाही.
राज साहेब 💖
तुमच्या सारख्याच्या या भूमिके मुळे मराठी कलावंताच्या कष्टा मुळे माय मराठी कधीच पोरकी होनार नाही.
Kiaan ha navin marathi shabd shodhun kadhlyabaddal abhaaar...
राज साहेब नेहमी कलाकारांचा मान आणि सन्मान राखत असतात खरंच त्यांचा हा खूप मोठेपणा आहे
राज ठाकरे हे असं व्यक्तीमत्व आहे. की प्रत्येक विषयावर बोलणं आणी व्यवस्थित समजून सांगण हे फक्त राज ठाकरे यांना च जमल.
Tr ky
@@bhayyasahebbansode8095 ho mg
एकदम परफेक्ट बोललास भावा
कोणत्याही कार्यक्रम मध्ये काय बोलायचं हे राज साहेबांना चांगलं कळत.
100%✓
👍💯
अगदी बरोबर,,,शिवसेनेत असतांना एक बोलायचा,,मनसे काढली दुसरं बोलायला लागला,,,काँग्रेस बरोबर गेला तिसरं बोलायला लागला,,शरद पवार बरोबर गेला चौथं बोलायला लागला,,आता ईडीच्या प्रेमाने भाजप बरोबर आलाय,,गांडीतून बोलायला लागलाय,☺️☺️☺️☺️☺️☺️☺️
Khar ahe only raj saheb
Agadi barobar bolas mitra
भाषण असावे तर असे ...जय महाराष्ट्र
मराठी कलाकारांना खुप मोलाच सहकार्य, आणि मराठी पाठिंबा, नेहमीच राज करत आलेत, आणि करत राहणार,, धन्यवाद साहेब
कलाप्रेमी राजसाहेब नेहमीप्रमाणेच खुप सुंदर बोलले राजसाहेब
वाह राज साहब वाह। आप सच में कलाकारों की सही कदर करना जानते हैं। जय महाराष्ट्र।
TU KHAN NAHI HAI...BSDK...IT CELL OF GODI
मराठीत बोल गड्या!!
तुने मजितके सामने भोंगा लगाकर,, हनुमान चाळीसा पिढी क्या??मजित के उपरका भोंगा तोडकर फेका क्या??
राज भी एक एक्टर हे,,,इसलीये 4 शो होने के बाद पिच्चर फ्लॉफ हो जाती हे,
मराठी
@@manojjadhav3014 toh ?
राज राज आहे. आणि या महाराष्ट्रावर एक दिवस राज करनारच. काय ते विचार काय तो लोकांबद्दल आदर अप्रतिम
सर्व प्रथम श्री.प्रशांत दामले सर यांचे कौतुक किती ही केले तरी कमीच आहे,त्यांनी रंग भूमी,नाट्य भूमी जी गाजवली ती अप्रतिम,याकरिता त्यांना माझ्याकडून 100%मार्क्स् आणि सलाम..सन्मानीय श्री.राज साहेब ठाकरे यांनी श्री.प्रशांत दमले सर आणि इतर कलावंत बाबत जे भाष्य केले ते खूप अप्रतिम आणि छान,सुंदर वाटले,आणि त्यांनी श्री.प्रशांत दमले सर यांचा पुष्पगुच्छ देऊन जो सत्कार केला,त्यामुळे श्री.राज साहेब यांचा खूप अभिमान वाटतो..राजकारण बाजूला ठेऊन कलाकार प्रती असलेले प्रेम हे खूप काही समाधान देऊन गेले.या करिता श्री.राज साहेब यांना खास सलाम..ए.बी.माझा.या चॅनल ला खूप धन्यवाद,आणि शुभेच्छा..आणि या छान व्हिडीओ करिता खूप सुंदर शुभेच्छा..असेच छान व्हिडीओ आम्हाला बघायला मिळतील हिच सुंदर अपेक्षा..
तुम्ही ग्रेट आहात श्री राज साहेब आमच्याकडे राजकारणावरच नाही तर कले बद्दल मन्चावरचे, रगभुमीवरच्या कलाकार बद्दल कीती अपुलकिने बोलता हे ह्या सन्नमान कार्यक्रमात दिसून आहे त्याचा मराठी माणसाला व महाराष्ट्रातील जनतेला कळुन आले असेल असे मी आज गर्वाने सांगु ईछतो !
जय महाराष्ट्र ! जय हिंद !!
कलाकारांचा सन्मान करणारा नेता राजसाहेब❤️❤️
राज साहेब म्हणजे महाराष्ट्र मधील जनतेला विचार करायला लावणारा नेतृत्व 👍
महाराष्ट्र हे अक्षर व्यवस्थित काढा
प्रशांत दामलेंचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा 🎉💐 आणि राज साहेबांनी ज्या प्रकारे कलाकारांप्रती केलेलं भाषण अप्रतिम...असा नेता मराठी कलाकारांच्या पाठिशी उभा आहे हे खरंच महाराष्ट्रातील कलावंत च भाग्य ❤️👍
Po
राज साहेबांसारखा अभ्यासू नेता या महाराष्ट्रात नाही तर देशात सुद्धा नाही ❤❤
राज साहेब १ no बोलत आहे...
हरहुन्नरी , चतुरस्त्र, महान विक्रमादित्य कलाकार, अभिनेते,गायक आणि विनोदवीर. प्रशांत दामले जी असाच प्रवास पुढे चालत राहू दे.
"""जय महाराष्ट्र"""
उत्कृष्ट मराठी वाचन अभ्यास ह्याच उत्तम उदाहरण
अप्रतिम भाषण 👍🙏👏
राजकारण स्वीकारा राजसाहेब ठाकरे हा खरा माणूस आहे जो कलाकार स्तुती करतो .
मराठी कलाकारांच्या सदैव पाठिशी असलेले एकमेव राजकीय नेते....
Awesome speech by Raj Thackeray 🙏🙏🙏🙏🙏
कलाकरांचा हेवा वाटणारा, कलेची जाण , आमच्या मोठ्या साहेबांचा बाळा साहेबांचा आदर्श, हिंदुत्व , कणखर व्यक्तिमत्त्व घेऊन जाणारे सन्माननीय राज साहेब ठाकरे जय मनसे दिलसे मनसे
खरंच .... या माणसात आपले बाळासाहेब आहेतच!
उत्कृष्ट वक्ता...
असे कलाकार हेच आम्हा पेरक्षकांचे भाग्य ्आमचे
Only Rajsaheb Thackeray 🦁🛐❤️
CHU
@@vijaykamble8690 bajarbhadva ahes tu
अभ्यास पूर्ण भाषण.... आचार विचार भाषा आणि व्याकरण शब्द भंडार...
ग्रेट राज साहेब बाळासाहेबांसारखा अष्टपैलू राजकारणी
Presence of mind when and what to speak, hats off
अभ्यासू व्यकतिमत्व...
राज साहेब 🚩🚩🙏
🤣🤣🤣🤣🤣🤣
😂😂 ho khup abhyas aahe yacha bhakta
Samjayla changle vichar lagata
@@lokdeshwarmangnale8328 aplyala mahit ahe na abyasu ahet te bass bakicyana explain karat nahi basayacha 🤙
Tujya sarkhy aadanilokasati nahi re
सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे महाराष्ट्राच्या कला क्रीडा सामाजिक सांस्कृतिक संस्कृतीचा वारसा जपणारे कलाकारांच्या आणि कलाप्रेमींचा आत्मा जाणणारे हृदय सम्राट ! हृदय सम्राट !
काँग्रेस च्या राजवटी नन्तर एक कलाकार व्यक्तिमहत्व जपणार्या राजसाहेबांना बऱ्याच ठिकाणी पाहून खूप आनंद होत आहे...
राजसाहेब तुमचं महत्व या महाराष्ट्राला जितक्या लवकर लक्षात येईल तेवढ्याच लवकर ,भाषा, साहित्य , कला, वाङमय ,चित्रपट, नाटक, यांना सुगीचे दिवस येतील...
साहेब तुम्हाला पाहून छान वाटलं...🙏🚩
माणुसकी,महाराष्ट्र आणि मराठी जपणारा एकमेव पक्ष मनसे 💯🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
राज ठाकरे साहेब जिंदाबाद 💪♥️♥️♥️♥️♥️
अभ्यासु माणुस 🙏👍👍👍
He ahe khare varasdaar...❤️❤️❤️
हा माणूस जगा वेगळा आहे
साहेब तुम्ही ग्रेट आहात🙏🙏🙏🙏❤️❤️
Kay Samajik Karya Chalu Ahe......Raj Thakrencha Mast.
ग्रेट माणुस 🙏
मराठी माणसांचा आत्मा म्हणजे मराठी नाटक 🥰
कलाकारांच्या पाठीशी ठाम पणे उभे राहणारे एकमेव राजकीय व्यक्तिमत्त्व म्हणजे राज साहेब ठाकरे...
Onlyy राजसाहेब 🚩🚩🙏
राजसाहेब ठाकरे✌✌✌✌
कलाकारांच्या कायम पाठिशी असणारा, कलाकारांचे
प्रती मनापासून आदर असणारा, कलाकारांच्या कोणत्याही अडचणी दूर करण्यासाठी धावून जाणारा,
कलाकारांना सन्मानाने सोबत ठेवणारा, कलेची खरी
जाण असणारी महाराष्ट्रातील एकमेव प्रप्तिभासंपन्न जानकर व्यक्ती म्हणजे मा.राज ठाकरे .
कलाकारांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहणारा दिलदार मनाचा नेता...श्रीमान राजसाहेब ठाकरे!! जय महाराष्ट्र!!
मोठ्या मनाचा दिलदार राजा कळायला वेळ जाईल
वा राज साहेब,किती अप्रतिम ,समयोचित, उत्स्फूर्त बोललात.तुम्ही नुसते राजकारणी नसून तरल बुद्धिमत्ता असलेले कलाकारही आहात. म्हणूनच तुम्हीच अस बोलू शकता.
सुविचार म्हणून लिहून घेऊन घ्यावा आणि त्यावर चिंतन देखील करावं अशी वाक्य या छोट्याशा भाषणात म्हणून गेलात.
प्रशांत दामले ना खरंच त्यांच्या विक्रमास तोडीस तोड असा वक्ता मिळून त्यांचा अतिशय योग्य व्यक्ती कडून सत्कार होण्याच भाग्य लाभलं.
आपणा दोघांसही अनेक शुभेच्छा आणि नमस्कार 💐💐
Kya baat hai... I missed to watch this.... Prashant is great no doubt. But still by keeping balance, the words used by Raj saheb... hats off.... this shows your 360 degree personality sir jee....
🙏 जय महाराष्ट्र साहेब.. 🙋♂️
तुमचं मन खुप मोठं आहेत... असाच विचार/विश्वास हवा महाराष्ट्राला..
राज साहेब म्हणजे राज साहेब 👏👏
एक विलक्षण माणूस... ❤️❤️❤️Lovble ❤️
Khara janata Raja maza rajsaheb Thackeray 😘 love you sir 😘
Great leader mns Raj Thackeray zindabad
राज साहेब।। महाराष्ट्र मुख्यमंत्री बना।। You miss this time।।
राज ठाकरे हे रसायनच वेगळ आहे।
TU KHAN NAHI HAI...BSDK...IT CELL OF GODI
हो खुपच वेगळं रसायन आहे. कोणासोबत पण रियॅक्शन करते
@@Rahul-mt1dyहे म्हणजे अस झालं आमीर चोद दे तो चमत्कार और गरीब चोद दे तो बलात्कार
अजून मनसेने।कुणाही सोबत युती केलेली नाही त्यामुळे तुम्हाला हक्क नाही बोलण्याचा
@@Rahul-mt1dy तुम्ही फक्त तुम्ही ज्याला सपोर्ट करताय त्याच नाव इथे द्या मग बोलू आपण
@@namdevnirgun4283 mi adhi raj thakrey na ch support karat hoto but 6 month la swata chi mate badlnara manus mhanun ata te awdt nahit
Raj Saheb, tumchya baddalcha adar aaj ankhin wadala. 🙏
काय आणि किती, केव्हा बोलावे हे यांच्याकडून शिकावे. बरेच काही शिकायलाही मिळाले,..प्रशांत दामले यांचे सुद्धा अभिनंदन आणि शुभेच्छा
मराठी माणसाचा , मराठी अस्मितेचा, मराठी संस्कृती चा , श्वास म्हणजे राज साहेब ठाकरे 🚩🚩🚩 जय महाराष्ट्र साहेब 🙏🏻
हे पण खर आहे साहेबराव .
अतिशय सुंदर!
The last option is Raj Saheb❤️
First option !
@@aniketmatale9565 after tried all its last bro
Raj saheb 👑🔥
Jabardast Raj saheb!!👏🏼
Only Rajsaheb thakare ♥️🚩🚩🚩🚩🚩
प्रशांत दामलेजी ना हार्दिक शुभेच्छा 🎉💐 वा,भाषण अप्रतिम.
Khup chan
Raj saheb😍🔥
Raj Saheb 👌
Raj Saheb Only
Great saheb 👍
Only raj saheb
राज साहेब आपण जे औचित्य साधलत ते स्तुत्य आहे. धन्यवाद
VERI nice 👍👍👍👍👍🙏
एक दम झक्कास 🚩🚩🚩🚩
Naiss spich sir only raj sahebh ❤️❤️❤️❤️⚘️⚘️⚘️
Only Fan Of Raj Saheb
राज ठाकरे ग्रेट माणूस🙏
Prashant damale 🙏🙏
खूब-खूब Chan aani Sundar
Raj Saheb Thakre
Raj Saheb ❤️
Rajsaheb👑
RAJ SIR IS ABSOLUTELY RIGHT
राजसाहेब ❤️😎
श्री राज साहेब लोकांच्या मनातील बोलतात म्हणून ते उत्कृष्ट वाटत. त्यांच्या राज्यात महाराष्ट्र एक नवी उंची गाठेल यात शंका नाही.
उद्धवजी ठाकरेंना नेहमी सल्ला मार्गदर्शन करणारे राज साहेब ठाकरे 🚩🚩🚩न ऐकल्याचा परिणाम आज दिसतोय 😊😊
Uddhav yeda A....
I like sir good speech
फक्त राज साहेब
Aplya kadhe pratima japlya jatat pratibha nahi…ekdum barobar bollet Raj saheb
Ekach rajsaheb
My favourite Prashant dhamle ji heartly Abhinandan wish many more God Bless
राज हा संघाचा गुलाम झाला आहे...
Great 👍
जय महाराष्ट्र
Prashant damle sir great artist great person
खरच साहेब ग्रेट आहेत.
Ekch Raj saheb...
Raj thakrey 🚩🚩🚩🚩